माझ्या मुलीलाही MSC biology चं गोल्ड मेडल मिळालं तेव्हा आम्ही असेच आनंदात गेलो होतो मुंबईला युनिव्हर्सिटी मधे. अभिमानास्पद क्षण असतो तो जेव्हा मुलांमुळे आम्हा पालकांना ओळखलं जातं 🙏
Heartiest congratulations Mugdha. What a lovely and amazing journey of success, right from Sa Re Ga Ma Pa to a great singer and now one more milestone you have achieved. Keep growing and inspire others to do better in the life. Congratulations to your family also for their support. ❤
सौ.मुग्धा चे मनःपूर्वक अभिनंदन 💐💐
शाब्बास मुग्धा , तुला लिट्टील चँप पासून इथपर्यत आलेले पाहून खूप आनंद झाला . अभिनंदन .
Shabbash Mugdha Made your Parents ,your In-laws,your Husband and yes you made us proud❤.Very Happy to see this video 🎉for Mrs. And Mr.Vaishampayan😊
मुग्धा खूप, खूप अभिनंदन आणि कौतुक. पुढील आयुष्यात अशीच यशाची कमान कायम चढती राहो हीच मनापासून इच्छा
अरे व्वा!! खूप खूप अभिनंदन बाळे. अभिमान आहे तुझा. असंच किंबहुना ह्याही पेक्षा जास्ती यश लाभो तुला. 👌🏼👌🏼👍🏼👍🏼👍🏼✊🏼✊🏼✊🏼🤞🏼🤞🏼🤞🏼🥰
माझ्या मुलीलाही MSC biology चं गोल्ड मेडल मिळालं तेव्हा आम्ही असेच आनंदात गेलो होतो मुंबईला युनिव्हर्सिटी मधे. अभिमानास्पद क्षण असतो तो जेव्हा मुलांमुळे आम्हा पालकांना ओळखलं जातं 🙏
खूप great... पण,palakanmule मुले हे ही तितकेच खरे...
Congratulations and blessings for more success and prosperity
खूप खूप अभिनंदन सौ मुग्धा .तुमची हसरी सात्त्विक जोडी आम्हाला अगदी घरातल्या मेंबर सारखी वाटते.महाराजांची कृपा अशीच बरसत राहो ही प्रार्थना
मुग्धा वैशंपायन अभिनंदन
खरच आम्हाला तुझा अभिमान आहे
श्री दत्तगुरू स्वामींच्या कृपेने असेच यश मिळो ही स्वामी मय शुभेच्छा
खूप खूप.खूप खूप अभिनंदन,मुग्धा .आई वडिलांन सोबत पाहून खूप छान वाटले .कारण ,base त्यांच्या पासूनच मिळाला आहे
अभिनंदन मुग्धा अशीच पुढेही प्रगती व्हावी अशी ईश्वर चरणी प्रार्थना. आई बाबांचे देखील खूप अभिनंदन 💐💐
मला खूप आवडतेस मुग्धा तू! किती गुणी आहेस गं! तुझ्या पुढील वाटचालीसाठी शुभाशीर्वाद... डॉ. प्रिया.
Congratulations Mugdha beta.. keep going... khup chaan
अभिनंदन मुग्धा.... 👏👏👏
मुग्धा! खुप खुप शाबासकी, हार्दिक अभिनंदन..😊
अभिनंदन मुग्धा यशस्वी हो तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मला प्रसन्न वाटले
खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा !
हार्दिक हार्दिक अभिनंदन मुग्धा 💐आई बाबांचे आणि तुझ्या सर्व गुरूंचेही मनःपूर्वक अभिनंदन💐💐तुझी अशीच प्रगती होत राहो.
Khup khup abhinandan proud felling
खूप खूप अभिनंदन मुग्धा. अशीच अजून यशस्वी होत रहा.
खुप मस्त, खुप खुप अभिनंदन मुग्धा
Gr8 Mugdha bhagwan vaishampaian ❤ congratulations ,💐
Delighted to see you, receive a gold medal.
Congratulations and wishing you a bright career in future in your respective field.
God Bless You.
Hearty Congratulations Mugdha! Superb! 👌👏👍💐❤️
Heartiest congratulations 👏👏🎉🎉 You have really made all your music lovers proud.May you achieve many more success.God bless you dear
Heartiest congratulations Mugdha. What a lovely and amazing journey of success, right from Sa Re Ga Ma Pa to a great singer and now one more milestone you have achieved. Keep growing and inspire others to do better in the life. Congratulations to your family also for their support. ❤
मुग्धा वैशंपायन परिवार व तुझे खूप खूप अभिनंदन व शुभेच्छा
अभिनंदन मुग्धा! तुझा हा आनंद सहर्ष साजरा करायला आता तुझी दोन्ही कुटुंब असणार! 👏👏👏🙌🙌💐
Khup khup abhinandan Mugdha
झकास...पुढील वाटचाली साठी खुप खुप शुभेच्छा...
मुग्धा खुप खुप हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन
शाब्बास मुग्धा. तुझे मन:पुर्वक अभिनंदन
ग
मुग्धा तूझ खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा🎉
खूप खूप अभिनंदन... मुग्धा...🎉🎉🌹
खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा 🌹💐
हार्दिक अभिनंदन प्रिय मुग्धा !अशीच प्रगती कर.भारतीय संगीत विश्वातील तू एक स्वंयप्रकाशी तारा आहेस.अनेक शुभेच्छा .......
khup khup Abhinandan 💐 Mugdha
Vaa..Ekdam mast..Ashich Pragati karit raha..Tuzya bhavi vatchalisathi Shubhecha..Proud of you..
