अशक्तपणा थकवा वजनवाढ इन्स्टंट एनर्जी देणारे फळ I आंबे खावून वाढणारे त्रास I आंबे खाण्याचे फायदे

Sdílet
Vložit
  • čas přidán 22. 05. 2023
  • उन्हाळ्याच्या सीझनमध्ये आपल्यापैकी अनेक जणांकडे आंब्याच्या पेट्या आलेल्या असतील .आंबे खात असताना अनेक जणांच्या मनात आरोग्य विषयक काही ना काही विचार किंवा प्रश्न हे येत असतात .
    आंबे उष्ण आहेत की थंड आहेत ?
    आंबे खाल्ल्याने त्रास होतात का ?
    डायबिटीस मध्ये आंबे खाल्ले तर चालतात का?
    आंब्याने वजन तर वाढत नाही ना?
    या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये आपल्याला मिळतील तसेच आंबे कोणत्या त्रासांमध्ये खाल्ल्यास जास्त चांगला फायदा होऊ शकतो आणि आंबे खाणे कोणी अवॉइड करायला हवे याबद्दल सुद्धा माहिती या व्हिडिओमध्ये आहे
    Amazon वरुन ऑनलाइन खरेदी करण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा
    क्षीरबला 101 आवर्ति तेल amzn.to/3HRCv8A
    हिमसागर तेल amzn.to/3YkLN29
    ब्राम्ही तेल amzn.to/3wPuFWC
    ऑनलाइन देशी ए2 गाईचे तूप खरेदी करण्यासाठी
    amzn.to/39xKJ7m
    शांत झोपेसाठी औषध सारस्वतरिष्ट गोल्ड
    amzn.to/3wPZT0Z
    पायाला लावण्यासाठी तेल चन्दन तेल
    amzn.to/3JUtvOA
    पायाला लावण्यासाठी शतधौत घृत मलम organic
    amzn.to/3J5zPlf
    पायाला मालीश करण्यासाठी काश्याची वाटी
    amzn.to/36GZsLJ
    Best chyavanprash
    amzn.to/3NyleC9
    Organic Jaggery
    amzn.to/383f8t6
    Buy good quality honey
    amzn.to/383f8t6
    स्वास्थ्य आपले आरोग्य चांगले रहावे म्हणून हे विडियो पहा
    • आहार आणि आयुर्वेद आपल्...
    संधिवात संढ्यांची दुखणी यासाठी महत्वाचे विडियो
    • आमवात आणि आयुर्वेद
    आम्लपित्ताचा त्रास acidity होणे यासाठी महत्वाचे विडियो
    • अम्लपित्त (Acidity) आण...
    शांत झोप मिळवण्यासाठी ब्राम्ही तेल डोक्याला लावा
    Sitaram Ayurveda Brahmi Oil | Brahmi Thailam 200 ml (Pack of 1) amzn.eu/d/bTNfnp8
    शरीरात उष्णता वाढलेली असल्यास उपयोगी पडणार तेल
    amzn.to/3CcBxQi
    शरीरात वाताचा त्रास वाढलेला असेल तर या तेलाने अभ्यंग करा
    amzn.to/3UZPQQC
    शरीरात कफ वाढलेला असल्यास तिळाचे तेल लावणे
    आयुर्वेदाची माहिती मिळवण्यासाठी , तसेच उपयुक्त हेल्थ टीप मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून telegraam group जॉइन करा
    t.me/joinchat/yrrs2U38hmA0NTFl
    युट्युब वर आमचे विविध आजारांवर माहिती पूर्ण व्हिडिओ उपलब्ध आहेत. ते पाहण्यासाठी खाली लिंक देत आहे. त्यावर क्लिक करून आपण आमचे व्हिडीओ पाहू शकता.
    हे पथ्य पाळा युरिक ॲसिड आपणच कमी व्हायला लागेल . खाली लिंकवर क्लिक करा.
    www.youtube.com/watch?v=uEtaw....
    100 टक्के आराम देणारी गाऊट या आजाराची ट्रीटमेंट कशी केली जाते हे समजून घेण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा.
    www.youtube.com/watch?v=vWpcL....
    हे पथ्य पाळा सांधेदुखी लवकर बरी होईल. तुमची औषधे कमी होतील लवकर . लगेच खाली लिंक वर क्लिक करा आणि विडियो पहा.
    www.youtube.com/watch?v=pTxwP....
    उतारवयात फिट राहायचे आहे का ? या करोना युगात आपले वृद्ध व्यक्तींनी आपले शरीर कसे स्वस्थ ठेवावे हे जाणून घ्या. म्हातारपणासाठी एकदम बेस्ट विडियो पहा. खाली लिंक वर क्लिक करा.
    www.youtube.com/watch?v=8mA-0....
    🏥 FOR CONSULTATION WITH DR. RAMESHWAR RAORANE OVER PHONE: 🏥
    CONSULTATION FEE - 500/
    WhatsApp No - 9820301922
    DISCLAIMER -
    Any information on diseases and treatments available at this channel is intended for general guidance only and must never be considered a substitute for advice provided by a doctor or other qualified healthcare professional. Always seek the advice of your physician or other qualified health care professional with questions you may have regarding your medical condition. Our channel shall not be liable for any direct, incidental, consequential, indirect or punitive damages arising out of access to or use of any content available on this channel.
    Wishing you good health, fitness and happiness.

