संकर्षणने गायलं भावपूर्ण "सखी मंद झाल्या तारका" | Singing Star

Sdílet
Vložit
  • čas přidán 29. 08. 2020
  • Click here to subscribe to Sony Marathi: / @sonymarathi
    The song "Sakhi Mand Zalya Taraka" takes the crowd on the emotional rollercoaster ride.
  • Zábava

Komentáře • 1,1K

  • @dattatrayshinde4758
    @dattatrayshinde4758 Před 2 lety +17

    संकर्षण हा अष्टपैलू कलाकार आहे. नट, गायक, विनोदी अभिनेता, पटकथा लेखक आणि आणखी कितीतरी.! संकर्षण, खूप मोठा हो. आम्हाला तुझा सार्थ अभिमान आहे.

  • @pallavipatil988
    @pallavipatil988 Před 3 lety +60

    संकर्षण दादा खूप छान गातोस तू..
    तुझ्या आवाजात हे गाणं मला खूप आवडल.
    अजून तुझ्याकडून अशीच छान छान गाणी ऐकायला आम्हाला खूप खूप आवडेल..

    • @vaidehigosavi815
      @vaidehigosavi815 Před 2 lety

      चाळीस वर्षे मागे गेली सुमधुर गाणे

  • @vijaykumarsharma8700
    @vijaykumarsharma8700 Před 26 dny +2

    असला अष्टपैलू कलाकार मराठी चित्र पट सृष्टि ला भेटने हा सुवर्ण योग। 👌👌👌👌👌👌👌👌👌🎆🎆🎆🎆🎆🎆🎇🎇🎇🎇🎆🌸🌷🥀

  • @udayuday9540
    @udayuday9540 Před rokem +2

    वाह.. संकर्षण तर्वाष्टपैली निघाला... हुशार आहे. प्रशांत दामलेंचा पट्ट शिष्य शोभून दिसतो

  • @manishashah8523
    @manishashah8523 Před 3 lety +238

    खरंच मराठी कलाकार खरे रसिक गुणी तसेच गुणग्राहक असतात तरीही त्यांचे पाय जमिनीवरच असतात मी ईश्वराला प्रार्थना करते की हे असेच राहू दे बाॅलीवूड ची सावली पडू नये म्हणून

  • @zahidaali9466
    @zahidaali9466 Před 2 lety +45

    अप्रतिम!लाजवाब!!! काव्याला आणि संगिताला न्याय! गायक,वादक बाबूजींची आठवण !!!

  • @vijayalaxmipendse5323
    @vijayalaxmipendse5323 Před 19 dny

    नागपूरकरांचे भाग्य सर्व देशाला लाभलेलं रत्न आहे.त्यांच्या गाण्याचे भाषांतर करायचा मोह आवरता येणे कठीण आहे.

  • @bhartikulkarni1366
    @bhartikulkarni1366 Před 16 dny

    खरंच, संकर्षण, अप्रतिम
    आमचे अत्यंत आवडते गाणे तू इतके भावपूर्ण गायला वा! संकर्षण वा!
    क्या बात है!
    गाण्याच्या संदर्भात केलेली कविता ही सुरेखच.
    कुलकर्णी सुमती

  • @nandakulkarni9224
    @nandakulkarni9224 Před 2 lety +130

    संकर्षण , नट, कवी, गायक आणि उत्तम माणूस, तुझे खूप कौतुक आणि अभिनंदन!!! 🎊🎊🎊

    • @sangeetshah6252
      @sangeetshah6252 Před 2 lety +4

      Karech ahe he

    • @chaitaligardi
      @chaitaligardi Před 2 lety +4

      Anchor पण... 🙏🙏🙏🙏

    • @manikrekhde5963
      @manikrekhde5963 Před 2 lety

      @@chaitaligardi q1aaqa¹¹qààaqqaàaaapapaaAAqaPp0PP⁰pppPAAP0PàqaaaaaaàqPppPpP0⁰0pppppqPAQqaPPPPPPpppppPpppqQqààaqQaaqaaqqaaqapQqQPPqppqàqppQPppppppPppp⁰⁰⁰

    • @padmakarkulkarni9646
      @padmakarkulkarni9646 Před rokem

      संकर्षण... छानच की....

