Baba Retirement | 30th November 2023 | Mugdha Bhagawan Vaishampayan

Sdílet
Vložit
  • čas přidán 2. 12. 2023
  • ३० नोव्हेंबर २०२३.
    बाबा गेली सुमारे ३३ वर्ष नागोठणे येथील IPCL / रिलायंस इंडस्ट्रीस मध्ये कार्यरत होते. सलग ३३ वर्ष एकाच ठिकाणी, एकाच प्लांट मध्ये कार्यरत असल्यामुळे त्यांचं आणि आमचं सुद्धा कंपनी बरोबर भावनिक नातं होतं, आजही आहे..
    ३० नोव्हेंबर ला बाबा रिटायर झाले.. त्या दिवसाचे काही भावनिक क्षण शेअर करते आहे.. 🥹❤️
  • Hudba

Komentáře • 109

  • @pushpapande2211
    @pushpapande2211 Před 7 měsíci +8

    मुग्धा वडीलांचे पुंढील आयुष्य जास्त छान जावो उत्तम मुली घडवील्या त्यागनी

  • @mahendrapatil-ov2te
    @mahendrapatil-ov2te Před 7 měsíci +7

    फारच ऊर भरून येणारे हे क्षण असतात हे, साहेब तुमच्या संपूर्ण सर्व्हिस मध्ये सर्व sefty नियम पाळून अत्यंत यशस्वीपणे, सुखरूप एवढा मोठा कालावधी पार पाडला ह्याचे बरेच श्रेय आपल्या सौ ना सुद्धा आहे, त्यांनी ह्या दरम्यान गुणी लेकरं देखील मोठी केली
    सारीच फॅमिली नक्कीच कौतुकास्पद आहे
    असेच आनंदी रहा सर्व , आता कामाच्या व्यापा मुळे राहून गेल्या त्या आवडी निवडी जोपासा साहेब , देव तुम्हाला उत्तम आरोग्य देवो हीच प्रार्थना नि सेवानिवृत्त नंतरच्या जीवनासाठी खुपखुप शुभेच्छा

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 Před 6 měsíci +2

    आपुलिया हिता,जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया.कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक,तयाचा हरीक वाटे देवा.खरच आई वडील खुप भाग्यवान आहेत .सुशील, सुसंस्कृत, सुसंस्कारित, आदर्शवत,गुणी मुली कुटुंबात असणे यांसारखे सुख संसारी जिवनात म्हणजे दुग्ध शर्करा योग..... सेवानिवृत्ती सर्व परिवाराला शुभेच्छा ❤

  • @tilakkumardharashivkar7821
    @tilakkumardharashivkar7821 Před 7 měsíci +8

    निवृत्त आयुष्यासाठी व आरोग्यासाठी आपणांस हार्दिक शुभेच्छा 💐🎂🎁

  • @anaghaavalaskar293
    @anaghaavalaskar293 Před 7 měsíci +4

    मुग्धा,बाबांना रिटायर्डमेंट च्या हार्दिक शुभेच्छा, Happy second innings ❤

  • @shwetamankame1749
    @shwetamankame1749 Před 7 měsíci +1

    रिटायरमेंट चे पुडचे सर्व दिवस तुमचे खुप खुप आनंदात जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना

  • @VK1008
    @VK1008 Před 7 měsíci +7

    Mugdha, for your entire family and especially for your father, actually it's an very emotional moment of life.
    Vlog ला background ला किशोर कुमार यांचं ह्रदयस्पर्शी गाणं आणखीनच हेलावून सोडणारं आहे.

  • @aditinairale2740
    @aditinairale2740 Před 7 měsíci +6

    🎉 congratulations and good wishes for healthy life

  • @TechFreak51
    @TechFreak51 Před 7 měsíci +3

    wah wah .. mast and very emotional 👌👌

  • @aparnanaik9163
    @aparnanaik9163 Před 7 měsíci +1

    Khup chaan sohala zala.

  • @maiskarsheetal
    @maiskarsheetal Před 7 měsíci +7

    Retirement is a very transitional and emotional moment for any person to adapt to..but with such talented girls on the steering wheel.....will surely drive you safely and Happily throught your life !! God bless you all!! Best wishes for a happy and satisfied retirement!!

