Vayu Mudra - Effective for Vaat related ailments - वातविकारांसाठी उपयुक्त ‘वायू मुद्रा’

Sdílet
Vložit
  • čas přidán 19. 02. 2022
  • We have already seen that Mudras (specific arrangements of fingers) are useful in regaining health by balancing the various Tatvas (elements) in the body. Today we will learn about the ‘Vayu Mudra’ in our ongoing series on Mudra Shaastra. Transporting anything within the body, any kind of movement, and expansion and contraction is possible due to the Vayu Tatva (air element) present in the body, which is one among the Panch Mahabhutas (five basic elements).
    Why do we suddenly experience pain in some part of the body? Why do we experience a sudden heaviness or numbness? Why does the stomach bloat after meals leading to pressure on the chest? What causes arthritis? What is the root cause of trembling and paralysis? What is the cure for all such problems? Dr Amruta Chandorkar from Niraamay provides answers to many such questions.
    Do watch this video for more information, and share it with your friends, acquaintances and relatives. Thank you!
    -----
    वातविकारांसाठी उपयुक्त ‘वायू मुद्रा’
    शरीरातील वेगवेगळी तत्वे संतुलित करून आरोग्य मिळविण्यासाठी मुद्रा उपयुक्त आहेत, हे आपण बघितलेच आहे. मुद्राशास्त्र या मालिकेतील पुढची मुद्रा आहे 'वायू मुद्रा'. पंच महाभूतांपैकी एक असलेल्या वायू तत्वामुळे शरीरातील कोणत्याही गोष्टीचे वहन, हालचाली व आकुंचन प्रसरण शक्य होते.
    शरीरात एखाद्या ठिकाणी अचानक का दुखते? कधी अचानक जड वाटणे किंवा मुंग्या येणे असे का होते? जेवण झाल्यावर पोट फुगल्यासारखे होऊन छातीवर दाब का येतो? संधिवात का होतो? कंपवात व अर्धांगवायूचे मूळ कारण काय आहे? या त्रासांवर उपाय कोणता? अशा विविध प्रश्नांची उत्तरे देत आहेत, निरामयच्या डॉ. अमृता चांदोरकर.
    अधिक माहितीसाठी सोबतचा व्हिडीओ नक्की पहा आणि आपले मित्र, परिचित आणि नातेवाईकांना पाठवा. धन्यवाद!
    अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
    Website : niraamay.com/
    Facebook : / niraamay
    Instagram : / niraamaywellness
    Telegram : t.me/niraamay
    Subscribe - / niraamayconsultancy
    #vayumudra #vaat #health #tatvas #mudrashastra #meditation #vayutatva
    Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.

Komentáře • 1,2K

  • @deepaligadgil7208
    @deepaligadgil7208 Před 2 lety +71

    आत्तापर्यंत असे सविस्तर वर्णन कधीच ऐकले नाही . हे खूप उपयुक्त काम आपल्याकडून होते आहे . त्यासाठी मनःपूर्वक धन्यवाद . व शुभेच्छा .

    • @anusayaphatale4192
      @anusayaphatale4192 Před 2 lety +5

      आज तुमचे मांडलेले विचार मी ऐकले ह्या पुर्वी तुमचे व्हिडिओ पाहिलेत पण तुमच्या बद्दल आज प्रजा पिता ब़म्हकुमरिज मुळे योग आला छान प़सन्न वाटले

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety +1

      मनःपूर्वक आभार 🙏

    • @harendrasingh-kc2qw
      @harendrasingh-kc2qw Před 2 lety

      (1) यदि शरीर में वात , पित्त और कफ़ को सही अनुपात में रखना हो तो क्या करना चाहिए ?
      (2) मुझे वज़न कम करना है अभी 90+ है
      तो क्या सूर्य मुद्रा करने से फायदा होगा और लगातार कितनी देर तक सूर्य मुद्रा कर सकते हैं और सूर्य मुद्रा के पहले और बाद में भी कोई मुद्रा करना हितकर है ?
      कृपया जवाब जरूर दें चाहे मराठी में ही दें

