२१ दिवस रोज घ्या हा काढा पित्त, त्वचाविकार, शुगर, उष्णता कमी करा| Neem Kadha | Dr. Smita Bora
Vložit
- čas přidán 4. 04. 2024
- २१ दिवस रोज घ्या हा काढा पित्त, त्वचाविकार, शुगर, उष्णता कमी करा| Neem Kadha | Dr. Smita Bora
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
Arham Ayurved All video
• Arham Ayurved All video
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
रोजच्या जीवनात आयुर्वेद प्रॅक्टिकली कसा वापरता येईल हे जाणून घेण्यासाठी या चॅनलला नक्की सब्स्क्राइब करा.
डॉ स्मिता बोरा, आयुर्वेद वाचस्पती, गेल्या २१ वर्षांपासून शुध्द आयुर्वेदिक प्रॅक्टिस करत आहेत.
प्रत्येक बुधवार व शनिवार विडीओ येतील .
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
Arham Ayurved All video
• Arham Ayurved All video
follow us -
Facebook : dr.smitabora
Instagram : arham_ayurved
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
For Arham ayurved Products Whatsapp @ 9852509032
For online consultation Whatsapp on 9852509032
Note : Incomming call on this number is not Avilable
या नंबर वर इनकमिंग कॉल सुविधा उपलब्ध नाही. कृपया कॉल करू नये फक्त व्हाट्सअप मेसेज करावा.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
#ayurveda #health #drsmitabora
प्रत्येक व्हिडिओ आवर्जून बघण्यासारखा, आत्मसात करण्या सारखे असतात, धन्यवाद 🙏🌹💐
मॅम ईतके सुंदर विडीओ बनवता तुम्ही लोक बघतात आणि त्याप्रमाणे त्याचा वापर ही करतात पण त्यामध्ये लोकांना काही अडचणी येत असतील म्हणून Comments करत असतील तर कृपया लोकांना Reply देत रहा
Ho nakki, thank you - Team ARHAM
My marathi translation facility has temporarily vanished from the mobile .Trying to restore it .Till then plz bear with us . Thank you .
खूप छान माहिती आहे 🎉🎉😊
खूपच उपयुक्त माहिती!!
खूप छान माहिती 👌🙏
धन्यवाद ताई खुप छान माहिती दिली
खूप छान माहिती दिली धन्यवाद
मॅडम खूप छान माहिती दिली तुम्ही
Mast khup Chan mam
खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
Khupch chaan.
खूपच छान माहिती दिलीत मॅडम धन्यवाद.
छान माहिती
खूप छान माहिती दिलीत
खुप छान माहिती मिळाली धन्यवाद ❤
Mastttttt mahiti dilit mam thanku 🙏🙏
Very nice information madam...
खूपच छान माहिती
फारच सुंदर माहिती आहे धन्यवाद मॅडम
खूप छान
खूप छान माहिती दिली मॅडम
Khup Chan mahiti dili
Mi nakki karin... Thanks खूप छान माहिती दिली.
मी सुरू करणार आहे खूप छान मॅडम माहिती दिली
अप्रतिम! अप्रतिम!! अप्रतिम!!!
Kup chan👌👌
Khup chhan
Mi ghenar.thank you madam
खूप चांगली माहीती दिली आहे तूम्ही करून बघते धनवाद ताई
Best information
Khup khup chan mahiti dilit tai tumache khup dhanyavadad ase vatate ki tumchi mahiti aikatach rahavi khupach chan sangata❤🙏👌👍
Chan mahiti
Very.nice❤❤
Thanks 🙏
खूप माहितीपूर्ण आहे नक्की काढा करून घेईन
मी पुणे येथे आहे
ताई..... तुमची सर्वच व्हिडिओ मी ऐकत असतो व तसे उपचार सुद्धा घरातील सर्वांना देतो.... खूप अमूल्य माहिती असते ... कडुलिंबाचा काढा आजच आम्ही सुरू केलंय....असाच एक विड्याच्या पानांतील काथ कसा उपयोगी आहे त्याचे फायदे सांगाल अशी मी आपणास विनंती करतोय....
नमस्कार , खूप खूप आभार , मॅडम तुम्ही किती आत्मियतेने सांगता खूप छान वाटत.मी कडूनिंबाची पाचसहा पानं आणि हळद पाव चमचा दररोज सकाळी दात स्वच्छ केल्यानंतर घेते नंतर मध आणि आलं घेते कायम खूप चांगला अनुभव घेतला आहे म्हणून मुद्दामहून सांगितलं करोना काळातही त्यांच्यामुळे खूप फायदा झाला. अर्थात जोडीला व्यायाम आणि आहारावर नियंत्रण हे आहेच . खूप खूप धन्यवाद.
