Video není dostupné.
Omlouváme se.

Trainee IAS officer Pooja Khedkar's Father EXCLUSIVE | वादावर का म्हणतायेत पूजा खेडकरचे वडिल?

Sdílet
Vložit
  • čas přidán 13. 07. 2024
  • IAS officer Pooja Khedkar has found herself in the midst of controversy. Our correspondent Vilas Bade has an exclusive conversation with Pooja Khedkar's father.
    आयएएस अधिकारी पूजा खेडकर वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. या पूजा खेडकरांच्या वडिलांशी एक्स्क्लुसिव्ह बातचीत करताहेत आमचे प्रतिनिधी विलास बडे.
    #poojakhedkar #Khedkar #marathinews #news18lokmat
    News18 Lokmat is one of the leading CZcams News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/des...

Komentáře • 5K

  • @Nil_8
    @Nil_8 Před měsícem +198

    कमाल पत्रकारिता !
    सगळं ठरल्याप्रमाणे सोयीचे प्रश्न विचारलेत!

    • @vb-tv7nn
      @vb-tv7nn Před měsícem +8

      एकेमेकांचे "पाहुणे"

    • @NikhilKekan
      @NikhilKekan Před měsícem +9

      Doghe pn vanjari

    • @shubhamsavant4563
      @shubhamsavant4563 Před měsícem +4

      ​@@vb-tv7nn Mazya manatle bolale rao tumhi😂

    • @shubhamsavant4563
      @shubhamsavant4563 Před měsícem +2

      ​@@NikhilKekan mala tech mhnaych hot😂

    • @Happy-wp3cc
      @Happy-wp3cc Před měsícem

      Uttar aik kalat asel tar reservation nahi munun gnd zalte

  • @bapunatak7793
    @bapunatak7793 Před měsícem +912

    नुसती बनवाबनवी ची उत्तरे खरं काहीच नाही

    • @ravikantahatkar2530
      @ravikantahatkar2530 Před měsícem +10

      😊

    • @rajuphalke5133
      @rajuphalke5133 Před měsícem +25

      खानदान च वेड दिसतय,लाज वाली पाहिजे ,

    • @rajendrakakde1944
      @rajendrakakde1944 Před měsícem

      @@rajuphalke5133 दोर् ब

    • @Tushar-gn7sd
      @Tushar-gn7sd Před měsícem +1

      👍🏻

    • @shripalmehta6605
      @shripalmehta6605 Před měsícem +7

      काय बोलतो हा माणूस ,अगदी बालीश, साधी रिक्षाही स्पेशल भाडयाने मिळते, साधा माणूस ही आज चांगल्या गाड्यात फिरत असतो😊

  • @rajendravyavahare5160
    @rajendravyavahare5160 Před 29 dny +68

    अशा नीच माणसामुळे गरीब आणी पात्र लोकांना संधी नाकारली जाते.

  • @Mr_Prasad_Tarhal_Vlogs
    @Mr_Prasad_Tarhal_Vlogs Před 29 dny +41

    आमच्याकडे तलाठ्यांनी फोन केला तरी 4 लोक लिफ्ट देतात.. ही बिचारी IAS असून तिला मतमोजणीला जाताना कोणी सोबत नेलं नाही..

    • @sushant518
      @sushant518 Před 24 dny +1

      😂

    • @ajstar3755
      @ajstar3755 Před 21 dnem

      😅

    • @user-li1zh4ce5p
      @user-li1zh4ce5p Před 19 dny +2

      मिस्टर प्रसाद ही खोटं बोलते वारंवार जिथे पूजा ने न्यायालयाची दिशाभूल केली आहे तिथे सर्वसामान्य लोकांचे काय?

  • @sambhajisolanke4813
    @sambhajisolanke4813 Před měsícem +208

    कितीही गोल फिरवून सांगितले तरी हकीकत सर्व महाराष्ट्राला माहीत झालं आहे..😀

    • @vishal9004
      @vishal9004 Před měsícem +3

      काय माहीत आहे मला तरी सांग

    • @MP-rj3xt
      @MP-rj3xt Před 29 dny

      ​@@vishal9004tula koni nahi saanganar tu lahan aahes

    • @DeelipMundhe-zm4zn
      @DeelipMundhe-zm4zn Před 26 dny

      शेवटी कायदा आहे न्याय आहे

    • @balasahebkarad552
      @balasahebkarad552 Před 4 dny +1

      कायद्याने होईल हे खरे उगीच कुनाला टारगेट करने बरोबर नाही आक्षेप घेतलाय तो तडीस न्यावा.

  • @ramkishan5112
    @ramkishan5112 Před měsícem +572

    हा माजी सनदी अधिकारी आहे. बोलण्यात अगदी तरबेज आहे . सर्व उत्तरे खोटी आणि ठरवून दिलेली आहे.

  • @jaihind7491
    @jaihind7491 Před 28 dny +124

    याची मुलाखत फक्त ABP news पत्रकार मंदार गोंजारी ने घेतली पाहिजे..😂😂क्या बोलती पब्लिक??

  • @ranjitrainak7057
    @ranjitrainak7057 Před 29 dny +26

    मुलीची खुप छान गोष्ट सांगितली....सगळे खूपच immotional झाले...खूप रडायला आले सगळ्याना....याना वाटतय ऐकणार्‍या मेंदू नाही...छान...सगळे वडिलांनी शिका...😂😂😂

  • @shirishranerane
    @shirishranerane Před měsícem +156

    असेच आमुचे बाबा असते आम्ही ही IAS झालो असतो....

  • @sunilmane6004
    @sunilmane6004 Před měsícem +701

    डोळ्याला कोविड झालेली जगातील पहिली केस😂😂

    • @santoshjadhav-gk4sw
      @santoshjadhav-gk4sw Před měsícem +18

      😂😂😂😂

    • @nadachkhula202
      @nadachkhula202 Před měsícem +29

      बरं झालं डोल्यालाच झाला अजून कुट झाल नाही

    • @gurudev3253
      @gurudev3253 Před měsícem +2

      😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @gurudev3253
      @gurudev3253 Před měsícem +1

      ​@@nadachkhula202😂😂😂😂😂😂😂

    • @satishutekar5506
      @satishutekar5506 Před měsícem +1

      😂😂😂

  • @sagarkohale3207
    @sagarkohale3207 Před 28 dny +15

    तुम्हाला कस माहीत कोणते प्रश्न विचारणार ते ? सर्व कागद बरोबर आणलेत.वा !👏👏👏👏👏👏

  • @vijaykadam8475
    @vijaykadam8475 Před 28 dny +61

    किती भाग्यवान आहे IAS मुलगी..
    वडील डबा घेऊन येतात..
    कामाच्या स्थळी जाऊन बेटा कसे चालले आहे तुझे.. चौकशी साठी जातात.
    आमच्या शाळेत पण कधी आले नाहीत आमचे बाबा 😢😢

    • @Leela_ya_Maaya
      @Leela_ya_Maaya Před 25 dny +2

      राहुल गांधी सारखी पुण्याई कोणाची नाही, थेट पंतप्रधान पदाचे उमेदवार, आई ने पक्ष दुबळा झाला तरी चालेल पण दुसऱ्या कडे जाऊ दिला नाही! किती प्रमोशन , किती इमेज बिल्डिंग. किती एकसपोजर.

