Questions and answers | Mugdha, Prathamesh | Part 1

Sdílet
Vložit
  • čas přidán 28. 06. 2023
  • Hello everyone!!
    आमचं ठरलंय च्या घोषणेनंतर तुम्हा सर्वांना आमच्या बद्दल खूप प्रश्न पडले आहेत. त्यापैकी काही प्रश्न आम्ही सोशल मिडिया वरून घेतले आहे. त्यांची उत्तरं देण्यासाठीचा हा व्हिडिओ घेऊन आलोय.
    Like, Share, Subscribe!!
    --
    Prathamesh’s Social Media handles :
    CZcams channel 👇🏻
    / @prathameshlaghateoffi...
    Facebook 👇🏻
    / singerprathameshlaghate
    Instagram 👇🏻
    / prathamesh_laghate_adh...
    Mugdha’s Social media handles :
    CZcams Channel 👇🏻
    / @mugdhavaishampayanoff...
    Facebook👇🏻
    / mugdhabhagwan
    Instagram👇🏻
    / mugdhabhagawan5
  • Hudba

Komentáře • 668

  • @suchetamarathe4778
    @suchetamarathe4778 Před rokem +57

    किती छान संस्कारी आहेत दोघेही. निखळ मैत्री आणि त्यातून फुलालेल हे नातं!कुठेही PDA नाही!साधी आणि सोज्वळ दोघेही! खूप खूप शुभेच्छा 💐💐

  • @nayanak9
    @nayanak9 Před rokem +212

    मुग्धाचे खळखळून हसणे खूप आवडते.दोघे एकमेकांना पूरक आहात.दोघे निरागस आणि स्वच्छ मनाचे आहात.पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा !!

    • @aparnajoshi628
      @aparnajoshi628 Před rokem +1

      ,तुमही दोघेही लहान पणापासून आवडता.आणि तुमचे कार्यक्रम पाहून आम्हाला वाटत होत ते खर झाल त्यामुळे आनंदच आहे.आणि कार्यक्रम नक्की द्या

    • @rohinisawant8563
      @rohinisawant8563 Před rokem +1

      तुमचा सारेगमपचा निरागस फोटो पाहायचा आहे

    • @anudevrukhkar1977
      @anudevrukhkar1977 Před rokem +1

      I am so happy tumhi dogh lagn kartay he aikun khup mast vatal

    • @rupeshdhawde6601
      @rupeshdhawde6601 Před rokem +2

      म्यूजिकल ट्युनिंग वैगरे काही नाही... शेवटी लफड़.. साध्या भाषेत सांगयच तर 😂😂🤣

    • @sushamapatwardhan
      @sushamapatwardhan Před rokem

      ​@@aparnajoshi628😊😊😊😊😊😊😊😮😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😮😊😮😮😊😊😮😮😊😊😮😊😊😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😊😮😮😮😮😮😮😮😊😮😮😮😊😮😊😊😮😮😊😊😊😊😊😊😮😮😊😮😊😊😊😮😮😊😮😊😮😮😮😮😮😅

  • @rajanimotke6939
    @rajanimotke6939 Před rokem +8

    यशवंत व्हा! कीर्तिवंत व्हा! खूप खूप शुभेच्छा तुम्हा उभयतांस!!
    आणि एक सांगायचं, .... मुलींसाठी २३ ते २५ हे आणि मुलांसाठी २७ ते ३० हे लग्नासाठी योग्य वय आहे, शास्त्रीय दृष्ट्या!! त्यामुळे योग्य वयात लग्न होतंय... आनंदी आयुष्य जगा!!😊