    • @vandanaamate998
      @vandanaamate998 Před rokem +1

      Agadi karay

  • @amitashirsat6033
    @amitashirsat6033 Před 2 lety +89

    संकर्षण म्हणजे खुपच गोंडस बाळ,अष्टपैलू व्यक्तीमत्व असलेला.परमेश्वराचा आशीर्वाद कायम तुझ्यावर राहो.हिच सदिच्छा.

  • @shubhangivaze2697
    @shubhangivaze2697 Před 15 dny +1

    .संकर्षण.किती रे छान गायला आहेस.भावपूर्ण.सर्वगुण गुणसंपन्नआहेस तू.
    तुला खूपखूप यशमयी शुभेच्छा.💐💐😊

  • @ShackleboltKingsley
    @ShackleboltKingsley Před 6 dny

    प्रतिभावान,उच्च अभिरुची व सर्वं गुणसंपन्न सरळ स्वभावाचा गुणी अभिनेता दिवसेंदिवस उत्कर्ष होवो हिच सदिच्छा ❤🎉

  • @neelakshinabar8317
    @neelakshinabar8317 Před 3 lety +48

    अरे संकर्शण खूपच सुंदर गायलास
    रट्टा आणि समजून गाण हे काय असत ह्यातला फरक तुझ्या गायिकेतून तु दाखवलस.
    बाबूजी आज असते तर तुझी पाठ नक्कीच थोपटली असती, अस मला तरी वाटतं🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @bhaktigandh
    @bhaktigandh Před měsícem

    मराठवाड्यातले हिरे त्यातलाच एक चमकता हिरा आमच्या मराठवाड्यातला अभिमान वाटतो आम्हाला

  • @laxmikantjogewar4352
    @laxmikantjogewar4352 Před 6 měsíci +2

    संकर्षण,तुझा अभिमान वाटतो रे-एक् परभणीकर रसिक.

  • @abhijitmane8890
    @abhijitmane8890 Před 3 lety +15

    पंडितजी आणि बाबूजींनंतर हे गाणं फक्त संकर्षण यांच्याकडून गायलेलं आवडलं. खूप छान गाते आपण आणि त्याला आपल्या काव्यप्रतिभेचा साज चढवून ते अजूनच गोड केलं आहे. आमच्याकडून आपणास भरपूर शुभेच्छा. गात रहा आणि आम्हाला आनंद देत रहा.🙏🙏🙏🙏🙏

    • @meenakorantak4016
      @meenakorantak4016 Před 2 lety

      अप्रतिम खूपच छान गायले🙏🙏

  • @SuyashW
    @SuyashW Před 7 měsíci +8

    I witnessed him singing this song live for 3 times. It's really surreal❤ Sankarshan is Love

  • @sadhnatidake7477
    @sadhnatidake7477 Před 2 lety +2

    संकर्षण गाणे पण म्हणता तुम्ही...खूप सुंदर गायले आहे..,👌👌👍🏻

  • @sunitalasurkar243
    @sunitalasurkar243 Před 2 lety +2

    फुलात रातराणी आणी महाराष्ट्रात परभणी अस म्हणावसं वाटतं , वा रातराणी धुंद करते तसंच तुझं गाणं झालं

  • @santoshmahamuni1566
    @santoshmahamuni1566 Před 3 lety +7

    संक्या,.....काहीही व्हायलय बे...हे...
    बाबुजींच हे गाणं ...मी फक्त मनातल्या मनातच गुणगुणायचो...पण आता चक्क म्हणायलोय ...बे.....येवढं सोप करुन म्हणलाय बे ...तु....लैच खास...

