Arham Ayurved by Dr. Smita Bora
Arham Ayurved by Dr. Smita Bora
  • 813
  • 28 205 254
एरंडेल तेल कोणी, कधी व किती घ्यावे? | Erandel tel| Castor Oil| Dr. Smita Bora
एरंडेल तेल कोणी, कधी व किती घ्यावे? | Erandel tel| Castor Oil| Dr. Smita Bora
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
तुम्हाला शरीर शुद्धी करायची आहे
त्वचा सुंदर करायची आहे
तरुण राहायचं आहे
सांधे हाडं यांना स्ट्रॉंग करायचा आहे आणि
जडपणा आणि आळस दूर करायचा आहे...
शरीरातला वात नष्ट करायचा आहे
मग या सगळ्यांसाठी सर्वात बेस्ट उपाय म्हणजे अधून मधून एरंडेल तेल घेणे
आश्चर्य वाटलं का
पण पूर्वी सगळ्या घरातून आठ पंधरा दिवसातून एकदा घरातल्या.... सगळ्यांना एरंडेल तेल देण्याची पद्धत होती...... हे तुम्हाला माहिती आहे का
ही फारच शास्त्रीय पद्धत आहे....... पण सध्याच्या काळात असे सगळे उपाय विस्मरणात चालले आहेत
आज आपण समजून घेऊया की अधून मधून एरंडेल तेल घेतलं..... तर आपल्या शरीरात काय होतं..... त्याचे काय फायदे होतात..... कोणत्या एरंडेल तेल घ्यायला हवं...... आणि किती प्रमाणात घ्यायला हवं
हे सगळंच आजच्या व्हिडिओत जाणून घेऊ
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
Arham Ayurved All video
czcams.com/play/PLLAEjatkQbNuvWjRYezpj-pDnwxn7LE6K.html
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
रोजच्या जीवनात आयुर्वेद प्रॅक्टिकली कसा वापरता येईल हे जाणून घेण्यासाठी या चॅनलला नक्की सब्स्क्राइब करा.
डॉ स्मिता बोरा, आयुर्वेद वाचस्पती, गेल्या २१ वर्षांपासून शुध्द आयुर्वेदिक प्रॅक्टिस करत आहेत.
प्रत्येक बुधवार व शनिवार विडीओ येतील .
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
Arham Ayurved All video
czcams.com/play/PLLAEjatkQbNuvWjRYezpj-pDnwxn7LE6K.html
follow us -
Facebook : dr.smitabora
Instagram : arham_ayurved
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
For Arham ayurved Products Whatsapp @ 9852509032
For online consultation Whatsapp on 9852509032
Note : Incomming call on this number is not Avilable
या नंबर वर इनकमिंग कॉल सुविधा उपलब्ध नाही. कृपया कॉल करू नये फक्त व्हाट्सअप मेसेज करावा.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
#ayurveda #health #drsmitabora
zhlédnutí: 46 594

