Tithe Nande Shambhu Kailasacha Pati | Ravindra Sathe, Mugdha, Prathamesh, Shalmali, Omkar | Pranav H

Sdílet
Vložit
  • čas přidán 30. 03. 2021
  • महाशिवरात्री निमित्त बाबूजी म्हणजेच सुधीर फडके आणि सुधीर मोघे ह्यांचं माहेरची माणसं ह्या चित्रपटातलं बारा ज्योतिर्लिंगांवर आधारित हे गीत, तिथे नांदे शंभू कैलासाचा पती!
    मूळ क्रेडिट्स
    गीत - सुधीर मोघे
    संगीत - सुधीर फडके
    मूळ गायक : रवींद्र साठे, अरुण इंगळे, श्रीकांत पारगांवकर, देवकी पंडित, शोभा जोशी, अपर्णा मयेकर.
    चित्रपट : माहेरची माणसं (१९८४)
    संकल्पना आणि दिग्दर्शन : दिव्येश बापट
    गायक : रविंद्र साठे, प्रथमेश लघाटे, मुग्धा वैशंपायन, शाल्मली सुखटणकर, ओमकार प्रभुघाटे
    पुनर्रचना / संगीत संयोजन : प्रणव हरिदास
    वादक : पं. उमाशंकर शुक्ला, श्रेयस गोवित्रीकर, प्रणव हरिदास, गंधार जोग, सौरभ शिर्के, योगेश लोरेकर
    ध्वनिमुद्रण : गणेश पोकळे
    ध्वनिमुद्रण सहाय्य : समीर आंबेकर
    छायाचित्रण/संकलन : गुरुनाथ संभूस
    निर्मिती : एकदंत थिएटर्स
    प्रायोजक : बापट कन्स्ट्रक्शन्स
    प्रकाशक : स्मृतिगंध
    विशेष आभार : अमित टिल्लू, रोहित शुक्ल, गौरी भिडे, अनिकेत दामले, प्रसाद भांदिगरे.
    तुमच्या परिपूर्ण घरासाठी बापट कनस्ट्रक्शन्स ह्यांना आजच संपर्क साधा : 9223399341
    ‪@mugdhavaishampayanofficial1020‬ ‪@prathameshlaghateofficial1174‬ ‪@spruhaajoshi‬
  • Zábava

Komentáře • 921

  • @vishalashinde9193
    @vishalashinde9193 Před 10 měsíci +72

    Abhinandan 10 lakh views sati. 🎉🎉🎉
    Har har mahadev🙏

  • @surajsathe9871
    @surajsathe9871 Před 7 měsíci +103

    ह्या गाण्याच्या मूळ ध्वनिमुद्रणाचया वेळी मी स्वतः ताडदेव फेमस स्टुडिओमधे वादक म्हणून हजर होतो.मी ह्यात सिंथसाईझर वाजवला आहे! कै. अनिल मोहिले,अरूण पौडवाल ह्या दोघांनी म्युझिक arrangement केली होती!

  • @narayan...mirjulkar9177
    @narayan...mirjulkar9177 Před rokem +11

    हे गाणे ज्या निर्माणकर्त्याने कंपोझ केलय त्याला,त्या संगितकाराला हजार वेऴा दंडवत,तेवढ्याच ताकदिने या गायक वादकांनी ते पेललय,ऐकताना वेडा झालो,प्रथमेश मुग्धा ला आमची गोड मुलं म्हणुन सतत ऐकतो,पण शाल्मली खुप स्वीटनेस आवाज,राहिलेल्या एक तरूण गायकाला तेवढा ओऴखत नाही हि कदाचित माझी चुक असेल,साठे सर मुलांना घेऊन आपण इतिहास रचलाय

  • @shaileshbangar3608
    @shaileshbangar3608 Před 8 měsíci +41

    दिवसातून कितीही वेळा ऐकले तरी मन भरत नाही...खरंच खूप सुंदर सादरीकरण केले आहे...१२ ज्योतिर्लिंगाची महती सांगणारे हे गाणे खरंच खूप छान आहे...हर हर महादेव☘️🙏

  • @yogeshbhandari1047
    @yogeshbhandari1047 Před 2 lety +112

    गाण्याची सुरुवात च इतकी दर्जेदार झाली की पुढच्या प्रत्येक कडव्यात साक्षात भोलेनाथ यांनी आशीर्वाद दिला आहे. साठे जीं च्या आवाजाने अक्षरशः अंगावर काटा आला.

  • @dnyaneshwarkshirsagar91
    @dnyaneshwarkshirsagar91 Před 2 lety +127

    माझे फार फार आवडते गायक रवींद्र साठे सर. ह्या वयातही त्यांचा आवाज पूर्वीसारखाच आहे. आणि सूर बिलकुल हालत नाही व बेसूर होत नाही. यु आर ग्रेट सर .👏👏👏

    • @anjaliapte4591
      @anjaliapte4591 Před rokem +5

      अप्रतिम .
      रविंद्र साठे यांचा भारदस्त व मधाळ आवाज खूप छान वाटतो .धन्यवाद.

