Video není dostupné.
Omlouváme se.

अंडी खाल्याने कोणत्या आजारांमध्ये उपयोग होतो? कोणती अंडी खावीत? गावठी/ ब्रोईलरIअंडी खाण्याचे फायदे I

Sdílet
Vložit
  • čas přidán 1. 10. 2021
  • आपल्या आहारात अंडी ही नेहमी असतात . या विडियो मध्ये कोणत्या आजारांमध्ये अंडी खाल्याने उपयोग होतो? कोणती अंडी खावीत ? गावठी अंडी की ब्रोईलर अंडी या सर्व गोष्टी विस्ताराने सांगितल्या आहेत .
    #अंडी_खाण्याचे_फायदे #अंडी-खाण्याचे_फायदे_व_तोटे
    #amlet_khane_ke_fayde #andi_khanyache_fayde
    #अंडी_खाण्याचे_फायदे_आणि_तोटे_काय_आहेत
    #अंडी #andi_khanyache_fayde_in_marathi
    आपल्याला या व्हिडिओमध्ये दिलेल्या माहिती संबंधी काही शंका असतील, आपल्या आजारासंबंधी काही विचारायचे असल्यास खाली कमेंट बॉक्स मध्ये टाईप करून जरूर विचारा. आपल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे दिली जातील.
    युट्युब वर आमचे विविध आजारांवर माहिती पूर्ण व्हिडिओ उपलब्ध आहेत. ते पाहण्यासाठी खाली लिंक देत आहे. त्यावर क्लिक करून आपण आमचे व्हिडीओ पाहू शकता.
    हे पथ्य पाळा युरिक ॲसिड आपणच कमी व्हायला लागेल . खाली लिंकवर क्लिक करा.
    www.youtube.co....
    100 टक्के आराम देणारी गाऊट या आजाराची ट्रीटमेंट कशी केली जाते हे समजून घेण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा.
    www.youtube.co....
    हे पथ्य पाळा सांधेदुखी लवकर बरी होईल. तुमची औषधे कमी होतील लवकर . लगेच खाली लिंक वर क्लिक करा आणि विडियो पहा.
    www.youtube.co....
    उतारवयात फिट राहायचे आहे का ? या करोना युगात आपले वृद्ध व्यक्तींनी आपले शरीर कसे स्वस्थ ठेवावे हे जाणून घ्या. म्हातारपणासाठी एकदम बेस्ट विडियो पहा. खाली लिंक वर क्लिक करा.
    www.youtube.co....
    🏥 FOR CONSULTATION WITH DR. RAMESHWAR RAORANE OVER PHONE: 🏥
    CONSULTATION FEE - 500/
    WhatsApp No - 9820301922
    DISCLAIMER -
    Any information on diseases and treatments available at this channel is intended for general guidance only and must never be considered a substitute for advice provided by a doctor or other qualified healthcare professional. Always seek the advice of your physician or other qualified health care professional with questions you may have regarding your medical condition. Our channel shall not be liable for any direct, incidental, consequential, indirect or punitive damages arising out of access to or use of any content available on this channel.
    Wishing you good health, fitness and happiness.
    Thanks & Regards
    आयुर्वेदशास्त्र
    आयुर्वेदिक क्लीनिक ऍन्ड पंचकर्म सेंटर
    डॉक्टर रामेश्वर रावराणे
    फ्लॅट नंबर 004 ग्राउंड फ्लोअर बिल्डींग नंबर c-16
    अनमोल शांती नगर कोऑपरेटिव सोसायटी शांतीनगर सेक्टर 4
    राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ऑफिस च्या मागे , नाना नानी पार्क जवळ
    मीरा रोड पूर्व ठाणे 401107
    वेळ सकाळी 11 ते 1.30
    सायंकाळी 7 ते 9
    दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बंद राहील
    रविवारी संध्याकाळी बंद राहील
    अपॉइंटमेंट साठी संपर्क करा 9820301922

