Mugdha Vaishampayan Presents: The Inspiring Tale of Ugawala Chandra

Sdílet
Vložit
  • čas přidán 24. 09. 2018
  • विश्व ब्राह्मण सेवाभावी संस्था औरंगाबाद आयोजित विद्यार्थयांच्या आर्थिक मद्तीसाठी अभिजात संगीताचा सुरेल नजराणा मर्मबंधातली ठेव ... दि १२ ऑगस्ट २०१८
    उगवला चंद्र पुनवेचा...
    गीत- प्र के अत्रे
    संगीत- श्रीनिवास खळे
    स्वर- मुग्धा वैशंपायन
    नाटक- पाणिग्रहण (१९४६)
    राग- मालकंस (नादवेध
    उगवला चंद्र पुनवेचा
    मम हृदयी दरिया उसळला प्रीतिचा
    दाहि दिशा कशा खुलल्या
    वनिवनी कुमुदिनी फुलल्या
    नववधु अधिर मनी जाहल्या
    प्रणयरस हा चहुंकडे वितळला स्वर्गिचा
  • Zábava

Komentáře • 773

  • @SunilShinde-hl9vx
    @SunilShinde-hl9vx Před 2 lety +23

    महाराष्ट्राच्या या पंचरत्नांची वयानुसार झालेली प्रगती उल्लेखनीय आहे. झी टिव्हीने सारेगमप लिटिल मास्टर या कार्यक्रमाने महाराष्ट्राला दिलेली दैवी देणगी आहे

  • @umakantuttrwar6608
    @umakantuttrwar6608 Před 11 měsíci +1

    मुग्धा खुपच सुंदर मन अगदी भरून पावले

  • @yashwantnakashe6735
    @yashwantnakashe6735 Před rokem +6

    मुग्धा खूपच सुंदर,मन प्रसन्न झाला,बाळा आयुष्यात अशीच यशाची उत्तुंग शिखर पार परत जा,आशीर्वाद,नकाशे From Canada

  • @ravjisawant
    @ravjisawant Před rokem +16

    खूप सुंदर आवाज आहे मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश तुमची गाणी ऐकत राहावी असे मनात येते की आपण लहान पणी चे दर्शन घडते आपणास माझ्या कडून आशीर्वाद

  • @abolisatpute398
    @abolisatpute398 Před rokem +2

    Mugdha great gates. Tu Sa Re Ga Ma Pa pasun mazi aavdati gayika aahes. God Bless You.

  • @rameshlad9582
    @rameshlad9582 Před 3 lety +1

    फारच गोड मूळ गाइकेशी समांतर

  • @dnyanobadhawade4341
    @dnyanobadhawade4341 Před 11 měsíci +3

    मुग्धा फार छान गाईली उगवला चंद्र पुणंर्मेचा आभिनंदन

  • @romadighe6988
    @romadighe6988 Před rokem +4

    मुग्धा, किती गोड तु आणि किती गोड तुझा आवाज. अगदी मुग्ध केलस ग बाळा. तुझ्या उज्वल भविष्या साठी तुला खुप खुप शुभेच्छा आणि आशीर्वाद. आणि एक गोड गोड पप्पी 😘

  • @V.Easy_English
    @V.Easy_English Před 9 měsíci +1

    मुग्धा तुझ्या आवाजात बकुळ पंडित यांच्या आवाजाएवढेच वजन आहे.
    ग्रेट !

  • @arvindkulkarni2856
    @arvindkulkarni2856 Před rokem +1

    खूपच छान मस्त. अप्रतिम गाणे

  • @dilipkherade2196
    @dilipkherade2196 Před rokem +4

    अगदी लहानपणापासून तुझा आवाज मुग्धा आम्हाला मुग्ध करून सोडतो असचं गात रहा तुला लाख लाख धन्यवाद

  • @sumanglipotdar6216
    @sumanglipotdar6216 Před rokem +2

    तू लहान असताना बदनावरल तुझ्या बाबा बरोबर आली होती . आमच्या बाबानां हे ऐकवत होते तर त्यांना आठवले.. त्यांचे वय अता 90 आहे. तुला खूप शुभेच्छा दिल्या आहेत.