अभिनंदन मुग्धा 👌👍🏻 असेच यश कायम मिळो
खूप खूप अभिनंदन मुग्धा
क्षणभर तुझ्या आईच्या भूमिकेतून तुझ्याकडे पाहिलं आणि मन आनंदाने भरून आले ,धन्य ते माता पिता आणि तू सुद्धा❤
अभिनंदन मुग्धा. असेच तुला उत्तरोत्तर यश मिळू देत हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏
Great Mugdha
Wonderful
Heartiest Congratulations dear
मुग्धा... खूप खूप अभिनंदन !!!
Hearty congratulations Mugdha 🎉
Wishing you all the best in all your endeavours
Mugdha tuje khup khup abhinandan majya muli la pan aajch jahir kele ki pudchya varshi maneger chi post mil nar aahe
मनःपुर्वक अभिनंदन👏🏻👏🏻💐
Heartiest congratulations and blessings to you and your family 💐
शाब्बास मुग्धा खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन
अभिनंदन, असंच यश उत्तरोत्तर मिळू दे,हीच ईश्वरचरणी प्रार्थना ❤
Congratulations dear god bless you proud of you mugdha ❤💐👍👌🥰🎊
फार कमाल....खूप विलक्षण आहेस तुला पुढील नवनवीन तुझ्या संकल्पनांसाठी आभाळभर शुभेच्छा 👍🌷🌷🌷🍫🍫
Heartiest congratulations Mugdha. Keep it up 👍
सौ.मुग्धा तुमच्या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन 💐👏👏💐
सौ.मुग्धा, मनापासून अभिनंदन.
Hey, heartiest congratulations to you dear. May you achieve great heights!🤩😍😍😍👏🏻👏🏻👏🏻👏🏻
अभिनंदन मुग्धा....💐 खुप मोठी हो..
खूप खूप अभिनंदन.. मुग्धा 🌹🎊
Congratulations mugdha ❤🎉
खूप खूप अभिनंदन मुग्धा 💐💐💐💐
तुझी अशीच छान प्रगती होवो ही ईश्वर चरणी प्रार्थना🙏🙏
आई आणि बाबांचे पण खूप खूप अभिनंदन🙏🙏🎉🎉🎉🎉🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
Congratulations to you Mugdha on ur achievement,,,, stay blessed always dear
मनःपूर्वक अभिनंदन ❤
तुझ्या या vdo ची आतुरतेने वाट पहात होतो. Vdo अजून मोठा हवा होता.
पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा.
All the best little champ❤❤😊
Tu ajun hi titkich god ahes jitki lahan pani hotis ❤. Congratulations🎉🎉
Abhinandan Mugdha beta🌹🌹
मुग्धा, मन:पूर्वक अभिनंदन. 🎉🎉🎉😊
हार्दिक अभिनंदन!!🎉🎉
खूप खूप अभिनंदन👏👏👍
Congratulations Mugdha.👌
सो. मुग्धा प्रथमेश लघाटे तुला सुवर्ण पदक व सर्टीफिकेट मिळाल्याबदल लाख लाख शुभेच्छा ❤❤🎉🎉
मुग्धा ,खूप अभिनंदन,अशीच बहरत रहा आणि तुझ्या गोड स्वरांनी सर्वाँना मंत्रमुग्ध कर.🎉🎉❤❤
Congratulations 🎊 👏 Keep it up!!
सौ 1:31 . मुग्धा खुप खूप मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन
Congratulations Mugdha & proud parents 🌹
Congruletiom mugdha beta❤
सौ मुग्धा वैशंपायन चे हार्दिक अभिनंदन। खरंच तुम्ही तुमच्या कुटुंबियांना अभिमानी बनवलंत व आम्हाला सुद्धा अभिमानी बनवलंत
मुग्धाच मनापासून अभिनंदन
Proud moment for proud parents
Congratulations to you 🎉🎉🎉🎉
"अभिनंदन" मुग्धा ❤🎉 खूप खूप मोठी हो व असेच घवघवीत यश मिळवत रहा. तुझा अभिमान वाटतो आहे. छान छान 💐💐❤️❤️🎉🎉
Great..Congratulations 🎉🎉🎉❤
Congratulations Mugdha ,stay blessed dear , proud of you 🎉❤
Congrats Mugdha! Soo proud of you.🎉🎉
मुग्धा..खूप खूप अभिनंदन....
Heartly congratulations 🎉🎉🎉
Abhinandan
Tuzi ashich khup khup Pragati hovo ,! Bala.
Heartiest congratulations 👏👏
Wah❤❤अभिनंदन
Abhinandan 🎉💐💐👏👏👏
Congratulations
Well deserved
Congratulations mughda Ashich pragati hot raho 👍👍👏👏
Shabbash Mugdha and Congratulations👏👏 💐🍫
खुप खुप अभिनंदन🎉🎉
मनःपूर्वक अभिनंदन मुग्धा💐
खूप खूप अभिनंदन तुमचं
खूप खूप अभिनंदन मुग्धा ताई ❤❤🎉🎉
Congratulations Mugdhaji, feeling very proud for you🎉
Congratulations Mugdha 🌹🌹❤🙏
खूप खूप अभिनंदन मुग्धा🎉
congrats Mugdha Great efforts
Heartiest congratulations dear ❤
खूप खूप अभिनंदन मुग्धा🎉🎉🎉🎉🎉🎉