    • @Dranuradha733
      @Dranuradha733 Před rokem +4

      Sad to see our legend getting old...hats off to sathe sir

  • @rishikesh_rishi
    @rishikesh_rishi Před rokem +19

    अद्भुताचा अनुभव आला !!
    बाबूजींच्या अजरामर रचनेला आणि मोघ्यांच्या इतक्या विलक्षण काव्याला यापेक्षा सुंदर आदरांजली शक्य नाही. सर्व तरुण गायकांनी कमाल केली आहे - विशेषतः मुग्धा आणि शाल्मली ! शाल्मली इतकी गोड आणि झोकात गायली आहे की क्या बात !!
    रविंद्र साठ्यांबद्दल काय बोलणार ? त्यांचा विरागी, घनगर्द आवाज या गीताचा प्राण आहे. "कैलास सोडून ये सांबभोळा" ऐकताना अक्षरशः हलून गेलो.
    आणि ज्या कुणी बेस ऍरेंजमेंट केल्यात त्यांना आमचा दंडवत ! असला रौद्रगंभीर बेस झपाटून टाकतो.

  • @harshadpawar9045
    @harshadpawar9045 Před 2 lety +41

    रवींद्रजी तुम्ही उत्कृष्ट तर आहात पण रेकॉर्डिंग टीम ने मन जिंकलं....खूपच म्हणजे खूपच स्पष्ट आवाज आहे....मी आजवर इतका स्पष्ट आवाज मराठी गाण्याचा नाही ऐकला... धन्य धन्य♥️🕉️🇮🇳🙏

  • @chefsrecipe1204
    @chefsrecipe1204 Před rokem +105

    जितक्यांदा एकलं हे गाणं.. मन चं भरतं नाही पुन्हा पुन्हा एकवासं वाटतं चं..😍😍🔱🙏🏻
    हर हर महादेव.. गुरुदेव दत्त..श्री स्वामी समर्थ

    • @vijayamrute4278
      @vijayamrute4278 Před rokem +4

      अप्रतिम. ह्या गाण्याला व आवाजाला जोड नाही. किती वेळा ऐकलं तरी समाधान होत नाही. धन्यवाद

    • @dnynukadam1412
      @dnynukadam1412 Před 11 měsíci

      ,,1
      ,

      'स स्
      3:40 3:40

    • @rajendrakarape8331
      @rajendrakarape8331 Před 10 měsíci

      Om sai ram❤

  • @HoyHoyVarkari
    @HoyHoyVarkari Před rokem +17

    श्री शैल गीरी शिखरी शिव तेज वास करी.
    उत्तरा केळकर यांचा आवाज ऐकल्यावर.
    शिव दर्शनच होते.
    राम कृष्ण हरी.
    ओंम नमः शिवाय.

  • @sumitgpatil
    @sumitgpatil Před 9 měsíci +12

    आज तर पूर्ण भावूक झालो, असं वाटतं ही सर्व ज्योतिर्लिंगे दर्शन करून यावीत....🥺

  • @nandakishoremore1617
    @nandakishoremore1617 Před rokem +109

    साठे सरांना चिरतरुण आवाजाची परमेश्वरी देणगीच आहे.या अद्भुत परमेश्वरी कलेला नमन.

  • @shubhangigondhali7858
    @shubhangigondhali7858 Před rokem +11

    खूप गोड आणि सात्विक असं हे गाणं आहे. गाण्याची शैली आणि थाटही इतर गाण्यांहून भिन्नसा वाटतो आणि आणखी महत्त्वाचं असं की ही व्हिडिओ पाहताना खूप चांगलं वाटतं कारण गायकांच्या मागे म्हणजे मागील जे दृश्य आहे तेही साधं आणि सात्विक असं आहे. आजकाल गाण्यांच्या कार्यक्रमास आणि स्पर्धांमध्ये गायन आणि संगीतापेक्षा निवेदकांचे कपडे, कलाकारांचे कपडे आणि जो झगमगट दिसतो तो हिशोबाच्या पलीकडे आणि संगीत या विषयाला न शोभणारा असतो. हे सत्य आहे याचा विचार जाणत्या लोकांनी करावा अशी अपेक्षा आहे.
    संगीत विषयापेक्षा प्रदर्शनाला आणि साज शृंगाराला अधिक महत्त्व देऊन असे संगीताचे कार्यक्रम होत असतील तर ते खरे कलाकारच नव्हेत.

  • @manjushadeval4744
    @manjushadeval4744 Před 11 měsíci +10

    श्री घृष्णेश्वर .... ह्या कडव्यामधे तर आवाजात अवीट गोडी उतरली आहे की मन त्या गोड भक्ती रसात बुडून जाते.