  • @madanlalmaskare2914
    @madanlalmaskare2914 Před 3 lety +6

    ओम गणेशः नमं शुभ कॉमनाएआपका जीवन सफल ओर सुखमय रहे धन्यवाद साहेब बंदगी साहेब याेग करना सेहत के लिए बहाेत ही जरुरी है ।

  • @rajkumarkadav1038
    @rajkumarkadav1038 Před rokem +3

    हे गीत मी किमान १०० वेळा ऐकले असेल...मन प्रसन्न होते ऐकल्यावर

  • @devendraupadhye7056
    @devendraupadhye7056 Před rokem +6

    मुग्धा अप्रतिम आवाज आहे मन प्रसन्न झाले

  • @ratnakardeshpande8093
    @ratnakardeshpande8093 Před 2 lety +5

    मुग्धा ,
    केवळ अप्रतिम मालकंस !!!
    अगदी सुरांना योग्य न्याय दिलाय !!
    खूप छान !!💐💐💐💐💐💐

  • @aaplaprafull8985
    @aaplaprafull8985 Před 3 lety +39

    मनीमाऊच बाळ गाणे म्हणणारी मुग्धा आता ओळखलीच नाही पण इतके अजूनही उच्च दर्जाचे गायन आजही ऐकायला मिळाले हेच भाग्य 🙏

  • @Santosh2222ful
    @Santosh2222ful Před 11 měsíci +1

    लहानपणी सारेगमप मध्ये पाहिलेली मुग्धा आजही तीच आठवते. तिचा आवाज इतका मधुर आहे की तेव्हा व आज सुध्दा ऐकल्यावर तिथेच थांबावे असेच आजही वाटते. जेव्हा जेव्हा त्या पाच जणांचे आवाज आजही थांबायला भाग पाडतात त्यांचे कारण त्यांच्या ८ - ९ वर्षाच्या वेळी व आमच्या २० व्या वर्षी डेजेचा इतका गोंगाट व धरणी मातेला कंपन देणाऱ्या त्या आवाजामुळे संगीताकडे पाहण्याचा दृष्टिकोन फारच निरागस व कंटाळवाणा असा वेगळा होता पण त्याच कालावधीत यांचा सारेगमप पाहिल्यावर तर अवर्णनीय आनंद देणारा होता त्यामुळे तरी गाणे ऐकण्याची आजही इच्छा होते. मी नाईट काॅलेजला असल्यामुळे यांचा कार्यक्रम तर एक लेक्चर बुडवून टीव्हीच्या दुकानासमोर उभे राहून परेल सारख्या भागात पाहणे खूपच मजेशीर असायचे कारण मला दोन्ही म्हणजे घर व काॅलेज बाजूनं भीती व अंतर्मनाला आनंद असा तिहेरी असायचा. त्यामुळे या बच्चे कंपनीची आमच्या वयाची माणसे फॅन आज ही आहेत. मला तरी ते आजही ते शरीराने व अंगाने वाढले असले तरी तेवढेच लहानगे भासतात. या आमच्या बालपणी सोबत तरुणपणीच्या आणि प्रौढावस्थेत पण आहेत पण वृद्धावस्थेत पण हे नक्कीच गात असतील. अप्रतिम मुग्धा ताई. 🙏😄🌹👌👍 ......

  • @subhashswami4892
    @subhashswami4892 Před 3 lety +2

    तूझ्या.नावाप्रमाणे(मुग्धा).तुझा.सुरेल.स्वर.खरच.मुग्ध
    करतो.खरी.त्या.काळातील.तूच.little
    Champ.आहेस.अशीच..सुरेल.स्वरांची.गरुड.झेप.घेण्या.साठी.माऊलींचे,स्वामी.swarupanandananche.सदैव.आशीर्वाद.तूझ्या.पाठीशी
    राहतील

  • @madhukarborade2557
    @madhukarborade2557 Před rokem +2

    मन प्रसन्न झाले. ऊत्कृष्ट या पेक्षा माझ्या कडे शब्द नाही.