Video

तुम्हाला ताकाचे प्रकार माहीत आहेत का ?| tak | Buttermilk| Dr. Smita Bora
zhlédnutí 21KPřed 12 hodinami
तुम्हाला ताकाचे प्रकार माहीत आहेत का ?| tak | Buttermilk| Dr. Smita Bora ताक आरोग्यासाठी अतिशय उत्तम पेय आहे पृथ्वीतलावरचे अमृत अशी याची महती आहे मध्यंतरी आपण बी 12 कमी असताना काय करायला हो यासंदर्भात एक व्हिडिओ केला होता यामध्ये शाकाहारी लोकांसाठी विटामिन बी ट्वेल्थ ची कमतरता दूर करण्यासाठी मी ताक पिण्याचा सल्ला दिला आहे हा व्हिडिओ खूपच लोकप्रिय झाला आणि बऱ्याच प्रेक्षकांनी ताक कसे बनवावे........
गुणांचे भांडार जांभूळ| Jambhul | Jamun| Dr. Smita Bora
zhlédnutí 25KPřed 21 hodinou
गुणांचे भांडार जांभूळ| Jambhul | Jamun| Dr. Smita Bora जांभूळ हे अस्सल भारतीय फळ आपल्या आरोग्यासाठी देखील हा उपयुक्त आहे . सुंदर जांभळ्या रंगाच्या या फळाचा समावेश अनेक कवितांमध्ये गाण्यांमध्ये सुद्धा आहे. साधारण डायबिटीस साठी जांभळं उपयुक्त असतात एवढी माहिती तुम्हा सगळ्यांना असेल..... पण त्या व्यतिरिक्त जांभळाचे आरोग्यासाठी इतके फायदे आहेत की कुटुंबातल्या सगळ्यांनी जांभळाच्या सिझनमध्ये या फळाचा...
Vitamin B12 चे Power House पालक पुदीना ज्यूस | Palak Pudina juice| Dr. Smita Bora
zhlédnutí 24KPřed dnem
Vitamin B12 चे Power House पालक पुदीना ज्यूस | Palak Pudina juice| Dr. Smita Bora नमस्कार विटामिन बी ट्वेल ची डेफिशियन्सी सध्या खूप मोठ्या प्रमाणात आढळत आहे शरीरासाठी हे विटामिन खूप महत्त्वाचा आहे याची महत्त्वाची तीन कामे म्हणजे उत्साह प्रदान करणे दुसरं म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टीम किंवा चेतासंस्थेच्या कामासाठी हे आवश्यक आहे आणि तिसरं म्हणजे डी एन ए सिंथेसिस मध्ये या विटामिन चा महत्त्वाचा रोल अ...
बाल्कनी गार्डन मध्ये असायलाच हव्यात या औषधी वनस्पती| Balcony Garden| Medicinal Plants| Dr.Smita Bora
zhlédnutí 36KPřed 14 dny
बाल्कनी गार्डन मध्ये असायलाच हव्यात या औषधी वनस्पती| Balcony Garden| Medicinal Plants| Dr.Smita Bora Arham Ayurved All video czcams.com/play/PLLAEjatkQbNuvWjRYezpj-pDnwxn7LE6K.html रोजच्या जीवनात आयुर्वेद प्रॅक्टिकली कसा वापरता येईल हे जाणून घेण्यासाठी या चॅनलला नक्की सब्स्क्राइब करा. डॉ स्मिता बोरा, आयुर्वेद वाचस्पती, गेल्या २१ वर्षांपासून शुध्द आयुर्वेदिक प्रॅक्टिस करत आहेत. प्रत्येक बुधवार व...
शाकाहारी लोकांना विटामिन B12 कसे मिळेल?| Vegetarian sources of Vitamin B12| Dr. Smita Bora
zhlédnutí 279KPřed 14 dny
शाकाहारी लोकांना विटामिन B12 कसे मिळेल?| Vegetarian sources of Vitamin B12| Dr. Smita Bora
Hair problems साठी सगळे उपाय करून थकलात?| solution of hair Problems| Dr. Smita Bora
zhlédnutí 18KPřed 21 dnem
Hair problems साठी सगळे उपाय करून थकलात?| solution of hair Problems| Dr. Smita Bora
मूळव्याध लक्षणे, प्रकार, कारणे, उपाय| Mulvyadh | Piles| Dr. Smita Bora
zhlédnutí 7KPřed 21 dnem
मूळव्याध लक्षणे, प्रकार, कारणे, उपाय| Mulvyadh | Piles| Dr. Smita Bora
varicose veins| का होतात वेरिकोज वेन्स ? | Dr. Smita Bora
zhlédnutí 16KPřed měsícem
varicose veins| का होतात वेरिकोज वेन्स ? | Dr. Smita Bora
१० वर्षे तरुण राहण्यासाठी सिक्रेट फॉर्म्युला |आयुर्वेदिक रसायन | Anti aging formula| Dr. Smita Bora
zhlédnutí 26KPřed měsícem
१० वर्षे तरुण राहण्यासाठी सिक्रेट फॉर्म्युला |आयुर्वेदिक रसायन | Anti aging formula| Dr. Smita Bora
PCOD लक्षणे ,कारणे व उपाय |PCOD बरा करण्यासाठी सोपी योगासने|Complete Reversal Program| Dr.Smita Bora
zhlédnutí 5KPřed měsícem
PCOD लक्षणे ,कारणे व उपाय |PCOD बरा करण्यासाठी सोपी योगासने|Complete Reversal Program| Dr.Smita Bora
