|मुग्धा वैशंपायन |शुक्रतारा मंद वारा । मर्मबंधातली ठेव प्रथमेश लघाटे|

Sdílet
Vložit
  • čas přidán 25. 09. 2018
  • #shukrataramandwara #mugdhav
    विश्व ब्राह्मण सेवाभावी संस्था औरंगाबाद आयोजित विद्यार्थयांच्या आर्थिक मद्तीसाठी अभिजात संगीताचा सुरेल नजराणा मर्मबंधातली ठेव ... दि १२ ऑगस्ट २०१८
    शुक्रतारा, मंद वारा,
    चांदणे पाण्यातुनी
    चंद्र आहे, स्वप्न वाहे
    धुंद या गाण्यातुनी
    आज तू डोळ्यांत माझ्या
    मिसळुनी डोळे पहा
    तू अशी जवळी रहा
    मी कशी शब्दांत सांगू
    भावना माझ्या तुला?
    तू तुझ्या समजून घे रे
    लाजणार्या या फुला
    अंतरीचा गंध माझ्या आज
    तू पवना वहा
    तू असा जवळी रहा
    लाजर्या माझ्या फुला रे
    गंध हा बिलगे जिवा
    अंतरीच्या स्पंदनाने
    अन् थरारे ही हवा
    भारलेल्या या स्वरांनी
    भारलेला जन्म हा
    तू अशी जवळी रहा
    शोधिले स्वप्नात मी ते
    ये करी जागेपणी
    दाटुनी आलास तू रे आज
    माझ्या लोचनी
    वाकला फांदीपरी आता
    फुलांनी जीव हा
    तू असा जवळी रहा
  • Zábava

Komentáře • 239

  • @manoharthakare6658
    @manoharthakare6658 Před rokem +13

    खरचं अप्रतिम, सुंदर,
    खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद तुम्हा दोघांनाही या वेड्या संगीत प्रेमी वय वर्ष ८२ ज्येष्ठ नागरिक कडून बर का!

  • @shilpaogale7305
    @shilpaogale7305 Před rokem +3

    किती सुंदर गाणे म्हटलंय जेवढे गाणे गोड म्हटलंय तेवढीच दोघेही गोड दिसतात बघून खूप आनंद झाला प्रथमेश

  • @sandhyachch
    @sandhyachch Před rokem +4

    माझं अत्यंत आवडतं गाणं माझ्या दोन पिटुकल्या आवडत्या गायक आणि गायिके कडून!👌👌👌

  • @madhurikulkarni3361
    @madhurikulkarni3361 Před měsícem +1

    खूपच छान

  • @barbarik1942
    @barbarik1942 Před 10 měsíci

    एखाद्या शांत सुंदर संध्याकाळी, रोज ची धावपळ बाजूला ठेऊन, मस्त चहा घेत हे गाण ऐकण्याची मजा काही औरच । ❤️

  • @ajaypendse435
    @ajaypendse435 Před rokem +10

    मुग्धा, प्रथमेश एकदम अफलातून युगल गीत. असेच सुंदर गात रहा व सर्वांना आनंद देत रहा 🎉❤. अनेक आशीर्वाद

  • @racoldpunesf708
    @racoldpunesf708 Před rokem +3

    फारच सुरेल,सुंदर गायन,छान जोडी आहे २घांची,खर्या अर्थाने पण एकत्र यावे आवडेल आम्हास बघायला❤❤

  • @shrirangtambe4360
    @shrirangtambe4360 Před rokem +7

    Both singers have matured well. Listening them after saregama kids program. Very good.. and pleasure to listen.

  • @subhashmore8
    @subhashmore8 Před 2 lety +3

    अभिनंदन जुन्या आठवणींना उजाळा दिला तुम्ही दोघेही खूप सुंदर गायण करता असेच गात राहा आणि आनंद घेत राहा आणि सुंदर आम्हाला हि आनंद द्या

  • @keshavgokhale2739
    @keshavgokhale2739 Před 2 lety +2

    मुग्धा तुझा आवाज खूपच गोड आहे मी तुला little champs मध्ये गाताना पाहिले आहे ऐकताना आपोआपच डोळ्यातून अश्रू वाहतात keep it up

  • @kartikpawar8474
    @kartikpawar8474 Před 2 lety +2

    मला हे गाण खूप आवडत मी खूप वेळा ऐकलो आहे हे गाण ऐकल्यावर मी खूप मनात हरवतो ☺☺☺☺

  • @nivruttisutar2930
    @nivruttisutar2930 Před rokem +1

    प्रथमेश आणि... मुग्धा... अतिशय सुंदर.. गोड.आणि अप्रतिम!!
    जेव्हा आपण मनापासून गातो. त्यावेळी त्यामध्ये गोडवा निर्माण होतो..
    हेअगदी तसचं आहे

  • @sanjaysamant5967
    @sanjaysamant5967 Před rokem +11

    त्यांच्या लहानपणी ही दोघं गाताना येक स्वप्न बघितल होत ते आज पूर्ण झालं.

