जेवावे कसे?| आयुर्वेदिक भोजनविधी | How to eat| Dr. Smita Bora

Sdílet
Vložit
  • čas přidán 1. 07. 2024
  • जेवावे कसे?| आयुर्वेदिक भोजनविधी | How to eat| Dr. Smita Bora
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------
    तुम्ही सोशल मीडिया किंवा गुगलवर आरोग्याविषयी सर्च केलं तरी...... त्यामध्ये कुठल्या आहाराचा तुमच्या शरीरावर काय परिणाम होतो याची माहिती मिळेल....... पण एक मात्र कमतरता या संदर्भात मला नेहमी जाणवते
    काय खावं हे शिकवलं जातं........ पण ते कसं खावं हे शिकवलं जात नाही .... सांगितलं जात नाही.
    खरंतर ही किती नैसर्गिक प्रक्रिया आहे....... कारण अन्न ही मूलभूत गरज आहे ..... खाणं ही मूलभूत प्रक्रिया आहे
    पण सध्या प्रगतीच्या झंजावातामध्ये...... अगदी मूलभूत गोष्टी..... ज्या जगण्यासाठी आवश्यक आहे....त त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याची एक प्रवृत्ती किंवा सवयच झाली आहे.
    आणि हे आपल्या सगळ्यांच्या बाबतीत लागू आहे.
    आयुर्वेदातला मला आवडणारा एक फार महत्त्वाचा सिद्धांत आहे भोजनविधि.
    काय खावं याबरोबरच...... कसं खावं हे अगदी शास्त्रीय पद्धतीने वर्णन करणारा हा विधी...... सध्याच्या काळात सगळ्यांनी बारकाईने शिकून घ्यायला हवा.
    म्हणूनच आजच्या व्हिडिओत आपण आयुर्वेदानुसार भोजनविधि किंवा कुठलाही आहार घेण्याची योग्य पद्धत कोणती ते समजून घेऊया
    आजचा व्हिडिओ फक्त बघण्याचा नाही तर यामध्ये आपण एक छोटी एक्टिविटी पण घेणार आहोत
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Arham Ayurved All video
    • Arham Ayurved All video
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------
    रोजच्या जीवनात आयुर्वेद प्रॅक्टिकली कसा वापरता येईल हे जाणून घेण्यासाठी या चॅनलला नक्की सब्स्क्राइब करा.
    डॉ स्मिता बोरा, आयुर्वेद वाचस्पती, गेल्या २१ वर्षांपासून शुध्द आयुर्वेदिक प्रॅक्टिस करत आहेत.
    प्रत्येक बुधवार व शनिवार विडीओ येतील .
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Arham Ayurved All video
    • Arham Ayurved All video
    follow us -
    Facebook : dr.smitabora
    Instagram : arham_ayurved
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------
    For Arham ayurved Products Whatsapp @ 9852509032
    For online consultation Whatsapp on 9852509032
    Note : Incomming call on this number is not Avilable
    या नंबर वर इनकमिंग कॉल सुविधा उपलब्ध नाही. कृपया कॉल करू नये फक्त व्हाट्सअप मेसेज करावा.
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #ayurveda #health #drsmitabora

Komentáře • 114

  • @deepikachavan118
    @deepikachavan118 Před 2 dny +7

    मी नक्की करेन कारण लहानपणी शाळा लांब असल्यामुळे आणि घरात खूप काम असायची ती आठपून पटापट जेवण्याची सवय मला लागली आहे शाळेला उशीर झाला तर शिक्षा म्हणून भर भर खायची सवय लागली आहे .

