‘Akash Mudra’ for cleansing of the body and mind | संपूर्ण शरीरशुद्धी व मनःशुद्धीसाठी 'आकाश मुद्रा'

Sdílet
Vložit
  • čas přidán 22. 01. 2022
  • Akash (the ether element) is the most rudimentary aspect of all existence. The other four elements develop from Akash. This Tatva (element) plays a vital role in purification of the body through the elimination of waste products by means of exhalation, sweat, feces and urine that are created in the body during the metabolic process. Akash Mudra (specific arrangement of fingers) is recommended for creating a balance in this important element.
    What are the benefits of Akash Mudra? It can be beneficial in curing which diseases? How is Akash Mudra useful in overcoming mental disorders? Do watch this video to know more, and share it with your friends, acquaintances and relatives. To watch more such informative videos do subscribe to the official CZcams channel of ‘Niraamay’. Thank you!
    -----
    आकाश म्हणजे अस्तित्वाचा मूळ आयाम. आकाशातूनच इतर चार तत्वांची निर्मिती होते. शरीरातील चयापचयामुळे निर्माण झालेले त्याज्य पदार्थ उच्छवास, घाम, मल, मूत्र यांद्वारे बाहेर टाकून शरीरशुद्धी करण्यात आकाशतत्व महत्वाची भूमिका बजावते. याच आकाश तत्वाच्या संतुलनासाठी सांगितलेली आहे 'आकाश मुद्रा'
    आकाश मुद्रेमुळे कोणते फायदे होतात? कोणत्या आजारामध्ये तिचा उपयोग करून घेता येतो? मानसिक विकारामध्येही आकाशमुद्रा कशी फायदेशीर ठरू शकते? हे जाणून घेण्यासाठी सोबतचा व्हिडीओ नक्की पहा आणि आपले मित्र, परिचित, नातेवाईकांना पाठवा. तसेच या विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद!
    अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
    Website : niraamay.com/
    Facebook : / niraamay
    Instagram : / niraamaywellness
    Telegram : t.me/niraamay
    Subscribe - / niraamayconsultancy
    #akashmudra #mudrashaastra #mudra #yoga #meditation #pranayama #mantra #asana #cleansingofthebody #cleansingofthemind
    Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.

Komentáře • 925

  • @suchetachaudhari7908
    @suchetachaudhari7908 Před 2 lety +51

    खुपच छान माहिती दिलीत.मुख्य म्हणजे तुमचं हसरं व्यक्तीमत्व असल्याने बोलणं ऐकतच रहावसं वाटतं आणि म्हणून च ते मनाला भावतं.मनःपूर्वक धन्यवाद🙏🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety +4

      धन्यवाद 🙏

    • @prabhavatimhatre5708
      @prabhavatimhatre5708 Před 2 lety +2

      Khup chan🙏🙏👌👌

    • @deepjyotambhire39
      @deepjyotambhire39 Před 2 lety

      Mahitichanahe Drkhupchhansamjaunsangtat dhanyavad

    • @sumanpatil1257
      @sumanpatil1257 Před 2 lety +1

      खूप छान माहिती मिळाली

    • @ajinkyanazare3130
      @ajinkyanazare3130 Před 2 lety +1

      माझ्या आईला डोके जड मान दुखी खांदा दुखत असल्याने खूप वेळ बसता येत नाही म्हणून दुपारी रात्री पडून मुद्रा कल्यातर चालेल का माझ्या आधीच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही याला दोन महीने झाले मग नुसते ऐकून उपयोग होत नाही याचा विचार व्हावा

  • @smitaranade2565
    @smitaranade2565 Před rokem +10

    तुमचं प्रसन्न प्रभावी बोलण्याने ऐकतानाच शक्ती वाढते खूप उपयुक्त माहिती

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem +1

      आपल्या प्रशंसेमुळे निश्चितच आनंद झाला, धन्यवाद 🙏

  • @meghajadhav706
    @meghajadhav706 Před 2 lety +12

    Amruta madhe I love n like you somuch, kiti sundar aahaat tumhi, tumche bolne aani samjaoon saanganyachi paddht khupch chaan aahe. Thank you so much mam.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      आपल्या प्रशंसेमुळे निश्चितच आनंद झाला, हुरूप आला. अशाच सदिच्छा कायम राहू देत. धन्यवाद 🙏