सकाळी लवकर उठल्याने खरंच यशस्वी व आनंदी होता येते? |Early bird or night owl?| morning|Dr. Smita Bora
zhlédnutí 10KPřed měsícem
सकाळी लवकर उठल्याने खरंच यशस्वी व आनंदी होता येते? |Early bird or night owl?| morning|Dr. Smita Bora
आयुर्वेदिक फेशिअल ६ स्टेप सुंदर चेहऱ्यासाठी | 6 steps Ayurvedic facial| Dr. Smita Bora
zhlédnutí 65KPřed měsícem
आयुर्वेदिक फेशिअल ६ स्टेप सुंदर चेहऱ्यासाठी | 6 steps Ayurvedic facial| Dr. Smita Bora
तोंड येणे| Oral ulcer| Mouth ulcer| Dr. Smita Bora
zhlédnutí 73KPřed měsícem
तोंड येणे| Oral ulcer| Mouth ulcer| Dr. Smita Bora
काजू खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल / वजन/ शुगर वाढते का?| Kaju| Cashew | Dr. Smita Bora
zhlédnutí 16KPřed měsícem
काजू खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल / वजन/ शुगर वाढते का?| Kaju| Cashew | Dr. Smita Bora
आंबा कोणता/ किती/ कधी खावा?| Mango| Dr. Smita Bora
zhlédnutí 27KPřed měsícem
आंबा कोणता/ किती/ कधी खावा?| Mango| Dr. Smita Bora
टॅन रिमूव्ह करण्यासाठी ४ इफेक्टीव उपाय | Tanning| Dr. Smita Bora
zhlédnutí 12KPřed měsícem
टॅन रिमूव्ह करण्यासाठी ४ इफेक्टीव उपाय | Tanning| Dr. Smita Bora
कशी घ्यावी डोळ्यांची काळजी?| Eye care routine| Dr. Smita Bora
zhlédnutí 24KPřed 2 měsíci
कशी घ्यावी डोळ्यांची काळजी?| Eye care routine| Dr. Smita Bora
पाणी पिण्याचे आयुर्वेदिक नियम | Pani | Water| Dr. Smita Bora
zhlédnutí 146KPřed 2 měsíci
पाणी पिण्याचे आयुर्वेदिक नियम | Pani | Water| Dr. Smita Bora
A Perfect Weight Loss Recipe | वजन कमी करण्यासाठी रेसीपी | Dr. Smita Bora
zhlédnutí 23KPřed 2 měsíci
A Perfect Weight Loss Recipe | वजन कमी करण्यासाठी रेसीपी | Dr. Smita Bora
तुम्हाला माहीत आहे का ? त्वचा सुंदर बनवते एरंडेल तेल | Erandel tel | caster oil | Dr. Smita Bora
zhlédnutí 254KPřed 2 měsíci
तुम्हाला माहीत आहे का ? त्वचा सुंदर बनवते एरंडेल तेल | Erandel tel | caster oil | Dr. Smita Bora
शरीरातील उष्णता गायब करण्यासाठी ५ सोपे उपाय | Body Heat| Dr. Smita Bora
zhlédnutí 503KPřed 2 měsíci
शरीरातील उष्णता गायब करण्यासाठी ५ सोपे उपाय | Body Heat| Dr. Smita Bora
Sleep Smart | ८०% लोकांना माहीत नाहीत झोपेविषयी या गोष्टी | Dr. Smita Bora
zhlédnutí 14KPřed 2 měsíci
Sleep Smart | ८०% लोकांना माहीत नाहीत झोपेविषयी या गोष्टी | Dr. Smita Bora
शिळे अन्न किवा फ्रोझन फूड | leftover food or frozen food | dr smita bora
zhlédnutí 20KPřed 2 měsíci
शिळे अन्न किवा फ्रोझन फूड | leftover food or frozen food | dr smita bora
२१ दिवस रोज घ्या हा काढा पित्त, त्वचाविकार, शुगर, उष्णता कमी करा| Neem Kadha | Dr. Smita Bora
zhlédnutí 17KPřed 2 měsíci
२१ दिवस रोज घ्या हा काढा पित्त, त्वचाविकार, शुगर, उष्णता कमी करा| Neem Kadha | Dr. Smita Bora
शरीरात का साचून राहतात दोष?| Detox| Dr. Smita Bora
zhlédnutí 31KPřed 2 měsíci
शरीरात का साचून राहतात दोष?| Detox| Dr. Smita Bora
कोहळा जूस | kohala Juice| Dr. Smita Bora
zhlédnutí 43KPřed 3 měsíci
कोहळा जूस | kohala Juice| Dr. Smita Bora
हेअर केअर रुटीन| Hair care routine| Dr. Smita Bora | Arham Ayurved
zhlédnutí 31KPřed 3 měsíci
हेअर केअर रुटीन| Hair care routine| Dr. Smita Bora | Arham Ayurved
तुम्हाला माहीत आहेत का हे ५ ब्रेन टॉनिक | Brain Tonic | Dr. Smita Bora
zhlédnutí 29KPřed 3 měsíci
तुम्हाला माहीत आहेत का हे ५ ब्रेन टॉनिक | Brain Tonic | Dr. Smita Bora
ॲसिडिटी असताना तुम्ही सुद्धा करता का या ४ चुका | acidity |Acid reflux | Dr. Smita Bora
zhlédnutí 33KPřed 3 měsíci
ॲसिडिटी असताना तुम्ही सुद्धा करता का या ४ चुका | acidity |Acid reflux | Dr. Smita Bora

