Turning Point | Crescent | Mukta Barve | Omkar Govardhan | Marathi Digital Film

Sdílet
Vložit
  • čas přidán 22. 10. 2023
  • ही गोष्ट आहे होममेकर नेहाची, तिच्या गोड ‘पंचकोनी’ कुटुंबाची. नेहाच्या रूटिनमधला एक नेहमीचा दिवस सुरू असतानाच अचानक एक वावटळ येऊन धडकलंय! या वादळाला नेहा तोंड देऊ शकेल का? आपल्या कुटुंबाला वाचवू शकेल का? जाणून घेण्यासाठी क्रिसेंट निर्मित आणि साऊंड्सग्रेट प्रस्तुत 'टर्निंग पॉईंट' ही आमची नवीकोरी फिल्म नक्की बघा!
    Turning Point Film
    Concept & Produced By
    Bhushan Wani
    Brand: Crescent Mutual Fund Distributors Pvt. Ltd.
    Director
    Meera Welankar
    Producer
    Niranjan Medhekar
    Production: Sounds Great NM Audio Solutions LLP.
    Cinematographer
    Anand Pande
    Cast
    Mukta Barve
    Omkar Govardhan
    D. S. Joglekar
    Sawani Datye
    Nirmoh Medhekar
    Story
    Niranjan Medhekar
    Screenplay & Dialogues
    Meera Welankar
    Niranjan Medhekar
    Editor
    Gorakshanath Khande
    Executive Producer
    Anand Pande
    (Srujan Chitra)
    Project Coordinator
    Mohini Medhekar
    Chief Assistant Director
    Ajitsinh Mirdhe
    First Assistant Director
    Goutami Patankar
    Camera Assistant
    Rohit Nikam
    Focus Puller
    Saurebh Shindde
    Sound Recording and Design
    Ninad Datar
    Boom Operator
    Akash
    Sound Equipment
    Bandish Studio
    Color
    Abhijit D. Abde (Disha Rangaalay)
    Colorist
    Rahul P Thigale
    Makeup Designer
    Shailesh Keskar
    Makeup Artist
    Atul Mhaske, Asit Badave
    Hair Dressers
    Harsha Kale, Balika
    Music
    Sanchit Choudhary
    Voice Over
    Sachin Pandit
    Graphic Designer
    Veerendra Tikhe
    Location Courtesy
    Shripad Karmarkar
    Line Producer
    Bobby Adhale
    Production Head
    Sandeep Sonawane
    Production Manager
    Sachin Vairat
    Costume Designer
    Shraddhaa Doshi (Stitching Tale)
    Costume Assistant
    Avani Joshi
    Dressman
    Akshay Phalke
    Tailor
    Salam Shah
    Art Director
    Mayur Pawar
    Art Assistant
    Sandesh Kumbhar
    Art Team
    Dinesh Angare, Shree Hulawale, Kishor More, Sharuk
    Lights
    Siddhivinayak Sine Lights
    Tukaram Kotli, Aslam, Raam, Nanya, Ajay, Malhari, Siddhu
    Spot Head
    Pruthviraj Nikam (Bunty)
    Spot
    Sawan Jagtap, Akash, Aadesh, Mallesh
    Transport
    Vighnaharta Tours & Travels
    Special Thanks
    Chartered Accountant
    Arpita Kulkarni
    Pushkar Borkar
    #muktabarve #omkargovardhan #turningpoint #marathi #film #crescent
  • Krátké a kreslené filmy

Komentáře • 299

  • @samirsamant3876
    @samirsamant3876 Před 7 měsíci +34

    मुक्ताचा अभिनय बघणे म्हणजे एक छान पर्वणीच असते 👌

  • @sheeladorlekar2676
    @sheeladorlekar2676 Před 7 měsíci +188

    उत्तम विषय, उत्तम मांडणी आणि मुक्ता चा अभिनय नेहमी प्रमाणे सुंदर आणि नवर्ऱ्याने अक्राळस्तवपणा न दाखवता बायकोचं अर्थ नियोजन सर्व समजून घेतले हे त्याहून सुंदर, खुपच मनाला भावली...❤❤👍