  • @subodhgokhale5026
    @subodhgokhale5026 Před 2 lety +12

    अप्रतिम, श्रवणीय आणि नादमधुर, अभिनयाइतकेच सुरेल गायन. संकर्षण तू खरेच ग्रेट आहेस, कविता, अभिनय आणि आता गायन सारे सारे लाजवाब. तुला दिलखुलास शुभेच्छा.
    👌👌👌👌💐💐💐

    • @charulatakulkarni5556
      @charulatakulkarni5556 Před rokem

      फार सुरेख गाण संकर अतिशय गुणी नट आहे.षण

  • @bhartipatil7064
    @bhartipatil7064 Před měsícem +1

    संर्करषन अजुन काय काय येते तुला बाबा, खुप छान गायलास तु, कविता पण करतोस,अभिनय पण छान करतोस.खुप छान.

  • @vaibhavidamle7587
    @vaibhavidamle7587 Před 2 lety

    संकर्षण अष्टपैलू च व्यक्तीमत्व आहे. उत्तम नट व त्याहुन जास्त सुरेल गायक आहे.त्यानी गाण्या ला पुढे वाढवलं पाहिजे.तो एक उत्तम कवि देखील आहे. त्यानी सिनेमा मधे गाणी लिहावी.त्या मुळे रसिक श्रोत्यांना दर्जेदार संगीत ऐकायला मिळेल.☺👌👐

  • @seemamukherjee7361
    @seemamukherjee7361 Před 3 lety +38

    अतिशय सुरेल झाले गाणं. संकर्षणजी,तुम्ही किती किती गुणी आहात.

    • @smitan8006
      @smitan8006 Před 3 lety +3

      खूप छान कारण कविता वाचन पण सुदर करतो सुदर आवाज

    • @asmita1868
      @asmita1868 Před 3 lety +1

      खूप खूप मस्तं अतिशय सुरेल झाले गाणे
      संकर्षणजी , मन प्रसन्न झाले असे तुमचे
      गाणे ऐकायला नेहमी आवडेल 👌👌

    • @mandardeodhar4233
      @mandardeodhar4233 Před 3 lety

      Atishay surel zale gane. Farach aprateem

    • @abha_padhiar8551
      @abha_padhiar8551 Před 2 lety

      A very talented singer with crystal clear melodious voice

  • @PrakashKaralgikar-sp6or
    @PrakashKaralgikar-sp6or Před rokem +8

    I am from Karnataka...bordering to Latur Dist....
    I listen to Marathi music ...as I am great fan of listening classical & vocal music in Marathi...
    I really appreciate this song sung by Sankarshan (a boy from Parbhani)... Hats off...
    I met him in public in Pune a fortnight ago...in his show 'Niyam va atiI lagoo'..., but couldn't find scope to compliment him for this beautiful song...
    Anyways...May the Goddess Saraswati bless him..for his bright future ahead...

  • @deepakkulkarni7021
    @deepakkulkarni7021 Před 27 dny

    चतुरस्त्र कलाकार ,मराठी कलाविश्वासचे भविष्य

  • @prakashtodankar9991
    @prakashtodankar9991 Před měsícem

    Tumhi Shevatala RAMKRASHA HARI BOLALA FAR BARA VATALE.PAN MAHARASTRAT RAJKARANI MUME RAM BAGALME SHYURI VALE AAHET❤❤

  • @nisharajarshi9411
    @nisharajarshi9411 Před 2 lety +9

    संकर्षण सरांमध्ये खूपच गुण ठासून भरलेले आहे. आणि विषेश त्याबद्दल त्यांच्यात कुठलाही अहंकार नाही सर्वसामान्य माणूस आहे. देव तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करु द्या.

  • @seemakarnik9955
    @seemakarnik9955 Před 2 lety +18

    अष्टपैलू कलाकार..संकर्षण तुला उत्तम भवितव्यासाठी अनेक आशीर्वाद आणि शुभेच्छा 👍

  • @sujatathakurchouhan6655
    @sujatathakurchouhan6655 Před měsícem

    Sankarshan Amala tuza khup abhiman ahe karan tu amcha Parbhanikar 😊 mahercha manus
    Parbhani ne aaj var anek kalakar dilet tyatil sarvotkrusht mhanje Sankarshan 👏👏😊
    Keep it up always stay blessed 🙏

  • @s.p.deshpande4275
    @s.p.deshpande4275 Před rokem

    मीरा देशपांडे
    संकर्षण, खुप सुंदर गायलसं , तुझं कौतुक आहे,

  • @sadhanaalegaonkar6466
    @sadhanaalegaonkar6466 Před 2 lety +8

    संकर्षण, खूप छान.तु अभिनेता म्हणून तर खूप छान आहे स पण गातोस पण अप्रतिम!!

