रोज खा केळी आणि मिळवा १० जबरदस्त फायदे| Banana | Dr. Smita Bora
Vložit
- čas přidán 8. 02. 2024
- रोज खा केळी आणि मिळवा १० जबरदस्त फायदे| Banana | Dr. Smita Bora
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
भारतात सर्वाधिक लोकप्रिय आणि सगळ्यांना सहज उपलब्ध असणार फळ कोणता असेल तर ते केळं....
वेगवेगळ्या प्रांतानुसार या केळ्याचे अनेक प्रकार अनेक आकार... बदलतात मात्र भारतात आबालवृद्ध सगळ्यांना आवडणारं हे फळ आहे...
आपल्याकडे पंचामृतात सुद्धा केळं आहे आपण जो नैवेद्य करतो शिरा करतो सत्यनारायणाचा त्यामध्येही केळ ऍड केलं जातं लहान मुलांना सगळ्यात पहिल्यांदा कुठलं फळ दिलं जातं तर ते केळ आणि अगदी वृद्धावस्थेत जेव्हा दुसरी कुठली फळ खाता येत नाहीत तेव्हाही खाता येतं ते फळ म्हणजे केळ
आयुर्वेदानुसार याचे गुण काय... हे कोणासाठी योग्य आहे... त्याचे. आपल्या आरोग्यासाठी होणारे फायदे आणि... केळी खाताना घ्यायची काळजी या सगळ्यांची माहिती आपण आजच्या युट्युब व्हिडिओतून घेणार आहोत
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
Arham Ayurved All video
• Arham Ayurved All video
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
रोजच्या जीवनात आयुर्वेद प्रॅक्टिकली कसा वापरता येईल हे जाणून घेण्यासाठी या चॅनलला नक्की सब्स्क्राइब करा.
डॉ स्मिता बोरा, आयुर्वेद वाचस्पती, गेल्या २१ वर्षांपासून शुध्द आयुर्वेदिक प्रॅक्टिस करत आहेत.
प्रत्येक बुधवार व शनिवार विडीओ येतील .
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
Arham Ayurved All video
• Arham Ayurved All video
follow us -
Facebook : dr.smitabora
Instagram : arham_ayurved
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
For Arham ayurved Products Whatsapp @ 9852509032
For online consultation Whatsapp on 9852509032
Note : Incomming call on this number is not Avilable
या नंबर वर इनकमिंग कॉल सुविधा उपलब्ध नाही. कृपया कॉल करू नये फक्त व्हाट्सअप मेसेज करावा.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
#ayurveda #health #drsmitabora #banana #keli
खूपच उपयुक्त माहिती सांगितली त्याबद्दल धन्यवाद पण तुम्ही जे शेवटी सांगितलं की दूध व केळी एकत्र खाऊ नये खाऊ नये कारण ती पचायला जड जाते हे मात्र माहीत नव्हते उपवास असल्यावर तर बरेच जण दूध व केवळ एकत्र खातात.
अतिशय छान
केळी ची माहिती होतीच परंतु येवढे फायदे माहीत नव्हते. फारच उपयुक्त फळ आहे. फार छान माहिती मिळाली.
Atishay argayadie chan mahati
Ť? 😢A@@vaishalikulkarni1903
@@mohankatulwar1730😊😊
Thyroid साठी व्हिडिओ बनवा. सर्व व्हिडिओ उपयुक्त आहेत. खूपच छान माहिती मिळते.
डॉक्टर तुम्ही सर्व माहिती खूप छान आणि सोप्या शब्दात सांगता मला खूप आवडते. धन्यवाद
डॉक्टर मला तुम्ही खूप आवडता, छान उपयुक्त माहिती देतात,धन्यवाद😊
अतिशय उपयुक्त माहिती,धन्यवाद मॅडम
🙏धन्यवाद मॅडम तुम्ही खुपच छान माहीती फायदे सांगितलात ❤
खुप सुंदर, छान माहिती, धन्यवाद
खूपच सुंदर माहिती दिली आहे धन्यवाद डॉ
धन्यवाद. खूप छान व उपयुक्त माहीती दिलीत. 🙏
खूपच छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
खूपच छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओ.....,,👌👌🙏🙏
खूप उपयुक्त माहिती. Dhanywad
खुपच मस्त, महत्वाची महिती दिली धन्यवाद😊
तुम्ही आता वात दोष होऊ नये वाताचा त्रास कमी होण्यासाठी असाच एक छान व्हिडिओ करावा ही विनंती 😊
खूपच सुंदर माहिती सांगितली 🙏
Thank you madam खूप छान माहिती सांगितली.
मुद्देसूद व उपयुक्त विवेचन !