    • @nishikantmahindrakar4317
      @nishikantmahindrakar4317 Před 24 dny +1

      2014 नंतर अति झाले आहे.

    • @mileiindn7328
      @mileiindn7328 Před 22 dny +1

      बरोब्बर.. किती आटोकाट प्रयत्न.. तोंड वाचवण्याचे 😅

    • @user-mb7mq4cr6v
      @user-mb7mq4cr6v Před 22 dny +1

      सीबीआय चौकशी करा

  • @abhinavpawar5779
    @abhinavpawar5779 Před měsícem +873

    या ठिकाणी राहुल कुलकर्णी किंवा वागळे सारखे पत्रकार पाहिजे 🙏🙏🙏🙏

    • @hem.kpatil08
      @hem.kpatil08 Před měsícem

      Ha पत्रकार पण bhadva वंजारी आहे, बडे आहे

    • @devendrabargi2721
      @devendrabargi2721 Před měsícem +39

      सर्व काही सेट आहे .all are manage.

    • @abhinavpawar5779
      @abhinavpawar5779 Před měsícem

      हा पत्रकार लाळचाटेपणा करतोय. 110 एकर जमीन 40 कोटी रुपयांची प्रॉपर्टी एवढं सगळं असल्यावर ओबीसी आरक्षण घ्यायचं असतं का ? त्यांच्यामुळे आमच्यासारख्या गोर गोरी गोबीसी वर अन्याय होत आहे

    • @Prraaatik
      @Prraaatik Před měsícem +72

      Same cast वाले आहे हे दोघे पण 😂

    • @purushottamdhande9419
      @purushottamdhande9419 Před měsícem +22

      हे भाऊ तोरसेकर. सुशिल कुळकर्णीच्या हिन्दु संघटनेचे 30+60+90वाले आहेत काय ?

  • @akshaygangarde1739
    @akshaygangarde1739 Před měsícem +553

    मेहुणे मेहुणे मेहुण्यांचे पाहुणे😂😂

    • @sushilkumarchikhalepatil3165
      @sushilkumarchikhalepatil3165 Před měsícem +12

      मॅनेज

    • @sonalinirmal9676
      @sonalinirmal9676 Před měsícem +2

      😂😂

    • @abhijitnagargoje3634
      @abhijitnagargoje3634 Před měsícem +19

      Jarange मुळे तुम्ही एवढे जातिवादी झालात तुम्हाला जाती शिवाय काहीच दिसत नाही

    • @asiatechnomac
      @asiatechnomac Před měsícem +4

      पूर्व नियोजित

    • @vb-tv7nn
      @vb-tv7nn Před měsícem

      ​@@abhijitnagargoje3634 ale dusre pahune

  • @AniketR777
    @AniketR777 Před 28 dny +14

    शासकीय अधिकारी असताना गोल गोल उत्तरं देण्याचा जो सराव झाला आहे त्याचा पूर्ण उपयोग करत आहेत साहेब. शेवटी सवयीचा भाग

  • @dr.bhagwatjadhav4954
    @dr.bhagwatjadhav4954 Před 28 dny +22

    मी कोविड आयसीयू मध्ये काम केलय...शेकडो केसेस पाहिल्यात.. पण आज एक कोविड चा नविन प्रकार ...डोळ्याचा कोविड..जगात प्रथमच ह्या खेडकर महाशयानी मला माहित करून दिला😂😂😂

    • @98world43
      @98world43 Před 26 dny

      😂

    • @Dhodare_Sir
      @Dhodare_Sir Před 25 dny

      मध्यंतरी एक डोळ्याचा प्रॉब्लेम आला होता कोविड मध्ये, त्याची बात करीत आहेत ते.....

    • @user-dn5iw6ug6z
      @user-dn5iw6ug6z Před 20 dny

      COVID ani dolyLa😁😁🤣🤣🤣

  • @marathwadafood8391
    @marathwadafood8391 Před měsícem +114

    हि मुलाखत राहुल कुलकर्णी / निखिल वागळे/ मंदार गोंजारी ने घायला पाहिजे होती किती जनांनां असं वाटतंय

  • @theiceman4757
    @theiceman4757 Před měsícem +512

    “खेडकर” ची मुलाखत “बडे” ने घेतली यातच ही मुलाखत किती खरी आहे हे समजले. 😂😂😂

    • @user-mw9up8mm6y
      @user-mw9up8mm6y Před měsícem +22

      😂😂😂😂😂😂 दर्जा कमेंट😂

    • @Vk-bw9cv
      @Vk-bw9cv Před měsícem +10

      He tr asach zala ki Maratha mukhyamantri ni magas aayogavar maratha loka bharle aani yanich maratha magas tharvla. Ith mulakhat houn juni hoil pn khota magas tharvun reservation tr nahi dila 😅

    • @Surajxhkl
      @Surajxhkl Před měsícem +4

      सर्व आरोप प्रश्नचिन्ह देऊन आहेत...🛑

    • @gajanannikam6542
      @gajanannikam6542 Před měsícem

      ​@@Vk-bw9cvचूत्या 40 करोड ची प्रॉपर्टी आहे याची तो नॉन क्रीमी लेयर मध्ये कसकाय .

    • @Saurabh.12348
      @Saurabh.12348 Před měsícem +2

      😂😂😂😂💯💯

  • @user-nj8xx8mi8l
    @user-nj8xx8mi8l Před 29 dny +39

    Upsc निवड समितीने, व पपा च्या लाडक्या पूजाने 1000 शब्दाचा निबंध लिहावा, असे न्यायालयाने आदेश द्यावे.

    • @user-dn5iw6ug6z
      @user-dn5iw6ug6z Před 20 dny

      Lihilahi ani mag IAS adhikari pan hoil ya nibandhane😁😁🤣🤣🤣

  • @chillucho3032
    @chillucho3032 Před 28 dny +20

    याला सगळं माहीत आहे की २०१६ क्या अक्ट चा कसा वापर करायचा, त्या नुसार त्याने सगळी fielding लावून प्रमाणपत्र काढून तिला बरोबर IAS बनवण्याचा कार्यक्रम केला आहे.