Komentáře • 251

  • @seemaacharya9782
    @seemaacharya9782 Před 4 měsíci +4

    Khoop chaan mahiti Sir 👌👌👌👏👏

  • @pratapnimbalkar9202
    @pratapnimbalkar9202 Před 5 měsíci +7

    छान माहिती दिली सर धणवाद 🙏

  • @shrikantshinde8080
    @shrikantshinde8080 Před rokem +4

    नमस्कार सरअंड्याविषयी खूप उपयुक्त माहिती दिलीत सर आपण सुंदर 👌👌👌

  • @mangalsonawane1423
    @mangalsonawane1423 Před 5 měsíci +6

    धन्यवाद सर खुप छान माहिती दिली

  • @Smk2004
    @Smk2004 Před 5 měsíci +2

    खूप छान आणि उपयोगी अशी माहिती दिली सर धन्यवाद

  • @navnath1814
    @navnath1814 Před 8 měsíci +3

    खुप छान माहिती दिली सर, धन्यवाद सर.

  • @kashiramvinherkar1869
    @kashiramvinherkar1869 Před rokem +3

    खुप छान वॉह धन्यवाद 🌹🌹

  • @seematambe1712
    @seematambe1712 Před 5 měsíci +3

    Khup chan mahiti

  • @RashmiDesai143
    @RashmiDesai143 Před 6 měsíci +2

    छान माहिती धन्यवाद

  • @sonumadane7011
    @sonumadane7011 Před 7 měsíci +7

    सरजी अतिशय उपयुक्त अशी माहिती दिल्याबद्दल शतशः नमन 🙏

    • @NandkumarRakshe
      @NandkumarRakshe Před 6 měsíci +2

      😂

    • @PundlikPawar-ll7gx
      @PundlikPawar-ll7gx Před 5 měsíci

      ​@@NandkumarRaksheबबंबफषंषंलंषततयतथधसणसबरथ्षणबबबंबयज्ञ

  • @user-js9in4sx1c
    @user-js9in4sx1c Před rokem +2

    खूप छान माहिती दिलीत

  • @arunmhatre3184
    @arunmhatre3184 Před 5 měsíci +1

    सुंदर ज्ञान सांगितले आभारी आहोत

  • @siddharthanikhade5359
    @siddharthanikhade5359 Před 5 měsíci +4

    खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आपले अभिनंदन करतो जय भीम जय भारत जय संविधान

  • @vaishalimilindraut.utkarsh8278

    नमस्कार सर,
    अंड्याविषयी खूप छान माहिती दिलीत.

  • @balajigaikwad155
    @balajigaikwad155 Před 6 měsíci +2

    Chhan mahiti sir.

