Video není dostupné.
Omlouváme se.

पूजा खेडकरांची बनवाबनवी दोन प्रमाणपत्रांमुळे कशी समोर आली? Pooja Khedkar Fake Documents

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 08. 2024

Komentáře • 91

  • @prashantjain135
    @prashantjain135 Před měsícem +34

    मुन्नाभाई एमबीबीएस च्या भव्य यशानंतर लवकरच "मुन्नीताई आयएएस"😊😊😊

    • @shyamgoudapatil1051
      @shyamgoudapatil1051 Před měsícem +1

      😂😂😂👌👌

    • @marutijadhav8804
      @marutijadhav8804 Před měsícem

      😂😂

    • @ShivnathNawale-zt1vp
      @ShivnathNawale-zt1vp Před měsícem

      हिच्यावर देशद्रोह गुन्हा दाखल करून बडतर्फ करा.. आणि खटला चालवायला पाहिजे

    • @abhijitpatil2699
      @abhijitpatil2699 Před měsícem

      मुन्नी पण आधीच MBBS आहे..

    • @swapnildhatrak45
      @swapnildhatrak45 Před měsícem

      सगळया जातीमध्ये आहे खोटे मागास सगळे शोधा

  • @shrinkmsle5575
    @shrinkmsle5575 Před měsícem +20

    पंकजा मुंडे चौकशी करा वंजारी पूजा खेडकर ला राजकीय पाठबळ आहॆ.

  • @rajendrapatare8864
    @rajendrapatare8864 Před měsícem +11

    मानसिक दिव्यग व्यक्ती ला आय एस अधिकारी पद देणे हे धोक्याचे ठरेल

  • @TheLaughingDemocracy
    @TheLaughingDemocracy Před měsícem +11

    मागच्या 15 वर्षात बीड आणि अहमदनगर येथून दिलेल्या सर्व NCL व दिव्यांग प्रमाणपत्रांची चौकशी होणे आवश्यक आहे...

  • @user-br6ru9dm3w
    @user-br6ru9dm3w Před měsícem +5

    दिव्यांग प्रमाण पत्र देणाऱ्या डाॅक्टरांचीसुध्दा खाते चौकशी करण्यात यावी व कारवाई करण्यात यावी.

  • @ganeshshinde7070
    @ganeshshinde7070 Před měsícem +10

    अशा प्रकारच्या सर्व शासकीय अधिकार्‍यांची कागदपत्रांची सखोल चौकशी करावी. ज्यामुळे योग्य व्यक्तींना न्याय मिळेल.

  • @puredesi6278
    @puredesi6278 Před měsícem +9

    पुरे देशाची अवस्था भ्रष्ट झाली आहेत , कुठल्याही सरकारी अधिकारी भ्रष्ट नाही , असा सांगू शकत नाही 😂

    • @sachindeshpande1
      @sachindeshpande1 Před měsícem

      झाली आहे म्हणजे ? पहिल्यांदा नव्हती का ? आणि दुसरे म्हणजे कुठल्याही सरकारचा दोष आहे किंवा नाही असे पण नाही . देशाचे नागरीकच जर भ्रष्ट असतील तर सरकार मधे आणि संस्था मधे भ्रष्टाचार होणारच .

  • @mahindpatil9155
    @mahindpatil9155 Před měsícem +9

    मानसिक रुग्ण व्यक्ति IAS कशी काय झाली ?

  • @bapusahebchindhe9022
    @bapusahebchindhe9022 Před měsícem +6

    खरं तर या बाबतीत चौकशी होऊन तिचे निलंबन करण्यात यावे

    • @ShivnathNawale-zt1vp
      @ShivnathNawale-zt1vp Před měsícem

      निलंबन नाही देहद्रोह आहे हा.

  • @dinkarpurushottamnikam5396
    @dinkarpurushottamnikam5396 Před měsícem +6

    अशी ही बनवा बनवी.खेडकर फॅमिली ड्रामा.