    • @singerprashant3676
      @singerprashant3676 Před 2 lety

      अगदी बरोबर कमेंट केला तुम्ही🙂👍

  • @niludinkar48
    @niludinkar48 Před 2 lety +3

    संकर्षण अप्रतिम अती सुंदर अतिशय श्रवणीय चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असलेल्या श्री गणेशाचा तुझ्यावर वरदहस्त आहे

  • @snehalsathe4072
    @snehalsathe4072 Před rokem

    अप्रतिम. अष्टपैलू. काय नाहीए संकर्षणमध्ये. कवी, नट, लेखक, दिग्दर्शक, गायक. सराईत गायकासारखे गायलास.

  • @bhaktinivalkar7465
    @bhaktinivalkar7465 Před rokem

    सखी मंद झाल्या तारका
    सखी मंद झाल्या तारका
    आता तरी येशील का येशील का
    सखी मंद झाल्या तारका
    सखी मंद झाल्या तारका
    मधुरात्र मंथर देखणी
    आली तशी गेली सुनी
    मधुरात्र मंथर देखणी
    आली तशी गेली सुनी
    हा प्रहर अंतिम राहिला
    हा प्रहर अंतिम राहिला
    त्या अर्थ तू देशील का देशील का
    सखी मंद झाल्या तारका
    सखी मंद झाल्या तारका
    हृदयात आहे प्रीत अन्
    ओठांत आहे गीतही
    हृदयात आहे प्रीत अन्
    ओठांत आहे गीतही
    ते प्रेमगाणे छेडणारा प्रेमगाणे छेडणारा
    सूर तू होशील का होशील का
    सखी मंद झाल्या तारका
    सखी मंद झाल्या तारका
    सखी मंद झाल्या तारका
    जे जे हवेसे जीवनी
    ते सर्व आहे लाभले
    जे जे हवेसे जीवनी
    ते सर्व आहे लाभले
    तरीही उरे काही उणे
    तरीही उरे काही उणे
    तू पूर्तता होशील का होशील का
    सखी मंद झाल्या तारका
    सखी मंद झाल्या तारका
    बोलावल्यावाचूनही
    मृत्यू जरी आला इथे
    बोलावल्यावाचूनही
    मृत्यू जरी आला इथे
    थांबेल तोही पळभरी
    थांबेल तोही पळभरी
    पण सांग तू येशील का येशील का
    सखी मंद झाल्या तारका
    सखी मंद झाल्या तारका
    आता तरी येशील का येशील का
    सखी मंद झाल्या तारका
    सखी मंद झाल्या तारका
    सखी मंद झाल्या तारका

  • @vidyamondkar8463
    @vidyamondkar8463 Před 2 lety +6

    Sankarshan, Apratim!!!!! kay gayalayas tu,Shabdach nahit ani tuzi "Mazi Tuzi Reshim gathi"yatali bhumika khupach sundar.Sahaj-Sunder Abhinay, tyamule Malika baghatana ajun maja yete.

  • @rajendrakende5460
    @rajendrakende5460 Před 3 lety +16

    बेला शेंडे यांचा अभिप्राय सर्व काही सांगून गेला आहे..... अप्रतिम

  • @vrushalikulkarni4412
    @vrushalikulkarni4412 Před 24 dny

    खूप आवडतोस रे तू .....खूप चांगला आहेस...अशी खूप कमी माणसे आहेत. ..

