तुमची प्रकृती कोणती? वात पित्त की कफ ? जाणून घ्या तुमची प्रकृती आणि आजार । know your body types l

Sdílet
Vložit
  • čas přidán 25. 11. 2021
  • प्रत्येक व्यक्तीला आपली प्रकृती कोणती आहे ते माहीत असणे आवश्यक असते .आपली वातप्रधान पित्तप्रधान किंवा कफप्रधान प्रकृती असू शकते .या व्हिडिओमध्ये आपली प्रकृती स्वतः कशी ओळखावी याबद्दल माहिती दिलेली आहे.
    पंधरा प्रश्न या व्हिडिओमध्ये आहेत त्यांची उत्तर दिल्यावर तुम्हाला तुमची प्रकृती माहित पडेल. एकदा प्रकृती माहित पडली की त्यानुसार तुम्ही तुमचा आहार आणि विहार ठेवू शकता .सर्वांसाठीच हा विडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे. प्रकृती समजून त्याप्रमाणे जीवनशैली ठेवल्यास बरेचसे आजार टाळता येतात.
    #ayurvedic_body_types #vata_pitta_kafa #ayurveda_body_types
    #know_your_body_types
    डॉक्टर रामेश्वर रावराणे आयुर्वेदाचार्य यांचा सल्ला घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून गुगल फॉर्म भरा.
    डॉक्टर रावराणे यांची कन्सल्टिंग ची 500 रुपये आहे. ती आपण 9820301922 या नंबर वर गुगल पे किंवा फोन पे करू शकता.
    docs.google.com/forms/d/e/1FA...
    जर आपल्या जवळ गुगल पे किंवा फोन पे नसेल तर 9820301922 या नंबर वर व्हाट्सअप मेसेज करून बँक अकाउंट डिटेल मागू शकता आणि त्याप्रमाणे कन्सल्टिंग फी भरू शकता.
    आपल्याला या व्हिडिओमध्ये दिलेल्या माहिती संबंधी काही शंका असतील, आपल्या आजारासंबंधी काही विचारायचे असल्यास खाली कमेंट बॉक्स मध्ये टाईप करून जरूर विचारा. आपल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे दिली जातील.
    आयुर्वेदाची माहिती मिळवण्यासाठी , तसेच उपयुक्त हेल्थ टीप मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून telegraam group जॉइन करा
    t.me/joinchat/yrrs2U38hmA0NTFl
    युट्युब वर आमचे विविध आजारांवर माहिती पूर्ण व्हिडिओ उपलब्ध आहेत. ते पाहण्यासाठी खाली लिंक देत आहे. त्यावर क्लिक करून आपण आमचे व्हिडीओ पाहू शकता.
    हे पथ्य पाळा युरिक ॲसिड आपणच कमी व्हायला लागेल . खाली लिंकवर क्लिक करा.
    www.youtube.com/watch?v=uEtaw....
    100 टक्के आराम देणारी गाऊट या आजाराची ट्रीटमेंट कशी केली जाते हे समजून घेण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा.
    www.youtube.com/watch?v=vWpcL....
    हे पथ्य पाळा सांधेदुखी लवकर बरी होईल. तुमची औषधे कमी होतील लवकर . लगेच खाली लिंक वर क्लिक करा आणि विडियो पहा.
    www.youtube.com/watch?v=pTxwP....
    उतारवयात फिट राहायचे आहे का ? या करोना युगात आपले वृद्ध व्यक्तींनी आपले शरीर कसे स्वस्थ ठेवावे हे जाणून घ्या. म्हातारपणासाठी एकदम बेस्ट विडियो पहा. खाली लिंक वर क्लिक करा.
    www.youtube.com/watch?v=8mA-0....
    🏥 FOR CONSULTATION WITH DR. RAMESHWAR RAORANE OVER PHONE: 🏥
    CONSULTATION FEE - 500/
    WhatsApp No - 9820301922
    DISCLAIMER -
    Any information on diseases and treatments available at this channel is intended for general guidance only and must never be considered a substitute for advice provided by a doctor or other qualified healthcare professional. Always seek the advice of your physician or other qualified health care professional with questions you may have regarding your medical condition. Our channel shall not be liable for any direct, incidental, consequential, indirect or punitive damages arising out of access to or use of any content available on this channel.
    Wishing you good health, fitness and happiness.
    Thanks & Regards
    आयुर्वेदशास्त्र
    आयुर्वेदिक क्लीनिक ऍन्ड पंचकर्म सेंटर
    डॉक्टर रामेश्वर रावराणे
    फ्लॅट नंबर 004 ग्राउंड फ्लोअर बिल्डींग नंबर c-16
    अनमोल शांती नगर कोऑपरेटिव सोसायटी शांतीनगर सेक्टर 4
    राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ऑफिस च्या मागे , नाना नानी पार्क जवळ
    मीरा रोड पूर्व ठाणे 401107
    वेळ सकाळी 11 ते 1.30
    सायंकाळी 7 ते 9
    दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बंद राहील
    रविवारी संध्याकाळी बंद राहील
    अपॉइंटमेंट साठी संपर्क करा 9820301922