  • @smitakulkarni7570
    @smitakulkarni7570 Před 2 lety +2

    दोघांनी खुप छान गाणे गाईले आहे आता सगळे मोठे झालात

  • @sudhakardeshpande8480
    @sudhakardeshpande8480 Před 11 měsíci

    अरुण दाते व सुधा मल्होत्रा यांचाच अनुभव आला. खरोखर प्रसन्न वाटले.
    मनापासून शुभेच्छा व शुभाशिर्वाद.

  • @anujaphadke3082
    @anujaphadke3082 Před 2 lety +4

    खूप सुंदर दोघांना भावी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा आणि आशिर्वाद

  • @shirishkumarpalange3435
    @shirishkumarpalange3435 Před 4 lety +20

    मुग्धा आणि प्रथमेश या जोडीने हे गाणे खुपच छान गायले. दोघांच्या पुढील यशासाठी खुप खुप शुभेच्छा.

    • @panditsarwadikar9782
      @panditsarwadikar9782 Před 2 lety

      मुग्धा, प्रथमेश,.....
      खुप सुंदर सादरीकरण ,
      अंतःकरणापासुन शुभेच्छा !

  • @jagannathnalbhe5301
    @jagannathnalbhe5301 Před 4 lety +2

    मुग्धाची स्माईल एकदम भारी.

  • @alkeshjadhav5741
    @alkeshjadhav5741 Před rokem +2

    खूपच सुंदर..अप्रतिम..!!!

  • @purnimashende3787
    @purnimashende3787 Před 11 měsíci

    सनातन गाणं...सुंदर प्रेमगीत...गोड जोडी

  • @shrirangtambe4360
    @shrirangtambe4360 Před rokem +6

    This song never gets old. It's timeless masterpiece.
    Listening and cherishing this song for may be 25 years. 🙏

  • @shahajishinde8492
    @shahajishinde8492 Před rokem +2

    भन्नाट मस्त आवाज

  • @divine_musical_creations_Ravi

    माझ्या मते भावगीत हे 'भाव'गीता प्रमाणेच गायला हवे. दोघेही उत्तम गायक आहेत , मात्र शास्त्रीय संगीताची शैली बाजूला ठेवता न आल्यामुळे ते 'भाव'गीता प्रमाणे वाटत नाही.ही बंदीश नाही. मंद, हळूवारपणे गाण्यासारखं हे गीत अधिक खुलवता आलं असतं.
    #divinemusicalcreations

  • @user-kp6bn3nt3g
    @user-kp6bn3nt3g Před 5 lety +5

    खुपच सूंदर ...👌👌👌
    मस्त गायलं गाणं ...👍👍👍

  • @anupamanaik3759
    @anupamanaik3759 Před 2 lety +1

    wah wah khupach sunder dogha na khup khup shubheccha

  • @sagarmarutigaikwad-li6rz

    Kay bat he apratim khup chan

  • @sureshpandit6328
    @sureshpandit6328 Před 2 lety +1

    खूपच छान गायलत दोघांनी!
    मुग्धा आणि प्रथमेश , माझे आवडते गाणे.
    गाण्यात हरवून गेलो. जादुई सादरीकरण!
    पन्नास पंचावन्न वर्षा पूर्वीच्या काळात पुन्हा गेल्या सारखे वाटलं! दोघांचंही मनःपुर्वक अभिनंदन !!
    सुरेश पंडित.
    नालासोपारा / पालघर.

  • @pushpadeshmukh1158
    @pushpadeshmukh1158 Před rokem +1

    सुरेख.. श्रवणीय !

  • @sudhirbhave4312
    @sudhirbhave4312 Před rokem +1

    Very. Good. Dr Mrs A S Bhave

  • @ashokdixit5126
    @ashokdixit5126 Před měsícem

    जय श्री राम.,....