  • @tanujanagrare1612
    @tanujanagrare1612 Před měsícem

    Sankrshan tu kharach guni ahe God bless you

  • @nandkumarbelurkar3999
    @nandkumarbelurkar3999 Před 3 lety +5

    संकर्षण सर्व गुण संपूर्ण आहे पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 👍👍👌👌

    • @sadhanaagnihotri8375
      @sadhanaagnihotri8375 Před rokem

      संकर्षण गाण छानच अभिनय पण छान करतोसपुढील वाटचालीस .खुप खुप शुभेच्छा

  • @archanagadkari7664
    @archanagadkari7664 Před 3 lety +51

    नुसताच प्रतिभावान नाही अतिशय गुणी. खूप छान झाले गाणे.

  • @veenaraote2198
    @veenaraote2198 Před 2 lety

    अष्टपैलु संकर्षण तुलाखूपखूप शुभेच्छा!

  • @siddhikanade7609
    @siddhikanade7609 Před 2 lety

    संकर्षण दादा तु ग्रेट आहेस ....केतकी ताई पण भारी.....

  • @kamaljadhav5612
    @kamaljadhav5612 Před 3 lety +5

    अनेक गुणसंपन्न आहे हा कलाकार!फारच सुरेख गाणं जहाले. अशीच अनेक सुंदर गाणी गायली जावीत ही सदिच्छा.

    • @seemathakare2537
      @seemathakare2537 Před 2 lety

      सन्कर्शन्ं तु तर कमालच केली रे

  • @leenadixit6734
    @leenadixit6734 Před 3 lety +63

    Multi talented Sankarshan! Aprateem actor, poet and Singer as well. ( reciting them )

    • @arunakulkarni95
      @arunakulkarni95 Před 2 lety

      Sankarshan is now a ' Patakathha lekhak of a good serial on Z tv Marathi ! 👌👍😊🌹

    • @nanadalvi5465
      @nanadalvi5465 Před 2 lety

      अप्रतिम. !!!!!!!! 👌👌👌👌👌

    • @barkugaiikwad2139
      @barkugaiikwad2139 Před 2 lety

      संकरशन किती किती मोठा आहेस तू

  • @shraddhasalunke1290
    @shraddhasalunke1290 Před 2 lety +2

    रेशीमगाठी सीरियल मधील तुमची भूमिका लाजवाब

  • @rekhadangre256
    @rekhadangre256 Před měsícem

    सर्वगुणसंपन्न आहात संकर्षण सर

  • @suhasdhuri1676
    @suhasdhuri1676 Před rokem +3

    संकर्षण भावा....... एक नंबर गायलास👌👍

  • @sunetrakelapure4958
    @sunetrakelapure4958 Před 2 lety +9

    समीर सर म्हणजेच संकर्षण कविता करतो माहीत होत पण इतक सुमधुर गातो नव्हत माहीत, मी प्रथमच ऐकल तेही इतक छान !!!!👏👏

  • @prakashanaokar5094
    @prakashanaokar5094 Před 2 lety

    साक्षात सुधीर फडके जिवंत केलेस. संकर्षण ग्रेट

  • @vivekkavade4528
    @vivekkavade4528 Před rokem

    परमेशवरा। बरोबर आमचेही आशिरवाद तुमचया पाठीशि धनयवाद

  • @bhalchandrasavakhedkar4936

    मीआज प्रथमच संकर्षण कराडेजींच्या आवाजातील माझ्या आवडीचे भावगीत ऐकले.कान भरून पावले!!

  • @sumanthosar3276
    @sumanthosar3276 Před 2 lety +4

    संकर्षण किती छान गायलास.तुझ्यामध्ये अनेक छुप्या कला आहेत.तुझे गुणपण उत्तम आहेत.असेच परमेश्वराचे लक्ष असु दे तुझ्यावर.