Komentáře • 114

  • @anitasan5204
    @anitasan5204 Před měsícem +1

    छानच विडीओ 🙏

  • @pramodjoshi8999
    @pramodjoshi8999 Před 10 měsíci +2

    खूपच छान माहिती मिळाली

  • @snehashinde5567
    @snehashinde5567 Před 14 hodinami

    very good info

  • @shilparasne5626
    @shilparasne5626 Před 13 dny

    खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आभार 👍🙏

  • @sanjaykhele1597
    @sanjaykhele1597 Před 11 měsíci +1

    खूप सूंदर माहिती दिलीत सर. माझं वय 66आहे आत्ता पर्यंत मला माहित च नव्हते. खूप आभार.

  • @rishitadhawde1410
    @rishitadhawde1410 Před 4 měsíci

    Khupch 👌mahiti sangitli 🙏

  • @vidyathakare4046
    @vidyathakare4046 Před 2 lety +4

    खुपच छान माहिती सांगितली सर

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety +1

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      czcams.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @atharvatthkur5122
    @atharvatthkur5122 Před rokem +1

    उत्तम माहिती मिळाली

  • @pramilasawant7951
    @pramilasawant7951 Před rokem

    खूपच छान

  • @varshanikam5705
    @varshanikam5705 Před rokem

    Khup chaan mahiti dilit sir

  • @lahudeshmukh7887
    @lahudeshmukh7887 Před rokem

    छान माहिती 👌👌

  • @DeepaliMalunjkar
    @DeepaliMalunjkar Před 4 měsíci

    Very nice

  • @mseboard9033
    @mseboard9033 Před rokem +1

    खूप छान महत्वाची माहिती आहे सर धन्यवाद

  • @nishapatekar1305
    @nishapatekar1305 Před 2 lety +1

    खूप उपयुक्त माहिती दिली धन्यवाद सर 🙏🙏

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      czcams.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @suhasinisurvase1476
    @suhasinisurvase1476 Před rokem

    Sir tumchya १५ prashan mule mala mazi kaf prakruti kalali dhanyavad sir😊

  • @anishadeorukhkar4185
    @anishadeorukhkar4185 Před 2 lety

    Khupach chaan video kelay....thank you so much🙏

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      czcams.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @urvivankit1074
    @urvivankit1074 Před 2 lety

    Khupach chan points mandale prakruti mention karnyasathi thanks sir🙏

  • @sampadajedhe8477
    @sampadajedhe8477 Před 2 lety

    Khupach chhan mahiti🙏🙏🙏

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत धन्यवाद आमच्या चॅनेलवर इतरही व्हिडिओ आहेत पाहू शकता आणि प्रतिक्रिया व्यक्त करा