  • @sureshpandit6328
    @sureshpandit6328 Před 2 lety +18

    खूप छान गायलं, मुग्धा. कान तृप्त झाले
    सुरेश पंडित, नालासोपारा

  • @vinayakjuvekar9688
    @vinayakjuvekar9688 Před rokem +2

    व्वा ! झकास!!तू तुझ्या नावाप्रमाणे सर्वांना मुग्ध करणारी आहेस.असाच तुझा आवाज आम्हाला सतत ऐकायला मिळो ही श्रीदेव कालभैरव चरणीं विनम्र प्रार्थना.

  • @millims3692
    @millims3692 Před 4 lety +20

    लहानपणीची मग्धा आत्ता ची तिची गायकी आगदी दाही दिशा फुलल्या सारख्या गायकी फुलली. खुप खुप शुभेच्छा आर्शिवाद

  • @ushamokashi4479
    @ushamokashi4479 Před 3 měsíci +1

    मुग्धा , अतिशय सुंदर ग ! ❤
    सारखं ऐकावसेच वाटतेय .

  • @vinodkarve6741
    @vinodkarve6741 Před rokem +4

    मुग्धा, प्रथमेश तूमची गाणी कितीही वेळा ऐकली तरी पुन्हा पुन्हा ऐकत रहावं असं वाटतं.मनाला प्रसन्न वाटते. 💐

  • @meghamayekar4920
    @meghamayekar4920 Před 3 lety +26

    अप्रतिम गायन, मुग्धा.👌👌👍
    मंत्रमुग्ध केलेस

  • @pratibhakarambelkar3097
    @pratibhakarambelkar3097 Před rokem +2

    खूपच सुंदर मुग्धा तुझ गाणं,कान तृप्त झाले

  • @avinashmedpalliwar5735
    @avinashmedpalliwar5735 Před 11 měsíci +1

    आमच्या लहानपणी, आम्ही सकाळी हेच गोड गाण एकाचे,,,आज याला 54 वर्ष होत आहे..

  • @anuradhatalekar9572
    @anuradhatalekar9572 Před 3 lety +1

    मुग्धा छान वाटल गाणं ऐकून
    खूप शुभेच्छा

  • @jayshreeingole2080
    @jayshreeingole2080 Před 10 měsíci +1

    खूपच छान गाते मुग्धा अप्रतिम 👌👌😊😊

  • @satishpatil754
    @satishpatil754 Před 5 lety +27

    उगवला चंद्र पुनवेचा........... अप्रतिम गायन 👌

  • @phulchandlondhe2464
    @phulchandlondhe2464 Před 3 lety +5

    खुप छान स्वर मुग्धा जी.

  • @prasadpunde3167
    @prasadpunde3167 Před rokem +3

    मुग्धा खूपच अप्रतिम! तू लहान असल्यापासून चा फॅन आहे मी तुझा!!💐

  • @shreeram8985
    @shreeram8985 Před 3 lety +2

    मला तर बकुळ पंडीत यांच्यापेक्षा सुर काकणभर सरस वाटला खुपच छान मुग्धा

  • @premdasdeo2992
    @premdasdeo2992 Před 2 lety +5

    मुग्धा, काय सुंदर आलाप, स्वर, मन आनंदी झाले. तुला अनेक अनेक आशीर्वाद.. तू मोठी हो.

    • @dr.keshavborkar1144
      @dr.keshavborkar1144 Před rokem

      Wwa क्या बात है अप्रतिम

    • @suryabhansatpute9715
      @suryabhansatpute9715 Před rokem

      फारच सुंदर !