Komentáře

  • @vandanabhagat1907
    @vandanabhagat1907 Před 6 minutami

    Mam आपण खूप छान सुटसुटीत पद्धतीने सर्व माहिती सांगता त्या खरच 100% चांगलेच रिझल्ट देणाऱ्या ahet🙏🙏, मी आपण सांगितलेल्या बऱ्याच गोष्टी करायला सुरुवात केलेली आहे, बेस्ट रिझल्ट येतीलच हा विश्वास पण आहेच 🙏 thanks mam 🙏🙏

  • @BhaskarGaikwad-qe1hl
    @BhaskarGaikwad-qe1hl Před 23 minutami

    धन्यवाद ताई

  • @suyash1766
    @suyash1766 Před 29 minutami

    Cxx c. C. C v. V. .😅

  • @shivajisapkal-by6ni
    @shivajisapkal-by6ni Před 33 minutami

    छान

  • @manishagadkari9805
    @manishagadkari9805 Před 37 minutami

    तुमची सर्व्हिस बरोबर नाहीये . व्होटसएप मेसेजेस ला ऊत्तर मिळत नाही . फोन कधीच उचलला जात नाही . जरा लक्ष द्या कस्टमर्स कडे .

    • @ArhamAyurved
      @ArhamAyurved Před minutou

      गैरसोयीबद्दल क्षमस्व, शनिवार रविवार सुट्टीमुळे फोन आमच्या टीमने कदाचित फोन उचलला नाही, give us your number we will call you, or please try again ON 9852509032- team ARHAM

  • @mandabobade6455
    @mandabobade6455 Před 39 minutami

    खूप छान तुम्ही सांगितल्याप्रमाणे फेशियल ट्राय केला रिझल्ट चांगलं चांगला झाला चेहरा गोरा दिसतोय खूप अभिनंदन मी तुमचे सर्व सर्व व्हिडिओ पाहते

  • @TukaramDabade
    @TukaramDabade Před 45 minutami

    नमस्कार मॅडम छान माहिती दिली आहे आणि सध्या च्या मुलांना तुमंचे ज्ञान उपयुक्त माहिती दिली आहे काळाची गरज आहे