  • @wamanraodakhore6448
    @wamanraodakhore6448 Před 5 měsíci +1

    छान, उपयुक्त माहिती, धन्यवाद डॉक्टर साहेब 🙏

  • @poojamhalaskar4366
    @poojamhalaskar4366 Před 2 lety +3

    Good information Thank you Sir

  • @chandrakantsaundarkar3310
    @chandrakantsaundarkar3310 Před 5 měsíci +1

    खूपच छान माहिती आहे

  • @pratibhagawas1131
    @pratibhagawas1131 Před 5 měsíci +1

    छान माहिती दिली

  • @user-vx8gz8hm6i
    @user-vx8gz8hm6i Před 6 měsíci +5

    खूप छान माहिती मिळाली धन्यवाद सर

  • @prabhakarchougule53
    @prabhakarchougule53 Před 5 měsíci +1

    फारच सुंदर माहिती❤

  • @nandinithasale1235
    @nandinithasale1235 Před rokem +1

    खुपच छान माहिती दिली आहे

  • @nasirpathan1854
    @nasirpathan1854 Před 6 měsíci +2

    Very very good reporting knowledgeble

  • @alphonsinemoraes7065
    @alphonsinemoraes7065 Před 5 měsíci +1

    Very informative thank you

  • @VijayThorat-ju9vt
    @VijayThorat-ju9vt Před 4 měsíci +1

    Best

  • @vilasghube7799
    @vilasghube7799 Před rokem +1

    खूप छान माहिती दिली

  • @allinone-oy9tn
    @allinone-oy9tn Před 2 lety +2

    खुपखुप उपयोगी माहीती मिळाली 🙏🙏धन्यवाद

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety +2

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      czcams.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @preranaghadi4074
    @preranaghadi4074 Před 5 měsíci +1

    धन्यवाद सर 🙏

  • @dattagolte1181
    @dattagolte1181 Před rokem +1

    छान माहिती दिली साहेब

  • @vijayaketkar4133
    @vijayaketkar4133 Před 2 lety +2

    खूप छान माहिती धन्यवाद डॉक्टर...

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      czcams.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @bhikajipawar4524
    @bhikajipawar4524 Před rokem +1

    मस्त माहिती दिली सर

  • @michealdias715
    @michealdias715 Před 2 lety +1

    अंड्यावरील एपिसोड आवडला प्रेझेन्टेशन व माहिती उपयुक्त वाटले छान

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया स्वागतार्ह आहेत आपल्यासाठी उपयुक्त विडिओ आहेत चॅनेल वर विडिओ अधिक लोकांपर्यंत share करा धन्यवाद

  • @pramilanikumb4077
    @pramilanikumb4077 Před 2 lety +1

    खुप ऊपयुक्त माहीती सांगीतली

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      czcams.com/video/WXuFBO-BlYw/video.html
      खूप धन्यवाद

  • @raghunathchavan7102
    @raghunathchavan7102 Před 2 lety +1

    फारच सुंदर अतिशय सुंदर माहिती दिली धन्यवाद

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      czcams.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 Před 5 měsíci

    उत्कृष्ट मार्गदर्शक धन्यवाद.

  • @gajananchavan7432
    @gajananchavan7432 Před 2 lety +1

    खुप छान माहिती आहे सर धन्यवाद

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      czcams.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @prakashchavan1398
    @prakashchavan1398 Před rokem +1

    Sir tumhee khupl Chan mahite detaa

  • @poojadalvi201
    @poojadalvi201 Před 5 měsíci

    Khupach chhan mahiti sir. Thank you. God bless you🙏

  • @rajes6392
    @rajes6392 Před 4 dny

    Nice information.
    Boiled eggs are more better than fried eggs. So u can easily avoid yellow bulk.

  • @user-fn8yr6kr5p
    @user-fn8yr6kr5p Před 5 měsíci +3

    सर तुम्ही खूप चांगली माहिती दिली त्याच्याबद्दल थँक्यू

  • @vivekmeshram2987
    @vivekmeshram2987 Před 5 měsíci +1

    Thank You sir

  • @pramodvispute253
    @pramodvispute253 Před 5 měsíci

    छान माहिती दिली, थँक्स

  • @sandeepdesai4827
    @sandeepdesai4827 Před 13 dny

    Nice information

  • @kavyanjaligopale8755
    @kavyanjaligopale8755 Před 2 lety +1

    1khup chan mahiti dili . thanks.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      czcams.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @aslamjakate326
    @aslamjakate326 Před 6 měsíci +1

    Very good

  • @digambarghuge8008
    @digambarghuge8008 Před 4 měsíci

    खूप छान सर

  • @rahuldeshmukh1890
    @rahuldeshmukh1890 Před 6 měsíci +2

    खूप छान, धन्यवाद.

  • @vimalmane9080
    @vimalmane9080 Před 2 lety +2

    Very nice information thank you sir🙏

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety +1

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      czcams.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 Před 5 měsíci

    धन्यवाद डाॅ रावराणे.