  • @nirmalabirari3266
    @nirmalabirari3266 Před 22 dny +2

    नेहमीप्रमाणेच मुक्ता बर्वेचा अप्रतिम अभिनय...आणि सगळ्या घरातील गृहिणींना अतिशय मोलाचा संदेश आहे हा की कसं भविष्यासाठी सतर्क राहावं आणि कोणत्याही परिस्थितीला शांतपणे,सामंजस्याने सामोरं जावं❤

  • @spiritual2039
    @spiritual2039 Před 7 měsíci +25

    आधी मला वाटलं, हा कुठल्यातरी मूव्ही चा teaser आहे, पण सर्व फिल्म पाहिली आणि सुखद धक्का बसला... सुंदर कल्पना, नियोजन, पती पत्नी मधील understanding..!! छान आहे मांडणी, सुरेख अभिनय...👏👏❤️

  • @anjalikelkar5716
    @anjalikelkar5716 Před 7 měsíci +38

    डोळे भरून आले म्हणून परत पहिलं मग मन भरलं...अप्रतिम मुक्ता व गोवर्धन ❤❤

  • @manjiribhagwat7110
    @manjiribhagwat7110 Před 7 měsíci +4

    गोष्टीचा गाभा फार उत्तम असल्याने अभिनयाची जोड उत्ता मिळाली असल्याने विषय अचूक भिडला मनाला

  • @asawariagnihotri393
    @asawariagnihotri393 Před 21 dnem +1

    मुक्ता बर्वेचा अभिनय नेहमी प्रमाणे सहज सुंदर . शांतपणे विचार करून प्रत्येक समस्येवर उपाय निघतोच. सकारात्मक विचारांची कथा .

  • @pallavibhandari5920
    @pallavibhandari5920 Před 7 měsíci +9

    स्वप्न बघायला खरच वेड असाव लागत .......स्वप्न बघा तर एकदा ....मग ते सारी कायनात ते पूर्ण व्हायला काय काय करते .....आई शप्पथ.....खर असत हा हे सगळ .....एक पाऊल तर टाकून बघा आयुष्यात ....जिद्द ठेवा करण्याची ....पुर्ण होणारच .....,❤

  • @kishoriumbralkar41
    @kishoriumbralkar41 Před 7 měsíci +7

    उत्तम जाहिरातीचा प्रकार. साधारणतः जाहिरात सुरु झाली की आपण तेवढया वेळात कामं उरकतो. पण ही जाहिरात आहे हे अगदी शेवटी जाणवतं. इतकी त्याची गोष्ट सुंदर बांधली आहे.

  • @shsywv
    @shsywv Před 6 měsíci +6

    ओंकार आणि मुक्ता ,दोघांचाही अभिनय सर्वोत्तम 👌👍🌹🌹

  • @manjuchimote1356
    @manjuchimote1356 Před 7 měsíci +7

    खूप छान फिल्म मुक्ता तर माझी खूपच favorite actress ahe...chhan abhinay, अशीच थेंबे थेंबे तळे साचे बचत करावीच लागते...तेही नवऱ्याच्या नकळत आपण केली आणि अडचणीच्या वेळेस तो कामी आली तर सोन्याहून पिवळे....SIP best option 👌🏻👍🏻👏🏻👏🏻🙏🏻

  • @sushamagujarathi5033
    @sushamagujarathi5033 Před 7 měsíci +3

    चांगला विषय, अचानक आलेल्या संकटाला शांतपणे सामोरे जाणं,त्याला हलकं करणं,नवरा-बायकोचे ऊत्तम नाते,संसारातील काटकसर-गुंतवणूक, एसआयपी,म्युच्युअल फंड यांचे महत्व,मुक्ता गोवर्धन चा अभिनय, सगळेच लाजवाब

  • @supriyakakade8550
    @supriyakakade8550 Před 2 měsíci +1

    खरंच सुंदर ❤❤

  • @madhurakulkarni699
    @madhurakulkarni699 Před 7 měsíci +4

    नवरा बायकोच्या सामंजस्याचे उत्तम उदाहरण. मुक्ता नेहमी प्रमाणे मस्त,नव-याची भूमिका तिला साजेशी. एकूणच विषय चांगल्या प्रकारे मांडला.