  • @deepikachavan118
    @deepikachavan118 Před 2 dny +5

    खूप👌 अनुभव कारण प्रत्येक वेळी दोन-चार मनुका एकदम तोंडात टाकून खातो तरी समाधान होत नाही खातच रहातो आपण पण तुंम्ही सांगितलेल्या प्रमाणे खाल्यावर त्याचा रस भरपूर खाल्या सारखे वाटले.🙏🙏

  • @ramsarode9718
    @ramsarode9718 Před 2 dny +1

    नेहमी प्रमाणे खूपच सुंदर छान माहिती सांगितली मॅडम धन्यवाद 👍🙏

  • @rujutalale4959
    @rujutalale4959 Před dnem

    खूप छान माहिती . खूप छान अनुभव आला. मनुका खूपच छान मधुर रसाळ लागली. असे खाण्याचा नक्की प्रयत्न करीन 🙏

  • @chandrashekharsuryavanshi5401

    मनुके ची पूर्ण चव मिळाली शांत आणि समाधानी वाटले

  • @dppropertiespune9195

    खूप छान उपयोगी माहिती ऐकून मस्त वाटले

  • @vimalnikam4700
    @vimalnikam4700 Před dnem

    खुप उपयोगी माहिती दिली धन्यवाद ❤

  • @user-lt2js9qd7y
    @user-lt2js9qd7y Před 2 hodinami

    वाह छान खूप छान हे सर्व. ताई तुम्ही आयुर्वेदाpramane तुम्ही रोजचा कसा डाएट प्लॅन banval ple सांगा

  • @pandurangpatil1473
    @pandurangpatil1473 Před dnem

    फारच छान माहिती आहे

  • @supriyanandgaonkar6387
    @supriyanandgaonkar6387 Před 2 dny +4

    तुम्ही सांगितल्याप्रमाणे डोळे बंद करून मनुका खाल्ल्या तर खूप मधुर लागल्या त्यानंतर मी थोड्या वेळाने परत खाल्ल्या त्या मधुर लागल्या नाहीत तुम्ही छान माहिती दिली अशीच माहिती देत राहा धन्यवाद डॉक्टर

  • @snehalwarhadpande3506

    खूपच छान व सखोल माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ताई

  • @prashantkopte3865
    @prashantkopte3865 Před 2 dny

    छान माहिती व प्रात्यक्षिक अनुभव. धन्यवाद.

  • @snehlatathaware1008
    @snehlatathaware1008 Před 2 dny

    खूप सुंदर माहिती, नक्की प्रयत्न करू🙏

  • @neelamnaik3757
    @neelamnaik3757 Před 2 dny

    Khup Chan mahite ❤❤🙏🙏🙏

  • @NarsinthBhandari
    @NarsinthBhandari Před 2 dny +1

    Chan mahiti dilit tai manapasun dhanyawad

  • @subhashphule9163
    @subhashphule9163 Před dnem

    फार च सुंदर विवेचन आहे

  • @jayeshthakur9102
    @jayeshthakur9102 Před 2 dny +1

    Your advice matters a lot Mam.... Thanks a lot

  • @anitakshirsagar3696

    Khup chan Mahiti v pratyakshik. Pan chan Anubhav,😊😊,

  • @user-tc4lc1lr2j
    @user-tc4lc1lr2j Před 2 dny

    खूप छान माहिती. खूप छान अनुभव आला.

  • @pratibhajaware5446
    @pratibhajaware5446 Před dnem

    खूप सुंदर वाटला

  • @vidyahire3315
    @vidyahire3315 Před 2 dny

    खूप छान माहिती आहे

  • @asmitakhot3328
    @asmitakhot3328 Před 2 dny

    नमस्कार खूप छान माहिती मिळाली! धन्यवाद!!🎉🎉

  • @saritanadgeer9811
    @saritanadgeer9811 Před 2 dny

    Very well explained thank you 😊

  • @kalpanakulkarni4888

    Khup chan..nakki karin

  • @meghanaoak765
    @meghanaoak765 Před dnem

    खूप सुंदर

  • @rashmijadhav8035
    @rashmijadhav8035 Před 2 dny

    अप्रतिम छान

  • @kundakulkarni6960
    @kundakulkarni6960 Před 2 dny +3

    दोनच मनुकाने मन तृप्त झालं .असं मनलावून खाणं होतंच नाही,पण आता प्रयत्न करणार.👍🙏

  • @user-ko8kb2bx2p
    @user-ko8kb2bx2p Před dnem

    खूप.छान अनुभव,समाधान देणारा,

  • @CarEditz_9757
    @CarEditz_9757 Před 2 dny

    Khup chan mahiti deli 👌👌🙏

  • @amitapatkarjoshi8146
    @amitapatkarjoshi8146 Před 2 dny +1

    एक मनुका खूप चां गोड मधुर. आणि खूप छान वाटले.