    • @gmane9466
      @gmane9466 Před rokem

      नमस्कार मी लेफ्ट साईड paralysed आहे तर मी एका हाताने मुद्रा केल्या तर चालतील का

    • @user-hg8dz6xy2c
      @user-hg8dz6xy2c Před rokem +1

  • @happyeducation8261
    @happyeducation8261 Před rokem +7

    मॅडम हे जे ज्ञान तुम्ही लोकांना देता आहात मार्ग दर्शन करता आहात त्यासाठी धन्यवाद. अतिशय सविस्तर वर्णन. कोणताही मनात स्वार्थ न ठेवता निस्वार्थ पणे द्यान देणं लोकांची सेवा करणे खूप मोठं काम करतात तुम्ही. यूट्यूब च्या माध्यमातून लोकांन पर्यंत पोहचता किती लोकांचं भल करता आहात खूप धनयवाद शब्द कमी पडतील आमचे.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार,
      तुमचे हे प्रोत्साहन आम्हाला पुढील कामासाठी उर्जा देऊन जाते. आपल्या प्रशंसेमुळे निश्चितच आनंद झाला .
      मनःपूर्वक आभार 🙏

    • @vijaytaware8058
      @vijaytaware8058 Před 15 dny

      Very nice information about knee pain

  • @anitasane3903
    @anitasane3903 Před 2 lety +33

    उत्तम... अतिशय योग्य प्रकारे समजावून सांगण्याची हातोटी आहे... खूप उपयुक्त व पटेल असं विवेचन

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety +1

      धन्यवाद 🙏

    • @jyotitambe9446
      @jyotitambe9446 Před 2 lety

      नमस्कार
      डिबेटींस मुत्रा सांग

    • @vipulpatil8876
      @vipulpatil8876 Před 2 měsíci

      ​@@NiraamayWellnessCenter जसे पैरालिसिस साठी वायू अपान वायू मुद्रा तसेच साने कोणती यावर पण माहिती द्या 🙏🙏

  • @harendrasingh-kc2qw
    @harendrasingh-kc2qw Před 2 lety +1

    बहुत ही ज्यादा खुशी हुई ईस बात से कि आपने सभी लोगों को जवाब दिया है !!
    बहुत बहुत धन्यवाद !!!

  • @HealthyNLegalHelplinebyAdvSush

    खूप सुंदर विवेचन संधिवात नेमका काय आहे हे आपल्या विवेचनातून कळलं खूप खूप धन्यवाद

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před měsícem

      मनःपूर्वकआभार 🙏,
      असेच इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.

  • @madhuripradhan2723
    @madhuripradhan2723 Před 2 lety +9

    Nicely explained. I always like yr videos. Yr way of explaining, smiling caring face gives me energy. Thanks

  • @AartiVelankar
    @AartiVelankar Před 45 minutami +1

    👌👌👌🙏🙏🙏धन्यवाद मॅडम 🎉

  • @user-bv4ws9hq3n
    @user-bv4ws9hq3n Před 3 dny

    मॅडम खूपच चांगली माहिती सांगितली आणि तुमची समजून सांगायची पद्धत तर खूपच छान आहे. तुमचा हसरा चेहरा आजार नक्की बरे करेल. खूप शुभेच्छा

  • @mamatavasave7747
    @mamatavasave7747 Před 8 měsíci +5

    खुपच सुंदर माहिती दिलीत धन्यवाद मँडम 👌👌👌🙏

  • @sunitarambhajani6010
    @sunitarambhajani6010 Před 2 lety +9

    Thanks Madam for giving us a valuable information.

  • @adeshdeshmukh7630
    @adeshdeshmukh7630 Před 24 dny +1

    मॅडम नमस्कार,
    खूपच छान समजावून सांगितलं आहे, निसर्ग आपणास उदंड निरोगी आयुष्य देवो,

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 23 dny

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏,
      असेच इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.

