Knowing this will help reduce weight - वजन कमी करण्यासाठी हे जाणून घ्या..

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 03. 2022
  • We have been learning about the Panchtatvas (basic elements in the body) and the consequences of their imbalance on the body and the mind, through our series Mudra shastra. We have also been studying the role of Mudras (specific arrangements of fingers) in bringing them in equilibrium. The issue of weight gain came forth in context of the discussion on Surya Mudra. Your comments on the episode revealed the prevailing confusion and several unanswered questions. So, today let’s answer those questions and understand the things we need to do to keep our weight under control.
    Basically, what causes weight gain? Do you unnecessarily bombard yourself with medicines? What is the role of hormones in this context? How and when should you have your meals to avoid weight gain? What is the role of the three Doshas (bodily tendencies) in weight control? Dr Amruta Chandorkar from Niraamay explains all these aspects in detail.
    To know more do watch this video, and share it with others who are troubled with excess weight. Thank you!
    -----
    मुद्राशास्त्र या मालिकेत आपण शरीरातील पंचतत्वे आणि त्यांच्या असंतुलनातून शरीर व मनावर होणारे परिणाम समजून घेतोय. तसेच त्यांचे संतुलन साधण्यासाठी मुद्रा कशा उपयुक्त आहेत याचा आपण अभ्यास करतोय. सूर्य मुद्रेच्या निमित्ताने वजन वाढीचा विषय समोर आला. तुमच्या प्रतिक्रियांवरून तुमच्या मनातील गोंधळ जाणवला आणि तुमचे काही महत्वाचे प्रश्न समोर आले. आज जाणून घेऊया त्या प्रश्नांची उत्तरे आणि वजन आटोक्यात ठेवण्यासाठी आपण नक्की कोणकोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत.
    मुळात वजन कशामुळे वाढते? तुम्ही स्वतःवर विनाकारण औषधांचा मारा करता का? संप्रेरकांची यात नेमकी काय भूमिका असते? वजन आटोक्यात ठेवण्यासाठी जेवण कसे व कधी करावे? त्रिदोषांचा या बाबतीत कसा सहभाग असतो? याविषयी सखोल माहिती देत आहेत निरामयच्या डॉ अमृता चांदोरकर.
    अधिक जाणून घेण्यासाठी व्हिडियो नक्की पहा आणि वजन वाढीने त्रस्त अशा आपल्या परिचितांना जरूर पाठवा. धन्यवाद!
    अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
    Website : niraamay.com/
    Facebook : / niraamay
    Instagram : / niraamaywellness
    Telegram : t.me/niraamay
    Subscribe - / niraamayconsultancy
    #reduceweight #weight #weightundercontrol #weightgain #weightloss #body #mind #Mudra #mudrashastra #suryamudra #weightundercontrol #meals #accessweight #fitness #dramrutachandorkar #niraamay #niraamaywellnesscenter #weightlossjourney #health #motivation #diet #healthy #gym #workout #fit #weightlosstransformation #healthylifestyle #healthyfood #fitnessmotivation #nutrition #weightlossmotivation #fat #exercise #food #training #lifestyle #bodybuilding #transformation #weightlifting #body #weightwatchers #love #muscle
    Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.

Komentáře • 903

  • @seemakulkarni1438
    @seemakulkarni1438 Před 2 lety +10

    मॅडम, किती छान, किती कळकळीने तुम्ही बोलता, मार्गदर्शन करता, नीट समजावून सांगता🙏🌹
    देवाच्या कृपेने मी तुमच्या या निरामय परिवाराशी जोडले गेले आहे...धन्योस्मि🙏
    सुंदर मार्गदर्शन केल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🙂

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      मनःपूर्वक आभार ! असाच स्नेह कायम ठेवा. 🙏

    • @pratibhaadawade1139
      @pratibhaadawade1139 Před rokem

      ​@@NiraamayWellnessCenter 0(j1q1kqqqhqiqj+8nnqq+w1q8q

  • @pallaviparandekar6001
    @pallaviparandekar6001 Před rokem +5

    आपल्या प्राचीन शास्त्राचा इतका सुंदर अभ्यास करून तो समाजासाठी उपयोग आणून खूप उत्कृष्ट कार्य करत आहात. आपल्या उभयतांचे खूप खूप मनःपूर्वक आभार. 🙏🙏🌹

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      खूप खूप धन्यवाद , अशाच सदिच्छा कायम राहू देत. 🙏🙏

  • @vijaykumarpatil2344
    @vijaykumarpatil2344 Před 2 lety

    फारच छान माहितीपूर्ण आहेत

  • @shilparedkar623
    @shilparedkar623 Před 2 lety

    खूपच सुंदर आणि सहजतेने समजावले आहे...खूप खूप धन्यवाद...

