1st Girnar Yatra | Part 1 | Mugdha Vaishampayan | Prathamesh Laghate | Yash Joshi

Sdílet
Vložit
  • čas přidán 29. 08. 2024

Komentáře • 417

  • @aratikharpate7375
    @aratikharpate7375 Před 2 lety +60

    नशीबवान आहात. इतक्या लहान वयात गिरनार ला जाऊन आलात. कौतुक आहे. मूल हिल स्टेशन ला जातात तुम्ही गिरनार ला जात आहात. तुम्हाला मनापासून नमस्कार.

    • @dipalijoshi2498
      @dipalijoshi2498 Před rokem +1

      नक्कीच खूपच कौतुक आहे

  • @aparnanadkarni3202
    @aparnanadkarni3202 Před 2 lety +16

    तुमच्या यात्रेत आम्हाला ही गिरनार यात्रा घडली ,डोळे भरून येत होते
    श्री गुरुदेव दत्त🙏🙏🙏

  • @santoshjagtap6593
    @santoshjagtap6593 Před 2 lety +14

    तुमचे आम्हाला लहानपणापासून लिट्ल champs चालू झाल्यापासून आजतागायत खूप खूप कौतुक आहे मुग्धा आणि प्रथमेश!!तुमच्यावरील आमचे हे प्रेम तसूभरही कमी झालेले नाही आणि होणारही नाही.आपण गायन क्षेत्रात असल्याने माता सरस्वतीचा आपल्यावर मोठा कृपाहस्त आहे.तसेच आपले साधे राहणीमान आणि एवढे मोठे सेलिब्रिटी असूनही किती विनम्र आहात,याचा मूर्तिमंत वस्तुपाठ आहात.म्हणूनच आपण रसिकांच्या गळ्यातील ताईत आहत.दत्त महाराजांची आपली भक्ती देखील खूपच कमाल आहे. गिरनार पर्वत चढणे,म्हणजे दिव्य अनुभव आहे.आम्हा सर्वांना आपण गिरनार आणि दत्त महाराजांचे दर्शन याचि देही याचि डोळा घरबसल्या घडवले,त्याबद्दल आपले खूपच धन्यवाद!! मुग्धाला आज पाहिले तरी ती लहानशी,छोटुकली मुग्धाच आम्हाला दिसते.नावच मुग्धा आहे.. म्हटल्यावर तिच्या गायनाने मंत्रमुग्धच होतो प्रत्येकजण.. प्रथमेश पण तो... लहानपणचा....मोदक...आठवतो.प्रथमेश...नाव गणेशाचे आणि त्याचे आवडते पक्वान्न..मोदक!!भारीच कॉम्बिनेशन आहे!!!दत्त महाराज व गिरनार यात्रेचा हा व्हिडिओ खूप छान बनवला आहे आणि व्हीडिओला तुम्हीच गायलेल्या सुंदर दत्त माऊलींच्या भक्तिगीताची पण जोड आहे.अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त!!!🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @ulkaranade9331
      @ulkaranade9331 Před rokem

      मुग्धा आणि प्रथमेश व्हिडिओ खुपचं छा
      आहे आ

    • @ulkaranade9331
      @ulkaranade9331 Před rokem

      खुप छान आम्हाला दर्शन घडवले मुग्धा धन्यवाद

  • @ndtelang
    @ndtelang Před 2 lety +26

    जय गिरनारी , माझा जुन्या आठवणी ताजा करुन दिल्या बद्दल धन्यवाद... मी बिलासपुर छत्तीसगढ ला रहातो इ. स. २००० मधे मला पहिल्यांदा सोमनाथ आणि गिरनार दर्शन करण्याची संधी लाभली होती... अकल्पनीय अनुभव होता... सुमारे दोन हजार किलोमीटर लांबचा सतत रेल्वे प्रवास करुन कुठे ही विश्रांति न घेता गिरनार चढण्याचे धाड़स केले जवळ जवळ साढ़े सात हजार पायरी चढून झाल्या होत्या मी सर्व देहभान विसरुन बेशुद्ध होऊन पड़णार अशी माझा देहाची अवस्था झालेली होती एक ही पाउल पुढ़े टाकण्याची शक्ती देहात उरलेली नसतांना त्याच पायरी वर देह पड़ेल या अवस्थेत असतांना अचानक तिथे एक खूब वयोवृद्ध जोड़ी अगदी विट्ठल रखुमाई सारखे पोशाक परिधान नेसलेली माझा पाठी मागे प्रगट झाली आणि माझा पाठी वर हाथ कुरवाळित म्हणाली आलच आहे आता थोड़ेच जायच आहे... त्या नंतर अड़ीच हजार पायरी मी कुठे ही न थांबता कसा चढलो हे मलाच समजले नाही...आणि काही पायरी वर चढून गेल्यावर ते जोड़प दिसे नाहीसे झालेत... ही सर्व जणु दत्त महाराजांची कृपा... आज पर्यंत तब्बल अकरा वेळा गिरनार चढ़ण्याची संधी मिळाली ज्यात अकराव्या फेरीत माझा सोबत माझा आईला पण सोबतीने गिरनार यात्रा घड़ली हे सर्व जे काही झाले ते दत्त महाराजांचीच कृपा... जगातील एकमेव अलौकिक अनुभुति स्थान ते म्हणजेच गिरनार... जय गिरनारी... !! हरि: ॐ तत्सत जय श्री गुरुदत्त !!