  • @shriyadhawale1551
    @shriyadhawale1551 Před 2 měsíci +1

    Thanku मॅडम मी तुम्हाला आणि sirana 10 वर्षा पूर्वी खूप ऐकायची निरामय जीवन कार्यक्रमात. खूप छान

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 měsíci

      अरे वा! मग आता पुन्हा निरामय मालिकेचे इतरही माहितीपर व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा.
      १) सण हर्षाचे -czcams.com/play/PLK6fPNvsQ0ydVFSBXBS1ogL-xztZUCaEC.html
      २)मन- निरामय - czcams.com/play/PLK6fPNvsQ0ycd7ZVfpxcWxJ38Zt8YxAEm.html
      ३) ध्यान - निरामय- czcams.com/play/PLK6fPNvsQ0yc46PY5vwnuBOsziZ-GLVeX.html
      ४) मुद्राशास्त्र -czcams.com/play/PLK6fPNvsQ0yfECyhsKlJVmhYdF922wp9A.html

    • @ramanandnaik6922
      @ramanandnaik6922 Před 18 dny

      😊​@@NiraamayWellnessCenter

  • @anujarajguru2743
    @anujarajguru2743 Před 2 lety +8

    धन्यवाद, मला वायू मुद्रेची खूप गरज होती. मी आता रोज करेन.मला वाताचा त्रास आहे. गुढगे पाठ खूप दुखतात.
    पुढच्या मुद्रेची वाट बघते. धन्यवाद🙏

    • @swanand434
      @swanand434 Před 2 lety +1

      धन्यवाद, मला वायू मुद्रेची खूप गरज होती.मी आता रोज करेन.

    • @swanand434
      @swanand434 Před 2 lety +1

      Thayroidsati kahi aahe ka? Madam mala sagal ka

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety +1

      👍🙏

    • @dipaliaher924
      @dipaliaher924 Před 2 lety

      Khupch chhan 🙏🙏

    • @vijayajadhav4028
      @vijayajadhav4028 Před 2 lety

      माझ्या मिस्टरांना शुगर बी पी चा त्रास 3वर्षा पासून आहे औषध उपचार सुरु आहेत परंतु 15 दिवसापासून झोप ताना उठताना डाव्या कुशीवर होताना थोडा वेळ गरगरल्या सारखे होते हा त्रास कशा मुळे होतो तेव्हा उपाय सांगा

  • @vishwanathmore8840
    @vishwanathmore8840 Před 2 lety +11

    Good lecture.Everyone can understand the importance of Mudra.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      Thank you !

    • @hemadoiphode4168
      @hemadoiphode4168 Před rokem

      Madam tumhi chaan,dopya bhashet samjavta,me baryach mudra follow karte,majya mulisathi kahitari saanga,kanache operation jhale aahe taripn kanatun pulse yeto adhun madhun please guide kara🙏

  • @sparsha2011
    @sparsha2011 Před rokem +1

    किती सुंदर माहिती दिली आहेत तुम्ही ... खूप शाश्त्रशुद्ध .. खूप धन्यवाद 🙏

  • @ujawalanigam9680
    @ujawalanigam9680 Před 2 lety

    Aap le khoop khoop Dhanyawad

  • @rajeshreepujari7171
    @rajeshreepujari7171 Před 2 lety +5

    explained in simple words very nice

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      Thank you !

    • @anjalisj27
      @anjalisj27 Před 2 lety +1

      फारच उपयुक्त शिवाय उत्तम प्रकारे समजावले आहे

  • @rajantawde4511
    @rajantawde4511 Před 2 lety +5

    Apratim very good information given by Doctor madam Dhanyawad

  • @neetashelatkar6651
    @neetashelatkar6651 Před 2 lety +1

    किती सुंदर पडती ने सांगतात म्याडम. thank you 👌💐

  • @sarjeraochavan3847
    @sarjeraochavan3847 Před 7 měsíci

    एकदम गरजेचे .... आपल्या पर्वजांचे हिंदू धर्माचे अप्रतिम ज्ञान... सांगितला... जयतू जयतू हिंदू धर्म....
    🌞

  • @rajshrigaikwad8026
    @rajshrigaikwad8026 Před 2 lety +3

    Thank you very much Dr for valuable information,,🙏

  • @vinayakulkarni7434
    @vinayakulkarni7434 Před 2 lety +7

    Hats off madam … the way you r explaining is really fantastic . Thanks a lot

  • @jayshreeshendage9955
    @jayshreeshendage9955 Před 2 lety

    अतिशय उत्तम प्रकारे आपण माहिती सांगत आहात. खूपच उपयुक्त आहे.