  • @satishshashikantrao9630
    @satishshashikantrao9630 Před rokem +2

    आशा रचना आशी गायकी हे नशीब लागत तेव्हा ऐकायला मिळत ❤

  • @dr.rameshdharamthok2849
    @dr.rameshdharamthok2849 Před 4 měsíci +1

    Very VERY good Song.. ❤❤❤❤❤❤🎉🎉

  • @harshadchandre
    @harshadchandre Před rokem +1

    खूपच भाती एकदम. एकदम मस्त वाटले ऐकून

  • @BalahiramLokhande-sy9tk
    @BalahiramLokhande-sy9tk Před 11 měsíci

    खुप छान दोघांची जोडी गायण खुप अप्रतिम 👌👌👌👌👌🙏🙏🌹💐🍁🌼🥀🌷🌺🌸🏵️🌻

  • @pralhadakolkar8712
    @pralhadakolkar8712 Před 2 lety +1

    छान .श्रीराम. धन्यवाद.

  • @KKK-ws7eg
    @KKK-ws7eg Před rokem +1

    Khup sundr gaily 👌👌👍👍

  • @dinkarpatil3095
    @dinkarpatil3095 Před rokem +2

    अप्रतिम,,,,,!!! 🌹💞

  • @bhalchandrakelkar7730
    @bhalchandrakelkar7730 Před rokem +2

    फार छान

  • @vilasgogawale2404
    @vilasgogawale2404 Před rokem +2

    खूपच सुंदर गायलंय गीत 👍🏼❤️👍🏼👌❤️

  • @varshadeshpande2006
    @varshadeshpande2006 Před rokem +1

    खूपच सुंदर गायले आहे🙏

  • @yogeshwankhade2183
    @yogeshwankhade2183 Před rokem +1

    अप्रतिम 👌🏻👌🏻👌🏻... Live आस्वाद घ्यायला मिळतोय त्याबद्दल खूप खूप आभारी...

  • @supriyasawant336
    @supriyasawant336 Před rokem +1

    Khupach chan zala

  • @vijayajoshi5029
    @vijayajoshi5029 Před rokem +1

    Sundar

  • @govindkulkarni4108
    @govindkulkarni4108 Před 2 lety +1

    नवी पिढी तितक्याच तन्मयतेने गाऊन पुनः पुनः जुन्या काळातील आठवणी उजळून काढतात. अभिनंदन.💐💐

    • @smitaoak423
      @smitaoak423 Před rokem

      खुपच सुंदर. संपूर्ण प्रोग्रॅमची ऑडिओ मिळेल का? हा सगळा प्रोग्रॅम बघायचा आहे

  • @radheshyamshegokar8184
    @radheshyamshegokar8184 Před 10 měsíci +1

    खुप खुप सुन्दर संगीता चा आवाज थोडा कमी पाहीजेत व्होता आयकाला खुप छान वाटल आसत खुप खुप धन्यवाद

  • @ushawaghmare9183
    @ushawaghmare9183 Před 2 lety +1

    Khup sunder यशस्वी व्हा

  • @bhartisawarkar2017
    @bhartisawarkar2017 Před 6 měsíci +1

    Apratim 👌👌👌

  • @mangalardalkar156
    @mangalardalkar156 Před rokem +1

    खूप खूप सुंदर गायले आहे

  • @shubhangikale2093
    @shubhangikale2093 Před 2 lety +1

    Khup sunder gayale

  • @vijayajayant1017
    @vijayajayant1017 Před rokem

    प्रथमेशनी भावगीता सारखं नाही म्हटलं. मुग्धा नी मात्र आनंद घेतला म्हणतांना. मला आवडल गाणं,

  • @hariharthakur7305
    @hariharthakur7305 Před rokem +1

    खुप सुंदर !

  • @shitalsawdekar9055
    @shitalsawdekar9055 Před 5 lety +12

    I have no words.. Amazing voice

  • @dattatrayadeshpande8508

    मुग्धा व प्रथमेश यांच्या आवाजाचा सुंदर मिलाफ ऐकायला मिळाला.

  • @JayashreeMalve-el1cu
    @JayashreeMalve-el1cu Před rokem +1

    Very good voice

  • @atmaramgawade5817
    @atmaramgawade5817 Před 4 lety +1

    Khup Sundar

  • @vitthaldeshpande9028
    @vitthaldeshpande9028 Před rokem +1

    Very good presentation

  • @JagdishSandhanshiv
    @JagdishSandhanshiv Před 3 lety +2

    Amazing 😍👌

  • @laxmankalwar4401
    @laxmankalwar4401 Před rokem +2

    Apratim gane

  • @sangraamsanap2275
    @sangraamsanap2275 Před 5 lety +1

    Apratim ganne....khup sunder

  • @chandrakantkulkarni4823
    @chandrakantkulkarni4823 Před 11 měsíci

    Very nice

  • @nahush2313
    @nahush2313 Před 5 lety +4

    Khup sundar

  • @neelamshinde1291
    @neelamshinde1291 Před 2 lety +1

    Mastach

  • @gayatri3080
    @gayatri3080 Před 11 měsíci

    खूपच अप्रतिम ❤

  • @godgaming3699
    @godgaming3699 Před 5 lety

    फारच सुंदर ! अप्रतिम

  • @anantthakare9589
    @anantthakare9589 Před 5 lety

    जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.