  • @SonaliNetare-qw7tk
    @SonaliNetare-qw7tk Před měsícem +3

    मोठीच क्रिमिनल आहे
    10 वर्षाची शिक्षा झाली पाहिजे

  • @BhanudasPawar-yv9gr
    @BhanudasPawar-yv9gr Před měsícem +3

    नोकरी मिळणं एकवेळ सोपं,पण नोकरीतून काढून टाकणं अतिशय अवघड !

  • @ShivnathNawale-zt1vp
    @ShivnathNawale-zt1vp Před měsícem +1

    हे सर्टिफिकेट देणाऱ्यांवर बडतर्फ करून चौकशी करा. म्हणजे असे प्रकार कमी होतील.

  • @illuminatidarklord
    @illuminatidarklord Před měsícem +1

    😂 मला वटायच UPSC सर्व गोष्टी पडताळुनच अधिकारी पद देतात 😂🤣😂 काळजी घ्या मित्रांनो ही केस बाहेर आली म्हणून आपल्याला कळली. असे किती असतिल.

  • @pandhri4886
    @pandhri4886 Před měsícem

    डॉक्टर वार कारवाई झाली पाहिजेत पूर्ण महाराष्ट्र असा प्रमाणपत्र दिले जाते..

  • @ameyvajpeyi5857
    @ameyvajpeyi5857 Před měsícem +2

    2 UDID.. good point

  • @raosahebdeokar6528
    @raosahebdeokar6528 Před měsícem +2

    लंके साहेब हे सर्व चोर आहेत.आता पैसा देऊन मैनेज करून घेतील.एखादा गरीब आसता तर आता पर्यंत जेलमध्ये असता

  • @Rajeshahi100
    @Rajeshahi100 Před měsícem +1

    UPSC चा खेळकर प्रमाणपत्रात घोळकर IAS खोडकर

  • @DILIPJADHAV-gi1pz
    @DILIPJADHAV-gi1pz Před měsícem

    प्रमाणपत्र देण्यार कोणी दिल त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी पुजा खेडकर यांची काहीही चूक नाही .

  • @GurupadyyaSwami
    @GurupadyyaSwami Před měsícem

    जो पर्यंत सरकारची माणसिकता बदल नाही. तो पर्यंत आधिकार सुधरत नाही

  • @vishwadeepsardar1008
    @vishwadeepsardar1008 Před měsícem +2

    😢१९/०१/२०२१ चे ४०% हून अधिकचे दिव्यांग प्रमाणपत्र Missing आहे त्यावर नक्कीच तीनही बडे भ्रष्ट डॉक्टरांच्या साइन (स्वाक्षऱ्या) असणार ?
    साल २०२२ चे ७% दिव्यांग प्रमाणपत्र वेबसाईट वर उपलब्ध!
    वा रे सरकारी व्यवस्था.

  • @subhashrathod5761
    @subhashrathod5761 Před měsícem +1

    बच्छु कडू साहेब लक्ष द्या

  • @user-it6xq8gr4x
    @user-it6xq8gr4x Před měsícem

    जे जे इच्या केस मध्ये जबाबदार आहेत त्या सर्वांना नोकरीतून dismiss करून सर्वान्हा जैल मध्ये पाढवणे तरच सर्व अधिकारी इथून पुढे प्रामाणिक पणे वागतील. नाहीतर हे असेच चालू राहील. सरकार ने देखील त्वरित याचा निकाल लावावा

  • @pramdas9621
    @pramdas9621 Před měsícem

    आता सर्व सरकारी पदे अदानी अंबानीकडे द्या. . .

  • @Pathardikar
    @Pathardikar Před měsícem

    क्या अधिकाऱ्यांना आणि कार्यालय प्रमुखांना कळवा आता तुमची चौकशी करण्याची वेळ येणार आहे.
    माध्यम प्रमुखांनी माहिती मागितल्यास अधिकाऱ्यांनी माहिती द्यायला पाहिजे चौकशीच्या नावाखाली लपवा लपवी करू नये

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 Před měsícem

    महाराष्ट्र शासनाकडून प्रतिक्रियेची जनतेला अपेक्षा आहे. सामाजिक न्याय विभाग व आरोग्य मंत्री यांच्या वर प्रतिक्रिया देतील काय ?

