आयुर्वेदिक फेशिअल ६ स्टेप सुंदर चेहऱ्यासाठी | 6 steps Ayurvedic facial| Dr. Smita Bora
Vložit
- čas přidán 16. 05. 2024
- आयुर्वेदिक फेशिअल ६ स्टेप सुंदर चेहऱ्यासाठी | 6 steps Ayurvedic facial| Dr. Smita Bora
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
बऱ्याच प्रेक्षकांचे प्रश्न प्रतिक्रिया आणि सूचना ही येत असतात ....की अमुक्तमुख विषयावर व्हिडिओ बनवा
असाच बऱ्याच जणांचा एक प्रश्न किंवा सूचना आहे की आयुर्वेदिक फेशियल कसं करायला हवं
तर चला आज आपण याच विषयावर माहिती घेऊया
फेशियल म्हणजे चेहऱ्याची घेतलेली योग्य काळजी ......ती सध्याच्या काळात खरच आवश्यक आहे..... कारण प्रदूषण आहे .....ताणतणाव आहेत .....आपली जीवनशैली आहे.... जागरण आहे .....त्यामुळे सगळ्याच त्वचेवर परिणाम होतोच..... पण विशेषतः चेहऱ्याची त्वचा नाजूक सेन्सिटिव्ह पातळ..... असल्यामुळे जास्त परिणाम होतो
चाळीशी नंतर फाईन लाईन्स येऊ लागतात
तुमची जीवनशैली आहे ती चेहऱ्यावर रिफ्लेक्ट व्हायला लागते
अशावेळी चेहऱ्याची योग्य काळजी घेण्यासाठी बरेच जण केमिकल ट्रीटमेंट कडे वळतात...... कॉस्मेटिकचा आधार घेतात..... किंवा मेकअप च्या मागे चेहऱ्याच्या ज्या वय वाढल्याचा खुणा आहेत त्या लपवण्याचा प्रयत्न केला जातो.
आजची दुनिया प्रेझेंटेशनची आहे त्यामुळे यात चूक बरोबर काही नाही.....
सगळ्यांनाच आपण प्रेझेंटेबल सुंदर आणि तरुण दिसावं असं वाटतं .... आणि ते स्वाभाविक आहे ......फक्त पूर्वीपेक्षा सध्या चेहऱ्याचे महत्व खूप जास्त वाढले एवढेच....
चला तर आज पाहूया आयुर्वेदिक फेशियल कसं करायचं...
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
Arham Ayurved All video
• Arham Ayurved All video
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
रोजच्या जीवनात आयुर्वेद प्रॅक्टिकली कसा वापरता येईल हे जाणून घेण्यासाठी या चॅनलला नक्की सब्स्क्राइब करा.
डॉ स्मिता बोरा, आयुर्वेद वाचस्पती, गेल्या २१ वर्षांपासून शुध्द आयुर्वेदिक प्रॅक्टिस करत आहेत.
प्रत्येक बुधवार व शनिवार विडीओ येतील .
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
Arham Ayurved All video
• Arham Ayurved All video
follow us -
Facebook : dr.smitabora
Instagram : arham_ayurved
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
For Arham ayurved Products Whatsapp @ 9852509032
For online consultation Whatsapp on 9852509032
Note : Incomming call on this number is not Avilable
या नंबर वर इनकमिंग कॉल सुविधा उपलब्ध नाही. कृपया कॉल करू नये फक्त व्हाट्सअप मेसेज करावा.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
#ayurveda #health #drsmitabora #facial #herbalfacial
मी एक ब्युटीशियन आहे माझ्याकडे मी नैसर्गिक घटकापासून आणि हेच घटक वापरून फेशिअल्स करते विश्वास बसणार नाही असे रिझल्टस आहेत आजकाल रेच लोक हेचं करायचा प्रयत्न करताहेत तुमचे खूप आभार असे लोकांना जागरुक करणे गरजेचे आहे
मला आनंद झाला की तुम्हा सर्वांना आमचे माहितीपूर्ण व्हिडिओ आवडले, सपोर्ट करत रहा आणि पहात रहा , खूप खूप धन्यवाद,आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
@@ArhamAyurved 8
Kuthe rahta tumhi
Kuthe rahta tumhi
आम्ही नुकतेच वाकड ला शिफ्ट झसलोय
खूप छान माहिती धन्यवाद
खुप छान सुंदर माहिती धन्यवाद
खुप उपयुक्त माहिती दिलीत. धन्यवाद
Khupch chan mahiti agdi aavshk
खूप छान माहिती मिळाली
खुप उपयुक्त माहिती धन्यवाद
खुप सुंदर माहिती दिली
मॅडम खूप छान माहिती आहे. ...धन्यवाद......🎉🎉
Khup Chan mahity sangitali madam
खूपच उपयुक्त माहिती,नक्की करून पाहीन
खूप छान आणि खरी माहिती दिलीत मॅडम धन्यवाद
खूपच छान महत्वपूर्ण माहिती 🙏🙏 धन्यवाद मॅडम
Khup chan mahiti milali
खूप छान विषय घेतला मॕम,धन्यवाद
खूपच छान सोप्या भाषेत उत्तम मार्गदर्शन धन्यवाद ताई
खूप छान माहिती मिळाली. धन्यवाद मॅडम
खूप छान माहिती
खूप छान माहिती सांगितली मॅडम धन्यवाद ❤
Chan mahite de...