  • @pushplatajidimath7163
    @pushplatajidimath7163 Před 2 lety

    Chan mahitii dila sir thank you

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया माझ्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत धन्यवाद

  • @seemadeshmukh5149
    @seemadeshmukh5149 Před 2 lety

    खुपच छान माहिती सर .....धन्यवाद

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      czcams.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @urvivankit1074
    @urvivankit1074 Před 2 lety

    Waiting for your next video

  • @vimalshinde6899
    @vimalshinde6899 Před 2 lety

    खूप चांगली माहिती मिळाली आभारी आहोत

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      czcams.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @mrs.a.r.bhosale5106
    @mrs.a.r.bhosale5106 Před 2 lety

    खूप छान माहिती

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      czcams.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @saritagothankar3112
    @saritagothankar3112 Před 2 lety

    खूप खूप धन्यवाद सर

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      czcams.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @hemanthawal8009
    @hemanthawal8009 Před rokem

    👌👌👌🙏

  • @manjiridhoraje3857
    @manjiridhoraje3857 Před rokem

    Khupch छान mahiti sir

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před rokem

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      czcams.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @user-pf2px6hl9g
    @user-pf2px6hl9g Před 4 měsíci

    11C+A3+1B

  • @vinasawant9962
    @vinasawant9962 Před 2 lety

    Khup chan samjaun sagata sir

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      czcams.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @PradipKumar-mk4zb
    @PradipKumar-mk4zb Před 2 lety

    Nice 💐🙏

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      czcams.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @shakub2877
    @shakub2877 Před 2 lety

    माहिती छान

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      czcams.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @shamamadye491
    @shamamadye491 Před rokem +1

    Arathpuran imp video sir 👍 God bless you 👍

  • @archanajoshi2768
    @archanajoshi2768 Před 2 lety

    सर तुम्ही माहिती खूप छान सागता

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      czcams.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @mangalpatil6503
    @mangalpatil6503 Před 2 lety

    A Ani b vr prt video kara pls Ky medicine ghyave yavr

  • @tirthavengurlekar4828
    @tirthavengurlekar4828 Před 6 měsíci +1

    माझे B 8आणि A 7 आहेत.

  • @radhikadesai8684
    @radhikadesai8684 Před 2 lety

    Thxs for information

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया माझ्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत धन्यवाद

    • @sushiladias6239
      @sushiladias6239 Před 2 lety

      Very important information .Thanks

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      @@sushiladias6239 आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      czcams.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @shraddhamadhikar7180
    @shraddhamadhikar7180 Před 2 lety

    Khp chhan, upay kalji ghene on sanga

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      czcams.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @suhasinisurvase1476
    @suhasinisurvase1476 Před rokem

    Kaf prakruti madhe aahar vihar kasa aasava aani konte pathy palave

  • @rahulramankate4184
    @rahulramankate4184 Před 2 lety

    First view

  • @kadakenishant2813
    @kadakenishant2813 Před 2 lety

    Nice information sir
    Please make video on ankolysing spondilytis.
    Thanks❤

    • @sarojinipandit6599
      @sarojinipandit6599 Před 2 lety

      खूपच छान माहिती दिली सर धन्यवाद
      माझी प्रकृती पित्त प्रकृती आहे, त्यावर उपाय सांगा प्लीज 🙏🏻

    • @vasantideshmukh4112
      @vasantideshmukh4112 Před rokem

      @@sarojinipandit6599 ujavya kushivar zoale ki dukhate upay

  • @bhartipatil1959
    @bhartipatil1959 Před rokem

    Sir your all video is very informative I like sir gases var ek video banava

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před rokem

      पोटामध्ये गॅसेस वर बरेचसे व्हिडिओ आहेत पाहू शकता

  • @ramwaghmare1737
    @ramwaghmare1737 Před rokem

    A =3, B=5, C=8

  • @rubinaumatia9818
    @rubinaumatia9818 Před rokem

    "A"

  • @indra96p
    @indra96p Před 2 měsíci

    Hiiii

  • @mangalpatil6503
    @mangalpatil6503 Před 2 lety

    Sir A jast B thodasa kmi Yeto.. Maaz pot saaf hot Nhi ..Aambat pani yete.. Gas pkdto. dhekr adklyasarkh hote... Kdhi ghabrlyasarkh hote... Chkkar yetat. ekda loose motions n ometing hotat Doni sobt pls sir KY medicine gheu, 3year pasn treatment chluye.... Pls request u sir...