  • @user-jb6wu9wj4l
    @user-jb6wu9wj4l Před 5 měsíci

    छान सर धन्यवाद

  • @VijayOvhal-zi9ts
    @VijayOvhal-zi9ts Před 5 měsíci

    खूप छान माहिती दिली धन्यवाद

    • @sharadpatil302
      @sharadpatil302 Před 5 měsíci

      धन्यवाद सर शास्त्रोक्त माहिती दिली आमचे गैरसमज दूर झाले जय आयुर्वेद 🚩🚩🌹

  • @babasahebkoli6839
    @babasahebkoli6839 Před 6 měsíci +2

    माहिती अतिशय चांगली सांगितली आहे. सर पण अंडी शुगर असणाऱ्यांनी खायला चालते का?

  • @bhausahebpatil1948
    @bhausahebpatil1948 Před 2 lety +1

    🌺🍀सर तुम्ही
    खुप छान माहीती दिली
    आभारी आहे 🌺🍀🍊🍏

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      धन्यवाद
      आपल्या उपयोगाचे अनेक विडिओ चॅनेल वर आहेत नक्की पहा

  • @ganeshdeore-qo6mk
    @ganeshdeore-qo6mk Před 5 měsíci

    Khubchand mahiti

  • @harshadasawant758
    @harshadasawant758 Před 2 lety +1

    खूपच उपयुक्त माहिती दिली आहे डॉ. धन्यवाद

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया स्वागतार्ह आहेत आपल्यासाठी उपयुक्त विडिओ आहेत चॅनेल वर विडिओ अधिक लोकांपर्यंत share करा धन्यवाद

    • @chandrakantparab7862
      @chandrakantparab7862 Před 2 lety

      प्रिय डाॅ...
      अतीशय सुलभ
      शंका निरसन करणारी माहीती
      please continue
      cs Parab Badlapur

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      @@chandrakantparab7862 आपला patient कसा आहे ??

    • @chandrakantparab7862
      @chandrakantparab7862 Před 2 lety

      @@ayurvedshastra5705 मी स्वतः
      ex Corona before 3 months
      heavy weakness 20 kgs
      weight loss
      so following you
      thanks

  • @prakashchavan1398
    @prakashchavan1398 Před 5 měsíci

    Chaan mahite ser

  • @shrikantshinde8080
    @shrikantshinde8080 Před rokem +2

    सर तुम्ही आंड्यादद्दल खूप उपयुक्त माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद पण सर माझा एक आसा प्रश्न आहे की 3 ते 4 महिन्यांपूर्वी माझ्या लघवीच्या ठीकाणी पुढील बाजूस लालसर आसा एक फोड आला होता मग मी आमच्या डॉक्टरांना दाखवला त्यावेळेस डॉक्टर म्हणाले की आंडी जास्त खाऊ नका त्यामुळे शरीरारात उष्णता वाढते आणि त्यामुळे तो फोड आला आसावा पण एक ते दोन आठवड्या नंतर त्यांनी एक क्रीम व गोळ्या दिल्या आणि नंतर तो फोड बरा झाला पण नक्की तो आंड्यामुळे झाला आसावा का मला आंडी खूप आवडतात मग ती खावी की न खावी व किती खावी गावरान खावी का

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před rokem

      गावरान बेस्ट उष्णता असेल तर रोज खाऊ नका

    • @shrikantshinde8080
      @shrikantshinde8080 Před rokem

      @@ayurvedshastra5705 धन्यवाद डॉक्टर मग एक दिवसा आड खावी का पित्ताचा त्रास आसेल तर चालेल का

  • @mohinisavarkar8548
    @mohinisavarkar8548 Před rokem

    Good information sir Thanks

  • @anilsalve1565
    @anilsalve1565 Před 2 lety +1

    Far.chan.mahite

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      czcams.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @vitthalshinde8892
    @vitthalshinde8892 Před 5 měsíci