    • @ndtelang
      @ndtelang Před 2 lety +3

      आश्चर्याची बाब म्हणजे ती वयोवृद्ध जोड़ी काही अंतराळ माझा सोबत चालली आणि माझा नकळत अदृश्य झाली आणि मला परत कधीच भेटली नाहीं... 🙏

    • @vidulabreed2798
      @vidulabreed2798 Před 2 lety +1

      दत्त महाराजांचे कृपाशीर्वाद सदैव तुमच्या पाठी राहोत. केव्हढे कष्ट आणि प्रवास करून आलात. कमाल आहें. 🙏

    • @ndtelang
      @ndtelang Před 2 lety

      @@vidulabreed2798 🙏🙏🙏

    • @rkrk1900
      @rkrk1900 Před 2 lety +4

      माझी पण गिरनार दर्शन करण्याची इच्छा लवकर पूर्ण होवो श्री गुरुदव दत्त 🌺🙏

    • @ndtelang
      @ndtelang Před 2 lety +2

      @@rkrk1900 नक्की होईल 🙏🌹🙏

  • @priyapandharpatte5675
    @priyapandharpatte5675 Před 2 lety +6

    मस्तच अनुभव आहे गिरनार टूर मी गेल्या 2 वर्षापूर्वी गेले होते आम्ही पण अलिबाग वरून ट्रेन नी गेलो होतो, कोजागिरीपौर्णिमेला आम्ही गिरनार चढण्याच वेगळाच आनंद मिळाला जय गिरनार 🙏🙏

  • @IconicRugved
    @IconicRugved Před 2 lety +57

    जय गिरणारी.. छान अनुभव आहे हा गिरणार दर्शणाचा.. शक्यतो भाविक हे पोर्णिमेच्या रात्री दर्शनाला दत्त शिखरावर जाण्यास सुरवात करतात.. पोर्णिमेच्या चंद्र प्रकाशात शिखरा भवतीचे सौदर्य अनुभवता येते .. खास करून कोजागिरी पोर्णिमेला.. रात्री 8-8.30 वा सुरवात होऊन 3 पर्यंत शिखरावर नक्की पोहचाल ..पहाटे 4.15 ची आरती याचा सर्वानी अनुभव नक्की घ्या.. दत्त दर्शना नंतर जे समाधान आहे ते खरंच गिरणार शिखरावर गेल्यावर समजते

  • @sujatagurjar8424
    @sujatagurjar8424 Před rokem +6

    दत्त दरशनिला जायाचं नी जायाच नी जायाच
    आनंद पोटात माझ्या मायना मायना
    😊😊😊

  • @nityakaravade2878
    @nityakaravade2878 Před 2 lety +2

    ATTISHAY GOD YASH JOSHI!!!HMMMM

  • @sachinbhandarkar6536
    @sachinbhandarkar6536 Před 2 lety +10

    कमाल. दोन एवढे मोठे गुणी कलाकार एवढ्या साध्या पद्धतीने प्रवास. फार छान सुत्रसंचालन. अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏

  • @somnath.sonawne
    @somnath.sonawne Před 2 lety +1

    गिरनार असे ठिकाण आहे जिथे एकदा गेला की तुम्ही परत परत जाणार.. छे छे.. महाराज सारखे बोलावतात
    - जय गिरनारी

  • @yogendraagashe931
    @yogendraagashe931 Před 2 lety +2

    अग तुला किती लहान आसल्यापासुन गाताना बघतो खुपगोड दिसते व गाते पण छान

  • @anupamadagaonkar3249
    @anupamadagaonkar3249 Před 2 lety +9

    धन्यवाद आणि तुमचे खुप खुप कौतुक तुम्ही एवढे वयाने लहान असुन देवदर्षन करीत आहात
    खुप छान खुप खुप शुभेच्छा तुम्हलाश्री गुरुदेव दत्त

