Swayampurna Upchar for those suffering from increased Agni / Pitta

Sdílet
Vložit
  • čas přidán 30. 11. 2021
  • The word Agni (fire) evokes a kind of warmth as well as a scorching feeling. The fire element that is always burning in the body keeps it warm. Our body digests the food that we eat. But, this fire element gets derailed due to the altered lifestyle and the chemical laden food that is consumed. That’s when we face its fiery nature. Problems such as acidity (a manifestation of Pitta imbalance) arise from this and over time a vicious circle of ailments springs up all over the body.
    Problems such as ulcers and piles arise if the Pitta factor goes out of control in the lower part of the body, while problems pertaining to eyes, ears, nose and brain, and vertigo manifest if it progresses in the upper part of the body. Whenever any fluid in the body reduces, it is because of the aggravated Agni. ‘Niraamay Wellness Center’ can provide effective treatment on any kind of Pitta related ailments such as acidity.
    Do watch this video to listen to the experiences of some patients, and share it with your friends, acquaintances and relatives.
    -----
    अग्नी / पित्त वाढीमुळे त्रस्त रुग्णांसाठी आधार स्वयंपूर्ण उपचारपद्धती
    'अग्नी' या शब्दातच जशी एक उब आहे, तशीच दाहकताही आहे. आपल्या शरीरात सतत प्रदीप्त असलेला हा अग्नी शरीराला नेहमी उबदार ठेवतो. आपण सेवन केलेल्या अन्नाचे पचन करतो. परंतु बदललेली जीवनशैली आणि आपण खात असलेले रसायनयुक्त अन्न, यामुळे जेव्हा या अग्नीचे संतुलन बिघडते. तेव्हा मात्र त्याचा दाह आपल्याला सहन करावा लागतो. यातूनच मग पित्त(ऍसिडिटी) सारख्या समस्या उदभवतात आणि संपूर्ण शरीरभर व्याधींचे एक दुष्टचक्र सुरु होते.
    हेच पित्त जर खालच्या बाजूला गेले तर अल्सर, मूळव्याध यांसारख्या समस्या निर्माण होतात आणि जर वरती सरकले तर नाक, कान, डोळे यांचे त्रास, मेंदूचे त्रास,व्हर्टिगो सारखे आजार होतात. शरीरात कुठेही जेव्हा एखादे द्रव कमी होते, तेव्हा हा अग्नीच वाढलेला असतो.
    पित्त(ऍसिडिटी) आणि त्यामुळे निर्माण झालेल्या कोणत्याही आजारावर, 'निरामय वेलनेस सेंटर'मध्ये यशस्वीपणे उपचार केले जातात.
    संबंधित रुग्णांचे अनुभव ऐकण्यासाठी सोबतचा व्हीडिओ पहा आणि आपले मित्र, परिचित, नातेवाईकांना नक्की पाठवा.
    अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
    Website : niraamay.in/
    Facebook : / niraamay
    Instagram : / niraamaywellness
    Subscribe - / niraamayconsultancy
    Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.

Komentáře • 62

  • @ratnmalabotre9214
    @ratnmalabotre9214 Před 4 měsíci +1

    मी trtment घेत आहे आणि मला खूपच चांगला फरक पडला आहे. खूप खूप धन्यवाद सर आणि तज्ञ मॅडम सर्व टीम . खरचं मी निरामय मुळे नक्कीच यशस्वी होणार यची मला खात्री झाली आहे. आणि सकारात्मकता वाढली आहे.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 4 měsíci

      वा! खूपच छान. असेच नियमित स्वयंपूर्ण उपचार घ्या आणि पूर्णपणे बरे व्हा.

  • @manishayadav3927
    @manishayadav3927 Před 2 lety

    Khup chhan

  • @vandanakengar4093
    @vandanakengar4093 Před 2 lety +1

    Khup chan 💐🙏🏻🙏🏻

  • @nileshkandalkar5740
    @nileshkandalkar5740 Před rokem

    Khupch Sundar mahiti 🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      धन्यवाद 🙏,
      निरामयच मालिकेचे इतरही माहितीपर व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा.