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      रात्री 9 ते 10 दरम्यान फोन करून आपला प्रॉब्लेम थोडक्यात सांगा घरगुती उपाय सांगितले जातील . 9820301922 यावर फोन करू शकता ,परंतु घरगुती उपायांनी रुग्णाला प्रत्यक्ष तापासल्याशिवाय बरे होणे कठीण असते याची कृपया नोंद घ्यावी विडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद
      वाताबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी खालील विडिओ पाहू शकता
      czcams.com/video/xpiNu61BYZI/video.html

  • @madhavijadhav2329
    @madhavijadhav2329 Před 2 lety

    Doctor tumcha online consultation sathi no . asel tar tyavar tumhi aushadh sangal ka plz.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      व्हिडिओच्या खाली डिस्कशन बॉक्समध्ये नंबर आहे त्यावर आपण संपर्क करू शकता आमचा दवाखाना भाईंदर ईस्ट ठाणे येथे आहे शक्यतो तपासणीसाठी आलात तर आपल्याला व्यवस्थित सल्ला देता येईल

  • @pushplatajidimath7163
    @pushplatajidimath7163 Před 2 lety

    Maz prakruti vaat kaf ahe. Me giloy juice piu ki nko?🙏

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety +1

      गुळवेल संदर्भात मी आणखी एक व्हिडिओ अपलोड केला आहे तो आपण पाहू शकता त्यामध्ये सर्व डिटेल मी सांगितलेले आहे काही दिवसांसाठी आपण घेऊ शकता पण मध्ये मध्ये गॅप घ्या सतत लगातार औषध चालू ठेवू नका

    • @pushplatajidimath7163
      @pushplatajidimath7163 Před 2 lety

      Dhanywad sir,🙏

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      गुळवेल बद्दल अधिक माहितीसाठी खाली लिंक वर क्लिक करून विडिओ पाहू शकता
      czcams.com/video/MqAZmy4fDpE/video.html

  • @sharadpadelkar7695
    @sharadpadelkar7695 Před 2 lety

    सर, पांढऱ्या पेशी कमी का होतात ? यावर एक Video बनवा. प्लिज सर. मी तुमच्या video ची वाट पहातोय.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      मी आयुर्वेद चा माणूस असल्याने या विषयावर अधिकार नाही आहे मी corelate करू शकतो पण या विषयावर allopathy तज्ज्ञांनी भाष्य करणे योग्य राहील

  • @shakilapathan7355
    @shakilapathan7355 Před 2 lety

    खूप छान माहिती दिली सर.माझे B 11 A 2 व C 2 आले. परंतु मला सर्दी सारखी होते अलरजी आहे. Please यावर उपाय काय आहे ते सांगा . धन्यवाद

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety +1

      तुमची पित्त प्रकृती आहे याबद्दल लवकरच नवीन विडिओ बनवू सर्दी वारंवार होणे हे शरीरामध्ये कफ आणि पित्त हे दोन दोष वाढल्यामुळे होत असते शरीरामध्ये उष्णता का वाढते त्यावर उपाय कोणते आहेत यासंदर्भात काही व्हिडिओ बनवलेले आहेत नक्की पहा तुमची हिस्ट्री व्यवस्थित घ्यायला हवी आहार-विहार आ मध्ये कोणत्या चुकीच्या गोष्टी घडत आहेत ते पाहून उपचार करायला हवेत