  • @supriyayeolekar7285
    @supriyayeolekar7285 Před 2 lety +4

    जय गिरनारी 🌷🌿🌹🙏🙏🙏मस्त मुग्धा चार वर्षापूर्वी गेलेले रात्री बाराला सुरुवात केलेली भयंकर वारा पाऊस झेलत सकाळी सहाला श्रीदत्तांचे दर्शन खूप छान अनुभव होता जूनची वटपौर्णिमा जय गिरनारी🌺🙏

  • @JayadeepPatil
    @JayadeepPatil Před 2 lety +7

    जय गूरूदत्त
    एवढ्या ऊन्हात भारी आहात तुम्ही
    आणि प्रथमेश अनवाणी चालत होता 🙏

  • @mangalakumshi4146
    @mangalakumshi4146 Před rokem +1

    गोड आहे जोडी (गोडंबी दोघे) शुभ मंगल सावधानला बोलवा

  • @pushpadeshpande1573
    @pushpadeshpande1573 Před rokem

    मुग्धा प्रथमेश व यश इतक्या लहान वयात गिरणार शिखर पार केलेत नशिबवान आहात इतर ठिकाण चा प्रवास सुखाचा होवो हिच गुरु चरणी प्रार्थना

  • @manoharbugadejaigirnari235
    @manoharbugadejaigirnari235 Před 11 měsíci +1

    Jai Girnari
    Yog yava lagto Girnar wari sathi
    We are going since 2010 every year it's amazing experience.
    Once you visit to Girnar, you feel to go again and again, even it is tough.

  • @snehals8078
    @snehals8078 Před 2 lety +4

    खुप छान,मुग्धा,प्रथमेश आणी यश,तुमचे गिरनार दर्शन छानच झाले,एवढ्या लहान वयात तुमची देवदर्शनाची आवड आणी सात्विक वृत्ती खुपच कौतुकास्पद आहे,मी तुमची गाण्यांची चाहती आहेच,पण आता तुमच्या व्हिडीओ ची पण चाहती झाले आहे म्हणून दोघांनाही कधीच subscribe केले आहे, तुम्हाला खुप खुप शुभेच्छा आणि आशीर्वाद 👍👍👍👍

  • @madhaviarolkar5548
    @madhaviarolkar5548 Před 2 lety +18

    Thanks for sharing. साक्षात् दत्तगुरूंशिखराचं‌ दर्शन तेही माता सरस्वतीच्या शिष्यांसोबत!!!! अहोभाग्य!!!🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @vanitakarale9552
    @vanitakarale9552 Před rokem

    Jay girnari 🙏khup Chan anubhav aahe maharajancya aashirwadamule mala 4 Vela janyacha yog aala 🙏

  • @ashakarhade5992
    @ashakarhade5992 Před 8 měsíci

    खूप छान व्हिडिओ बनवलाय. भाग्यवान आहात. आम्ही आजच गिरनार यात्रा केली. अर्थात रोप वे ने निम्मे अंतर पार करून.

  • @ashwinikadam4327
    @ashwinikadam4327 Před 6 měsíci

    दत्त दर्शन ला जायायचं नी यायचं आनंद पोटात माझ्या माईना

  • @sunitagogate5576
    @sunitagogate5576 Před 2 lety +1

    खूप शुभेच्छा तूला मुग्धा, आमची आवडती आणि लाडकी गायिका आहेस तू तुझ्या लहानपणापासूनच

    • @vijaygharat1812
      @vijaygharat1812 Před 2 lety

      आमच्या महाराष्ट्राची स्वप्न गायकी गिरनारी मुग्धा तसेच प्रथमेश खूप अभिनंदन समाधान वाटते तुम्हाला पाहून जय गिरनारी🙏🙏🙏

  • @anujakudalkar1786
    @anujakudalkar1786 Před 2 lety +3

    🙏 जय गुरुदेव दत्त 🙏
    मी आठ वर्षांपूर्वी जाऊन आले त्याची आठवण झाली.धन्यवाद मुग्धा, प्रथमेश,यश 🙏

  • @surekhakhandekar8694
    @surekhakhandekar8694 Před rokem

    आमचे गुरू नानामहाराज तराणेकर म्हणालेत की पूर्व पुण्याई असेल तर तीर्थक्षेत्री यात्रा घडते,
    तुम्ही तिघेजण नशीबवान आणि पूर्व पुण्याई युक्त आहात, लहान वयात ही गिरनार यात्रा केलीत . खूप कौतुक आणि अशा च अनेक यात्रा तुमच्या कडून होवोत ह्या साठी खूप शुभेच्छा

  • @purushottamkodolikar8830
    @purushottamkodolikar8830 Před 2 lety +1

    जय गिरनारी तेरा भरोसा सबसे भारी
    मी दरवर्षी दर्शन साठी जातो. बरीच मंदिरे आहेत शिखरावर, जैन देहरासर आहेत.