  • @anjalikhaladkar4505
    @anjalikhaladkar4505 Před 7 měsíci +6

    सर्वांनीच दिलेल्या कॉमेंट्स खूप सुंदर आहेत त्याच भावना माझ्या देखील आहेत. एकाच वेळी खूप काही सुंदर सांगितलं आहे या शॉर्ट फिल्मने, अगदी मनाला भिडण्या सारखं, अधिकतम लोकांच्या आयुष्यात असे प्रसंग येऊन गेलेले असतात त्यामुळे त्याची अनुभूती या फिल्मद्वारा छान मांडली गेली आहे

    • @preetichakradeo9797
      @preetichakradeo9797 Před měsícem

      मुक्ता चा अभिनय सहज सुंदर अणि विषयाची मांडणी पण खूप छान

  • @rekhapotdar1863
    @rekhapotdar1863 Před 2 měsíci +1

    मुक्ता बर्वेचा अभिनय अतिशय सुंदर🎉🎉

  • @user-em6cv6gc7y
    @user-em6cv6gc7y Před měsícem +1

    अप्रतिम 👍👍

  • @kalpanadeshpande1216
    @kalpanadeshpande1216 Před 4 měsíci +2

    खूपच सुंदर अभिनय मुक्ता व ओंकार दोघांचाही पुन्हा या जोडीला एकत्र पहायला खूप आवडेल

  • @anjalipawar2807
    @anjalipawar2807 Před 7 měsíci +7

    मुक्ता व गोवर्धन चा अभिनय सुंदरच आहे. हल्ली बचत करून तो पैसा व्यवसायात गुंतवावा यापेक्षा बॅंक लोन काढून व्यवसाय करण्याकडे कल जास्त आहे. त्यांच्या साठी हया फिल्म चा मेसेज उत्तम आहे.

  • @deepalichachad4071
    @deepalichachad4071 Před 7 měsíci +8

    खूप छान.
    सादरीकरण मस्त.
    मुक्ता चा अभिनय BEST

  • @snehabhatawadekar9772
    @snehabhatawadekar9772 Před 7 měsíci +2

    विषय छान मांडला आहे.जाहिरात आहे असे वाटत नाही . भावस्पर्शी .मुक्ता नेहमीच रडवते 😢 आणि 😅 ❤ मुक्ता

  • @deepalib7740
    @deepalib7740 Před 2 měsíci +1

    Losing job becomes turning point...in my life I am at a turning point now..
    You can have big DREAMS...to fulfil dreams some planning is needed n u need a little bit of madness

  • @chintanbhatawadekar2773
    @chintanbhatawadekar2773 Před 6 měsíci +5

    मुक्त बर्वे नेहेमीप्रमाणे अप्रतिम आणि सहज-सुंदर अभिनय.

  • @deepalib7740
    @deepalib7740 Před 2 měsíci +2

    Housewives can be excellent financial managers......I myself saved a lot of money to travel all over the world

  • @anitajadhav405
    @anitajadhav405 Před 5 měsíci +1

    खूप सुंदर विषय व त्यांची मांडणी सादरीकरण उत्तम दर्जाचे😊

  • @fayadekibaten918
    @fayadekibaten918 Před 7 měsíci +18

    खूप खूप छान
    अप्रतिम !!
    पण ११ वर्षानंतर किती रुपय झाले SIP ते
    तरी सांगायचं होतं ना 😊😊

  • @user-zv6wq2iz2x
    @user-zv6wq2iz2x Před 7 měsíci +8

    अप्रतिम स्टोरी. नेहमी प्रमाणे मुक्ता आणि तिचा अभिनय माहोल 🔥🔥🔥🔥🔥🎉

  • @poojapathak4733
    @poojapathak4733 Před 7 měsíci +5

    मुक्ता मॅम आणि ओमकार सर😍😍🤗 लाजबाब❤

  • @kavyaaraang1543
    @kavyaaraang1543 Před 6 měsíci +8

    अभिनय आणि स्टोरी तर उत्तम आहेच पण moral of the story is घर खर्चाला दिलेले पैसे सगळे खर्च न करता नवऱ्याच्या न कळत बचत करणे महत्वाचे. पूर्वी बायका घरातली एखाद्या डब्यांत ठेवत आता मार्ग भिन्न

  • @ashwinkulkarni5669
    @ashwinkulkarni5669 Před měsícem +1

    लाइफ पार्टनर असावं तर असा... बेस्ट 🎉

  • @preranajoshi1320
    @preranajoshi1320 Před 4 dny

    उत्तम अभिनय मुक्ता बर्वे 👌🏻👌🏻

  • @sheiladiwakar7582
    @sheiladiwakar7582 Před 3 měsíci +1

    Mukta you speak so well, so well.....