  • @vrindamahanwar3976
    @vrindamahanwar3976 Před 2 lety +3

    खूप खूप धन्यवाद डॉ, पुढला विडीओ लवकर प्रक्षेपित करा, वाट पाहत आहे👍👍👍, आजचा विषय माझ्या साठीच होता.

  • @user-jh2xg2wd9k
    @user-jh2xg2wd9k Před 3 měsíci +4

    मॅडम तुम्ही बोलत असताने फक्त एैकत रहावेसे वाटते तुमचा आवाज खूप गोड मधूर आवाज आहे आणि तुम्ही नेहमीच खूप छान सुंदर माहिती देता 👌🙏💐

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 3 měsíci +1

      खूप खूप धन्यवाद 🙏
      आपला हा भाव आपले प्रेम दाखवते.असाच हा बंध वृद्धिंगत होवो, हे प्रेम अविरत राहावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना हीच सदिच्छा.

  • @prafuldeshmukh6500
    @prafuldeshmukh6500 Před 2 lety

    खूप उपयुक्त माहिती अगदी सोप्या भाषेत सांगीतलीत
    मनापासून धन्यवाद

  • @ankushpatil9470
    @ankushpatil9470 Před 4 měsíci

    धन्यवाद ताई सुंदर उपयुक्त माहिती आहे

  • @anitamande2377
    @anitamande2377 Před rokem +7

    मॅडम तुम्ही खूप छान आहात. तितक्याच सोप्या , सामान्य माणसाला समजेल अशा भाषेत अत्यंत गरजेची माहिती दिली .....🙏🙏

  • @rajashrilokhande8561
    @rajashrilokhande8561 Před rokem +3

    मॅडम आपण खूप छान माहिती देत आहात. असेच विविध विषयावर कारय चालू राहू दया.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      धन्यवाद 🙏 ,
      काळजी नसावी ,नवीन विषयासह नक्कीच भेटणार आहोत.
      आपण www.niraamay.com या वेबसाईटला भेट देऊन मुद्राशास्त्र ,मन निरामय, ध्यान निरामय याविषयी अधिक माहिती घेऊ शकता.

  • @arunapawar7182
    @arunapawar7182 Před 2 lety

    खूप छान माहिती दिली छान सोप्या भाषेत सांगितले धन्यवाद ताई ... 🙏🙏

  • @chayanarkar7271
    @chayanarkar7271 Před 10 měsíci

    खूप छान माहिती. धन्यवाद मॅडम. 🙏🏻🙏🏻

  • @NPs_Astro1111
    @NPs_Astro1111 Před 2 lety +3

    Helpful information

  • @shailajamane1640
    @shailajamane1640 Před 2 lety +3

    अतिशय सुंदर माहिती दिली आहे.धन्यवाद डॉ.ताई.🙏

  • @jitendrabomble2218
    @jitendrabomble2218 Před rokem

    धन्यवाद मॅडम
    अतिशय उपयुक्त माहिती दिली आहे.
    👌👌👍👍💐💐

  • @kalpanaveer929
    @kalpanaveer929 Před 2 lety

    खूप छान माहिती दिली धन्यवाद 🙏🙏

  • @swapnatilloo4402
    @swapnatilloo4402 Před 2 lety +3

    अतिशय सोप्या आणि छान पद्धतीने समजावून सांगितले तुम्ही. खूप खूप धन्यवाद ताई.

  • @pratibhatryambake5153
    @pratibhatryambake5153 Před 2 lety +3

    Very good points for health thank you so much my friend l am so happy 😊😘🥰🌹🌹🌹🌹🌹🙏🏻🙏🏻

  • @shobhakapadnis1248
    @shobhakapadnis1248 Před 2 lety

    खूप छान माहीती मिळाली धन्यवाद.

  • @upgradeparikshit6836
    @upgradeparikshit6836 Před rokem

    खुप महत्तवपूर्ण माहिती दिली आहे. 🙏🙏👍

  • @rajantawde4511
    @rajantawde4511 Před 2 lety +8

    Very beautiful information 😉 given by madam Dhanyawad 🙏🌹

  • @anishhadaware1625
    @anishhadaware1625 Před 2 lety +5

    तुम्ही सांगता ती एक न एक गोष्ट योग्य आहे. तुम्ही अगदी सोप्या भाषेत समजावून सांगता. मुद्रा करते खरचं त्याचा उपयोग होतो.