  • @user-wx9fs7qc2k
    @user-wx9fs7qc2k Před 46 minutami

    खुप वाक करते वजन कमी होत नाही काय करावे सांगा दायट सांगा

  • @user-li1io1cy8y
    @user-li1io1cy8y Před 47 minutami

    माझ्या मिस्टरांचे वजन वाढत नाही काय करावे

  • @ashasalunkhe8103
    @ashasalunkhe8103 Před 52 minutami

    Khup chhan mahiti

  • @rajendrahasabe9587
    @rajendrahasabe9587 Před 54 minutami

    Madam मला AVN चां त्रास आहे pl ayurved medicine आहे का

  • @prpathak1009
    @prpathak1009 Před 59 minutami

    माझे वय 75 चालू.सारखे टाॅयलेट होतात.एकटी राहते. स्पोरलॅक DSR ,,नेहमीघ्यावी लागते..मला आयूवेदने फरक पडतो.. ऊपाय सांगाल का??🎉🎉

  • @pramodjadhav2975
    @pramodjadhav2975 Před hodinou

    हे तेल मागवण्यासाठी काही लींक आहे का आम्ही न्यू. मुबंई मधून जॉईन आहोत धन्यवाद

    • @ArhamAyurved
      @ArhamAyurved Před hodinou

      आमच्याकडे शुद्ध एरंडेल तेल आहे, ते ऑर्डर करण्यासाठी तुम्ही 9852509032 वर संपर्क साधू शकता- टीम ARHAM

  • @gitanjaligaikwad9854
    @gitanjaligaikwad9854 Před hodinou

    Madam maghe mulichi man black ahe

  • @anujarajguru2743
    @anujarajguru2743 Před hodinou

    मी रात्री झोपण्यापुर्वी घेते. चालेल का

  • @vandanapawar6450
    @vandanapawar6450 Před hodinou

    Khup chan mahiti dili Ma'am.thank you so much 😊🙏

  • @pallavikakade6033
    @pallavikakade6033 Před hodinou

    Me ❤❤

  • @kallapabankapure3646
    @kallapabankapure3646 Před 2 hodinami

    Bankapurrr from kolhapur.

  • @bharatimakhi1451
    @bharatimakhi1451 Před 2 hodinami

    Tach dukhivar upay sanga mam

    • @ArhamAyurved
      @ArhamAyurved Před 59 minutami

      czcams.com/video/HzQaeW8Y1Bs/video.html ही टाचदुखीची व्हिडिओ लिंक आहे, कृपया पहा, हे तुम्हाला मदत करू शकते- team ARHAM

  • @SalimShaikh-uk3ih
    @SalimShaikh-uk3ih Před 2 hodinami

    Very Usafully health knowledge

  • @swatirajvanshi1264
    @swatirajvanshi1264 Před 2 hodinami

    🙏😌

  • @narendrakumartalwalkar597
    @narendrakumartalwalkar597 Před 2 hodinami

    आपले म्हणणे 100 % खरे आहे....फुटाणे हा सोपा साधा आहार हा खरंच लाख मोलाचा आहे....!! आपल्या कडे काय झालंय की आपण वरलिया रंगाला भुलून वरुन रंगीत चकाचक दिसणारे पदार्थ खाण्यातच धन्यता मानतोय.....मुलांना असेच डेकोरेटिव्ह देत त्यांना या पौष्टीक आहारापासून दूर ठेवतोय....!! माझ्या लहानपणी 1963-64 ची गोष्ट ....आम्हाला भाजलेले दाणे , सालासह हे फुटाणे आणि गूळ खडा हे खायला दिले जायचे....!! डॉक्टरांचे बील नको असेल तर नित्य नेमाने फुटाणे हे चावून चावून खाणे हा एकमेव पर्याय उपलब्ध आहे आजच्या पिढी साठी....!!