  • @archanakarmarkar4678
    @archanakarmarkar4678 Před 2 lety +1

    खूप उपयुक्त अशी माहिती अतिशय सुंदर अश्याप्रकारे सागिंतली खूप कूप धन्यवाद 🙏🙏

  • @mandajoshi1913
    @mandajoshi1913 Před 2 lety +1

    मॅडम तुम्ही खूप छान समजावून सांगता तुमच दूरदर्शनवरील सुद्धा कार्यक्रम मी अटेंड करत असते आणि आठवणीने ऐकत धन्यवाद असेच सदैव तुमचे मार्गदर्शन आम्हाला लाभो

  • @pratikdandekar7455
    @pratikdandekar7455 Před rokem

    Khupach changlya prakare samazavla tumhi!!! 🙏🙏🙏🙏

  • @rupathul9121
    @rupathul9121 Před rokem +1

    नमस्कार डॉक्टर🙏
    खूपच छान माहिती
    मागील एक महिन्यापासून मला मान व खांदे दुखीचा त्रास होता. आपण सांगितल्याप्रमाणे वायु मुद्रा केल्यामुळे खांदे दुखीचा त्रास बंद झाला आहे.
    तसेच मान दुखी खुप कमी झाली आहे
    तुमचे सर्व व्हिडिओ खूप उपयुक्त आहेत
    आपले मनापासून कोटी कोटी धन्यवाद 🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      वा! खूपच छान. नियमित करत राहा . निरोगी आणि आनंदी रहा.
      आपला अनुभव आम्हाला जरूर कळवा.

  • @madhhuvantitambbat-asavree7961

    अतिशय सुंदर विवेचन...कुठलीही शंका राहणार नाही अशी माहिती सांगता तुम्ही डॉक्टर...thank you so much

  • @laxmin.shinde3586
    @laxmin.shinde3586 Před 2 měsíci

    आरोग्य चांगले राहण्यासाठी आपण सर्वांनी ही माहिती दिली आहे ती खूप उपयोगी आहे धन्यवाद

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 měsíci

      मनःपूर्वक आभार 🙏,
      असेच इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.

  • @sumitbahule614
    @sumitbahule614 Před 9 měsíci +1

    Thanks for helping madam and sir and oll niramaya teams god bless you 🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @rajivdharwadkar1601
    @rajivdharwadkar1601 Před rokem

    Ma'am...very good knowledge sharing..
    .thank you so much for your guidance

  • @Shrihal
    @Shrihal Před 2 lety

    अप्रतीम आणि अत्यंत उपयुक्त माहिती.
    धन्यवाद.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा. धन्यवाद 🙏

  • @sarikakshire2425
    @sarikakshire2425 Před 2 lety

    फारच सुंदर व उपयुक्त माहिती मिळाली धन्यवाद

  • @sudhanevrekar7962
    @sudhanevrekar7962 Před 2 lety

    फारच सुंदर समजावून सांगितले आहे धन्यवाद

  • @suhas852
    @suhas852 Před 2 lety

    मुद्राची माहिती खरोखरच छान व उलगडून सांगीतली🙏

  • @rajashreenaik6276
    @rajashreenaik6276 Před 2 lety +1

    खूपच उपयुक्त माहिती धन्यवाद 🙏🙏

  • @kavitavedpathak9588
    @kavitavedpathak9588 Před rokem

    खुपच सुंदर मार्ग दर्शन ऐकताना खरच खुप छान वाटत .आत्म विश वास वाढतो.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      वा! खूपच छान. नियमित करा , निरोगी रहा आनंदी रहा आणि आपला अनुभव जरूर कळवा. आणि इतरांना देखील शेअर करा. धन्यवाद 🙏

  • @rasikapathare8962
    @rasikapathare8962 Před 2 lety

    अप्रतिम अप्रतिम अप्रतिम माहिती
    धन्यवाद धन्यवाद धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @rohinimuranjan7094
    @rohinimuranjan7094 Před 2 lety

    खूप छान पद्धतीने समजावलेत ताई .
    अत्यंत उपयुक्त माहिती सांगतली.