Very nice and beautiful information. Thanks
खूपच उपयोगी आणि छान
माहिती धन्यवाद 🙏
खूपच उपयुक्त माहिती मिळाली
खूप छान व उपयुक्त माहिती
खूप छान माहिती दिली मॅडम. धन्यवाद🙏
khoop mahiti milali. Dhanyawad.
खुपच चांगली माहिती दिली धन्यवाद
फार छान, माहिती मध्ये भर पडली.धन्यवाद.
डॉक्टर तुम्ही अतिशय छान माहिती दिली आहे केळी तर आपण खातोच पण तुम्ही त्याचे सर्व फायदे चांगले समजावून सांगितलेत अतिशय उत्तम व्हिडिओ
खुपचं छान माहिती दिली धन्यवाद
खूप सुंदर मार्गदर्शन धन्यवाद डॉक्टर🙏🙏
खूपच छान माहिती दिली. धन्यवाद
Khupch chan important information 👍👍👍👌👌👌
खूप छान माहिती सांगितली धन्यवाद
खूप छान आणि चांगली माहिती सांगितली धन्यवाद
What a wonderful information
Thanks for good advice
खुप छान माहीती कळली धन्यवाद
खुप छान माहिती मिळाली धन्यवाद
Tnx Dr Smitaji for good Sajation
Super..Helth
उत्तम माहिती मिळाली खूप खूप धन्यवाद
Khup chaan mahiti mam
खूपच छान आहे विदियो.माहिती ऊपयोगि आहे...आवडला विदियो..धन्यवाद..👌👌👏🙏
खुपच छान माहिती दिलात. धन्यवाद
Sunder mahiti mam.
आरोग्यास उपयुक्त माहीती दिल्या बद्दल धन्यवाद
Khup Sundar mahiti ❤
Great Thanks
Dr Smitaji
धन्यवाद मॅडम खुपच छान माहिती 🙏
Thanks.Useful information.
अप्रतिम व्हिडीओ....
Khoop chaan mahiti
वाह! 👌 खूप सुंदर आणि शास्त्रीय माहिती सहज समजेल अशा भाषेत तुम्ही नेहमीच सांगता मॅडम... 👍 तुमचे मानावे तेवढे आभार 🙏
thank you so much
खुप छान माहिती दिली आपण धन्यवाद माऊली
Fantastic mahiti.Evadhe pradeergha vivevhan kelyabaddal dhanyavad.
खूप छान माहिती 🙏
Thanks tai butiful
खूपच चांगली माहिती मिळाली तुमच्या विडिओ च्या माध्यमातून धन्यवाद
छान माहिती मिळाली
धन्यवाद
Chaan mahiti
Khup chhan🙏👌
खूप छान डॉक्टर माहिती धन्यवाद प्रतिभा परब❤❤
Khupch chan mahiti.
Khup chan mahiti milali. Dhanyavad Mam.
Great information.
खूप सुंदर मार्गदर्शन .
Khup chan mahiti dili 🎉❤
अभ्यासपूर्ण माहिती 👍
Sunder mahiti
खुप छान
सुंदर माहिती
तुम्ही खुप सुंदर माहिती देता
खूप छान माहिती
खूप मस्त माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद
Mahiti khup ch chan vatali
नमस्कार डॉक्टर ! केळ्यांवर खूप उपयुक्त माहिती मिळाली . धन्यवाद
खूप छान माहिती दिली
नमस्कार . उत्कृष्ट माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद. 🙏
चांगली माहिती आहे.
Khup Chan mahiti 👍👍
केळ्यांची खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद
खुप सुंदर 👌🏼
Khup Chan maihiti mam
फार छान माहिती दिली आहे
केळी खान्याचे दहा फायदे फारच उत्तम माहिती दिली
खूप खूप माहिती पूर्ण व्हिडिओ आहे 🙏🙏🙏
❤खूप छान माहिती
Chan माहिती
खूप छान डॉक्टर साहेब
Khup chhan mahiti 👍
Dhanyavaad 🙏
छान माहिती.
माहिती खुपचं छान
खूप छान माहिती देत आहात.... धन्यवाद 🙏 जेष्ठ नागरिक फलटण
Khup Chan mahiti
Khub khub chan mahiti dili ,Dr tai ,tumhala khub dhanyawad
खुप छान माहीत मिळाली मॅडम धन्यवाद 😊
Khup chan mahiti dilit madam
खुप छान माहिती सांगितली ताई
Chhan arogya wardhak 🎉🙏 Sarvach swasta falanvishayi krupaya mahiti dyavi 🎉🙏
🙏🏻फारच उपयुक्त व शास्त्रशुद्ध माहीती सांगितलीत डॉ. आपण. आपले सर्वच व्हिडिओ फार उपयुक्त असतात. धन्यवाद!!🙏🏻🙏🏻
Dr tai tumche sarv vdo mahitipurn aasatat khupch👌thanku
Very good !!!
Very detailed information
उत्तम माहिती