  • @netrasurajchoudhary7885
    @netrasurajchoudhary7885 Před rokem +41

    अभिनंदन प्रथमेश मुग्धा 🎉
    अत्यंत गोड बातमी ही!! 🌷🌷
    सातत्याने फक्त गोड, सहज पण निष्ठेने व शिस्तीने पुढे जाणारी ही जोडी पाहून आपल्याच घरात हा आनंद सोहळा साजरा होतो आहे असे वाटते!! संगीताची तालीम घेऊन व पूर्वपुण्याईने तशी सर्वोत्तम संधी मिळणे हा दुग्धशर्करा योग आहे. अनुकूल‌ वातावरण मिळणे व celebrity असूनही साधेपणा टिकवत आपला आनंदी प्रवास करत श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारी ही जोडी खरंच वेगळी आहे.
    गोडुला मोदक व मुग्ध करणारी मुग्धा चोखंदळपणे गाणी व कार्यक्रम निवडत अतिशय साध्या रहाणीने प्रेक्षकांच्या हृदयात स्थान मिळवतात.
    कोण म्हणतं जग वाईट आहे? वाईट पद्धतीने हाजीहाजी करूनच प्रसिद्ध होता येतं? कुणाशीही कोणतीही तडजोड न करता , आपली संस्कृती जपत व वाढवत समाजात मान सन्मान प्रतिष्ठा मिळवता येते याचं हे उदाहरण आहे. दोघांचाही सांगितिक प्रवास त्यांना व प्रेक्षकांना निखळ आनंद देणारा आहे म्हणूनच या शुभ बातमीने प्रत्येक जण मनातून समाधानी आहे.
    या काळात दुर्मिळ असणारी गोष्ट म्हणजे सात्विकता , निरागसता!!
    सूर जुळत असताना सुद्धा अतिशय नम्रपणे व शांतपणे त्यांनी ही घोषणा करणे संस्कार दर्शवतात. कोणताही आक्रस्ताळेपणा नाही व सात्विक विचारांतून दिसणारी सात्विक रहाणी कौतुक करावे तेवढे थोडेच आहे!!
    उत्तम संस्कार व उत्तम पालकत्व यातून स्पष्ट होते,ज्याची आज अतिशय गरज आहे ‌
    अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या होणाऱ्या आजच्या या पिढीला ही दोघे अपवाद आहेत.
    मुग्धा प्रथमेश आम्हाला तुमचा अभिमान आहे..
    आपले क्षेत्र तर तुम्ही निःसंशय गाजवणारच पण संस्कृती चे ही जपणूक व वर्धन करताय यासाठी हृदयापासून लक्ष लक्ष शुभेच्छा 🌹
    मुग्ध करणारी मुग्धा
    लाघवी प्रथमेश
    ऐकत राहावे असे गाणे
    सूर निरागस हो.....
    🎸🎸🎸🎸🎸🎸🎸
    भगवंत हृदयस्थ आहे 🙏
    अपर्णा परांजपे पुणे🌹🌹
    काही समर्पक ओळी forward करतेय या जोडीसाठी👇
    जीवनच माझे गाणे व्हावे।
    सप्तस्वरांनी मज भुलवावे।
    रागरागिणी येउनी ताल धरती।
    सोबत सूर, ताल, लय पिंगा घालीती।।१।।
    स्वच्छंदी *पहाडी* येतो कधी।
    वेळेचे त्यास भान नसे कधी।
    *भूप* म्हणे मज मध्यमाचे वावडे।
    परी गांधार, धैवत जास्त आवडे।।२।।
    *बहार* येई हासत नाचत।
    सवे *बागेश्री* चा धरुनी हात।
    ऐकून माझ्या मनात होई खुशी।
    जेव्हा झंकारत येई *भीमपलासी*।।३।।
    शृंगार घेऊन येई *खमाज*।
    म्हणे उत्तान हवा की विप्रलंभाचा साज।
    *काफी* चा कोमल निषाद ऐकुनी।
    मन अंतर्मुख होई आतुनी।।४।।
    *सारंग* चे रूपच वेगळे।
    गांधार धैवताशी त्याचे न जुळे।
    *भैरव* म्हणे मी येतो भल्या पहाटी।
    *भैरवी* म्हणे हे पाठवतात मज कार्यक्रमाचे शेवटी।।५।।
    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @suhasparanjape1049
      @suhasparanjape1049 Před rokem +1

      शब्दांकन खूपच छान, लिहिलंय

    • @maltikelkar165
      @maltikelkar165 Před rokem +1

      खूपच छान व्हिडिओ वतुमची जोडी खूप गोड आहे आम्हाला आवडते

  • @vandanaranade4448
    @vandanaranade4448 Před rokem +12

    मुग्धा आणि प्रथमेश तुम्हा दोघांना पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा 💐
    मुग्धा तू M.A संगीत परीक्षेत विद्यापीठात पहिली आलीस असं वाचलं त्याबद्दल तुझे मनापासून अभिनंदन 🎉

  • @snehashinde6604
    @snehashinde6604 Před rokem +9

    प्रथमेश, मुग्धा अभिनंदन 🎉मी तुमची फॅन आहेच .मी तुम्हाला सा रे ग म प मध्ये पाहिल आणि मुग्धाच्या डोळ्यामध्ये पाहिल आणि लक्षात आल याच लग्न होणारच आणि ते खरच झाल आनंद झाला.आम्हाला तुम्ही दोघही आवडता😊तुमच लग्न तुळशीच्या लग्नानंतर 😊

  • @rahulgunjal8984
    @rahulgunjal8984 Před rokem +12

    तुम्ही दोघे छान गाता. Little Champ तर तुमच्या आवाजामुळे आठवणीत आहे. गोड आहात तुम्ही दोघे. देव तुमचं भलं करो. तुमच्या कडून संगीताची आणि देशाची सेवा घडो.