  • @vaishalispecialvlog9935
    @vaishalispecialvlog9935 Před 7 měsíci +3

    खूपच छान पुढील आयुष्य आणि आरोग्य सदृढ राहो पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा बाबा❤💐💐🙏🏼

  • @kunalmulay508
    @kunalmulay508 Před 6 měsíci

    फोटोत जी मधोमध उभी आहे ती शक्तीरूपीणी तुझी आई तिच्या स्नेहाने तुझ्या बाबांचं आणि तुमच्या वैशंपायन घराण्याचे शिव-कल्याण झालं हे तुम्ही मुलींनीही तुमच्या संसारात लक्षात ठेवावं.
    बाबांचा सेवानिवृत्ती दिन आणि त्यांच्या आयुष्यातलं एक चरण पूर्ण झाल्याचा सोहळा भावस्पर्शी होता. पार्श्वगीत तुमच्या एस्थेटिक सेन्सची झलक देऊन गेलं.
    सर्वांचं मंगल होवो 👍

  • @shirishbelsare2121
    @shirishbelsare2121 Před 7 měsíci +1

    मुग्धा तु खुप छान व्हिडिओ सादर केलास .
    हा नुसता एक व्हिडिओ नाही तर ह्या तुझ्या बाबांच्या प्रती भावना तु व्यक्त केल्यास.
    तुझ्या बाबांना पण रिटायर्डमेट च्या भावी आयुष्याच्या आरोग्यदायी शुभेच्छा 🌹
    आज मलाही माझ्या रिटायर्डमेंट च्या त्या दिवसाची सहा वर्षापुर्वी च्या आठवणी जाग्या झाल्या. अगदी असाच कार्यक्रम झाला होता.

  • @ushasonawane4852
    @ushasonawane4852 Před 7 měsíci +1

    आपल्या पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा

  • @shitalkulkarni6361
    @shitalkulkarni6361 Před 7 měsíci +1

    पुढील आयुष्य सुखाचे जावो

  • @ravindrapalkar3142
    @ravindrapalkar3142 Před 6 měsíci

    Congratulation sir

  • @vivekjoglekar8401
    @vivekjoglekar8401 Před 7 měsíci +1

    नवीन स्थित्यंतरासाठी हार्दिक शुभेच्छा.

  • @rutaantarkar5134
    @rutaantarkar5134 Před 7 měsíci +1

    Happy Retirement Life💐💐💐💐

  • @shubhangisardesai9443
    @shubhangisardesai9443 Před 7 měsíci +2

    खूपच भावूक क्षण !!

  • @milindbhide3075
    @milindbhide3075 Před 6 měsíci

    May your dad's 2nd innings be fruitful like the 1st in innings.

  • @user-so4hs7yt6s
    @user-so4hs7yt6s Před 7 měsíci

    Baba nche Retayament Life
    BEST WISHES
    KALAJI GHYA BABANCHI.

  • @anandyadwadkar9182
    @anandyadwadkar9182 Před 7 měsíci

    ह्या वर्षांत खूप घडामोडी घडत आहेत.
    ह्यापुढील आयुष्य देखील आनंदात जावो हीच सदिच्छा!
    दोन्ही मुली आणि होणारे जावई त्यांत भर घालत राहतीलच!

  • @mahendrakolhapure
    @mahendrakolhapure Před 7 měsíci

    किती कलात्मकतेने साजरा केलात. रिटायरमेंट हा थोडा भावनिक क्षण असतो. पण शेवटची रांगोळी काढलेली फार आवडली. तुमच्या वडिलांचे रिटायरमेंट नंतरचे आयुष्य खूप छान आणि आनंदाचे जावो ही श्री चरणी प्रार्थना.

  • @manalipathak9648
    @manalipathak9648 Před 7 měsíci

    काकांना सेवा निवृत्ती साठी शुभेच्छा व पुढील आयुष्य सदैव आनंदी जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏😊💐

  • @sapreguruji6355
    @sapreguruji6355 Před 7 měsíci

    बाबांना उत्तम निरोगी दीर्घायुष्य लाभो ही सद्गगुरु चरणी प्रार्थना 🙏🌷💐🌹

  • @nitabhosale3512
    @nitabhosale3512 Před 7 měsíci +2

    Wish you happy &healthy life ahead!

  • @bhosalegroup445
    @bhosalegroup445 Před 7 měsíci

    Great sir परमेश्वर तुम्हाला निरोगी व सुखी आयुष्य देवो.