  • @hemchandrakanade3162
    @hemchandrakanade3162 Před 2 lety +1

    जय गिरिणारी मुग्धा आणि प्रथमेश . हॅलो तुम्हाला दोघांना एकत्र पहायला खूप आवडते मला

  • @RDMMarathiVlog
    @RDMMarathiVlog Před 2 lety

    OYE ............... mugdha kevdhi hotis tu ................. lay bhari ...........mast khup pudhe java.............. 12/13 varsh kadhi zali little saregamapala ............. khup majja yayachi program bhagyala

  • @vandanamadhukarshindeshind6361

    श्री गुरूदेव दत्त

  • @archanaraut2536
    @archanaraut2536 Před 2 lety +1

    जय गिरनारी
    तेरा भरोसा है भारी
    शिखर पर बैठ
    रक्षा कर हमारी🙏

  • @everydaylife....7349
    @everydaylife....7349 Před rokem

    Jay girinari🙏🙏🙏 tumcha video itka Chan hota pahun. Janyachi iccha hot aahe

  • @meghnamulye7973
    @meghnamulye7973 Před rokem

    Tumhi 1lya pasun gm mhannya aivaji jay girnari mhanayla hava hota.finaly mugdha ni mhantla.jay girnari

  • @mehulpjoshi6998
    @mehulpjoshi6998 Před 2 lety +9

    અમારા ગુજરાત નં-1ના સૌરાષ્ટ્રના ગીરનારની મૂલાકાતનો વિડિયોથી આનંદ થયો...!! खुब खुश।😊😊

    • @smitapatkar113
      @smitapatkar113 Před 2 lety

      हाय मुग्धा तुझे सगळे विडीओ खुप छान असतात, खुप छान माहिती दिली जाते त्यातून, गिरिनार यात्रेचा अनुभवच तू आम्हाला दिलास, प्रथमेश, यश आणि अर्थात तुला खुप धन्यवाद, असेच सुन्दर अनुभव आम्हाला देत रहा

  • @shubhamparicharak7448
    @shubhamparicharak7448 Před 2 lety +2

    खूपच छान सुंदर 👌👌👌👌👌👌👌जय गिरिनारी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त..... 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @mangalalele3196
    @mangalalele3196 Před 2 lety +1

    मुग्धा तुझ्या ह्याव्हिडिओ मुळे गिरनार-दर्शन घरात बसून झाले. तुझ्याशी भेट तू एकदम छोटी असताना गिरीश जोशीच्यामुळे झाली होती .तुमच्या घरात.मागचा सांगलीचाही व्हिडिओ मी बघितला होता.

    • @mangalalele3196
      @mangalalele3196 Před 2 lety

      मला तूला पुन्हा भेटण्याची इच्छा आहे.नाशिकला प्रॉग्रम असलाकी जमेल

    • @smitapatkar113
      @smitapatkar113 Před 2 lety +1

      ही मुग्धा तुझे सर्व विडीओ मला खुप आवडतात, प्रत्येक ठिकाणची महिती तू खुप छान सांगतेस,त्यामुळे खुप आनंद मिळतो,गिरिनार यात्रा आम्ही छान अनुभवली, असच आनंद देत रहा, प्रथमेश,यश आणि तू तुम्हा सर्वांचे मनापासून आभार.

  • @pranalibavkar349
    @pranalibavkar349 Před rokem

    ॥ श्री गुरुदेव दत्त ॥

  • @PrajaktaChavan91
    @PrajaktaChavan91 Před 2 lety +1

    Avdhoot chintan shree gurudev datta.. Mazya pahilya girnar yatrechya aathwani jagya zalya..Datta jayanti December 2021 laa me pahillyanda girnar yatra keli..Atishay sundar anubhav hota ashkya te shkya zale man maze bharuni ale, Datta bhetichi aas purn zali... Thank you mugdha right now I have tears in my eyes,..Dattaguru bless u

  • @sadhanashalu4166
    @sadhanashalu4166 Před 2 lety +1

    मुग्धा खूप सुंदर अनूभव तू आम्हाला दिला तूमच्या तिघांची कमाल आहे. खूप भारावून गेले आहे. जय गिरनारी

    • @sangeetamayekar6271
      @sangeetamayekar6271 Před 2 lety

      खूप छान वाटला व्हिडिओ 🙏🙏🌺

  • @meghnamulye7973
    @meghnamulye7973 Před rokem

    Khup chan upakram mugdha.nashibwan ahat gurudhikhar purna chadhun darshan milale.pudhcha bhag 2 hi baghitla aseach ajun bhartatlya maharashtrat lya saglya durmil ani parichit mandirsn che video taka hi vinanti.tumhi te nakki takal mahitey jay girnari

  • @rajp2511
    @rajp2511 Před 2 lety +3

    So, good to visit there. I am from there city Junagadh. Very nice.
    Hope you'll come again.

