Video není dostupné.
Omlouváme se.

दीर्घ श्वसन करा, मनःशांती मिळवा..

Sdílet
Vložit
  • čas přidán 21. 04. 2021
  • कोविडचा आणि मनाचा संबंध काय? रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी कोणता प्राणायाम करावा? ह्या प्राणायामाची पध्दत आणि फायदे जाणून घ्या.
    अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
    Website : niraamay.in/
    Facebook : / niraamay
    Instagram : / niraamaywel. .
    Subscribe - www.youtube.co...
    #swayampurnaupchar #meditation #Holistic # healthyliving #niramaywellness #energyhealing #covid #peaceofmind #motivation

Komentáře • 851

  • @shantanuredij7009
    @shantanuredij7009 Před 3 lety +69

    व्यक्ती तितक्या प्रकृती
    तसे डॉक्टर, डॉक्टरांमध्ये फरक आहे. आपण रुग्णामध्ये जे सकारात्मक विचार निर्माण करता त्यातच रुग्ण अर्धा बरा होतोय. धन्यवाद!

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 3 lety +3

      आपलेही मनापासून धन्यवाद 🙏

    • @balasahebjadhav3236
      @balasahebjadhav3236 Před 3 lety +3

      खूपच छान तुमचे विचार ऐकून मनाला शांत वाटते

  • @devidasade6770
    @devidasade6770 Před 3 lety +22

    मॅडम या महा कठीण काळात आपण करीत असलेले हे प्रबोधनाचे कार्य अत्यंत स्तुत्य आहे. आणि 100 %खात्रीने सांगतो को रो ना च काय कोणत्याही रोगावर दीर्घ काळ सु परिणाम करणारे उपाय आपण सांगत आहात.

  • @siddhisisso
    @siddhisisso Před 3 lety +2

    खरं आहे याच्या उपचाराने माझे पित्ताशयातील घडे बरे झाले आहे त खुप खुप धन्यवाद डॉक्टर 🙏🏻

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      खूप छान. आपला अनुभव अनेकांना दिशादर्शक ठरू शकतो. जर आपण आपला अनुभव सर्वांना सांगण्यास तयार असाल तर कृपया आम्हाला niraamaywellness@gmail.com वर 'मी अनुभव देण्यासाठी तयार आहे' असा ई-मेल करा किंवा ९७३०८२२२२७ वर whatsapp मेसेज करा. आम्ही लवकरच आपल्याला संपर्क करू. धन्यवाद 🙏

  • @soniskitchencorner8508
    @soniskitchencorner8508 Před 3 lety +25

    खूपच छान आणि रिलॅक्स वाटतं..जेव्हा मी तुम्हाला ऐकते...भीती दूर पळून जाते...thanx doctor🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 3 lety +2

      खूप छान. नेहमी करा. कायम निरोगी राहा. धन्यवाद 🙏

    • @priyankazende9644
      @priyankazende9644 Před 2 lety +1

      @@NiraamayWellnessCenter 😘😘😘 and 😘😘😘😘😘😘😘😘

    • @joshientertainment7440
      @joshientertainment7440 Před 2 lety

      👍👌🏻

    • @vinodkumbhar3202
      @vinodkumbhar3202 Před 2 lety

      खूप सुंदर

    • @shobhakapadnis1248
      @shobhakapadnis1248 Před 2 lety

      खूप छान मँडम मी आपल्या क्लिनिक मधे मागच्या आठवड्यात आलेली.मला पण हीच मुद्दा करायला सांगितले.मला खूप छान वाटत आहे.माझा एक पायखूप दुखत होता.आणि पायाला मुंग्या येत होत्या पाय दुखणे थोडे कमी आणि मुंग्या कमी झाल्यासारखे वाटत आहे.मला खूप हलके झाल्यासारखे।दीवसभर फ्रेश वाटत आहे.धन्यवाद.