  • @vaishaliratanparkhi5141

    फारच छान सांगतात तुम्ही 🙏🏻🙏🏻

  • @umadeshpande6829
    @umadeshpande6829 Před 2 lety

    फारच छान .अगदी उपयुक्त माहिती नक्की करून बघते फार त्रास होत आहे सांधे दुखी च 🙏🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      नक्की करा. निरोगी आणि आनंदी रहा. 👍

  • @vandubhirud9112
    @vandubhirud9112 Před 4 dny

    त्यामुळे मला या मुद्रेचा फायदा होईल असे वाटते.धन्यवाद मॅडम.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 3 dny

      नमस्कार,
      संधीवात, आमवात, कंपवात अश्या वात विकरासंबंधीच्या तक्रारींसाठी तसेच शरीरातील वाढलेला वात कमी करणाऱ्यासाठी शून्य वायु मुद्रा उपयुक्त ठरू शकते.
      शून्य वायु मुद्रा - czcams.com/video/KyexUi_jVGc/video.html

  • @snehalatalikhite8551
    @snehalatalikhite8551 Před měsícem

    सुरेख ,ज्ञानापूर्णा व्हिडिओ .

  • @bhagyashrirane8244
    @bhagyashrirane8244 Před 2 lety

    Khup khup chan explain kela ma'am. I m big of Niramay

  • @shrimangeshchavan508
    @shrimangeshchavan508 Před 2 lety +1

    khup chchan ani upyukt mahiti milali.
    khup khup ......
    DHANYWAD

  • @vinitdesai9634
    @vinitdesai9634 Před 2 lety

    खुप सुंदर चांगल्या पद्धतीने समजावून सांगितले आहे.

  • @nishapai7277
    @nishapai7277 Před 2 lety +1

    Thank you very much madam, atishay sunder ritine samjaun sangitlya baddal 🙏🙏

  • @eknathtalele6705
    @eknathtalele6705 Před 2 lety

    नमस्कार ताई
    उपयुक्त आणि महत्वपूर्ण आरोग्यवर्धक माहिती मिळाली.
    धन्यवाद

  • @shrikrishnajoglekar6093

    अत्युत्तम विवेचन. मनःपूर्वक धन्यवाद.

  • @shilparedkar623
    @shilparedkar623 Před 2 lety

    खूप सुंदर रित्या तुम्ही समजावले आहे...धन्यवाद...

  • @sarikaabhyankar3710
    @sarikaabhyankar3710 Před 2 lety +1

    धन्यवाद मॅडम तूमच्या मुद्रा व मेडिटेशन मी करते मला खूप च छान वाटते

  • @kalpanamlankar5570
    @kalpanamlankar5570 Před 2 lety

    अतिशय सुंदर माहिती दिली आहे.

  • @shobhavishwasrao7013
    @shobhavishwasrao7013 Před 2 lety

    खूपच छान सविस्तर वर्णन🙏🙏

  • @jyotirmayeekamat646
    @jyotirmayeekamat646 Před rokem

    सुंदर आणि सहज समजेल असे विवेचन. धन्यवाद.

  • @sangitakalage5113
    @sangitakalage5113 Před 2 lety

    💐खूप छान विवेचन. उपयुक्त माहिती दिली मॅडम 🙏🙏

  • @rashmiapte3432
    @rashmiapte3432 Před 2 lety

    खूपच समजाऊन सांगितले,सगळे मनाला पटते आहे.

  • @umaborkar8722
    @umaborkar8722 Před 2 lety

    Thanks a lot madam. Mazya problems var chan उपाय सांगितला आहे

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा.धन्यवाद 🙏 👍

  • @pushpadalvi4741
    @pushpadalvi4741 Před 2 lety

    खूपच सुंदर आणि सोपं करून सांगितले डॉ. ऐकतच रहावे असे वाटते धन्यवाद 🙏🏻

  • @neetapawar5472
    @neetapawar5472 Před 10 měsíci

    Wow,kiti chan mahiti

  • @nehagupte808
    @nehagupte808 Před 2 lety

    Khoop chan mahiti dili.Chan prakare samajhun sangata.Thank you. 🙏🙏

  • @kalpanaveer929
    @kalpanaveer929 Před 2 lety

    आता पर्यत अशी मुद्रा ची माहिती कधी ऐकले नाही मँडम आपण किती छान सुंदरसांगता ऐकतच राह वाटत खूप सुंदर

  • @rajashrichiniwala8184

    Very important information. God bless you.