  • @anitabarge6035
    @anitabarge6035 Před dnem

    Khup sundar 👌👌

  • @bksmita1452
    @bksmita1452 Před 2 dny

    खुप छान अति उत्तम❤

  • @PriyankaPangul-gz9gp
    @PriyankaPangul-gz9gp Před 2 dny

    Mala tumche video khup aavdtat thank you so much 🙏

  • @shamikasuryawanshi3519

    छान वाटला

  • @deepakkadam2283
    @deepakkadam2283 Před 2 dny +1

    खुपच छान छान

  • @nirmalashirsath1440
    @nirmalashirsath1440 Před 2 dny

    शुभम भवतू... छान व्हिडीओ...धन्यवाद👍😊

  • @RupaPandit-zq9tp
    @RupaPandit-zq9tp Před 2 dny +2

    मी हा प्रयत्न जरूर करील. धन्यवाद.

  • @kundawasnik4795
    @kundawasnik4795 Před 2 dny

    Khup chan samjaun संगीत मैडम🙏

  • @deepalidurugkar9802
    @deepalidurugkar9802 Před 2 dny +2

    नक्कीच
    वदनी कवळ घेता माझ्या श्रीहरीचे
    सहज हवन होते नाम घेता फुकाचे
    जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्णब्रह्म
    उदरभरण नोहे जाणिजे यज्ञ कर्म ||
    निदान मनात तरी हा श्लोक म्हणावा
    म्हणजे लक्ष केंद्रित होतं जेवणाकडे.

  • @apekshatare8241
    @apekshatare8241 Před 2 dny

    खूपछान अनुभव जरुर प्रयत्न करणार

  • @seemadeshpande9802
    @seemadeshpande9802 Před 22 hodinami

    डाॅ, मी आपले व्हिडीओ नेहमी बघत असते, खूप छान माहिती मिळते! आपली समजावून सांगण्याची पध्दत मनाला भिडते!

    • @ArhamAyurved
      @ArhamAyurved  Před 22 hodinami

      धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM

  • @babulalpatil4311
    @babulalpatil4311 Před dnem

    मॅडम . आपण खुप छान आपण माहिती दिली धन्यवाद

  • @dipaleekulkarni5188
    @dipaleekulkarni5188 Před 14 hodinami

    वाह मॅडम! किती सुंदर आणि किती महत्त्वाचा विषय निवडला आहे...... अन्न हे पूर्णब्रह्म 🙏

    • @ArhamAyurved
      @ArhamAyurved  Před 7 hodinami

      धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM

  • @purnimarangari4240
    @purnimarangari4240 Před 2 dny

    Madam khup Chan mahiti

  • @sayaliyogi2513
    @sayaliyogi2513 Před 2 dny

    खूप खूप धन्यवाद 🙏

  • @urmilagirishgawade4824

    छान सोप्या भाषेत समजावून सांगत असतात धन्यवाद आम्ही नक्कीच विचार करू

  • @suvarnapatil5841
    @suvarnapatil5841 Před 2 dny

    Khup Chan

  • @digambarshinde8019
    @digambarshinde8019 Před 2 dny

    अप्रतिम

  • @geetasakpal3671
    @geetasakpal3671 Před 2 dny

    Khup chan anibhav mam👌🙏🙏

  • @swatikarve8573
    @swatikarve8573 Před 2 dny

    Khup chan

  • @reshmamane1466
    @reshmamane1466 Před 2 dny

    खूप छान वाटल ❤

  • @ranjanashelar5848
    @ranjanashelar5848 Před 2 dny

    Nice information.