  • @seemakulkarni1438
    @seemakulkarni1438 Před 3 lety +7

    खूप खूप छान, सुंदर माहिती👌👌🙏🙏
    आपले उपचार आणि बोलणंही खूप छान👌👌
    मी नेहमी देवाला सतत मनःपूर्वक धन्यवाद देत असते कारण देवाच्या कृपेमुळेच मला आपल्या उपचारांबद्दल माहिती मिळाली, मिळतेय आणि पटतेय.
    आपल्या उपचारांमुळे माझ्या मिस्टरांचा कोरोना पूर्ण बरा झाला.
    आपल्या संपूर्ण टीमचे मनःपूर्वक धन्यवाद🙏🙏
    आपल्या उपचारांची जास्तीत जास्त लोकांना माहिती होऊदे आणि सर्वांनी आपले आरोग्य सुधारण्यासाठी त्याचा लाभ घेऊदे ही अगदी मनापासून प्रार्थना आणि शुभेच्छा
    💐💐👌👌✌️✌️👍👍🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 3 lety

      मनापासून धन्यवाद. आनंदी राहा, निरोगी राहा.🙏

    • @user-dv7rt6gb4f
      @user-dv7rt6gb4f Před 3 měsíci

      मॅडम खूप छान माहिती सांगितली दीर्घ श्वसन करावे

  • @jagannathpatil4611
    @jagannathpatil4611 Před 3 lety +2

    डॉ.महोदया ,आपण फारच सोप्या भाषेत श्वासाबाबत उपयुक्त माहिती देऊन समाजाला आरोग्य पूर्ण करण्यासाठी हातभार लावला आहे.धन्यवाद.
    समर्थ रामदासांनी फारच सुंदर शब्दांत सांगितले आहे, "जे जे आपणासी ठावे ते ते इतरांशी सांगावे ,शहाणे करोनि सोडावे ,सकळ जन.
    पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद.

  • @ashokbhore9806
    @ashokbhore9806 Před 3 lety +4

    ताई मी खूप खचून गेलो होतो पण आता तुम्हच्या
    ह्या विचाराने मला खूप ताकत मिळाली आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 3 lety

      खूप छान. असेच नेहमी खंबीर राहा. 👍

  • @rajashreemandlik5364
    @rajashreemandlik5364 Před 2 lety +1

    मॅडम खूपच छान वाटते दीर्घश्वसन करून तुम्ही खूपच सुंदर समजावता👌👌 धन्यवाद मॅडम 🙏🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      नेहमी करा😊. निरोगी आणि आनंदी रहा. 👍

  • @kanhiyashinde1691
    @kanhiyashinde1691 Před 3 lety +6

    तुमचे कार्य महान आहे खंरच खुप सुंदर माहिती दिली

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 3 lety +1

      लोकांमुळे कार्य मोठं होतं. मनापासून धन्यवाद 🙏

  • @shrutiherlekar2786
    @shrutiherlekar2786 Před 3 lety +2

    सहज, सोपे, साधे आणि सकारात्मक आहे तुमचे सांगणे, 🙏🙏

  • @surekhashaha6373
    @surekhashaha6373 Před 3 lety +1

    फारच छान अम्रुताताई ...अगदी सहज सोपे श्वसासन ...मी करायचे आधी ..रोजच..पण आता कामास जाते रेग्युलर करायला जमत नाही ...पण जमेल तसे करते ...करायलाच पाहीजे असे माझे ठाम मत आहे ..आपला आवाज अगदी मेकळा म्रुदु आहे त्यानेच बरे वाटते...🙏😊

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 3 lety

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏

    • @prakashbelekar2925
      @prakashbelekar2925 Před 3 lety

      डॉक्टर,
      नमस्कार,
      आपल्या नावात च अमृत आहे आपण दीर्घ श्वसन संबंधी केलेल मार्गदर्शन खूपच मोलाचं
      व प्रत्येकाला सहजगत्या करता येईल असच
      आहे. धन्यवाद !

  • @Abhsjdj
    @Abhsjdj Před 2 lety +1

    तुमचा हा व्हिडिओ पाहातानाच मन खूप शांत झाल्यासारखं वाटतय. खूप छान.