  • @anuradhakulkarni586
    @anuradhakulkarni586 Před rokem +29

    दोघांच मनःपूर्वक अभिनंदन..तुमच्या सुरेल गाण्याप्रमाणेच तुमच नातही असच खुलत जाईल..शुभाआशिर्वाद 💐

  • @manishakulkarni7098
    @manishakulkarni7098 Před rokem +14

    आज तुमचा programme बोरिवलीला ऐकला. खूप सुंदर, अविस्मरणीय प्रोग्रॅम झाला. मला little champs मधल्या मुग्धाच्या खूप गोष्टी आठवतात. एकदा ती गाण्याचे शब्द विसरली होती तेव्हा तिच्या आईने दोन बोटांनी डोळे दाखवले, मग तिने "दोन डोळे नंदादीप..."हे कडवे पुढे गायला सुरुवात केली होती.
    एकदा एका गाण्यात मुग्धा भान हरपून डान्स करायला लागली गाणे गाताना, तेव्हा प्रथमेश ने तिला थांबवले होते, कदाचित तिच्या सुरावर परिणाम होईल म्हणून.
    खूप प्रसंग आठवतात तुमचे दोघांचेही, तेव्हाचे. असो. तुम्ही एकत्र आयुष्य घालवणार हे ऐकून खूप आनंद झाला. एकमेकांना आणि लोकांना कायम आनंद देत राहाल याची खात्री आहे. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि आशिर्वाद.

  • @mnk1964
    @mnk1964 Před rokem +32

    मला तुम्हा दोघांचे एक आवडलं की शास्त्रीय संगीताचा ढाचा सोडला नाहीत. बाकी तर you are made for each other...तुमच्या पुढील वैवाहीक व सांगीतीक प्रवासासाठी खूप शुभेच्छा❤

  • @vrindasawant9245
    @vrindasawant9245 Před rokem +9

    दोघांनी मिळून चांगला निर्णय घेतलाय, अगदी योग्य वयात आणि वेळेत त्याबद्दल दोघांचेही अभिनंदन. मोदक आणि मॉनिटर👍

  • @rashmik2296
    @rashmik2296 Před rokem +74

    दोघांचेही मनापासून अभिनंदन... तुम्ही दोघं ही खूप साधे आहात...इतकी प्रसिद्धी मिळूनही down to earth आहात.. दोघांच्याही घरचे संस्कार खूप चांगले आहेत... तुम्हां दोघांनाही दत्त महाराजांचे आशिर्वाद आहेतच...God Bless You Both...😊

    • @padmadesai2277
      @padmadesai2277 Před rokem

      Congratulations
      All D BEST

    • @manjuchimote1356
      @manjuchimote1356 Před rokem

      Congratulations गोड जोडी....खूप छान वाटले....एवढी छोटी छोटी मुलं आज लग्नाच्या पवित्र बंधनात बांधले जात आहात...पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा आणि उत्तम आशिर्वाद...खूप खूप नाव कमवालच.....खूप आनंद झाला ❤❤ लव्ह यू both 🎉🎉💐💐

    • @ranikhaladkar2276
      @ranikhaladkar2276 Před 11 měsíci

      दोघांना खूप खूप शुभेच्छा एकमेकांशी आनंदी रहा खुश रहा

  • @sudhirkdesai
    @sudhirkdesai Před rokem +1

    जस बऱ्याचजणांनी सांगितलं आहे तसंच आमच्या कुटुंबात सर्वांनाच असं वाटत होत की तुमची जोडी खूप अनुरूप आहे आणि तुमचं लग्न व्हावं आणि आता तर ते ठरलंय, आम्हाला खूप आनंद झाला. छान.

  • @rachanav2856
    @rachanav2856 Před rokem +11

    अभिनंदन प्रथमेश आणि मुग्धा. तुमच्या दोघांची जोडी खुप गोड आहे. तसेच तुमचे विचार करून निर्णय घेणे आवश्यक आहे. ❤❤

  • @snehamarathe7306
    @snehamarathe7306 Před rokem +6

    दोघांचेही मन, विचार, स्वभाव, बोलणं आणि खरेपणा फार आवडलं... तुमच्या दोघांमध्ये दिखाऊपणा अजिबात नाही ..हे जाणवलं.❤असेच कायम आनंदाने एकत्र राहा आणि आपल्या संस्कारांना असेच जपत राहा.... पुन्हा एकदा शुभेच्छा 💐🍫

  • @ameyigtc
    @ameyigtc Před rokem +12

    फारच छान वाटलं ऐकून...गाणी पण ऐकवणार आहात तर प्रथमेश कडून भक्ती वाचूनी मुक्तीची जडली रे व्याधी हे ऐकायला आवडेल व जनी उकलीते वेणी हे मुग्धा कडून ऐकायला आवडेल

