एरंडेल तेल कोणी, कधी व किती घ्यावे? | Erandel tel| Castor Oil| Dr. Smita Bora

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 06. 2024
  • एरंडेल तेल कोणी, कधी व किती घ्यावे? | Erandel tel| Castor Oil| Dr. Smita Bora
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------
    तुम्हाला शरीर शुद्धी करायची आहे
    त्वचा सुंदर करायची आहे
    तरुण राहायचं आहे
    सांधे हाडं यांना स्ट्रॉंग करायचा आहे आणि
    जडपणा आणि आळस दूर करायचा आहे...
    शरीरातला वात नष्ट करायचा आहे
    मग या सगळ्यांसाठी सर्वात बेस्ट उपाय म्हणजे अधून मधून एरंडेल तेल घेणे
    आश्चर्य वाटलं का
    पण पूर्वी सगळ्या घरातून आठ पंधरा दिवसातून एकदा घरातल्या.... सगळ्यांना एरंडेल तेल देण्याची पद्धत होती...... हे तुम्हाला माहिती आहे का
    ही फारच शास्त्रीय पद्धत आहे....... पण सध्याच्या काळात असे सगळे उपाय विस्मरणात चालले आहेत
    आज आपण समजून घेऊया की अधून मधून एरंडेल तेल घेतलं..... तर आपल्या शरीरात काय होतं..... त्याचे काय फायदे होतात..... कोणत्या एरंडेल तेल घ्यायला हवं...... आणि किती प्रमाणात घ्यायला हवं
    हे सगळंच आजच्या व्हिडिओत जाणून घेऊ
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Arham Ayurved All video
    • Arham Ayurved All video
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------
    रोजच्या जीवनात आयुर्वेद प्रॅक्टिकली कसा वापरता येईल हे जाणून घेण्यासाठी या चॅनलला नक्की सब्स्क्राइब करा.
    डॉ स्मिता बोरा, आयुर्वेद वाचस्पती, गेल्या २१ वर्षांपासून शुध्द आयुर्वेदिक प्रॅक्टिस करत आहेत.
    प्रत्येक बुधवार व शनिवार विडीओ येतील .
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Arham Ayurved All video
    • Arham Ayurved All video
    follow us -
    Facebook : dr.smitabora
    Instagram : arham_ayurved
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------
    For Arham ayurved Products Whatsapp @ 9852509032
    For online consultation Whatsapp on 9852509032
    Note : Incomming call on this number is not Avilable
    या नंबर वर इनकमिंग कॉल सुविधा उपलब्ध नाही. कृपया कॉल करू नये फक्त व्हाट्सअप मेसेज करावा.
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #ayurveda #health #drsmitabora

Komentáře • 573

  • @MahikavatiDevi-mh9ht
    @MahikavatiDevi-mh9ht Před 2 dny +8

    मी विद्या वैय एरंडेल तेल घेत असते कधी कधी बरेच दिवस आळसाने घेत नाही.पणतुम्ही ईतके छान‌ समजाऊन सांगितले प्रेरणा मिळाली. धन्यवाद

  • @madhurighate202
    @madhurighate202 Před 4 dny +71

    🙏...धन्यवाद मॅडम...पुन्हा खूप उपयुक्त माहिती दिल्याबद्दल..तुमचा आधीचा एरंडेल तेलाचा विडिओ बघितला आहे त्या मध्ये पण तुम्ही खूप माहिती सांगितली आहे...मी स्वतः हे तेल घेते 15.दिवसातून आणि खूप छान पोट साफ होते काहीही त्रास न होता..ह्या मुळे मला period मध्ये cramps यायचे ते ही कमी झाले आहे.

    • @kishordangi4146
      @kishordangi4146 Před 3 dny +4

      मॅडम मी आपले व्हिडिओ नेहमीच बघतो. पूर्ण माहिती सविस्तर असते.धन्यवाद

    • @ashalatavaze2229
      @ashalatavaze2229 Před 3 dny

      तेल कणिक भिजवताना घालून चालेल का

    • @ArhamAyurved
      @ArhamAyurved  Před 3 dny +1

      या रविवारी, 30 जून रोजी 5 pm la live session असेल, तुम्ही आमच्यात सामील होऊ शकता आणि तुमच्या शंका थेट dr.smita boraला विचारू शकता.- team ARHAM

    • @snehatamboli7202
      @snehatamboli7202 Před 3 dny

      छान माहिती

    • @radhikathakur9794
      @radhikathakur9794 Před 3 dny +1

      Udya 5 p.m la kontya channel var live lecture aahe? Pls reply?

