Hridayachya Talawar Nache Ganeshu (हृदयाच्या तालावर नाचे गणेशू) | Prathamesh Laghate | Ganpati Song
Vložit
- čas přidán 29. 11. 2023
- एकदंत थिएटर्स आणि कलारंभ इव्हेंटस आयोजित "मर्मबंधातली ठेव" या कार्यक्रमातील सुप्रसिद्ध गायक प्रथमेश लघाटे ह्याने गायलेले हे गीत खास रसिकांसाठी!
गीतकार : प्रवीण दवणे
संगीतकार : नंदू होनप
मूळ गायक : पंडित अजित कडकडे - Hudba
जय श्री राम 🌹 अगदी सुंदर गायक 🎉 बाबासाहेब महाराज ढाकणे चायनल युट्यूब चा कोटी कोटी प्रणाम 🌹
हा अभंग पंडित अजीत कडकडेंच्या आवाजात जास्त ऊठून येतो...
101% agree dada - tumachya matashi 101% sahamat ahe mi pan
Pn he pn kami nahit
सहमत
ह्यांचा आवाज पण बरं आहे ❤
प्रथमेश नी पण मस्त गायले आहे कितीदा ऐकले तरी मन भरत नाही🎉🎉🎉
गोवा व कोकण मातीत गाणे आहे अभिषेकी बुवा, अजित कडकडे व आता लघाटे खरंच खूप सुरेल व छान
101% agree dada - tumachya matashi 101% sahamat ahe mi pan ( Ajit Kadkade dadancha avaaaz ani tich energy 1985/86 la anubhavali hoti )
खुप छान गाण म्हटलय प्रथमेश आणि मुग्धा नी.
तुम्हाला सहजीवनासाठी
खूप खूप शुभेच्छा
सरस्वती चा वरद्हस्थ असाच सतत् बहरुदे तुम्हा गोड जोडीवर🎵👏💕
खपू छान अभंग आहे
क्या बात है 👌👌प्रथमेश खूप आशीर्वाद बाळा 👍👍💐
Wow, प्रथमेश खुप छान गाण गायलत.
तुमच्या नावातच गणपती बाप्पा आहेत.
पंडित अजित कडकडे सरांचा गायन नंतर कित्येक वर्षांनी सारखाच अप्रतिम गायन ऐकायला मिळालं 🙏🙏🙏🙏🙏
अवीट गाणारी ही जोडी म्हणजे मुग्धा आणि प्रथमेश सुंदर
खूपच सुंदर
किती छान..... मस्तच !!
प्रथमेश बुवांनी गायलेली
सगळी गाणी उत्तम असतात. पुन्हा पुन्हा
ऐकाविशी वाटतात.
साक्षात पंडित भीमसेन जोशी ऐकण्याचं भाग्य 😊
O supper song छान तुमा दोघांना उदंड आयुष्य लाभो ही श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना 🎉
उत्कृष्ट साथ संगतीमुळे गाणं अधिकच बहारदार झालं. नवविवाहित दांपत्यास अनेक शुभाशीर्वाद.
अप्रतिम, आपणा ऊभयतांस खूप प्रेमळ शुभेच्छा
खूप छान.कान तृप्त झाले.
तबला संवादिनी दोन्ही ची साथ मस्तच 😊
प्रथमेश मुग्धा आणि स्पृहा तिघांना ही खूप खूप शुभेच्छा
सुंदर आवाज अप्रतिम साथ❤
Keval Apratim. sathidaranchahi tevdhech kautuk. sound operating hi far chan zaley.
सुरेल श्रवणीय अप्रतिम कान आणि मन दोन्ही तृप्त,शाब्बास प्रथमेश👌👌👌प्रथमेश मुग्धा दोघांनाही मनःपूर्वक खूप खूप शुभेच्छा तुमच्या सहजीवनात संगीताची सुरेल स्वर यात्रा अशीच बहरू दे ,संगीत क्षेत्रातील सर्वाची आवडती जोडी होऊ दे 😊
❤❤❤❤❤
गाणें अप्रतिम झाले.तुम्हा दोघांकडून अशीच नवीन नवीन गाणी आम्हाला ऐकायला मिळोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना.तुम्हा दोघांना ही खूप खूप शुभाशीर्वाद ❤
Esa artist maharashtra me hi paya jata hai. Jay maratha ❤
अप्रतिम. मंत्रमुग्ध
Wahhh....prathamesh bhau...अप्रतिम सादरीकरण...god bless you...केवळ श्रवणीय, पुन्हा पुन्हा ऐकावे असे...original sarkhch zal gan tumch...
What a.lovely voice Prathamesh 😊 I am speechless. This song is originally sung by Pt. Ajit Kadkade and listening to his voice is also a musical treat. You have this song with equal melody. Thank you so much for sharing this. I take this opportunity to express my gratitude for adding lovely moments to our lives😊 Also your Diwali Pahaat with Mugdha at Vashi was awesome. Thanks again to both of you and wishing you all the success and very Happy married life also. 😊
Aprapatim. GayAk. Jodi
सुंदर!!!बाप्पा अगदी प्रसन्न आहे तुमच्यावर!!
एकदम खणखणीत god bless you all times.
