A day in खानाव | मूळ घर | Khanaw | Mugdha Vaishampayan | Vlog

Sdílet
Vložit
  • čas přidán 29. 08. 2024
  • #mugdhavaishampayan #khanaw #mulghar
    नमस्कार मंडळी!
    अलिबाग - रोहा रोड वर अलिबाग पासून १० किमी वर "खानाव" हे गाव आहे. जिथे आमचं मूळ घर आहे. तिथे गेल्यावर आम्ही काय काय करतो याचं वर्णन करणारा हा एक vlog तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलोय!
    व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट्स मध्ये नक्की कळवा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका! 🤗
    For collaboration and enquiries, drop us an email on 👇🏻
    mugdhabv5@gmail.com
    Follow me on Facebook for more content 👇🏻
    / mugdhabhagwan
    Follow me on Instagram for more content👇🏻
    / mugdhabhagawan5
    Also, sharing links of various playlists of my channel.
    My originals👇🏻
    • Bhaavgeet
    Devotional songs👇🏻
    • Devotional
    Travel VLogs👇🏻
    • Travel VLog
    Yaado mein series👇🏻
    • Yaado mein series

Komentáře • 136

  • @savitakulkarni7227
    @savitakulkarni7227 Před 2 lety +7

    वा मस्तच, मुग्धा तू सारेगमप little champs मध्ये होतीस तेव्हा पासून तुला अलिबाग ला येऊन भेटायचे असे म्हणतेय बघू केव्हा संधी मिळते, तू आपल्या रायगड ची म्हणून तुझे तेव्हा पासून विशेष कौतुक आहे
    खूप छान कुटुंब , साधी माणसे, घरची बागायत बघायला मज्जा आली
    आई बाबांनी दोघी बहिणींवर छान संस्कार केलेत

  • @deepakshihareshihare8270
    @deepakshihareshihare8270 Před 2 lety +9

    खुप छान...... छोटीशी मुग्धा. गावाकडील घर व शेती बघायला मिळाली,खुप छान वाटल.

  • @shashikantpatil9154
    @shashikantpatil9154 Před 2 lety +8

    मुग्धा तूम्ही मुळचे कोकणातील आहात हे बघून आनंद वाटला.मोदक सुध्दा कोकणातला आम्ही सुद्धा कोकणचेच.जय कोकण सुंदर कोकण स्वछ कोकण.

  • @jagdishkini8050
    @jagdishkini8050 Před měsícem

    खानाव ची सहल लक्षात राहण्यासारखी आहे.किहीम जवळ आरसीएफ च आगमन झाल्यानंतर संपूर्ण कुलाबा जिल्ह्याचा झालेला कायापालट विलक्षण म्हणावा लागेल.पण अलिबाग च्या जवळ असूनही खानाव सारख्या गावाचं *गावपण* टीकून ठेवलेलं पाहून मन प्रसन्न झाल.

  • @shubhangivaze2697
    @shubhangivaze2697 Před 2 lety +1

    मुग्धा.तुमचं घरकुल. आंबराई..करवंदं.पेरू.गावाकडचा कौटुंबिक ,सुखद् सहवास. आनंद पाहून छान वाटलं.👌👌मुग्धा.तुझं छानसं गाणं ऐकायचं भाग्य लाभायला हवं होतं. तुम्हाला खूपखूप आनंदमयी सुखमयी शुभेच्छा.💐🙂

  • @mrunalkanitkar9317
    @mrunalkanitkar9317 Před 2 lety +1

    मुग्धा तुमचे खानावच हसर खेळकर घर, वाडी आणि तुम्ही सर्वच ,आणि हो तूझ गाणं खूप खूप छान. भाग्यवान आहात .तुम्ही सारे जण.ही दैवी देणगी जपून ठेवा.

    • @jaymalaraut1727
      @jaymalaraut1727 Před 2 lety +1

      पुन्हा एकदा खानावला भेट दिल्यासारखेच वाटले.Thanks मुग्धा,मृणाल.

  • @jayantPawar735
    @jayantPawar735 Před 2 lety +1

    खूप छान मुग्धा....निसर्गाच्या सान्निध्यात मनसोक्त आनंद लुटत आहात..

  • @deepasandip2130
    @deepasandip2130 Před 2 lety +2

    Mgdha mala asjcha vlog far aavdla. Aata me 64 varshachi aahe. Khanavla me 12 varshachi hote tevha rahat hote. Dr joshi maze vadil hote. Tevha khanav la patankar, ukidve, vaishampayan ashi tin ghare hote. Ikidve chi 3 mule hoti Aruna v 2 Mulge digu ak hota. Aruni mazi maitrn hoti. Vaishampayan na 3 muli hotya chotya hotya. Junya aathavni jaghya zalya. Yumchi ghare gava baher hoti aamhi gavat rahaycho. Gaon pan dahhav. Khup khup aavdla.

  • @vikramvedpathak364
    @vikramvedpathak364 Před 2 lety +1

    वाह खुप छान अप्रतिम सादरीकरण खुप खुप शुभेच्छा श्री गुरुदेव दत्त

  • @ashwinibhoir8623
    @ashwinibhoir8623 Před 2 lety +2

    खूप छान मुग्धा 👌👌 आपलं रायगड लय भारी ✨❤️

  • @vikramvedpathak364
    @vikramvedpathak364 Před 2 lety +2

    वाह खुप छान व्हीडीओ बनवला खुप चांगली माहिती सांगितली खुप खुप शुभेच्छा श्री गुरुदेव दत्त

  • @madhavijoshi9935
    @madhavijoshi9935 Před 2 lety +1

    मस्त 👌👌गावाकडची मजा वेगळीच असते. भोकराचे लोणचे करतात.

  • @anujasurve291
    @anujasurve291 Před 2 lety +2

    खूपच छान वाटल मुग्धा👌 मस्तच
    तुझ हेही रूप पाहायला मिळालं👍असेच आनंदात रहा आणि सर्वांना आनंद देत रहा 😘

  • @varshadudwadkar4411
    @varshadudwadkar4411 Před 2 lety +1

    खूप छान👏✊👍 एखादे गाणे म्हटले तर मस्त वाटेल

  • @priyankaghadi2999
    @priyankaghadi2999 Před 2 lety +2

    Kup masta maja aale aamala aamcha gavi gelya sarkha vattla Thank you so much ❤️😘

  • @anupamasahasrabudhe7155
    @anupamasahasrabudhe7155 Před 2 lety +1

    मस्त volg आहे मुग्धा लहानपणीची खूप आठवण आली आंबे काढायचा झेला पाहून मी पण रोह्यातलीच गावची मजा काही वेगळीच

  • @anujaraje9857
    @anujaraje9857 Před 3 měsíci

    Khanavachi majja ekadam mast.❤

  • @radhikaparanjape1049
    @radhikaparanjape1049 Před rokem

    खुप सुंदर, अगदी स्वत: च फिरुन आले असे वाटले.
    धन्यवाद मुग्धा, आमच्यासोबत शेअर करण्यासाठी.
    तुझे गाव खुप छान आहे.
    शेती ही अप्रतिम आहे.
    तुझे कुटुंब खुप हसतमुख व मनमिळाउ वाटतेय.

  • @sureshdesai956
    @sureshdesai956 Před 2 lety +2

    खूपच छान

  • @laxmanwalunj6547
    @laxmanwalunj6547 Před rokem

    आंब्याच्या शेतातील आंब्याच्या झाडाला असलेले आंबे काढण्यासाठी खुडी घेऊन त्याच्या साहाय्याने आंबे काढणे ,वगैरे अनुभव लाजवाब!

  • @gajanank1803
    @gajanank1803 Před 2 lety +2

    पार्ट २ पण कर‌...
    आमचं आजोळं पण रोह्याच्या पुढे १६ कि. बिरवाडी आहे.. मी ५ वर्षे गेले नाहीये.. त्यामुळे अगदी तिथे गेल्यासारखचं वाटलं तसचं घरं, पडवी, जाळीवरची करवंद,तसचं निसर्ग रम्य वातावरण. खूप छान वाटलं vlog बघून 😊😊

  • @pradipkhadangale1949
    @pradipkhadangale1949 Před 2 lety +1

    Tujhe pratek vlog baghto aamhi,Superb video mugdha 👌aani tumchi sheti khupch chaan!! Tumhi panchartna bhavand kamaal!

  • @solitude9665
    @solitude9665 Před 2 lety +1

    Coloured tiles gharachya baher khup sundar Mugdha.

  • @bipinpatil939
    @bipinpatil939 Před 2 lety +1

    खूप छान मजा मस्ती आणि आंब्याची बाग 👍

  • @sidhdeshvichare4137
    @sidhdeshvichare4137 Před 2 lety +1

    Alibaug che ambe he kharach ek number astat.....aani ase pendyat takun pikaun khalyavar te kharach Kamal lagtat......mala ya varshi aanta nahi aale gavche ambe pan ya vlog mule virtually pohochlo 🤟

  • @vivekhinge3675
    @vivekhinge3675 Před 2 lety +1

    खूप छान तुमच्या बरोबर आमची पण शेतावरची सहल झाली.

  • @CookingConnections
    @CookingConnections Před 2 lety +1

    खूप छान गाव आहे शेती पण छान आणि सगळ्यात सुंदर तुझा हसरा चेहरा love you मज्जा करा सगळे🙅❤👌👌👌

  • @sanketraykar2660
    @sanketraykar2660 Před 2 lety +1

    Khup chan ahe video
    Khup mst

  • @arunachitre7180
    @arunachitre7180 Před 2 lety +2

    So much fun you are doing. You both sisters look so alike.your mother is nice.both of you & your brother looks like your mother.very nice family.amazing property. You all are enjoying throughly.kay chan majja kartay. Mugdha tu kiti chan maja karates.

  • @sushmashahapurkar881
    @sushmashahapurkar881 Před rokem

    Khup Sundar sheitaahe tumche gavakadil maja kahi aaurach aste mugdha Tula baghun khup Chan vatle tuza nagpur madhala ganyacha karyakram khup Chan zala ram mandiratla

  • @SUMLATHI
    @SUMLATHI Před 2 lety +1

    Khup chan we also enjoyed with you your your farm house

  • @savitashiyekar2224
    @savitashiyekar2224 Před 2 lety +1

    Hey thanks for sharing... 🤗👌 kakkunna maja namaskar sang.. 🙏Chan vaatle tumha sarvanna pahun.. Saglach kamaaaal... 👍👍👍

  • @madhurikarmarkar4671
    @madhurikarmarkar4671 Před 2 lety +2

    खूप छान।

  • @lakshmimalavade6295
    @lakshmimalavade6295 Před 5 měsíci

    Khup sunder video hota ha mugdha punha tuzyamule mazya sunder Aathavanina navyane ujala milala love you mugdha my name is laxmi

  • @rajendraphadtare9191
    @rajendraphadtare9191 Před 2 lety +1

    खूपच सहज, सुंदर आणि छान चित्रीकरण केलेय. घर बसल्या कोकणातील जीवन अनुभवायला मिळालं.

  • @ksanjay67
    @ksanjay67 Před 2 lety +1

    Khooopach chhaann video… हे असं आम्हा शहरातल्या, गाव नसलेल्या लोकाना, कधी करायलाच मिळत नाही 👍😃😃

  • @anjaliborgaonkar2553
    @anjaliborgaonkar2553 Před 7 měsíci

    खूप छान वाटल मस्तच

  • @sakshipatil3926
    @sakshipatil3926 Před 8 měsíci

    Khanav,amchya gavachya thody gav pudhe..... alibagkar✨😍💖

  • @gayatrivaishampayan7807

    खूप छान.मला माझे बालपण आठवलं.आमची आंब्याची झाड जिथे आहेत त्याला 'सरवाम्हणतो आम्ही आणि आंबे ज्याने काढतो त्याला झेला म्हणतो बाकी सर्व गमती जमती सारख्याच.जांभळं करवंदं.कोकम आणिफणस.ओलेकाजूगर सुद्धा असत.ती छोटी खोपटी त्यात चूल आणि भाकरी करणे हे माझ्या सुद्धा मनात आहे.असं करायचं.आमच्याकडे मागची पाडवी होती आम्ही आळीतील 15/20जण गरममसाला आमटी आणि भात करत असू.खूप मजा येयची.हे सर्व आठवलं

  • @rajashreebhatkhande6482
    @rajashreebhatkhande6482 Před 2 lety +1

    खूप मस्त vlog झालाय.
    आंबे काढणे, बागेतली.. करवंद..खाना व.. तुमचं घर, तुमच्या गप्पा ..गोष्टी.. खूप मस्त आहे
    तुमच्या घरची मंडळी भेटून पण छान वाटले
    मस्त कोकण village प्रत्यक्ष visit केल्याचा feel येतो आहे
    खूपच छान!!😊

  • @mcreatives8745
    @mcreatives8745 Před 2 lety +2

    Khup chhan aahes tu khanaw navhi kadhi ikla nhavta aaj agdi gav baghayla milal khup chhan vattay

  • @rudra2196
    @rudra2196 Před rokem

    मुग्धा,खूप छान व्हिडीओ 👌🥰 आणि अलिबाग ची भाषा ऐक्काला आवडले

  • @shashikantnatekar3627
    @shashikantnatekar3627 Před 2 lety +2

    मुग्धा तुझी प्रत्येक प्रस्तुती उत्तम असते.
    तुझ्या गावाकडचं घर ...वातावरण..आमराई खरंच मस्त आहे. हे खरं वैभव आहे.
    तुझ्या संगीत साधनेला इथलं नैसर्गिक वातावरणात खुपच पोषक आहे.
    खऱ्या अर्थाने समाधान..शांती..आनंद तुझ्या खानव येथील घरात नांदत आहे.
    तु खरोखरच भाग्यवान आहेस.
    शुभम भवतु.
    शशिकांत नाटेकर.
    जेष्ठ नागरिक.
    डोंबिवली.

  • @sunitajat70
    @sunitajat70 Před 2 lety +1

    Mugdha tujhe sagle videos khup chhan aahet. ❤️

  • @udaychitnis1904
    @udaychitnis1904 Před rokem

    खूप सुंदर घर, आणि कोकणातलं नैसर्गिक जीवन!👌

  • @mridulakhisti4608
    @mridulakhisti4608 Před 2 lety +1

    I enjoyed your vlog. Thanks for sharing.

  • @prabhakarkanvinde8960

    Mughdha ek god mulgi. Amcha god god Ashiwad.

  • @rekhabapat7271
    @rekhabapat7271 Před 2 lety +1

    मुग्धा, मृदुल मस्त व्हिडिओ. मजा आली पहायला. आम्ही थोड्या दिवसापूर्वीच तिथे जाऊन आलो ती आठवण झाली. आईला पण सांग.

  • @unbeatablemusic2
    @unbeatablemusic2 Před 2 lety +2

    अतिशय सुंदर
    Rawness In the video , Farm And nature 🤩
    Waiting for More to come🤞

  • @sunilkulkarni108
    @sunilkulkarni108 Před 2 lety +1

    वा खूप छान, मुग्धा.

  • @sushmashahasane8546
    @sushmashahasane8546 Před 2 lety +1

    खुप मस्त.ध..म्मा..ल vdo.

  • @Athangessayandspeech
    @Athangessayandspeech Před 2 lety +1

    Khup bhari

  • @arohikeskar6565
    @arohikeskar6565 Před 2 lety +1

    Khup chan vlog

  • @veenadindorkar7703
    @veenadindorkar7703 Před 2 lety

    khup sundar, mothhe ghar ahe, mast enjoy kartay

  • @poonamlachake531
    @poonamlachake531 Před rokem

    वा खुप भारी वाटल आम्ही आलेलो एकहा गणपतीत ... अगदी तो दिवस आठवला खूप छान वाटल . एकदा आपल्या नातु मधील घरावर पण vlog कर .. छान वाटेल बघायला

  • @bhaktikelkar499
    @bhaktikelkar499 Před 2 lety +1

    Mi UK madhun tuze vlogs baghte. Ambe, karvand peru baghunach tondala pani sutla 🤤

  • @nehadhar9141
    @nehadhar9141 Před rokem

    छान व्हिडीओ मुग्धा. तुमचे घर, बाग, कुटुंबिय सगळं बघुन खुप छान वाटले. पण कुटुंबातील सदस्यांची ओळख करुन दिली असती तर छान झाले असते असं वाटलं

  • @abhaykhare5930
    @abhaykhare5930 Před 2 lety +1

    मस्तच ...👌

  • @sarojshivalkar7789
    @sarojshivalkar7789 Před 2 lety +1

    Beautiful vlog Mugdha

  • @seemajairam6472
    @seemajairam6472 Před 2 lety +1

    very nice my childhood memories. by the way your surname and my best friend surname is same.

  • @harmony6826
    @harmony6826 Před 2 lety +1

    Tuzi bahin pn kiti sweet aahe

  • @sangitapatil6406
    @sangitapatil6406 Před 2 lety +1

    खूप छान होता vlog 👍👌😊

  • @kumudininikarge4882
    @kumudininikarge4882 Před rokem

    Khup chaan ghar.kaularu ase chaan.

  • @shrutikulkarni3318
    @shrutikulkarni3318 Před 2 lety +1

    wowwww mastttt... ❤❤

  • @charushilakulkarni3854
    @charushilakulkarni3854 Před 2 lety +1

    खूपच मस्त

  • @rudra2196
    @rudra2196 Před rokem

    आज दिवस भर तुझे च सर्व व्हिडीओ बघत होते. आज तारीख आहे 2-7-2023

  • @varshashastri2462
    @varshashastri2462 Před 2 lety

    Khup chaan ahe tumcha shet ,ghar and family .Love your vlogs which are so natural.

  • @chandrakantmungekar4263

    छान आपला गाव म्हणजे गाव असतो . ..झाडावरुन आंबे काढण्याची मजा काही औरच ... आंबे देठासहीत काढावेत आणि पिकविताना किंवा बॉक्समध्ये भरताना १ ते २ इंचाचा देठ ठेवावा .. त्या देठातील डिंकामुळे आंब्याची गुणवत्ता वाढते. डिंक आंब्याला लागला तर आंबा वरून खराब होऊ शकतो.

  • @narayanbarshi250
    @narayanbarshi250 Před rokem

    khup chan, sundar🌈❤☺

  • @tejaswinijadhav184
    @tejaswinijadhav184 Před rokem +1

    Tumche khanav vlog khp avadtat

  • @Saahilbhogale
    @Saahilbhogale Před rokem

    Ekdam mast..Happy ro see u all with wonderful nature

  • @chandrashekhardandekar1260

    छान परिवार,छान घर आणि वाडी !

  • @sharvarideo6650
    @sharvarideo6650 Před 2 lety

    Mugdha starting baghun khoop hasu aale,Karan vyayam fast forward mode madhe dakhavlas.pan khoop chhan vatle,asheech uttam prakare to karat ja.

  • @pushpapande2211
    @pushpapande2211 Před rokem

    यायचका आंबे खायला तुमचे सगळ्यांचे च केस किती छान आहेत काय लावता केसांना गोड आहात

  • @snpatankar
    @snpatankar Před 2 lety +1

    मुगधे एवडीशी होतीस.

  • @manishabhat5745
    @manishabhat5745 Před 2 lety

    Saglevh kasale bhariyt tumhi💞

  • @madhavpathak5367
    @madhavpathak5367 Před 6 měsíci

    ❤❤👌👌

  • @joystanakulkarni1056
    @joystanakulkarni1056 Před rokem

    आनंद

  • @user-sm3hh3oy1b
    @user-sm3hh3oy1b Před 2 lety +1

    खूप सुंदर गावं

  • @chaitanyadange5403
    @chaitanyadange5403 Před 2 lety

    Ahaaa....kadhitari ithe yayla nakki avadel ...

  • @manashrisoman2014
    @manashrisoman2014 Před 2 lety +1

    😋😋😋😋😍😍😍😍I love mangos!!!!😋😋😋😋😋

  • @vaishnavikulkarni6890

    Mugdha pratyek vlog thoda gana aikaiyala awadel...tuza vlog khup chan Ani detailed astat...GBU

  • @swapnilkatare8899
    @swapnilkatare8899 Před 2 lety

    Nice mughdha vdo. MI Murudkar

  • @rohineematange2446
    @rohineematange2446 Před 2 lety

    खूप छान लागतेभोकर लोणचं
    नेट वर रेसिपी बघून कर
    आता सिझन गेला

  • @sureshjoshi7684
    @sureshjoshi7684 Před 2 lety

    मुग्धा वैशंपायन तुझे गाव छान आहे व 🏠 खुप छान आहे गावी राहाण्याचा आनंद निराळाच आहे तुमच्या पासुन थळ गावं जवळ आहे का? तिथे माझे नातेवाईक आहेत सुंकले हे आडनाव आहे थळ गावं खूप छान आहे धन्यवाद

  • @ujwalathakur3335
    @ujwalathakur3335 Před 2 lety +1

    Very nice house & farm.

  • @user-yz8mu9co1k
    @user-yz8mu9co1k Před 8 měsíci

    Chan

  • @surajghagare1667
    @surajghagare1667 Před 2 lety +1

    Mja aali..🤩🥰. Aani te jambhalya Falaach ky naav ahe....?

  • @amitsasne241
    @amitsasne241 Před 2 lety +1

    😊👍👌

  • @mugdhajoshi8232
    @mugdhajoshi8232 Před rokem

    Exlent Blog.Enjoyyyyyyyy!😊

  • @shobhanaparelkar4142
    @shobhanaparelkar4142 Před 2 lety +1

    आओवहर अक्टिंग आहे.दोन बहिणी ची.

    • @zhingaru518
      @zhingaru518 Před 2 lety +1

      भेजा कमी आहे दोघींना ही.

  • @savitabade8527
    @savitabade8527 Před 2 lety +1

    Very nice family 🏘️💐✨

  • @samadhanmuravane4094
    @samadhanmuravane4094 Před 2 lety +1

    खुप छान पण तु अंबा खालास पण आमच्या तोडांला पाणी सुटले😀😀

  • @madhavilapate1554
    @madhavilapate1554 Před 2 lety +1

    आशा उघड्या-वाघड्या ,मोकळ्या चाकळ्या घरातली मजा बंद वेलबिल्ट फ्लॅट मधे नाही

  • @prajakta2510
    @prajakta2510 Před 2 lety +1

    really nice to see this vlog your amrai, family got to see everything all your volg are interesting be it song or travel vlog very beautiful. the house in your village is very nice and the family. would love to see more videos like this 👌👌🤗🤗❤️❤️❤️❤️

  • @dikshakadu9471
    @dikshakadu9471 Před 2 lety +1

    Nice 👍🏻🍫

  • @MrSandeepsheth
    @MrSandeepsheth Před rokem

    👌👌👌

  • @abhishekshastrimusic
    @abhishekshastrimusic Před 2 lety +1

    Hey Mugdha
    Aap vlog kisme edit krte ho?

  • @vardakelkar4364
    @vardakelkar4364 Před 2 lety

    भोक्राच लोणचं खूप छान लागतं,आम्ही बनवतो

  • @nittalsahani5563
    @nittalsahani5563 Před rokem

    Mast