    • @shakilapathan7355
      @shakilapathan7355 Před 2 lety

      @@ayurvedshastra5705 Thank you so much

  • @mangalpatil6503
    @mangalpatil6503 Před 2 lety

    A jast Ani b kmi

  • @anitamahadik1084
    @anitamahadik1084 Před rokem

    aप्रकृती

  • @sandhyashingare1913
    @sandhyashingare1913 Před 2 lety

    Sr mazhi vaat prakruti aahe mi Kashi kalji gheu mazhe age 48 aahe malaaata sandhe dukhi cha traas hot aahe

    • @sandhyashingare1913
      @sandhyashingare1913 Před 2 lety

      Mala marg darshan Kara🙏🙏

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      रात्री 9 ते 10 दरम्यान फोन करून आपला प्रॉब्लेम थोडक्यात सांगा घरगुती उपाय सांगितले जातील . 9820301922 यावर फोन करू शकता ,परंतु घरगुती उपायांनी रुग्णाला प्रत्यक्ष तापासल्याशिवाय बरे होणे कठीण असते याची कृपया नोंद घ्यावी विडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद
      वाताबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी खालील विडिओ पाहू शकता
      czcams.com/video/xpiNu61BYZI/video.html

  • @RAHULKARPE5478
    @RAHULKARPE5478 Před 9 měsíci

    CACCCCBBBCAACBB pitta cough prakrutik.

  • @musicwithlove3673
    @musicwithlove3673 Před 2 lety

    Pitt problem ahe pan atta mala sadi kaf aahe acidity pot pan saf nahi hot chest madhe kadhi kadhi pain hot gala madhe adklya sarkh vat ani dhekar yetat tar pl sir upay sanga🙏🙏🙏

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      रात्री 9 ते 10 दरम्यान फोन करून आपला प्रॉब्लेम थोडक्यात सांगा घरगुती उपाय सांगितले जातील . 9820301922 यावर फोन करू शकता ,परंतु घरगुती उपायांनी रुग्णाला प्रत्यक्ष तापासल्याशिवाय बरे होणे कठीण असते याची कृपया नोंद घ्यावी विडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद
      वाताबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी खालील विडिओ पाहू शकता
      czcams.com/video/xpiNu61BYZI/video.html

  • @nishapatekar1305
    @nishapatekar1305 Před 2 lety

    एलोवेरा जूस आणि आवळा जूस समप्रमाणात एकत्र करून घेतल्यास पित्ताचा प्रकोप कमी होतो का ?🙏🙏

  • @madhavijadhav2329
    @madhavijadhav2329 Před 2 lety

    What's app no.var amhi amche prashna vicharu shaktos ka.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      काही पर्सनल प्रश्न असतील तर थोडक्यात विचारू शकता सर्वसाधारण प्रश्न असतील चौकशी करायची असेल तर याच ठिकाणी विचारा कारण कमेंट हे बरेच जण वाचत असतात त्यामुळे इतरांना सुद्धा याचा फायदा होऊ शकतो व्हाट्सअप नंबर हा क्लिनिक अपॉइंटमेंट घेण्यासाठी आहे त्यामुळे शक्यतो प्रश्न हे युट्युब कमेंट बॉक्समध्ये कृपया विचारा

  • @shraddhamadhikar7180
    @shraddhamadhikar7180 Před 2 lety

    A11,B3 c1

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      वात प्रधान प्रकृती आहे त्याप्रमाणे आहार विहार ठेवा विडिओ आहे बघून घ्या
      खाली लिंक दिलीय तो पाहून घ्या
      czcams.com/video/8O3vppZjdJA/video.html

  • @minajtamboli7004
    @minajtamboli7004 Před 2 lety

    आर्युवेदीक औषधाने गुडघ्याची झीज भरू शकते काय ?