  • @urmilakarmarkar6352
    @urmilakarmarkar6352 Před 3 dny +21

    लहानपणी आमची आई आम्हाला दर रविवारी एरंडेल तेल घ्यायला लावायचीच!
    तुम्ही खूप छान माहिती दिली.धन्यवाद!

  • @achalakelkar2548
    @achalakelkar2548 Před 2 dny +5

    लहानपणी दिले जायचे एरंडेल पण ती शिक्षा वाटायची तुम्ही त्याचे आरोग्य राखण्यासाठीचे महत्व खूप छान समजावून सांगितले. यानंतर जरुर घेऊ.धन्यवाद

    • @ArhamAyurved
      @ArhamAyurved  Před dnem

      आमच्याकडे शुद्ध एरंडेल तेल आहे, ते ऑर्डर करण्यासाठी तुम्ही 9852509032 वर संपर्क साधू शकता- टीम ARHAM

  • @manojchavan1817
    @manojchavan1817 Před 4 dny +26

    मोलाचं काम करता तुम्ही, सांगण्याची पद्धत सुरेख, ऐवढि माहीत बालाजी तांबे कडे पण देत नव्हते

  • @PrakashSharma-mo3uh
    @PrakashSharma-mo3uh Před 3 dny +9

    एरंड तेल संबंधी आपण खूप योग्य, उपयुक्त आणि प्रामाणिक माहिती दिली आहे.

  • @manojchavan1817
    @manojchavan1817 Před 4 dny +20

    ऐकत राहावे असे वाटत, छान समजावून सांगितले, खुप शुभेच्छा

  • @suhaskanva1634
    @suhaskanva1634 Před 2 dny +3

    आदरणीय वैद्य मॕडम , सदरील माहीती आपण अतीशय सोप्या पद्धतीने सांगितल्या बद्दल धन्यवाद.

  • @nandkishorshinde2294
    @nandkishorshinde2294 Před dnem +1

    धन्यवाद मॅडम. फारच सुंदर. एखाद्या लहान मुलाला आई कशी समजावून सांगते त्याप्रमाणे तुमची सांगण्याची हातोटी खूपच छान. आमचे वडील आम्हाला महिन्यातून एका रविवारी एरंडेल तेल कोऱ्या चाहामधून द्यायचे त्याची आठवण करून दिलीत. परत धन्यवाद. ❤❤

  • @dilip856
    @dilip856 Před dnem +1

    रेंडेल विषयी अतिशय चांगली माहिती दिल्याबद्दल थँक्स. आम्ही लहान असताना मला वडिलांनी दिलेल्या त्यानंतर आम्ही नाही आमच्या मुलांनी नाही आणि आमचे नातवाने ही नाही घेतले. आपण सांगितल्यामुळे पुन्हा घेणार नक्की घेणार.

  • @jyotigaikwad16
    @jyotigaikwad16 Před 3 dny +12

    मी सुद्धा घेत असतें,चांगला परिणाम दिसून येतो 🙏🙏 धन्यवाद मॅडम

  • @parashurampawar5459
    @parashurampawar5459 Před 4 dny +2

    धन्यवाद, ताई, फारच उपयोगी माहिती.

  • @pramilanikumb4077
    @pramilanikumb4077 Před 4 dny +3

    खूप ऊपयोगी माहीती सांगीतली धन्यवाद डाॅक्टर

  • @pradnyapatil9854
    @pradnyapatil9854 Před 4 dny +4

    मी तुमचे नियमित विडिओ पहाते, खूप छान माहिती सांगता, तुम्ही सांगितलेले उपाय मी नेहमी करते, धन्यवाद मॅडम 🙏🏼🙏🏼

  • @mansisatelkar1685
    @mansisatelkar1685 Před 4 dny +3

    धन्यवाद मॅडम.. खरच खूप छान माहिती दिली.. 🙏

  • @pallavitambulkar7512
    @pallavitambulkar7512 Před 4 dny +4

    खूप upyogi mahiti dili thank you so much medam

  • @sunetrakhanolkar4661
    @sunetrakhanolkar4661 Před 3 dny +9

    खूप छान माहित दिली धन्यवाद मॅडम!तुम्ही बनवलेले एरंडेल तेल मी मागवले. छान आहे ते, अजिबात उग्र वास येत नाही अणि घेताना उलटी पण येत नाही, मेडिकल मध्ये मिळते त्याला मात्र वास अणि उलटी येते, तुम्ही सांगता तसा प्रयोग केला नाही अजून कारण रविवार एकच आठवड्यात तूं न मांसाहार असतो, आणि रोज कामाला जाते म्हणून घ्यायला मिळत नाही, पण उद्या नक्की घेणार, अणि जी आजार चि माहिती दिलात अणि त्यावर उपाय हे मला तंतोतंत जुळते, आभारी आहे, अणि तुमचे एरंडेल तेल एकदम उत्तम आहे