  • @anju2529
    @anju2529 Před 2 lety +1

    जय गिरनारी मुग्धा, प्रथमेश🙏🙏🙏 खरंच गिरनारच्या आठवणी आणि तेथे आलेले अनुभव खूप छान असतात आणि मी स्वतःला खूप नशीबवान समजते कारण दत्त महाराजांच्या पादुकांचे 4 वेळा दर्शन झाले आहे.. दरवर्षी दर्शन घेत आहे. आणि मागील महिन्यातच अलिबाग चौल येथील दत्त मंदिराचे दर्शन घेतले.. खूप छान वाटले....
    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏

  • @prasadvaidya0209
    @prasadvaidya0209 Před rokem

    अच्छा म्हणजे इथेच जमले तुमचे
    श्री दत्त महाराज्यांच्या कृपेने जमले, जय गिरनारी
    तू सिंह राशीची आहेस का ग
    बाय बिउई

  • @bapukale4839
    @bapukale4839 Před 2 lety +2

    खुप छान !! मस्त वाटले तुमच्या सोबत गिरनार यात्रा घडली!! फक्त जर पायऱ्या किती वाजता सुरू केल्या किती वेळाने कुठे पोचलो हे पण टाकले असते तर पहिल्यांदा पाहणाऱ्या लोकांना कल्पना आली असती. 👌👌👌

  • @vdongre2607
    @vdongre2607 Před 2 lety +2

    खूप खूप धन्यवाद... गुरु शिखराचं दर्शन घडवलं तुम्ही आम्हाला... शुभेच्छा

  • @suyog_khare
    @suyog_khare Před 2 lety

    Jay giranari ,,
    गिरिनार दत्त महाराज म्हणजे साक्षात सुप्रीम कोर्ट,,, महाराज्यान सांकड़ घालन आणि ते पूर्ण न होणे है शक्य नही.
    श्री गुरुदेव दत्त♥️

  • @mangalpuntambekar9585
    @mangalpuntambekar9585 Před 7 měsíci

    जय गिरीनारी प्रथमेश आणी मुग्धा

  • @vaishalid3548
    @vaishalid3548 Před 2 lety +5

    जय गिरणारी. छानच झाला video अणि प्रवास. आम्ही पण जाऊन आलो नोव्हेंबर 2021 ला. अलौकिक, आत्मानंद देणारा क्षण होता तो दत्त दर्शनाचा. कायम स्मरणात राहील असा.. अविस्मरणीय अनुभव. आंबाजी माता मंदिर हे ते ठिकाण आहे जिथे श्रीकृष्णाने रुक्मिणीला हरण करून आणून सुरक्षित ठेवले होते अणि नंतर त्यांच लग्न झालं. खूप दिव्य अनुभव आहे. थोडी ऐतिहासिक माहिती अणि महत्त्व विशद केले तर अजून छान होईल video. कमंडलू तीर्थ अणि तिथले सेवेकरी, प्रसाद हे सगळच अद्भुत आहे, विलक्षण आहे.. ईश्वरी अस्तित्व अणि ऊर्जेचा साक्षात्कार, अनुभुती येतेच येते. फक्त मनी भाव हवा. तुम्हाला रेल्वे स्थानक वर पायर्‍या चढाव्या लागल्या नाही ही खूप विशेष बाब आहे. नर्मदा दर्शन पण होते. दुग्ध शर्करा योग जुळून येतो या दर्शनात. गरुडेश्वर दर्शन पण खूप, जवळून वाहणारी नर्मदा माई, तिथले भक्ति रस पूर्ण, कणाकणात असलेले ईश्वरी अस्तित्व साद घालत असते आत्म्याला. अद्भुत वातावरणात. 🙌आपल्या पुढील प्रवासास खूप खूप शुभेच्छा. प्रवासा साठी ज्या गोष्टी, ठिकाण तुम्ही निवडता ती तुमची निवड खूप भावते मनाला. अकरा रुद्र दर्शनाला गेला होतात नवीन कार घेवून आई वडील अणि बहिणी सोबत तेच खूप भावल होतं मनाला. वैचारिक अधिष्ठान असल्याशिवाय हे अस सुंदर दर्जेदार जगन केवळ अशक्य 🙌पुढच्या भागाची वाट बघतोय. प्रथमेश अणि यश खूप नशीबवान आहे त्यांना दुसर्‍यांदा योग आला जाण्याचा. ते दोघ असल्यामुळे आणखी छान झाला दर्शन सोहोळा company does matter ☺️

