Video není dostupné.
Omlouváme se.
दुधाचे पदार्थ आणि त्यांचे परिणाम | जाणून घेऊया दुधाविषयी - भाग ३ / दामले उवाच भाग 74
Vložit
- čas přidán 14. 08. 2024
- #cowmilk #babymilk #ladiesfirst #humanbody #aayurveda #healthtips #homeremedies #damleuvacha #weightloss
"Damle Uvach" is s series based on understanding human health through ayurveda. Vaidya Suvinay Damle has been studying and practising ayurveda for more than 20 years. He is sharing his knowledge through this series on various human ailments and its cure. Vaidya Suvinay Damle can be contacted on 7028538582 WhatsApp number.
#healthinoil #aayurveda #healthtips #homeremedies #heartattack
भारतीय परंपरेतील तांब्या पितळेची भांडी म्हणजे स्वयंपाकघरातील दागिने !
कुशल कारागिरांनी स्वतःच्या हातांनी घडवलेल्या अशा भांड्यांचे अनोखे दालन म्हणजेच "खासियत बझार"
खालील लिंक वर क्लिक करा आणि त्वरित आपली मागणी नोंदवा !
Website link - khasiyatbazaar...
Whatsapp No - 7304494848
Brass, Copper and bronze utensils have been the jewels in Indian Kitchens for centuries.
Let's bring back the great tradition of health and wealth into our kitchen once again!
Website link - khasiyatbazaar...
Whatsapp No - 7304494848
उत्तम आरोग्यासाठी भांड्यांची योग्य निवड /स्वयंपाक साठी कोणती भांडी ? Kitchen utensils दामले उवाच २२२ - • उत्तम आरोग्यासाठी भांड...
असा बनवा भात ज्याने पोट कधीच सुटणार नाही | Prepare Rice like this for weight loss & Health - • असा बनवा भात ज्याने पो...
वाढले पोट आणि शिक्षा गूढघ्याला ? व्यायाम अडचणी अणि त्यावर उपाय - Exercise 2- दामले उवाच भाग ८९ - • वाढले पोट आणि शिक्षा ग...
पित्त प्रकृतीसाठी घरगुती उपाय / पित्त असेल तर हे कराच / दामले उवाच भाग 34 / Ayurved Pitta Prakruti
#calories #ricecalories #ladiesfirst #humanbody #aayurveda #healthtips #homeremedies #damleuvacha #weightloss
सर्वप्रकारचे आजार रोखा हा सोप्पा नियम पाळा | घरगुती उपाय| दामले उवाच भाग-९ ते ३०सलग
• सर्व प्रकारचे आजार रोख...
पोटाचा घेर आणि वजन कसं येईल नियंत्रणात ? गैरसमजुती दूर करा आरोग्यमयी व्हा| दामले उवाच भाग१- ७सलग
• पोटाचा घेर आणि वजन कसं...
सर, खूप उपयुक्त विडिओ.. दुधाच्या पदार्थाचे सत्व, रज, तम असे तुम्ही जे वर्गीकरण केलय ते निव्वळ अप्रतिम.. भारत देशाचे दुर्दैव की आपण आपल्या देशी गायींचे संवर्धन न करता जर्सीच्या मागे लागलो आणि त्या जर्सीच्या दूषित दुधाने अनेक आजार ओढवून घेतले..
खूप महत्वाची व सुंदर माहिती नेहमी देतात तुम्ही गुरुजी, धन्यवाद !!
Guruji khup chan mahiti dilit
अतिशय मुद्देसूद आणि अभ्यासपूर्ण माहिती देता गुरुजी तुम्ही.......माननीय राजीव दीक्षित जी यांच्यानंतर इतके सडेतोड आणि स्पष्ट विचार फक्त तुम्हीच मांडू शकता🙏🙏
खूप खूप धन्यवाद. दुधाचा संबंध सत्व रज आणि तमोगुणाशी पण असू शकतो हे आत्ता तुमच्या video मधूनच कळले. 👍👍आत्तापर्यंत या दृष्टिकोनातून दुधाचा विचार कुणी केलेला ऐकिवात तरी नाही
After चरक, वाग्भट आदी
अतिशय मौलिक अशा संदेशाचे मनापासून स्वागत करण्यात येत आहे
नमस्कार. फार छान माहिती !