    • @ArhamAyurved
      @ArhamAyurved  Před 3 dny

      Thank you🙏

    • @Ashwini36399
      @Ashwini36399 Před 2 dny

      @@ArhamAyurved Mam tumchya je airandi talache product ahe tyala was Ani ultya yenar nhi ka

    • @ArhamAyurved
      @ArhamAyurved  Před 2 dny

      nai, reviews changle ahet

  • @dayanandchavan4599
    @dayanandchavan4599 Před 3 dny +4

    खूप छान माहिती दिलात.... मन लावून ऐकत रहाव असं वाटतं. खूप खूप धन्यवाद...!

  • @anjalibhatia1315
    @anjalibhatia1315 Před 4 dny +2

    खूप सुंदर महिती व खूप छान समजावला आहें , ध्यानावस्था खूप खूप 🙏🙏🙏🙏👌👌👌

  • @appajishewale7168
    @appajishewale7168 Před 2 dny +1

    खरोखर चांगली माहिती सांगितली धन्यवाद

  • @snehaagharkar9824
    @snehaagharkar9824 Před 4 dny +12

    खूप छान माहिती.. कृपया...ml मध्ये सांगण्यापेक्षा अर्धा चमचा...एक चमचा अशा मापाने सांगावे...बरे होईल😊

    • @ArhamAyurved
      @ArhamAyurved  Před 3 dny +2

      या रविवारी, 30 जून रोजी (उद्या) 5 pm la live session असेल, तुम्ही आमच्यात सामील होऊ शकता आणि तुमच्या शंका थेट dr.smita boraला विचारू शकता.- team ARHAM

  • @sanjivanimane5753
    @sanjivanimane5753 Před 4 dny +2

    थँक्यू मॅडम उपयुक्त माहिती दिल्याबद्दल

  • @jayantdeshpande2531
    @jayantdeshpande2531 Před 3 dny +1

    खूपच छान माहिती सांगितली. धन्यवाद !

  • @vrushaligirme3569
    @vrushaligirme3569 Před 2 dny +2

    खरंच खूप सुंदर माहिती मी चेहर्‍यावर लावते माझी त्वचा मऊ लोण्यासारखी झाली .....

  • @bhavanaparab1823
    @bhavanaparab1823 Před 3 dny +4

    Tumcha पहिला विडिओ baghun mi yerandal tail ghetle khup fayda zala🙏🙏🙏

  • @pratibhakaldalgaonkar4730

    धन्यवाद
    खूपच उपयुक्त माहिती आहे.

  • @chandrakantdongre5358

    खूपच सुंदर माहिती. आणि सांगण्याची पद्धत सोपी आहे

  • @prashantkopte3865
    @prashantkopte3865 Před 3 dny +1

    छान माहिती. धन्यवाद

  • @mogesmoraes
    @mogesmoraes Před 3 dny +1

    खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @nandinipatil8558
    @nandinipatil8558 Před 3 dny +1

    धन्यवाद मॅडम 🙏खूप मोलाची माहिती .

  • @leelabidri8729
    @leelabidri8729 Před 3 dny +1

    खूप उपयुक्त माहिती मिळाली धन्यवाद
    नक्की हा उपाय करेन

  • @sumatiambede1268
    @sumatiambede1268 Před 3 dny +1

    आपण खूप छान आणि उपयुक्त माहिती दिली.धन्यवाद.