  • @sushamarajwade5430
    @sushamarajwade5430 Před 2 lety

    खुप छान झालाय तुमचा ब्लाॕग !!आम्ही सिनियर सीटिझन मैत्रिणी पण गिरनार दर्शन करुन आलो ४फेब्रुवारीला.फक्त रोपवे ने निम्मे अंतर जाऊन पुढे डोली केली.पण आमच्यातील तिघी रोपवेच्या पुढे चालत गेल्या.आपली शारिरीक क्षमता ओळखून शक्य झाले तसे दर्शन घेतले.पूर्ण प्रवासात खुप छान अनुभव आले. जय गिरनारी.

  • @kanchandharmadhikari9182

    मुग्धा तुमचं तिघांच पण खूप खूप अभिनंदन .गाण तर नेहमीच ऐकत, पण गिरनारची ही वारी खूपच छान झालीय.

  • @dyaneshwerpatil132
    @dyaneshwerpatil132 Před 2 lety +2

    Wah ha सुद्धा तुम्ही आणुभव च हेता फार आनंद झाला.
    तुमचं अनुकरण आणेक कलाकारांनी करावं.
    जय गिरनारी जय गुरुदेव दत्त.

  • @rekhabhanushali8112
    @rekhabhanushali8112 Před rokem

    जय गिरनारी

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt Před 2 lety +3

    खूप कौतुक वाटले. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌺

  • @ujjwalamukadam915
    @ujjwalamukadam915 Před 2 lety +2

    जय गिरीनरी 💐💐 वा तुमच्या मुळे आम्हला गिरनार bhagyla मिळालं धन्यवाद

  • @manjiridamle6008
    @manjiridamle6008 Před rokem

    Jay girnari ... aapanahi jaoon yava ase vatale..manane tithe pochlo

  • @manishasardesai4087
    @manishasardesai4087 Před 2 lety +1

    खुप छान मुग्धा ताई नशीबवान आहात ,दत्त महाराजांची गिरनार यात्रा पार पाडली.धन्यवाद तुम्हा तिघांचे. जय गिरनार

  • @prameelalambe2738
    @prameelalambe2738 Před rokem +3

    जय गिरनारी 🙏🙏 अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव 🙏🙏🌹🌹🌹🌹🌹

  • @shantanuupasani1305
    @shantanuupasani1305 Před 2 lety +1

    मुघद्धा,प्रथमेश आणि येशू खरंच खूप सुदंर, अप्रतिम श्री दत्त महाराज यांच दर्शन तुम्ही आम्हा सर्वांना करून दिलेत दिव्य अनुभूती याचा साक्षात्कार होतो...खूप खूप आभार आणि अप्रतिम ब्लॉग आहेस हा...तिघांना हॅट्स of😊👍👌जय गिरनारी.श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त समर्थ.😊😊💐💐

  • @siddhiterse1276
    @siddhiterse1276 Před 2 lety +1

    जय गिरणारी श्री गुरुदेव दत

  • @anaghakulkarni1481
    @anaghakulkarni1481 Před 2 lety

    Jai girnari

  • @kishorjambhavdekar7649

    Kya Bat Kay Bay Jio jio

  • @vibhutipuri3438
    @vibhutipuri3438 Před rokem

    Jai Girnari. U R super strong .😊

  • @satyabhamasangaleverygoodk5483

    जय गिरनारी मुग्धा खुप छान व्हिडिओ तुमचे सर्वाचे अहो भाग्य एवढ्या कमी वयात दत्त महाराजाचे दर्शन मिळेल मी तर दिड हजार पायऱ्या चढले मला नाही जाता आले तुझे सार गम आम्ही नेहमी पाहत होतो

  • @yashwantdatar5554
    @yashwantdatar5554 Před 2 lety +1

    🚩🌻// जय गिरनारी //🌻🚩

  • @sulbhabhide5439
    @sulbhabhide5439 Před rokem

    प्रथमेश, मुग्धा,, अभिनंदन.💐
    तुम्ही खूप भाग्यवान आहात.जय गिरनारी दर्शन अतिशय खडतर प्रवास करुन,दहा हजार पायऱ्या चढून श्रीदत्त गिरनारी दर्शनाचा अनुभव घेतलात. कौतुकास्पद आहे.मस्त व्हिडिओ केला आहे.पुढील सगळ्या उपक्रमासाठी शुभेच्छा.👍

  • @amolgaikwad6354
    @amolgaikwad6354 Před 2 lety +2

    जय गीरणारी....हा सुख सोहळा स्वर्गी नाही....खूप छान अनुभव....दत्त दर्शनाची आठवण झाली….😊

