आयुर्वेदातील जणू त्रिदेव त्रिफळा चुर्णाचे 10 फायदे I त्रिफळा चूर्ण फायदे मराठी I triphala churna I
Vložit
- čas přidán 7. 08. 2021
- या विडियो मध्ये त्रिफळा चुर्णाचे 10 फायदे सांगितलेले आहे. त्रिफळा चूर्ण हे माझ्या मते आयुर्वेदातील त्रिदेव च आहेत. अनेक आजारांवर त्रिफळा चुर्णाचे उपयोग हा होत असतो. आयुर्वेदातल्या बहुतांश औषधामध्ये त्रिफळा चुरणाचा वापर केला जातो. आपल्याला या विडियो मध्ये त्रिफळा चुरणाची सर्व माहिती मिळणार आहे.
#त्रिफळा_चूर्ण_फायदे_मराठी #triphala_churna
#त्रिफळा_चूर्ण_चे_फायदे #त्रिफळा_चूर्ण_उपयोग #त्रिफळा_चूर्ण_चे_उपयोग
#त्रिफळा_चूर्ण_कसे_घ्यावे #triphala_powder
#triphala_uses #triphala_for_skin
आपल्याला या व्हिडिओमध्ये दिलेल्या माहिती संबंधी काही शंका असतील, आपल्या आजारासंबंधी काही विचारायचे असल्यास खाली कमेंट बॉक्स मध्ये टाईप करून जरूर विचारा. आपल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे दिली जातील.
युट्युब वर आमचे विविध आजारांवर माहिती पूर्ण व्हिडिओ उपलब्ध आहेत. ते पाहण्यासाठी खाली लिंक देत आहे. त्यावर क्लिक करून आपण आमचे व्हिडीओ पाहू शकता.
हे पथ्य पाळा युरिक ॲसिड आपणच कमी व्हायला लागेल . खाली लिंकवर क्लिक करा.
www.youtube.com/watch?v=uEtaw....
100 टक्के आराम देणारी गाऊट या आजाराची ट्रीटमेंट कशी केली जाते हे समजून घेण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा.
www.youtube.com/watch?v=vWpcL....
हे पथ्य पाळा सांधेदुखी लवकर बरी होईल. तुमची औषधे कमी होतील लवकर . लगेच खाली लिंक वर क्लिक करा आणि विडियो पहा.
www.youtube.com/watch?v=pTxwP....
उतारवयात फिट राहायचे आहे का ? या करोना युगात आपले वृद्ध व्यक्तींनी आपले शरीर कसे स्वस्थ ठेवावे हे जाणून घ्या. म्हातारपणासाठी एकदम बेस्ट विडियो पहा. खाली लिंक वर क्लिक करा.
www.youtube.com/watch?v=8mA-0....
RHEUMATOID ARTHRITIS भले भले डॉक्टर झाले भरपूर गोळ्या झाल्या पण काडीचा ही आराम नाही. हा
RHEUMATOID ARTHRITIS आजार का होतो? हे तर आधी समजून घ्या. खाली लिंकवर क्लिक करून लगेच विडियो पहा.
www.youtube.com/watch?v=svjLl...
🏥 FOR CONSULTATION WITH DR. RAMESHWAR RAORANE OVER PHONE: 🏥
CONSULTATION FEE - 500/
WhatsApp No - 9820301922
DISCLAIMER -
Any information on diseases and treatments available at this channel is intended for general guidance only and must never be considered a substitute for advice provided by a doctor or other qualified healthcare professional. Always seek the advice of your physician or other qualified health care professional with questions you may have regarding your medical condition. Our channel shall not be liable for any direct, incidental, consequential, indirect or punitive damages arising out of access to or use of any content available on this channel.
Wishing you good health, fitness and happiness.
Thanks & Regards
आयुर्वेदशास्त्र
आयुर्वेदिक क्लीनिक ऍन्ड पंचकर्म सेंटर
डॉक्टर रामेश्वर रावराणे
फ्लॅट नंबर 004 ग्राउंड फ्लोअर बिल्डींग नंबर c-16
अनमोल शांती नगर कोऑपरेटिव सोसायटी शांतीनगर सेक्टर 4
राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ऑफिस च्या मागे , नाना नानी पार्क जवळ
मीरा रोड पूर्व ठाणे 401107
वेळ सकाळी 11 ते 1.30
सायंकाळी 7 ते 9
दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बंद राहील
रविवारी संध्याकाळी बंद राहील
अपॉइंटमेंट साठी संपर्क करा 9820301922
सर, तुम्ही खूप सुंदर माहिती सांगितली धन्यवाद 🙏
सर खूप छान माहिती दिली मुलाव्याधाचात्रास आहे कोंब आले आहेत तरी उपाय सांगा
*Dr. Raorane* My age is 84 years, since last 30 years I am taking Triphala Vati 4 tablets at night before sleeping daily, I am healthy, walking without STICK, Thank You, Sir, Every one must follow your information, without fail. K. K. Mahale, Ex Special Executive Magistrate. 20.6.23.