    Very important knolage

  • @subhashkumbhar1858
    @subhashkumbhar1858 Před rokem +3

    मूळ व्याधी असलेस अंडी खाणेस चालतात का

  • @sunitahinge1311
    @sunitahinge1311 Před 2 lety

    खुप छान धन्यवाद सर

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      czcams.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @PrakashPatil-vn4ir
    @PrakashPatil-vn4ir Před 2 lety

    खुप छान माहिती दिली सर

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      czcams.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @Infotech.2556
    @Infotech.2556 Před 7 měsíci

    . ❤❤❤......छान... नमस्कार

  • @saritatamboskar6550
    @saritatamboskar6550 Před rokem

    Çhagli mahiti dilit sir

  • @snehalatalikhite8551
    @snehalatalikhite8551 Před 5 měsíci +1

    What type of look do 'gawathi ' eggs have? How do they lookdifferent from the broiler eggs? Pl explain .

  • @manishapatil9989
    @manishapatil9989 Před 2 lety

    Khupch chhan

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      czcams.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @vkdivkar7046
    @vkdivkar7046 Před 2 lety

    Khup sundar v mahatwachi mahiti ahe. Thank you sir.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      प्रतिक्रिया व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद आरोग्यासाठी अतिशय उत्तम असे बरेचसे व्हिडिओ आयुर्वेद शास्त्र या यूट्यूब चैनल वर उपलब्ध आहेत आपण नक्की पहा आणि आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा

    • @deepakmudgal3683
      @deepakmudgal3683 Před 15 dny

      ​@@ayurvedshastra5705 सर मुका मार लागला असेल तर कच्चे अंडे खाल्लं तर चालेल का

  • @sunilpurvant9478
    @sunilpurvant9478 Před 5 měsíci

    Exclent

  • @sanjivanichougule5746
    @sanjivanichougule5746 Před 2 lety

    Khup chan

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      czcams.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @vishnushinde1237
    @vishnushinde1237 Před 4 měsíci

    खूप छान.माहिती.धन्यवाद😅😅❤🎉

  • @prafulgawde5825
    @prafulgawde5825 Před 5 měsíci

    RavRane Sir,too good, simple yet rich narration !! Aachirne ??

  • @rajaramnewase13
    @rajaramnewase13 Před 2 lety

    धन्यवाद सर छान माहित मिळाली

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety +1

      आपल्या प्रतिक्रिया स्वागतार्ह आहेत आपल्यासाठी उपयुक्त विडिओ आहेत चॅनेल वर विडिओ अधिक लोकांपर्यंत share करा धन्यवाद

    • @ushakumbhare5092
      @ushakumbhare5092 Před rokem

      Khup Chan mahiti dhili sit

  • @user-rk8nf6fd9e
    @user-rk8nf6fd9e Před 6 měsíci

    Very good 👍

  • @legendgaming3757
    @legendgaming3757 Před 2 lety

    खूप छान

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया स्वागतार्ह आहेत आपल्यासाठी उपयुक्त विडिओ आहेत चॅनेल वर विडिओ अधिक लोकांपर्यंत share करा धन्यवाद

  • @TayadabaiBhosale
    @TayadabaiBhosale Před 5 měsíci

    Chan

  • @sopannimhan
    @sopannimhan Před 2 lety

    अंडी विषयी माहीती उत्तम 🙏🌺

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      czcams.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @jaihanumanjiful
    @jaihanumanjiful Před rokem +1

    I would like to know can eating eggs helps for calcium ?