  • @shitaldoke6825
    @shitaldoke6825 Před 3 měsíci +1

    gho mala asla hava best movie omkar sir chi 😇

  • @sanjayjoshi7783
    @sanjayjoshi7783 Před 8 dny

    अशी बायको नंशीबवान लोकांना भेटते. 🥲🥲

  • @sudarshanshurpatane4067
    @sudarshanshurpatane4067 Před 7 měsíci +6

    My all time fav mukta barve 😊😊
    Khup mast aad aahe mam ❤❤

  • @ujjwalaoke1579
    @ujjwalaoke1579 Před 4 měsíci +1

    Vaa.khupach chan vatle baghun..Mast..kame chan keli ahet doghani

  • @vibhajoshi1777
    @vibhajoshi1777 Před 7 měsíci +2

    Doghe kalakar uttam. Sunder story,phar chhan mandali.

  • @sandhyafanse4582
    @sandhyafanse4582 Před 2 měsíci +1

    Mukta as usual is amazing

  • @anjalilomte3308
    @anjalilomte3308 Před 6 měsíci +2

    मुक्ता नेहमीप्रमाणेच अप्रतिम ग,😊

  • @user-pt3hi3bn6r
    @user-pt3hi3bn6r Před 7 měsíci +2

    दोघं ही आवडते कलाकार आहेत. खूपच सुंदर

  • @aditioak2683
    @aditioak2683 Před 7 měsíci +3

    Jabardast अभिनय..
    मुक्ता बर्वे, great artist, तिला kontahi roll द्या, uttam ch करते ती.. अगदी सहज सुं द र नि अप्रतिम अभिनय..
    मुक्ता, खूप छान वाटले ही short film पाहून..
    तुला खूप खूप Shubheccha
    😊😊

  • @vinodtawdenews1
    @vinodtawdenews1 Před 7 měsíci +1

    मुक्ता सॉलिड अभिनेत्री ❤❤❤❤

  • @omkarppanchwagh1357
    @omkarppanchwagh1357 Před 7 měsíci +2

    कुठेही loud होऊ न देता.. उत्तम अभिनय 😇😇😇👍🏼
    आर्थिक नियोजनाला प्रवृत्त करणारा संदेश 👍🏼

  • @KumashuHome
    @KumashuHome Před 7 měsíci +7

    By the way, concept खूप छान आहे, की नवऱ्याच्या नकळत आपण पण असे प्लॅन करू शकतो, म्हंजे atleast बचत करू शकतो. मी तर लगेच प्लॅन पण करायला चालू केला😅. आणि हे भविष्यासाठी नक्कीच चांगला असेल.

  • @poonamkadam3019
    @poonamkadam3019 Před 6 měsíci +1

    Apratim script

  • @prajaktadeodhar1366
    @prajaktadeodhar1366 Před měsícem

    खूप छान विषय, मुक्ताचा खूप सुंदर अभिनय आणि बदलत्या स्त्री चे सुरेख चित्रण.

  • @medhavelankar9157
    @medhavelankar9157 Před 5 měsíci +1

    माझी खूप खूप खूप आवडती अभिनेत्री❤ मुक्ता मस्त आहे ग ही कल्पना आणि छान मांडलीय👌

  • @suchitathite5985
    @suchitathite5985 Před 2 měsíci +1

    Very nice, fan of mukta

  • @chitraramdasi9297
    @chitraramdasi9297 Před 2 měsíci +1

    अप्रतिम

  • @ReshAmit
    @ReshAmit Před 7 měsíci +8

    Awesome... both are sweethearts @MuktaBarve & @OmkarGowardhan

  • @arunaganbote2956
    @arunaganbote2956 Před 7 měsíci +1

    अग किती सुंदर abhinay केला आहे.

  • @arnavthakre8493
    @arnavthakre8493 Před 7 dny

    Mukta tai great abhinay.....mast mandni....

  • @rekhapdate3575
    @rekhapdate3575 Před 7 měsíci +1

    व्वा खूप सुंदर अभिनय मुक्ताचा आणि विषय सुद्धा छानच.