  • @sunilbhate5434
    @sunilbhate5434 Před 2 lety +9

    आत्ताच पाहण्यात आलं न राहवुन लगेच १५ मिनिटे संपुर्ण ऐकलं कान आणि मन तृप्त झाले. मा. साठेजी चि.प्रथमेश चि. मुग्धा हे तर आवडतेच आहेत. पण चि. शाल्मली आणि चि. ओमकार या दोघांचा मला परिचय नाही. तरीही ह्यांचं गाणही तितकंच सर्वांगसुंदर.
    स्मृतिगंधच (संपुर्ण संघाचं) मन:पुर्वक अभिनंदन आणि आभार.

  • @balwantacharya4606
    @balwantacharya4606 Před rokem +72

    फारसे नावाजलेले वादक साथीदार नसतांनाही या पंचवीशीतल्या गायकांनी हे गीत किती ऊंचीवर नेऊन ठैवलंय !!

    • @indiaismycountry6722
      @indiaismycountry6722 Před rokem +6

      tuza tabla vjvala pahije mag

    • @deepalinaik3487
      @deepalinaik3487 Před 8 měsíci +3

      Hya ganyala sangeet denare Vadak best ahet. Vajalele kshala hvet mg

    • @Rahultabla
      @Rahultabla Před 7 měsíci +4

      Original track che sarv jase chya tase theke vajvile ahet . Mhnun chhan jhale. All the best to all musicians.

    • @sachinchavan7035
      @sachinchavan7035 Před 4 měsíci

      ​@@deepalinaik3487😊........lkk,.....
      .....

  • @MukeshPatil
    @MukeshPatil Před 2 lety +59

    हे एक गाणं नसून सुरमंथन आहे, ज्यानं अमृतवाणी प्रकट झाली आहे... खूप खूप आभार 🙏🏻

  • @satyamchavan2997
    @satyamchavan2997 Před 2 lety +111

    शंभु महादेवाच एवढ सुंदर गाण आज पर्यंत ऐकलं नाही. Shiva bless you all ♥️🌸

    • @yogendrasingsisode1444
      @yogendrasingsisode1444 Před rokem +3

      माननीय रवींद्र साठे सर आपलं गाणं व आपल्या टीमचे मनापासून धन्यवाद

    • @b.k.m009
      @b.k.m009 Před rokem +3

      Maherchi Manse Movie Madhil Aahe

    • @rajendrakarape8331
      @rajendrakarape8331 Před 10 měsíci +1

  • @omkarrsarang
    @omkarrsarang Před 10 měsíci +29

    ❤️❤️ अप्रतिम सादरीकरण.......स्वर्गीय संगीताच्या स्वरांनी प्रत्यक्ष महादेवांचे भोळे रूप डोळ्यासमोर येऊन आनंदाश्रु दाटून आल्याशिवाय राहत नाहीत🥺🥺🔱🕉️🔱

  • @prayagrajchavan9959
    @prayagrajchavan9959 Před 2 lety +83

    आदरणीय रवींद्र साठे जी तुमचा उस्फुर्त,मनाला भावणारा आवाज ऐकला आणि मनाला खूप धन्य वाटले.आणि तुमच्या टीम ने जे गाणे नवीन स्वरूपात गायले त्यासाठी मनपुर्वक धन्यवाद

    • @Mrcittu
      @Mrcittu Před rokem

      Sarvange sundar kasane peetambaru sundar bhajan🙏

    • @shamakulkarni2291
      @shamakulkarni2291 Před 11 měsíci

      अप्रतिम आहे

  • @vijaymamidwad2514
    @vijaymamidwad2514 Před rokem +5

    जानकिने रचीयीले
    जानकिने रचीयीले
    वालुका लिंग हे
    श्रीरामाने स्थापियीले
    भाविकास , साधकास
    नित देत आस , उभा सेतुबंधे रामेश्वर तटी
    तिथे नांदे शंभू कैलासाचा पती ❤️❤️❤️❤️

  • @engineeringphysicsexperime121

    गाणे स्वर्गीय झाले आहे. माझी पहाट भक्तीपूर्ण झाली. 🙏 शंभू महादेवाची कृपा आपल्या सर्वांवर सदोदित राहो.

    • @shobhajadhav9689
      @shobhajadhav9689 Před 9 měsíci +1

      😊

    • @shankrhonmane1984
      @shankrhonmane1984 Před 7 měsíci +1

      😊❤

    • @ankitakatkar
      @ankitakatkar Před 6 měsíci +1

      Ho khupach chan❤✨💖ani ब्रह्मा विष्णु महेश चा जो rhythm ekdam अप्रतिम ❤🌺👌

  • @babasahebchougale5583
    @babasahebchougale5583 Před 2 lety +49

    रविंद साठे जी या वयातही तरुणपणाचा आवाज ! प्रणाम आपणास .

    • @Mrcittu
      @Mrcittu Před rokem

      Pranam🙏

    • @suryodaysp
      @suryodaysp Před rokem

      अहो ही माता सरस्वतीची देणं आहे..ईश्वरी प्रसाद आहे..प्रणाम !!

