Swayampurna Upchar - enabling a joyful & healthy mind मन प्रसन्न व सशक्त करण्यासाठी स्वयंपूर्ण उपचार

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2021
  • Our sants (enlightened wise men) have always stressed on the maxim, “Ensuring a joyful mind enables success in all endeavours”. This is so true, since our mind and body are very closely related. You would have observed that the level of fatigue from overthinking is far greater than the one experienced after hectic physical work. People who overthink always lead a stressful life. If this cycle of thoughts is allowed to continue unabated, it leads to depression. Such a person ends up losing all his capacity to do any work and starts sulking. If you observe the face of a person suffering from Parkinson’s disease, you will notice that it is devoid of any emotion. Excessive thoughts lead to all this.
    Those who are mentally weak should definitely watch this video, and share it with other.
    -----
    ‘मन करा रे प्रसन्न, सर्व सिध्दींचे कारण’ असं संतांनी सांगितलेलं आहे. हे इतकं खरं आहे की, आपल्या मनाचा आणि आपल्या शरीराचा फार जवळचा संबंध आहे. तुम्ही बघा, शारीरिक कष्ट करून आपण जेवढे दमत नाही तेवढे आपण विचार करून थकतो. अतिविचार करणार्‍या व्यक्ती ह्या नेहमी ताणतणावातच जगत असतात. हे विचारचक्र जर असंच फिरत राहिलं तर शेवटी मनुष्याला नैराश्य येतं. तो अक्षरशः मख्खासारखा एका जागी बसून रहातो. कोणाशी बोलावंसं वाटत नाही. पार्किन्सस सारख्या मेंदूच्या आजारातही रूग्णाचा चेहरा पाहा, त्यावर कोणतेही भाव नसतात. हे सगळं विचारांमुळे होतं.
    मानसिक दुर्बलता असणार्‍यांनी हा व्हिडीओ जरूर पाहा आणि इतरांनाही शेअर करा.
    अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
    Website : niraamay.in/
    Facebook : / niraamay
    Instagram : / niraamaywellness
    Subscribe - / niraamayconsultancy
    Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.

Komentáře • 67

  • @rashmidanait2938
    @rashmidanait2938 Před 2 lety +1

    खरोखर हे एक उच्च सामाजिक कार्यच आहे... खूप धन्यवाद आणि शुभेच्छा

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      मनःपूर्वक आभार 🙏 असाच स्नेह कायम राहू दे.

  • @samitaghanekar5845
    @samitaghanekar5845 Před 2 lety +2

    खूपच सुंदर माहीती दिली dr तुम्ही दोघांनी धन्यवाद

  • @meghabarwe9235
    @meghabarwe9235 Před 2 lety +4

    Hello Sharvari! Khup varshani disat aahes.
    Vajat gajat ladachi leke nighali.
    Khup aavadtes. 🙋🌷

  • @bhausahebghangale3384
    @bhausahebghangale3384 Před 2 lety +1

    निरामय जीवन च्च्यनल खूप सुंदर माहिती दिली धन्यवाद आणि शुभेच्छा

  • @shubhangipravinyewale7976

    धन्यवाद धन्यवाद धन्यवाद चांदोरकर मॅडम 🙏🙏

  • @preranaunde6332
    @preranaunde6332 Před 2 lety +1

    खुप छान माहिती दिली आपण. धन्यवाद 🙏🙏 डॉ .Chandorkar Mam and Sir..

  • @anujamarathe2864
    @anujamarathe2864 Před 2 lety

    Sharvari, tumhi khup chhan mulakhat gheta. Nramay mule tar anekana sundar jeevan milala aahe. Nice video.

  • @manishayadav3927
    @manishayadav3927 Před 2 lety

    Kharch khup chan mahiti

  • @kiranmahamuni4628
    @kiranmahamuni4628 Před rokem

    खूप छान माहिती आहे मी आज आपल्या पुणे सेंटरला पहिल्यांदा मुलीला पण घेऊन गेलो व तिला ट़िटमेंट घेतली खुप खुप छान धन्यवाद

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      खूप खूप आभार 🙏
      नियमित उपचार घ्या आणि पूर्णपणे बरे व्हा.

  • @himgourisalunke283
    @himgourisalunke283 Před 2 lety

    खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद मॅडम

  • @nitinengg7783
    @nitinengg7783 Před 2 lety +3

    Increadibal speech. God bless you.