  • @bumblebee3974
    @bumblebee3974 Před 2 lety

    खूप चांगले काम आपण करत आहात असेच पुढेही चालू ठेवा धन्यवाद

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      आपल्या प्रशंसेमुळे निश्चितच आनंद झाला, हुरूप आला. अशाच सदिच्छा कायम राहू देत. धन्यवाद 🙏

  • @vidyakodilkar2435
    @vidyakodilkar2435 Před rokem

    अतिशय सुंदर माहिती खूप सुंदर सांगितले 🙏🙏

  • @shwetajoshi4638
    @shwetajoshi4638 Před 2 lety

    धन्यवाद मॅडम. खूप छान समजावून सांगितले तुम्ही 🙏

  • @umeshdhargalkar2239
    @umeshdhargalkar2239 Před 4 měsíci

    Anmol margadarshan.❤🌹👏

  • @radhatewari3751
    @radhatewari3751 Před 10 měsíci +1

    Aapne bahut achee tarh samzaya , bahut thaks.

  • @sushamajadhav8026
    @sushamajadhav8026 Před 2 lety

    अमृता ताई खूप छान सांगता,I am your fan

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      मनःपूर्वक आभार 🙏 असाच स्नेह कायम राहू दे.

  • @neelatare9755
    @neelatare9755 Před 3 měsíci

    खूपच छान समजावून सांगितलेत.
    अतिशय स्तुत्य प्रयत्न आहे
    धन्यवाद!

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 3 měsíci

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏,
      नियमित मुद्रा करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.👍

  • @pallaviparandekar6001

    ताई मुद्राभ्यासाची माहिती किती छान समजावून सांगत आहात.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      धन्यवाद 🙏,
      मुद्रा शास्त्र हि मालिका सर्वाना मुद्रा व त्याचे लाभ याविषयी सखोल माहिती देता यावी यासाठीच सुरु केली आहे. कृपया चॅनेल subscribe करून तुम्ही पहिल्यापासून सर्व मुद्रांचे व्हिडीओ पाहून त्याचा लाभ घेऊ शकता. मुद्रा करत राहा आणि निरोगी राहा.

  • @sujatapatankar3395
    @sujatapatankar3395 Před 2 lety

    खूप छान माहिती सांगितली वाताच्या व्यक्तींसाठी खूप उपयोगी आहे थँक्यू डॉक्टर

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety +1

      धन्यवाद 🙏
      या माहितीचा उपयोग करून घ्या. निरोगी आणि आनंदी रहा. 👍

  • @mirakorde9463
    @mirakorde9463 Před 2 lety

    खुपच छान माहिती दिली
    खुप खुप धन्यवाद

  • @jaykumardere3541
    @jaykumardere3541 Před 10 měsíci

    खूपच सुंदर विश्लेषण केले आहे, धन्यवाद.👍👍👌💐💐

  • @dadasahebtalole4834
    @dadasahebtalole4834 Před 2 lety +1

    Thanks mam very nice discription 🙏🙏🙏

  • @rashmiapte3432
    @rashmiapte3432 Před 2 lety

    खूप छान समजाऊन सांगितले.सगळे मनाला पटते आहे.धन्यवाद.

  • @smitamahabal8925
    @smitamahabal8925 Před rokem

    अतिशय सुंदर माहिती सांगितली मॅडम तुम्ही. खूप खूप धन्यवाद 🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      खूप खूप आभार 🙏.निरामयच मालिकेचे इतरही माहितीपर व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा.

  • @amolpawar2210
    @amolpawar2210 Před 2 lety

    खुप उपयुक्त ‌माहित दिली . खुप खुप धन्यवाद

  • @pramiladinde3934
    @pramiladinde3934 Před 2 lety

    खूपच छान माहिती दिली खूप खूप धन्यवाद.