  • @deepakvichare3373
    @deepakvichare3373 Před 2 lety +1

    मॅडम, मी तुमचा हा व्हिडिओ बघितला.तुम्ही सागितल्या प्रमाणे करून बघितले.खूप चांगला अनुभव आला.मला झोप येत न्हवती पणं मला गाढ झोप लागली.
    मी मनापासून तुमचे आभार मानतो.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      फारच छान! तुम्ही सकारात्मक आहात तसेच तुमची ग्रहणशीलता चांगली आहे. त्यामुळे शरीराकडून सुरेख प्रतिसाद मिळत आहे. आपला अनुभव अनेकांना दिशादर्शक ठरू शकतो. जर आपण आपला अनुभव सर्वांना सांगण्यास तयार असाल तर कृपया आम्हाला niraamaywellness@gmail.com वर 'मी अनुभव देण्यासाठी तयार आहे' असा ई-मेल करा किंवा ९७३०८२२२२७ वर whatsapp मेसेज करा. आम्ही लवकरच आपल्याला संपर्क करू. धन्यवाद 🙏

  • @avinashkale1261
    @avinashkale1261 Před 3 lety +5

    अतिशय धन्यवाद. कोविड काळात निगेटिव्ह झालेल्या मनाला काहीतरी सकारात्मक विचार दिल्याबद्दल.

  • @anantnamjoshi2283
    @anantnamjoshi2283 Před 7 dny

    अमृताताई, धन्यवाद

  • @govindpadage9213
    @govindpadage9213 Před 3 lety +1

    आपले सकारात्मक विचार ऐकून चांगले वाटले.

  • @santoshabhyankar723
    @santoshabhyankar723 Před 2 lety +1

    खूप छान व सहज सोपी साधना. 🙏👌

  • @ShubhangiChavan-mx8tn
    @ShubhangiChavan-mx8tn Před 22 dny

    Madam tumche abhar manave titke kamich ahet salute ahe tumala 😊😊😊

  • @rameshgawali665
    @rameshgawali665 Před 3 lety +1

    मॅडम आज मला आपला व्हिडिओ पाहुन मी जो करीत सोतों त्यांची चुकी समजली आपण एकाग्रता साठी उपदेश दिला तो मी प्रात्यक्षात अनुभव केला मन शांत राहत आहे

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 3 lety

      खूप छान. नेहमी करा. कायम निरोगी राहा. धन्यवाद 🙏

  • @ashoksomade9826
    @ashoksomade9826 Před 3 lety +2

    डॉ.अप्रतिम मार्गदर्शन केले धन्यवाद

  • @radhapophale3854
    @radhapophale3854 Před 3 lety +3

    Dr .आभारी आहोत तुम्ही आम्हाला खूप छान माहिती देत आहात याची खूपच अवश्यकता आहे सद्य परिस्थिती त🙏🙏

  • @pralhadnarkhede1385
    @pralhadnarkhede1385 Před 3 lety +1

    खुप खूप छान माहिती मिळाली आहे आभारी आहे.

  • @shashikalapatil63
    @shashikalapatil63 Před 3 lety

    आपले सकारात्मक विचार ऐकून मनाला शांती मिळते.या व्यायामाची आपल्याला खूप गरज आहे.

  • @kamlavarma6297
    @kamlavarma6297 Před 2 lety +1

    फार ,फार उपयोगी ,मी नक्किच करून बघेन .मला अस्थमा त्रास आहे धन्यवाद डाक्टर

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      या क्रियेचा उपयोग होऊ शकतो. नक्की करून पहा आणि अनुभव कळवा. 🙏

  • @rashmilapalikar8420
    @rashmilapalikar8420 Před 3 lety

    खूपच सुरेख डॉक्टर......अतिशय अप्रतिम उपक्रम......स्तुत्य कार्यकारण 👌👌👌

  • @artisardesai3782
    @artisardesai3782 Před 2 lety

    तुमचे किती आभार मानावे ते कळत नाही. खूपच छान अनुभव आला. तुमचा मृदु आवाजच मन शांत करतो, विचार कमी करतो. धन्यवाद

  • @vidyamane3103
    @vidyamane3103 Před 3 lety +8

    Madam तुमचे व्हिडिओ पाहिल्यामुळे माझ्यात सकारात्मक विचार आले thank you so much

  • @milindkarkare4541
    @milindkarkare4541 Před 2 lety +1

    I am joining tomorrow with strong confidence & positive faith pl grant your boons thanks

  • @chaitraliamdoskar4
    @chaitraliamdoskar4 Před 3 lety

    मनातील विचारांचे वादळ एकदम शांत झाले. !! श्री स्वामी समर्थ!!

