Let’s gau Aani Khaau | Ep 02 | Taandalachya Olya Phenya | Mugdha Vaishampayan | Khanaw
Vložit
- čas přidán 11. 08. 2023
- #mugdhavaishampayanofficial #mugdhavaishampayan #letsgauaanikhaau #food #travel
माझी गाण्याइतक्याच प्रिय गोष्टी म्हणजे खाणं आणि फिरणं. हीच हौस कशी पूर्ण करतेय ते तुम्हाला सगळ्यांनाही आता दाखवते आहे “Let’s gau आणि खाऊ” या आपल्या युट्युब सिरीज मधून!😍
Episode 02 - तांदळाच्या ओल्या फेण्या.
Like, Share, Subscribe!!!
-
For collaboration and enquiries, drop us an email on 👇🏻
mugdhabv5@gmail.com
-
_____
Follow me on Facebook for more content 👇🏻
/ mugdhabhagwan
Follow me on Instagram for more content👇🏻
/ mugdhabhagawan5
_____
Also, sharing links of various playlists of my channel.
Gabharyache Gane 👇🏻
• Gabharyache Gane
My originals👇🏻
• Bhaavgeet
Devotional songs👇🏻
• Devotional
Travel VLogs👇🏻
• Travel VLog
Yaado mein series👇🏻
• Yaado mein series - Hudba
मुग्धा आमच्या लहानपणीची आठवण झाली.... मे महिन्याच्या सुट्टीत फेण्यांचा मोठ्ठा कार्यक्रम असायचा, आजी तांदूळ जात्यावर दळायची आणि सायट्याच्या दह्यासोबत खाणे ही पर्वणीच असे. घरी आईसुध्दा करायची पण गावाला (रोहा) त्याची मजा काही वेगळीच होती. अविस्मरणीय आठवण.... धन्यवाद ❤❤
याला आम्ही तांदळाच्या पापड्या म्हणतो या पिठात हींग पाण्यात भिजत ठेऊन गाळून घालतात तसेच तीळा ऐवजी खसखस सुध्दा घालवतात माझी आई या पापडया अप्रतिम करीत असे तो दिवस भराचा कार्यक्रम असे त्याची चव अजूनही जीभेवर आहे
खूप सुंदर, मुग्धा, बालपणी ची आठवण झाली,आजी कडे मे महिन्यात गेलो की हा प्रोग्राम असायचाच,पण फेण्या ह्या चांदवडच्या पानावर करतात त्यांची चव खूप छान लागते,पानांचा वास छान येतो.
Khup chan
वाह खुप 😊छान अप्रतिम श्री गुरुदेव दत्त
आम्ही लहानपणी चांदडीच्या पानावर केलेल्या फेण्या खाल्ल्या आहेत.पानांचा छान वास लागतो,ती मजा पत्र्याच्या फेण्याना नाही.पाने कोकणात मिळतात.इथे मी केळीच्या पानावर करते.सायीचं दही हवंच.👍
मस्त!!enjoy👍❤
Chan aahe psdarth. Yummy.
Mast Chan resipi
वा!वा!नक्की करून बघु.खूप शुभेच्छा व आशिर्वाद.
Khup sundar recipe mazi Aai,Aaji nehami karaychya
Ekdaam Kaamaal Vlog Mugdha 🥰🥰👌👍👍
Khupach chaan asha paramparik recipe share kar mugdha. 👍
Khup chaan
आम्ही नेहमी करून खातो. अप्रतिम.
मुग्धा,
मस्त रेसिपी. तुझ्या काकुला करताना आणि तुम्हां बहिणींना खाताना😊 पाहून आमचे लहानपण आठवले. त्या काळी आम्ही फेण्या करून खात नव्हतो पण अगदी अशाच रेसिपीने (पण पांढरे तीळ न घालता खसखस घालून) ह्याच साच्यात पातळ पापड्या करून उन्हात वाळवायचो. त्यांना सालपापड्या म्हणतात. पण ओल्या पापड्या सोडवताना तुटल्या की तशाच पोटातही जात असत😊😊
Mast Paramparik khadya "Khau"🎉
एक नंबर, सायीच्या दह्याबरोबर रेटवायच्या. मीठ, हिंग व पांढरे तीळ घालायचे बॅटरमध्ये!!
We used to add jire instead of til. Lahan pan chi athvan jagi kelis Mugdha. Olya fenya ani saicha dahi. 😋😋
mrudul desent aahe mugdha aggauu vatte...