Komentáře • 24

  • @dipakbagdeesdesmerabarstam634

    खूब खूब पसंद विडियो

  • @csdeshmukh8461
    @csdeshmukh8461 Před rokem

    Mango baddal khupch changli mahiti dili sir tumhi 12:53

  • @smitapolekar2890
    @smitapolekar2890 Před rokem

    सर आपण खुप छान माहिती दिली

  • @RK-xs5gk
    @RK-xs5gk Před rokem +1

    Nice information

  • @Sunitakichen964
    @Sunitakichen964 Před rokem +2

    Khubchand mahiti sangitli doctor thank you so much

  • @yuvrajavhad4491
    @yuvrajavhad4491 Před rokem +4

    Nice

  • @gulabbomble4375
    @gulabbomble4375 Před rokem

    सर कफासाठी उपाय सांगा

  • @nandamore9995
    @nandamore9995 Před rokem

    🙏 डॉक्टर धन्यवाद. खूपच छान आणि उपयुक्त माहीती.आंब्यावर दालचिनी पावडर टाकून खाऊ शकतो का ???.

  • @shubhamsonje3720
    @shubhamsonje3720 Před rokem

    Sir please make video on Mucuna Puriens (Kavach beej) how does it helps to gain weight

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před rokem

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      czcams.com/video/WXuFBO-BlYw/video.html
      आयुर्वेद आणि आरोग्य याबाबत दररोज उपयोगी माहिती मिळवण्यासाठी telegram ग्रुप जॉईन करा .
      t.me/+yrrs2U38hmA0NTFl
      खूप धन्यवाद

  • @nandashiralkar9547
    @nandashiralkar9547 Před rokem +1

    Saitika jhale aseltar amba khaichaka nahi

  • @user-bt1kn4sx4m
    @user-bt1kn4sx4m Před rokem

    Sir,mala nehami vajayna madhe khaj yet asate skin Dr kade dakhaval pan aaram nahi krupaya ayurvedic aoushadhi sanga

  • @smitapolekar2890
    @smitapolekar2890 Před rokem

    नमस्कार सर, मी हा व्हिडिओ उशिरा पाहिला ,,कारण मी allready आंबे भरपूर खल्ले ,माझ वजन आधीच जास्त आहे काय करू मी आता

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před rokem

      वजन वाढले का चेक करा

    • @smitapolekar2890
      @smitapolekar2890 Před rokem

      @@ayurvedshastra5705 हो ना वजन माझे वाढले 2किलो ने ,, माझे वजन आधीच जास्त 90कि झाले आहे

  • @smitapolekar2890
    @smitapolekar2890 Před rokem

    आंबट आंबा खल्याने नसा धरल्या जातात का

  • @harikshirsagar9707
    @harikshirsagar9707 Před rokem +1

    असं काही नसतं

  • @chitrarekhadandekar9703

    आंबे खाण्याआधी तो उष्ण असल्याने पाण्यात बुडवून ठेवायला सांगितले जाते

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před rokem +1

      आंबे हे प्रकृतीने थंड आहेत परंतु ते गवतामध्ये ठेवलेले असल्यामुळे थोडे गरम होतात त्यांचं तापमान वाढतं अशावेळी ते थंड पाण्यात ठेवल्याने त्यांचे तापमान कमी होतं. मिरची जर पाण्यात बुडवून ठेवली तर ती थंड होईल का किंवा चंदन गरम पाण्यामध्ये ठेवलं तर ते गरम होईल का प्रत्येक पदार्थाचा गुणधर्म वेगवेगळ्या असतो तापमान मात्र कोणत्याही पदार्थाचे आपण वाढवू शकतो