  • @kalpanashahakar7573
    @kalpanashahakar7573 Před 18 dny +1

    हे गाणे ऐकून माझी भावजागृती खूप होते आणि मन आतून खूप आनंदी होते. जेव्हा जेव्हा मला करमले नाही किंवा मनात कधी अस्वस्थ झाले तर हे गाणे ऐकले की मला खूप आनंद व बरे वाटते. साक्षात शिव माझ्या समोर उभे आहेत. खूप खूप धन्यवाद सर्व टिमला🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤

  • @ganeshraut2773
    @ganeshraut2773 Před 3 měsíci +2

    अप्रतिम.... वर्णन करण्यासाठी शब्द कमी पडावेत. सर्वच गायकांनी जीव ओतून पूर्ण भक्तिभावाने गाणे सादर केले आहे. अंगावर रोमांच उभे राहिले.

  • @vishweshwarkandalgaonkar3446

    अतिशय सुंदर आवाज सर्वांचा. रेकॉर्डिंग अप्रतिम. तुमच्या टीम ला खूप खूप शुभेच्छा. संगीताची संस्कृती जपल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ

  • @vishakhajoshi6104
    @vishakhajoshi6104 Před 2 lety +10

    रवींद्र साठे सरांचा आवाज खूप अप्रतिम आहे .मला कळायला लागलं तेव्हा पासून मी त्यांची गाणी ऐकली आहेत .सहकलाकार ही छान आहे

  • @chandrikakatekar7209
    @chandrikakatekar7209 Před 2 lety +51

    सकाळी सकाळी हे भजन ऐकून मन प्रसन्न झाले.रवींद्रजींच्या स्वर्गीय आवाजा सोबत सर्व सह कलाकारांचे उत्कृष्ट दर्जेदार कंठाविष्कार.ह्या स्वर बांधणीला सलाम.सर्व वादकांची उत्तम साथ.आपल्या आयुष्यात सदैव भोळेनाथांची कृपा राहो

  • @hope-umeedoflife8898
    @hope-umeedoflife8898 Před 6 měsíci +5

    तिथे नांदे शंभू कैलासाचा पती..........

  • @neelamsawant2718
    @neelamsawant2718 Před rokem +14

    अप्रतिम.....आजही रविंद्र साठे ह्यांचा आज तरुण आहे 👌👌👌👌👌....इतरांचे आवाज ही उत्तम 👌👌👌👌👌

  • @CHAITANYA_999_YT
    @CHAITANYA_999_YT Před rokem +4

    रावणासी फसवूणी गजानने वसविले ते हे लिंग गोर्कणाचे असे पाहिजे . मात्र गाणं खूप सुंदर आहे.

  • @prashantjadhav4508
    @prashantjadhav4508 Před 3 měsíci +1

    गोदावरी तटि तिथे एकठाई नांदतात तिथे ब्रह्मा, विष्णु, महेश....ब्रह्मा, विष्णु, महेश....
    वैकुंठी चतुर्दशी, त्रिपुरी पौर्णिमा आणि महाशिवरात्रीस भक्त लोटती भावे भजती त्रिनेत्र ज्योतिर्लिंगास.....
    त्र्यंबकेश्वर महती जगती वर्णावी किती....तिथे नांदे शंभू कैलासाचा पती....❤
    श्री घृष्णेश्वर वेरुळ गावी काय तयाची महती गावी....श्री घृष्णेश्वर वेरुळ गावी काय तयाची महती गावी....श्री घृष्णेश्वर वेरुळ गावी.
    विरह न साहे कैलासाला लेणे होऊन समीप आला....विरह न साहे कैलासाला लेणे होऊन समीप आला.. ग्रहन काली शिवपावन वेळी शिवभक्तांची दाटे ए ए...
    तिथे नांदे शंभू कैलासाचा पती....❤

  • @tusharchorage5311
    @tusharchorage5311 Před 3 lety +15

    गाणे ऐकताना मस्त वाटले ! मूळ गाण्यात
    महाकालेशवर क्षिप्राकाठी असे आहे तर आपल्या कडव्यात महाकालेशवर चित्ताकाठी असे चूकीचे वर्णन झाले आहे.🙏🙏👌

    • @abkarmarkar
      @abkarmarkar Před 2 lety +1

      I agree with you

    • @tusharchorage5311
      @tusharchorage5311 Před 2 lety +1

      @@abkarmarkar thanks for your promp feedback..

    • @shirishajoshi2828
      @shirishajoshi2828 Před rokem

      सुंदर

    • @FluteByAG
      @FluteByAG Před rokem

      होय तुषार दा मला ही जाणीव झाली पण तुम्ही उल्लेख केल्या बद्दल धन्यवाद वाद्यवृंद आणि गायकांच्या टीम कडून लवकरच चूक सुधारण्यात येईल अशी अपेक्षा आहे
      भोलेनाथ , सबके साथ 🤗🙏

  • @sumitgpatil
    @sumitgpatil Před rokem +8

    प्रथमेश आणि मुग्धा, अगदी जबरदस्त... 😍

  • @nehapatil5550
    @nehapatil5550 Před rokem +3

    खूपच अप्रतिम👌🏻👌🏻👌🏻
    दररोज ऐकूनही मन भरत नाही. परत परत ऐकावं असा वाटतं. असेच अष्टविनायका तुझा महिमा कसा हे गाणं सुध्दा नव्याने गायलं पाहिजे कोणीतरी.