    • @raghuyallosa
      @raghuyallosa Před 2 lety

      Far uttam margadarshan
      Dhanyyawad

    • @RanjanaSuryawanshi-tl6je
      @RanjanaSuryawanshi-tl6je Před 23 dny

      धन्यवाद

  • @sangeetaamre4265
    @sangeetaamre4265 Před rokem

    योग्यमाहितीदिलीत👏👐

  • @neelamkarmalkar7158
    @neelamkarmalkar7158 Před 2 lety +12

    आरोग्यासाठी हितकारक अशी माहिती खूप छान सांगता! मनःपूर्वक आभार

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      धन्यवाद 🙏

    • @shailanagarkar5916
      @shailanagarkar5916 Před 2 lety

      सास.
      अतिशयच ऊपयुक्त माहिती निष्चित करून बघणार एका वेळी किती चक्र करावी काल आकाश तत्व पाच मिनीटे केली वलचेडोके टाळू सुन्न झाले चक्कर आली काय करू

  • @shravanimasurekar3313
    @shravanimasurekar3313 Před 2 lety +3

    प्रिय मॅडम 🙏🏻
    यापूर्वी मी मुद्राशास्त्रा विषयी कधीच ऐकले नव्हते. आपण जी माहिती देता त्याबद्दल मी Speechless 👏👏
    मी आपले vedio बघून "वायुमुद्रा आणि जलमुद्रा" यांचा अभ्यास करीत आहे. आकाशमुद्रे चा ही करीन. आपले प्रसन्न बोलणे देवत्वाची जाणीव निर्माण करत. 🙏🏻🙏🏻🙂🌹🌹

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      वा! खूप छान. नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा. 👍

  • @prabhakarchavan8372
    @prabhakarchavan8372 Před 2 lety

    अतिशय सुंदर माहिती दिलीत आपण धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏

  • @snehalkadam3897
    @snehalkadam3897 Před 2 lety +8

    Tumchyamule achanak sakaratmkata ali....you are doing great work mam.... 🙏🙏

  • @rameshnarvekar8622
    @rameshnarvekar8622 Před 2 lety +5

    Excellent narration 👍

  • @dhaniscreations6225
    @dhaniscreations6225 Před 2 lety

    खूप सुंदर उपयोगी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏

  • @vaishaliadhav3947
    @vaishaliadhav3947 Před 2 lety

    खूपच छान, उद्बोधक वाटले.🙏

  • @sunitanimkar4355
    @sunitanimkar4355 Před 2 lety +6

    Very well explained .Thank you

  • @mukundjoshi6757
    @mukundjoshi6757 Před 2 lety +8

    Madam your thorough knowledge, explain, teaching, acting skill & your personality is really excellent.
    Lot of thanks for such rare knowledge teach us with our understanding level.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      Always Welcome.

    • @padmajaiswalkar673
      @padmajaiswalkar673 Před rokem

      Ĺ
      मुद्रा शास्त्रशुद्ध तसेच गहन अभ्यास करुन सादर करत असल्याने त्याचा प्रभाव निश्चितच जास्त चांगला येतो. आपला गौरव करण्यात आला. धन्यवाद.

  • @sayjipatil5083
    @sayjipatil5083 Před 2 lety

    शुभेच्छा छान धन्यवाद अति सुंदर

  • @anuradhamulay3691
    @anuradhamulay3691 Před 2 lety

    खुप छान माहिती दिली आभारी आहे 🌹🌹🙏🙏 धन्यवाद 👌👌 धन्यवाद

  • @simplemoment3032
    @simplemoment3032 Před 2 lety +7

    केस वाढीसाठी घनदाट होण्यासाठी कोणती मुद्रा करावी?

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety +1

      याबद्दलची माहिती पुढे येणाऱ्या भागांमध्ये सांगितली जाईल. त्यासाठी प्रत्येक रविवारी प्रसारित केला जाणारा मुद्राविषयक व्हिडिओ पहा. .धन्यवाद 🙏

  • @deepakpohnerkar2782
    @deepakpohnerkar2782 Před 2 lety +2

    👌👌🙏🙏🌹🌹

  • @ashawaghmare3196
    @ashawaghmare3196 Před 2 lety

    अतिशय उपयुक्त माहिती सांगितली आहे तुम्ही

  • @akshadadeshpande5321
    @akshadadeshpande5321 Před rokem

    खूपच सुंदर आणि सहज निरूपण आहे..धन्यवाद

  • @mahendraclingayat.
    @mahendraclingayat. Před 2 lety +4

    ॐ नमः शिवाय !
    सुमधूर शब्दांत खूपच छान विश्लेषण , कृपया हि श्रृंखला चालूच ठेवावी.
    कफ-वात-पित्त अनुसार काही मुद्रा असतात कि आपल्या आवश्यकतेनुसार मुद्रा करावी ?
    धन्यवाद !!