  • @vijayakotwal2339
    @vijayakotwal2339 Před měsícem

    एखादी व्यक्ती एवढे खोटे कागदपत्र जमा करून एवढ्या मोठ्या पदापर्यंत जाते, तेव्हा ती काय एकटीच जबाबदार आहे का या सगळ्या फसवेगीरीला? कारवाई तर ज्यांनी खोटी कागदपत्रे खरी म्हणून सही केली ते सर्व म्हणजे सर्वच जबाबदार आहेत. एक सुजाण नागरिक

  • @HEXAGON777
    @HEXAGON777 Před měsícem

    जवळपास ८०% दिव्यांग बोगस आहेत बँकेत रेल्वेत पोष्टात सरकारी विमा कंपन्यात सगळीकडे बोगस दिव्यांग व क्रिमीलेयर भरले आहेत😂

  • @ramprasadchandghode3271
    @ramprasadchandghode3271 Před měsícem

    मानसिक आजार असणारी व्यक्ती IAS...? भ्रष्टाचाराला सीमा राहिली नाही.

  • @GurupadyyaSwami
    @GurupadyyaSwami Před měsícem

    सरकारने गंभीरपणे घेऊ शकतो का? हे सांगणे कठीण...जेवढा भष्टाचार नेते करतात.ते पक्षाण आले की पवित्र होतात.

  • @GurupadyyaSwami
    @GurupadyyaSwami Před měsícem

    माणसिकतर दिसत आहे.दिवाखाजगी गाडीवर लावणे.व्हिआयपी सुविधासाठी अतिरेख दिसून येते.

  • @kimayavinay8286
    @kimayavinay8286 Před měsícem

    😮😮😮baapre .... khup gambhir aahe he sagla...

  • @sambhajikolte1854
    @sambhajikolte1854 Před měsícem

    सगळं कुटुंब फारच खोडकर दिसतेय

  • @GurupadyyaSwami
    @GurupadyyaSwami Před měsícem

    शपथपत्र. केलेले असत.त्यात काय उलेख पहा व लागेल.

  • @GurupadyyaSwami
    @GurupadyyaSwami Před měsícem

    दिसु दयायच का नाही. हे पण अशक्य नाही.....

  • @pawar8683
    @pawar8683 Před měsícem

    आहो साहेब समाज कल्याण मध्ये पैसे दिले तर काही होत अशी म्हण झाली आहे साहेब आम्ही थकलो बर केल तुम्ही बोललात

  • @sitaramshinde7669
    @sitaramshinde7669 Před měsícem

    असे अनेक सरकारी अधिकारी सेवेत असतील

  • @ravindrapansambal6326
    @ravindrapansambal6326 Před měsícem

    झोपा भाऊ,लै झाल,"पुजा"एकादिशिला बरी" पुजा" झाली,सकाळी ऊपवास सोडून बोला ! डोक् बंद झाले ❤😂🎉😢😢😢😢

  • @sitaramshinde7669
    @sitaramshinde7669 Před měsícem

    म्हणूनच तिने नाव व पत्ता बदलला असावा

  • @babasahebthosar7184
    @babasahebthosar7184 Před měsícem

    Chan

  • @ramdasrozatkar2647
    @ramdasrozatkar2647 Před měsícem +1

    Puja Khedkar changed her name by adding her mother's name , changed her address therefore her old udi number was not displayed.

  • @sangramkarnure7818
    @sangramkarnure7818 Před měsícem

    vanjari vishay hard

  • @sanjaymurlidharpathak2104
    @sanjaymurlidharpathak2104 Před měsícem

    Sir 🙏🙏 mi 1 khara desable,mala UDID CARD ghyla, mumbai cooper hospital la 1 varsh lagalay,mala 30 %desabilty milalele,mi fight keli ani, St Georg la Hanson desis diagnosis var purvi J J HOSPITAL ch 53% milavaly,hi Bai fraud ahe 😡 😡 😡 😡 😡 😡 😡.. Amhi khrya apanga ni kay karayach,hila jail jhalich pahije 😡 😡 😡 😡 😡, Amhi khare apang mage padatoy 😭😔🥺🥺