  • @pavaeda9754
    @pavaeda9754 Před měsícem +459

    कसय माजलेल डुक्कर , जनतेच शेत खातय

    • @VinodAhirrao-ou1bp
      @VinodAhirrao-ou1bp Před měsícem +4

      khup barobar, khup durdaivi aahe he

    • @vishwajitkamthe2956
      @vishwajitkamthe2956 Před měsícem +4

      मुलीच्या प्रेमापोटी बाप बोलतोय

    • @user-xw9ry2if2z
      @user-xw9ry2if2z Před měsícem +9

      ​@@vishwajitkamthe2956 kiti upsc vale marat ahet abhyas krun ani he lok paise bharun medical certificate ghetat

    • @umeshpawar2656
      @umeshpawar2656 Před měsícem +4

      Perfect response

    • @MrDipu321
      @MrDipu321 Před 29 dny +1

      ​@@vishwajitkamthe2956 apalya mulachi layaki tyacha palkana mahit asetech tyamule ladu banaun sodalya ya dukarani tila

  • @SAY_WHY_HOW
    @SAY_WHY_HOW Před měsícem +206

    दृष्टी दोष असलेली मुलगी पुण्या सारख्या शहरातून ऑडी गाडी चालू शकते का ????

    • @Gmp814
      @Gmp814 Před měsícem +14

      हे खेडकर आणि बडे जातभाई वंजारी आहेत ठरऊन मुलाखत आहे

    • @pravinpatil-le5wp
      @pravinpatil-le5wp Před měsícem +6

      आणि mentally ill सुद्धा

    • @anandpalnitkar2367
      @anandpalnitkar2367 Před měsícem

      Sagalech khote kay gulmulit Q vicharata he gunhegar lok aahet

    • @rdshelke66
      @rdshelke66 Před 28 dny +1

      तिरळेपणा हा दृष्टीदोष नाही का.. ?
      तिरळेपणामुळे कोणी गाडी चालवु शकत नाही का.. ?

    • @pravinpatil-le5wp
      @pravinpatil-le5wp Před 28 dny +2

      @@rdshelke66 पूजा खेडकरचे प्रमाणपत्र तिरळेपणाचे आहे का? आणि असेल तर ती तशी दिसते का?

  • @kirandeshmukh216
    @kirandeshmukh216 Před 27 dny +7

    खेडकर आणि बढे यांच साट लोट आहे फार प्रेमाची मुलाखत

  • @patilsushilkumar3107
    @patilsushilkumar3107 Před 28 dny +10

    याला पेन्शन तर असेल ना, पेन्शन मधून येणाऱ्या उत्त्पन्ना मधून पण नॉन क्रिमीलेअर नाही भेटणार, तरी लाज न वाटता, स्पष्टीकरण देताय.

    • @user-li1zh4ce5p
      @user-li1zh4ce5p Před 19 dny

      लाज याद करने सोडले आता लपून बसले अजून पोलीस खात्याला त्याचा पत्ता नाही.

  • @nadachkhula202
    @nadachkhula202 Před měsícem +572

    पिवळ रेशन कार्ड देऊन टाका गरीब आहेत बिचारे

    • @vb-tv7nn
      @vb-tv7nn Před měsícem +11

      जातभाई

    • @Happy-wp3cc
      @Happy-wp3cc Před měsícem +7

      @@vb-tv7nn interview bag adhi nusta jativad nako karu

    • @vb-tv7nn
      @vb-tv7nn Před měsícem +8

      @@Happy-wp3cc jativadacha theka paralit ghetlay kay fakt

    • @KaneWilliamson..
      @KaneWilliamson.. Před měsícem +1

      @@nadachkhula202 कुछ भी 😄🤣

    • @kedarpatil444
      @kedarpatil444 Před měsícem

      Konti jat ahe yanchi

  • @shrikantdeshmukh2925
    @shrikantdeshmukh2925 Před měsícem +56

    मुळात प्राध्यापक, राजपत्रित अधिकारी यांच्या मुलांना नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्र कधीच दिले जात नाही। यांना कसे दिले गेले? बाकी मुद्दे काहीही असो।

    • @tejasmehetre
      @tejasmehetre Před měsícem

      They faked a divorce, a common practice to bypass laws.

  • @premrajkharat6880
    @premrajkharat6880 Před 27 dny +8

    आमच्याकडे 4 wheeler आहे म्हणून non criminal भेटत नाही. आणी collector च्या मुलीला non criminal कस भेटल.😢

  • @sureshmane8169
    @sureshmane8169 Před 26 dny +6

    जमीन बळकावताना वाघाचा आवाज, मिडिया समोर मांजरीचा आवाज, घसा एवढा फेगझीबल कसा काय असु शकतो.

  • @aratirathod3935
    @aratirathod3935 Před měsícem +203

    काय इमोशनल स्टोरी आहे ऐकून डोळ्यात पाणी आले 😂😂😂😂

    • @gangaramnubelk6306
      @gangaramnubelk6306 Před měsícem +6

      are wa mag tar dole apang zale astil. tumhi pan collector wha

    • @latakatore9114
      @latakatore9114 Před 29 dny +1

      😂😂😂😂😂

    • @mangeshbhise6690
      @mangeshbhise6690 Před 29 dny +5

      डोळ्याचे पारणे सुध्धा फिटले.

    • @dhumalss
      @dhumalss Před 29 dny +1

      😂😂😂

    • @pranavhiraydeaf3472
      @pranavhiraydeaf3472 Před 29 dny +4

      आरती खूप आगाऊ झाली वाटतंय..😂😂😂😂

  • @KaneWilliamson..
    @KaneWilliamson.. Před měsícem +101

    माजी collector असून हे महाशय नॉन क्रेमे्लीयर मध्ये येतात कशे..इथे शिक्षक क्रिमीलीयर मध्ये येतो... या बद्दल हा पत्रकार काहीच विचारत नाही.. वा रे पत्रकार... हे दोघेही बनवा बनवी करायला खूप तज्ज्ञ आहेत... बापरे.. 😭😭😭

    • @KaneWilliamson..
      @KaneWilliamson.. Před měsícem +3

      @@Anand_Talekar मग माजी जिल्हाधिकारी पण येतात काय नॉन क्रिमी्लीयर मध्ये.. 🧐🧐... तसं तर सगळंच होते करायचे तर... 😔😔

    • @sayyadhasansaheb
      @sayyadhasansaheb Před měsícem +6

      हा पत्रकार याच्या जातीचा आहे कदाचित नातेवाईक पण असू शकतो

    • @pravinjagtap50
      @pravinjagtap50 Před měsícem +2

      Bhava Bade n khedkar 😅 … Samjun ghe….
      Pn baba Tu NewZealand sodun ithe Maharashtra chya jati pati madhe kashala dok lavto 🤨