  • @kedarsakekar1083
    @kedarsakekar1083 Před 2 lety +6

    सुंदर निवडक हिऱ्या चा हार श्री महादेवाना अर्पण केल्या सारखे आहे.
    सर्व कलाकार यांना धन्यवाद

  • @vikrantbaradkar7119
    @vikrantbaradkar7119 Před rokem +31

    मन भरत नाहीये ऐकून कितीदा पण ऐकावे वाटत आहे सर्व गायकांचे मनापासून हार्दिक अभिनंदन

  • @abhayastroanalyser3239
    @abhayastroanalyser3239 Před 2 lety +6

    भोलेनाथ , भोलेंबाबा की जय हो।

  • @manojrahane2481
    @manojrahane2481 Před 3 lety +15

    आमच्या कडे रोज सकाळी देवपूजेला हे ऐकतात खूप प्रसन्न वाटते

    • @pallavipatil1491
      @pallavipatil1491 Před 3 lety

      हो आमच्याकडे पण

    • @yogeeta3272
      @yogeeta3272 Před 2 lety

      Aamhi roj ratri zoptana laavto. Itka prasanna vatata ani zop dekhil shant laagte....

    • @skiwande7736
      @skiwande7736 Před 2 lety

      Same to you

  • @ganeshdughad6194
    @ganeshdughad6194 Před rokem +5

    ही स्तुती ऐकली की सगला थकवा निघून जातो 😊😊खूप सुंदर मांडणी अणि गायन ❤ gbu all of you ♥️ 😊

  • @vikasnandapurkar9496
    @vikasnandapurkar9496 Před 2 lety +14

    अप्रतिम प्रस्तुती. मराठी माणूस होण्याचा अभिमान आहे. 🙏🙏🙏

  • @HGoodness369
    @HGoodness369 Před rokem +4

    अनेकदा ऐकूनही पून्हा पून्हा ऐकावेसे वाटते. सुंदर रचना, संगीत आणि गायक सुद्धा.अप्रतिम.. शब्दच अपुरे पडतात.. महादेवाचे विशेष म्हणजे बारा ज्योतिर्लिंगांचे.. मनमोहक वर्णन

  • @shrirampatki6866
    @shrirampatki6866 Před rokem +7

    अप्रतीम शिवस्तुती गायन.ऐकून मनिला प्रसन्नता लाभली.तबला पखवाज,बासरी हार्मोनियम सर्वच श्रवणीय.

  • @kanchanchavan3644
    @kanchanchavan3644 Před 2 lety +6

    रवींद्र साठे जी तुमचा आवाज ऐकून खरच अंगावर काटा आला .

  • @dhananjaydeshmukh3222
    @dhananjaydeshmukh3222 Před 9 měsíci +5

    स्वरभास्कराचार्य आदरणीय पंडित श्री रवींद्र साठे सर ❤️🙏 आपणास दीर्घायुष्य लाभावे यासाठी मी ईश्वरचरणी 👣🙌❤️🌹🌹🙏🙏 प्रार्थना करतो

  • @omkarparase.
    @omkarparase. Před rokem +9

    तुमच्या टिमचे खुप आभारी आहे मी आमल्या शंभु महादेव गीत गायलं 🙏💐☘️❤️

  • @MH_14_LEGEND
    @MH_14_LEGEND Před rokem +11

    अतिशय सुंदर आवाज आहे,आपण सर्वांनी एकत्रितपणे अगदी मनापासून गायले आहे, रविंद्र सरांचा आवाज तर अगदी पूर्वी होता तसाच आजही आहे, अप्रतिम गीत🙏🏻🙏🏻

  • @anuradhasule5964
    @anuradhasule5964 Před 2 lety +6

    Omkar पाहिल्यान्दा मी ऐकलं तुम्हाला सुंदर आवाज 👌👌बाकी तर अप्रतिम.रवींद्र साठे तुमच्याशिवाय शिवाचं गुणगौरव अधुरच राहील 😊

  • @madhurathakur6250
    @madhurathakur6250 Před rokem +8

    रविंद्र साठे यांच्या आवाजात अजूनही जादू आहे तशीच......

  • @omkarparase.
    @omkarparase. Před rokem +9

    शिवश्री शंभु महादेव तुमचे कल्याण करु 💐🙏☘️❤️🙏

  • @niteshbadekar8029
    @niteshbadekar8029 Před 2 lety +11

    सुंदर .सतत ऐकत रहावे असे वाटते.त्याच बरोबर बारा ज्योतिर्लिंग यात्रा झाल्याचे समाधान मिळते. आपणांस सर्वांना ओम नमः शिवाय .