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      आयुर्वेदामध्ये बरीचशी अशी उपयुक्त औषध आहेत जी गुडघ्यांची झीज झाली असताना भरून काढण्यासाठी मदत करतात गुडघ्यांची झीज किती प्रमाणामध्ये झालेली आहे का झालेली आहे यावर औषध अवलंबून असतात तसेच जानुबस्ती पिण्डस्वेद दुधाचे बस्ती असे बरेचसे उपक्रम आहेत जे गुडघ्याची झीज भरून काढल्या मध्ये मदत करतात लाक्षा अश्वगंधा शतावरी विदारी हाडजोड गुगुळ प्रवाळ पिष्टी अशी प्रचंड औषध आहेत जे अनेक पेशंट आयुर्वेदिक वैद्यांच्या सल्ल्याने घेतात आणि गुडघे दुखी मध्ये चांगल्या पद्धतीने आराम मिळवतात गुडघ्यांच्या झिजेच्या चार stage असतात प्रत्येक स्थितीत नुसार उपचार वेगळे करावे लागतात गुडघेदुखीवर आमच्या आयुर्वेद शास्त्र या चॅनेलवर तीन व्हिडिओ आहेत ते आपण पाहू शकता आणि गुडघेदुखी संदर्भात संपूर्ण माहिती मिळवू शकता याची लिंक मी आपल्याला खाली देत आहे आपण ते व्हिडिओ पाहून त्याचा लाभ घेऊ शकता

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
      czcams.com/play/PLZwGpPxdDg4FoMmM2JQJkU5OSKmd8iRHq.html

    • @vrushalikhot1911
      @vrushalikhot1911 Před 2 lety

      À1

  • @mayawatiahire9460
    @mayawatiahire9460 Před měsícem

    Sir mala pittacha khup tras ahe

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před měsícem

      आयुर्वेदिक औषध पथ्य व्यायाम विवेचन याने पित्ताचा त्रास चांगल्यापैकी बरा होऊ शकतो

  • @nilamranadive1515
    @nilamranadive1515 Před 2 lety

    सब्जा कफ असणार्याना घेतला तर चालतो का

  • @padmakamble5519
    @padmakamble5519 Před rokem

    1 B 2 c 3C 4 B 5C 6B 7A 8B 9B 10B 11A 12A 13A 14A 15B

  • @madhavijadhav2329
    @madhavijadhav2329 Před 2 lety

    Mala BP ani sugar ahe. Donhi normal ahe. Ata mala sarkhi chakkar yete. Kuthe baher jayche nako vatate.

    • @madhavijadhav2329
      @madhavijadhav2329 Před 2 lety

      Motibindu pan ahe.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      चक्कर येणे हा त्रास आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून वात आणि पित्त दोष वाढल्यामुळे होतो पित्त जेव्हा डोक्यामध्ये जातं त्यावेळी चक्कर यायला लागते या दोन ठिकाणी जर काम केलं तर मला वाटते आपल्याला चांगला आराम पडेल या आधी आयुर्वेदिक चिकित्सा घेतली नसेल तर नक्कीच जवळच्या आयुर्वेदिक वैद्यांना भेटून ट्रीटमेंट घ्या आपल्याला जरूर फायदा होईल

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      मोतीबिंदू साठी ऑपरेशन करावे लागते डोळे चांगले राहावेत मोतिबिंदू वाढू नये यासाठी तुम्ही त्रिफळा चूर्ण रात्री झोपताना पाव चमचा तुपा सोबत घेऊ शकता अधून मधून त्रिफळाचूर्ण चालू ठेवल्यास डोळ्यांना चांगला फायदा होतो डोळ्यासंबंधी माझा एक व्हिडिओ चॅनेलवर आहे आपण पाहू शकता आणि त्याप्रमाणे डोळ्यांची काळजी घेऊ शकता प्रश्न केल्याबद्दल धन्यवाद

    • @madhavijadhav2329
      @madhavijadhav2329 Před 2 lety +1

      Thanks.

    • @madhavijadhav2329
      @madhavijadhav2329 Před 2 lety

      Tumhi kahi aushadh suchval ka.