त्रिफळा चूर्ण खरंच खूप उपयुक्त आहे. व्हिडिओ खूप छान.
राणे साहेब आपण करीत असलेल्या प्रबोधना मूळे फारच समाधान वाटलं
Great 🙏
Sir khupach uupayuktaahi deta dhanyabad
जय श्रीकृष्ण🙏🙏
डॉ राणे सर तुमची सर्वच माहिती परिपुर्ण आणि स्पष्ट असते धन्यवाद सर
धन्यवाद सर
Khup Chan mhahit
Khup chan mariti
खुप छान माहिती दिली 🙏
धन्यवाद सर माहीती दी ल्या बाबत.
खूपछान माहिती देता आभारीआहे❤
खूप छान माहिती दिली,धन्यवाद
खूप छान माहिती दिली
Very useful information . .
खूपच छान व उपयुक्त माहिती
Khupch khupch khupch Chan Thanks 💐💐💐🙏🙏🙏
खूप छान Sir 🙏धन्यवाद 🙏
धन्यवाद साहेब माहिती चांगली मिळाली
सर खूप उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
खूप छान 👍 मनापासून धन्यवाद 👏👏
Thank you, very good,
सर आपण खुपच छान माहिती दिलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद 👌👌👌
अतिशय सुंदर महिती आहे
Thank sar
Best Knowledge 👍
सोचालानीयमीतहोण्यासाठी कायकराव
खुप छान
Phar upcoming Mahiti milte
Thank you!
पोट साफ होत नसेल, सकाळी लौकर मोहन होत नसेल तर त्रिफळा कधी कसे किती घयावे? किती दिवस घयावे, तुमची माहीती फारच ऊपयुक्त आहे 🙏
Very nice
धन्यवादसर
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत .
आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद
Chhan mahiti sangitali
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
czcams.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
खूप धन्यवाद
छान माहिती सर
छान माहिती
Far chaan Maahiti Dili sir Thanks
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
czcams.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
खूप धन्यवाद
🙏🙏🙏🙏thank you sr khupach chhan thanks 🙏🙏🙏
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
czcams.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
खूप धन्यवाद
डाॅ साहेब आपला विडिओ पुन्हा पुन्हा पाहिला आतिशय उपयुक्त माहिती सांगितली धन्यवाद
माहिती फारच उपयुक्त आहे धन्यवाद
मला आम्लपित्ताचा फारच त्रास आहे तरीही त्रिफळा चूर्ण घेऊ शकतो काय . नांव तुकाराम अहिरे,वय 71. वर्षं वजन 57, किलो. प्रकृती अशक्त, रक्त 7. प्वांईट तरी उपाय सुचवावा हि विनंती. आभारी आहे
धन्यवाद सर खुप छान माहिती
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत .
आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद
आपण दिलेली माहिती उत्तम आहे. धन्यवाद!!
सर माझे वय 54 वर्ष आहे 20ते 22वर्ष झाले पोट व्यवस्थित साफ होत नाही सकाळी शोचालयाला गेल्या नंतर व्यवस्थित पोट साफ होत नाही परत 10मिनीटाने परत जावे लागते जेवढ्या दिवस ञईफळआ चुर्ण घेईल तेवढेच दिवस पोट साफ राहते परत पहिल्या सारखेच दिवस सर विनंती आहे की मी काय करू माझे वजन 58किलो आहे वय54वर्ष आहे
Daibaties Upcharat kasa upy karawa plese sanga, thanks
Very useful information sir 🙏🙏🙏🙏
So nice of you
Khup chhan mahitee sir.Thanks.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत .
आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद
Thanks for details inform .we will start please recommend the which brand we take Triphala 🙏
छान माहीती आहे धन्यवाद
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत .
आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद
Ho aamhi vaparato✌👍thanks vistrut mahiti dilyabadal✌🏾👍🙏🤗
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
czcams.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
खूप धन्यवाद
चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
czcams.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
खूप धन्यवाद
सौ तेलवेकर गडहिंगलज नमस्ते सर माहिती खुप छान दिलीत धन्यवाद
Namaste
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत .
आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद
श्री स्वामी समर्थ
Coob changala mahiti dilebaddal thankyou.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत .
आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद
Very good

खूप सविस्तर छान माहिती मिळाली. ऐ
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत .
आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद
Jar hataat gharchi zalyawar kai karave sanga pleasesir
Weight loss sathi kase ghyayche
सर खुप छान माहिती दिली
धन्यवाद
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत .
आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद
Khup chan mahiti dile sir Thank you
नमस्कार सर, खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
आपल्यासाठी इतरही उपयुक्त विडिओ चॅनेल वर आहेत. नक्की पहा आणि प्रतिक्रिया व्यक्त करा.
धन्यवाद
खुपच छान माहिती दिली सर 🙏🙏🙏💐
Thanks
Welcome
छान माहिती दिली
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
czcams.com/video/WXuFBO-BlYw/video.html
खूप धन्यवाद
Chan mahete. Dele. Thanks
Maza. Chatemade. Jawan. Zale ka. Jal jal karte
Khup chhan mahiti dili sir
खूप छान माहिती दिलीत सर धन्यवाद
याचा उपयोग आम्हाला होणार आहे.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
czcams.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
खूप धन्यवाद
आपण अतिशय छान माहिती दिलीत सर धन्यवाद 🌹🙏🌹
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
czcams.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
खूप धन्यवाद
Thanks apan chhan mahiti dili sir
Sir tumhi khup chaan mahiti deta , mala sahan mahinyanpurvipasun fatty liver chi samsya aahe , satat acid reflex, abdominal pain, back pain, bloting, extreme hairloss ase tras hotayet tar mi triphala churna gheu ka ?
उपयुक्त माहिती,मी ६८ वर्षांची आहे वजन ५३ आहे .तीन महिन्यापासून गुढगा दुखतोय तर त्रीफळाचूर्ण कसे वापरावे?
keep doing such videos. thank you
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
czcams.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
खूप धन्यवाद
@@ayurvedshastra5705 पोट साफ होनेसाठी अनुलोमन तेलाची माहिती कृपया सांगावी
Chan mahiti mihi trifala vaparate roj
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
czcams.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
खूप धन्यवाद
माझ्या
चेहऱ्यावर वांगाचे डाग आहेतः तर त्रिफला चूर्ण घेतल्याने मला फायदा होईल का
Maze vajan jast aahe, pitta, fati livar aahe, angala suj ete, trifala Churn geu ka, kase geu, te sanga.
सर मला शुगर,थाॅराईड,बिपी,व रक्त पातळ ची गोळी सुरू आहे मी घेवुन शकते का
Sir thumi khup chan mahiti sangta🙏🙏thumcha aavaj khup goad aahe🌹🌹🌺🌺❤️😊
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
czcams.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
खूप धन्यवाद
मला थायरॉईड आहे माझे वजन वाढते तर ते कसे कमी करु आणि वय आहे पंचेचाळीस वर्ष वजन आहे 79 तर मार्गदर्शन करा
Sadhiwatasati kay khave konte vyayam,dhukhane band karnyasathi upay sangave
आपण खुपच सविस्तर माहिती सांगितली आहे, धन्यवाद 🙏🙏🙏
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत .
आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद
@@ayurvedshastra5705 डाॅ तुम्ही खुप छान माहिती देता, मी तुमचे सगळे व्हिडीओ बघते ,मी तुमचे चॅनेल subscribe केले आहे, धन्यवाद 🙏🙏
👍👍
Mala gas kap kabj aahe tari mi trifla churan kadhi v kase gheu
Maze hatavarche danda va potachi charabi kami karayachi aahe
Pitta che khade yavar upay sanga
vazan kami karneasatji updi sanga
नमस्ते सर, मला पित्ताचा भरपूर त्रास आहे..... त्याच बरोबर माझं वजन ही जास्त आहे. डॉक्टर मला नेहमी सांगतात की मॅडम तुमचं वजन कमी करा... माझं वय आहे 40 वर्ष... वजन आहे माझं 63 किल्लो.... मी सध्या त्रिफळा चूर्ण वापरत आहे ...... तसेच जास्त वजन असल्यामुळे पाय खूप दुखतात माझे.... सर यावर मला उपाय सुचवा..
