मानसिक व भावनिक आरोग्यासाठी स्वयंपूर्ण उपचार | निरामय जीवन - भाग - ३

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 05. 2024
  • घर म्हटलं की भांड्याला भांडं लागणारच. पण हा खडखडाट जास्त होऊ लागला की घराचे स्वास्थ्य तर हरवतेच पण याचा परिणाम आपल्याही आरोग्यावर होतो. आज कुटुंबामधील हरवत चाललेला संवाद आणि त्यामुळे दुरावलेली नाती, हे परत कसे सुधारता येईल? यासाठी स्वयंपूर्ण उपचार कसे परिणामकारक ठरू शकतात?
    हे जाणून घेण्यासाठी पाहा हा संपूर्ण एपिसोड आणि तुमच्या माहितीतही आवर्जून शेअर करा.
    अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
    Website : niraamay.com/
    Facebook : / niraamay
    Instagram : / niraamaywellness
    Telegram : t.me/niraamay
    Subscribe - / @niraamaywellnesscenter
    --------
    Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.
    #niraamay #niraamaywellnesscentre #treatment #healingjourney #heallingtreatment #energyhealing #healing #niraamaywellnesscentrepune #punecentre

Komentáře • 42

  • @sanskrutimane6523
    @sanskrutimane6523 Před 29 dny

    Khar aahe sagl🙏🙏👌🏻👌🏻💐💐

  • @amolgurav8564
    @amolgurav8564 Před 2 měsíci

    किती छान केवळ शब्दांनीच मन हलकं फुलकं होत रहातं . . . अप्रतिम . . .

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 měsíci

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏,
      असेच इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.

  • @dmd1769
    @dmd1769 Před 2 měsíci

    Agdi barobar sangitle tumhi doghani..... thank you

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 měsíci

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏,
      असेच इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.

  • @saritapatil8318
    @saritapatil8318 Před 2 měsíci

    🙏सर आणि मॅडम खरच खूप छान चर्चा योग्य सांगितले आहे आपण👍👍

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 měsíci

      खूप खूप धन्यवाद 🙏,
      पुढे येणारे निरामय-जीवन मालिकेचे भाग नक्की बघा आणि इतरांना देखील शेअर करा.

  • @smitakadam4392
    @smitakadam4392 Před 2 měsíci

    खूप सुंदर सांगितलं मॅडम आणि सर मनातलं विषय समजून सांगता धन्यवाद

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 měsíci

      मनःपूर्वक आभार 🙏,
      लवकरच पुढील भागात नक्की भेटूया तोपर्यंत असेच इतरही माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.

  • @ruchiranagwekar5380
    @ruchiranagwekar5380 Před měsícem

    खूप छान.

  • @vishakhakulkarni1360
    @vishakhakulkarni1360 Před 2 měsíci

    खूप सुंदर सांगितले ताई व सर तुम्ही.माझ्या मनातील प्रश्नाचे उत्तर मिळाले.खुप धन्यवाद 🙏

  • @geetanjaliarolkar2619
    @geetanjaliarolkar2619 Před měsícem

    खूप छान सांगितलं ताई आणि सर खुप धन्यवाद 🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před měsícem

      मनःपूर्वक आभार 🙏,
      असेच निरामय मालिकेचे इतरही माहितीपर व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा.

  • @geetanjaliarolkar2619
    @geetanjaliarolkar2619 Před měsícem

    खुप छान सांगितले ताई व सर खुप धन्यवाद 🙏

  • @himgourisalunke283
    @himgourisalunke283 Před 2 měsíci

    ❤ मॅडम आणि सर खूप छान विश्लेषण .,🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @anilsawant9146
    @anilsawant9146 Před 2 měsíci

    उपयुक्त सस्कांरक्षम मुद्दे.
    पुर्वी लग्नकेल्यानतंर प्रेम वाढत होते.
    लग्न प्रेम करण्यासाठी होत होत.

  • @mandagodse2746
    @mandagodse2746 Před 2 měsíci

    🙏🙏

  • @sumitbahule614
    @sumitbahule614 Před 2 měsíci

    🙏🙏🌹🌹

  • @pallavipande8131
    @pallavipande8131 Před měsícem

    Tumche bolne khupach chan ahe mam❤

  • @rajdande8495
    @rajdande8495 Před 2 měsíci

    मॅडम सर आपले खुपखुप आभार आपण जी सकारात्मक जगण्याची कला मधूर शांत वाणीतून सांगता ती ऐकतच राहावीशी वाटते मॅडम माझ वय४९ आहे मला झोपेचा त्रास आहे तसेच खुप आवाज बडबड असली वा झाली की रात्रीची झोप २ तास नंतर सकाळी झोप येते मॅडम कृपया उपाय सांगाल का?

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 měsíci +1

      नमस्कार,
      आपणास होणाऱ्या त्रासासाठी आपण स्वयंपूर्ण उपचारांचा लाभ हेऊ शकता.
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @jayadere999
    @jayadere999 Před 2 měsíci

    Mam me aplya no var msg kela hota kahich reply ala nahi me niramaycha fibroids cha video pahila hota mala treatment havi hoti

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 měsíci

      नमस्कार,
      कृपया आपले नाव आणि संपर्क क्रमांक आम्हाला पाठवावे जेणेकरून आमच्याकडून आपणास संपर्क करण्यात येईल किंवा पुन्हा पुढील क्रमांकावर पुन्हा संपर्क करा.
      संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @priyamulye5219
    @priyamulye5219 Před 2 měsíci

    Online treatment madhe video call shivay treatment kashi detat

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 měsíci

      नमस्कार,
      स्वयंपूर्ण उपचार फोनद्वारे कसे दिले जातात?याबद्दलच्या अधिक माहितीसाठी पुढील Video संपूर्ण पाहावा.
      स्वयंपूर्ण उपचार फोनद्वारे कसे दिले जातात?
      czcams.com/video/O3j9Q9Tvf2M/video.html

  • @ShubhangiChavan-mx8tn
    @ShubhangiChavan-mx8tn Před 2 měsíci +1

    Madam mazi tretement kolhapur center la chalu ahe😊

    • @sanjaypatil-js4vj
      @sanjaypatil-js4vj Před 2 měsíci +1

      Tumhal farak ahe ka?

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 měsíci

      नियमित स्वयंपूर्ण उपचार घ्या आणि पूर्णपणे बरे व्हा.

  • @suvarnabhosale6156
    @suvarnabhosale6156 Před 2 měsíci

    मला माझ्या आजराबद्दल तुमच्याशी बोलायच आहे....तुम्हला कोणत्या no. नी contact करू देत

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 měsíci

      नमस्कार,
      अपॉईंटमेंट घेऊन मॅडमना भेटता येऊ शकते. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @jagdishbhau2201
    @jagdishbhau2201 Před měsícem

    बायपोलर डिसाॅर्डर हा आजार कायमचा बरा होईल का?

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před měsícem

      नमस्कार,
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com