  • @aparnakulkarni2596
    @aparnakulkarni2596 Před dnem

    Nice experience..pot bharlyacha feeling ala, 1 Shengdana khaun. Tasty too

  • @RupaPandit-zq9tp
    @RupaPandit-zq9tp Před 2 dny

    छान अनुभव आला आहे.😊

  • @gaurikulkarni1004
    @gaurikulkarni1004 Před 9 hodinami

    खूप छान वाटले, एक वेगळा अनुभव आला आहे,की जो सर्वांना शेअर करावा वाटला

    • @ArhamAyurved
      @ArhamAyurved  Před 7 hodinami

      मला आनंद झाला की तुम्हा सर्वांना आमचे माहितीपूर्ण व्हिडिओ आवडले, सपोर्ट करत रहा ,पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM

  • @bapsyshirsekar3511
    @bapsyshirsekar3511 Před dnem

    V. Nice sweet experience. I will follow your advice. Thank you mam.

    • @ArhamAyurved
      @ArhamAyurved  Před dnem

      glad it was helpful, keep watching- team ARHAM

  • @leelabidri8729
    @leelabidri8729 Před dnem

    Khup chan Anubhav milala 1 ch Manuka khatana thanks Madam
    Bhojan kase kele pahije yacha nakki prayatna karen

  • @neetarajan8621
    @neetarajan8621 Před 2 dny

    Super experience Ma’am
    Definitely will try this technique.Thanks 🙏🙏

    • @ArhamAyurved
      @ArhamAyurved  Před 2 dny

      Welcome 😊, keep watching and share this video- team ARHAM

  • @kiranshimpi437
    @kiranshimpi437 Před 2 dny

    Good morning ❤

  • @vinayachandanshive5658

    अत्यंत सोप्या भाषेत समजावून सांगितलं आहे धन्यवाद .आजचा अनुभव फारच सुखद होता.

    • @ArhamAyurved
      @ArhamAyurved  Před 2 dny

      धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM

  • @vimalpawar5989
    @vimalpawar5989 Před 2 dny

    Khup chayan😅

  • @anjanapatil3636
    @anjanapatil3636 Před 2 dny

    Madam mana pasu abhar,khup chaan mahiti sangitali.

  • @aparnamehendale7558
    @aparnamehendale7558 Před 2 dny

    धकाधकीच्या जीवनात, सकाळी लवकर डबा तयार करुन ऑफिस गाठणे, याविषयी फास्ट/वेळ बचतीच्या टिप्स 🙏

  • @ashwinim9905
    @ashwinim9905 Před 4 hodinami

    Masik Pali var video banva mam please

  • @_7_Angel
    @_7_Angel Před 2 dny

    Aani khup chhan madam video banvta aani aamhala je mahit nahi te sangta tumche khup khup dhanyavad madam

    • @ArhamAyurved
      @ArhamAyurved  Před dnem

      thank you, keep watching and share this useful video- team ARHAM

  • @SHIVSHAKTI.6666
    @SHIVSHAKTI.6666 Před dnem

    Vajan vadhi sathi kay krave

  • @kiranshimpi437
    @kiranshimpi437 Před 2 dny

    Hi Tai

  • @iconicarts7154
    @iconicarts7154 Před 2 dny

    आम्ही शाळेत असताना रोज प्रार्थना म्हणून जेवण कारायचे 🙏🙏🙏

  • @annasahebghuge7159
    @annasahebghuge7159 Před 2 dny +3

    दूध किती प्यावे कोणी प्यावे व कोणत्या वेळीस प्यावे याबद्दल असाच एक व्हिडिओ बनवा मॅडम दुधामध्ये बोर्नव्हिटा कॉपी टाकून पिलेले चांगले की नुसते दूध पिलेले चांगले याबद्दल अशाच प्रकारे व्यवस्थित माहितीचा व्हिडिओ बनवा. कारण मुले आज-काल फक्त दूध पीत नाही त्यामध्ये त्यांना काहीतरी टाकून दिले तरच पितात.

    • @ArhamAyurved
      @ArhamAyurved  Před 2 dny

      czcams.com/video/H-UKow1uke4/video.html
      दुधावर हा व्हिडिओ पहा, आम्ही दुधावर अधिक तपशीलवार व्हिडिओ बनवू, पाहत राहा

  • @ramnathtalpe
    @ramnathtalpe Před 20 hodinami

    खुप छान माहीती मॉ.