Thankful & so grateful for sharing your precious knowledge on this channel Vaidya Damle
हो अगदी बरोबर
Kup chan mahiti
प बंगाल चे उदाहरण खरोखर तार्किक दृष्ट्या खरे वाटतं
Chan Mahiti. Vaidya Suvinay Ji Thank you.
Dhanyavad guruji 🙏
Wah what a explanation in a simple way. Great!!!
Hello sir khup chhan mahitiy sangitali tumhi..pn sangital nahi kont dudh pyav ? Amhala atta ks kalnaar kont dudh pyava
Khup dhanyvad.. Mahiti purvlyabddal.. He konala mahitich naiye evd deep knowledge.. badal ghadvanr nkki
well said sir
Nice video sir, my objection was for drinking water in the morning, i will see all other videos, Thanks for your advice
Bapre khup Masta! He sagala basic knowledge shalet sarvanna shikavla pahije mhanje loka tase business model tayar Karun aaj je bad food models ahet te scrap hotil... Mahitach nahiye kunala Kahi... Mhanun wattel tasa challay!
Manat bhiti nirman karnyapeksha upay suchvavet... Mumbaitil lokanni konte ni kase dudh pyave.. itar mahiti upayukt... Dhanyavad...
Bhiti nirman karana ha amacha uddesh nahi...amhi fakta ayurvedachya drushtine Tahiti denyacha prayatna karto...dhanyavad...
भीती वाटायची गरज नाही, ताई.
उपाय आपणच शोधून काढावा.
मी दूध चहा काॅफी पिणे बंद केले, हा सोपा उपाय मला सापडला. अनुभव घेतोय खूप हलके वाटते
Mind blowing 👌👌👍🙏.
Take away from this video is satwaguni chain is the best which includes dahi taak loni and tup 👍
Chaha piu nka ,Gul khau nka,pisvitl dudh piu nka..nkki ky khaych mg
Dudh piu naka asa sangitla nahi...tyasathi agrahi asnyacha Karan nahi...ani pyatchach asel tar kasa pyava he pan sangitla ahe .. Dhanyawad
तम गुणा मुळे जाड़ी होईल ना sir
Jadi honyachi karane anek ahet... apan ya vishayavar detail video banavle ahet... nakki paha... Dhanyawad
Psoraysis vr upay sanga
Mansik arogyavar video banva doctor please
Ok...nakki banvu ya...dhanyavad...
दूधामध्ये सूंठ पावडर घालून घेतलं तर चालेल का आणि मग त्यामुळे शरीरात दूधामुळे वात वाढतो तो वाढणार नाही का
Kay parinam sadhya karaycha ahe tyavar avlambun ahe.. Dhanyawad
@@damleuvach934 kay parinam karaycha asa kahi nahi ye me general vicharte aahe
Sir please make video on spondylysis treatment
Yes sure...thanks...
सर दूध पावडर चांगली का वाईट खाल्ले तर चालेल का
मग दूध मुंबईत कुठले घ्यावे
Deshi gayiche milat asel tar changle...nahitar mhashiche Chalel...dhanyavad
Sir tumchi mahiti khup chhan ahe pn tumhi pitta vat ani cough prakriti cha vichar krun sangitl tr jast bar hoil
Mla ayurvedic vaidyane sangitl hot copper vessel che pani pitta prakritila changle nasate..
Ek sarkh opinion saravanna denya peksha prakriti nurup sangitl tr sop hoil.
. Thank u so much sir...
Reply dyaaa
Ecsima var ramban upay saanga
Ok...nakki sanguya...dhanyavad...