    • @mangalaghayal9580
      @mangalaghayal9580 Před 2 lety

      मॅडम खुप सुंदर माहितीपूर्ण मार्गदर्शन केल .
      आम्हाला सांधेवातासाठी मार्गदर्शन करा .
      आम्ही नाशिक जिल्ह्यातील आहे तुमच्याकडे ट्रिटमेंटसाठी कोठे यावे लागेल ते सांगा.
      ही नम्र विनंती

    • @moryashegokar227
      @moryashegokar227 Před 2 lety

      💯🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा. 👍

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      अपॉईंटमेंट घेऊन निरामय सेंटर हे पुणे, मुंबई - दादर, चिंचवड व कोल्हापूर येथे आहे शिवाय online देखील भेटता येऊ शकते. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

    • @supriyagavande4758
      @supriyagavande4758 Před 3 měsíci

      ​@NiraamayWellnessCe :🎉nter

  • @sulbhalokhande6459
    @sulbhalokhande6459 Před 2 lety +2

    अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आणि सादरीकरण अप्रतिम, प्रत्येक शब्द न् शब्द अभ्यासपूर्वक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून समजून सांगण्याची पद्धत तर अतिशय सुंदर.
    मी तुमचे एपिसोड बघते, ज्ञानात भर पडत आहे.सर्व पटतय परंतु आमचाच अभ्यासपूर्वक कमी पडतोय.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      आपल्या प्रशंसेमुळे निश्चितच आनंद झाला, धन्यवाद 🙏

  • @maltikokatay9745
    @maltikokatay9745 Před 2 lety +2

    Mam tysoomach nice explanation 👌👌👍👍🙏🙏🌹🌹🌹

  • @sandhyakadam4488
    @sandhyakadam4488 Před 2 lety +3

    KHUP KHUP CHAN Mahiti DIli!!! DHANYVAD TAI 🙏🙏

  • @poojamhalaskar4366
    @poojamhalaskar4366 Před 2 lety +4

    Very nice information mam . Thank you so much

  • @mugdhajyoti
    @mugdhajyoti Před 2 lety +1

    विस्तृत आणि अत्यंत उपयुक्त माहिती..

  • @jayshribawale6151
    @jayshribawale6151 Před rokem

    अतिशय उपयुक्त, महत्वाची आणि सोप्या भाषेत समजावून दिलीत मॅडम आपण.

  • @aa-gi1ot
    @aa-gi1ot Před 2 lety +3

    Thank you mam😊

  • @sulbhapatil3302
    @sulbhapatil3302 Před 2 lety +6

    खूपच छान माहिती आपण देत आहात.हे असेच चालू ठेवावे.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @nishchalanandswamini9503

    हरि ॐ व्वा फारच सुरेख विवेचन.
    विशेष अाभार अमृताताई

  • @sapnadeore5687
    @sapnadeore5687 Před 2 lety

    ऊत्तम .....धन्यवाद🙏🙏

  • @supriyapatankar9362
    @supriyapatankar9362 Před rokem +3

    खूपच छान समजावून सांगताय...सगळे बोललेले मनाला पटते आहे

  • @himgourisalunke283
    @himgourisalunke283 Před 2 lety +4

    अमूल्य माहितीसाठी खूप खूप धन्यवाद मॅडम
    🙏🙏🙏💐💐💐👌👌👌

  • @manishakarajgar4098
    @manishakarajgar4098 Před 2 lety

    खुप सुंदर माहिती आहे.

  • @geetadeshmukh6923
    @geetadeshmukh6923 Před rokem

    खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद

  • @pratibhajirge4169
    @pratibhajirge4169 Před 2 lety +6

    Very nice information patience is important 👌👌

  • @seemaranadive137
    @seemaranadive137 Před 2 lety +4

    Khup khup useful mahiti sangitlit khup aabhari aahe Mam 🙏🙏🙏

  • @padmajakulkarni8813
    @padmajakulkarni8813 Před rokem

    खूपच छान समजाऊन सांगितलं...धन्यवाद.

  • @snehalrasane6624
    @snehalrasane6624 Před 2 lety +1

    Khup ch helpful. Thank u so much mam.