  • @geetanjalimahadik4434
    @geetanjalimahadik4434 Před 2 lety +1

    खुप धन्यवाद तुला व्हिडिओ साठी. मला घरी बसल्या आनंदाने दर्शन करायला मिळाले 🙏
    जय गिरनारी🙏🙏

  • @mugdhapawaskar1431
    @mugdhapawaskar1431 Před 2 lety +2

    Khup chan vatale, amchi kudha yatra zali tumcha barobar 🙏🏽🙏🏽

  • @shraddhasohoni12767
    @shraddhasohoni12767 Před 2 lety

    अग मुग्धा प्रथमेश यशू किती ग कमाल मुलं तुम्ही!!hats off to u.. एवढीशी होतात सारेगमप मध्ये मग परीक्षक काय झालात आणि आता गिरनार काय?धम्माल चालू आहे..आणि gr8 thing म्हणजे गिरनार चा संपूर्ण प्रवास तू दाखवलास..त्याबद्दल खूप धन्यवाद!!जाईन की नाही माहीत नाही..पण त्या पायरीचे दगड बघायला मिळाले हेच भाग्य!!!शाब्बास तुम्हा तिघांची..त्यात त्या दोघांनी तर दुसऱ्यांदा वारी केली..gr8 gr8

  • @manishimade8697
    @manishimade8697 Před 2 lety

    जय गिरनार मस्त केणे सरांचा गिरणार वरील पुस्तकका चे अनुभव वाचले तेव्हापासून गिरनारला जायची खूप इच्छा आहे म्हणतात ना तुमची इच्छा किती पण असुदे पण जोपर्यंत स्वामीची इच्छा होत नाही तोपर्यंत त्यांचे दर्शन होत नाही बघू कधी योग येतो|| श्री स्वामी समर्थ||

  • @kiranbhatkantivlog3072

    जय गिरनारी 🙏 , आम्ही सुद्धा गिरनार वारी करतो दरवर्षी 🙏 त्रिपुरारी पौर्णिमेल नोवेम्बर मधे 🙏 गिरनार च दर्शन दील्याबद्दल आभारी आहे 🙏

  • @user-op5yi2lm7f
    @user-op5yi2lm7f Před 2 lety +1

    खुप सुंदर !!जय गिरणारी!! 🌺🙏......माझी सुद्धा प्रचंड इच्छा आहे गिरणारी दर्शण करण्याची 🙂

  • @anayaambardekar3879
    @anayaambardekar3879 Před 2 lety

    तुझ्या गिरनार प्रवासामुळे आम्हाला पण छान दर्शन झाले. धन्यवाद

  • @mansikulkarni1488
    @mansikulkarni1488 Před 2 lety

    जय गिरनारी 🙏🙏🙏 आम्हीसुद्धा हा अनुभव घेतलाय. अतिशय सुंदर आहे. आपण १०००० पायऱ्या चढून गेल्यावर जेव्हा दत्त महाराजांचे दर्शन होते तेव्हा जो अनुभव येतो तो खूपच आनंद दायक आहे. अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏🙏🙏

    • @mansikulkarni1488
      @mansikulkarni1488 Před 2 lety

      आम्ही पण पौर्णिमेच्या रात्रीच सुरुवात केली होती. मस्त चांदणे असते.

  • @dinkarprabhudesai6638
    @dinkarprabhudesai6638 Před 2 lety +1

    जय गिरीनारी !
    ॥अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॥
    धन्यवाद त्रिमूर्ती . प्रथमेश - मुग्धा - यश. गिरनार दर्शन आणि यात्रा घडवली त्याबदल धन्यवाद ! पुढील यात्रेसाठी शुभेच्छा.

  • @shri1951
    @shri1951 Před 2 lety

    गिरनार यात्रा ही कठीण मानली जाते अन् दत्तगुरु कृपेनेच ती पूर्ण होते . असे दिसते आहे की तुम्ही तिघांनी चालत पूर्ण करावयाचे ठरविले आहे ते अतिशय पुण्याचे काम आहे दत्त गुरू कृपेने आपली यात्रा यशस्वी होवो ही प्रार्थना. 👍

  • @deepakkudtarkar9550
    @deepakkudtarkar9550 Před 2 lety +1

    ❤❤❤👌👌👌👌
    🙏🌺🌺🌺🌺🙏
    अवधूत चि॓तनम् श्री गुरुदेव दत्त।। 🌹🌹🌹

  • @nilimasathe171
    @nilimasathe171 Před 2 lety

    Khup chan darshan zale tumchya mule

  • @omkaroak1992
    @omkaroak1992 Před 2 lety

    जय गिरनारी मी डिसेंबरमध्ये 21 मध्येच। जाऊन आलो बाबा आणि मी आठवणी ताज्या झाल्या.दत्त पादुका दर्शन हा क्षणच अवर्णनीय आहे. सुंदर ब्लॉग