  • @ramsarode9718
    @ramsarode9718 Před 3 dny +1

    खूपच सुंदर छान माहिती दिलीत त्याबद्दल खूप आभार मॅडम धन्यवाद 👍🌹🙏

  • @indusrimal9896
    @indusrimal9896 Před 4 dny +2

    Thanku for such a detail infermation

  • @suresholdisbestpawar947
    @suresholdisbestpawar947 Před 3 dny +1

    मस्त माहिती मिळाली धन्यवाद

  • @kesharlalchaudhary2351

    खुपचं छान औषध व त्यांचे फायदे उपयुक्त माहिती सांगितली धन्यवाद

  • @sanjivanisawant6861
    @sanjivanisawant6861 Před 4 dny +1

    खूपच छान माहिती मिळाली
    मी घेणार आहे मॅडम,धन्यवाद❤

  • @snehapise3165
    @snehapise3165 Před 4 dny +1

    धन्यवाद मॅडम,छान माहिती दिलीत ❤

  • @supriyanalawade9242
    @supriyanalawade9242 Před 4 dny +1

    Thanku Dr. For valuable information 🙏

  • @umeshghalsasi8986
    @umeshghalsasi8986 Před 20 hodinami

    खूप सुलभ,सुगम विवेचन !धन्यवाद!!

  • @shitaldahiphale6797
    @shitaldahiphale6797 Před 4 dny +1

    खूप छान 👌 माहिती दिली मॅडम धन्यवद🙏🙏❤

  • @damayantitakane1989

    आरोग्यदायी एरंडेल ऑईल खुपच महत्व पुर्ण माहिती, धन्यवाद मॅडम

  • @savitagadiya4401
    @savitagadiya4401 Před 3 dny +1

    Khup chhan mahiti dili dhanyawad

  • @rekhasalvi4372
    @rekhasalvi4372 Před 3 dny +1

    Khup khup Thanks

  • @makmd123
    @makmd123 Před dnem

    फार छान सांगितले आणि समजावून सांगितले धन्यवाद

  • @shivajipawar9821
    @shivajipawar9821 Před 3 dny +1

    Thanks chan mahiti dilybaddal

  • @kalindisahasrabudhe387
    @kalindisahasrabudhe387 Před 18 hodinami

    खूप छान माहिती मिळाली,धन्यवाद.

  • @AnitaLohar-tr5eu
    @AnitaLohar-tr5eu Před 3 dny +1

    Khupch sundar mahiti dili mam

  • @pradipjog4628
    @pradipjog4628 Před 2 dny

    खूप उपयोगी माहिती दिली. नक्कीच घेणार.

  • @vilaskasabe4247
    @vilaskasabe4247 Před 21 hodinou

    खूपच छान एरंड तेला बद्दल माहिती आणि त्याचे फायदे सांगितले आहे व ते समजले. त्या बद्दल आभारी आहोत मॅडम

  • @user-gy3ot1ep1e
    @user-gy3ot1ep1e Před 2 dny

    खुप छान माहिती धन्यवाद ताई

  • @harishchandrkhandagale9286

    Thanku ❤

  • @pramodinibute9098
    @pramodinibute9098 Před 3 dny +1

    खूप छान माहिती मिळाली

  • @amrutatannu1130
    @amrutatannu1130 Před 3 dny +1

    माहिती खुपच छान आहे

  • @arunshitre4783
    @arunshitre4783 Před dnem

    मी हा ऊपाय करून बघतो मँडम.खुप छान माहिती मीळाली धन्यवाद.

  • @arunadeogaonkar6472
    @arunadeogaonkar6472 Před 3 dny +1

    खूप च उपयुक्त आहे.

  • @prakashpatankar3100
    @prakashpatankar3100 Před 2 dny

    खुपच छान माहिती दिलीत. धन्यवाद

  • @urvibelekar5407
    @urvibelekar5407 Před 2 dny

    धन्यवाद. माहिती छान मिळाली.

  • @gajananpantawane6955
    @gajananpantawane6955 Před 4 dny +1

    , धन्यवाद मॅडम हा उपाय मी नक्की करेल.

  • @aparnabidkar2630
    @aparnabidkar2630 Před 2 dny

    खूप उपयुक्त माहिती सांगितली छान

  • @jayantnandedkar5423
    @jayantnandedkar5423 Před 2 dny

    धन्यवाद मॅडम, खूप छान माहिती दिली.

  • @NITEENSPATIL1
    @NITEENSPATIL1 Před 3 dny

    खूपच छान माहिती दिली मॅडम धन्यवाद

  • @nirmalashirsath1440
    @nirmalashirsath1440 Před 3 dny

    खूपच उपयुक्त माहिती मिळाली... धन्यवाद मॅडम ❤

  • @shailasawant6421
    @shailasawant6421 Před 18 hodinami

    खुप छान माहिती दिली धन्यवाद

  • @manjulatambile4658
    @manjulatambile4658 Před 3 dny +1

    Chan mahiti dili 👌👌

  • @shripadapte258
    @shripadapte258 Před 2 dny

    अतिशय उत्तम विवेचन

  • @user-xu5ip2mx9p
    @user-xu5ip2mx9p Před 2 dny

    धन्यवाद मॅडम. खूप छान समजावून सांगता तुम्ही.