खूप आभार, मला आनंद झाला की तुम्हा सर्वांना आमचे माहितीपूर्ण व्हिडिओ आवडले, सपोर्ट करत रहा आणि पहात रहा- team ARHAM
Thank you very much Ma'am ❤
मी नक्कीच करणार.आम्हाला लहान असताना माझी आई कडूलिंबाचा रस देत असे, तुम्ही सांगीतलेल्या अजून मस्तच आहे.माझ्या नातवंडांना पण देणार .❤
👌👌🙏
Waw,meam
i will take
मी स्नेहलता ठवरे अमरावती ❤ छान माहिती
Very nice information. Challenge accepted.
ऋतू नुसार आरोग्यदायी आयुर्वेदिक माहिती दिल्याबद्दल मॅडम खूप खूप आभार मी पण हा उपाय करून पाहणार.🙏🙏
Mam your information is so informative and important influences to compare west medicine drawbacks with ancient Ayurveda which is written by our gurus for so long
👌🌹🙏
निम काढा नक्की करणार खूप उपयुक्त माहिती
मी नक्कीच घेणार.
सौ.गौरी कुलकर्णी
मी नक्कीच हे कशाय घेणार..धन्यवाद
महिनाभर लिंबाचा पाला फक्त खातो चालेल का खूप खूप आभार आणि अभिनंदन धन्यवाद स्मिताताई
सारिका नागवेकर
सांगोला गोवा.
माहीत खूप छान वाटली
नक्की करुन बघेन.
खूप छान माहिती दिलीत.मी आपले सर्व व्हिडिओ पाहते,ऐकते .आपली भाषा शैली खूप छान आहे .आपली अभ्यासपूर्ण माहिती ऐकतच राहावे वाटते . आपलं कौतुक करावं तेवढं कमीच आहे .मोजक्या शब्दात आपण खूप छान माहिती श्लोकाचा आधार घेऊन सांगता .धन्यवाद .
धन्यवाद, व्हिडिओ पहात रहा. लाईक आणि शेअर करा
खुप छान माहिती mam
👍🏼
मॅडम धन्यवाद इतकी सुंदर माहीती दिली मी रोज सकाळी कडू लिंबाची पाने पाच पाने खात आहे सातारा
मध garam पाण्यात ghet nahi na.mag tumhi garam पाण्यात मध ghatale
होय🎉
Sundar mahiti madam mi sushama makarand abhisheki goa mi ha prayog nakki Karen ha?
Madam tumche sarvch vid..khup mahiti purvak astat ..asich mahiti det chala nd amhi vid..tumche asech kaym pahat rahu 🙏
thank you, keep watching and share these useful videos- team ARHAM
मी आशा वाघमारे मुंबई।
Amhi nakki ha kada genar from Goa
I have taken challenge from today.Anil Gurav
Kadunimb n uklvta .... mixer krun ghetlr tr chalel ka
मी नक्की करून पाहीन (बोरिवली) येथून हा व्हिडिओ बघते. अधून मधून कडू लिंब घेत असते आमच्याकडे लिंबाचे झाड आहे.
कृपया तक्र कल्प बद्दल माहिती द्या
Mi ghenar mam mi Warora District Chandrapur ethe rahte
नमस्कार ताई
मि हा प्रयोग करून बघेन.मला त्वचा विकार आहे थोडा बघतो प्रयत्न करून.ताई तुम्ही खरंच खुप छान माहिती सांगता आणि अगदी कमी वेळेत शिवाय तुम्ही श्लोक संस्कृत मधुन सांगुन अर्थ स्पष्ट करता ते पण छान आहे.
धन्यवाद.
तुम्ही डॉ. स्मिता बोरा यांचा सल्ला घेऊ शकता. ऑनलाइन सल्लामसलत उपलब्ध आहे. आमचा व्हॉट्सॲप नंबर 9852509032 आहे
AMARDAS Rajeshwar Deole
Akola
मी घेणार
ज्योत्स्ना वायाळ
लिबाचे पाने वाता वर चाल्तात् का
Mee ghenar
घरगूती कडूलिंबाचे तेल कसेबनवावे , त्याचे उपयोग सांगा.
नमस्कार मॅडम 🙏😊, खूपच छान आणि उपयुक्त माहिती दिलीत , मॅडम हे आता जुन महिन्यात घेतला तर चालेल का? Plz reply, thank u so much for sharing such a very informative video.