  • @jankiniture6065
    @jankiniture6065 Před rokem +6

    Well explained ma'am its too informative and important to know for everyone ,how our body works and what it needs. Thank u ma'am.

  • @laxmanpatil6886
    @laxmanpatil6886 Před 2 lety +8

    हरि ओम,अतिशय सुरेख असे विवेचन,जाता जाता जीवनातील सत्याला स्पर्श करणारे एक प्रवचन आणि नेहमीची इतरांना समजावे ही तळमळ. खूप खूप धन्यवाद ! 🙏🙏🙏

  • @seemantinigarud1632
    @seemantinigarud1632 Před 2 lety +1

    अतिशय सुंदर माहिती!

  • @jyotim840
    @jyotim840 Před 2 lety +2

    सुंदर माहिती मिळाली आभारी आहे डॅाकटर . 🙏

  • @anjalipatil3274
    @anjalipatil3274 Před 2 lety +20

    Thanks a lot from bottom of my heart for your devine guidance

  • @ranjanakadekarwaghmare7299
    @ranjanakadekarwaghmare7299 Před 2 lety +42

    अप्रतिम नॉलेज देताय मॅम तुम्ही खरंच सांगितलेले शब्द काळजापर्यंत जाऊन पोहच तायत प्लीज कंटिन्यू करा ही सेरीज अशीच कारण आज 80% लोक या जाडेपणा ला त्रासले आहेत खूप फायदा होईल

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety +2

      आपण केलेल्या कौतुकामुळे निश्चितच आनंद झाला,
      आपण सुचवलेल्या बाबीचा नक्कीच विचार करू.

    • @survansingrajput9204
      @survansingrajput9204 Před rokem +1

      नक्की फायदा होईल

    • @prabhavatinaik7354
      @prabhavatinaik7354 Před 9 měsíci

      १q

    • @maltiMore-bz9ef
      @maltiMore-bz9ef Před 4 měsíci

      @@NiraamayWellnessCenter आणि तुझ

    • @user-es9zz1en4m
      @user-es9zz1en4m Před 4 měsíci

      😊
      ​@@NiraamayWellnessCenter

  • @mrs.shubhangee5586
    @mrs.shubhangee5586 Před 2 lety

    खुप उपयोगी माहिती दिलात👍🏻🙏

  • @dipallagade2055
    @dipallagade2055 Před 2 lety

    Mast kharch khup chan mahiti dilit madam,,👏👏🙏🙏

  • @ParthPrabhudesai
    @ParthPrabhudesai Před 2 lety +9

    ह्या अमूल्य माहिती साठी खूप खूप धन्यवाद😊

  • @neelamshingade2396
    @neelamshingade2396 Před 2 lety +4

    खूपच छान माहीती सांगितली . आणि सांगण्याची पण पद्धत खूपच छान .
    मॅडम तुमच्या सेंटरची ट्रिटमेंन्ट कशी देता ही माहीती आहे पण तुमची तपासणी फी किती आहे आणि किती वेळ लागतो . हे विचारण्यामागचे कारण आम्हांला तुमच्याकडे ट्रिटमेन्ट घ्यायची आहे आणि आम्ही फलटणचे आहोत म्हणून हे सर्व माहीती तुम्हांला विचारत आहे .

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      रुग्ण जेव्हा सेंटरला किंवा ऑनलाईन माध्यमाद्वारे डॉक्टरांना भेटून उपचार घेतो. त्या प्रत्यक्ष उपचारांची फीज रुपये २०० आणि त्याच्या आजारानुसार डॉक्टर्स जे काही फोन ट्रीटमेंट देतात त्या प्रत्येक फोन ट्रीटमेंटचे शुल्क रुपये ५० आकारले जाते.
      पुणे, मुंबई-दादर, चिंचवड, कोल्हापूर व ऑनलाईन यापैकी कुठेही अपॉइंटमेंट घेऊन आपण भेटू शकता.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. www.niraamay.com

  • @deepikabhatt5055
    @deepikabhatt5055 Před 2 lety

    Khup chan sangitala tai. Dhanywad

  • @pravindeokate1626
    @pravindeokate1626 Před rokem

    खूप छान माहिती दिली ,धन्यवाद !