  • @rahuldeshmukh4042
    @rahuldeshmukh4042 Před 2 lety +5

    नेहेमीच सदाबहार गाण्यातील हे गाणे 😘😘सगळी 12 ज्योतिर्लिंग डोळ्या समोर आली रविंद्र साठे काय बोलू तोच धारधार आवाज डोळे मिटून घेतले 🙏🏽शंभू हर हर महादेव 🙏🏽

  • @shrutibhatkhande9408
    @shrutibhatkhande9408 Před 2 lety +7

    फारच सुरेल, भक्ती पूर्ण, सोमवारी व इतर वेळी ऐकताना प्रत्यक्ष बारा ज्योतिर्लींगाचे दर्शन होते.
    धन्यवाद,

  • @rupeshsawant3675
    @rupeshsawant3675 Před rokem +28

    श्री रविंद्र साठे यांचा आवाज अद्भुत पहाडी आहे... खुप वर्षे झाली हे गाणे आज ऐकायला मिळाले... आभारी आहे... आज श्रावणी सोमवार च्या निमित्ताने... अप्रतिम... ॐ नमः शिवाय 🙏

  • @chandrashekharmulekar3183
    @chandrashekharmulekar3183 Před 10 měsíci +4

    बाबूजी आणि त्यांनी वापरलेले संगीत. . . अप्रतीम. . पुन्हा पुन्हा ऐकायला मजा येते. . . ओम नमा: शिवाय:

  • @mohansathaye3085
    @mohansathaye3085 Před 2 lety +12

    धन्य हो, ही आपली पूर्ण टीम!!!
    महाशिवरात्रीची सकाळ हे गीत ऐकून साजरी झाली. 👌👌👌
    आपणा सर्वांना शुभेच्छा! 🌹
    धन्यवाद 🙏

  • @ashwinipanchwagh3064
    @ashwinipanchwagh3064 Před 2 lety +6

    प्रथमेश आणि मुग्धा चे गाणे नेहमीच आनंददायी असते

  • @neetamore8106
    @neetamore8106 Před 2 lety +11

    🙏🙏|| श्री साम्बसदाश़िव पार्वती पतये हर हर महादेव ||🙏🙏

  • @kumbharevv
    @kumbharevv Před rokem +20

    अत्यंत हृदयस्पर्शी, लयबद्ध,मनमोहक, गीत गायले आहे. रविंद्रजी साठे व त्यांच्या टीम ला धन्यवाद!

  • @radhikaacharekar3625
    @radhikaacharekar3625 Před rokem +6

    मी रोज सकाळी हे गाणे ऐकते,स्वर्गीय अनुभव येतो,मूळ गाण्यापेक्षाही हे मनाला भावते,स्पष्ट शब्दोच्चार यामुळे ते अधिकच खुलले आहे,रविंद्रजी तुम्ही व तुमच्या टीम ला हे श्रेय जाते,तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा,अशीच दर्जेदार गाणी यापुढेही द्याल ही सदिच्छा, धन्यवाद,🙏

    • @aadit_a4435
      @aadit_a4435 Před rokem

      Divine experience tribute to the team

  • @rugvedidabhade6088
    @rugvedidabhade6088 Před 2 lety +4

    पुन्हा पुन्हा ऐकत रहावे असे रेकाँर्डिंग खुपच छान ,सुंदर आणि अप्रतिम

  • @shripannavarsachin
    @shripannavarsachin Před rokem +7

    5 दिवसांमधे 50 वेळा ऐकलंय .. छान 👌

  • @damodarkale7737
    @damodarkale7737 Před 2 lety +17

    अतिशय सुंदर कार्यक्रम आयोजित केला आहे सर्व कलाकारांना धन्यवाद मानाचा मुजरा

  • @bhimashankarjunglemedicine

    आदरणीय श्री रवीन्द्र साठे sir ह्या वयात ही उत्तम गात आहेत... ही ईश्वरी देणगी त्यांना आहे... भगवान शिव यांचा आशीर्वाद आहे त्यांना

  • @swarmegh8064
    @swarmegh8064 Před 2 lety +3

    बारा पुण्यक्षेत्री बारा लिंगे बारा ज्योती. तिथे नांदे शंभू कैलासाचा पती🙏🙏वाह. किती छान लिहिले आहे.

  • @santoshkandarkar5442
    @santoshkandarkar5442 Před 3 lety +43

    Ravindraji your voice is still the same as years before.

  • @kavitabhandare2922
    @kavitabhandare2922 Před rokem +7

    अर्थ पूर्ण महादेवाची माहिती किती छान गाण्यातून मांडली आहे 🙏🙏 ओम् नमः शिवाय 🙏🙏

  • @maheshgourshete6846
    @maheshgourshete6846 Před rokem +6

    अप्रतिम,सर्वांचं मंनापासून धन्यवाद 🙏
    महेश गौरशेटे,परळी वैद्यनाथ.🔱🚩

  • @smitavm5119
    @smitavm5119 Před 11 měsíci +4

    कीतीही वेळा ऐकल तरी पुन्हा पुन्हा ऐकावस वाटत. साठे ह्यांना सरस्वतीच वरदान आवाजाच्या रुपान लाभल आहे. 🙏 मुग्धा, प्रथमेश, शाल्मली, ओमकार छानच.