  • @jayshreepatil8521
    @jayshreepatil8521 Před 2 lety

    सर, अगदी माझ्या मनातलं, बोलले

  • @sandeepsawant6679
    @sandeepsawant6679 Před 2 lety +2

    🙏🌹

  • @sandeepsawant6679
    @sandeepsawant6679 Před 2 lety +1

    🙏🙏🌹

  • @shruti_nagare3695
    @shruti_nagare3695 Před rokem

    🙏🙏

  • @sumitbahule614
    @sumitbahule614 Před 10 měsíci

    🙏🙏🌹🌹

  • @ushakadam578
    @ushakadam578 Před rokem +1

    खुप खुप छान माहिती दिल्याबद्दल,धन्यावद सर,माँडम 👋👋🌷
    नाशिक मध्ये चालु करा ना।
    निरामय-जीवन 👋👋🌹

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      खूप खूप आभार 🙏
      आपल्या सूचनेचे स्वागत आहे. निरामयचे सध्या नाशिकला सेंटर नाही पण आपण अपॉइंटमेंट घेऊन ऑनलाईन भेटू शकता. निरामय सेंटर हे पुणे, मुंबई - दादर, चिंचवड व कोल्हापूर येथे आहे.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @jyotimulchandani5111
    @jyotimulchandani5111 Před 2 lety

    🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👍👍👍👍

  • @SindhuDhatrak-dg8kg
    @SindhuDhatrak-dg8kg Před měsícem

    नाशिकमध्ये आहे का सेंटर

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před měsícem

      नमस्कार,
      निरामयचे सध्या नाशिकला सेंटर नाही पण आपण अपॉइंटमेंट घेऊन ऑनलाईन भेटू शकता. निरामय सेंटर हे पुणे, मुंबई - दादर, चिंचवड व कोल्हापूर येथे आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @sunilbhagat6577
    @sunilbhagat6577 Před 2 lety

    मॅडम तुम्ही online उपचार देतात का ? देता असेल तर कळवा ?

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      अपॉईंटमेंट घेऊन online देखील भेटता येऊ शकते. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.in

    • @sunilbhagat6577
      @sunilbhagat6577 Před 2 lety

      धन्यवाद मॅडम

  • @sunilbhagat6577
    @sunilbhagat6577 Před 2 lety +1

    मॅडम कान विकार बहिरेपणा उपचार पद्‌धी आहेत मॅडम ?

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      हो. आहे. स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.in

    • @sunilbhagat6577
      @sunilbhagat6577 Před 2 lety

      धन्यवाद मॅडम

  • @sujatanatu421
    @sujatanatu421 Před 2 lety

    डॉ. अम्र्रुता मँडम मला आपली भेट हवी आहे
    मी पनवेलला रहाते कुठे भेटु शकते?
    क्रुपया मला कळू शकेल का?

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      पुणे किंवा ऑनलाईन अपॉइंटमेंट घेऊन डॉ. अमृता चांदोरकर मॅडमला भेटता येईल.
      (निरामयचे सेंटर्स ४ ठिकाणी आहेत. पुणे, चिंचवड, मुंबई आणि कोल्हापूर)
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०.

  • @45hdgamer95
    @45hdgamer95 Před 2 lety +1

    साथ चक्रावर एकाच वेळेस मेडिटेशन कसे घ्यायची त्यावर व्हिडिओ बनवा

  • @bhagyashridhobale4628

    तुमचे सेंटर कुठे कुठे आहेत

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार,
      पुणे, मुंबई-दादर, चिंचवड, कोल्हापूर, व ऑनलाईन यापैकी कुठेही अपॉइंटमेंट घेऊन आपण भेटू शकता.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. www.niraamay.com

  • @shubhadadimble3972
    @shubhadadimble3972 Před 2 lety +2

    Sir maza mulachi.yavar tritment chalu aahe

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      नियमित उपचार घ्या. लवकर बरे व्हा. 👍

  • @Manishas.kitchen.
    @Manishas.kitchen. Před 4 měsíci

    चांदोरकर मॅडमचा फोन नंबर मिळेल का

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 4 měsíci

      नमस्कार,
      अपॉईंटमेंट घेऊन मॅडमना भेटता येऊ शकते.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @shubhadadimble3972
    @shubhadadimble3972 Před 2 lety

    Mi gudgya sati getli aani dukana tamble

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      👍

    • @sagunashedage5167
      @sagunashedage5167 Před rokem

      तुमच्या पुण्यातील सेंटरचा पत्ता द्या.आम्ही पंढरपूरला राहतो.सेंटर पंढरपूरला आहे का?

  • @sunitaauti8512
    @sunitaauti8512 Před 2 lety

    मँडम तुमचा मो नबंर भेटेल का

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      निरामय स्वयंपूर्ण उपचार व त्या संबंधित इतर माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.in

  • @SandipShinde-bt7qg
    @SandipShinde-bt7qg Před 2 lety

    मी रोजच्या कफ या आजारासाठी उपचार घेत होतो पण सातत्य न्हवते त्यामुळे कदाचित फरक पडला नाही

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety +5

      थोडे दिवस सातत्य ठेऊन करून बघा. नक्की फरक पडेल. कारण एक पायरी चढायची आणि एक उतरायची म्हणजे आपण पुन्हा तिथेच येतो. परंतु एक एक पायरी चढत गेलो तरच शिखर गाठता येते. 👍

  • @sumitbahule614
    @sumitbahule614 Před 10 měsíci

    🙏🙏🌹🌹

  • @sandeepsawant3739
    @sandeepsawant3739 Před 2 lety +2

    🙏🌹