  • @ushadesai738
    @ushadesai738 Před 2 lety +3

    🙏❤️

  • @dadasahebtalole4834
    @dadasahebtalole4834 Před 2 lety +11

    Mind-blowing speech 🙏🙏🙏

  • @anjalijoshi841
    @anjalijoshi841 Před 2 lety +2

    खूप छान उपयोगी माहिती सांगितली त्या बद्दल धन्यवाद मॅम, 👌🙏

  • @pratibhajadhav4983
    @pratibhajadhav4983 Před 2 lety

    मॅम खूप महत्वाची माहिती दिलीत खूप खूप धन्यवाद

  • @sangeetagunaki2
    @sangeetagunaki2 Před 2 lety +10

    Hair loss control and hair growth sathi kona mudra karavi yachi mahiti denara video pathava plz mam 🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      कोणत्या त्रासांमध्ये कोणत्या मुद्रा उपयुक्त ठरतील, हे सरते शेवटी आपण सांगणारच आहोत. तेव्हा आपल्या प्रश्नाचे उत्तर मिळेल, धन्यवाद.

  • @kamalakarsarang9869
    @kamalakarsarang9869 Před 2 lety +7

    वजन वाढवण्याचा देखील उपाय सांगा 🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety +1

      पृथ्वी मुद्रा : czcams.com/video/CsBAm7MicJM/video.html

    • @kamalakarsarang9869
      @kamalakarsarang9869 Před 2 lety

      माहिती बद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @shubhangijoshi6317
    @shubhangijoshi6317 Před 2 lety

    खूप सुंदर विवेचन धन्यवाद

  • @shamalabirla9524
    @shamalabirla9524 Před rokem

    V useful information Thanks mam

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      खूप खूप धन्यवाद 🙏
      निरोगी रहा आणि आनंदी रहा.

  • @Kal-1711
    @Kal-1711 Před 2 lety +11

    Mam, PCOD ani weight loss sathi video banva

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety +3

      भविष्यात येणाऱ्या व्हिडीओ मध्ये याचा नक्की विचार करू.

    • @ashwinichougule4283
      @ashwinichougule4283 Před 2 lety

      Plz bhavishyat nko lagech upload kra

    • @kavitabhuikot6109
      @kavitabhuikot6109 Před 2 lety

      हो मला पम सेम प्रॉब्लेम आहे

    • @swapnasalokhe6781
      @swapnasalokhe6781 Před 2 lety

      @@NiraamayWellnessCenter madam mala treatment sathi yayche aahe. Please address sangala ka?

    • @ashwinipabalkar9481
      @ashwinipabalkar9481 Před 2 lety

      @@ashwinichougule4283 आ

  • @radhikathequeen1941
    @radhikathequeen1941 Před 2 lety +6

    Thanks Madam आपण खूपच सुंदर माहिती दिली आहे Madam माझी मुलगी आहे तीला शुगर आहे कृपया काही उपाय आहे का सांगा.

    • @geetadahake995
      @geetadahake995 Před 2 lety

      त्या नंबर ला कॉल करा ताई होईल कमी

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      स्वयंपूर्ण उपचारांनी मधुमेह किंवा कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com धन्यवाद 🙏

    • @caarwa5757
      @caarwa5757 Před 2 lety +1

      @@NiraamayWellnessCenter तुमची fees nahi परवडत

  • @dipallagade2055
    @dipallagade2055 Před 2 lety

    खूप खूप आभार मॅडम तुम्हाला सुंदर माहिती सांगितलl 🙏🙏👏👏

  • @surekhagurav4753
    @surekhagurav4753 Před rokem

    खूप छान माहिती दिलीत मॅडम थँक्यू सो मच

  • @krishnavanire4035
    @krishnavanire4035 Před 2 lety +5

    वजन वाढविण्यासाठी मुद्रा असतात का?

  • @abhaysalunkhe6776
    @abhaysalunkhe6776 Před 2 lety

    I am big fan of निरामय family thanku

  • @sunitapathak9161
    @sunitapathak9161 Před rokem

    खुपच सुंदर ताई
    उपयुक्त आहे माहिती
    🙏

  • @mandakiniturambekar9516

    Wow kay sundar mahiti sangitle mam👌🙇

  • @anitagaikwad2041
    @anitagaikwad2041 Před 2 lety

    Khup chan mahiti dili mam thank you so much

  • @dipalidhumal7454
    @dipalidhumal7454 Před rokem +1

    👌खूपच छान माहिती दिलीत...खूप खूप धन्यवाद 🙏

  • @rajeshsawant9102
    @rajeshsawant9102 Před 2 lety +1

    धन्यवाद 🙏🙏

  • @priyachari5135
    @priyachari5135 Před 2 lety

    Thanks ma'am khup Chan sangata tumhi amchi paddhati chukttat tari sudhari Ani ashech amhala margdarshan Kara dhanyawad

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      नक्कीच. सर्वांना ज्ञान मिळावे हाच आमचा हेतू आहे. कारण आपल्याला जर हे कळले तरच आपण पुढच्या पिढीला हे सांगू शकतो. 👍

  • @meenalponkshe8226
    @meenalponkshe8226 Před 18 dny

    छान उपयुक्त माहीती धन्यवाद आणि krutadnyta

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 16 dny

      मनःपूर्वक आभार 🙏,
      असेच इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.