  • @amolmungekar6119
    @amolmungekar6119 Před 10 měsíci

    Starting khupch Sundar hoti Kavita .. sankarshan singing 👌👌💯💯

  • @surekhadeshmukh9580
    @surekhadeshmukh9580 Před 6 měsíci

    खरच ईतक सुंदर गाण गायेल ना संकर्षेण की बस हातवारे पळभरी ईथे तर कमाल केली आतुन आवाज हातवारे खरच परत परत हे गाण ऐकाव वाटत बघाव वाटत आणी प्रशांत दामले सर ईतक सुंदर सांगतात ना की बस आणी बेलाताई सलील हे अती ऊत्तम गुरु यांची गाण्यांचे कार्यक्रण ईतके सुंदर आसायेचे.ना की बस मस्तच 🙏👏🏿🤣🎶🎂🍔🍥💖💛😍🔔🔔🌏🏡⛳🎻🥁🎵😭👏🙏😎😎

  • @MN-gi4xy
    @MN-gi4xy Před 3 lety +41

    Apratim surekh.. marathi industry is 100 times talented than bollywood... All the actors are sounding like pro singers.. grt show

  • @ushajoshi4339
    @ushajoshi4339 Před 3 lety +5

    मराठवाडा व मराठी गाणे अप्रतिम
    कृपया मराठी गाण्यालाच प्राधान्य देण्यात येईल असे पहावं जेणेकरून जुनी गाणी ऐकायला व नवीन पिढीला माहिती मिळेल

  • @sadicchachendvankar5313

    Sankarshan Tu all rounder aahes khup mothi jhep ghe aamhala Tu khup aavdtos.

  • @surekhadeshmukh9580
    @surekhadeshmukh9580 Před 2 měsíci +1

    मला आज ही ओळ स्पप्नात म्हनतीय स्पस्टच आज पहाटे पण Shenbhri आस म्हनत होते. 🙏🏼👏🏿🔥🤣🎶🎂🎂🍥💖👨‍👩‍👧👨‍👩‍👧😍🔔🌏🏡⛳🎻🥁🎵😭👏🙏😎

  • @siddharthavhad6316
    @siddharthavhad6316 Před 3 lety +4

    संकर्षण मस्त गातो❤️💙💚💛💜

  • @aratipatil5709
    @aratipatil5709 Před 3 lety +7

    Kiti tari vela ektey me he gane aaj...sankarshan tumchya aawaja sathich banley he gane...superb singing...made my day..keep it up...

  • @kamalbavle2627
    @kamalbavle2627 Před 2 lety

    अप्रतीम गायले आवाज खुपचं छान आहे शंकरषण

  • @shyamsundarmane9091
    @shyamsundarmane9091 Před 17 dny

    अष्टपैलू संकर्षण 👍👍👍

  • @arunathombre8194
    @arunathombre8194 Před 2 lety +3

    तुझ्या आवाजात गाणं ऐकून मला गायची प्रेरणा मिळाली.आणि मी एका कार्यक्रमात स्टेज वर गाणं गायले. थॅन्क्स संकर्षण.

  • @mrs.padmahoge7296
    @mrs.padmahoge7296 Před 3 lety +7

    जगात जर्मनी,भारतात परभणी
    आमच्या गावची शान संकर्षण सुरमनी...👌👍👍💐💐

  • @priyabane7538
    @priyabane7538 Před rokem

    खुप सुंदर गाण गायला आहेस सकंर्षणमला फार आवढत मी रोज झोपतना ऐकते बाळा असाच छांन गात रहाबर वाटत ऐकायला

  • @sunilkotasthane4748
    @sunilkotasthane4748 Před 2 lety

    खरच अष्टपैलू कलाकार . पण किती साधा. 👌👌

  • @dhanashreeawachar5760
    @dhanashreeawachar5760 Před 3 lety +12

    संकर्षण सर, परभणीकरांना तुमचा अभिमान आहे... जय भीम🙏🙏🙏....

    • @shalinikawadkar5748
      @shalinikawadkar5748 Před rokem

      गाणं उत्तम सुंदर सुरेख सुखी व सुरक्षित रहा तुझ्या भुमिका आवडतात. तुझ्या पिल्लांना खुप खूप आशिर्वाद

  • @shubhadaparchure105
    @shubhadaparchure105 Před 3 lety +3

    Gane ha gun aamaha sathi farach navin eitar Sankarshanchaye gun mahit aahet pan khupcha sundar aavaj aahe Best of luck

  • @iilj1876
    @iilj1876 Před rokem +1

    Multi-talented manus ahe ha...great.