  • @aksket2000
    @aksket2000 Před 6 měsíci

    सुंदर. ❤ रिटायर्ड होण्याचे दिवशी कुटुंब, विशेषतः मुलं कार्यक्रमाला सोबत असणे ही अतिशय आनंदाची गोष्ट असते. मी देखील जवळजवळ ३९ वर्ष सेवा करून २ महिन्यांनी रिटायर्ड होत आहे. Excited ❤

  • @aratijoshi3370
    @aratijoshi3370 Před 7 měsíci +1

    पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 💐💐🙏

  • @satishchandrapetkar2260
    @satishchandrapetkar2260 Před 7 měsíci

    मला माझ्या आयुष्यातील रिटायरमेंट चा दिवस आठवला. खुपच भावानिक क्षण असतो. कारण अगदी दुसर्या दिवसा पासून आपन काम केलेल्या संस्थेस आपन परके होतो. घरात व्यवस्थित वेल घलविण्याची सवय करावी लागते. कारण ऑफिस मधील बॉस आता घरातील बाबा असतो. नवीन दिनक्रम अखावा लगतो. सुरवतीचे दिवस असेच जातात. आपल्या Ego ची Egok-tomy केल्यावर म्हणजे आपल्यातील शिल्लक राहिलेला इगो जेव्हा गो होतो. तेव्हा छान दिवस येतात. श्री वैशंपायन सराना रिटायरमेंट हार्दिक शुभेच्छा. दीर्घ आयुष्य लाभों ही ईश्वर चरणी
    प्रार्थना.
    .

  • @vrindashahasane1943
    @vrindashahasane1943 Před 7 měsíci +1

    खूप खूप शुभेच्छा!

  • @rekhagodambe1306
    @rekhagodambe1306 Před 7 měsíci

    रिटायरमेंट चे आयुष्य आनंद ,सुखाचे ,चांगल्या ,आरोग्याचे जावो हीच प्रभू चरणी प्रार्थना 🌹🙏

  • @Csv-oi3md
    @Csv-oi3md Před 7 měsíci

    श्री भगवान भाऊ वैशंपायन सादर वंदन करतो सौ. ताईंना पण वंदन
    सेवा निवृत्ती दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
    जिवनांनद घेत घेत अलगद कसे बदल होत आहे आणि व्यवस्थीत मुलांची प्रगती साधता आली. कौतुकास्पद
    चि. मुग्धा प्रथमेश आणि पारिवारिक मंडळी चे अप्रूप शेखर वैशंपायन हितचिंतक नरमदे हर नरमदे हर नरमदे हर

  • @sushmavartak169
    @sushmavartak169 Před 7 měsíci

    पुढील आयुष्य सुखात जावो हिच सदिच्छा

  • @darbarsingrupsinggirase8604
    @darbarsingrupsinggirase8604 Před 7 měsíci

    ज्या ठिकाणी आपण 30-32 वर्ष मन लावून काम केलेले असते. अनेक अडचणींना तसेच चांगल्या प्रसंगाना सामोरे गेलेलो असतो. ते सोडून जातांना दुःख तर होतेच. पण एक वय असतं तेव्हा आपल्याला ते सोडावेच लागतं . साहेबांना निवृत्त जिवन सूखामय जावो ही सदिच्छा.

  • @vinaydixit935
    @vinaydixit935 Před 7 měsíci

    तुझ्या बाबांच्या पुढच्या वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा...

  • @ujwalak4204
    @ujwalak4204 Před 7 měsíci

    Kitti goad❤ manapasun namaskar v pranam charansparsh aadarniya babanna🙏v aalis🙏❤️

  • @deepakdeshmukh6390
    @deepakdeshmukh6390 Před 7 měsíci

    Happy retirement life आता खरं आयुष्य कुटुंबाबरोबर j

  • @mrudulakale4307
    @mrudulakale4307 Před 7 měsíci +1

    तुमच्या बाबांच व आईंच जास्त अभिनंदन !🎉🎉

  • @vaibhavkulkarni770
    @vaibhavkulkarni770 Před 6 měsíci

    Emotional and touching moments for family
    Kaka kakuna nirogi retirement life साठी manapasun shubheccha aani namskar

  • @dilipmavlankar3566
    @dilipmavlankar3566 Před 7 měsíci

    तुमचं आरोग्य उत्तम राहो,तुमच्या कुटुंबाची साथ तूम्हाला कायम लभु दे

  • @user-jx4wq1iu7c
    @user-jx4wq1iu7c Před 7 měsíci

    Mugdha chya papana happy retirement days happy arogyam

  • @ameyavaishampayan4991
    @ameyavaishampayan4991 Před 7 měsíci

    भगवानराव
    आयुष्याच्या या वळणावर पुढील वाटचालीसाठी तुम्हाला मनापासून शुभेच्छा 🎉

  • @pramodahegde5825
    @pramodahegde5825 Před 7 měsíci +1

    Happy Retirement Life Sir,Good Wishes

  • @rajendrapatwardhan9885
    @rajendrapatwardhan9885 Před 7 měsíci

    खूप सुंदर व्हिडिओ !!👌

  • @rajaghatey4802
    @rajaghatey4802 Před 7 měsíci

    पुढील आयुष्या शुभेच्छा

  • @dipalijadhav2922
    @dipalijadhav2922 Před 7 měsíci

    Emotional video❤Aapke papa hamesha happy aur healthy rahe.