  • @lepapillon6089
    @lepapillon6089 Před rokem +2

    Music loud झालंय..
    Softness नाही जाणवला गाण्यात...
    Technically उत्तम

  • @santoshredkar8087
    @santoshredkar8087 Před 4 lety +2

    Best chemistry. Go ahead

  • @shetikagal3828
    @shetikagal3828 Před rokem +1

    Very nice 👌

  • @pramoddeshpande5912
    @pramoddeshpande5912 Před rokem

    खूपच सुंदर

  • @madhurimayee7546
    @madhurimayee7546 Před 5 lety +3

    अप्रतिम

  • @madhaviaurangabadkar8703

    खूप खूप छान 🎉

  • @vaishalijoshi9050
    @vaishalijoshi9050 Před 5 lety +20

    Mugdha & Prathamesh , I have no words to describe your talent !

  • @rohitshirodkar36160
    @rohitshirodkar36160 Před 5 lety +1

    Lay bhari bwa 🔥🔥🔥🔥🔥firing jabardast

  • @vinayakwagh6511
    @vinayakwagh6511 Před 5 lety +8

    Prathmesh sir and mugdha mam ur voice is superb very good

  • @sureshkumbhar2248
    @sureshkumbhar2248 Před 4 lety +1

    Very sweet song sung by these singers

  • @pareshpatil3099
    @pareshpatil3099 Před 5 lety +1

    अप्रतिम👌👌👌

  • @chetan0748
    @chetan0748 Před 5 lety +1

    Heart touching song by Mughda and Prathamesh🌹🌹🌹

  • @yadavpendam4385
    @yadavpendam4385 Před rokem +1

    Marvelous

  • @shubhadajoshi8040
    @shubhadajoshi8040 Před rokem +1

    Very melodious

  • @shilpaogale7305
    @shilpaogale7305 Před 2 lety +1

    अप्रतिम शब्द नाहीत

  • @abhimanyukulkarni6251
    @abhimanyukulkarni6251 Před 2 lety

    अप्रतिम गायकी.

  • @ajitsinghg19
    @ajitsinghg19 Před 4 lety

    Khup Sundar Sundar Sundar ATI Sundar

  • @mradityagamer9974
    @mradityagamer9974 Před 5 lety +1

    Superb 👍👍👍👌👌

  • @chandrakantjadhav2945
    @chandrakantjadhav2945 Před 5 lety

    Jayswaminarayan

  • @vishwanathmusic1302
    @vishwanathmusic1302 Před rokem +1

    माझे जगणे होते गाणे

  • @asawarikelkar381
    @asawarikelkar381 Před 4 lety +3

    मुग्ध करता, what a treat for the years and pleasure to watch you guys singing...Very melodious..

  • @vikrampawar8219
    @vikrampawar8219 Před 4 lety

    Very nice singing prathmesh bro and mugdha siso

  • @user-ts9ys4vb3z
    @user-ts9ys4vb3z Před 11 měsíci

    The best singers 👍

  • @usha4547
    @usha4547 Před rokem +1

    अंतरी चा छंद माझा

  • @fincoil8253
    @fincoil8253 Před rokem +1

    excellent

  • @dattatraybhoskar9147
    @dattatraybhoskar9147 Před 2 lety

    Very nice song my favourite song

  • @shreesai8927
    @shreesai8927 Před 2 lety +2

    Apratim amachakade shabd nahi 🙏🙏

  • @ganeshraikwar7100
    @ganeshraikwar7100 Před 4 lety

    फारच छान.😀☝️

  • @arun_7591
    @arun_7591 Před 5 lety +2

    Melodious song beautifully sung by Mugda and Prathamesh...

  • @shubhanginimahajan3309

    खूप गोड 👍

  • @sulbhalandge2684
    @sulbhalandge2684 Před 2 lety

    Khup chhan

  • @rajabhaukulkarni4476
    @rajabhaukulkarni4476 Před 3 lety

    Very nice song & voice

  • @sureshshinde1168
    @sureshshinde1168 Před 3 lety

    खुप खुप खुप छान

  • @sureshphadnis2
    @sureshphadnis2 Před rokem +1

    Chan

  • @ramannujammr1390
    @ramannujammr1390 Před 5 lety

    Verygoodprogramethanku