  • @aratishingare7896
    @aratishingare7896 Před 3 lety

    Sankarshan अती सुंदर गाणे खूपच गोड आहे

  • @pallaviparandekar6001
    @pallaviparandekar6001 Před rokem +6

    फारच सुंदर गायलं. गाण्यातल्या सुंदर जागा अप्रतिम घेतल्या. मस्त खुलवले गाणे. बाबूजी असते तर निश्चितच पाठीवर कौतुकाची थाप पडली असती. 👍👌 वा-क्या बात है 👏👏

  • @sureshgokarn632
    @sureshgokarn632 Před 2 lety +21

    This song was originally sung by Pandit Bhimsen Joshi for Akashvani Pune. Recording in HMV studio, Pandit Bhimsen was not available so Sudhir Phadke sang this song. Some times Pune AIR plays this song and know who sings better. Ram Phatak has always scored music for songs sung by Bhimsen.

  • @vaishalikherdekar5459
    @vaishalikherdekar5459 Před 2 lety

    Sankarshan खूप सुंदर गायलास ,तू उत्तम अभिनेता आहेस

  • @swapnilanvekar8850
    @swapnilanvekar8850 Před 3 lety

    Shankarshan Metra Tu kharch Kamal kartoyas.....tujee kavita...vichar...gana kharch khup sundhar....ayushyat chi lay ani Sangeeta chi lay....meelali ki donhee khup sundhar hota....

  • @rajeshreerewandkar3476
    @rajeshreerewandkar3476 Před 3 lety +3

    संकर्षण माझं खुप आवडतं गाणं , तू इतके छान गायलंस मन प्रसन्न झाले, तुझ्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा

  • @smitadeshpande3480
    @smitadeshpande3480 Před 2 lety +3

    अतिशय संपन्न गुणवान कलाकार, तुझे असेच पैलू आम्ही बघत राहणार ह्याची खात्री आहेच. मी जबरदस्त चाहती आहे तुझी

  • @ashvinivartak4745
    @ashvinivartak4745 Před 2 lety +2

    संकर्षण तू फार छान कलाकार आहेस तू स्वतःला लाईटली घेऊ नकोस u are a genious tula khoop पुढे जायचे आहे आमचे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत

  • @alkatilak6186
    @alkatilak6186 Před 2 lety

    Sankarshan ni sarv shabdana surat mislun sunder gayle. All rounder ahe to

  • @swatigharat4433
    @swatigharat4433 Před 2 lety +2

    देवाची कृपा तुमच्यावर सदैव राहो .. संकर्षण

  • @ramdaskute1557
    @ramdaskute1557 Před rokem +4

    जगात जर्मनी, भारतात परभणी..!आमची शान संकर्षण..! एकदम भारी आवाज..! खूप छान गायले..! पुढील वाटचालीसाठी खूप खूप..!
    . शुभेच्छा..! 👍👍👌👌🎵🎵

    • @timirtest
      @timirtest Před rokem

      संकर्षण ..लय भारी.. आपल्याला तुमचा आवाजही खूप आवडला..

  • @CoolAarav
    @CoolAarav Před 2 lety

    Atishsy bhavpurna Geeta Gayle tumhi. Shabda apurna padtat tumchi prashansha karayla. Kititari Kala aahet tumchyat Tari tumche paya jaminivarti aahet. Dev bhale Karo tumche. 🙏🙏

  • @snehlatavaidya5840
    @snehlatavaidya5840 Před rokem

    संकर्षण खूप च शुभेच्छा आताच्या पिढीला हे गुण असावे प्रयत्न जरुर करावा यशस्वी व्हाल थोडे थोडे पुढे गेल्यावर च हा आनंद कमवू शकालथ्

  • @jyotsnadaptardar4702
    @jyotsnadaptardar4702 Před 2 lety +7

    I love and adore sankharshan's acting, poetry, acting ..... he's the best

  • @shashikantkulkarni9084
    @shashikantkulkarni9084 Před 3 lety +3

    इतकंच म्हणावं वाटतं हे गाणं वाटतं तितकं गायला सोपं नाही.फार छान.