    • @suryabhansatpute9715
      @suryabhansatpute9715 Před rokem

      आपलं कुठलही गीत कसोटीला उतरणे साठी त्या गीताला लावलेला कस ,साधलेली संगती , आणि ओततलेला प्राण तितकाच महत्वाचा असतो आणि ते सर्व गुण मुगधात दिसून येतात. छानच

  • @smitakankekar3222
    @smitakankekar3222 Před rokem +3

    खूप गोड आवाज, आणि श्रवणीय

  • @pramilawate8291
    @pramilawate8291 Před 4 lety +3

    मुग्धा खूप छान गोड गाते स तू तुझे सर्वच गीत छान गाईलेस तू त्यात श्रीरंग मधुसूदन हे गीत खूप छान गाईले तू.

  • @shilpasaraf3343
    @shilpasaraf3343 Před 3 lety +1

    Hiii मुग्धा वैशंपायन मस्तच all the best dear ❤️👍

  • @vilasnatu9740
    @vilasnatu9740 Před 5 lety +3

    मूग्धा मॅम किती श्वास रोखून धरलात तूम्हाला करावे तेव्हडे सॅल्यूट सलाम नमस्कार मॅम कमिच आहेत तूमच्या गायकिला खरच आयलव्ह सॅल्यूट सलाम नमस्कार मॅम

  • @namdevgurav6121
    @namdevgurav6121 Před 5 lety +2

    क्या बात है अप्रतित खुंपच सुदंर 💐💐💐त्रिवार सांष्टाग दंडवत

  • @drcbbirajdar1012
    @drcbbirajdar1012 Před rokem +2

    अतिशय सुंदर गीत आहे....
    मुग्धा ताईंच्या आवाजात गोडवा आहे...
    आज यौगायोग असा की
    आज दत्त जयंती ची पोर्णिमा आहे...
    दुग्ध शर्करा योग च

  • @akashwasekar460
    @akashwasekar460 Před rokem +1

    Super super

  • @chhayapathak5329
    @chhayapathak5329 Před 4 lety +4

    Khub khub shubechchha Mugdha farach chhan gaylis ,ashich pudhe ja .God bless you beta

  • @anandpalav-zl8uo
    @anandpalav-zl8uo Před rokem +1

    Good luck with your sing song 😊

  • @shantaramshinde1974
    @shantaramshinde1974 Před rokem +1

    Jabardast.

  • @avi3727
    @avi3727 Před 3 lety +9

    स्वरांचे सोने करणारी ही मुग्धा आणि प्रथमेश ह्यांची जोडी महाराष्ट्राची शान आहेत.

  • @avinashjadhav4326
    @avinashjadhav4326 Před rokem +2

    सुंदर आणि अप्रतिम गायन !

  • @vidyadharjoshi5714
    @vidyadharjoshi5714 Před rokem +5

    मुग्धाचा आवाज अप्रतिम आहेच ( तिला तिच्या लहानपणापासून ऐकत आहे. ) त्याला साथ पण चांगली.
    कृपया सर्व कलाकारांची नावे द्यावी. धन्यवाद.

  • @avinashamwar9957
    @avinashamwar9957 Před 2 lety +15

    अप्रतिम खूप खूप सुंदर गायन....👍💐

  • @rajendrakhandagale9141
    @rajendrakhandagale9141 Před rokem +1

    Tabla atishay chan wajawala

  • @adv.avinashkale3739
    @adv.avinashkale3739 Před 4 lety +1

    मर्मबंधातील ठेव अप्रतिम,,,, निवेदन ही उत्कृष्ट,,जबरदस्त

  • @deepakmudaliar9876
    @deepakmudaliar9876 Před 4 lety +2

    एकदमच गोड आवाजाने मनाचे समाधान झाले

  • @chandrashekharchandwadkar7575

    मस्त हे मी लहान असताना बकुळा पंडित हयानी गात
    असताना पाहिले आहे मस्तच

  • @prakashkarandikar5155
    @prakashkarandikar5155 Před rokem +1

    Khup masta

  • @bharat84440
    @bharat84440 Před rokem +1

    माऊच बाळ कस गोर गोर पान

  • @vinodupgade1381
    @vinodupgade1381 Před 2 lety +1

    अप्रतिम

  • @vitthalbhosale2007
    @vitthalbhosale2007 Před 2 lety +1

    मुग्धा ने खरंच संगीत मुग्ध करून टाकले ,
    आवाज अत्यंत गोड तर आहेच पण गीतातील जागा किती छान घेतल्या आहेत

  • @santoshshelar9802
    @santoshshelar9802 Před 8 měsíci +1

    Atishay Sundar, shravaniy.