  • @pallavichorage9140
    @pallavichorage9140 Před 3 lety +18

    शाल्मली आणि ओमकार चा आवाज फार च सुंदर ! रवींद्र जी साठे अप्रतिम !

  • @hinduraopanhalkar8829
    @hinduraopanhalkar8829 Před rokem +7

    अप्रतिम रवींद्र साठे सर तुमचा आवाज खूप मस्त आहे आणी बाकीच्या सर्वांनी पण खूप छान गायलंय एका वाक्यात सांगायचं तर हे मराठी त ले महादेवाच आज पर्यंत चे सर्वात उत्कृष्ठ गाणे असून ते अगदी भव्य दिव्य केलं सर्वांनी .इतक चांगल भक्ती गीत आम्हाला दिलेत त्याबद्दल सर्व टीम च धन्यवाद 🙏🏻

  • @ushadravid1765
    @ushadravid1765 Před 11 měsíci +4

    12 ज्योतिर्लिंगांचे किती सुंदर वर्णन आहे!❤️❤️❤️❤️❤️❤️ रवींद्र साठे यांचा आवाज अजून किती निकोप आणि रसिला आहे. बाकी सर्व लहान कला कारांनी अप्रतिम गायले आहे! ॐ नमः शिवाय!🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @bhagyashreekothawale6443

    उत्तम गायिले, बारा ज्योतिर्लिंग यात्रा झाली.सर्वाचा आवाज गोड आहे.वादक खुप छान 💐🙏🙏

  • @vinaykshirsagar5796
    @vinaykshirsagar5796 Před 2 lety +3

    सध्या महादेवांवर इतकी खराब गाणी निघत आहेत आणि हे गाणं ऐकलं खुप बर वाटल ❤️🚩💯

    • @FluteByAG
      @FluteByAG Před rokem

      भोलेनाथ सब के साथ 🤗🙏

  • @sudarshanshejul8709
    @sudarshanshejul8709 Před 2 lety +15

    मन प्रसन्न करणारी शिवस्तुती...!!!
    Dt. 20 Feb 22

  • @arundhatikolhatkar8638
    @arundhatikolhatkar8638 Před 2 lety +7

    कित्ती वर्षांनी प्रत्यक्ष आवाज ऐकला रविंद्रजीं चा 🙏🙏
    फार छान वाटलं
    गाणे तर सुंदर आहेच 😊😊

  • @shamapisat1845
    @shamapisat1845 Před 2 lety +11

    आदरणिय रवींद्र जी, खूप छान आणि खूप दिवसांनी पाहून दुर्मिळ आवाज ऐकू आला.👌

  • @SatishDayma786
    @SatishDayma786 Před rokem +4

    शिव स्तुति अप्रतिम. रवींद्र जी साठे हे उत्तम गायक. त्यांच्या सोबत सर्व तरुण गायकांची मला नव्याने ओळख झाली. किती सुमधुर आवाजात सर्वांनी साथ दिली. शिव शंभू.

  • @parashurammanchale5977

    खूप सुंदर सादरीकरण आणि गायन तर आहेच अप्रतिम, कितीही ऐकलं तरीही पुन्हा पुन्हा ऐकावसे आहे, सारे गायकांचे, वादकांचे आणि ह्या सुदंर कार्यामध्ये रुळलेल्या प्रत्येक सवंगड्यांचे मनापासून अभिनंदन व आभार!🫀🪷🙏

  • @mugdhamahabaleshwarkar2845

    अतिशय सुंदर सादरीकरण आहे सर्वांचेहे गाणं सतत ऐकत राहावे असे वाटते यातील प्रत्येक कडवयाची चाल वेगवेगळी असल्याने ते ऐकताना खूप छान वाटते सर्वांना मनापासून धन्यवाद

  • @bhimashankarjunglemedicine

    श्री शिव शंभो भोलेनाथ 🙏🏻🙏🏻🌺🌺 हर हर महादेव... श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻🌺🌺

    • @Mrcittu
      @Mrcittu Před rokem

      Shambho shankara🙏🙏

  • @vishalchaudhari5117
    @vishalchaudhari5117 Před 2 lety +3

    काही ठराविक गायक हे हृदयाला स्पर्श करीत गीत गात रसिकांना मंत्रमुग्ध करतात त्यापैकी हे एक अप्रतिम भक्तीगीत

  • @Kopur55
    @Kopur55 Před rokem +1

    अशाच प्रकारे जुनी गाजलेली गाणी तुमच्या या तरुण गायकांचा सहभाग ते पण रवींद्रजी आपल्या कल्पनेतून ऐकायला मिळावीत 🌹👌🙏

  • @shakuntalaraut3380
    @shakuntalaraut3380 Před 2 lety +5

    खूप छान .सारखे ऐकत रहावे असे भक्तीगीत. सर्वांचा आवाज अप्रतिम. साठेंचा आवाज खूप दिवसानी ऐकला व कान त्रुप्त झाले.