  • @swatikulkarni2131
    @swatikulkarni2131 Před 2 lety

    संकर्षण सुंदरच, अप्रतिम गायलास अष्ट पैलु कलाकार आहेस

  • @vanitanaik3047
    @vanitanaik3047 Před 3 lety

    He gane purn mhanavasas pahije hote atishay god gayles khup khup chan

  • @niyatigurjar3765
    @niyatigurjar3765 Před 3 lety +5

    Mast, गाण्यांची निवड खूप छान आहे all the best

  • @sureshgundale8287
    @sureshgundale8287 Před 3 lety +14

    खरंच शंक्या परभणीच नावं काढलस लेका
    लय म्हणजे लय भारी

  • @shashikantjoshi2820
    @shashikantjoshi2820 Před 2 lety

    संरक्षण आपण नी तर खुप छान गाणं म्हटले. आम्हाला वाटलं आपण सिरीयल व नाटकात च काम करतात. खुप छान गाणं म्हटले. आपली अजून प्रगती होउदे.

  • @godavarigaikwad6453
    @godavarigaikwad6453 Před 2 lety

    संकर्षण तू इतका सुंदर गाणं जाशील असं

  • @darshanakanere7026
    @darshanakanere7026 Před 3 lety +5

    Sankarshan I can see u in the Final 👍👍👍👍👍 and fingers crossed 🤞 for you 💞💞💞💞💞

  • @kamalakarmaha5319
    @kamalakarmaha5319 Před 2 lety +4

    केवळ अप्रतिम ! मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार गाण्यातील भावनेशी एकरूप (आम्हा श्रोत्यांना) करून टाकल्याबद्दल !👍👍👃

  • @rashmivalimbe7758
    @rashmivalimbe7758 Před 2 lety

    करहाङे सगळेच येते तुम्हाला सुंदर गायलात You are all rounder

  • @shubhangibhogaonkar8408
    @shubhangibhogaonkar8408 Před měsícem +1

    प्रत्येकाला..... असा मुलगा असावा.....असे वाटेल.stay blessed

  • @nandad2878
    @nandad2878 Před 3 lety +15

    Sankarshan I like ur poem, ur simplicity and now ur singing skill too.यश लाभो भरभरून

  • @user-hg6ms1lg4d
    @user-hg6ms1lg4d Před 3 lety +3

    संकर्षण जी इतके सुंदर गातात माहिती नव्हते,क्या बात् है ,अप्रतिम, अगदीच सहज गायलात

  • @parshuramghag348
    @parshuramghag348 Před 2 lety

    मित्रा असाच पुढे जात राहा मागे वळून
    पाहू नकोस सदैव स्वामी समर्थ पाठीशी
    आहेत एक विनंती मित्रा तुझी माझी
    रेशीम गाठ सिरीयल सोडू नकोस
    तू मित्राची भूमिका जीव ओतून करतोस
    यामध्ये संशय नाही अगे बडो
    कारण तुला श्रेयस सारखा मित्रा मिळाला
    आहे यात मला समाधान वाटते
    तुला भरपूर यश मिळो हीच
    मी सतत स्वामीन कडे प्रार्थना करत राहीन
    आणखी काय बोलू तुला भरपूर आयुष्य मिळो
    हीच ईश्वर चरणी प्रार्थना तुझा चाहता
    परशुराम घाग वय वर्ष 78 years

  • @vandanabandivadekar9583

    संकर्ष कविता करतोस हे माहीत होतं पण गतोसही छान!👌👌

  • @leeleshadwalpalker8131
    @leeleshadwalpalker8131 Před 3 lety +13

    Superbly sung and sankarshan totally deserved to be first 3.

    • @sanjayvaidya4065
      @sanjayvaidya4065 Před 2 lety +1

      खूप खूप खूप छान गायलात फार सुंदर आवाज आहे 👍👍