    • @amolpawar2674
      @amolpawar2674 Před měsícem +5

      हि मुलाखत च स्क्रिप्टेड आहे... IAS इंटरव्हूव्ह मध्ये तिने सांगितले माझे आई वडील विभक्त आहेत आणि माझे इन्कम शून्य आहे यावर पत्रकार काही का विचारात नाही

    • @KaneWilliamson..
      @KaneWilliamson.. Před měsícem +3

      @@amolpawar2674 उत्पन्न शून्य तर मग ऑडी कार कशी घेतली... आई वडील विभक्त हे फक्त आरक्षण घेण्यासाठी भ्रष्ट लोकांचे नवीन ट्रिक आहे... 🧐🧐

  • @parmeshwartangade5828
    @parmeshwartangade5828 Před 28 dny +11

    आम्ही BLO म्हणून निवडणूक ड्युटी केली. निवडणुकीच्या दिवशी व इतर काळात आयकार्ड दाखवले की पोलीस अधिकारी पोलीस एसआरपी जवान अडवत नव्हते. हे नॉन क्रिमिलियर मध्ये कसे बसतात त्याची उत्तरे टाळली तिथे कायद्याच्या तरतुदी सांगितल्या नाही.

  • @RupaliDewolkar
    @RupaliDewolkar Před 28 dny +6

    बढे साहेब खूप respect करतो आम्ही तुमचा..... पूजा ला इतके अपंग सर्टिफिकेट कसे मिळाले

  • @atullahane3636
    @atullahane3636 Před měsícem +73

    डोळ्याला कोव्हीड होण्याची हि पृथ्वीतलावरची पहीली केस आहे. घटनेटी दाहकता बघता उमेदवाराला पंतप्रधान पद बहाल करण्याऐवजी फक्त कलेक्टर पद देऊन समाजाची दिशाभूल केल्याबद्दल UPSC कमिशनला कोर्टात खेचून जाब विचारला पाहीजे.

    • @indian62353
      @indian62353 Před měsícem

      😂😂😂

    • @surajnakade1063
      @surajnakade1063 Před 29 dny +2

      Covid नंतर ब्लॅक फंगस चे इन्फेक्शन डोळ्याला, फुप्फुसाला बऱ्याच लोकांना झाले होते त्यातला च हा भाग आहे

    • @atullahane3636
      @atullahane3636 Před 28 dny

      @@surajnakade1063 लेका वाच, स्वतः फायजर या कोवीड लस बनवणाऱ्या कंपनीने 'ब्लॅक फंगस' विषयी काय सांगीतलंय ते, Aspergillosis and mucormycosis, which is often, mistakenly, referred to as “black fungus”, existed before COVID-19, though it is rare and primarily affects people with severe illnesses-such as bone marrow transplants or acute myeloid leukemia-and people in the ICU with damage to the lungs.3 However, it has been exacerbated with COVID-19.1,4

  • @pritamkamble1215
    @pritamkamble1215 Před měsícem +226

    छान सांभाळून घेत आहेत एकमेकांना दोघेपण 😂😂

    • @vb-tv7nn
      @vb-tv7nn Před měsícem +11

      एकेमेकांचे "पाहुणे"

    • @atultekale3160
      @atultekale3160 Před měsícem

      Kiti pisi ghetale bhau

    • @user-mw9up8mm6y
      @user-mw9up8mm6y Před měsícem +5

      😂😂😂😂 जातभाईचा मामला आहे😂

    • @Happy-wp3cc
      @Happy-wp3cc Před měsícem

      Hoo tula interview nahi kalnar

    • @pritamkamble1215
      @pritamkamble1215 Před 29 dny +1

      @@Happy-wp3cc
      तुला कळला ना बस मग

  • @pravinpatil7618
    @pravinpatil7618 Před 23 dny +2

    मुलाखत पाहताना देहबोली पहा...
    कॉन्फिडन्स बोलण्यात आणला आहे असे दिसते... थोड स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न आहे.
    ठरवून दिलेली मुलाखत आहे का ? ... वैगरे ...

  • @user-xf9dh4nh4w
    @user-xf9dh4nh4w Před 27 dny +4

    ही केस किरीट सोम्या कडे डायव्हर्ट करावी

  • @walmiknikam6921
    @walmiknikam6921 Před měsícem +28

    बडे आणि खेडेकर सोयरे आहेत किती मस्त मुलाखत घेतली वा.

  • @vinodkumaragrawal6159
    @vinodkumaragrawal6159 Před měsícem +119

    दिलीप खेडकर पत्रकार बंधूला :
    एकमेका करू सहाय्य,
    अवघे धरू सुपंथ.....

    • @MP-rj3xt
      @MP-rj3xt Před 29 dny +3

      अत्यंत फ्रॉड माणूस आहे हा. 2023 ला रिटायर्ड होई पर्यंत करोडो छापले खाजगी रासायनिक कारखान्यांना ब्लँक मेल करून

    • @shirishbhandari2399
      @shirishbhandari2399 Před 28 dny +1

      खोटे करण्यात माहीर.
      प्रशासनास खोटे ठरविण्याचा प्रयत्न.

  • @chandrashekhargolatkar2069

    अशी ही बनवाबनवी मुलाखत ह्या मुळे आय बी एन लोकमत चॅनेल लोक पहाणार नाहीत. ही सारवा सारवी बंद करा. ह्या मुळे यांची सगळी पाळे मुळे खणली जातील.

  • @maheahchavanke3619
    @maheahchavanke3619 Před 26 dny +4

    बायको पिस्तुल काढले शेतकर्वति ते पण बोला

  • @sumedhasoman2956
    @sumedhasoman2956 Před měsícem +82

    पुण्या सारख्या शहरात सकाळी uber /ola सहज मिळते !!

  • @sunilmalve2000
    @sunilmalve2000 Před měsícem +73

    अरे ,मतदान मोजणी केंद्रावर साध्या कर्मचार्‍याला ओळखपत्र पाहुण प्रवेश देतात.तुझी पोरगी माजलेली आहे हे सांग.

    • @vilasgholse4660
      @vilasgholse4660 Před měsícem

      बनेल आहे

    • @vb-tv7nn
      @vb-tv7nn Před měsícem +1

      मुलाखत देणारा आणि घेणारा एकेमेकांचे "पाहुणे"

    • @ravindraturakane6170
      @ravindraturakane6170 Před měsícem +1

      2 केएम कुठे मतदान केंद्र नसते किती शेंगा जोडाव्यात दोन्ही पण ओबीसी ओबीसी किती खोटं बोलतो तो माणूस तरी हा पत्रकार चुपचाप ऐकून घेतो

  • @user-li1zh4ce5p
    @user-li1zh4ce5p Před 19 dny +1

    सत्याचा आव आणणारे खेडकर यांना काय प्रसिद्धी द्यायची एवढी चॅनलवर प्रसिद्धी देण्याच्या पात्रतेचे बिलकुल नाहीत.