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      धन्यवाद 🙏
      याविषयीचे व्हिडिओ लवकरच प्रसारित केले जातील.

  • @ashishrege838
    @ashishrege838 Před 2 lety +3

    खूप छान माहिती!
    मुद्रांचा अभ्यास जेवण झाल्यावर काही वेळपर्यंत करु नये, असं म्हणतात. त्यामागे काय कारण असतं, यावर कृपया एखाद्या व्हिडीओमध्ये खुलासा करावा.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      जेवणानंतर साधारणतः अर्धा ते एक तासानंतर मुद्रा केली तर चालते. कारण जेवल्यानंतर सर्व तत्वे ही पचनक्रियेसाठी कार्यरत असतात.

  • @snehalkulkarni4012
    @snehalkulkarni4012 Před 2 lety

    खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद.

  • @rupalibagul2302
    @rupalibagul2302 Před 2 lety

    Khupch chhan information ahe

  • @suvarnavelankar7357
    @suvarnavelankar7357 Před 2 lety

    उपयुक्त माहिती. धन्यवाद

  • @sharmilakadam4964
    @sharmilakadam4964 Před rokem

    खूप खूप सुंदर ,
    नमस्कार
    धन्यवाद

  • @kirandighorikar5979
    @kirandighorikar5979 Před 2 lety

    Dhanyawad madam
    तुमच्या कडून खूप शिकायला मिळत

  • @samitaghanekar5845
    @samitaghanekar5845 Před 2 lety

    खूपच सुंदर माहिती दिली

  • @jyotirmayeekamat646
    @jyotirmayeekamat646 Před 2 lety +1

    मुद्राशास्त्रांचे सुंदर विवेचन.आभार.

  • @bhartiniravadekar818
    @bhartiniravadekar818 Před 2 lety +1

    धन्यवाद. फारच उपयुक्त माहिती दिलीत मॅडम.

  • @padmapattihal1287
    @padmapattihal1287 Před 2 měsíci +2

    खूप च प्रभावी शैली आहे तुमची,मॅडम ! ऐकताना सुद्धा मनस्वी आनंद होतो! खूप खूप धन्यवाद 🙏🌹

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 měsíci

      मनःपूर्वक आभार 🙏 असाच स्नेह कायम राहू दे.

  • @sunitamhaskar3809
    @sunitamhaskar3809 Před 2 lety

    खूपच महत्त्वाची माहिती धन्यवाद.

  • @dilipkamane1333
    @dilipkamane1333 Před 2 lety +1

    खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद

  • @meerapathak2386
    @meerapathak2386 Před 2 lety +1

    खूपच छान माहिती दिली, धन्यवाद

  • @janardnbhosale3064
    @janardnbhosale3064 Před 2 lety

    अतिशय, प्रभावशाली

  • @sharmilakadam4964
    @sharmilakadam4964 Před 2 lety

    नमस्कार
    खूप छान माहिती दिली
    धन्यवाद Mam

  • @artideokar892
    @artideokar892 Před 2 lety

    Khup sundar usefull mahiti.🙏🙏

  • @narayantrigune8409
    @narayantrigune8409 Před rokem

    अतिशय सुंदर सुश्राव्य माहिती दिली धन्यवाद

  • @nandinimarathe194
    @nandinimarathe194 Před 2 lety +2

    मन:पूर्वक आभार

  • @nilkanthtapole1044
    @nilkanthtapole1044 Před rokem

    खूपच छान वाटले 🙏मी आभारी आहे 🙏🌹

  • @sujatakulkarni4277
    @sujatakulkarni4277 Před 2 lety

    नमस्कार ताई। खुपच छान माहिती सांगितली

  • @supriyapatankar9362
    @supriyapatankar9362 Před rokem +1

    खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद

  • @meenapatel7083
    @meenapatel7083 Před 2 lety

    Very nice Information Thanks very much

  • @shitalsutre8778
    @shitalsutre8778 Před 2 lety

    खुप छान माहिती दिली. धन्यवाद🙏

  • @rajanidhuri7583
    @rajanidhuri7583 Před rokem

    खूप छान माहिती दिली, धन्यवाद 🙏🙏👌👌

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏
      नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा. आणि आपला अनुभव जरूर कळवा.