  • @jyotishinde4427
    @jyotishinde4427 Před rokem +7

    वाह वाह वाह!!!! मनापासून अभिनंदन 😍😍😍❤️‍🔥❤️‍🔥❤️‍🔥 ...दोघांची जोडी कमाल आहे.. असेच नेहमी हसत खेळत एकमेकांना समजून, support करत आनंदी रहा ..God bless both of you 🤗✨.. खरंच खूप छान वाटलं ऐकून ❤️❤️❤️❤️

  • @surekhakendre807
    @surekhakendre807 Před rokem +5

    तुम्हा दोघांना खुप खूप शुभेच्छा
    गोड जोडी आहात 👌👍

  • @vaishalideoli7665
    @vaishalideoli7665 Před rokem +10

    खूप शुभेच्छा! सर्वार्थाने अनुरुप जोडी❤ असं सुंदर काही घडताना पाहिलं की मन कसं प्रसन्न होतं. 😊

  • @santoshlad8753
    @santoshlad8753 Před 10 měsíci

    स्वाता मोठा होणे म्हणजे आई बाबांचे संस्कार तुम्ही हे चांगले केले आम्ही सर्व तूम्हच्या मताला संहत आहोत धन्यवाद

  • @sandeepramishte8982
    @sandeepramishte8982 Před rokem +3

    अरे चोरांनो एवढे दिवस चोरून भेटत होता काय...पण काहीही असो तुमची जोडी खूप छान आहे. तुम्हा दोघांच्या चेहर्यावरील निरागस हास्य, सुमधूर वाणी , प्रेक्षकांना दिलेला प्रतिसाद पाहून खूप आनंद होतो. तुमच्याकडून शास्त्रीय संगीताची साधना अशीच अविरत होत राहो.तुम्हा दोघांच्या लग्नाची उत्सुकता तुम्हापेक्षा जास्त आम्हा सर्व प्रेक्षकांना लागली आहे.
    तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खुप शुभेच्छा.

  • @RajendraMehendale
    @RajendraMehendale Před rokem

    Sundar video
    तुमच्यापेक्षा आम्हालाच तर,
    खूप होती घाई!
    जाणवत होतं मोगऱ्याजवळ,
    सलगी करतेय जाई!
    आमचंच आमच्या स्वप्नांवरती,
    शिक्कामोर्तब झालं!
    आज फक्त औपचारिक,
    कबुलीजबाब झालं!
    खडीसाखर,मध यांची,
    केवढी मिठास युती!
    नाहीतरी सोबत असतात,
    सूर आणि श्रुती!
    मुग्धता तर दिसत होतीच,
    प्रथमेशच्या गालावर!
    मोदकासारखंच कुंकू दिसे,
    "मॉनिटर"च्या भालावर!
    जवळीक जाणवत होती तरी,
    करणार कसा बभ्रा?
    उगाच डोकं ठेवल्याशिवाय,
    मळून जायचा अभ्रा!
    कबूल केलंत म्हणून आता,
    आम्ही बोलू शकतो?
    मन झालं मंगलाष्टक,
    आम्ही डोलू शकतो!
    कळलंच नाही इवली रोपं,
    कधी झाली वृक्ष!
    भाग्यवंत वाढ होती,
    सूर ताल साक्ष!
    एकजात सर्वा मंजूर,
    अशीच सुरेल जोडी!
    एक आला होकार आणि,
    सुटली सगळी कोडी!
    तुमचा संसार मैफिल व्हावा,
    ह्याच आमच्या अक्षता!
    रसिकाना विसरू नका,
    एवढीच घ्या रे दक्षता!
    प्रमोद जोशी.देवगड.9423613604

  • @radhadeshpande1664
    @radhadeshpande1664 Před rokem +1

    Doghanchya hi bolanyatun SANSKAR disun yetat..hey gharanyache ,purvajanche tumchyavar aslele Aashirwad ch aahet..God Bless you !!

  • @deepalijadhav9268
    @deepalijadhav9268 Před rokem +1

    Kup chan haste Mugdha tu. Mst. Tumchi jodi mst ahe g. Lahan Pani kiti cute dist hoti tu. Saglyan mde lahan. ❤😊❤

  • @manasirajwade8150
    @manasirajwade8150 Před rokem +7

    दोघांचे खूप खूप अभिनंदन 💐💐. पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा 🎉🎉जोडी खूपच छान आहे.....

  • @tejashreeparab2856
    @tejashreeparab2856 Před rokem +5

    दोघांचे हार्दिक अभिनंदन, खूप खूप शुभेच्छा.God bless you and Mugdha.सुखी रहा.