  • @onkarthorat1630
    @onkarthorat1630 Před 7 měsíci +1

    महत्त्वाची माहिती रंजक पद्धतीने आमच्यापर्यंत पोहोचली.

  • @shreyawadadekar3350
    @shreyawadadekar3350 Před 6 měsíci +6

    Superb 👌👌 Mukta Barve is my all time favourite 🥰

  • @vijiyakurne3297
    @vijiyakurne3297 Před 7 měsíci +1

    Very sweet. Mukata and Aonkar ....Both r too Good.

  • @suruchivirkar8533
    @suruchivirkar8533 Před 7 měsíci +1

    खूप सुंदर आहे फिल्म. खूप छान लिहीलीय. मुक्ताचा सहज सुंदर अभिनय.

  • @mrunalpendse2346
    @mrunalpendse2346 Před 7 měsíci +1

    खूप सुंदर ,आलेल्या संकटाला त्रागा न करता शांतपणे विचार केला व त्यातून बाहेर पडले

  • @ArvindKulkarni-wv6lm
    @ArvindKulkarni-wv6lm Před 7 měsíci +2

    सुंदर झाली आहे film. Very good guidance. Nirmoh गोड दिसला आहे. मनःपूर्वक अभिनंदन

  • @alliswell.7891
    @alliswell.7891 Před 7 měsíci +2

    टचकन डोळ्यात पाणीच आले .....😢

  • @nilimanevase4734
    @nilimanevase4734 Před 7 měsíci +1

    विषयाची मांडणी खूप सुंदर आणि प्रेरणा देणारी

  • @nehahalbe462
    @nehahalbe462 Před 7 měsíci +7

    खूपच छान झालीय फिल्म. 👍🏼
    उत्तम आणि परिणामकारक मांडणी.
    दोघांचा अभिनय सहज आणि उत्तम.
    As usual Crescent Rocks....🎉🎉

  • @suchitawageshwari9911
    @suchitawageshwari9911 Před 7 měsíci +7

    Wawawa..... Really a very nice ad film... Khup aavadli

  • @dhirajvanarase4331
    @dhirajvanarase4331 Před 7 měsíci +1

    मुक्ता ❤

  • @ulhaskhare8301
    @ulhaskhare8301 Před 7 měsíci +3

    मुळात, आत्ता पगार येतोय, पैसे आहेत म्हणून वरची लाईफ स्टाईल जगणाऱ्या बिनडोक जोडप्यांनी भानावर येणे अतिशय गरजेचे आहे. निम्मा पगार आधी गुंतवायचा आणि मग उरलेल्या पैशात काय हवं ते करायचं (अगदी सोन्याच्या चमच्याने जेवले तरी हरकत नाही) हे पथ्य पाळणे अनिवार्य आहे.

  • @ashwinighatpande398
    @ashwinighatpande398 Před 7 měsíci +1

    अप्रतिम फिल्म! सर्वांचा अभिनय उत्तम!👍

  • @sunitasuryawanshi3017
    @sunitasuryawanshi3017 Před 7 měsíci +1

    अप्रतिम छानच बघायला milale

  • @bharatmatakijai9601
    @bharatmatakijai9601 Před 6 měsíci +2

    Wow!! Omkar Govardhan!!👍😍

  • @ramapendse5940
    @ramapendse5940 Před 7 měsíci +2

    खूप छान present केलाय, अभिनंदन Crescent team 👏👏👏👏

  • @archanabhagat2757
    @archanabhagat2757 Před 6 měsíci +1

    Mukta barve kdhipn bharich👌👌👌👌👍👍👍

  • @vaidehivaze5127
    @vaidehivaze5127 Před 7 měsíci +1

    उत्तम विषय, दोघांचा अभिनय खूप च छान

  • @jyotikudalkar6476
    @jyotikudalkar6476 Před 7 měsíci +1

    सुंदर जाहिरात!! उत्तम विषयाची मांडणी आणि त्याबरोबर या दोधांचा अभिनय.कथा स्वरुपात केल्यामुळे जाहिरात बधायला ऊत्सुकता येते.

  • @vaishalideshpande9347
    @vaishalideshpande9347 Před 7 měsíci +2

    फारच छान...... अभिनय, दिगदर्शन सेट सर्वच इतकं मस्त जमलंय की काही शब्द सुचत nahit👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ujjwalaoke1579
    @ujjwalaoke1579 Před 5 měsíci +1

    Vaa..mast..Mukta Barve..Best abhinay..