  • @poojalondhe7356
    @poojalondhe7356 Před 2 lety

    Thank you mam khup Chan information dili

  • @samitaghanekar5845
    @samitaghanekar5845 Před 2 lety

    मनपूर्वक आभार मॅडम 🙏🙏

  • @vamanravrane8906
    @vamanravrane8906 Před 2 lety

    🚩⚘ अतिशय उपयुक्त माहिती.
    खुप सुरेख सादरीकरण.
    धन्यवाद.
    🙏🙏⚘⚘

  • @sunitapatil7012
    @sunitapatil7012 Před 2 lety

    Thank you madam khupach chhan mahiti d'etat tumhi Aarogya baddal,,,👌👌👌👍

  • @chitrasagar3120
    @chitrasagar3120 Před 2 lety

    Chaan mahiti deta tumhi. Like to keep listening to you Madam.

  • @rajivamonkar7060
    @rajivamonkar7060 Před 2 lety

    खूप छान माहीती दिलीत...धन्यवाद 🙏

  • @arunaganbote2956
    @arunaganbote2956 Před rokem

    खूपच सुंदर समजाऊन सांगितले, प्रेमाने, तळमळीने सांगता.

  • @ujawalanigam9680
    @ujawalanigam9680 Před 2 lety

    Aap le khoop khoop Dhanyawad

  • @janhavijoshi5059
    @janhavijoshi5059 Před 2 lety

    खुप छान माहिती आहे

  • @nilimakulkarni797
    @nilimakulkarni797 Před rokem

    खूप छान माहिती दिली अमृता व योगेश सर धन्यवाद 🙏

  • @svlifestyle6685
    @svlifestyle6685 Před 2 lety

    Khup chan information 👌 🙏🙏

  • @prabhavatisagade6713
    @prabhavatisagade6713 Před rokem +1

    खुप खुप छान माहिती मिळाली

  • @seemakulkarni1438
    @seemakulkarni1438 Před 2 lety

    खूप खूप छान माहिती आणि मार्गदर्शन 👌🙏🌹

  • @gunwantikhar4272
    @gunwantikhar4272 Před 2 lety

    खूप छान सुलभ आणि सोप्या भाषेत माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद मॅडम...

  • @nutanbirar3829
    @nutanbirar3829 Před 2 lety

    मॅडम तुमची सांगण्याची पद्धत खूप छान आहे, धन्यवाद 🙏

  • @shashauk1
    @shashauk1 Před 2 lety

    Khup abhaari ahe, Dhanyawad!

  • @neetashelatkar6651
    @neetashelatkar6651 Před 2 lety

    धन्यवाद म्याडम खुप छान माहिती मिळाली 👌💐

  • @user-gp8rz6zk7r
    @user-gp8rz6zk7r Před 2 lety

    🕉 शांती जी। छान समुपदेशन धन्यवाद 🕉🌹🌹

  • @fargproshooter4644
    @fargproshooter4644 Před 3 měsíci

    खुप उपयुक्त माहिती, आपणास धन्यवाद !

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 3 měsíci

      मनःपूर्वक आभार 🙏 ,
      निरामय मालिकेचे इतरही माहितीपर व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा.

  • @manishabakshi3635
    @manishabakshi3635 Před 2 lety

    Khup chan mahiti milali

  • @surendrabengali5584
    @surendrabengali5584 Před 2 lety +1

    खूप अभ्यासपूर्ण,सोप्या शब्दात सांगत आहत,नमन

  • @riyahare1809
    @riyahare1809 Před 2 lety

    खूपच छान माहिती👌👌

  • @kavitamehendale455
    @kavitamehendale455 Před 2 lety

    नमस्कार 🙏 mam.. खूप छान माहिती मिळाली. धन्यवाद 😊

  • @prajaktasaraf9537
    @prajaktasaraf9537 Před rokem

    खूप छान आणि उपयुक्त माहिती धन्यवादता ताई

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      खूप खूप आभार 🙏.
      निरामयच मालिकेचे इतरही माहितीपर व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा.