  • @SubhashPatil-m7v
    @SubhashPatil-m7v Před dnem

    खूप छान माहिती

  • @DIVINE28993
    @DIVINE28993 Před 3 dny +1

    Thankyou so much important information

  • @BhagawatSHINDE-eh7sx
    @BhagawatSHINDE-eh7sx Před 3 dny +1

    धन्यवाद मॅडम

  • @abhishekkamble8408
    @abhishekkamble8408 Před 2 dny

    मँडम आपण अतिशय उपयुक्त माहीती दिली. खूप धन्यवाद.

  • @durgadukare3524
    @durgadukare3524 Před 3 dny +1

    Khup khup chan mam

  • @poorvasawant9003
    @poorvasawant9003 Před 3 dny +1

    छान माहिती देतात madam 👍

  • @sheetaldeorukhkar1257
    @sheetaldeorukhkar1257 Před 3 dny +3

    खुप सुंदर मॅडम

  • @sambhajisadamate5470
    @sambhajisadamate5470 Před 22 hodinami

    खूप छान सांगितलं मॅडम धन्यवाद

  • @VijayshreeMale
    @VijayshreeMale Před 2 dny

    Thank you maym mahiti dilysati

  • @pratibhamodi4680
    @pratibhamodi4680 Před dnem

    Khup shan mahiti dili thanks🙏🙏

  • @ashasalunkhe8103
    @ashasalunkhe8103 Před 2 dny

    Khup chhan mahiti

  • @smitalaad196
    @smitalaad196 Před 3 dny

    खूपच म्हत्वाची माहिती दिली thanks

  • @deepaliapte9136
    @deepaliapte9136 Před 3 dny

    खरच खूप उपयोगी आहे.

  • @SukhdevraoBhakre
    @SukhdevraoBhakre Před 13 hodinami

    अती उत्तम माहिती सर्वांना उपयोगी

  • @ranjanashelar5848
    @ranjanashelar5848 Před 3 dny +1

    Very nice information.

  • @alkakhomane4610
    @alkakhomane4610 Před 3 dny +1

    खूप छान माहिती दिली. मॅडम

  • @sushims3942
    @sushims3942 Před 3 dny +1

    The best information by you.

  • @kalpanasakpal2725
    @kalpanasakpal2725 Před 2 dny

    Veri good

  • @smitaprabhu6924
    @smitaprabhu6924 Před 4 dny +1

    खुपच माहीती छान दिली

  • @kusumbansod2195
    @kusumbansod2195 Před 4 dny +1

    Madam khup sundar mahiti dili

  • @snehagurav246
    @snehagurav246 Před 17 hodinami

    छान माहिती मिळाली.

  • @dilipgujar3734
    @dilipgujar3734 Před dnem

    खूपच छान

  • @manishasutar5428
    @manishasutar5428 Před 4 dny +1

    Dhanyawad 🙏

  • @vandanapawar6450
    @vandanapawar6450 Před 2 dny

    Khup chan mahiti dili Ma'am.thank you so much 😊🙏

  • @babadeshmukh5964
    @babadeshmukh5964 Před 2 dny

    छान माहिती आहे

  • @vaishalimane9509
    @vaishalimane9509 Před 2 dny

    Khup chan Sagatli 🙏🏻

  • @learnwithmuktaphutane4606

    खूप छान माहिती दिली मॅडम धन्यवाद

  • @baswarajswami9511
    @baswarajswami9511 Před dnem

    खूप छान माहिती दिलीत डॉक्टर

  • @user-uk2xh5rq3d
    @user-uk2xh5rq3d Před 4 dny +1

    May Almighty God bless you.

  • @vanitadhawane5899
    @vanitadhawane5899 Před 2 dny

    खुप छान

  • @Mayureshnikam19
    @Mayureshnikam19 Před 2 dny

    अति उत्तम अतिशय छान माहिती दिली त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद

  • @mayashendge8563
    @mayashendge8563 Před 3 dny +1

    Sangnayche skill utkrishta.

  • @appasahebpunde5982
    @appasahebpunde5982 Před 3 dny +1

    Very good information