जिथे समस्या आहे तिथेच मार्गही आहे | निरामय जीवन - भाग - ४

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024

Komentáře • 34

  • @padmajakulkarni4145
    @padmajakulkarni4145 Před 2 měsíci

    Madam ur simple great.♥️💐🙏👏👏

  • @smitateli402
    @smitateli402 Před 2 měsíci

    Khup khup dhanyawad 🙏🙏🙏

  • @ruchiranagwekar5380
    @ruchiranagwekar5380 Před 3 měsíci

    खरंच खूप छान माहिती दिली.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 3 měsíci

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏,
      असेच इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.

    • @ruchiranagwekar5380
      @ruchiranagwekar5380 Před 3 měsíci

      @@NiraamayWellnessCenter सबस्क्राईब केलेलआहे मी सेंटरला पण येऊन गेले आहे मला व्हिडिओ येत नाहीत

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 3 měsíci

      खूप खूप धन्यवाद 🙏,
      आपण निरामयच्या You Tube Channel la subscribe केल्याबद्दल. जर आपणास Video मिळत नसतील तर कृपया पुढील लिंकवर क्लिक करून Video पाहावे.
      निरामय you-tube channel - www.youtube.com/@NiraamayWellnessCenter
      निरामय - जीवन -czcams.com/play/PLK6fPNvsQ0ycO8g8a4cd7pVklmce1VfES.html

  • @sanskrutimane6523
    @sanskrutimane6523 Před 2 měsíci

    👌🏻👌🏻💐💐

  • @user-go4su6tq8j
    @user-go4su6tq8j Před 2 měsíci

    छान अप्रतिम उत्तम उपचार पद्धती

  • @nileshkandalkar5740
    @nileshkandalkar5740 Před 3 měsíci

    Khup chhan mahiti thanku so much Amrita mam & sir🎉

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 3 měsíci

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏,
      निरामय जीवनचे येणारे सर्व भाग तसेच इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.

  • @dr.jyotimahajan8360
    @dr.jyotimahajan8360 Před 3 měsíci

    खूप छान👌👍🙏

  • @madhavibahadkar1994
    @madhavibahadkar1994 Před 3 měsíci

    नमस्कार. DR..kup छान माहिती सांगितली. मला तुम्हाला fetayache आहे. धन्यवाद...

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 3 měsíci

      नमस्कार,
      अपॉईंटमेंट घेऊन मॅडमना भेटता येऊ शकते. अपॉईंटमेंट घेण्यासाठी व अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @sunandanarwade7302
    @sunandanarwade7302 Před 3 měsíci

    खुप छान सांगितले सर

  • @himgourisalunke283
    @himgourisalunke283 Před 3 měsíci

    ,👍👍👍

  • @padmajakulkarni4145
    @padmajakulkarni4145 Před 2 měsíci

    Mala veicosa veins ahae .sirnkade Mazhi treatment chalu ahae. 👍🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 měsíci

      नियमित स्वयंपूर्ण उपचार घ्या आणि पूर्णपणे बरे व्हा.
      मनःपूर्वक धन्यवाद 🙏.

  • @dmd1769
    @dmd1769 Před 3 měsíci

    Sir n Madam doghana manapasun dhanyawad
    Khup chhan mahiti milali ❤❤❤❤❤❤❤❤❤
    Yacha 3 number cha bhag
    Video milat nahi please
    link share Kara

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 3 měsíci

      नमस्कर,
      मानसिक व भावनिक आरोग्यासाठी स्वयंपूर्ण उपचार | निरामय जीवन - भाग -३ हा संपूर्ण एपिसोड पहा आणि तुमच्या माहितीतही आवर्जून शेअर करा.
      czcams.com/video/lg0pSBo_u2I/video.html

  • @naynajadhav4607
    @naynajadhav4607 Před 3 měsíci +1

    माझे केस खूप गळतातते कसे थांबतील पळायचेतसेच सफेद पण झाले आहेतत्यासाठी कोणती मुद्रा करावे

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 3 měsíci +1

      नमस्कार,
      केसांच्या समस्यासाठी स्ट्रेस , अपचन , हार्मोन्स ही करणे असू शकतात.कृपया आपल्या केसाची समस्या काय आहे ते पाहून आपण पुढील मुद्रा कराव्यात.
      स्ट्रेस असेल तर हाकिनी मुद्रा करावी , पित्ताचा त्रास असेल तर पित्तशामक मुद्रा करावी , हार्मोन्सचे असंतुलन असेल तर शंख मुद्रा करावी .
      हाकिनी मुद्रा - czcams.com/video/GDqc8i2ohG8/video.html
      पित्तशामक मुद्रा - czcams.com/video/Ky-hCb21hzA/video.html
      शंख मुद्रा - czcams.com/video/RaXP64TadPo/video.html
      धन्यवाद 🙏

  • @gourimali4019
    @gourimali4019 Před 3 měsíci +1

    कोल्हापूर मध्ये निरामय सेंटर कोठे आहे.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 3 měsíci

      नमस्कार,
      कोल्हापूर सेंटरचा पत्ता पुढीलप्रमाणे आहे.
      कोल्हापूर :-
      पी.के.पी. एम्पायर,
      २ रा मजला, शाहूपुरी लेन ५,
      अक्षय ऑटोमोबाईल समोर,
      कोल्हापूर. ४१६००१.
      शनिवार ते गुरुवार , दु. २ ते रात्री ८.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @rekhajadhav7669
    @rekhajadhav7669 Před 2 měsíci

    Dadar cha address sanga na please

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 měsíci

      नमस्कार,
      दादर सेंटरचा पत्ता पुढीलप्रमाणे आहे.
      ऑफिस नं ४०७ ते ४१०,
      म्हात्रे पेन बिल्डींग,सेनापती बापट मार्ग ,
      दादर (प.) मुंबई.
      शनिवार ते गुरुवार , दु १२ ते रात्री ८.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

    • @rekhajadhav7669
      @rekhajadhav7669 Před 2 měsíci

      @@NiraamayWellnessCenter thank you 🙏🏻