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 3 lety

      खूपच छान. नेहमी करा. निरोगी राहा.

  • @sushmapatil2580
    @sushmapatil2580 Před 3 měsíci

    मॅडम तुम्ही इतकी छान माहिती दिलीत तुमच्या आवाजातच सर्व काही आले आहे. नक्कीच आपले मार्गदर्शन शरीर स्वस्था करता उपयोगी ठरेल.मनस्वी धन्यवाद 🙏🌹

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 3 měsíci

      खूप खूप आभार 🙏,
      आपणास निरोगी राहता यावे यासाठीच आम्ही केलेला हा छोटासा प्रयत्न आणि म्हणूनच नियमित ध्यान/मुद्रा करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा.
      धन्यवाद 🙏

  • @sadashivshete403
    @sadashivshete403 Před 3 lety +1

    jgd.सोपे श्वास नियमन व मन नियंत्रण करण्याचे तंत्र सोप्या भाषेत कृतीपाठासह सांगितलेत.धन्यवाद,ताई! उर्जादाई तंत्र कोरोना काळात उपयोगी आहेच पण ते नित्य उपयोगी आहे.

  • @kalpanamlankar5570
    @kalpanamlankar5570 Před 3 lety

    तुमच्या प्रत्येक विडिओ छान आहे . त्यामुळे खूप बरे वाटते. ध्यानधारणा अप्रतिम.

  • @maulikawadaskar5288
    @maulikawadaskar5288 Před 3 lety

    नमस्कार मॅडम । अगदी योग्य असे मार्गदर्शन तुम्ही करता आहात । खुप छान सांगता आहात ।

  • @anonomus1960
    @anonomus1960 Před 2 lety +1

    ऐकून खुपच बर वाटल सेंटरला भेट द्द्यायचि आहे

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      धन्यवाद !
      अपॉईंटमेंट घेऊन निरामय सेंटर हे पुणे, मुंबई - दादर, चिंचवड व कोल्हापूर येथे आहे शिवाय online देखील भेटता येऊ शकते. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.in

  • @SarvadnyaJadhav18
    @SarvadnyaJadhav18 Před 3 lety +3

    खूपच छान माहिती आहे, कोरोना निघून गेल्यावर सुद्धा करायला हरकत नाही..

  • @vanitakanade2289
    @vanitakanade2289 Před 2 lety

    धन्यवाद अमृता डॉक्टर वनिता कानडे कडून तुम्हाला

  • @sujatakulkarni4277
    @sujatakulkarni4277 Před 3 lety

    नमस्कार ताई खुपच छान वाटले माला

  • @ajaydesai5082
    @ajaydesai5082 Před 2 lety

    Madam khup chan ...khup relax wat..i am mpsc student mazha khup stress, study confusion nighun gela...khup khup thanks...god bless you

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      वा! खूप छान. नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा. 👍

  • @vanitakanade2289
    @vanitakanade2289 Před 2 lety

    धन्यवाद अमृता डॉक्टर वनिता कानडे कडून

  • @shubhangivairagi7378
    @shubhangivairagi7378 Před rokem

    Kharach khup chhan vatata tai 👍 ekdam shanta relax 👍
    Dhanyavaad🙏

  • @chandrakantbhandare1397

    खूपच छान आणि योग्य माहिती दिलीत मॅडम धन्यवाद तुमचे हे प्रयत्न कोणतीही भीती घालविण्यासाठी सोपा सोयिस्कर अशी पध्दती आहे 👍💐👍

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 3 lety

      धन्यवाद. आता आपण सगळे मिळून समाजातील भीती घालवण्यासाठी प्रयत्न करूया 👍

  • @rajendralanke1068
    @rajendralanke1068 Před 3 lety

    Dr.खरोखरच खुप छान व सोप्या पद्धतीने समजावून सांगितले आपण दिर्घ श्वसनाविषयी, धन्यवाद 🙏🙏

  • @balkrishnasawant452
    @balkrishnasawant452 Před 3 lety +1

    फारच छान माहिती... खूप उपयोगी सुंदर

  • @prakashjagdale7612
    @prakashjagdale7612 Před 3 lety +1

    Dr. ....खुप खुप सुन्दर माहिती दिलीत..नक्किच सर्वाना ती उपयोगी ठरेल...आभारी आहोत....