  • @rajugawai7055
    @rajugawai7055 Před 9 měsíci

    Very good. Sir

  • @pandharinathkulwant
    @pandharinathkulwant Před 6 měsíci

    Very good sir

    • @vitthalraobhugale6471
      @vitthalraobhugale6471 Před 6 měsíci

      हा व्हिडीओ खूप आवडला माझ्या छातीतून रक्त बाहेर पडते. उपाय सांगा मला जुना टीबीचा आजार होता त्या ठिकाणी डॉट्स पडले आहे. विलाज सांगणे

  • @sumanbhosale466
    @sumanbhosale466 Před 2 lety

    Very good information sir

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      czcams.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @DilipJagdale-ob6jj
    @DilipJagdale-ob6jj Před 5 měsíci

    डायबेटिस मध्ये अंडी खावी का? आपण अंड्याविषयी माहिती खूप छान आहे धन्यवाद 👌👌

  • @shardakhelkar9275
    @shardakhelkar9275 Před 5 měsíci

    गुड इविनिंग सर

  • @nishapatekar1305
    @nishapatekar1305 Před 2 lety +2

    Nice information dr🙏🙏

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      czcams.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @vijaybodhe7219
    @vijaybodhe7219 Před 2 lety +1

    सर तुम्ही अंडयाविषयी छान माहिती दिली आहे. आमचा गैरसमज दूर झाला आहे.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      czcams.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @khadke2312
    @khadke2312 Před 2 lety +1

    Doctor saheb very nice information given by you
    Thank's

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      czcams.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @govindkambale3401
    @govindkambale3401 Před rokem

    Good

  • @ravindrakamble7430
    @ravindrakamble7430 Před 6 měsíci +1

    सर खूप सुंदर माहिती दिलीत पण शहरामध्ये गावठी कोंबडीची अंडी मिळणार कशी मग बॉयलर शिवाय पर्याय नाही

  • @abhimanpawar6619
    @abhimanpawar6619 Před 2 lety +1

    Good awareness of health .thanks dr.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      czcams.com/video/WXuFBO-BlYw/video.html
      खूप धन्यवाद

  • @bandujadhav7633
    @bandujadhav7633 Před 5 měsíci

    याबाबत आपणाकडून मार्गदर्शन हवे आहे

  • @ramdassabalejaybhim
    @ramdassabalejaybhim Před 5 měsíci

    Andi and milk lagech khale natar kay parinam hoto te sagave.

  • @seemaadhav3732
    @seemaadhav3732 Před 2 lety

    Mast

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया स्वागतार्ह आहेत आपल्यासाठी उपयुक्त विडिओ आहेत चॅनेल वर विडिओ अधिक लोकांपर्यंत share करा धन्यवाद

  • @sjeducationdancestudio6393
    @sjeducationdancestudio6393 Před 5 měsíci

    सर मला Hepatitis B आहे तर अंडी खाल्ली तर चालेल का

  • @meghanathakare1529
    @meghanathakare1529 Před měsícem

    Amvatala and chalel ka

  • @dipakvaidya1127
    @dipakvaidya1127 Před 5 měsíci

    इंग्लीश अंड की देशी ( गावठी )अंड खाणं हिताचे आहे ?

  • @vatsalajondhale5433
    @vatsalajondhale5433 Před 5 měsíci

    छान माहिती दिली सर धन्यवाद पण मुंबई मध्ये गावठी अंडी कुठे भेटतात भेटत नाही

  • @mrniyaz.multanispeesh8280

    My dear Docter sir VERY VERY good information.THANK YOU.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety +1

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      czcams.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @shitalretawade7747
    @shitalretawade7747 Před 2 měsíci

    माझा मुलगा सकाळी नाश्त्याला दोन अंडी आणि नंतर चहा चपाती खातो हे बरोबर आहे का नाही किंवा याचा काही त्याला त्रास होणार नाही ना ते सांगा

  • @smitasonsurkar7738
    @smitasonsurkar7738 Před rokem

    डाॅॅक्टर तुम्ही खुप छान माहिती दिलीत आणि देता.

  • @shantaramjadhav6608
    @shantaramjadhav6608 Před 5 měsíci

    मी हात मोडला तेव्हा कच्चे दूध कच्चे अंडे पित होतो मला चांगला फायदा झाला