  • @madhuridharne3185
    @madhuridharne3185 Před 4 měsíci

    खूपच सुंदर व उपयुक्त माहिती धन्यवाद

  • @meghajadhav706
    @meghajadhav706 Před 2 lety

    Dear Dr.madam tumhi mala khup aavadtaa, samjaoon saanganyachi paddhat khup khupch chaan aahe.

  • @yadavbalasaheb3196
    @yadavbalasaheb3196 Před rokem

    खूप छान मांडणी.... शिव अभिनंदन

  • @rohinishamraj2148
    @rohinishamraj2148 Před 3 měsíci

    अतिशय उत्तम आणि सखोल मार्गदर्शन.

  • @kamalpatil5762
    @kamalpatil5762 Před 2 lety

    खुपच छान माहिती दिली मॅडम धन्यवाद.

  • @savitadorkar7453
    @savitadorkar7453 Před 2 lety

    खूप छान समजावून सांगत आहे,धन्यवाद🙏

  • @vasantwani332
    @vasantwani332 Před měsícem

    अतिशय उत्तम प्रकारे समजावून सांगितले आहे.

  • @shivdaspatil8853
    @shivdaspatil8853 Před rokem

    खुपच छान आणि सविस्तर माहिती मिळाली
    मनापासुन आभार

  • @meerathakur9936
    @meerathakur9936 Před 26 dny

    अतिशय उपयुक्त मुद्रा ज्ञान.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 24 dny

      धन्यवाद
      मुद्रा केल्याने असंतुलित झालेली तत्व हि संतुलित होत असतात.
      आपणही नियमित मुद्रा करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.

  • @user-se6zl7nr6q
    @user-se6zl7nr6q Před 3 měsíci

    खूप धन्यवाद ताई आणि नमस्कार,खूप छान माहिती मिळाली.

  • @nitinengg7783
    @nitinengg7783 Před 2 lety

    I like you. I respect you. God bless you.

  • @vidyashivkar6986
    @vidyashivkar6986 Před 2 lety

    धन्यवाद मॅडम खूप छान माहिती सांगितली 🙏

  • @vitthalrevadekar3405
    @vitthalrevadekar3405 Před 2 lety

    अतिशय सुंदर माहीती दिली धन्यवाद

  • @poulomivaidya4767
    @poulomivaidya4767 Před 2 lety +1

    Tumhi khup chan mahitideta ahat tyamule swatajache sharir samajun ghyayla madat hote ahe. Thank you thank you thank you

  • @alkachaubal5355
    @alkachaubal5355 Před 2 lety

    खूप च उपयुक्त माहिती दिल्या बद्दल धन्यवाद.

  • @kantaagame1014
    @kantaagame1014 Před 2 lety

    मन..पुर्वक धन्यवाद

  • @vedashreegodase6312
    @vedashreegodase6312 Před 2 lety +1

    Khup sundar thank you 🙏🏼

  • @kamlavarma6297
    @kamlavarma6297 Před 2 lety

    फार छान समजाउन सांगता ,फार फार आवडले धन्यवाद।

  • @jyotikalekar6513
    @jyotikalekar6513 Před rokem

    खूप छान आणि उपयुक्त माहिती. धन्यवाद!

  • @sharmilakadam4964
    @sharmilakadam4964 Před 2 lety

    नमस्कार
    खूप छान महत्त्वाची माहिती दिली
    धन्यवाद

  • @hemlataparanjape9500
    @hemlataparanjape9500 Před 2 lety

    तुम्ही सर्वच माहिती छान सांगता याचा प्रसार व्हायला हवा मलाही शिकायला आवडेल

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      धन्यवाद 🙏आपण शिकण्यास उत्सुक आहात,आपले स्वागत ! जेव्हा उपचारपद्धती प्रशिक्षणवर्ग आयोजित केले जाईल, तेव्हा आपल्याला संपर्क केला जाईल.अधिक माहिती व नावनोंदणीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.

  • @ajitunale6197
    @ajitunale6197 Před rokem

    अगदी सोपी व परिपूर्ण माहिती मिळाली खरंच मनापासून धन्यवाद 🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏
      निरोगी रहा आणि आनंदी रहा. 👍