  • @amolpawar2674
    @amolpawar2674 Před měsícem +152

    हि मुलाखत च स्क्रिप्टेड आहे... IAS इंटरव्हूव्ह मध्ये तिने सांगितले माझे आई वडील विभक्त आहेत आणि माझे इन्कम शून्य आहे यावर पत्रकार काही का विचारात नाही

    • @abhaychikhalkar371
      @abhaychikhalkar371 Před měsícem +2

      Right

    • @Yashwant107
      @Yashwant107 Před měsícem +8

      हा पत्रकार फक्त त्यांच्याच समाजाचा आहे

    • @arunmisal2717
      @arunmisal2717 Před měsícem +3

      अपंग प्रमाणपत्र कसे काय काढले....झेल मध्ये टाका..

    • @vb-tv7nn
      @vb-tv7nn Před měsícem +3

      एकेमेकांचे "पाहुणे"

    • @jszhsbsnns
      @jszhsbsnns Před měsícem

      To murkh patrakar tyachya samajacha ahe mhanun tyachi chori lapvun khota agenda set karayla madat krtoy are patrakar mhnun badya tula laj vatayla pahije ki tu zolbaz lokanchi side ghetoy ka tr ti tujhya samajachi ahe mhnun thu tujhya jindagani vr

  • @jksagritechvlogs7288
    @jksagritechvlogs7288 Před měsícem +58

    विलास सर मी तुमचा खूप आदर करतो, तुम्ही एका सामान्य शेतकरी कुटुंबातून येता.... आणी आतापर्यत तुम्ही खूप चांगली पत्रकारिता करत आला आहात, पण आजच तुम्ही जे प्रश्न विचारताय ते पाहून असं वाटतय कि आपण तळी उचलायच काम करताय (कुण्या एका विशिष्ट व्यक्तीची )

    • @pravinjagtap50
      @pravinjagtap50 Před měsícem

      @@jksagritechvlogs7288 Jaat baba

    • @vb-tv7nn
      @vb-tv7nn Před měsícem +3

      मुलाखत देणारा आणि घेणारा एकेमेकांचे "पाहुणे"

  • @shivajibhagwat8426
    @shivajibhagwat8426 Před 25 dny +2

    अशा या लोकांमुळे गरीब शिक्षित हुशार तरुणांवर प्रचंड अन्याय होत आहे.

  • @madhukarshinde2794
    @madhukarshinde2794 Před 28 dny +2

    ह्या मुलाखती मधून असे दिसते की, हे सनदी अधिकारी खूपच पोहचलेले आहेत. त्यांनी निवडणूकीला उभे राहीले तेव्हा 40 कोटी रूपये स्थावर जंगम दाखवलेली आहे, त्याची ई.डी. मार्फत चौकशी झाली पाहीजे.

  • @Alwyslearn
    @Alwyslearn Před měsícem +252

    पहिले ते..40 कोटी संपत्ती कोठून आली ते सांगा सर..😅

    • @jagdishkhairnar201
      @jagdishkhairnar201 Před měsícem +8

      😂😂😂ye bate batai nahi jati aafat aati ahe😂😂😂😂

    • @sachinbelge5
      @sachinbelge5 Před měsícem

      Are yedya tula jamin ahe ka tichi atat chi price kiti ahe sag bar.

    • @swapnildhatrak45
      @swapnildhatrak45 Před měsícem +4

      आई chya नावावर प्रॉपर्टी आहे

    • @vishnujagrutkar5352
      @vishnujagrutkar5352 Před měsícem

      हे सागा पहिलं

    • @sonug9032
      @sonug9032 Před měsícem +2

      तिचे वडील आणि आजोबा अधिकारी होते म्हणून आहे त्यात काय राजकारणाण्यांची संपत्ती बघा 😡😡😡😡😡

  • @dadaudhe6044
    @dadaudhe6044 Před měsícem +59

    40 कोटी संपत्ती आपण कशी कमवली

  • @RupaliDewolkar
    @RupaliDewolkar Před 28 dny +3

    बढे साहेब खूप respect करतो आम्ही तुमचा..... पूजा ला इतके अपंग सर्टिफिकेट कसे मिळाले ह्याच उत्तर दया

  • @musaibkha
    @musaibkha Před 26 dny +1

    Rahul Kulkarni la dya na interview mg kalel

  • @thaliramzanjad1375
    @thaliramzanjad1375 Před měsícem +104

    मुलगी मायबापा पासून विभक्त असल्याचे मुलाखती दरम्यान (उत्पन्न सांगताना) सांगत होती. आणि हा तिचा बाप तिच्या साठी जिवापाड रेटून तिचं समर्थन करतो. खूप हुशार माणूस आहे हा.

    • @shriranggore3409
      @shriranggore3409 Před 27 dny

      इंग्रजी अन् लिब्रांडू तुष्टीकरण वादीं गंधी सोंच वालों कीं संविधान कीं गलत कानूनी तरकीब कें परिणाम कारण यह सब हों रहां हैं ... धन्यवाद 🙏🤣🥰🤣🙏

  • @pavaeda9754
    @pavaeda9754 Před měsícem +207

    डोळ्यालाच कोवीड झाला होताह 😂😂😂😂
    मला कोवीड फुफुसाचा आजार वाटत होतो.

    • @VinodAhirrao-ou1bp
      @VinodAhirrao-ou1bp Před měsícem +3

      🤣

    • @khurangeyuvi22
      @khurangeyuvi22 Před měsícem +3

      😂

    • @leeearaya7540
      @leeearaya7540 Před měsícem +4

      😂😂😂😂

    • @ShankarraoNimkar-bj2ek
      @ShankarraoNimkar-bj2ek Před měsícem +2

      COVID काळात डोळ्यांच्या साथ् चे आजार ने बरेच पेशंट आजारी होते
      आता या प्रकरणी काय ते सांगता येत नाही

    • @pavaeda9754
      @pavaeda9754 Před 27 dny

      @@ShankarraoNimkar-bj2ek निमकर नावाचे लोक सहसा पागल नसतात 😜😂😂😂

  • @pradeepraut6848
    @pradeepraut6848 Před 12 dny +1

    किती हलकट मग्रूर माणूस अशा माजलेल्या बापामुळेच मुलगी एवढी माजलेली व मग्रूर झाली

  • @suryakantmore6194
    @suryakantmore6194 Před 25 dny +4

    पुण्यासारख्या ठिकाणी जर लेडीजला ऑफिसमध्ये वॉशरूमला जागा नसेल तर पुणेच काय भारत देश सुद्धा किती मागासलेलाआहे हे आपण समजू शकतो

  • @gorkashagode3799
    @gorkashagode3799 Před měsícem +351

    हा माझी सनदी अधिकारी, खोटं बोलतो आहे.