  • @pradnyapandit7101
    @pradnyapandit7101 Před 7 měsíci +1

    Khup chan ,mukta ani Omkar Cha abhinay

  • @prajaktaravetkar9489
    @prajaktaravetkar9489 Před 7 měsíci +2

    खूप सुंदर.मी आता या क्षणाला नाराज झाले होते.परंतु मुक्ता आणि गोवर्धन यांचा एपिसोड पाहून मनाला उभारी मिळाली.

  • @meenakshimahajan4601
    @meenakshimahajan4601 Před 7 měsíci +5

    अप्रतिम अभिनय मुक्ता आणी ओंकार दोघांचा ❤👌

  • @shubhangikulkarni6982
    @shubhangikulkarni6982 Před 6 měsíci +1

    व्वा..अप्रतिम👌❤️🌹

  • @savita910
    @savita910 Před 7 měsíci +1

    खूपचं छान सुचक, दूरदर्शी ‌विचार, प्रत्येकाने करायला हवा.

  • @shitalshinde7187
    @shitalshinde7187 Před 4 měsíci +1

    खरंच खूप छान सुंदर माहिती दिली धन्यवाद 💯💯💯👌😊😊😊😊

  • @geetasolanke9264
    @geetasolanke9264 Před 6 měsíci +1

    आवडली film khup sahii👏👏👏🏻

  • @shobhamadhamshettiwar5399
    @shobhamadhamshettiwar5399 Před 6 měsíci +1

    खूप छान विषय हाताळला आहे
    धन्यवाद

  • @kundannikam2008
    @kundannikam2008 Před 7 měsíci +1

    Khupach sundar ani manala agadi bhavanar ahe sagalach.

  • @vrushalihadas6247
    @vrushalihadas6247 Před 7 měsíci +1

    खूप।सुंदर अभिनय,रचना आणि आशय पण

  • @mahadevkshirsagar1242
    @mahadevkshirsagar1242 Před 7 měsíci +1

    असे विषय येणे गरजेचे आहे

  • @bharatithakar8247
    @bharatithakar8247 Před 7 měsíci +1

    जाहिरात का? नाही तर सोप्या भाषेत सोपा धडा शिकवला आहे 👏👏👏👏👌❤

  • @anaghagdedhe4945
    @anaghagdedhe4945 Před 7 měsíci +1

    उत्कृष्ट...विषय,अभिनय...सगळंच!!!मुक्ता तू great च आहेस.

  • @veenaulman6334
    @veenaulman6334 Před 7 měsíci +1

    मुक्ता खरच कमाल आहे

  • @nnpatil5841
    @nnpatil5841 Před 7 měsíci +1

    खुप छान कल्पना आहे.

  • @vineetakulkarni3368
    @vineetakulkarni3368 Před 7 měsíci +1

    खूप महत्त्वाचा विषय हाताळला आहे. मुक्ताचा अभिनय नेहमी प्रमाणे मस्तच

  • @anuradhapatil2870
    @anuradhapatil2870 Před 6 měsíci +1

    खूप सुंदर मांडणी 👌👌

  • @chitrachaudhari4631
    @chitrachaudhari4631 Před 3 měsíci +1

    Excellent . Mukta n Sameer great , Tears rolling in the end.

  • @spallavideshpande
    @spallavideshpande Před 7 měsíci +1

    Kharach khup Chan Ani prernadayi

  • @chhayagupte4829
    @chhayagupte4829 Před 2 měsíci

    खूप सुंदर बचतीचे महत्त्व सांगितले आहे.

  • @Goalcouple_2022
    @Goalcouple_2022 Před 6 měsíci +1

    Khup Chan..❤

  • @meghachandorkar2611
    @meghachandorkar2611 Před 6 měsíci +1

    मस्त

  • @worldofhh-harishnharsha2500
    @worldofhh-harishnharsha2500 Před 6 měsíci +1

    Salute..

  • @jyotikoparkar6413
    @jyotikoparkar6413 Před 6 měsíci +1

    Wah khup sundar 👌

  • @rachanavilankar1093
    @rachanavilankar1093 Před 7 měsíci +1

    खुप छान विषय व संदेश.

  • @vidhyautekar9753
    @vidhyautekar9753 Před 6 měsíci +1

    खुप छान