  • @nirmalatonde9247
    @nirmalatonde9247 Před 4 měsíci

    नमस्ते ताई.
    खुप छान माहिती दिलीत आपण.धन्यवाद

  • @manishapawar3117
    @manishapawar3117 Před rokem

    अप्रतिम ताई खूप छान माहिती दिली

  • @prachibehere1074
    @prachibehere1074 Před 2 lety

    कळतंय पण वळत नाही. किती सुंदर समजावून सांगितले. खूप छान वाटते.

  • @madhumalatijoshi3640
    @madhumalatijoshi3640 Před 2 lety

    मनःपूर्वक धन्यवाद

  • @manjirig4591
    @manjirig4591 Před 2 lety

    खूप छान सांगता आपण.धन्यवाद

  • @sheettallbadhe4628
    @sheettallbadhe4628 Před 2 lety +1

    अप्रतिम explanation..!!!!!

  • @shailakadam1809
    @shailakadam1809 Před rokem +1

    Thanks , Sunder Advice

  • @AlkalLohar
    @AlkalLohar Před měsícem +1

    खूप छान लेख वाचून आनंद व्यक्त होत असून आतापर्यंत अनेक मुद्यांवर खुप छान
    मार्गदर्शन करण्यात येत असून जणू ऐकताच रहावेत असेच वाटत 😊😅असेच वाटत

  • @vaishalimhaske8816
    @vaishalimhaske8816 Před 2 lety

    खुपच छान माहिती मॅडम 🙏🙏🙏

  • @sanjayyerawar3093
    @sanjayyerawar3093 Před 2 lety

    Khup khup dhanyavaad 🙏

  • @mohinimahajan3333
    @mohinimahajan3333 Před 2 lety

    खूप सूंदर माहिति दिलित घन्यवाद ताई

  • @shalinirajurkar1904
    @shalinirajurkar1904 Před rokem +1

    खूप छान व्हिडिओ, भरपूर माहिती देण्यात आलेली आहे, मी आज च पहिलाच व्हिडिओ बघितला. खूप आवडला

  • @shashikalapatil63
    @shashikalapatil63 Před rokem

    खूपच छान माहिती👌👌

  • @madhavisurve7820
    @madhavisurve7820 Před 2 lety

    Khupch chan 🙏

  • @maheshmanedeshmukh4088

    Thank you

  • @BhannatVlog
    @BhannatVlog Před 2 lety

    अतिशय सुंदर माहिती

  • @neelamkarmalkar7158
    @neelamkarmalkar7158 Před 2 lety

    खूप छान समजावून सांगता, पुढल्या व्हिडिओ ची वाट पाहत आहोत

  • @gurukrupa3680
    @gurukrupa3680 Před 2 lety

    खुप छान माहिती दिली ताई जे सांगितले ते बरोबर आहे

  • @swatibabar3119
    @swatibabar3119 Před 2 lety

    Khup Chan mahiti 🙏🙏

  • @rajanikoli9512
    @rajanikoli9512 Před 2 lety

    खूप छान माहिती मिळाली

  • @vaidehijadhav7526
    @vaidehijadhav7526 Před 2 lety +1

    Mast video thanks mam

  • @renukakharche
    @renukakharche Před 2 lety

    खूप छान माहिती सांगितली ताई 🙏🙏

  • @vrindadesai4671
    @vrindadesai4671 Před 2 lety

    Khoop khoop dhanyawad

  • @samitaghanekar5845
    @samitaghanekar5845 Před 2 lety

    खुप छान माहिती दिली मॅडम

  • @harshadatamhanekar4902
    @harshadatamhanekar4902 Před rokem +2

    खूप छान ज्ञान मिळते आहे 🙏

  • @pallavighanekar9279
    @pallavighanekar9279 Před 2 lety

    Khupch chaan Tai 🙏🙏

  • @eshapawar3145
    @eshapawar3145 Před 2 lety +1

    Thank you Di 👌🙏