खूप छान माहिती मॅम नक्की करून पाहीन
खुप छांन माहीती दीली मँडम thanks🌹🌹
Khup Chan mahiti dile thank you so much ❤
छान माहिती मिळाली आहे.
Khup sunder madam.... Dhanyavaad
Khup chan mahiti madam 👌👍❤
खूप छान माहिती दिली धन्यवाद
खूप छान माहिती सांगितली मॅडम
Very excellent explanation 🙏🙏🙏
नक्कीच करून बघणार
खूप छान सांगितलं 👌🏻👌🏻👌🏻
खुप छान महिती
Khup Chan Madam
खूप, सुंदर, सागीतल
Thank you 🙏
Thanks
Thanks mam
Fascial उपयुक्त
Thanks a million
Kup Chan Tai
खूप छान मॅडम
Sundar information
Nice Information
छानच
Ur deep explanation in polite manner really touches the heart.
U hv deep knowledge of it.
God bless u abundantly
thank you so much for your kind words and blessings, keep watching- team ARHAM
Sundar information ❤🎉
खुपचं छान आणि आवश्यक video तुम्हाला कितीही धन्यवाद दिले तरी कमीच पडतील
खूप धन्यवाद, हे उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पहा आणि शेअर करा- team ARHAM
Kiti chan padhat aahe dr tumchi explain karaichi...thanks dr
welcome, keep watching- team ARHAM
खूप छान माहिती दिलीत डॉक्टर धन्यवाद
🙏
खुप छ्यान माहिती detà नी बोलता पण सुंदर 🙏🙏🌹
खूप धन्यवाद, हे उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पहा आणि शेअर करा- team ARHAM
Khupach chan mahiti👌
Dry hairvar asach mahiti dya
czcams.com/video/HPwsFTYVTJY/video.html
czcams.com/video/cSy9Kgl82ho/video.html
watch our full videos on hair care routine and for strong hair food.
फारच सुंदर माहिती सांगितली नक्की करून बघणार 🙏🙏💐खूप खूप धन्यवाद मॅडम
धन्यवाद,आजच्या थेट सत्रात सामील व्हा जेथे तुम्ही तुमच्या शंका dr.smita bora यांना विचारू शकता 5pm live on youtube
खूप छान माहिती दिली धन्यवाद मॅडम तुम्ही छान समजावून सांगतापरत एकदा धन्यवाद
धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
I like ur videos mam
Thanks 🙏
खूप धन्यवाद, आम्ही live sessions ची योजना करत आहोत,जेणेकरून तुम्ही तुमचे प्रश्न थेट डॉ स्मिता बोरा यांना विचारू शकता. आम्ही लवकरच आमच्या पोस्टमध्ये मध्ये कळवू, So keep watching - Team ARHAM
❤ ❤
❤खूप सुंदर Madam ❤
Very nice👍
मॅडम खरंच किती सुंदर सांगता हो तुम्ही माहिती. तुमचा आवाज. तुमचं ज्ञान खरोखरच वाखाणण्यासारखे आहे.
मला आनंद झाला की तुम्हा सर्वांना आमचे माहितीपूर्ण व्हिडिओ आवडले, सपोर्ट करत रहा आणि पहात रहा , खूप धन्यवाद,आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
👌👍
Nice
❤
नमस्कार वैद्यताई🙏
खूप छान सांगितलंत
❤❤❤❤
डॉक्टर मी फेशियल केले मुलीचेही केलं खूप छान वाटले चेहऱ्याला आराम मिळाला. व खरखरीतचेहरा हाताला मऊसूत मुलायम वाटला, धन्यवाद.