  • @sunitakale462
    @sunitakale462 Před rokem +3

    तुमचे दोघांचे गाणे आणि तुम्ही दोघे फारच गोड आहात असेच कायम एकत्र राहा ❤

  • @pradnyanalage1890
    @pradnyanalage1890 Před rokem

    Khup goad ....asech Raha...khup khup shubbheccha

  • @neerajkhare3379
    @neerajkhare3379 Před rokem +32

    God bless you both. You are flag bearers of our grand musical culture. Now you will be life partners. Really, very great news. All the very best and have a very successful and grand married life and a meaningful journey ahead...👏

  • @anjalibhagwat4641
    @anjalibhagwat4641 Před rokem +1

    खूप छान वाटल दोघांना एकत्रीत ऐकून.खरच तुम्ही एकमेकांना अनुरुप आहात.असेच आनंदी रहा.

  • @snehalyeolekar2966
    @snehalyeolekar2966 Před rokem +4

    प्रथमेश- मुग्धा तुमचे मनःपूर्वक अभिनंदन आणि तुमच्या पुढील एकत्रित सांगितीक, सांसारिक वाटचालीसाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद. ❤❤❤❤

  • @jitendradalvi70
    @jitendradalvi70 Před rokem +2

    God bless Both of you. Sukhi Raha Aanandi Raha. Shree Gurudev Datta.

  • @snehalkhatkul4931
    @snehalkhatkul4931 Před rokem +1

    योग्य वय आहे,मनं जुळली आहेत आणि जे मिळवायचे होते ते मिळवले आहे तरी योग्य निर्णय आहे.आनंदात रहा,एकमेकांना शेवटपर्यंत साथ द्या.

  • @sandipbaddar7643
    @sandipbaddar7643 Před rokem +4

    मुग्धा आणि प्रथमेश दोघांचेही अभिनंदन
    मुग्धा तु कपाळी टिकली लावत जा अजुन छान दिसशील आणि आपली संस्कृती सुद्धा तसंच सांगते बाकी जैसी जीसकी सोच
    सल्ला आवडला नाही तर माफ करा

  • @pritichavan5171
    @pritichavan5171 Před rokem

    अभिनंदन खूपच छान.असेच आनंदी रहा.पुढील आयुष्या साठी खूप खूप शुभेच्छा.🌹🌹

  • @anaghaavalaskar293
    @anaghaavalaskar293 Před rokem +2

    दोघांचं हार्दिक अभिनंदन,पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा,दोघं मिळून आम्हांला आता खूप सुंदर गाणी ऐकवाल अशी आशा बाळगते.

  • @VirShri
    @VirShri Před rokem +12

    खूप छान ❤ तुम्हांला पुढल्या सर्व योजनांसाठी खूपखूप शुभेच्छा 🎉

  • @abhijeetborude3266
    @abhijeetborude3266 Před rokem +2

    मस्त... अप्रतिम.. दोघांचेही व्यक्तीमत्व, स्वभाव, संगीत.. सेन्स ऑफ ह्युमर आणि एकमेकांबद्दल असलेलं प्रेम आदर काळजी खूप भारी आहे... तुमच्या दोघांचे सूर उत्कृष्टपणे जुळले आहेत.. खूप आनंदी सुखी समृद्ध जीवन लाभो हीच बाप्पा चरणी प्रार्थना... साक्षात लक्ष्मी नारायणाचा जोडा शोभतो..👌👌🙌 😄💗

  • @Aunty-acid3t
    @Aunty-acid3t Před rokem +1

    मनःपूर्वक अभिनंदन👍🏼👍🏼👏🏼👏🏼👏🏼

  • @sharvaritilak9941
    @sharvaritilak9941 Před rokem +9

    खूप छान.. दोघांची जोडी एकदम बढिया ❤.made for each other. All the best for your future life and career ❤

  • @ujwaladesai
    @ujwaladesai Před rokem

    Khoop khoop chan,laxhmi narayana cha joda ...love to see you both

  • @pramodkulkarni9397
    @pramodkulkarni9397 Před rokem +4

    Made for each other ... अभिनंदन दोघांचंही . . योग्य जोडिदार निवडल्याबद्दल . . आम्हां रसिक प्रेक्षकांच्या मनातील सुप्त भावनांना मूर्त स्वरूपात आणणार याबाबतही तुमचे अभिनंदन ... नक्कीच सुर जुळतील असे म्हणण्यापेक्षा सुर जुळावेत हिच ईश्वर चरणी प्रार्थना ..

  • @anupamadagaonkar3249
    @anupamadagaonkar3249 Před rokem

    अतिशय गोड गोड आहेत तुम्ही
    खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद

  • @ravindranavre196
    @ravindranavre196 Před rokem

    अतिशय सुरेल जोडी.अभिनंदन आणि शुभेच्छा.