  • @surekhagandhi2079
    @surekhagandhi2079 Před 2 hodinami

    Surekha. Jain

  • @TanviKadam-im1so
    @TanviKadam-im1so Před 2 hodinami

    Mam hata payana mungya yetat upay

    • @ArhamAyurved
      @ArhamAyurved Před 56 minutami

      you can consult Dr.Smita Bora ma'am, online consultation and medication is available is available, number is - 9852509032 Team ARHAM

  • @ajitgajare8589
    @ajitgajare8589 Před 2 hodinami

    Thanks madam

  • @dasharathgavhane5910
    @dasharathgavhane5910 Před 2 hodinami

    Dhannwad

  • @chhayaingale8811
    @chhayaingale8811 Před 2 hodinami

    Banana Kalyani vajan vadivelu teka

    • @ArhamAyurved
      @ArhamAyurved Před 54 minutami

      czcams.com/video/F9TGQX__PTw/video.html watch this full video on banana.- team ARHAM

  • @ashokgaikwad1933
    @ashokgaikwad1933 Před 2 hodinami

    Mahiti khup chan ahe

  • @kesharlalchaudhary2351
    @kesharlalchaudhary2351 Před 2 hodinami

    खुपचं छान औषध व त्यांचे फायदे उपयुक्त माहिती सांगितली धन्यवाद

  • @user-xu5ip2mx9p
    @user-xu5ip2mx9p Před 3 hodinami

    धन्यवाद मॅडम. खूप छान समजावून सांगता तुम्ही.

  • @kisanhande2503
    @kisanhande2503 Před 3 hodinami

    धन्यवाद मंदाकिनी.हांडे

  • @alkasonawane5478
    @alkasonawane5478 Před 3 hodinami

    खूपच छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. आम्ही तेल मागविण्यात विचार करुच धन्यवाद. 🙏

    • @ArhamAyurved
      @ArhamAyurved Před 54 minutami

      आमच्याकडे शुद्ध एरंडेल तेल आहे, ते ऑर्डर करण्यासाठी तुम्ही 9852509032 वर संपर्क साधू शकता- टीम ARHAM

  • @swatipuranik6779
    @swatipuranik6779 Před 3 hodinami

    Ata castor oil cha tab miltat. Castrol navacha

  • @user-fg4ww9qs4n
    @user-fg4ww9qs4n Před 3 hodinami

    वजन जास्त आहे शितपित्त आहे काय करावे

    • @ArhamAyurved
      @ArhamAyurved Před 52 minutami

      ऑनलाइन औषधोपचार आणि consultation साठी आणि तुम्ही डॉ. स्मिता बोरा यांच्या appointment साठी 985250903 2 वर संपर्क साधू शकता.

  • @ramdasnimbalkar3920
    @ramdasnimbalkar3920 Před 3 hodinami

    धन्यवाद मॅङम मला एरंङेल तेल मागवावयाचे आहे .कृपया फोन नंबर लिहुन कळवा .माझे वय ८१ आहे.

    • @ArhamAyurved
      @ArhamAyurved Před 52 minutami

      आमच्याकडे शुद्ध एरंडेल तेल आहे, ते ऑर्डर करण्यासाठी तुम्ही 9852509032 वर संपर्क साधू शकता- टीम ARHAM

  • @sarikamayekar2112
    @sarikamayekar2112 Před 3 hodinami

    खूप छान माहिती दिली आपण... धन्यवाद... मॅडम वांग वर पण उपाय सांगा प्लीज.

    • @ArhamAyurved
      @ArhamAyurved Před 52 minutami

      czcams.com/video/wQYFzra6gVc/video.html त्वचेचा वांग पूर्ण व्हिडिओची ही लिंक आहे कृपया पहा- team ARHAM

  • @nala8108
    @nala8108 Před 3 hodinami

    चांगली रोप खात्रीलायक पणे कुठे मिळतील

  • @vijayamahajan2473
    @vijayamahajan2473 Před 3 hodinami

    Nerves kharab zhalay ahet....

