Girnar Night Trek || Guru Dattatray Shikhar || Girnar Yatra Gujarat || Junagadh Gujarat Vlog # 03
Vložit
- čas přidán 3. 03. 2022
- Old Video : • Sasan Gir Jungle Safar...
नमस्कार मंडळी !!
मानसिक व शारीरिक कसोटी पाहणारा गिरनार ट्रेक म्हणजे एक अप्रतिम अनुभूती आहे !! रात्री अकरा वाजता आम्ही हा पर्वत चढायला सुरवात केली. आणि ठीक पहाटे साडे चार वाजता श्री. दत्तात्रय मंदिर शिखरावर पोहचलो.
हा पाच - साडेपाच तासांचा प्रवास आपल्याला अंतर्बाह्य बदलतो हे नक्की! तर मंडळी हा नितांत सुंदर अनुभव खास आपल्यासाठी !
व्हिडीओ आवडल्यास लाईक करा. शेयर करा. आणि अर्थातच अजून आमचं 'क्षितिजरेषा' हे युट्युब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आवश्यक सबस्क्राईब करा!!
धन्यवाद !!
अर्चना माने - भोसले
#क्षितिजरेषा
#Kshitijresha
#Gujrat_tourism
#Junagadh
#Girnar
#Girnarjunagadh
#Girnar_track
#Girnari
#Girnarparikrama
#Girnarparvat
#Girnarhills
#Girnarvideo
#Girnarvideo
#Girnarmountain
#girnarparvat
#girnarvlog
#nighttrek
#girnarnighttrek
NMOSTU GIRNAR JI
Yekda sammedshikharji ja.
Atishay Sundar anubhuti yete.
Khup chan sadrikaran
Jain mandir Atishay koriv nakshikam.
Khup chhan❤
भावमय वाणीतून गिरनारदर्शन आपण घडविलेत.........खूप खूप धन्यवाद !!!
खुप खुप धन्यवाद् !! 🙏🙏😊
खूपच छान
🙏😊
जे करणारे जय गिरनारी जयरुदेव दत्त
एक वेगळा सुंदर अनुभव
व अप्रतिम चितरीकरण
Mast zalay video 👌
वा.!
Very nice video
जय गिरनारी
खरंच अप्रतिम दर्शन आहे 👌👌👍
आणि रात्रीची दृश्य ही सुंदर आहेत
बघून मन प्रसन्न होते 👍😊
जय गिरणारी
Excellent
Light suvidha chhan ahe... 👌👍
Nice video,inspired to visit Girnar
👌👌👌👌👌👌👌
[05/03, 10:26 am] Asha: खूप छान सर, jay girnari 💐💐👍👍 मी पण डिसेंबर महिन्यात दत्त जयंतीनिमित्त दत्त गुरू चे दर्शन घेतले🙏श्री गुरुदेव दत्त🙏
[05/03, 10:27 am] Asha: खूप छान अलौकिक अनुभव आहे, श्री स्वामी समर्थ🙏
Good 👍
Khup chan ahe
आवाज खुप छान आहे तुमचा
Very good tracking .....tracking seems to be difficult but it seems that u all have completed this cautiously & safety following hygienic discipline of pandemic situation.......all the best for ur next ongoing tours girnaris..
Yes, Uttamda we were all taken care of during this Corona period. Thanks...Thanks a lot for your good wishes!! 🙏🙏😄
👍👌
Madam ji aap ne jo bola girnar yatra me vh HINDI me bataiye.
Solo karu shakto ka ratri?
Kahi bhiti tar nahi?
रिस्क आहे....रात्रीच्यावेळी शक्यतो एकट्याने हा ट्रेक करू नये.... तापमानात प्रचंड घट होते. शिवाय आजूबाजूला गिर अभयारण्याचा परिसर आहे ... त्यामुळे हिंस्त्र वण्यप्राण्यांचा धोका उद्भवू शकतो ... गरज भासल्यास वेळेवर कोणतीही मदत उपलब्ध होणार नाही . 🙏😊
रात्री जाण्यासाठी काही परवानगी किंवा बुकिंग करावं लागतं का?जाण्याची फार इच्छा आहे पण योग आला नाही .कृपा करून मार्गदर्शन करावे. श्री गुरूदेव दत्त 🙏🙏🙏🙏
czcams.com/video/xbmp1OG_HKs/video.htmlsi=2zuKgHWeMvjJbmcV
👆 कृपया या लिंकवर गिरनार भाग ०२ चा व्हिडिओही नक्की बघा. त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व माहिती दिली आहे . बाकी रात्रीच्या ट्रेकसाठी पूर्वबुकींग किंवा परवाणगी घ्यावी लागत नाही . 🙏🙏😊
@@Kshitijresha धन्यवाद