  • @sanjeevanilondhe8936
    @sanjeevanilondhe8936 Před 2 lety

    खुप छान सांगितले मॅडम 🙏🌷आभारी आहे

  • @manishapatil3564
    @manishapatil3564 Před 2 lety

    खरच खूप छान वाटतय ऐकतच बसावे असे वाटते धन्यवाद मॅडम🙏🙏

  • @vandanadekate3595
    @vandanadekate3595 Před 3 lety

    Tumche upchar mala phar avdtat. Tasa me roj anubhavte and dhyan hi karte. Tumche khup khup thank you

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      फारच छान! तुम्ही सकारात्मक आहात तसेच तुमची ग्रहणशीलता चांगली आहे. नियमित स्वयंपूर्ण उपचार घ्या आणि पूर्णपणे बरे व्हा. मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  • @anjalitakalagi7230
    @anjalitakalagi7230 Před 2 lety

    Khup khup dhnywad madam tumchi sangnyanchi paddhat pn khup god ahe mi sadhya khup stress madhun jat ahe tumcha ha video pahun ek urja milali thank u so much mam 🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      आपल्या प्रशंसेमुळे निश्चितच आनंद झाला, धन्यवाद 🙏

  • @shahajimisal9405
    @shahajimisal9405 Před 3 lety

    फारच छान आणि उपयुक्त माहिती दिली

  • @ranjanainamdar3095
    @ranjanainamdar3095 Před 3 lety

    खूप सुंदर आणि सोप्या भाषेत सांगितलेत.आता करून पाहणार

  • @hemantwadkar5334
    @hemantwadkar5334 Před 3 lety

    सहज सोपी आणि अतिशय गरजेची कृती आहे
    धन्यवाद मॅडम

  • @subhashkaranjkar1816
    @subhashkaranjkar1816 Před 3 lety

    खुप चांगले संस्कारित विचार धन्यवाद

  • @nitinjadhav7964
    @nitinjadhav7964 Před 3 lety

    फार छान मेम...
    श्वास म्हणजे प्राण. निसर्गाने अपल्याला मोफत ही gift दिली आहे. आम्हि त्याचा पूर्ण पणे उपयोग केला पाहिजे अपण हे लक्षात घेतले पाहिजे आज Covid-19 मुळे लोकं Oxygen न मिळण्या मुले मृत्यू मुखी जात आहेत, Oxygen म्हणजे प्राण म्हणजेच श्वास म्हणजेच Breathing. Breathing मधे बरीच secret गोष्टी आहे. तुमचे आभार करतो ह्या व्हिडीओ साठी.

  • @sunitabodake3534
    @sunitabodake3534 Před 3 lety +2

    खूप छान माहिती .धन्यवाद म्याम

  • @janhavijagtap7085
    @janhavijagtap7085 Před 3 lety +1

    किती छान बोलता Madam तुम्ही ❤️🙏

  • @Prajaktaraut007
    @Prajaktaraut007 Před 3 lety +6

    Thankyou
    Konala taari hea karna suchla
    It was needed in this situation ❤️

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 3 lety +4

      खरं आहे. आपण करूया आणि अनेकांपर्यंत पोहोचवूया. 👍

  • @gretadessai3983
    @gretadessai3983 Před 4 měsíci

    ❤Ma'am all ur teachings r Gold.

  • @karunajagtap9200
    @karunajagtap9200 Před 3 lety +1

    Khup chhan

  • @priyaamolkharate6338
    @priyaamolkharate6338 Před 2 lety

    खूप छान सांगता ताई तुम्ही

  • @pravinamahadik7671
    @pravinamahadik7671 Před 3 lety

    Kharch madam tumhi khup positivity develop karta tumche khup khup dhandvadd🙏🙏

  • @leenaaolaskar4636
    @leenaaolaskar4636 Před 3 lety

    खुप शांत वाटले.