  • @shamagadkar3489
    @shamagadkar3489 Před 2 lety

    Khoop chhan mahiti milali thanks mam🙏

  • @bminakshivideo2713
    @bminakshivideo2713 Před 2 lety

    खुपच छान सांगता ताई धन्यवाद

  • @sushamajoshi1222
    @sushamajoshi1222 Před 2 lety

    खूपच छान... धन्यवाद... 🌹🌹

  • @sangeetaulagadde7602
    @sangeetaulagadde7602 Před 2 lety

    धन्यवाद ताई खुप छान माहिती दिली

  • @tanujakulkarni4831
    @tanujakulkarni4831 Před 2 lety

    Khupach chhan sangta Tai 🙏 hari om 🌹

  • @meenakadam7400
    @meenakadam7400 Před 2 lety

    Khup 👌 mahiti dilit Dr
    Thanku so much

  • @ramchandrapawar2720
    @ramchandrapawar2720 Před rokem

    खूप खूप धन्यवाद आभारी आहे ताई

  • @prajaktavaishampayan3020

    खूप छान समजावून सांगत आहात ऐकतच रहावे वाटते मनाला पटते

  • @madhavikulkarni3700
    @madhavikulkarni3700 Před 3 dny

    सांगण्याची पद्धत खूप छान, माहिती पण छान मिळते, गोड आवाज

  • @pratibhaoak4075
    @pratibhaoak4075 Před 8 měsíci

    खूप छान माहिती मिळाली.धन्यवाद❤

  • @rameshdandgavhal2066
    @rameshdandgavhal2066 Před 2 lety +1

    शरीर संतुलित राखण्यासाठी अंत्यंत उपयुक्त माहिती ,

  • @malatikulkarni4157
    @malatikulkarni4157 Před 9 měsíci

    खूप छान माहिती dr.dhanyavad

  • @anildeshpande17
    @anildeshpande17 Před rokem

    छान माहीती सांगीतली धन्यवाद

  • @vsss6473
    @vsss6473 Před 2 lety

    खुपच छान 🙏🙏🙏

  • @kanchanshende1286
    @kanchanshende1286 Před 2 lety +1

    खूप छान माहिती मिळाली..धन्यवाद डॉ.

  • @anjaleebodas2159
    @anjaleebodas2159 Před 2 lety +1

    खूप छान आणि उपयुक्त माहिती आणि तुम्ही खूप मनापासून सांगता म्हणून तुम्हाला खूप खूप मनापासून धन्यवाद 🙏😊

  • @jayashreehande9995
    @jayashreehande9995 Před 2 lety +1

    Khup sunder mahiti

  • @shubhangivairagi7378
    @shubhangivairagi7378 Před 2 lety +2

    Khup chhan mahiti aahe👍
    Thank you🙏🌹❤

  • @pushpanimkarde7756
    @pushpanimkarde7756 Před 2 lety

    आताच्या या गरजेच्या काळात आरोग्यासाठी खूपच उपयुक्त माहिती दिली , त्याबद्दल मनापासून धन्यवाद, मॅडम 🙏🙏💐

  • @mangalgavandi1581
    @mangalgavandi1581 Před 2 lety +1

    आरोग्याच्या दृष्टीने खुपच हितकारक माहिती दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद मॅडम 🙏🙏

  • @rameshmane4169
    @rameshmane4169 Před 2 lety

    खुपच छान माहिती मॕडम,

  • @suhasgb4621
    @suhasgb4621 Před rokem

    Khupch sundar sagitale

  • @vaishalishinde8558
    @vaishalishinde8558 Před 2 lety

    Khup chan mahiti delit dhnyvad🙏

  • @suvidhavayangankar6092

    आकाशमुद्रा या बद्दल सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.

  • @jyotimulchandani5111
    @jyotimulchandani5111 Před 2 lety

    Zaberdast explains.
    Gbu Maa Amuta 😘 💓 💖 💗 💕 🤗 😘

  • @yoginichikhalikar2445
    @yoginichikhalikar2445 Před 2 lety

    खूप छान माहिती दिली Mam.
    तुम्ही खूप छान बोलता 🙏

  • @advikamanoranjan
    @advikamanoranjan Před 2 lety

    धन्यवाद ताई 🙏🙏

  • @abasahebmohite8164
    @abasahebmohite8164 Před rokem

    खूप छान माहिती दिलीत

  • @savitab4452
    @savitab4452 Před 2 lety

    खुप छान सांगितले

  • @sandeepshirodkar159
    @sandeepshirodkar159 Před 2 lety

    खूप खूप धन्यवाद मॅडम .🙏

  • @ajitkulkarni3713
    @ajitkulkarni3713 Před 3 měsíci

    धन्यवाद, खूप छान माहिती दिली आहे.आणि अगदी सोप्या भाषेत.👌

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 3 měsíci

      धन्यवाद 🙏,
      निरामय मालिकेचे इतरही माहितीपर व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा.

  • @vandubhirud9112
    @vandubhirud9112 Před 2 lety

    You are explaning very well