मला आनंद झाला की तुम्हा सर्वांना आमचे माहितीपूर्ण व्हिडिओ आवडले, सपोर्ट करत रहा आणि पहात रहा ,आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
नमस्कार डॉक्टर मी हे नक्की फेशिअल नक्की करून बघेन धन्यवाद
मी आज हे फेशियल केले skin खूप छान झाली Thank you🙏
👌👌
❤❤
Khup chhan mahiti
❤❤
Live session wiil be start today at 5 pm, join us to ask your questions directly to dr smita bora
Oil lavlanantr face dhuvaycha ki tasach pudhchi stap kravi.... Plzz rely fast
Thanks mam, khup upyukta mahiti dilit, pan kumkumadi Tail chya aivaji dusare kahi vapru shakato ka
आम्ही उद्या live session ची योजना करत आहोत,जेणेकरून तुम्ही तुमचे प्रश्न थेट डॉ स्मिता बोरा यांना विचारू शकता. आम्ही लवकरच आमच्या पोस्टमध्ये मध्ये कळवू, So keep watching - Team ARHAM
Indian skin dry & poares loose asleli aste.. tyamule team deun ajun pores ka open karayche.. baki sagl chhan information.. pn pores ka open karayche.. even aaj kal jya kits yetat tya advance type chya aahet.. steam nahi dili tari chalte
Mam. tumhi kiti chhan mahiti detat . Mi tumcha channel khup follow karte ...kiti easy language madhe Tumi mahiti detat ..khup chhan.. Thanks Mam.
God bless u mam❤
तुमचे खूप खूप आभार, मला आनंद झाला की तुम्हा सर्वांना आमचे माहितीपूर्ण व्हिडिओ आवडले, सपोर्ट करत रहा आणि पहात रहा, हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
Khup chan mahit dilat mam. Thanks
Mi udyach karanar
join our live session today @5pm on youtube and you can ask your questions direclty to smita bora mam
Show this Ayurveda facial practically while applying on ur face
Great information.. Please make a video on skin tags or mus and how to remove it naturally? Thank you.
thank you, attend todays live session @5pm, and ask your questions directly to dr. smita bora mam- team ARHAM
खुपच सुंदर माहिती दिली 🙏🙏👌👌
Namaskar. Aap bohot hi acche se samjhate ho. Please make a video on a face skin naturally becomes fair and glow. Externally and internally. Age k hisab se, diabetes ki vajah seskin pe ek black layer sa ho jata hai. Woh keise dur karne ka woh please bataiye.
czcams.com/video/U-mV0qe9cJE/video.html
czcams.com/video/-23w72R2xlM/video.html
ye skin related videos he, link is provided, please watch- team ARHAM
धन्यवाद , डॉक्टर खुप छान व उपयुक्त माहिती सांगितली
खूप धन्यवाद, हे उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पहा आणि शेअर करा- team ARHAM
आपण खूप छान माहिती सांगता धन्यवाद मॅडम 🙏👍
खूप धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
माझी नात ८ वर्षाची आहे तिच्या अंगावर खूप लव आहे कृपया काही उपाय सांगा ही विनंती.
तुम्ही आमच्या पुढील थेट सत्रात dr.smita bora सह सामील होऊ शकता जिथे तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता, आम्ही तुम्हाला आमच्या ऑनलाइन सत्राबद्दल अपडेट देऊ, keep watching- team ARHAM
Thank you madam hey facial ladies gents kurukshetra ka.
आम्ही उद्या live session ची योजना करत आहोत,जेणेकरून तुम्ही तुमचे प्रश्न थेट डॉ स्मिता बोरा यांना विचारू शकता. आम्ही लवकरच आमच्या पोस्टमध्ये मध्ये कळवू, So keep watching - Team ARHAM
Madam please pimple chy gadey sathi kahi uapy saga piz 🙏🙏
join our live session today at 5pm, and ask your questions and doubts directly to dr. smita bora on youtube- team ARHAM
Madam cheharya varche kes otha vrche kes kaymche janya sathi upay sanga
तुम्ही आमच्या पुढील LIVE SESSION LA dr.smita bora सह सामील होऊ शकता जिथे तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता, आम्ही तुम्हाला आमच्या ऑनलाइन सत्राबद्दल अपडेट देऊ, keep watching- team ARHAM
Sourasi s upay saga mam
you can join our online live session and ask your questions directly to dr.smita bora, we will give an update about it, keep watching- team ARHAM
Mam maj face vr Khade padle ahe mi ky karu plz saga na
Khup chan mahiti dili madam
Tumchakde ayurvedic faciel kit bhetel ka?