  • @sulbhalokhande6459
    @sulbhalokhande6459 Před 2 lety

    ,खूप छान

  • @jyotibhosale5268
    @jyotibhosale5268 Před 2 lety +1

    धन्यवाद🙏🙏

  • @manishapatil3564
    @manishapatil3564 Před 2 lety

    👌👌

  • @geetanagre7221
    @geetanagre7221 Před 2 lety

    Khupach chaan mahiti.dhanyawad niramay

  • @aasawariabhyyankar9196

    Is Online therapy available for patients lives in abroad

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      पेशंटचे पूर्ण नाव, वय, जन्मतारीख, सध्याच्या फोटो, चालू आजार, पत्ता, संपर्क क्रमांक आणि काही रिपोर्ट असतील तर. रुग्णाची हि माहिती आपण ७०२८७०१३२३ या WhatsApp नंबर वर पाठवून उपचार सुरु करू शकता.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @paurnimakhobragde4710

    Nagpurla he niramay centre ahe ka

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार ,
      निरामयचे सध्या नागपूरला सेंटर नाही पण आपण अपॉइंटमेंट घेऊन ऑनलाईन भेटू शकता. निरामय सेंटर हे पुणे, मुंबई - दादर, चिंचवड व कोल्हापूर येथे आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @mas707
    @mas707 Před rokem +1

    Mla jevtana hatala mungya yetat..dok jad hote..maje weight pn kami jhale ..gas pn hotat..dhekar yetat khup..chamak yetat left side ne chest madhun.. khup tras hot ahe..hya winter season madhe..pls reply

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार ,
      यासाठी आपणांस स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

    • @manishadesale7370
      @manishadesale7370 Před 11 měsíci

      मॅम क्लिनिक ला आल्यावर तुम्ही स्वतः भेटतात का

  • @specialvideo3320
    @specialvideo3320 Před 2 lety +1

    Mi sadhya treatment ghet aahe aaram pan aahe pan punha tasach problem hoto ase ka hoto mala purn nirogi vhayach aahe

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      कोणताही आजार हा कमी कमी होत बरा होत असतो. सुरवातीला १ दिवस चांगला जातो. त्यानंतर २, त्यानंतर ३, बरे राहण्याचा कालावधी वाढत जातो... त्याचबरोबर आजाराची तीव्रताही कमी होत जाते आणि आपण पूर्ण बरे होतो. मात्र कधी काही त्रास झाल्यास ट्रीटमेंट घेताना फोनवर सांगावे. धन्यवाद 🙏

    • @specialvideo3320
      @specialvideo3320 Před 2 lety

      @@NiraamayWellnessCenter thanks

  • @user-wr5ph1zk8y
    @user-wr5ph1zk8y Před 3 měsíci

    Hi mala ulcerative colitis aahe 3 varsh zale pan kahi phark padt nahi sadhya mi ayurvedic treatment ghet aahe pan pharsa fark nahi

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 3 měsíci

      नमस्कार,
      आपण आपणास होणाऱ्या त्रासासाठी स्वयंपूर्ण उपचारांचा लाभ घेऊ शकता.
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @user-sj6nx1gv5l
    @user-sj6nx1gv5l Před 2 lety

    औरंगाबाद येथे निरामय सेंटर आहे का.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      औरंगाबाद येथे निरामय सेंटर नाही. पुणे, मुंबई-दादर, चिंचवड, कोल्हापूर व ऑनलाईन यापैकी कुठेही अपॉइंटमेंट घेऊन आपण भेटू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.

    • @user-sj6nx1gv5l
      @user-sj6nx1gv5l Před 2 lety

      @@NiraamayWellnessCenteronline time schedule

  • @madhumalatijoshi3640
    @madhumalatijoshi3640 Před 2 lety +1

    आपल्या उपचारांनी सोरायसीस पण बरा होईल का हो?

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      हो बरा होऊ शकतो. वेबसाईट वर माहिती पाहावी. www.niraamay.com

  • @chandrashekharkhedkar48

    Charges kiti astat

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      रुग्ण जेव्हा सेंटरला किंवा ऑनलाईन माध्यमाद्वारे डॉक्टरांना भेटून उपचार घेतो. त्या प्रत्यक्ष उपचारांची फीज रुपये २०० आणि त्याच्या आजारानुसार डॉक्टर्स जे काही फोन ट्रीटमेंट देतात त्या प्रत्येक फोन ट्रीटमेंटचे शुल्क रुपये ५० आकारले जाते.

  • @jyotsanatapadia5381
    @jyotsanatapadia5381 Před 6 měsíci

    मुबई मघ्ये कोठे आहे

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 6 měsíci

      नमस्कार,
      मुंबई सेंटरचा पत्ता पुढीलप्रमाणे आहे.
      मुंबई :-
      ऑफिस नं ४०७ ते ४१०,
      म्हात्रे पेन बिल्डींग,सेनापती बापट मार्ग ,
      दादर (प.) मुंबई.
      शनिवार ते गुरुवार , दु १२ ते रात्री ८.
      आपण ONLINE देखील भेटू शकता व उपचार सुरु करु शकता.
      अपॉइंटमेंट घेण्यासाठी तसेच अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @archanaunde-modernteacher
    @archanaunde-modernteacher Před 4 měsíci

    डॉक्टर माझ्या घशाला सूज आहे, तर काय करावे लागेल?