  • @pradnyachogale8734
    @pradnyachogale8734 Před rokem +3

    दोघांचे मनःपूर्वक अभिनंदन 💐💐 आणि अनेक शुभाशिर्वाद नवीन वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा

  • @seemaketkar4187
    @seemaketkar4187 Před rokem +2

    दोघांचे हार्दिक अभिनंदन ....तुमची जोडी गाण्याच्या कार्यक्रमापासून सगळ्यांना आवडत होती. तुम्हाला दोघांना खूप खूप शुभेच्छा💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @user-cm9jv8ld2k
    @user-cm9jv8ld2k Před rokem +1

    खुप छान सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही दोघंही pure soul आहात.

  • @user-en8qz7ju1p
    @user-en8qz7ju1p Před rokem +1

    Khupach chhan jodi proud of and god bless you both

  • @vidyaprabhakardhore6338

    खुप छान जोडी आहे. God bless you both!

  • @deepakkudtarkar9550
    @deepakkudtarkar9550 Před rokem +1

    प्रथम तुमच्या दोघांचे मनापासून अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा 💐💐
    यशवंत व्हा, किर्तीवंत व्हा.
    दीर्घायुष्य भव।। 🙏🙏
    नांदा सौख्य भरे।। 🌹🌹

  • @prashantabhyankar5814

    मनःपूर्वक अभिनंदन आणि अनेक शुभेच्छा!

  • @sushmashahapurkar881
    @sushmashahapurkar881 Před rokem

    Congratulations to both of you tumhi doghe khup niragas v chanaahateikmekanna shobhanare god bless you

  • @priyaanikhindi6216
    @priyaanikhindi6216 Před rokem

    Ekmekansathi anuroop aahat.khupch masttttt abhinandan doghanche aai vadilhi khush asanar tyanchehi abhinandan

  • @shamkantdeshmukh2187
    @shamkantdeshmukh2187 Před rokem +5

    Very right decision by both, perfect couple. Nice singers. Our Marathi Industry needs such a talented singers. All the best.

  • @vaishnavibagade1023
    @vaishnavibagade1023 Před rokem +1

    Mala hi nehami vataycha ki tumhi doghe ektra yava .doghehi khup Nirmal manache ahat swacha sundar swabhav ahe doghanchahi tyamule he combination bghayla awadla...❤sadhyachya kalat he asa rahila nahi te tumchyat disun aala . Khup chan Jodi ahe tumha doghanchi 😍

  • @AnilDamle-pb8qq
    @AnilDamle-pb8qq Před rokem +1

    मुग्धा व प्रथमेश तुमचा हा खूपच अप्रतिम होता.दोघांकडून खरोखरच मनमोकळे पणाने आमच्या अनेक प्रश्नांवर ऊत्तरे हसतखेळत दिल्याबद्दल धन्यवाद देत आहोत. तसेच आणखीन एक व्हिडिओ आपल्या दोघांच्या घरातील मंडिळांच्या सुद्धा प्रतिक्रियेबद्दल आम्हास ऐकावयास ऊत्सुक आहोत. क्रुपया आमच्या आग्रहाखातर व्हिडिओ चित्रीकरण करण्यात यावा हि विनंती.
    पुढील वाटचालीसाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. गात रहा व आनंदि रहा.

  • @sharddhahate3985
    @sharddhahate3985 Před rokem +12

    Congratulations both of you and nice journey from little champ to life partner

  • @ashwinighatpande398
    @ashwinighatpande398 Před rokem +3

    तुम्हा दोघांना खूप खूप खूप शुभेच्छा!🎉🎉 अतिशय छान निर्णय! दोघानाही पूरक होईल असा!
    एकमेकांच्या सोबत खूप मोठे व्हा!🎉

  • @kulkarnikp9
    @kulkarnikp9 Před rokem +1

    अगदी लक्ष्मीनारायणाची जोडी दोघेही स्वर गंधर्व दोघांचेही अभिनंदन तुमचे भावी आयुष्य सुखाचे जावो हीच शुभेच्छा
    आणि हो मलाच नाही तर अगदी सर्वांना हीच अपेक्षा होती

  • @aparnanaik9163
    @aparnanaik9163 Před rokem

    Khup chaan zala question ans. Cha period.
    Sukhi raha Balano.
    Nehamich anandi raha.
    God Bless You Both.

  • @kavitamhatre1876
    @kavitamhatre1876 Před rokem

    खूप खूप छान जोडी.
    आवाज दोघांचेही छानच. मनापासून शुभेच्छा

  • @dipalidhanawade6050
    @dipalidhanawade6050 Před rokem

    खूप छान जोडी !लहानपणापासून बघत आले!खूप नम्र आहेत दोघेही !खूप शुभेच्छा!