But we don't HV a option..nahi milt punyat dusr kont dudh
Ani doodh nhi pyayche tar calcium kase pure hotil bahutanshi Ayurvedic medicine dodhatun sangtat
सर, विडीओ खूप सुंदर आहे तुम्ही माहिती खूप छान सांगता एक महिना झाला मी दूध व दुधाचे पदार्थ सोडले आहेत पित्तासाठी तूप कसं घ्यावं ते समजत नाहीये please guide धन्यवाद
जेवताना पहिल्या घासावर तूप घालावे
In city no option
दादा मी एका शेतकरी कुटुंबातून आहे आणि माझी khilar गाईची गोशाळा आहे
खुप छान
कुठे आहे गोशाळा
गुरुदत्त khilar गोशाळा nandani तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर
खिल्लार ही गाय उत्तम आहे.
मला एक प्रश्न आहे, नुकत्याच वासरू झालेलं गायीला जे दूध येत, त्या दुधाचे फायदे तोटे, खाव की न खाव ते सांगा ना
Reply द्या ना sir त्यांना. तुम्ही फक्त like kela आहे
Guruji mazya cehrya var khup mothe pimpls hot aahe te ghalavnyaca khup prayatn kela jatac nahi Kay karu plz upay sanga mala pimpls 8th pasun aahet mi atta 12th la aahe
Apan tya vishayavar video banavla ahe...nakki paha...dhanyavad...
Govt didn't say 50/70percent milk is chemically modified or comitnned. I think only .001 percentage is committed.
What to do then?
नमस्कार गुरुजी,
दही कधी खावे कधी खाऊ नये यावर सविस्तर व्हिडिओ बनवावा.
जसे पित्त आणि कफ प्रकृती ला आवळा, मध आणि मूगाचे सूप बरोबर, पित्त प्रकृती ला खडीसाखर बरोबर आणि वात प्रकृती ला तूपाबरोबर.
भावप्रकाश मध्ये असा एक श्लोक वाचला.
भावप्रकाश-पूर्वखण्ड-मिश्रप्रकरण - १५. दधिवर्ग
दधिसेवननिषेध
न नक्तं दधि भुञ्जीत न चाप्यघृतशर्करम् |
नामुद्गसूपं नाक्षौद्रं नोष्णं नामलकैर्विना ||१३||
शस्यते दधि नो रात्रौ शस्तं चाम्बुघृतान्वितम् |
रक्तपित्तकफोत्थेषु विकारेषु तु नैव तत् ||१४||
ऋतुविशेषानुसार दधिसेवन, दधिनिषेध
हेमन्ते शिशिरे चापि वर्षासु दधि शस्यते |
शरद्ग्रीष्मवसन्तेषु प्रायशस्तद्विगर्हितम् ||१५|
विधिरहितदधिसेवनदोष
ज्वरासृक्पित्तवीसर्पकुष्ठपाण्ड्वामयभ्रमान् |
प्राप्नुयात्कामलां चोग्रां विधिं हत्वा दधिप्रियः ||१६||
Sir roj bafflo chy dudh pily tar chalty ka? Please reply
dude baddla puana series keli ahe te sale videos bagha pl
Apan dudhavar detail video banavla ahe...nakki paha...dhanyavad...
mla ek 1varsh bal ahe mi tyala angavrch dudh dyave ki nahi
Apan balantpan ani garbha sanskar ya vishayavar detail video banavnar ahot...dhanyavad...
Apan balantpan ani garbha sanskar ya vishayavar detail video banavnar ahot...dhanyavad...
Sir mala roj ratri dudh pinechi saye she he yogy ahe ka ?
Dude ya vishayavaril sarı bhag please paha...tyamadhye yavishayi sangitle ahe...dhanyavad...
गुरुजी दुधा साठी दुसरा पर्याय सांगा आणि गुढगे दुखी साठी उपाय सुचवा
Gudghe dukhivar apan video banavla ahe...nakki paha...dhanyavad...