  • @madanlalmaskare2914
    @madanlalmaskare2914 Před 4 lety +3

    शुभ कॉमनाएआपका जीवन सफल ओर सुखमय रहे धन्यवाद साहेब बंदगी साहेब बहुत ही अछा भजन गाया ।हम बहुत खुश हुये ।

  • @archanakulkarni3852
    @archanakulkarni3852 Před 4 lety +1

    मुग्धा खुपच छान. खरे काकांनी कम्पोज केलेलं, अवघड पण खरच छान गायलीस.

  • @JayashreeMalve-el1cu
    @JayashreeMalve-el1cu Před rokem +1

    Very nice mugdha

  • @mugdhapimplapure4632
    @mugdhapimplapure4632 Před 11 měsíci +1

    खूप छान 👌

  • @vitthalraogite9943
    @vitthalraogite9943 Před 2 lety +1

    आमचं कुक्कूल बाळ फार गोड गोड गातय .

  • @santosh1515
    @santosh1515 Před 4 lety +3

    खूप मोठी हो 🙏🙏🙏

  • @balajimore9817
    @balajimore9817 Před rokem +1

    अप्रतिम....

  • @madanlalmaskare2914
    @madanlalmaskare2914 Před 4 lety +1

    उगवला चंदर पुणवेचा ।very good thank you

  • @exclusivebhajans3311
    @exclusivebhajans3311 Před 5 lety +5

    खुप खुप खुप छान गायन मंडळी चे आभार

  • @udaykumarsawangikar9284
    @udaykumarsawangikar9284 Před 2 lety +1

    Khup apratim prastuti,thanks Mugdha.

  • @sureshdevi1469
    @sureshdevi1469 Před 2 lety +8

    खूप सुंदर अप्रतिम गायन मुग्धा मंत्रमुग्ध करून टाकले तुला अनेक आशिर्वाद अनेक शुभेच्छा

    • @tukaramnilgaje4866
      @tukaramnilgaje4866 Před rokem

      Nilaje sir. मुग्धा चे गाणे. अप्रतिम

  • @anandraoshinde2460
    @anandraoshinde2460 Před rokem

    खूप सुंदर आवाज आहे सारे गम ची आठवण येते

  • @laxmandeshmukh4258
    @laxmandeshmukh4258 Před 2 lety +2

    मन मुग्ध झाले काय आवाज खरोखरंच

  • @umakantphukane9100
    @umakantphukane9100 Před rokem +1

    Khup chan

  • @subhashdeshmukh7065
    @subhashdeshmukh7065 Před 2 lety

    खुप सुंदर आणि सुरेख

  • @chandreshpithadiya4305
    @chandreshpithadiya4305 Před rokem +1

    god bless you.

  • @rajendragokhale1962
    @rajendragokhale1962 Před 2 lety

    Apratim ! Farach Sunder. Bakul Pandit hyanchi Aathvan zaali.

  • @rameshpatil1937
    @rameshpatil1937 Před rokem +1

    अप्रतीम

  • @lakshmiiyer324
    @lakshmiiyer324 Před rokem +2

    I remember u Mugdha ,Nani chimurdhi,d same song which was super , your Shruthi is very perfect , continue with that never give up singing , my blessings,i hear many times

  • @machindradhumal2890
    @machindradhumal2890 Před 5 lety +15

    अप्रतिम , खुप सुंदर ,
    देवाचे आशिर्वाद तुझ्या पाठी सदैव असो .