    • @hem.kpatil08
      @hem.kpatil08 Před měsícem

      Ha पत्रकार पण bhadva वंजारी आहे, बडे आहे

    • @hem.kpatil08
      @hem.kpatil08 Před měsícem

      Ha पत्रकार पण bhadva वंजारी आहे, बडे आहे

    • @sachinbelge5
      @sachinbelge5 Před měsícem

      Yachyat kahicha khot nahi.

    • @manojbarwad3113
      @manojbarwad3113 Před měsícem +3

      @@sachinbelge5non cramy layer baddal pn bolaw na mg😂😂😂😂😂

    • @satyadahiphale7850
      @satyadahiphale7850 Před měsícem

      ​@@manojbarwad3113संपूर्ण ऐकल आहे का

  • @yogeshdar
    @yogeshdar Před měsícem +77

    निर्लज्जपणाचा कळस

    • @vb-tv7nn
      @vb-tv7nn Před měsícem +1

      मुलाखत देणारा आणि घेणारा एकेमेकांचे "पाहुणे"

  • @balbhimwalke4229
    @balbhimwalke4229 Před 26 dny +2

    🙏सर्वच प्रश्नांची उत्तरे सहज दिली... मानलं पाहिजेत, 🙏

  • @krushnamulenice8581
    @krushnamulenice8581 Před 18 dny +1

    सर्व सरकारी अधिकारी ई डी ची चैकाशी केली पाहिजे

  • @harshalkhule9436
    @harshalkhule9436 Před měsícem +123

    विलास बडे म्हणजे समाजातील लोकांची सारवासारव करण्याचा वेळोवेळी प्रयत्न करत असतात.

    • @shrikantmore6225
      @shrikantmore6225 Před měsícem +12

      समाजातील लोकांसाठी धावून आले बडे पत्रकारितेमध्ये तरी जात यायला नको होती,ही मुलाखत ठरवून घेतली आहे ,

    • @kushaq1173
      @kushaq1173 Před měsícem +3

      Kityek varshapasun 😂😂 aaj nahi bhawa .

    • @samikshashirwale2399
      @samikshashirwale2399 Před měsícem +8

      बडे ह्यांचा गाव वाला

    • @PravinWadmare
      @PravinWadmare Před měsícem +2

      हे खर आहे

    • @user-mw9up8mm6y
      @user-mw9up8mm6y Před měsícem

      😂😂😂😂 हो

  • @babupinjari5698
    @babupinjari5698 Před měsícem +409

    दिलीप खेडकर यांनी संपत्ती जप्त करा.

    • @hem.kpatil08
      @hem.kpatil08 Před měsícem

      Ha पत्रकार पण bhadva वंजारी आहे, बडे आहे

    • @hem.kpatil08
      @hem.kpatil08 Před měsícem

      Ha पत्रकार पण bhadva वंजारी आहे, बडे आहे

    • @swapnildhatrak45
      @swapnildhatrak45 Před měsícem +19

      राणे अजित पवार हजारो करोड भ्रष्टचार चे आरोप त्यांची पण करा

    • @anilware5173
      @anilware5173 Před měsícem

      @@babupinjari5698 तुझा बाप ल पाठव तेरे बस की बात नाही

    • @anilware5173
      @anilware5173 Před měsícem +5

      @@swapnildhatrak45 जय भगवान

  • @SandipNalawade-ot4rf
    @SandipNalawade-ot4rf Před 19 dny +1

    पुण्यात सकाळी गाडी मिळत नाही काय चेष्टा करतो का गरीब पिवळं रेशनकार्ड द्या ह्याला

  • @raosahebgadekar8423
    @raosahebgadekar8423 Před 14 dny +1

    या प्रकरणातील सर्व देश द्रोह्याना कयमच घरी पाठवा व त्याच्या पाल्यांच्या सवलती कायमच्या काढून टाका

  • @user-ui4nc2ku2j
    @user-ui4nc2ku2j Před 29 dny +57

    ह्याची पेन्शन कशी बंद करता येऊ शकेल ह्यांचा अभ्यास होणे गरजेचे आहे

    • @rajendrawagh1010
      @rajendrawagh1010 Před 24 dny

      @@user-ui4nc2ku2j अनपड जरागेला सांगा अभ्यास करायला तो जगातला सर्वात अनपढ अभ्यासु आहे

    • @fulchandsirsat9704
      @fulchandsirsat9704 Před 23 dny

      😂😂

    • @mileiindn7328
      @mileiindn7328 Před 22 dny

      अगदी बरोबर 😂

    • @ZahirSherdi-lu2uw
      @ZahirSherdi-lu2uw Před 22 dny

      Amdar ,Khasdar,mantri hi seva aahe nokri nahi Agniveer chi pension nahi ,police la pension nahi,teacher la pension nahi sanvidhan sangto pension ha sarkari karmachari cha adhikar aahe tyat tabdili karta yet nahi -constitution of India Tari Aise Chale...........

  • @raps9858
    @raps9858 Před měsícem +237

    'सगेसोयरे' पत्रकार असण्याचा फायदा 😂😂😂😂😂

    • @user-mw9up8mm6y
      @user-mw9up8mm6y Před měsícem +6

      😂😂😂😂 what a comment classic😂

    • @Mayankk196
      @Mayankk196 Před měsícem +7

      करोडो ची संपत्ती असलेले डब्बा द्यायला गेले. पावणे तीन लाखाची घडी घालते. ऑडी मध्ये फिरते.

    • @KadamSP
      @KadamSP Před měsícem +11

      पत्रकार बडे सगेसोयरे खेडकर च्या मदतीला आलेला दिसतोय

    • @Surajxhkl
      @Surajxhkl Před měsícem +2

      सर्व आरोप प्रश्नचिन्ह देऊन आहेत...🛑

    • @sanketgundekar2794
      @sanketgundekar2794 Před 29 dny

      😂😂

  • @suchetakusurkar2919
    @suchetakusurkar2919 Před 28 dny +6

    जेव्हा election officer नेमतात त्यावेळेस त्यांना l card मिळते त्यामुळे गाडी नाही v लांब उभी केली तर lcard वर पोलिसांनी सुद्धा त्यांना सहकार्य केले असते... election च्याच वेळेस आम्ही असे सामान्य polling officer asun आम्हाला खूपवेळा सहकार्य केले आहे

  • @kunalmore2937
    @kunalmore2937 Před 26 dny +2

    सगळ्या गोष्टी रेकॉर्ड वर आहे😂

  • @ashishmaruti3951
    @ashishmaruti3951 Před měsícem +128

    या बाई लां शिक्षा झालीच पाहिजे.अपंग जागा घेतली किती वाईट आहे.