  • @ghanashyamgore6986
    @ghanashyamgore6986 Před 2 lety +3

    God Bless you,खुपच छान,आमचा नातु चि.मयुरेश पावणेदोन वर्षाचा आहे हेच गीत लावा अस सांगत होता.आम्हाला सगळ्यांनाच आवडले.नमस्कार

    • @EkdantTheatres
      @EkdantTheatres  Před 2 lety

      मनःपूर्वक धन्यवाद... हे वाचून फारच आनंद झाला!!

  • @rajeshgonewar8465
    @rajeshgonewar8465 Před 2 lety +7

    ॐ नमः शिवाय..!
    साक्षात श्री सरस्वतीमाता अवतरली आहे असे.. संगीत व गीत.. स्वर्गातील गीत ऐकल्याची अनुभुती आली..सुंदर अप्रतिप आवाज व संगीत..व भाव..प्रसन्नता.. दिव्य गाणं आनंत व अंतकरणी तृप्ती देणारे...कृतज्ञता..सर्व गटातील सभासदांना..! ॐ नमः शिवाय..!

  • @paranm.shunyataa
    @paranm.shunyataa Před 25 dny +1

    नमः शिवाय जय शिव शंभू शंकर

  • @snehalkarde5230
    @snehalkarde5230 Před rokem +2

    हर हर महादेव 🕉️ नमः शिवाय 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️🔱🔱🔱🕉️🕉️🕉️🕉️🙏🙏

  • @sumitgpatil
    @sumitgpatil Před rokem +3

    रवींद्र साठे... ❤️🙏🏼

  • @arunaumeshshankar476
    @arunaumeshshankar476 Před 2 lety +3

    khup sunder aawaj sarvancha ,balpani pratyek somwari he gane aakashwani var lagat ase .....he gane aaikun khup prasana vatayache toch feel aata pan aala....Ravidraji aapala aawaj aata pan tasach aahe .....tumha sarvana ishwari denagi aahe ase vatate ,vadak vrund pan khup sunder

  • @mohanmalvekar1220
    @mohanmalvekar1220 Před rokem +2

    साठेसाहेब अफलातून, काय सांगू शब्दचं अपुरे पडतात, नुसतं ऐकत रहावस वाटतेय 🙏🙏

  • @krishnatparit2316
    @krishnatparit2316 Před měsícem

    शंभु महादेव म्हंटल कि.... पहिल्यांदा हे गाणं आठवण होते 🙏💐💐🚩🚩सर्व गायक वादक यांना मानाचा मुजरा

  • @jayashrijoshijoshi4394
    @jayashrijoshijoshi4394 Před 10 měsíci +3

    अप्रतिम गीत आहे.सगळया गायकांना खूप खूप धन्यवाद

  • @shrikantratnaparkhi509
    @shrikantratnaparkhi509 Před rokem +3

    केवळ अप्रतिम आदरणीय श्री रवींद्र जी आपण अद्भुत आहातच व आपली सर्व टीम सुध्दा तितक्याच ताकदीची व सुंदर आपण सर्व सरस्वती पुत्र आहात

  • @ravjisawant
    @ravjisawant Před 3 měsíci +1

    नमस्कार मंडळी माझ्या कडून मनःपूर्वक महाशिवरात्री हार्दिक शुभेच्छा 💐

  • @dipalishinde2575
    @dipalishinde2575 Před 5 měsíci

    खुप च सुरेख सादरीकरण केलेले आहे 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻फक्त प्रत्येक शिवलिंग चे फोटो तरी ऍड केले असते अजून छान वाटले असते. 🙏

  • @mangalajoshi6503
    @mangalajoshi6503 Před rokem +4

    ఓం నమః శివాయ.🕉️🕉️🕉️🕉️🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @vijaykulkarni6756
    @vijaykulkarni6756 Před 2 lety +3

    फार सुंदर, सुरेल, श्रवणीय,
    असेच नवनवीन ऐकवा. सर्वांना खूप खूप खूप शुभेच्छा💐💐💐

  • @owikale3546
    @owikale3546 Před 2 lety +2

    Ravindra sathe ajoba yaa vayat pan jabardast aawaj aani sagalyani khup khup chan Gayla aahe. Basuri tabla 👌👌👌👌👌

  • @DholTashaUniverse
    @DholTashaUniverse Před 9 měsíci +3

    The best part is everyone sung So well. Pavitrya, purity, soul cleansing performance. Great to see veteran Ravindra Sathe sir after a long time. Khup chan vatla he gaana aikun.
    Man pavitra jhala. This goes to show the Sadhana done by each and everyone. Everything was so much in sync.
    Appreciate the recording team for recording each and every performers expression.
    Thank you CZcams for recommending this video.
    This song is Absolute Gem🎉🎉❤❤❤
    Hats off to each and every performer. This video literally made my day/evening. Vatavaran shuddhi ka Kay te mhantat na te jhala.
    Thank you to everyone involved in making this video. This will always be on my list