  • @nageshkawade
    @nageshkawade Před 2 lety +1

    खुप छान मुग्धा , प्रथमेश
    🙏अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏

  • @sangeetakini6871
    @sangeetakini6871 Před 2 lety

    खूप खूप छान अनुभव येतो गीरनार दत्त माऊली च दर्षनपादुका स्पर्ष झाले कि मनप्रसन् वाटतो मुघदा मोदक प्रथमेष प्रवास खूप खूप सुंदर च झाला असणार तुमच्या ताईला पण घ्यायला हव होत गोरक्षनाथ च दर्षन ही पटकन होऊन जात खूप खूप छान जय गिरनार

  • @yashtillu181
    @yashtillu181 Před 2 lety +2

    श्री गुरुदेव दत्त 🙏🙏💐💐

  • @sulochanaarunbagal6249
    @sulochanaarunbagal6249 Před 2 lety +1

    Shri Gurudev Datta 🙏🌺🌺🙏

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 Před 2 lety

    खरेच तुम चे कौतुक करावे तेवढे थोङे श्री.दत्त गुरू ची कृपा आहे म्हणून तुम्ही तिथे पोचताय . तुमहा ला खूप खूप शुभेच्छा आणी आशीर्वाद.

  • @shreeswamisamarth0
    @shreeswamisamarth0 Před 2 lety +1

    श्री स्वामी समर्थ

  • @anjalivaishampayan224
    @anjalivaishampayan224 Před 2 lety +1

    Gurudev Datt 🙏🙏

  • @shobhanamarathe2546
    @shobhanamarathe2546 Před 2 lety +1

    जय गिरनारी.खूप छान. असेच वरचेवर तुम्ही ह्या माध्यमातून भेटत रहा.दुसरा भाग पहाण्यासाठी उत्सुकता वाढीस लागली आहे.खूप मोठे व्हा.

  • @rajp2511
    @rajp2511 Před 2 lety +4

    Very sweet language marathi . Even I don't know language , but understood everything

  • @changdevtelore8954
    @changdevtelore8954 Před 8 měsíci

    धन्यवाद मुग्धा
    जय गिरनारी 🙏🙏

  • @sabbysshack1785
    @sabbysshack1785 Před 2 lety

    तुझी आणि प्रथमेश ची जोडी बारी वाटते खूप प्रेम 🥰

  • @pratibhamane9613
    @pratibhamane9613 Před rokem

    🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹जय गुरुदेव दत्त 🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏

  • @vardakelkar4364
    @vardakelkar4364 Před 2 lety +1

    खूप छान अनुभव शेअर केला आहे म्हणून धन्यवाद..
    हा vdo पाहून आम्हाला पण गिरनार दर्शना ची ईच्छा होती ये

  • @anjanashete2467
    @anjanashete2467 Před 2 lety

    प्रतिचा प्रवास खुप अवघड आहे छान वाटले परत एकदा गीरणार दर्शन झाले खुप सुंदर आहे

  • @prakashlangi7894
    @prakashlangi7894 Před rokem

    Lay bhari Rao!

  • @jayshreeingole2080
    @jayshreeingole2080 Před rokem

    गिरनार याञे साठी खूप खूप शुभेच्छा प्रथमेश आणि मुग्धा 👍👍👍👍👍

  • @shitalAvalkar15
    @shitalAvalkar15 Před rokem

    Khup chan👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻

  • @user-ny9lo1me5g
    @user-ny9lo1me5g Před 2 lety

    मुग्धा खूप छान वाटले तुमची पिढी सुद्धा आमचा वारसा पुढे चालवताय 👍🏻 श्रीपाद राजंम शरणंमं prapdhe

  • @tr.marutiphalke4546
    @tr.marutiphalke4546 Před rokem

    ग्रेट!!विलक्षण अनुभूती मुग्धाताई, प्रथमेश!

  • @gunnoopriya9309
    @gunnoopriya9309 Před 9 měsíci

    Jay girnari. Me from mauritius went to Girnari in January 2017. Very good experience.

  • @pradnyakulkarni7683
    @pradnyakulkarni7683 Před rokem

    खूप मस्त व्हिडिओ 👌

  • @beenarege5569
    @beenarege5569 Před 2 lety

    खूप छान वाटले तुमचा गिरनार वारीचा व्हिडीयो पाहून.
    जायची इच्छा आहे वारी करण्याची , ती आणखी प्रबळ झाली तुमचा अनुभव ऐकल्यामुळे 🙏