  • @shivarajpatil2421
    @shivarajpatil2421 Před rokem

    खरच खुप छान माहिती दिली मॅडम तुमचे मनापासून धन्यवाद... 🙏🙏🙏

  • @sujatakulkarni4277
    @sujatakulkarni4277 Před 3 lety

    नमस्कार ताई खूपच छान वाटत आहे

  • @ambekarswapnil
    @ambekarswapnil Před 2 lety

    Khup chan vatle mam Dolyanna suddha fresh vatle 🤘👍👍

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety +1

      वा! खूप छान. नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा. 👍

    • @ambekarswapnil
      @ambekarswapnil Před 2 lety

      @@NiraamayWellnessCenter 👍🤝

  • @rajeshpalwankar8084
    @rajeshpalwankar8084 Před 3 lety +3

    Khup chan 🙏🙏🙏🙏

  • @user-bh6xv6dt9k
    @user-bh6xv6dt9k Před 10 dny

    मस्त आहे

  • @user-qn7ww4zf5x
    @user-qn7ww4zf5x Před 3 lety

    खूपच उपयोगी माहिती आहे मॅडम फार सुंदर

  • @shubhangivairagi7378
    @shubhangivairagi7378 Před rokem

    Kharach tai khup chhan mahiti aahe👍
    Mi aaj sakali he karun pahila
    Kharach khup shanta vatata
    Dhanyavaad🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem +1

      खूप खूप आभार 🙏
      नियमित करा. निरोगी आणि आनंदी रहा.

    • @shubhangivairagi7378
      @shubhangivairagi7378 Před rokem

      @@NiraamayWellnessCenter tai. Mazi kambar v paath khup dukhate maze vay 61 purna aahe pay mandya khup gaar padtat kay karu konati mudra karavi
      Mazi ushna prakriti aahe

  • @ommarathe4306
    @ommarathe4306 Před 3 lety

    खूपच छान मॅडम 👍👍

  • @baliramjoshi6613
    @baliramjoshi6613 Před 3 lety

    खूप छान अतिशय सुंदर शब्दांमध्ये वर्णन करता येत नाही

  • @vinayakjoshi4124
    @vinayakjoshi4124 Před 3 lety

    खूप छान...खूप बरे वाटते.
    धन्यवाद...

  • @madhurideshpande7461
    @madhurideshpande7461 Před 3 lety

    Atishay Sundar Vivechan

  • @laxmankamble2083
    @laxmankamble2083 Před 2 lety

    अतिशय सुंदर शब्दात सांगितले धन्यवाद मॅडम👍

  • @snehapotnis5400
    @snehapotnis5400 Před 3 lety +1

    खूप सकारात्मक माहिती..धन्यवाद मॕडम .

  • @kalpanaalhat9675
    @kalpanaalhat9675 Před 3 lety

    🙏🙏मॅडम छान माहिती दिलीत, मी निरामय ची ट्रिटमेंट चाफेकर चौक, चिंचवड येथे घेतली आहे ,नुतन मॅडम,अश्विनी मॅडम यांच्या कडून खरेच मला त्यापासून फार चांगला फरक पडला ,धन्यवाद

  • @mayra488
    @mayra488 Před 2 lety

    अप्रतिम ताई....

  • @amitpandharpatte8515
    @amitpandharpatte8515 Před 3 lety

    Thanks mam mala 2 days zal dam bharat hota
    .... Manat bhti nirman zaleli....tumcha ha vdo pahila kharach mala rrlax vattay.....
    Thank u thank u so so so much......🙏🙏🙏🙏🥰

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 3 lety

      आपणास याचा उपयोग झाला म्हणजे घेतलेले श्रम सत्कारणी लागले. कायम निरोगी राहा. धन्यवाद 🙏

  • @vinodkumbhar3202
    @vinodkumbhar3202 Před 2 lety

    खूप सुंदर

  • @nitinengg7783
    @nitinengg7783 Před 3 lety +1

    I like you. I respect you. I salute you. God bless you.

  • @rajshinde8082
    @rajshinde8082 Před 3 lety

    Man shant zal Dr tumacha bolna postive ahe ttumachya bolnane आजारी माणूस ok hoeir

  • @waghmaresagar.8111
    @waghmaresagar.8111 Před 3 lety

    Dr.ताई खुप छान वाटल.👏👏खुप छान माहिती देताय.good job.🙏🙏

  • @madhurideshpande7461
    @madhurideshpande7461 Před 3 lety

    Namaskar Madamji...Alisha Sundar Ani Shantpane Sangne...Shabda madhe premhi tevdhech Ani satsang hi Tevdhach...Jadu aahe Tayi Tumche Sangne...Khuuuup Aabhar...Shubham Bhavantu...