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 4 měsíci

      नमस्कार,
      डोक्यापासून गळ्यापर्यंतच्या अवयवांना शक्ती देण्याचे काम तिथे कार्यरत असलेली उदान उर्जा करीत असते. अधिक जाणून घेण्यासाठी हा व्हिडियो नक्की पहा.
      उदान मुद्रा - czcams.com/video/x7yMkfxOR3A/video.html
      स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात.
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @alkamhatre6380
    @alkamhatre6380 Před 2 lety +2

    हि निरामय सेंटर कुठे कुठे आहेत

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      निरामयचे सेंटर्स ४ ठिकाणी आहेत.
      पुणे, चिंचवड, मुंबई आणि कोल्हापूर.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @user-jz6bj4hu3k
    @user-jz6bj4hu3k Před rokem

    मॅडम हे निरामय सेटंर पंढरपूर मध्ये आहेका

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार ,
      निरामयचे सध्या पंढरपूर मध्ये सेंटर नाही पण आपण अपॉइंटमेंट घेऊन ऑनलाईन भेटू शकता. निरामय सेंटर हे पुणे, मुंबई - दादर, चिंचवड व कोल्हापूर येथे आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @shilpaavhad1879
    @shilpaavhad1879 Před 2 lety

    Nakki kay ट्रीटमेंट aste. Medicine ani kay aste.Swaypurna upchar kay aahet. 🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      आपण माहिती जाणून घेण्यासाठी निरामयच्या www.niraamay.com या वेबसाईटला भेट देऊ शकता,
      तसेच अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.

  • @madhuraaparajit3153
    @madhuraaparajit3153 Před 2 lety

    मग हा अग्नी कसा कमी करता येईल ते सांगा

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      अग्नि तत्व संतुलित करण्यासाठी आपल्याला पृथ्वी मुद्रा फायदेशीर ठरू शकते,
      पृथ्वीमुद्रा विडीओची लिंक खालीलप्रमाणे :-
      czcams.com/video/CsBAm7MicJM/video.html
      या सोबतच आपण स्वयंपूर्ण उपचारांचा देखील लाभ घेऊ शकता,
      अधिक माहितीसाठी ०२० ६७४७५०५० या नंबर वर संपर्क साधा.

    • @shubhangikhandekar9662
      @shubhangikhandekar9662 Před rokem

      मॅडम मला पण ट्रिटमेंट घ्यायची आहे

  • @archanadesai4364
    @archanadesai4364 Před 2 lety

    ट्रीटमेंट मध्ये काय असते नक्की आणि तुमची fees kiti

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety +1

      रुग्ण जेव्हा सेंटरला किंवा ऑनलाईन माध्यमाद्वारे डॉक्टरांना भेटून उपचार घेतो. त्या प्रत्यक्ष उपचारांची फीज रुपये २०० आणि त्याच्या आजारानुसार डॉक्टर्स जे काही फोन ट्रीटमेंट देतात त्या प्रत्येक फोन ट्रीटमेंटचे शुल्क रुपये ५० आकारले जाते.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

    • @priyankabhoite1317
      @priyankabhoite1317 Před rokem

      @@NiraamayWellnessCenter ho

  • @sandeepsawant3739
    @sandeepsawant3739 Před 2 lety

    🙏🌹

  • @kanchanvasave8521
    @kanchanvasave8521 Před 2 lety

    पालघर किंवा ठाण्या ला कुठे आहे निरामय सेंटर

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      निरामय वेलनेस सेंटर च्या शाखा पुणे, चिंचवड, दादर, कोल्हापूर या ठिकाणी आहेत. पण तुम्हाला येणे शक्य नसेल तर हे उपचार तुम्ही घरी ZOOM मिटिंग द्वारे घरी घेऊ शकता.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.

    • @kanchanvasave8521
      @kanchanvasave8521 Před 2 lety

      ओके

    • @kanchanvasave8521
      @kanchanvasave8521 Před 2 lety

      फोन किती वाजेपर्यंत करू शकते मला पण पित्ताचा खूप त्रास आहे

    • @apekshaganeshmore8663
      @apekshaganeshmore8663 Před 2 lety

      Link kashi connect karaychi mam

  • @bhavanabambolkar5768
    @bhavanabambolkar5768 Před 7 měsíci

    Thumache center goavamadhe kute hahet jara sanga pl mala tumhala betayachr hahe

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 7 měsíci

      नमस्कार,
      निरामय सेंटर हे पुणे, चिंचवड,मुंबई - दादर व कोल्हापूर येथे आहे. तसेच
      Online अपॉईंटमेंट घेऊन देखील भेटता येऊ शकते.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com