Follow this link to view our catalogue on WhatsApp:
wa.me/c/919852509032
video madhe sangitalele sagle products available ahet , tumhala catalogue pathwla ahe, to order these products online contact on 9852509032
Sceen che daily routine kase asave yavar plz guid kara
आम्ही live sessions ची योजना करत आहोत,जेणेकरून तुम्ही तुमचे प्रश्न थेट डॉ स्मिता बोरा यांना विचारू शकता. आम्ही लवकरच आमच्या पोस्टमध्ये मध्ये कळवू, So keep watching - Team ARHAM
Mam मानेची नस दबने यावर उपाय आणि kalji kay घ्यावी he plz sanga aani he aayurvedik upayaanni br hot ka plz Mam sangat तुम्ही खुप छान कार्य करत aahat ❤
आम्ही उद्या live session ची योजना करत आहोत,जेणेकरून तुम्ही तुमचे प्रश्न थेट डॉ स्मिता बोरा यांना विचारू शकता. आम्ही लवकरच आमच्या पोस्टमध्ये मध्ये कळवू, So keep watching - Team ARHAM
Open pores key liye koyi uapy saga piz 🙏
Join our live session today at 5pm, and ask your questions and doubts directly to dr. smita bora on youtube- team ARHAM
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद ताई एक विचारत आहे ताई कुमकुमादि क्रिम वापरली तर चालेल का ते नक्की सांगा ताई
तुम्ही आमच्या पुढील थेट सत्रात dr.smita bora सह सामील होऊ शकता जिथे तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता, आम्ही तुम्हाला आमच्या ऑनलाइन सत्राबद्दल अपडेट देऊ, keep watching- team ARHAM
Ok🙏🏻🙏🏻
Me karun pahen
❤ Mam खूप छान माहिती दिली....पण myam pigmentation he त्रिफल्याने फरक पडेल ना.... हे नक्की सांगा...🙏
YES, aajcha live session cha video bagha, tyat mention kele ahe
Ma'am plz slip disk l4 l5 tritment per 1 video banwa?
ok, keep watching- team ARHAM
कोरफड नसेल तर दुसरा काही पर्याय आहे का?
खुप छान माहिती दिली आहे.
thank you, आम्ही live sessions ची योजना करत आहोत,जेणेकरून तुम्ही तुमचे प्रश्न थेट डॉ स्मिता बोरा यांना विचारू शकता. आम्ही लवकरच आमच्या पोस्टमध्ये मध्ये कळवू, So keep watching - Team ARHAM
Hii mam tumhi to 21day challenge sangitalel kudulimb panacha to regular ghetala tr chalel ka
Yes
Sure
खूप छान माहिती मिळाली.कुंकुमादि तेल कितीला आहे?
कुंकुमादी तेलाची किंमत 389 रुपये आहे, उत्पादनाविषयी चौकशीसाठी आणि ही उत्पादने ऑनलाइन ऑर्डर करण्यासाठी तुम्ही या नंबरवर मेसेज OR CALL करू शकता - team ARHAM
Tumchya kadil त्रिफळा चूर्ण खूप छान आहे
thank you for the review of our product-team ARHAM
Mam mla dudhane chehra kalvandto tr kay karayche
आम्ही live sessions ची योजना करत आहोत,जेणेकरून तुम्ही तुमचे प्रश्न थेट डॉ स्मिता बोरा यांना विचारू शकता. आम्ही लवकरच आमच्या पोस्टमध्ये मध्ये कळवू, So keep watching - Team ARHAM
Dr namaskar ek question facial once in a month karave ka
yes, tumhi karu shakta, तुम्ही आमच्या पुढील थेट सत्रात dr.smita bora सह सामील होऊ शकता जिथे तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता, आम्ही तुम्हाला आमच्या ऑनलाइन सत्राबद्दल अपडेट देऊ, keep watching- team ARHAM