  • @komaldayanandpawar9829

    खुप छान madam मला खूप बरे वाटले धन्यवाद 🙏🏼

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 3 lety

      खूप छान. नेहमी करा. कायम निरोगी राहा. धन्यवाद 🙏

  • @Happy-life20
    @Happy-life20 Před 3 lety +2

    ३/४ वर्षी पूर्वी मी तुम्हाला लक्ष्मी पल्लीनाथ मंदिर, पाली रत्नागिरी येथे live program मध्ये बघितले होते. 🙏🙏🙏 तूम्ही सांगितलेले स्वतःचे अनुभव खुप छान वाटले. माणूस 0 तुन काय करु शकतो हे ऐकून कॉन्फिडन्स आला. त्यावेळी गुरुदेव शंकर अभ्यंकर यांचा कार्यक्रमही उत्सवात आयोजित केला होता.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 3 lety

      नमस्कार ! आमच्या अनुभवांचा इतरांना फायदा व्हावा हाच विचार आणि तसे प्रयत्न कायम आम्ही करत असतो. धन्यवाद 🙏

  • @dr.shailendrakolhe7680
    @dr.shailendrakolhe7680 Před 3 lety +4

    Madam,you are spreading positive thoughts among people.It is need of hour in such bad situation.Thank you very much.

  • @vandanakulkarni4786
    @vandanakulkarni4786 Před 3 lety

    खूप छान शांत वाटते 🙏🙏

  • @kumardesai267
    @kumardesai267 Před 3 lety +1

    आभारी डॉक्टर.....

  • @vijayjadhav7860
    @vijayjadhav7860 Před 3 lety

    खूप छान मार्गदर्शन केले आहे धन्यवाद

  • @rekhadandgawal1113
    @rekhadandgawal1113 Před 3 lety

    खुप सोप्या पद्धतीने समजावून सांगितले Mam धन्यवाद

  • @murlidhartambat8471
    @murlidhartambat8471 Před 3 lety

    धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद नमस्कार

  • @sayli6146
    @sayli6146 Před 3 lety +5

    Wow....mam...u really understand the feeling of person...🤩🤩
    Thank for your information..

  • @deepapalande6110
    @deepapalande6110 Před 2 lety

    मयाडम सुंदर सांगितल

  • @alkajoshi1463
    @alkajoshi1463 Před 3 lety +2

    पाईल्स या विषयी आणि सतत डोके दुखी आणि अशांत झोप या विषयावर pls व्हिडिओ बनवा👍

  • @nishantkagale1709
    @nishantkagale1709 Před 3 lety

    खंरच छान

  • @shukatbagwan7260
    @shukatbagwan7260 Před 3 lety

    Very nice information 🌺🌺🌺🌺💐💐💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹👍👍shaukat bagwan sir junior rafi z p school aljapur taluka barshi dis solapu ms yanchekadoon

  • @anilnijampurkar9616
    @anilnijampurkar9616 Před 3 lety

    सुंदर, फायदेशीर.

  • @vrushalibhingarde6600
    @vrushalibhingarde6600 Před 2 lety

    धन्यवाद मँडम.आपण खूप छान माहिती सांगता.

  • @bhaveshmhatre8134
    @bhaveshmhatre8134 Před 3 lety

    ताई धन्यवाद,..तुमचे विडियो बघून मानसिक तनाव दूर होतो

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 3 lety

      धन्यवाद 🙏

    • @smitakulkarni1584
      @smitakulkarni1584 Před 3 lety

      खूप छान , सोपा ,आणि मन व शरीराला सांभाळणारा उपाय धन्यवाद ताई . 🙏

  • @mahendravishe9849
    @mahendravishe9849 Před 3 lety +1

    Very important for thing our body which protect our lung and make it strong healthy
    Mind makes very relax heart rate rhythm will be smooth to doing this activity negative though to leave in our mind and body will be relax feel
    So I think many people doings this activity for small period in when you are workless for daily period
    Stay fit stay healthy
    Thank you

  • @leenaaolaskar4636
    @leenaaolaskar4636 Před 3 lety

    खुपच छान वाटले.