  • @savitaprabhu5080
    @savitaprabhu5080 Před rokem

    वा प्रथमेश बाळा तू व मुग्धाने छान अशी प्रश्नांची उत्तरे दिली मनमोकळ्यापणाने बोललात व दोघेही मेड फॉर इच अदर असे अाहात दोघांचा स्वभाव छान आहे दोघेही मनमिळावू प्रेमळ समंजस प्रामाणिक आहात दोघांचे विचार एकमेकांशी जुळतात तुमचं दोघांच लग्नाच वय बरोबर आहे वेळेत सगळे झाले की पुढे कुठच्याही अडचणी येत नाही दोघांना पुढील भविष्यासाठी खुप खुप शुभेच्छा देव बरे करो सुखी रहा

  • @umeshjoshi346
    @umeshjoshi346 Před rokem

    खुपचं छान सादरीकरण 👏👏👍

  • @sadhanalele2550
    @sadhanalele2550 Před rokem +2

    तुम्ही दोघे एकत्र येणार आणि राहणार हे ऐकून छान वाटले. तुमचा संगीत संसार सुखाचा आणि तुमच्या दोघांच्या गाण्याईतकाच दर्जेदार होवो आणि अखंड टिको ही प्रार्थना

  • @kirang9113
    @kirang9113 Před 11 měsíci

    i have just started watching video ... m njoying soo much so ..full video bgchya aadich comment krt ahe... tumch bolaichi padatch itke madhur n chaan ahe m gaana tr .... GBU both

  • @namrathakulkarni7513
    @namrathakulkarni7513 Před 7 měsíci

    मुग्धा सारेगम लिटल चॅम्प मध्ये छोटी आणि गोंडस मुग्धा अजुन मी विसरले नाही. फक्त आता तु तुझे वजन कमी करायला हवे. त्यामुळे तुमची जोडी आणखीनच छान दिसेल. ही माझी इच्छा. बाकी तुमच्या दोघांचाही आवाज खुपच अप्रतिम आहे. मेहनत घेऊन खुपच सुंदर लय सुर ताल यामध्ये उंचीवर पोहोचले आहात. सलाम तुम्हा दोघांना. 👌👌👍👍🌹🌹😍😍

  • @user-em3xp4wl4x
    @user-em3xp4wl4x Před rokem +1

    खुप छान , तुम्हां दोघांना पुढील आयुष्यात खूप सुख समृद्धी आणि आयुरारोग्य लाभो हीच शुभेच्छा❤❤

  • @anaghaphadnis108
    @anaghaphadnis108 Před rokem

    Jodi chan ahe god bless both of you kayam chan ani mast raha

  • @sangeetakini6871
    @sangeetakini6871 Před rokem +1

    खुप खुप छान प्रथमेश मोदक प्रामाणिक मुघ्दातुपणबालीश दीलखुष पणे बोलण खूप सुंदर मनजचळले सुर जचळलेकळले ना ही दोघांना❤🎉

  • @pankajbarve6025
    @pankajbarve6025 Před rokem

    अप्रतिम!! खूपच छान!!!!

  • @snehalrawle3890
    @snehalrawle3890 Před rokem

    Khupach chhaan uttare dilit. Lavkar lagna kara changla muhurta baghun😊

  • @sushmashahapurkar881
    @sushmashahapurkar881 Před rokem +1

    Congratulations to both of you tumhi doghe khup niragas aahat doghehi changle gata god bless you ❤

  • @swatibhardwaj3728
    @swatibhardwaj3728 Před rokem

    खुप खुप अभिनंदन.. आणि शुभेच्छा.

  • @janhvimatkar3424
    @janhvimatkar3424 Před 11 měsíci

    Abhinandan tumha दोघांचे,,, khup Chan Aahat doghe,,, shevtprynt Ashi Ch साथ दया एकमेकांची,,god bless you both ❤🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤

  • @sandeepshindeonline
    @sandeepshindeonline Před rokem +4

    Prathmesh & Mugdha both of You All Time Hit. Soor & Swar ale Julooni, Jeevan Gane Ganyasathi ! All the Best ! Happy Musical Love Marriage Life to Both of You !

  • @vandanaunkule6890
    @vandanaunkule6890 Před rokem +1

    तुम्हां दोघांचे सूर जुळावेत हे मनापासून वाटत होते आणि तेच झाले त्यासाठी खूप खूप अभिनंदन आणि भावी आयुष्यासाठी अनंत शुभेच्छा💐💐

  • @smitaratnakar7185
    @smitaratnakar7185 Před rokem

    Wow! Far sundar video! Congratulations and bless you with immense happiness

  • @VinodWaghmare333
    @VinodWaghmare333 Před rokem

    खूप छान प्रश्न न उत्तर दिलेत प्रेक्षकांचे... संगीत कार्यक्रमाचे प्रयोग खूप छान आहेत.