  • @rahulyetre9709
    @rahulyetre9709 Před měsícem

    Ti doshi aahe pn tila certificate denare pn shodha obc non crimilayer

  • @user-cg4bi2tb5d
    @user-cg4bi2tb5d Před měsícem

    9:19

  • @artdemo5766
    @artdemo5766 Před měsícem

    Photographs chi pa CBI chaoukshi kara ..khup wegli distey real aani photos madhe 🤣🤣

  • @Enter321
    @Enter321 Před měsícem

    Swavlamban website 😢 government website

  • @chitranadig4301
    @chitranadig4301 Před měsícem

    You can apply for UDID card to the Govt. Hospital on the basis of your Aadhar card address. That means Pooja Khedkar must have changed her address from Nagar to Pune. She might be having two aadhar cards with different names and addresses.

  • @ramdassonawane3293
    @ramdassonawane3293 Před měsícem +1

    साहेब त्यांच पद पण राहणार तुम्ही कितीही बोंबला काहीच होणार नाही कारण
    राजकीय मंडळींचा वरदहस्त लाभलेला आहे

  • @Omnamshivay1234
    @Omnamshivay1234 Před měsícem

    Non-creamylayer certificate cha vishesh kayda chalu kra. Konalach arakshanchi garaj padnar nhi. At the end non-creamylayer ch asel. Ekach gharatil sagle government job la astat te pn bga.

  • @JgP-l5f
    @JgP-l5f Před měsícem

    Pl upsc chairperson should be pawar aij

  • @sunilnikam4293
    @sunilnikam4293 Před měsícem

    Name change hote tyaveli

  • @sangramkarnure7818
    @sangramkarnure7818 Před měsícem

    mali dangar vanjari hech sarya o b c che Labh ghetat

  • @hard-crackers1227
    @hard-crackers1227 Před měsícem +2

    वंजारी पॉवर 🔥🔥🔥

  • @bankarannasaheb1182
    @bankarannasaheb1182 Před měsícem

    ओबीसी आहे

  • @ShaikhAsadullah-qw5fp
    @ShaikhAsadullah-qw5fp Před měsícem

    Mag ase diviyang jillahadhikari kase kaye houshaktat jiyacha mansik santolanch barobar nahi

  • @Enter321
    @Enter321 Před měsícem

    Abhishek singh locomotive disability

  • @jiteshwagh8688
    @jiteshwagh8688 Před měsícem

    News channel che rajkaran ughad zale .Om Birlachi mulgi Kashi IAS zali te dakhwat nahi ti case dabnya sathi hi case jast dakhavli jaat aahe.Kontihi pariksha na deta Direct IAS banavnari system hya sarkar ne anali tyavar bola tevha tumhala manu

  • @chaitalihiwale941
    @chaitalihiwale941 Před měsícem

    The original disabled person received a lot of struggle to get the certificate .only money matters everywhere

  • @guruprasadbalgi2836
    @guruprasadbalgi2836 Před měsícem

    She can become a big smart criminal

  • @guruprasadbalgi2836
    @guruprasadbalgi2836 Před měsícem

    Divya, lichi are and baba na zollar chi disability ahey

  • @farooqwatania1840
    @farooqwatania1840 Před měsícem

    😎😎😎😎🤐 PUJA LA BJP CAA AASIRWAD MILAT AAHEY GADARI KARA GHOTALE KARA BJP MADHE PARWES MILEYL KALJI KARO NAKA 🤐🤐🤐🤐👍👍👍👍👍😆😆😆😆🤠🤠🤠🤠🤠

  • @devidasubale7509
    @devidasubale7509 Před měsícem

    अहो सर 80टकके अपंग नोकरदार आहेत

    • @devidasubale7509
      @devidasubale7509 Před měsícem

      खोटे अपंग 95 तक्के आहे

  • @dilippawar9099
    @dilippawar9099 Před měsícem +1

    बाई खोडकर आहे😊