    • @ArhamAyurved
      @ArhamAyurved Před 51 minutou

      you can consult Dr.Smita Bora ma'am, online consultation is available, number is - 9852509032 Team ARHAM

  • @maltikokatay9745
    @maltikokatay9745 Před 3 hodinami

    Keti Chan samjun sangata ty somach 🙏🙏

  • @laxmiavhad4023
    @laxmiavhad4023 Před 3 hodinami

    मी लक्ष्मी छत्रपती संभाजी नगर वरून पिगमेंटेशन साठी कुंकू मादी तेल मेडिकल शॉप मध्ये वापरला तर

    • @ArhamAyurved
      @ArhamAyurved Před 50 minutami

      आमच्याकडे शुध्द कुंकुमडी तेल आहे, ते स्वतः डॉ. स्मिता बोरा यांनी बनवले आहे, हे तेल ऑर्डर करण्यासाठी 9852509032 वर संपर्क साधा- team ARHAM

  • @sunandaashtekar9588
    @sunandaashtekar9588 Před 4 hodinami

    Important information

  • @suhaskanva1634
    @suhaskanva1634 Před 4 hodinami

    आदरणीय वैद्य मॕडम , सदरील माहीती आपण अतीशय सोप्या पद्धतीने सांगितल्या बद्दल धन्यवाद.

  • @user-wr9zi5hm6x
    @user-wr9zi5hm6x Před 4 hodinami

    वजन वाढवण्यासाठी उपाय सांगितलं बर होइल 🙏

    • @ArhamAyurved
      @ArhamAyurved Před 49 minutami

      ठीक आहे, पहात राहा, आम्ही या विषयावर व्हिडिओ बनवू- team ARHAM

  • @madhavbhalerao2480
    @madhavbhalerao2480 Před 4 hodinami

    Dr aapla mob no pathva vinanti.

    • @ArhamAyurved
      @ArhamAyurved Před 3 hodinami

      Number for consultation appointment and to order products- 9852509032

  • @annakedari2612
    @annakedari2612 Před 4 hodinami

    महिन्यातून किती वेळा घेणे फायद्याचे असतें.

    • @ArhamAyurved
      @ArhamAyurved Před 48 minutami

      czcams.com/users/liveKzllks8Oi_Q हा व्हिडिओ पहा, डॉ. स्मिता बोरा यानी सांगीतले आहे

  • @pratibhajadhav5387
    @pratibhajadhav5387 Před 5 hodinami

    ❤😮😊

  • @anandovhal7972
    @anandovhal7972 Před 5 hodinami

    घाण्याचे तेल असे वाचावे.

  • @surekhakurhade69
    @surekhakurhade69 Před 5 hodinami

    Astymay war upay Aga 63 Astyma 30 Yar.

    • @ArhamAyurved
      @ArhamAyurved Před 48 minutami

      you can consult Dr.Smita Bora ma'am, online consultation is available, number is - 9852509032 Team ARHAM

  • @anandovhal7972
    @anandovhal7972 Před 5 hodinami

    चांगली माहिती मिळाली. या पूर्वी आम्ही एरंडेल घेत असू मात्र ते रात्री झोपताना घ्यायचो. आणि ‌प्रमाण माहिती नसल्याने ‌ मात्रा कमी झाली की, त्याचा उपयोग होत‌ नसे. आता‌ योग्य माहिती मिळाली त्या प्रमाणे वापर करू. गाण्याचे तेल कुठे मिळेल?

    • @ArhamAyurved
      @ArhamAyurved Před 47 minutami

      आमच्याकडे शुद्ध एरंडेल तेल आहे, ते ऑर्डर करण्यासाठी तुम्ही 9852509032 वर संपर्क साधू शकता- टीम ARHAM

  • @vasantkahandal4959
    @vasantkahandal4959 Před 5 hodinami

    ताई माझे पोट नेहमी दुखत असते पचन होत नाही.मला नाशिक येथे घानयाचे एरंडेल तेल मिळाल्याचा पत्ता ध्यावा धन्यवाद .

    • @ArhamAyurved
      @ArhamAyurved Před 42 minutami

      आमच्याकडे शुद्ध एरंडेल तेल आहे, ते ऑनलाइन ऑर्डर करण्यासाठी तुम्ही 9852509032 वर संपर्क साधू शकता- टीम ARHAM