  • @pritichavan5171
    @pritichavan5171 Před 7 měsíci

    अभिनंदन पुढील आयुष्या साठी खूप खूप शुभेच्छा.🌹🙏

  • @arundhatibarve87
    @arundhatibarve87 Před 7 měsíci

    श्री भगवान काका तुम्हाला आम्हा सर्व बर्वे परिवारातर्फे अनेक शुभेच्छा आणि आशिर्वाद 💐💐

  • @ajitgharat5377
    @ajitgharat5377 Před 7 měsíci

    Khoop chhan
    Best wishes for your Baba

  • @SanjayChavan-sz5dk
    @SanjayChavan-sz5dk Před 6 měsíci

    वैशंपायन साहेबांना पुढील आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा💐💐💐💐
    साहेबांची विडिओ मधील शेवटची घरातील entryम्हणजे संसार पिक्चर मधील अनुपम खेर रिटायर झाल्यानंतर जशी एन्ट्री होती तसी same to same

  • @samruddhilad1642
    @samruddhilad1642 Před 7 měsíci

    खूप छान तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा

  • @kokillmaster1906
    @kokillmaster1906 Před 7 měsíci +1

    Girl child rocks...😂😂😂❤❤ love you Mugdha...for sharing with us this beautiful event ❤ love you sir...n.enjoy your further family life journey ...lovely ❤😊

  • @madhurikarmarkar4671
    @madhurikarmarkar4671 Před 7 měsíci

    पुढील आयुष्य सुखासमाधानात, आनंदात व आरोग्यपूर्ण जावो। नातवंडांना खेळविण्यात व त्यांची गाणी ऐकण्यात तृप्त होवो।

  • @saurabhwad1967
    @saurabhwad1967 Před 7 měsíci

    काकांना हार्दिक शुभेच्छा.

  • @rashmidanait2938
    @rashmidanait2938 Před 7 měsíci

    खूप शुभेच्छा पुढील आयुष्याकरता🎉🎉

  • @satishbennur7916
    @satishbennur7916 Před 6 měsíci

    Very nice. When I took voluntary retirement 12 years back due to family issues, it broke my heart. To me, my workplace was everything. Thanks to my wife & my two very young daughters ( I married late) they have more than compensated for the loss which I felt while quitting my workplace.

  • @lahupawar5489
    @lahupawar5489 Před 6 měsíci

    Best of luck all family "Mugdha"
    🌷🌷👍👍

  • @varshadudwadkar4411
    @varshadudwadkar4411 Před 7 měsíci

    खूप छान👏✊👍 सुंदर, emotional video, stay blessed family

  • @mrunaldeshpande7298
    @mrunaldeshpande7298 Před 6 měsíci

    Mugdha , very emotional video

  • @rohinipandit4621
    @rohinipandit4621 Před 7 měsíci

    💐🌹 अभिनंदन काका🎉 तुमच्या पुढील निरोगी आणि आनंदी दीर्घायुष्याच्या खूप खूप शुभेच्छा 🌹💐

  • @prabhapujari3876
    @prabhapujari3876 Před 7 měsíci

    Mughda wish your baba Happy healthy and peaceful life

  • @yashodhankarulkar2345
    @yashodhankarulkar2345 Před 6 měsíci

    Best wishes 🙏🏻👏🏻👏🏻👏🏻

  • @anilkrushnatchavan9781
    @anilkrushnatchavan9781 Před 7 měsíci +1

    Happy Retirement life sir 😊😊😊

  • @dvp322
    @dvp322 Před 6 měsíci

    🙏 Wish 2 ur pappa happy n peaceful retirement life

  • @yardenachincholkar3401
    @yardenachincholkar3401 Před 7 měsíci

    Best of luck mr vaishampiyan

  • @sumitrasamant749
    @sumitrasamant749 Před 7 měsíci

    Congratulations 🎉🎉

  • @shamkantdeshmukh2187
    @shamkantdeshmukh2187 Před 7 měsíci

    God Bless you all Mugdha. We wish your father a very happy and peaceful second inning. I will also be retiring in July 2024, waiting eagerly to see that moment. Have great time ahead.

  • @user-jn1wx4gb7o
    @user-jn1wx4gb7o Před 7 měsíci

    खूप छान...रिटायर पाहून आमच्या बाबांची aatawn आली..किती सुखद आणि दुःखात aatvni aasta tay

  • @sakshimane8160
    @sakshimane8160 Před 7 měsíci

    So emotional video...