Wawa ❤
पप्रथमेश खरोखर कानतृप्त झाले असेच गात रहा वारंवार ऐकावेसे वाटते
मस्तच, बहारदार , सुमधुर, असं गाणं,श्री.प्रथमेश आपण गायले.आपले खूप मनःपुर्वक अभिनंदन.💐👌👌👍
गाण्याला साथही तितकीच महत्त्वाची आहे. फारच सुंदर अप्रतिम गाणं गायलं आहे. वाद्यवृंद
साथीदाराचही अभिनंदन.,💐
खूपच सुंदर. कान तृप्त झाले ❤
मंत्र मुग्ध आणि सुमधुर मुग्धा, प्रथमेश ❤😊
अप्रतिम गाणे गायले, ऐकुन कान तृप्त झाले, मुग्धा, प्रथमेश तुम्हा दोघांना शुभेच्छा 👌👌💐💐👍
Best गायन आणि वादनाचे
Very nice voice , singing.
असेच भक्तीगीत गाऊन मंत्रमुग्ध करावे.
Wish you for best future ahead.
अतिशय अप्रतिम.
अप्रतिम गायकी आहे आणि वादन साथ ही तितकेच लायदार सुन्दर केले आहे.
वा....छान. खूप सुंदर
खूप अप्रतिम, खूप खूप शुभेच्छा उभंयता ना 💐💐🌹
प्रथमेश ..लाजवाब
खूपच सुंदर आवाज आहे,आणि छान गायन केले आहे
खूप सुंदर आवाज आणि तयारी👌👌प्रथमेश,मुग्धा💐💐💐शुभेच्छा
Apratim
खूप आवडले. खूप प्रेम. असेच छान गात रहा.😊
अति सुंदर आवाज आहे दोघांचा ही
Farach chan
Very nice, thanks for having on you tube
Khup Sundar prathamayash👍👌
अप्रतिम बोलायला शब्द नाही ❤❤❤
Waaaaaaaaaaaaaaah Prathameeshhhhhhhhhhhhhhh........................................super duper song u sung !!! Keep it up !!! Tarunpanichya Ajit Kadkade dadanchi athavan karun dilis bhava !!!
दुर्गा देवी मंदिरात प्रत्यक्ष ऐकताना तर खरोखरच मंत्रमुग्ध केले. तुमच्या जोडीला खूप खूप शुभेच्छा
मातुळ🎤🎤🙏🙏
@@rameshmukutwar1703आहे आणि त्यासाठी आवश्यक
शाब्बास...खूप खूप छान
खूप सुंदर गायन केले आहे तसेच साथ संगत ऊत्तम आहे शेखर वैशंपायन
एकदम सुंदर
खुप सुंदर अप्रतिम गायलं खुप खुप शुभेच्छा तुम्हा दोघांना...
Excellent 👌
प्रथमेश खूप सुंदर
खूपच छान👌👌❤
खूपच सुंदर प्रथमेश तू छानच गातो
ऐकदम मस्त मन तीन झाले
फक्त ,,प्रथमेश चा आवाज भारी छान आहे,,,,
Khup chhan Apratim... kan trupta jhale aikun..
जबरदस्त sir khup भारी
Amazing ❤😊God bless you...!
खुपच छान, सुप्रभात छान झाली
❤ lovely
I have attended program at Gadkari....it was awesome 👍
खूपच छान प्रथमेश
अगदी छान गायण
Excellent 👌👌👌God bless you both🙏🙏
खूप छान झाले गाणें.अशीच नवीन नवीन गाणी तुम्हा दोघांकडून आम्हाला ऐकायला मिळोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना, तुम्हाला दोघांना ही खूप खूप शुभाशीर्वाद ❤
खूप छान।❤
खूपच छान
Wow !!!! Superb
Tuch Sur thava majsi he Gaan aikayla awdel tuzya awajat....
कित्ती गोड आणि छान मस्त
अप्रतिम! नेहमीप्रमाणेच!❤
Mast प्रथमेश
मस्त
अप्रतीम. शब्द नाहीत स्तुती करायला
Very nice 👌 👍 👏
Kyaaa baat hai ♥️😍👌
Apratim surel❤❤
मनमोहक🎉
Apratim 🙏 Ganapati Bappa Morya 🙏
Ha programme Gaddafi rangayatancha aahe. Dinanath mangeshkar la sakali zhalela programme CZcams war ajun aala nahi ?
अप्रतिम.
जबरदस्त गायकी
पद्मश्री दिला पाहिजे
मन शांत झाले
छान झालेय गाणे 👌
मुग्धा तुझ्या चेहऱ्यावरील हास्य कुठे गायब झाले आहेत ? आम्हास खूपच खटकले आहे. आम्हास तुझा चेहरा नेहमीप्रमाणेच हसरा म्हणजे तुझ्या सुंदर गायनातून आमचे मन प्रसन्न करते त्याप्रमाणे.
खुप हास्य आहे तिच्या चेहर्यावर तुम्ही अभंग पुर्ण पाहिला नाही आधीच comment लिहीलात शेवट पहा...🙏😄
बाजूला मोठी नणंद बसली आहे त्यामुळे की काय 😂
अप्रतिम...
खूप खूप छान
अप्रतिम❤
Ekdam kadak👌💯🤙🫶💖😎
अप्रतिम
All the best
अप्रतिम🌹🌹
निशब्द
👌👌🎉🎉