  • @vishwanathpatekar502
    @vishwanathpatekar502 Před rokem

    Waw very nice खूपच छान जोडी आणि संगीतमय जीवन आणि आयुष्याची सुखमय सुरुवात व्हावी हीच ईश्वर चरणी प्रार्थना!तुमच्या भावी आयुष्यासाठी पटेकर परिवार पुणे यांच्याकडून लाख लाख शुभेच्छा!जय कोकण !आमची आवडती गोड जोडी !खूपच जवळची लाडकी जोडी!

  • @smitanagarkar9602
    @smitanagarkar9602 Před rokem +3

    Congratulations Both of you...🥳🥳❤️❤️असेच हसत राहा .🥰

  • @tejaswidharnaik7839
    @tejaswidharnaik7839 Před rokem

    Khup shubhechchya aani aashirwad

  • @shaileshjoshi3383
    @shaileshjoshi3383 Před rokem

    Khup anandat raha aani sangeet sadhana kara. Innovation aani Creative raha. Anek Shubhechha. 🙏🙏

  • @malatinanal2527
    @malatinanal2527 Před rokem

    खुपच छान आहे तुमचि जोडि आणि अशेच आयुष्यात यशस्वी व्हा 👌👌🌷🌷🌷🌷

  • @milimuley9710
    @milimuley9710 Před rokem

    Khup chan congratulations 🎉🎉

  • @pranalirkulkarni4007
    @pranalirkulkarni4007 Před rokem

    तुमचे दोघांचे अभिनंदन. मोदक आणि माॅनिटर तुम्ही दोघ खूप गोड आहात.
    वेळेवर शांतपणे घेतलेला निर्णय.छान.
    खूप खूप शुभेच्छा.

  • @vinayakkulkarni2965
    @vinayakkulkarni2965 Před rokem

    खूप खूप छान.. अनेक सर्वोत्तम आशीर्वाद 🌹 🌹 🌹 लग्नाची वाट बघत आहे..

  • @manasishukla4781
    @manasishukla4781 Před rokem

    Mast watal tumala doghana hi ya stage war baghun ekdam tumchya lahan pana chi pan aathwan zali little champ Astana chi tumche face n tumche gane n aata Tumi ewdhe mothe zale pan apalya poran pramane watatey ki are aata tar ewdhi ewdhi hoti hi doghe n aata laggan kartay khup bhari watey God blessed u both of u

  • @hariprasadnagarkar5345

    खरं तर, लिटल चाम्पस पाहताना मी तुला भेटायला तुझ्या घरी येणार होतो. कारण तू माझी खूप खूपच लाडकी होतीस, आता पण आहेस.
    पाहता पाहता तुझे लग्न.......
    ते ही आमच्या मोदकाशी , खूप आनंद झाला.
    पाहू तुला भेटायचा योग कधी येतो.
    अशीच आनंदी राहा.
    तुला खूप खूप आशीर्वाद.

  • @nalinibhandary6531
    @nalinibhandary6531 Před rokem

    Wow khuup mast jhala prashnottar ..loved it .. lovely couple ..Prathamesh cha awaaz, gaana khuup aawadta specially Bhimsen Joshincha ..thank you god bless you both ..

  • @rohinipande
    @rohinipande Před rokem

    किती गोड... दोघांना मनापासून शुभेच्छा💐

  • @ganeshchavan7514
    @ganeshchavan7514 Před rokem

    Khup chhan, Dogha nahi khup khup Shubhechha
    Doghehi asech Mamtramughdh houn rahra

  • @sandeepjoshi2140
    @sandeepjoshi2140 Před rokem

    खुफ छन् आहे तुम् चि जोडी happy for u

  • @prachishinde5793
    @prachishinde5793 Před rokem

    खूप छान all the best

  • @archana55555
    @archana55555 Před rokem

    गोड जोडी आहे....छान वाटल

  • @bharatideo80
    @bharatideo80 Před rokem

    Khup chaan congratulations

  • @nikhilmane1879
    @nikhilmane1879 Před rokem

    Chaan, Shubheccha tumhala.

  • @sulbhauykulkarni.327
    @sulbhauykulkarni.327 Před rokem +1

    खूप खूप मनापासूनअभिनंदन 💐💐💐💐💐 खूप छान निर्णय घेतला both of you made for each other

  • @vaishaliharshe9031
    @vaishaliharshe9031 Před rokem +2

    हार्दिक अभिनंदन !!!
    तुम्ही दोघे एकमेकांसाठी परफेक्ट आहात.पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा !!!!
    👍👍

  • @gauriagasti945
    @gauriagasti945 Před rokem

    मला तर नेहमीच ती छोटी मुग्धा आणि तो छोटा मोदक आठवतो‌ तुम्ही नेहमी असेच मजेत रहा आनंदी रहा तुमची जोडी आम्हाला खूप आवडली Heartiest congratulations Both Of You 🌹🌹💐💐👍👍