  • @pranay3929
    @pranay3929 Před 6 měsíci

    Happy Retirement day🎉❤

  • @prashantvaidya2186
    @prashantvaidya2186 Před 7 měsíci

    🌹💐 Great Achievement clean hands retirement with out hurdles. Best Wishes for future healthy, Peace, safety superannuation 🌹🌹🌹👍

  • @anaghaavalaskar293
    @anaghaavalaskar293 Před 7 měsíci

    Happy healthy & wealthy retirement life

  • @Shankar-H
    @Shankar-H Před 6 měsíci

    Best wishes to your father for happy and healthy retirement life. Now you have to fill his free time with music ..Very nice seeing all of you.

  • @rajkumarkharote6952
    @rajkumarkharote6952 Před 7 měsíci

    Happy Retairment life I also Retair 6 years ago

  • @sangramsinghsaingar925
    @sangramsinghsaingar925 Před 6 měsíci

    Everyone face this time ,retirement ❤

  • @reshmakamat3848
    @reshmakamat3848 Před 6 měsíci

    Best wishes to your Baba on his retirement journey...Happy to note and pleasantly surprised that he happened to be senior collegue from Ril Nagothane site.

  • @aditinairale2740
    @aditinairale2740 Před 7 měsíci +1

    Very Emotional moment

  • @varshadudwadkar4411
    @varshadudwadkar4411 Před 7 měsíci

    Happy healthy retirement life

  • @aratikarkhanis8456
    @aratikarkhanis8456 Před 7 měsíci +2

    Best wishes for retired life. 🪷 Enjoy.

  • @shrirangnavalgund839
    @shrirangnavalgund839 Před 7 měsíci

    Happy Retired life Sir

  • @anujanadgir3604
    @anujanadgir3604 Před 7 měsíci

    Emotional video pan sunder

  • @mrudulakale4307
    @mrudulakale4307 Před 7 měsíci

    वा वा मुग्धा जी बहोत अच्छा. 🎉🎉🎉

    • @mrudulakale4307
      @mrudulakale4307 Před 7 měsíci

      आपका हर एक गाना हमको बहो ही सुमधुर और बहारदार लगता है ।

  • @purvisapre7564
    @purvisapre7564 Před 7 měsíci +2

    Very nice.👏wish him a very happy n healthy 'retirement life'🙏🙏

    • @deepakdeshmukh6390
      @deepakdeshmukh6390 Před 7 měsíci

      Happy retirement life आता खरं आयुष्य कुटुंबाबरोबर जगा.🎉🎉❤

  • @amitsasne241
    @amitsasne241 Před 7 měsíci +1

    😊🎉💐💐

  • @sunitilokre5877
    @sunitilokre5877 Před 7 měsíci

    Happy retired life and good wishes.

  • @sohamkulkarni6800
    @sohamkulkarni6800 Před 7 měsíci +3

    कोठे होते सर्विस ला

  • @suchitaparadkar9638
    @suchitaparadkar9638 Před 7 měsíci

    👌👌💐💐

  • @USRai123
    @USRai123 Před 7 měsíci

    आयुष्याचा दुसरा अध्याय अधिक आनंददायी व फलदायी होवो!

  • @suchetanaik
    @suchetanaik Před 7 měsíci

    Enjoy your retirement !!! 🎉💐🥳

  • @milindraut
    @milindraut Před 7 měsíci +1

    😌
    ❤️
    🙏

  • @dilipd1415
    @dilipd1415 Před 7 měsíci

    Where did he serve ? A lucky father, and a lucky daughter too. I remembered my retirement. Wish u a happy, healthy & a peaceful life.

  • @swarakadam7522
    @swarakadam7522 Před 7 měsíci

    Emotional moment

  • @rupalipatil9595
    @rupalipatil9595 Před 6 měsíci

    भावनिक वाटले व्हिडिओ पाहून

  • @kishoresonawane3950
    @kishoresonawane3950 Před 6 měsíci

    Ok

  • @ajivpatil8350
    @ajivpatil8350 Před 7 měsíci

    👍

  • @jagdishbijutkar
    @jagdishbijutkar Před 6 měsíci

    My birth date is also 30th November and will be retiring in 2031. I am also working in Reliance

  • @shantanutekale6199
    @shantanutekale6199 Před 6 měsíci

    Mugdha please sing hur hur asate tich uri song

  • @Neeta-zz4ir
    @Neeta-zz4ir Před 7 měsíci

    Gaana ka lavlas....nustaa program baghitla asta