Video není dostupné.
Omlouváme se.

शरीरात उष्णता वाढू नये यासाठी काय खावे काय खाऊ नये? उष्णता कमी करण्यासाठी घरगुती उपाय कोणते?

Sdílet
Vložit
  • čas přidán 13. 05. 2024

Komentáře • 28

  • @sudhirmali4573
    @sudhirmali4573 Před 3 měsíci

  • @anildtak9734
    @anildtak9734 Před 2 měsíci

    सर माझे talpaule व थोडा वरचा भाग अर्धे पाय गरम होतात कशाची लक्षणे आहे उपाय सांगा

  • @gorakhshinde7945
    @gorakhshinde7945 Před 3 měsíci

    Sir mala pittaa ch traas ahe.khub jaasta pitta waadhale ahe.skin vr rayshesh pn yete.shariraat ushanataa pn khub ahe.pls sir upaay saanga?

  • @sumatipainarkar4069
    @sumatipainarkar4069 Před 3 měsíci +1

    मधुमेह असणाऱ्यांचा आहार कसा असावा ?

  • @sunandapandit3250
    @sunandapandit3250 Před 2 měsíci

    देशीगाईचेतूपवापरा

  • @chandukherde8768
    @chandukherde8768 Před 2 měsíci

    म्हशीचं तूप खाल्लं तर चालेल का

  • @vaishalid9758
    @vaishalid9758 Před 3 měsíci

    Ushnata jhalyane sabja panyat bhijvun ghetla tar vat jhala Ani mhanun shitputt hote so kay karave

  • @prakashsuryawanshi7016
    @prakashsuryawanshi7016 Před 3 měsíci

    साखर माझ्या मंडळीला म्हणजे बायकोला साखर 195झालीआहेयासाठीउपायकायकराव

  • @dvkamble7763
    @dvkamble7763 Před 3 měsíci

    सर जर्षी गाईचे तूप घ्यावे की देशी गाईचे तूप घ्यावे. देशी गाईचे तूप मिळत नाही

  • @minakshipalkar6001
    @minakshipalkar6001 Před 3 měsíci

    सर नाचणी थंड आहे की उष्ण ते pls सांगा

  • @dhanrajmahale
    @dhanrajmahale Před 3 měsíci

    नमस्कार सर आपला क्लिनिक चा address द्या
    Opd टाइम pan दया

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 3 měsíci

      आमचा दवाखाना मुंबई जवळ मिरा रोड या ठिकाणी आहे येणे शक्य होत असल्यास संपर्क करू शकता 9820301922

  • @sadashivsatpute6363
    @sadashivsatpute6363 Před 3 měsíci

    सर माझ्या मिसेसला जुलाब होत आहे तर ते उष्णतेमुळेच होत आहे का?

  • @varsharanijadhav1742
    @varsharanijadhav1742 Před 3 měsíci

    सर नमस्कार माझे वजन वाढत आहे सकाळी दहा नंतर सुज वाढते काय करू

    • @varsharanijadhav1742
      @varsharanijadhav1742 Před 3 měsíci

      पोट साफ होत नाही गॅस राहतो

  • @rekhapawar1801
    @rekhapawar1801 Před 3 měsíci

    खाद्य ला सुज आहे उपाय सांगा

  • @Sarthak.54220
    @Sarthak.54220 Před 3 měsíci

    गुळ थंड आहे का

  • @subhashdabe1198
    @subhashdabe1198 Před 3 měsíci

    फक्त एकाच पायातून खूप मुंग्या का येतात

  • @subhashdabe1198
    @subhashdabe1198 Před 3 měsíci

    सर एकाच पायातून मुंग्या खूप का येतात

  • @vijaypotphode8051
    @vijaypotphode8051 Před 3 měsíci

    पोट साफ होत नाही सकाळी दोन तीन वेळेस जावे लागते

  • @kavitakotkar243
    @kavitakotkar243 Před 3 měsíci

    पायाला खूप चिरा पडतात त्यावर काय करावे

    • @asmitabandkar8407
      @asmitabandkar8407 Před 3 měsíci

      पित्ताचा त्रास होत हाहे उपाय सांगावे. धन्यवाद. 🙏🏼

    • @subhashdabe1198
      @subhashdabe1198 Před 3 měsíci

      किती छान सांगता आहात तुम्ही

    • @subhashdabe1198
      @subhashdabe1198 Před 3 měsíci

      माझ्या उजव्या पायातून मुंग्या येतात