@@damleuvach934 ok
उत्तम माहिती. पण पीशवीमधील दुधाला पर्याय नाही का? आपण उल्लेख केलेलं दुध सहज उपलब्ध होत नाही?
पिशवीतील दूध नकोच.
A2 दूध शोधावे.
शोधले की सापडते.
चौकशी करायला सुरवात तर करा.
आरोग्य पण असंच असतं.
सहजासहजी मिळत नाही
ते सांगत आहेत की क्षिराद अवस्थेनंतर दूध पिण्याची गरजच नाही
Demand kara supply hoil halu halu chalu
पुष्कळ शेतकरी असतात त्यांच्या कडे देशी गायी असतात, थोडे शोधावे लागते
दही ताक तूप सुद्धा खावे की खाऊ नये का कसे
सर्दी & कफ या वर उपाय सांगाल का. सतत का होत असते कारण काय मागे
यावर व्हिडिओ बनवले आहेत
वैद्यजी चहाला दुसरा विकल्प सांगता येईल का? रोज सकाळ संध्याकाळ दुधाच्या चहाची सवय झाली आहे
आधी एकदा काढा, मग एकदा चहा असे करून हळूहळू कंट्रोल करून मग पूर्ण सोडायचा
मी असेच केले
नमस्कार गुरुजी 🙏 मग बासुंदी पिणे योग्य की अयोग्य क्रुपया मार्गदर्शन करावे ही विनंती.
कधीतरी चालेल, पण या जेवणात ताक, दही, खारट आंबट पदार्थ टाळणे
केवळ बासुंदी पुरी चालेल. हे पचायला जड आहे. ते पचायला पुनः तेवढेच शारीरिक श्रम केले पाहिजेत
गुरुजी दुधाने एवढे नुकसान होते तर पंचामृत पिल्याने देखील होते का ? पंचामृत या विषयी थोडी माहिती हवी होती... कृपया सांगा
Ok...Tyavar pan video banvu ya apan...Dhanyavad
@@damleuvach934 धन्यवाद... !
Since childhood i drink milk daily but I'm confused should i drink milk or no. I need to know at what time we should drink milk. Doctors say for calcium drink milk as i am a vegetarian woman.
Apan travar video banala ahe...nakki paha...dhanyavad...
कॅल्शियम वगैरे संकल्पना भारतीय नाहीत. या विषयी सविस्तर माहिती इतर व्हिडिओ मधे आली आहे. सर्व व्हिडिओ पहावेत
मुंबईत पहिल्यासारखे कल्हईवाले येत नाहीत.मग कल्हई लावायला भांडी कुठे घेऊन जाणार?तांब्या-पितळेची भांडी तशीच पडून आहेत.उपाय सांगा.
Masteer Recipes Online Store cha number description box madhye dila ahe...tithe contact kelyas kalhai vishayi mahiti milu shaker...dhanyavad...
दूध किती दिवस टिकते
मग शरीरातील calciumची गरज कशी भरून निघणार
Nachani chi bhakri, shimple.
Sir🙏, 16 months च्या मुलाला बाजरीची भाकरी दुधात मोडून खाऊ घातली तर चालेल ka? गावाकडचे सगळे बोलतात खूप चांगली असते बाजरीची भाकरी आणि दूध खाणे... या बद्दल काय सांगाल?
Apan lahan mulanchya aaharabaddal vegala video banvu ya...dhanyavad...
@@damleuvach934 लवकर बनवा सर पण.. कारण मुलं लवकर मोठी होतायंत 😐
बाळ वीर सावरकरा सारखे हवे ,
अम्ही देसी गाय च दूध घेतो। महाग आहे पण आमही देसी गाय वंश च व्रती व्हायला पाहिजे। गरम दूध मध्ये हल्दी आणि काली मिर्च पाउडर घालतो ।
नमस्कार सर .पाणी फिल्टर चे प्यावे का? कारण आता पूर्वीसारखे विहिरीतील तलावातील पाणी प्यावे तर ,ते पाणी अशुद्ध झाले आहे आणि फिल्टर चे प्यावे तर ,त्यात विविध केमिकल टाकून ते पाणी शुद्ध केले जाते. पाण्यातील मुख्य जीवनसत्व फिल्टर करण्या च्या प्रोसेस मध्ये निघून जातात .सर यावर काही उपाय आहे का? नक्की सांगा. पाणी कोठून प्यावे? जेणेकरून आपल्या शरीराला शुद्ध पाणी मिळेल .व सर्व जीवनसत्त्वांची पूर्तता होईल. धन्यवाद सर
Apan ya vishayavar barech video banavle ahet...nakki paha...dhanyavad...
भाग 9 -30 हे भाग ऐका
आमचं दूध सुधा नास्ते फ्रीज मध्ये ठेवल्या वर 2 दिवसांनी
बाळ कसा हवं हे ठरवण्यात गर्भसंस्कार महत्त्वाची भूमिका निभावत अस आपण व्हिडीओ च्या शेवटी म्हणालात तर मग त्या संदर्भात व्हिडीओ बनवून पोस्ट कराल का??
Ho...nakki karaya...dhanyavad...
Dudhh konta vapraycha te Sanga,bakicha procedure kasala sangat basla
Guruji please CREATE A TEAM OF STUDENTS FRESH GRADUATES OF AYURVEDIC COLLEGES according to ur plan and principles. Send them to different places n countries to teach ur principles where people cant actually come to u personally.
आपल्या कडे तांबे चे कोणत्या प्रकारचे भांडी उपलब्ध आहेत
👌
Galya khali dabal chin Kami honyasathi oupay sanga sar
Ok...tyavar video banvu ya apan...dhanyavad...
With all due respect to Doctor and nothing is going to stop me respecting him:
Drink milk, it's good for you at least half cup!
नमस्कार सर 🙏 आम्ही अमुल चे दूध घेतो कमी फॅट आणि मुलाला त्यात हळद घालून देतो प्यायला तर चालेल का आणि तुम्ही म्हणालात त्या प्रमाणे आम्ही मुंबई येथे राहतो तर गोठ्यातील दूध नाही मिळत तर आम्ही अमुल दूध देवू शकतो ना
नको. नियम म्हणून नकोच.
Nu bh
Sir me tumchi khup mothi fan aahe tumche videos baghane he aamche khup mothe bhagya aahe
Sir mala harniyacha khup tras aahe don Varsha Purvi operation zale aata parat tras hotoy ani operation sangitle aahe kay karawa
Ka bar parat parat operation karaych Kahi upay sanga please please please help
पाश्चराइज दुधात जंतू नसतात का?
वैद्यजी तुम्ही खूप चांगली माहिती देताय.पण दुधाची भेसळ सांगताना तुम्ही अतिशयोक्ती करताय.देशात जर्सी व HF जातींच्या गायींची संख्या घटून देशी गायींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे.तुम्ही या आमच्या भागात पहायला.तुमच्या अतिशयोक्ती वक्तव्यांमुळे प्रामाणिक व गरीब पशुपालकांच जीवन कठीण होणार आहे.भेसळ करणाऱ्यांवर ,दुग्धवाढीसाठी बंदी असणारी औषधे पुरवठा करणारे व वापरणारे डाॕक्टर्स यांच्यावर अंकूश कसा ठेवता येईल उपाय सुचवा क्रियाशील रहा.. आपल्या वक्तव्याचे सामाजिक,अर्थिक परिणाम विचारात घ्या.पुराव्यासह बोला.
दही ताक तूप सुद्धा खावे की खाऊ नये का कसे
Apan ya dudhavishayichya videos madhye tyavishayi mahiti dili ahe...please sagle bhag paha...dhanyavad...