  • @SportsInstinct9
    @SportsInstinct9 Před měsícem +88

    ओबीसी पत्रकार बडे आपल्या गरीब ओबीसी बांधवाची फिक्स मुलाखत घेऊन काळजी घेताना 😅

    • @aki-un8jw
      @aki-un8jw Před měsícem +1

      जरागे 90

    • @pandurangkale4931
      @pandurangkale4931 Před 28 dny +1

      कशाला ही जातीचा रंग देणार ....हे बहुतेक जरांगे गॅग

  • @shubhashbhole7928
    @shubhashbhole7928 Před 27 dny +3

    खेडेकर संपूर्ण निर्दोष दिसतात, यांच्या वर संशय घेऊन अविश्वास दाखवणारे सर्व ना मरेपर्यंत अंधार कोठडीत टाकावे काय?

  • @laxmandange6533
    @laxmandange6533 Před 27 dny +1

    खेडकर ची मुलाखत बडे घेत आहेत. यातच खूप मोठे बडे मुद्दे विचारात घेतले पाहिजे

  • @akashdeshmukh116
    @akashdeshmukh116 Před měsícem +229

    आणि हा obc आरक्षण वाचवा आंदोलन करतोय. 😂.
    ज्याने ओबीसी आरक्षण मधून दुसऱ्या गरजू ची seat dhapli आहे...😭😭

    • @suhassonavane4606
      @suhassonavane4606 Před měsícem +3

      🎯✅🎯

    • @indian62353
      @indian62353 Před měsícem +3

      💯

    • @balasahebpawar5853
      @balasahebpawar5853 Před měsícem +2

      खेडकर यांचे वडिल ias असतील तर त्यांना obc चे नोनक्रिमलेयर कसे मिळाले?
      त्यांचें मेडीकल सर्टिफिकेट ( डोळे) गव्हर्नमेंट मधू घेतलं आहे का?

  • @shrikantjb
    @shrikantjb Před měsícem +190

    लाडकी बहीण योजणेचे १५०० पण द्या मॅडम ना. पिवळ रेशन कार्ड असेल ना ह्यांच्याजवळ.

  • @sureshpardhi5691
    @sureshpardhi5691 Před 28 dny +2

    प्रश्न काय विचारयाचे ,आणि उत्तर काय द्यायचे सगळे लिहून आणले आहेत

  • @user-od3py2zt5o
    @user-od3py2zt5o Před 10 dny +1

    हे म्हणताय कि सहावाजेला रिक्षा बस भेटत नाही पुण्यात काय खोट बोलता साहेब

  • @jugad6924
    @jugad6924 Před měsícem +127

    शिक्षकाच्या मुलाना भेटत नाही सर्टिफिकेट आणि या 40 कोटी, अडीच लाख पगारवल्याला कस भेटल????????

    • @KaneWilliamson..
      @KaneWilliamson.. Před měsícem +1

      @@jugad6924 बरोबर आहे तुमचं 🙏

    • @Virajbhosale75
      @Virajbhosale75 Před měsícem +1

      शिक्षकाला मिळतं नाॅन क्रिमी लेयर. 25 मार्च, 2013 चा जी. आर नीट वाचा

    • @jaypatil7771
      @jaypatil7771 Před 29 dny +1

      ​@@Virajbhosale758 लाख च्या वर असेल तर मिळते का दादा

    • @Virajbhosale75
      @Virajbhosale75 Před 29 dny

      @@jaypatil7771 हो. शिक्षक हे क्लास थ्री कर्मचारी मध्ये मोडतात. त्यामुळे पगाराची उत्पन्न 8 लाखांपेक्षा अधिक असेल तरी नाॅन क्रिमी लेयर मिळते.

    • @Virajbhosale75
      @Virajbhosale75 Před 29 dny

      ​@@jaypatil7771हो. मिळते

  • @pankajbhangare7013
    @pankajbhangare7013 Před měsícem +60

    बेटी मॉक इंटरव्यू मेैं कहती है :-
    बाप और बेटी अलग रहते है, इसलिए इनकम 0 दिखाई है,
    और बाप, आज बेटी की वकीली कर रहा हैं।
    वा। 😂😂😂

  • @sureshsonawane5741
    @sureshsonawane5741 Před 17 dny +1

    मुखात घेणारा हा सुधा पैसे खनारा दिसातो.
    .

  • @dilipnaik3903
    @dilipnaik3903 Před 19 dny +1

    अरे बापरे!😂 डोळ्यांना कोविड 😂😂😂

  • @santoshgade9164
    @santoshgade9164 Před měsícem +107

    40 कोटीची प्रॉपर्टी असताना 8 लाख उत्पन्न कसे दाखवले आहे ते सांगा...

    • @TheContrariann
      @TheContrariann Před měsícem

      8 लाख नाही शून्य "0"

    • @joejerry9777
      @joejerry9777 Před měsícem +2

      Bpl आहेत ते

    • @joejerry9777
      @joejerry9777 Před měsícem +2

      Part-time ऊस तोडायला जातात

    • @joejerry9777
      @joejerry9777 Před měsícem +1

      Part time ऊस तोडायला जातात ते

  • @alkasakhare8851
    @alkasakhare8851 Před měsícem +280

    मुलींच्या प्रेमापोटी किती खोटं बोलत आहे हा माणूस

    • @narendramande1073
      @narendramande1073 Před měsícem +11

      हलकट आहे

    • @VinodAhirrao-ou1bp
      @VinodAhirrao-ou1bp Před měsícem +10

      mulichya premapoti nahi, to aadhipasun khot bolto, tyacha swabhav aahe to

    • @rajeshrkale
      @rajeshrkale Před měsícem +1

      ​@@VinodAhirrao-ou1bpहा सुद्धा महाचोर असेल. आता कुठे गेली CBI आणि ED??? ह्याची सुद्धा Disproportionate Asset ची चौकशी झालीच पाहीजे

    • @pappuganjave7446
      @pappuganjave7446 Před 29 dny

      ​@VinodAhirrao🚩☝️👌👌👌👌जय महाराष्ट्र 🙏

    • @pappuganjave7446
      @pappuganjave7446 Před 29 dny

      ​@@rajeshrkale🚩🙏🤝☝️👌👌👌👌👌

  • @mohanshinde6143
    @mohanshinde6143 Před 29 dny +1

    मुलाखत सेटिंग वाटते.