    • @AlkaDeshpande-i3f
      @AlkaDeshpande-i3f Před hodinou

      भगंदर साठी घरगुती उपाय सांगावा

  • @hemakhandare1990
    @hemakhandare1990 Před 2 dny

    नमस्कार डॉ. योगाचा प्रकार समजायचा का? मन एकाग्रह होणार हे नक्की. धन्यवाद!!!

  • @VIMALPAWAR-b1e
    @VIMALPAWAR-b1e Před dnem

    आपला एरंडेल तेलाचा व्हीडीओ ऐकला खूप छान माहिती दिलीत आपण या तेलाने खादां दुखतो त्याला फरक पडेल का खादा मागे पुढे वरती खाली होत नाही खूप त्रास होतो माझी वात प़कृती आहे

    • @ArhamAyurved
      @ArhamAyurved  Před dnem

      कोणत्याही आरोग्य समस्यांसाठी, ऑनलाइन consultationआणि औषधे उपलब्ध आहेत, तुम्ही डॉ. यांच्याशी appointment घेण्यासाठी 9852509032 वर संपर्क साधू शकता. - team ARHAM

  • @vijayprakashshetye306

    Chhan. Aple Aabhar manave tevadhe thodech ahet free of charge Lakh molachi mahiti purawata u tube madhe apala no one by

    • @ArhamAyurved
      @ArhamAyurved  Před 2 dny

      Thank you, keep watching and share this useful video- team ARHAM

  • @pradippawar862
    @pradippawar862 Před 2 dny

    एक शेंगदाणा खाल्ला याचा आयुष्यात पहिल्यांदा खरी चव अनुभवयास मिळाली.

  • @swarupasutar188
    @swarupasutar188 Před 2 dny

    Hya month ch 21day challenge nahi sangital ka

  • @annasahebghuge7159
    @annasahebghuge7159 Před 2 dny

    खूप छान माहिती सांगितली मी तुमचे व्हिडिओ आवर्जून पाहते लाईव्ह सेशनमध्ये मी खूप वेळेस तुम्हाला प्रश्न विचारला पण तुम्ही माहिती दिली नाही माझ्या नखांचे पापुद्रे निघत आहेत व त्यावर पांढरे चट्टे पडत आहेत काही औषधोपचार आहेत का.

    • @ArhamAyurved
      @ArhamAyurved  Před 2 dny

      गैरसोयीबद्दल क्षमस्व, होय, तुम्ही डॉ. स्मिता बोरा यांचा सल्ला घेऊ शकता. ऑनलाइन consultation आणि औषधी उपचार उपलब्ध आहे. अपॉइंटमेंट घेण्यासाठी 9852509032 वर कॉल करा- team ARHAM

  • @manasimoghe6207
    @manasimoghe6207 Před 2 dny

    मॅम मी सध्या याच संकल्पनेतून जेवते आहे. घास मन लावून, कृतज्ञता व्यक्त करून खाते आहे. त्यात आज तुमचा हा विडिओ पाहिला आणि त्यात भर पडली. थोडं अधिक लक्ष देऊन करेन.. खूप छान आपण सांगितलं अजून सोपं करून. धन्यवाद 🌹🙏

  • @seemashete4500
    @seemashete4500 Před 2 dny +1

    😢नमसते ,शहाळ याची माहिती सांगावी,व कधी प्यावं तेही कृपया सांगावे.

    • @ArhamAyurved
      @ArhamAyurved  Před dnem

      czcams.com/video/JswDnywEAkI/video.html
      नारळ पाण्यावर हा व्हिडिओ पहा, link is given

  • @neetapawaskar1569
    @neetapawaskar1569 Před 2 dny

    Dr do consult in mumbai?

    • @ArhamAyurved
      @ArhamAyurved  Před dnem

      right now the hospital is in shirur, near pune, but online consultation is available, contact on 9852509032 for online consultation and medication- team ARHAM

  • @sagar-jw2dd
    @sagar-jw2dd Před dnem

    चहा वर एक व्हिडिओ बनवा.दररोज किती कप पिऊ शकतो यावर.

    • @ArhamAyurved
      @ArhamAyurved  Před dnem

      या विषयावर व्हिडिओ येईल, keep watching- team ARHAM

  • @shilpalavalekar4553
    @shilpalavalekar4553 Před 2 dny

    खूपच सुंदर तुम्ही हे सर्व सांगितले
    डॉक्टर विरुद्ध आहार कोणता
    कशाबरोबर काय खावे
    कुठल्या पदार्थाबरोबर काय खाऊ नये
    हे पण शास्त्रात असेलच ना
    त्याबद्दल थोडी माहिती द्या

    • @ArhamAyurved
      @ArhamAyurved  Před 2 dny +1

      पुढील व्हिडिओची प्रतीक्षा करा, डॉ. स्मिता बोरा मॅम आमच्या दर्शकांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करतील,किंवा आम्ही यावर व्हिडिओ बनवू, पहात रहा - टीम अरहम

  • @kaali8437
    @kaali8437 Před 2 dny

    Madam varsha rutut aahar aani vihar kasa asava te plz sanga

    • @ArhamAyurved
      @ArhamAyurved  Před dnem

      czcams.com/users/liveKzllks8Oi_Q
      watch this video, mam gave this answer in this video

  • @aparnapotdar3008
    @aparnapotdar3008 Před 2 dny

    Majhya mulachi pachan kupch kamjor ahe tya sathi kay karave

    • @ArhamAyurved
      @ArhamAyurved  Před 2 dny

      czcams.com/video/Wt3OYMyzkjc/video.html
      watch this video or you can consult dr.smita bora, online consultation number is 9852509032

  • @_7_Angel
    @_7_Angel Před 2 dny

    Hii madam mi tumhala watsapla massege kela aahe please mala te triphala churn pahije mala reply kara

    • @ArhamAyurved
      @ArhamAyurved  Před dnem

      our team will reply you soon,or please try again on 9852509032 to give your order or you can give your number, our team will reach you soon- team ARHAM

  • @sangeetabhonde3726
    @sangeetabhonde3726 Před dnem

    मॅम अस्थमा वर video banva

    • @ArhamAyurved
      @ArhamAyurved  Před 22 hodinami

      या विषयावर व्हिडिओ येईल, keep watching- team ARHAM

  • @Kirtansohilamarathi
    @Kirtansohilamarathi Před 2 dny

    चार वर्षे झाली मान खूप दुखते चार-पाच डॉक्टरांना दाखवून झाले तरी पण काहीही फरक नाही प्लीज यावर उपाय सांगा

    • @ArhamAyurved
      @ArhamAyurved  Před dnem

      तुम्ही डॉ. स्मिता बोरा यांचा सल्ला घेऊ शकता. ऑनलाइन consultation आणि औषधी उपचार उपलब्ध आहे. अपॉइंटमेंट घेण्यासाठी 9852509032 वर कॉल करा- team ARHAM

  • @amitapatkarjoshi8146
    @amitapatkarjoshi8146 Před 2 dny

    मी जेवण झल्यानातर काही खाईन झाल्यावर मला गॅस होतात आणि वर येत छाती दुखते. तर काय करावे

    • @ArhamAyurved
      @ArhamAyurved  Před 2 dny

      तुम्ही डॉ. स्मिता बोरा यांचा सल्ला घेऊ शकता. ऑनलाइन सल्लामसलत आणि औषधी उपचार उपलब्ध आहे. अपॉइंटमेंट घेण्यासाठी 9852509032 वर कॉल करा- team ARHAM

  • @maheshbhalerao5345
    @maheshbhalerao5345 Před dnem

    मॅडम तुमचं क्लिनिक कुठे आहे माझं पोट साफ होत नाही मला मला ट्रीटमेंट घ्यायची आहे

    • @ArhamAyurved
      @ArhamAyurved  Před dnem

      address-बोरा हॉस्पिटल, सरदार पेठ, शिरूर,पुण्याजवळ