ओल्या फेण्या आणि सायीचं दही 😋
उन्हाळ्यात ह्याच कडक वाळवल्या कि झाल्या तांदळाच्या पापड्या तयार वर्षभर टिकतात, तळून खायच्या,मस्त लागतात.कुरकुरेला पर्याय.
माझा आवडता पदार्थ आहे हा...आणि सायीचे दही MUST
Mast
आम्ही पण करतो नागाव ला. भोकरा च्या पानावर आणि चुलीवर केलेल्या खूप मस्त 👌👍😊
Me ha padartha pahilyandach baghitala. Khupach chhan distoy 👌🏼👌🏼
मृदुलाही गोड,हसरी ,छान आहे.
मस्त , आमच्या तोंडाला पण बघून पाणी सुटले.
Let's gau Ani khau..hyaat gaauun khalle tar jaast maja yeiil
मावशीचीआज ५० वर्षानी आठवण झाली!
विश्र्वनाथ छत्रे.
पोफेरी-हाशीवरे, अलिबाग.
पारंपारिक पदार्थांची लज्जत काही और च असते 😋
आमच्या कडे पण चांदवडच्या पानावर करतात ओल्या फेण्या म्हणजे स्वर्ग सुख
आमचे बालपण आठवलं मुग्धा आम्ही पण saichya dhaya बरोबर khyacho 😂
Mazaho aajol koknat aahe
Fenya aamchyahi khup favourite aahe
Tyachyavsathi palsachi or chandodyachi Pana sathvun thevto
Panancha vas tyala Lago
Mag dahyat jeera aani mirchya vatun ghalto
Hi Mugdha .... can you please share link for episode 1 of this series
Mast vlog zala
Hi-मुग्धा मस्त खमंग-रसीली रेसिपी..खावीशी वाटत्ये..मी येऊ कां तुझ्या गांवाला.? माझे गांव जंजिरा --मुरूड आहे..अलिबागमध्ये...
Mast watal baghun!!Amachakade yala turati n watleli mirchi jir lawtat. Ani chandadyacha panala thod dahi laun tyawar fenya ghalato!! 😊
हा.हा.फेण्या व दही, लहानपणीची खूप आठवण झाली.
❤👌😋👍
1 wati tandul pith asel tar kiti wati pani takave fenya banvtana
आवडीच्या फेण्या
ह्याला फेण्या लिहिणे असे पण म्हणतात. पण मुग्धा एपिसोड छान...
👌👌हा स्टँड कुठे मिळेल कृपया कळेल का ?
लहानपण आठवलं आमच्या कडे हा पदार्थ खूप केला जायचा
तांदुळाच्या फेण्या आणि लहानपण माझ्यासाठी कधीही न विसरणारी गोष्ट आहे.
👌👌👌
Hi mugdha.
Video chaan zala aahe olya fenya kasha lagtil mahit nahi . Pahilyanda eikla ha prkar
Aamhala pan lahanpan aathavla
मुग्धा,
...."खानाव ची खादाडी " मस्त.....😋😋
मुग्धा, मृदुल पहिला भाग कोणत्या पदार्थाचा होता ?
माझ्याकडे आहे असा स्टॅन्ड फेण्या करायला
मुग्धा फेण्यांसाठी तांदूळ भिजवले की पाणी रोज बदलायचे की तेच ठेवायचे
😋😋
Kobr Ani Gul gathl Chan hoel tyavar
ओल्या फेण्या चा स्टँड सहज मिळतो का दुकानात?
Plates ना छिद्र असतात का?
करून बघीन नक्की. स्टँड ल काही पर्याय आहे का
आई कुठे आहे?
Chan hota vlog pn thoda chota hota😊🎉❤
माझी मावशी बनवायची, लहान असताना रेवदंडा ला तिच्याकडे गेले की खूप खायचो. आम्ही
Amachya kade amboli karatata
ए हे एकट्याने खायचं बरं नाही बर्रका😂.... 😅
ओल्या फेण्या आमच्या सर्वांचा weak point आहे😂
I used.khaskhas instead of til
असणार आणि अशणार.?
Please start up new restaurant Chen to provide this type lots of kokane vej Manu it mite good business in
ओल्या फेण्या आणि साई चं दही याला कशाची सर नाही
वडाच्या पानावर बॅटर घालून पंच्यावर ठेऊन
खाली उकळत्या पाण्याची पातेली ठेवावी....स्टँड ल पर्याय...वरती कॉमेंट मध्ये विचारलं आहे
Aamachahi balpan makhajamade gel
Faar lattha ahet bahini
Khup chaan
Mast