  • @shivamhaske1721
    @shivamhaske1721 Před 9 dny

    राजकारणात पुजा खेडकर त्रास दिला म्हणजे राज्य महसूल मंत्री

  • @chandrakantbhole393
    @chandrakantbhole393 Před měsícem +53

    आपण राजकारणी लोकांना भष्ट्राचारी म्हणतो परंतु सर्वात जास्त प्रमाणात हे अधिकारी लोक भ्रष्टाचार करीत आहेत, एक lAS अधिकारी एवढी संपत्ती कशी जमा करू शकतो?

    • @urmilasharma2274
      @urmilasharma2274 Před měsícem

      इसको अब तक पद पर रखा कैसे है निर्लज्ज ऐसा काम करने वाले

    • @urmilasharma2274
      @urmilasharma2274 Před měsícem

      चोर है

  • @marb7467
    @marb7467 Před měsícem +92

    पत्रकाराने पैसे खाऊन मुलाखत घेतलेले आहे😂😂

    • @laxmandange6533
      @laxmandange6533 Před 27 dny

      अगदी बरोबर आणि बडे मुद्दे मांडले

  • @vijaynikam2687
    @vijaynikam2687 Před 18 dny

    मुलींसाठी न्यायीक सिद्धांत बदलणारा तोही माजी सनदी अधिकारी... आपल्या कारकीर्दीत खुप न्यायीक काम केल असेल..

  • @sagarr1458
    @sagarr1458 Před 19 dny +2

    yala 25 warsha sathi jail madhe takala pahije

  • @shripadpawar8243
    @shripadpawar8243 Před měsícem +24

    मुलाखत घेणारा देणारा दोघेही एकाच माळेचे मणी.

  • @Ashwini194
    @Ashwini194 Před měsícem +213

    हे दोघे पण...एकच समाजाचे आहेत.. कसले सौम्य प्रश्न विचारतोय बडे...ह्या जागी राहुल कुलकर्णी किंवा मंदार गोंजरी पाहिजे होते

    • @swapnildhatrak45
      @swapnildhatrak45 Před měsícem +1

      म्हणजे मराठा पत्रकार हवा होता मग फाशीच दिली असती ना खेडकर ना

    • @anilware5173
      @anilware5173 Před měsícem +3

      @@swapnildhatrak45 i support khedkar sir

    • @Ashwini194
      @Ashwini194 Před měsícem

      छान​@@anilware5173

    • @ghulemayur4092
      @ghulemayur4092 Před měsícem +8

      समाजाचा यात कुठे प्रश्न येतो, एवढे खडे सवाल विचारले तरी असं व्यक्त होणे बरं नाही आणि कुठल्याही गोष्टीत जात आणू नये असं मला वाटत

    • @KaneWilliamson..
      @KaneWilliamson.. Před měsícem

      @@Ashwini194 बरोबर आहे.. 🙏

  • @sanjaysawantfule5194
    @sanjaysawantfule5194 Před 22 dny

    कमालीची पत्रकारिता समजदरपणे फेरचौकशी.

  • @janbharattimes9
    @janbharattimes9 Před 13 dny

    शासकीय अधिकाऱ्यांच्याकडे पुरावेे मिळाले..त्याबद्दल बोला साहेब पत्रकार साहेब

  • @umeshjadhav5664
    @umeshjadhav5664 Před měsícem +32

    हा न्यूज18 लोकमत चा पत्रकार बडे वंजारी समाजाचा आहे आणि पंकजा मुंडे व खेडकर यांचे मिलीभगत आहे आणि हे ठरवुन विचारलेले प्रश्न आहेत.

  • @sunilmore4727
    @sunilmore4727 Před měsícem +85

    हा बनवा बनवी करत आहे , उत्तर Scripted आहे, पूर्ण फॅमिलीला माज आहे, सरकारने कडक कारवाई केलीच पाहिजे...

    • @vb-tv7nn
      @vb-tv7nn Před měsícem +1

      मुलाखत देणारा आणि घेणारा एकेमेकांचे "पाहुणे"

    • @vb-tv7nn
      @vb-tv7nn Před měsícem

      जातभाई

  • @kanifnathgaikwad6411
    @kanifnathgaikwad6411 Před 26 dny +1

    Khup garib ahe sir..tumi maza dolyatun panii ale....
    Proud of u....
    Paaai chalat ale tumi office paryant

  • @jayantamte
    @jayantamte Před měsícem +46

    पत्नी सोबत घटस्फोट झाल्यावर... पत्नीची बंदूक बाबत च्या प्रश्नावर पोट तिडकीने उत्तर देण्याचा काय संबंध... Obc - प्रमाणपत्र काढण्यासाठी घटस्फोट दाखवून कुटुंबाचे उत्पन्न लपवलेले आहे काय? याचा खुलासा कोण घेणार??

    • @kishorpawar-qj2fo
      @kishorpawar-qj2fo Před měsícem +1

      शिकून आणलाय याची उत्तर देण्याची पद्धत पहा

    • @santoshtandale6989
      @santoshtandale6989 Před měsícem +3

      हीच मुलाखत निखिल वागळे यांनी घ्यायला पाहिजे होती.... 👍

    • @gopalgavit560
      @gopalgavit560 Před 16 dny +1

      पुणे तिथे काय उणे???

  • @rameshkhadatare5833
    @rameshkhadatare5833 Před měsícem +64

    सरळ सरळ खोटं बोलत आहेत पेंशन बंद करा

    • @VinodAhirrao-ou1bp
      @VinodAhirrao-ou1bp Před měsícem

      garibach khatat bhosadiche, shetkaryanwar pistol ugartat, dam dati dadagiri karun garib lokanche jagne kathin kartat

  • @dnyanobakamble8127
    @dnyanobakamble8127 Před 19 dny +1

    बडे साहेब हा माणूस सरासरी खोटं बोलतोय तिची मुलगी विदाऊट चष्म्याचे समुद्र फिरते जुहू चौपाटी फिरते मुंबई फिरते दिल्ली फिरते बाहेर विदेशात फिरते आणि हिला फक्त आता चष्मा कस काय लागला

  • @jafarsayyad2180
    @jafarsayyad2180 Před 16 dny

    बाबाची आणि आई ची प्रॉपर्टीची चौकशी होणं गरजेचे आहे 👍

  • @NEON-xl5qt
    @NEON-xl5qt Před měsícem +31

    किती पैसे दिलेत यानी news 18 Lokmat ला 😂😂#Scripted

  • @akashdeshmukh116
    @akashdeshmukh116 Před měsícem +68

    हा zaatu पुणे ल अधिकारी लां शिव्या देऊन आला..😡😡

    • @Happy-wp3cc
      @Happy-wp3cc Před měsícem

      Are jhatya laiki raha tuza baap nahi toh

    • @abhikhedkarphotography3544
      @abhikhedkarphotography3544 Před měsícem

      Ha zhattu nahi he lavduu punyacha aayukt rahilela ahe tyane jar comment pahili na gandit golya sodil tuzya to😅😂