👍👏👏👏🌹
नमस्कार सर 🙏🏻
त्रिफळा चूर्णतील
घटक हिरडा, बेहडा व वाळलेला आवळा यांचे वेगवेगळे औषधी गुणधर्म व उपयुक्तता बाबत माहिती द्यावी ही विनंती.🌷💐🙏🏻
अगदि उपयोगी माहिती .धन्यवाद.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत .
आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद
खुप उपयोगी माहिती दिलीत डॉक्टर, धन्यवाद.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
czcams.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
खूप धन्यवाद
Sir. Nmskar
👌

Sir. Gjkrn. Aahe. Mg. Trfla. Curn calel. Ka? Aani. Sugr. Pn. Aahe. Mg. Kse. Krave
अशीच उपयोगी माहिती देत जा खूप खूप धन्यवाद
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
czcams.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
खूप धन्यवाद
D.माझे.पोट.साफ.होत.नाही.या
करता.मला.कसे.घ्यावे.लागेल
तै.सांगाल
Dr mala kup varsha pasun pot fugane trasa wa gases cha trasa aahe endoscopy keli ti normal aahe tar mag mi kiti pramanat trifala gheu
🙏 सर माझे वय ५९ आहे आज पर्यंत मी गेली दोन वर्षे तरी रोज रात्री एक पेला गरम पाण्या बरोबर त्रिफळा चुर्ण एक चमचा घेते आहे.माझ्या पोटाच्या विकारांवर ,मला होणाऱ्या गॅसेस च्या त्रासावर म्हणून मी हे घेते.आज अचानकपणे u tub वर आपले दहा उपयोग ऐकले.आपण फार सुंदर व उपयुक्त माहिती दिली आहे.तर प्लीज मला सांगा की मी घेत असलेली त्रिफळाचुर्न पद्धत योग्य आहे का?मी ते कश्या पद्धतीने घ्यावे केव्हा ,किती घ्यावे?माझे वजन ४४ किलो आहे.तसेच मला बीपी अथवा शुगर नाही
🙏🌹
Sir spurn divsa madhe 10 gram ki aeka velela 10 gram ghayache te saga
खूपच छान माहिती दिलीत 🙏🙏 मला High BP
व कोलेस्टेरॉल चा त्रास उपाय सांगा
माझ्याकडे थोडं जूनं म्हणजे 7 - 8 महीने आधीच चूर्ण आहे चालेल का सर.?
मला हार्ट चा प्राबलेम आहे 20% ब्लाँकेज आहे 2 गोळ्या सुरु आहे प्रमाण सांगा
नमस्कार सर माझ्या डोक्यात कोंडा खूप आहे जात नाही डोक खाज येत नाही प ण कंगवा. केले तर अंगावर खूप पडतो माझे वय 59 वजन84 आहे
डाॅ . आपला त्रिफळा चुर्णाबद्दल माहितीचा पुर्ण व्हिडिओ बघीतला अतिशय उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद......
मी आताच पंधरा दिवस झाले पंचकर्मातले विरेचन केले पण रात्री झोपताना पाणी प्यायले तरी पित्त वाढल्यासारखे वाटते व झोप डिस्टर्ब होते ....काय करावे कृपया मार्गदर्शन करावे. 🎉
आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या
खूप च उपयुक्त माहिती आहे.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
czcams.com/video/WXuFBO-BlYw/video.html
खूप धन्यवाद
Dr iam 66 year old i have golblader stone problem can I take this triphala
Triphala eye washing sathi kasa vaparava
Sir 10 10 gram 3 taim geyach aahe ka
Authentic, great and valuable information. My salutes are due to Dr. Ravravne.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत .
आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद
सर मला पोटात छातीत जळजळ होते छातीत धडधड होते डोके दुखते जबडा दुखतो खुबा गुडघे दुखतात पोट साफ होत नाही
@@prayagsworld4399😅
@@ayurvedshastra57050a😊 CR CR CR by by CR by de❤ ni hu
Hu😊
Namaste
Nivedita jadhav
Age 51
Mala eye dryness, sandhedukhi, dokyat pitta gandhi uthne, perids gelet ,pan menopause chalu ahe.
Kay karatve ani konta trifala ghee.
Thank you.
Namaskar. Aap bahut achi jankari dete hai. Bahut bahut dhanyawad. Hari om
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .