Khanav Ganeshotsav | Part 3 | Vlog | Mugdha Vaishampayan | Gauri Aavahan, Visarjan

Sdílet
Vložit
  • čas přidán 29. 08. 2024
  • #mugdhavaishampayan #khanav #mulghar #ganeshotsav
    नमस्कार मंडळी!
    अलिबाग - रोहा रोड वर अलिबाग पासून १० किमी वर "खानाव" हे गाव आहे. जिथे आमचं मूळ घर आहे.
    दर वर्षी तिथेच आम्ही गणेशोत्सव साजरा करतो.
    "खानाव गणेशोत्सव Part 1 आणि २ काही दिवसापूर्वी आम्ही तुमच्या समोर घेऊन आलो होतो.
    आज या गणेशोत्सवाचा vlog चा शेवटचा Part म्हणजेच Part ३ तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलोय!
    व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट्स मध्ये नक्की कळवा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका! 🤗
    Background मध्ये माझ्या आवाजात सुरू असलेली देवी स्तुती ऐकण्यासाठी लिंक 👇🏻
    • Namami Shakti Dharani ...
    Khanav Vihir Pohona vlog 👇🏻
    • Khanav | Vihir | Pohon...
    Khanav Ganeshotsav Part 1 Vlog 👇🏻
    • Khanav Ganeshotsav | P...
    Khanav Ganeshotsav Part 2 Vlog 👇🏻
    • Khanav Ganeshotsav | P...
    For collaboration and enquiries, drop us an email on 👇🏻
    mugdhabv5@gmail.com
    Follow me on Facebook for more content 👇🏻
    / mugdhabhagwan
    Follow me on Instagram for more content👇🏻
    / mugdhabhagawan5
    Also, sharing links of various playlists of my channel.
    My originals👇🏻
    • Bhaavgeet
    Devotional songs👇🏻
    • Devotional
    Travel VLogs👇🏻
    • Travel VLog
    Yaado mein series👇🏻
    • Yaado mein series

Komentáře • 133

  • @pratibhabarbhai5415
    @pratibhabarbhai5415 Před 8 měsíci

    आम्हच्या कडे पुरणवरण व खिरापत असा नैवेद्य लागतो त्यामुळे गावणघाटल मी प्रथमच पाहिले मी पुण्याकडे आल्यामुळे हा छान वाटले

  • @pushpapande2211
    @pushpapande2211 Před rokem +3

    गुणी मुलगी सर्व येते संपूर्ण सनातन धर्म पालन आवडले काठ पदर साडी कुंकू लावलेला चेहरा मन भावून टाकणारा अशीच आनंदी रहा लग्ना साठी खुप शुभेच्छा

  • @laxmanwalunj6547
    @laxmanwalunj6547 Před rokem +4

    सण,उत्सव आणि परंपरा जपणारा महाराष्ट्र म्हणून अवघ्या विश्वात ओळख ही खानाव मघ्ये जाणवली ; मुग्धा वैशंपायन हि उत्तम गायिका असून गौरी गणपती आणि एकूण सण, उत्सव यामध्ये पारंगत असल्याने संस्कृतीधर्म उत्कृष्ट जपणारे आदर्श कुटुंब म्हणून लौकिक आहे. खुप खुप अभिनंदन! आणि शूभेच्छा

  • @sandeepramishte8982
    @sandeepramishte8982 Před rokem +3

    मन अगदी ताजेतवाने झाले.आपली संस्कृती, परंपरा आजच्या या स्मार्ट युगात सुद्धा आपण अगदी सहज आणि आनंदाने जपत आहात हे पाहून खूपच आनंद झाला.बोलण्याची शैली , मोठ्यांबद्दल आदर प्रेम आपुलकी जिव्हाळा , उत्तम चित्रीकरण आणि जोडीला मनमुग्ध करणारं आपल्याच गोड आवाजातील देविस्तवन.....
    अप्रतिम

  • @geetajoshi2129
    @geetajoshi2129 Před 2 lety +3

    घावन घाटले माहित आहे. घावन तर आम्ही रोज करतोच. आणि घावनघाटले माझ्या बहिणीकडे करतात गौरीच्या नैवेद्याला. व्हिडीओ खूप छान झाला

  • @kasturilimaye9546
    @kasturilimaye9546 Před rokem +3

    वा मुग्धा तु खुप सुंदर दिसतेस साडीत.तुझ्या गोड आवाजाने गौरी आगमन छान झाले.आणि तु केलेल्या विडिओ मुळे सगळ्या नवीन लग्न झालेल्या मुली ज्यांच्याकडे खड्याच्या गौरी येतात.त्यांना ही सगळी पद्धत समजायला करायला सोपी जाईल.खुप छान.

  • @ranjanakumthekar1752
    @ranjanakumthekar1752 Před rokem +1

    खरंच खूप सुंदर वेगळं काही तरी पहायला मिळाले.प्रत्येक भागात वेगवेगळ्या प्रकारे गौरी गणपती बाप्पा साजरा केला जातो. खानाव च्या गौरी गणपती आम्ही पहिल्यांदा पाहिलं आहे

  • @rekhajoshi791
    @rekhajoshi791 Před rokem

    Tuzya god ganyane gouri agaman te visarjan ha khanavcha Ustav mala khup bhavala.tuze video nehamich gavatil shrushatisoudaryache amhala darshan ghadavatat. Tyabaddal v yogya jodidar nivdalya baddal tuze abhinandan

  • @jayantranade2528
    @jayantranade2528 Před rokem +1

    फारच सुंदर.मला माझ्या लहानपणीची आठवण झाली.त्यावेळी सर्व बहिणीव आजूबाजूच्या मुली घरापासून थोड्या आःतरावर असणार्या पर्ह्यावर(खळाळत वहाणारी छोटी नदी) जायच्या. आता ती संस्कृती लोप पावत चाललेली आहे आसे वाटते.पूर्वींचे दिवस व संस्कृती पहायला मिळाल्याबद्दल तुहा सर्वाना धन्यवाद.
    (पाग,चिपळूण)

  • @uttarakelkar3691
    @uttarakelkar3691 Před 2 lety +10

    खूपच सुंदर । आम्ही प्रत्यक्ष तुमच्या घरात उपस्थित राहून सगळ्याचा आनंद घेतोय अस वाटत होतं । जोडीला तू गायलेलं अप्रतिम देविस्तवन । श्रीगणेश आणि गौराई तुझ्यावर आणि तुझ्या कुटुंबावर प्रसन्न आहेतच ।

  • @rampendse9166
    @rampendse9166 Před 2 lety +3

    तुमचे व्हीडिओ खूप छान असतात, अगदी माहितीपूर्ण, अगदी साध्या सरळ भाषेत तुम्ही ते वर्णन करता ते फार छान, शुभेच्छा

  • @varshachaudhari8299
    @varshachaudhari8299 Před 2 lety +3

    खूपच छान व्हिडिओ मुग्धा..... तुझ बॅकग्राऊंड ला play होत असलेलं देवीच गाणं अप्रतिम. Speechless .....God bless

  • @vikramvedpathak364
    @vikramvedpathak364 Před 2 lety +2

    गणपती बाप्पा मोरया मंगलमुर्ती मोरया वाह खुप छान व्हीडीओ बनवला खुप खुप शुभेच्छा श्री गुरुदेव दत्त

  • @smitasathe3808
    @smitasathe3808 Před 2 lety

    माझ्या आजोळचे गणपती गौरी आज प्रथमच पाहिले. लहानपणी कधी जायचा योग आला नाही पण आज मुग्धा तुझ्यामुळ गणपती बाप्पांच दर्शन झाले माझ्या मामाच्या गावचे . धन्यवाद

  • @shubhanginakhe1890
    @shubhanginakhe1890 Před 2 lety +2

    मुग्धा,सगळे भाग खूप छान
    तुझ्या गाण्यामुळे video खूप मस्त झाला आहे.खानावचं घर ,विहीर सगळा समावेश केलास ते बघायला खूप मजा आली,👍👌👌💐💐

  • @Star.2524
    @Star.2524 Před 2 lety +2

    अप्रतिम व्हिडिओ 🙏🏻🙏🏻🙏🏻🌸🌸🌼🌼🌺🌺🌺🌺

  • @mehulpjoshi6998
    @mehulpjoshi6998 Před 2 lety +1

    ये सरस ट्रेडीशनल त्योहार दिख रहा है। निसर्गका सौंदर्य भी भरपूर दिख रहा है। वैसे ये बहोत भावमय खूबसूरत और भव्य प्रसंग दिख रहा है । मै गुजराती हू, लेकीन ये बहोत उत्प्रेरक प्रसंगको जान कर व देखकर, खासकर हमारी संस्कृतिके अनूरूप, रोमांचक खूशीकी अनूभूति होती है।
    ऐसा ही हमारा गुजरातका त्योहार है, ट्रेडीशनल नवरात्री त्योहार। उसको देखनेकी कोशिश करना ।
    Best wishes...
    ખૂબ જ આનંદદાયક...
    😊😊😊

  • @ushaupadhye6898
    @ushaupadhye6898 Před 2 lety +2

    मुग्धा, तुझ्या गोड व सुरेल जाण्यामुळे व्हिडिओ मस्त झाला

    • @bipinsoman4226
      @bipinsoman4226 Před 2 lety

      सुरेल गाण्यामुळे

  • @rampendse9166
    @rampendse9166 Před 2 lety +5

    घावन घाटले हा प्रकार आम्हाला देखील माहीत आहे, आमच्या घरी गावी आमच्या घरात हा पदार्थ मोठ्या चवीने आम्ही खातो, चव म्हणाल तर स्वर्ग सुख, अहाहा

  • @sanjeevanipathak4179
    @sanjeevanipathak4179 Před 2 lety +1

    घावन घटल खूप छान लागतं. लहानपणी दरवर्षी खाल्ल आहे. 😋

  • @poojasawant5187
    @poojasawant5187 Před 2 lety +1

    अप्रतिम मुग्धा 🥰😍👍
    अगदी प्रत्यक्ष तुझ्या घरी उपस्थित राहून आनंद लुटल्या सारखं वाटतंय. खूप आनंद दिलास. तुला खूप खूप धन्यवाद🙏😊

  • @amolkarambelkar9204
    @amolkarambelkar9204 Před 2 lety +1

    मुग्धा तुझा vlog खूपच छान होता गाण पण खुप सुरेख गायल होत मला तुझे सगळे vlogs आवडतात खुप शुभेच्छा

  • @MrAprashant
    @MrAprashant Před 2 lety +2

    एकदम छान 🎉👍

  • @ruchideshpande4344
    @ruchideshpande4344 Před 2 lety +2

    Mulinvar kup Sansakar chan ahet. Mugadha is very sweet

  • @sujatakulkarni8716
    @sujatakulkarni8716 Před 2 lety +1

    Mugdha,
    Khoopach sundar ani prasanna vatle Video pahun!!
    Devila Maza Namaskar 🙏🌹🙏

  • @dilipmavlankar3566
    @dilipmavlankar3566 Před 2 lety +2

    मला खूप आवडते घातलं आणि घावण

  • @yogesh_chile
    @yogesh_chile Před rokem

    खूपच सुंदर व्हिडिओ

  • @anjaliparanjpe6446
    @anjaliparanjpe6446 Před 2 lety +1

    वा मुग्धा तुझ्या सुरांनी गौरी पूजन खूप प्रसन्न सजवले गेले , खूप छान👍

  • @kantatilke3832
    @kantatilke3832 Před 7 měsíci

    खूपच छान.👌👌

  • @snehalkhatkul4931
    @snehalkhatkul4931 Před rokem +1

    खूप छान, संस्कारी मुलगी आहेस तु.

  • @vardakelkar4364
    @vardakelkar4364 Před 2 lety +1

    खूप छान गौरी गणपती बाप्पा चां vdo

  • @smitaranade2245
    @smitaranade2245 Před 2 lety

    मी ह्याचे 3 ही पार्ट बघितले खूप छान आणि एकदम कौटुंबिक जिव्हाळ्याचे आहेत
    त्यात कुठलाही कसलाही तसेंच तुमच्या प्रसिद्धीचा सुद्धा बडेजाव नाही त्यामुळे ते आपल्याच घरातले वाटले खूपच साधी राहणी आणि उच्च विचारसरणी
    अशाच प्रकारच्या प्रथा आमच्याकडेही आहेत अल्पसा बदल आहे
    खूप छान असेच रहा उत्तरोत्तर प्रगती व्हावी हा आशीर्वाद

  • @manishabhat5745
    @manishabhat5745 Před 2 lety

    Kiti chan swgat ani rudhi ..vaaa mugha tu ani gharchi sagli mandli great ahat ..utham 🙏😍💯🌺🌷🌹

  • @swarakadam7522
    @swarakadam7522 Před 2 lety +1

    खूप छान मुग्धा.

  • @mridulakhisti4608
    @mridulakhisti4608 Před 2 lety +1

    Nice video. Thanks for sharing.

  • @jyotidoke4590
    @jyotidoke4590 Před 2 lety +1

    Khup Chan 👌👌👍🤗❤️

  • @swatikokaje7129
    @swatikokaje7129 Před 2 lety +2

    Yes I know घावन घाटलं
    आमच्या कडे हाच नैवद्य असतो
    त्या बरोबर मेतकूट

  • @pradnyamarathe5411
    @pradnyamarathe5411 Před rokem

    छान ग.पारंपारीक संस्कार जपता

  • @sujitpawar5562
    @sujitpawar5562 Před 2 lety +1

    अतिशय सुंदर विडिओ

  • @mohankhadilkar7646
    @mohankhadilkar7646 Před 2 lety +1

    Thanks mugdha

  • @swatisawant6874
    @swatisawant6874 Před 2 lety +1

    Mast apratim

  • @medhaapte2926
    @medhaapte2926 Před 2 lety

    खूपच सुंदर

  • @kasturilimaye9546
    @kasturilimaye9546 Před rokem

    माझ्या कडे खड्या च्या गौरी येतात.त्या मुळे घावन घाटले होतेच.खुप मस्तच लागते.

  • @anaghapradhan7295
    @anaghapradhan7295 Před 2 lety

    खुप छान,तुझा आवज तर एक नंबर,तु तुझी ताई सगळे मनापासून करता हे बघून छान वाटले.आई-बाबा तर करतातच पण तुम्हा दोघिंच कौतूक वाटल.

  • @vibhutipuri3438
    @vibhutipuri3438 Před rokem

    Gavakdacha Gauri गणपती ase mustch astat.

  • @suchitaparadkar9638
    @suchitaparadkar9638 Před 2 lety

    Khoop chan video Mugdha tuze gane pan background la mast ch 👌👌

  • @anildamle2708
    @anildamle2708 Před rokem +3

    मुग्धा
    तू खरच ग्रेट आहेस. रियाज , गाणे , सायन्स चा आभ्यास , गाण्यांच्या प्रोग्राम, Vlog चे शुटींग्ज , घरात आईला मदत , नातीगोती जपणे , घरातील सणसमारंभ जोरकसपणे साजरा करण्यासाठी धडपड, नवनवीन गाणी स्वतःच्या ताकदीनिशी चाल लावून स्वतः गाणे , हे सगळे कसे काय जमवितेस हेच आश्चर्यच आहे.
    ईंदीरा गांधी अठरा तास काम करायच्या. नरेंद्र मोदी विस तास काम करित आहेत. एकनाथ शिंदे पण विस तास काम करीत आहेत. म्हणजे तू पण ह्या थोर्या मोठ्यांच्या बरोबरीने तुझ्या कामाचे नियोजन अवघ्या 22 व्या वर्षी करित आहेस म्हणूनच तू ग्रेट आहेस.
    👍👍👍👍

    • @neelimagaikwad2947
      @neelimagaikwad2947 Před rokem

      अगदी खरंय, अप्रतिम , सुटसुटीत व बोलीभाषा.कोठेही कॄत्रिमपणा नाही.खूपच जा! मुग्धा तू लिटिल चॅम्प सारेगमपासून मी व माझ्या यजमानांची फॅन आहे.तुझ्या गाण्याचा एपिसोड आम्ही न चुकता पाहायचो.👍

  • @pallaviigave
    @pallaviigave Před rokem

    Aai kiti god ahe tujhi! No wonder tu hi tyanchyasarkhich god ahes! ❤

  • @aishwaryaadagale649
    @aishwaryaadagale649 Před 2 lety

    mauli ram krishna hari, khup chhan

  • @lataerande5564
    @lataerande5564 Před 2 lety +1

    खुप आवडला video

  • @truptimohire979
    @truptimohire979 Před 2 lety +1

    Khup chan

  • @medhashintre8581
    @medhashintre8581 Před 2 lety

    आम्ही नेहमीच गौरीजेवणाला घावन घाटलंच करतो.सर्वांना अतीशय आवडते.

  • @vaishalisapre7473
    @vaishalisapre7473 Před 2 lety +1

    Ghavan ghatle khup chanch lagat

  • @poojakane496
    @poojakane496 Před 2 lety +1

    मस्त video मुग्धा.घावन घाटल माहीती आहे .पण ते कस करतात माहीत नाही .रेसीपी दाखवली असतीत तर मी पण माझ्या गौरीना केल असत पुढच्या वषी .घावन घाटल .सर्व video तुझ्या सारखे खुपच सुंदर होते .

  • @prachikadam9344
    @prachikadam9344 Před 2 lety

    खुप सुंदर व्हिडिओ 👌👌👌🙏🙏🌹🌹

  • @amitsasne241
    @amitsasne241 Před 2 lety +4

    👌💐🙏

  • @vedashreekulkarni6822
    @vedashreekulkarni6822 Před 2 lety

    Khoopach chan mastach vlog video mugdha 🥰👍🏻👍🏻

  • @jayantnamjoshi7922
    @jayantnamjoshi7922 Před 2 lety

    फारच छान लागते घावन घाट ले

  • @savitashiyekar2224
    @savitashiyekar2224 Před 2 lety +2

    Hi Mugdha.. Tuze saglech vlog kamaal astatch.. 👌🤗pn khanaw che vlog saglyt bhari astat.. 😍😍tuzymule sagl tithle bagyala milta...Kharach khanaw la bhet dyvishi vattiye sagl baghun..😊 Background music khuup awadl.. 👌tumchi family pan khoop awadli mala.. Tumhala saglynna ekatra baghun aankhin vlog baghyla maja yete.. Kakunna baghun chan vaatle.. Tynna maza namaskar nakki sang 🙏😊

  • @arunachavan1010
    @arunachavan1010 Před 2 lety

    गणपती गौरी खूप छान नमस्कार

  • @madhaviwagle7951
    @madhaviwagle7951 Před 2 lety

    Khup Chan. Video Mast ahe...

  • @smrutipetkar4469
    @smrutipetkar4469 Před 2 lety

    khup Sundar Mugdha....

  • @dipashrikulkarni4918
    @dipashrikulkarni4918 Před 2 lety +1

    छान घर आहे

  • @raginijoshi2080
    @raginijoshi2080 Před 2 lety +1

    घावन घाटल मस्त लागते. आम्ही करतो

  • @neelaghanekar2789
    @neelaghanekar2789 Před 2 lety +1

    Ghavan ghatalya chi wat baghatey.kadhi naiwedya hoil ase zale aahe.🙏🙏🙏👌👌

  • @vinaydixit935
    @vinaydixit935 Před 2 lety

    जुन्या आठवणी जाग्या झाल्या. भारतातल्या आमच्या घरी गौरी गणपती असायचे. परदेशात काही गोष्टीना
    मर्यादा येतात हे खरे. तुझा व्हीडीयो नेहमी सारखा छानच.

  • @suhas7594
    @suhas7594 Před rokem

    टुमदार घर👌👌👌👌👌👍

  • @sakshimane8160
    @sakshimane8160 Před 2 lety

    खूप छान वाटल शब्दात सांगू शकत नाही

  • @vandanakulkarni7213
    @vandanakulkarni7213 Před 2 lety

    Kiti chaaaan mala faaar avdla stay always happy and healthy love you all

  • @dhanashreegodbole1176
    @dhanashreegodbole1176 Před rokem +1

    आम्ही कोकणस्थ ब्राह्मण आहोत त्यामुळे आम्हाला घावन घटले माहिती आहे

  • @anaghanatekar4240
    @anaghanatekar4240 Před 2 lety

    खुप छान मुग्धा 👍

  • @reshmimanerkar719
    @reshmimanerkar719 Před 2 lety

    Khupch chhaan....blessed.🙏🙏

  • @madhuridate6754
    @madhuridate6754 Před 2 lety +1

    Best

  • @jayantnamjoshi7922
    @jayantnamjoshi7922 Před 2 lety

    मुग्धा खूप छान व्हिडिओ

  • @poorvapethe6453
    @poorvapethe6453 Před rokem

    अप्रतिम!❤

  • @jagdishpatil8798
    @jagdishpatil8798 Před rokem

    मस्तच मुग्धाsss

  • @yashwantkulkarni7189
    @yashwantkulkarni7189 Před 2 lety +1

    🙏🙏

  • @varshatamhankar224
    @varshatamhankar224 Před 2 lety

    मस्त मुग्धा

  • @virajjoshi6707
    @virajjoshi6707 Před 2 lety

    खुप छान 🙏🙏🙏

  • @varshashastri2462
    @varshashastri2462 Před 2 lety

    Khupach chaan 🙏

  • @preetirangnekar3327
    @preetirangnekar3327 Před 2 lety

    Khup mast

  • @abhaykhare5930
    @abhaykhare5930 Před 2 lety

    खूप छान...🙏🙏🙏

  • @purvisapre7564
    @purvisapre7564 Před 2 lety

    खूप छान 👌👌

  • @swativaze1242
    @swativaze1242 Před 2 lety +1

    Vedio खूप सुंदर, तु English शब्द न वापरता संस्कृत शब्द वापरून बघं ,सरस्वतीचा आशीर्वाद आहे तुला 🙏

  • @prspravin
    @prspravin Před 2 lety

    jay shri ganesha 🌺🙏

  • @arunazure5028
    @arunazure5028 Před 2 lety

    मी अरुणा झुरे मला घावण घातले माहिती आहे कारण माझे माहेर कोकणातच आहे देवगड मध्ये मुग्धा तुमचा गौरी चा भाग खूप आवडला

  • @priyaworlikar5789
    @priyaworlikar5789 Před rokem

    सुंदर

  • @muditadhanpalupasani1504

    मुग्धा खूप गोड दिसते एवढी मोठी झाली.मला तर फ्रॉकमधील माईक वर बोटावर तल धरणारी डोळ्यासमोरून जात नाही.
    पण खूप छान वाटते तुला व सर्व घरातील तुझी सर्वजण न खानावचे घर

  • @manasic6013
    @manasic6013 Před 2 lety

    Khoop sundar 👌👌 background la tuze Devi che Gane pan aprateem!

  • @dipendeole6060
    @dipendeole6060 Před 2 lety

    namaskaar, mi Dr Dipen Deole, stays in thane , but native is Nagaon , alibaug. very much proud of you . Ata ganapati programme superb. ghavan ghatala aamhi pan karto

  • @vaishalijoshi9827
    @vaishalijoshi9827 Před 2 lety

    Very nice vlog 👌👌

  • @sonalirnahar_rohan
    @sonalirnahar_rohan Před 2 lety +4

    Excellent vlog !
    You should pick every maharashtrian सण, and explain in depth about it , as to what is the शास्त्र behind doing things …..so the new young maharashtrian Brahmin kids will understand.
    All the best ,
    Dr Sonali -Gulavani-Nahar

  • @siddhantg6841
    @siddhantg6841 Před 2 lety

    This was so wonderful🙏🏻...Massive Good Vibes only!!! 💯🌻✨

  • @supriya6516
    @supriya6516 Před rokem

    so nice of u. 🙏🙏

  • @priyavaishampayan441
    @priyavaishampayan441 Před 2 lety

    Mast

  • @Mrdesidownunder
    @Mrdesidownunder Před 2 lety +2

    So nice to see all festivities. My mom use to bring the guari very similar to your method. That ghavan with coconut cream had to be tasted. May be in my next Bharat visit :)

  • @meerajoglekar9554
    @meerajoglekar9554 Před rokem

    Mahit ahe ghavan ghatle.

  • @manishashetty8222
    @manishashetty8222 Před 2 lety

    Nice Video👌👌

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt Před 2 lety

    So nice 🙂

  • @sangeetagule8426
    @sangeetagule8426 Před 2 lety

    👌👌👍