  • @avimango46
    @avimango46 Před 5 lety +15

    अप्रतीम !
    उगवला चंद्र पुनवेचा
    मम हृदयी दरिया उसळला प्रीतिचा
    दाहि दिशा कशा खुलल्या
    वनिवनी कुमुदिनी फुलल्या
    नववधु अधिर मनी जाहल्या
    प्रणयरस हा चहुंकडे वितळला स्वर्गिचा

  • @rdmusics3004
    @rdmusics3004 Před rokem +1

    तुम्ही असेच गात रहावे

  • @sanjeevaniadvait876
    @sanjeevaniadvait876 Před 2 lety

    अतिशय सुंदर, सुरेख, अप्रतिम मुग्धा 👌👌🙏

  • @chandrakanttannirwar884
    @chandrakanttannirwar884 Před rokem +1

    खूप छान

  • @pravinkulkarni4357
    @pravinkulkarni4357 Před rokem +1

    Natural BEST

  • @divakarkadam4007
    @divakarkadam4007 Před rokem +1

    खरंच खूप सुंदर .अशीच गात रहा

  • @JayashreeMalve-el1cu
    @JayashreeMalve-el1cu Před rokem +5

    Very excellent and so sweet your voice god bless you ❤

  • @bapuraoshende5477
    @bapuraoshende5477 Před 4 lety +1

    खुप छान।अभिनंदन। मुग्धा ताई मन मुग्ध करुन टाकता

  • @mugdhapatki5723
    @mugdhapatki5723 Před rokem +1

    मंत्रमुग्ध गायन मुग्धा सुरेख

  • @bhagirathkosare7419
    @bhagirathkosare7419 Před 4 lety +1

    Nice natyasangeet

  • @wamanmathankar4552
    @wamanmathankar4552 Před 3 lety +1

    मुग्धा चे गाणे आज ऐकून मंत्रामुगध झालो, हे माझे भाग्ये समजतो

  • @premdasramteke8674
    @premdasramteke8674 Před 3 lety +1

    🎉अनेक वर्षांनंतर आज हे भाव गीत ऐकतांना खूप खूप बरं वाटलं ... 🙏💖👍

  • @vilassawant5439
    @vilassawant5439 Před 2 lety

    खूप छान Mugdha...

  • @subhashkamble3545
    @subhashkamble3545 Před rokem +1

    खूप छाव

  • @sudhakarshendge4364
    @sudhakarshendge4364 Před 2 lety

    Apratim ashich gat raha 🙏

  • @sahadupalve2582
    @sahadupalve2582 Před rokem +1

    Aagadi.balapanapasun.mugadha
    Chan.gate.aashich.gat.raha.god
    Bless.you.

  • @manasigokhale7794
    @manasigokhale7794 Před rokem +1

    खुप ठिकाणी फिरत छान घेतलीस

  • @Bheevanibarmhandkar
    @Bheevanibarmhandkar Před rokem +2

    🎉खूप खूप छान 🎉

  • @gajanankesrekar2477
    @gajanankesrekar2477 Před 3 lety +3

    Khupa Chan mind blowing god bless you lovely voice

  • @shailabasrur4271
    @shailabasrur4271 Před 3 lety

    Khoopach aavadta gaan.Sunder gaylis.Thank you.God bless you

  • @jayshreewaingankar3204
    @jayshreewaingankar3204 Před 4 lety +7

    माझे अतिशय आवडते गाणं आहे. मला लहानपणापासून हे गाणं आवडीने ऐकते.

    • @Parag_badre
      @Parag_badre Před 3 lety

      मला हे नाट्यगीत खूपच आवडते. मुग्धा मॅडमचा आवाज खूपच मधुर आहेत. या गीतावर तबला ताल कोणता आहे. 👌

  • @bhimraopatil590
    @bhimraopatil590 Před 2 lety +6

    खुपच मधुर आणी श्रवणीय...!