Ho chalel
me suru kela aahe kadha
मी chutney करते गुढीपाडव्याच्या divshi
खूप छान माहिती. दाढेतील कीड नियंत्रण कशी करता येईल किंवा रूट कॅनाल लां आयुर्वेदात काही उपाय आहे का
तुम्ही डॉ. स्मिता बोरा यांचा सल्ला घेऊ शकता. ऑनलाइन सल्लामसलत उपलब्ध आहे. आमचा व्हॉट्सॲप नंबर 9852509032 आहे.
मॅडम तुम्ही सांगितलेली माहिती खूपच उपयुक्त व छान आहे माझा एक प्रश्न आहे माझ्या पतींना पित्ताचा त्रास आहे त्यामुळे त्यांना हा काढा दिला तर काही उपाय होईल का प्लीज रिप्लाय 👌👌🙏🙏
YES, कृपया पूर्ण विडिओ पहा, याचा उल्लेख त्यात आहे
मी घेणार काढा मला त्वचा विकार आहे
लीलावती गुरव . डोंिवलीकरांना
Me karen 21 devsach challange ani te he udya pasun asmita shinde 😊
फक्त निंब पाण्याचे सेवन 21दिवस केले तर चालेल का माझे नाव सोनी आहे मी यवतमाळ जिल्हा मध्ये उमरखेड तालुक्या मधुन बोलत आहे
Suvarna bodhe karad khup chhan
Minal gaikwad,kalwa
लिंबाच्या काढ्याने वात वाढतो का ?
मी मी ज्योती. वाई पाचगणी
ha kadha 11 years old muli la deta yael ka?Mala tumche sagle ch videos khup aavdtat.khup chan work.keep it up.
thank you, आम्ही लवकरच आमच्या पोस्टमध्ये live sessions start करू जेणेकरून तुम्ही तुमचे प्रश्न थेट डॉ स्मिता बोरा यांना विचारू शकता. So keep watching - Team ARHAM
Pahadi lasun che fayade sanga
join us in our next live session with dr.smita bora, where you can ask your question directly to mam, will give you all an update about it, keep watching- team ARHAM
मॅडम, तुमची माहिती अतिशय सुंदर शास्त्रीय असतेच, अभ्यासपूर्ण असते, तसेच तुमचे बोलणे आणि व्यक्तिमत्त्व अतिशय आश्वासक (promising) आहे. तुमचे आभार आणि खूप खूप शुभेच्छा 🎉
गर्भवती स्त्रीया हा काढा घेऊ शकतात का?
फक्त तुमच्या स्त्रीरोगतज्ञाला विचारून तुम्ही घेऊ शकता
मी दरवर्षीच 3 आठवडे 10ते15 पाने चावून खाते .मला काही त्रास नाहीये.
काढया पेकशा वटी उपलब्ध नाही का ?
खूपच उपयुक्त माहिती दिलीत मॅडम 👌 एक प्रश्न होता की मध गरम करून किंव्हा गरम पदार्थांबरोबर घेऊ नये, मग काढा थंड झाल्यावर मध घातला तर चालेल का?
Khar ahe
🎉मध न टाकता घेतला तर चालेल का ?
Ulcerative Colitisla chalate ka
तुम्ही डॉ. स्मिता बोरा यांचा सल्ला घेऊ शकता. ऑनलाइन सल्लामसलत उपलब्ध आहे. आमचा व्हॉट्सॲप नंबर 9852509032 आहे
Me ghenar he 21 Days challenge
NAME:-URVI
VILLAGE:-JUNNER 😊😊
मध न टाकता घेतला तर चालेल का ? मी घेणार.
Mam instead of kada ,jf we chew 10 leavs empty stomach in morning,will it b useful
Yes it will
please watch full video you will get more benefits of KADHA
आणखी एक रेसिपी आहे.. कडुलिंबाची कोवळी पाने, भिजवलेली हरभरा डाळ, जिरे, किसलेले सुके खोबरे, हळद,थोडी मिरी, सैंधव मीठ आणि गूळ हे सर्व ओबडधोबड वाटावे आणि डब्यात भरून ठेवावे.. रोज एक चमचा सकाळी खावे.. किसलेली कैरीही घालू शकता.. खोबरे आणि हरभरा डाळी मूळे कडूही लागत नाही..
Pregancy mde gheu shakto ka
You should consult your doctor first..
Weight loss 21 days challenge, can We continue for d rest of life. Please confirm, b cls I am still continuing that
Sure
Why not wish you all the best