ANTAR | MARATHI WEB FILM | 2022 | SUYASH TILAK | AAKANKSHA GADE | KRUNAL RANE |ANKIT MHATRE | JYOTI

Sdílet
Vložit
  • čas přidán 24. 11. 2022
  • अंतर हि एक मराठी वेब फिल्म आहे . हि गोष्ट अनय आणि श्रियाची आहे . लग्नानंतर नात्यांमध्ये होणाऱ्या बदलांविषयी ,स्वतःला शोधण्याविषयी ..स्वतःला हरवून पुन्हा मिळवण्याविषयी हि वेब फिल्म बोलते . हि वेब फिल्म आवडल्यास नक्की शेयर करा .लाईक करा आणि आमच्या चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा .
    Antar is a Marathi web film. This story belongs to Anya and Shriya. This web film talks about changes in relationships after marriage, about finding yourself..losing and regaining yourself. If you like this web film, please share it with your family and friends . Like it and subscribe our channel.
    @philambazzfilmcompany
    STARRING :
    AAKANKSHA GADE
    SUYASH TILAK
    ANKIT MHATRE
    SCREENPLAY DIALOGUES & DIRECTED BY
    KRUNAL RANE
    / krunal_rane
    FILM WRITTEN ,CONCEPT ,STORY & PRODUCE BY
    JYOTI ALAVANI
    / jyotialavanii
    DOP : SUYASH ACHARYA
    / dopacharya
    EDITOR: KRUNAL RANE
    / krunal_rane
    ASSOCIATE DIRECTORS: DANISH KHAN GANESH RUP RAO
    ASSISTANT DIRECTOR : SANGITA GAIKWAD
    ASSISTANT CINEMATOGRAPHER : PRATHMESH ZENDE
    MUSIC & BACKGROUND SCORE: ABHIMANYU KARLEKAR
    CHETAN FEFAR
    / mkworkstations
    EXECUTIVE PRODUCER: KRISHNA KEDAR
    / krishna_kedar16
    PRODUCTION MANAGER : TEJASHRE VAIDYA
    / tejashreevaidyarane
    HAIR & MAKE UP: VISHAL RATHOD AND PORNIMA RATHOD
    LINE PRODUCER: SAIL KOKATE
    COSTUME DESIGNER: JIDNYASA PENURKAR
    PR :MANSI BENDKE
    POSTER TITLE DESIGN : Philambazz Art Works
    ART DIRECTOR:YASH MODAK
    DI COLORIST: SUYASH ACHARYA
    / dopacharya
    SONG CREDIT :
    LYRICS :SAMRUDHDI PANDE
    SINGERS : POOJA DAVE
    ADISH TELANG
    COMPOSER : ABHIMANYU KARLEKAR CHETAN FEFAR
    #philambazzfilmcompany #philambazzfilms #shortfilm #antar #team #film #filmmaking #director #producer #writer #art #neelmrugsee #boomerang #doncutting #comingsoon #staytuned
  • Zábava

Komentáře • 877

  • @jyotipabalkar6054
    @jyotipabalkar6054 Před rokem +202

    Nice short film खूप दिवसांनी अशी मराठी वेब सिरीज पाहायला मिळाली खूपच सुंदर आणि रिअल स्टोरी आहे पाहताना डोळ्यात पाणी आले याचा पुढचा भाग नक्की पाहायला आवडेल

  • @suvarnanaik4265
    @suvarnanaik4265 Před rokem +425

    चार ओळी मला सुचलेल्या ही हे पाहताना... मनातला पसारा आवरू कशाला ...तुझ्या वाचुन जीव रमउ कशाला... तुच माझा किनारा आणि या श्वासा चा निवारा हे सर्व असताना शोधु कोणाला...मनातला पसारा आवरू कशाला .. माझे गुंतने...तुझे त्यात अडकणे..न सांगता सगळे उमगणे...यातच क्षणाचा दुजोरा...मनातला पसारा आवरू कशाला...❤️

  • @ajajpj
    @ajajpj Před rokem +165

    "आपल्याला हव्या त्या वेळेला आपला आनंद वाटून घ्यायला, दुःख गिळायला आपलं हक्काचं माणूस नसेल ना तेव्हा खूप त्रास होतो." Mind blowing

  • @snehapawar4964
    @snehapawar4964 Před rokem +30

    Career oriented माणसानसोबत मनाचे हितगुज करणे emotional व्यक्तीसाठी फार त्रासदायक असते. कारण ते त्यांच्याच दुनियेत मग्न असतात अणि समोरच्या माणसाचा फक्त उपयोग करतात व त्यांच्या आयुष्याचा कोंडमारा करतात. अश्या स्वार्थी व्यक्तिंना प्रेम ही भावना समजूच शकत नाहीत. आणि शेवटी एक sorry बोलून मोकळे होतात. म्हणुन अश्या व्यक्तीपासून वेळीच वेगळे होणे उत्तम. आनंदी राहण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे कारण मनुष्य जन्म एखदाच मिळतो. सुंदर लिखाण आणि अभिनय देखील 💝

  • @sunitakumbhar8063
    @sunitakumbhar8063 Před rokem +169

    खूपच सुंदर....नात्यात समर्पण असावं पण कुचंबना नको.... मनाच्या तळाशी नको हा पसारा..‌तुलाही मलाही मिळू दे किनारा.....

    • @samrudhdipande5563
      @samrudhdipande5563 Před rokem +4

      Thank you 😊

    • @jyotsnabmc
      @jyotsnabmc Před rokem +4

      मनाच्या तळाशी नको हा पसारा
      तुलाही मलाही मिळू दे किनारा
      फार सुंदर
      अभिनय अप्रतिम,मनाला भिडला

    • @Aap787
      @Aap787 Před rokem +1

      Excellent 👌

    • @madhurijoshi8740
      @madhurijoshi8740 Před rokem +1

      ​@@samrudhdipande5563

    • @shindedinesh635
      @shindedinesh635 Před rokem +1

      नातं कधीच संपत नाही
      बोलण्यात संपलं तरी
      डोळ्यात राहतं
      अन डोळ्यात संपलं तरी
      मनात राहतं...!

  • @jyotialavani6734
    @jyotialavani6734 Před rokem +87

    शब्दच नाहीत…. माझ्या कथेचंसोन केलंय माझ्या टीमने. Krunal my boy…. U r just amazing dear 🤗🤗🤗

    • @amarprinters366
      @amarprinters366 Před rokem +2

      superb story

    • @vidyadharkulkarni2374
      @vidyadharkulkarni2374 Před rokem +3

      खुप एकटे वाटले, आपल्या सोबत कुणीच नाही याचे दुःख फार मोठे असते.

    • @vidyadharkulkarni2374
      @vidyadharkulkarni2374 Před rokem +2

      नजरेतून बोलणे म्हणजे काय ते या कलाकारांनी सांगितले आहे.

    • @SP-yv9pp
      @SP-yv9pp Před rokem

      मस्त ताई

    • @r.n.bansode
      @r.n.bansode Před rokem +1

      मनाला स्पर्शून गेली तुमची स्टोरी

  • @shindedinesh635
    @shindedinesh635 Před rokem +67

    नातं कधीच संपत नाही
    बोलण्यात संपलं तरी
    डोळ्यात राहतं
    अन डोळ्यात संपलं तरी
    मनात राहतं...!

  • @purnimamuranjan4462
    @purnimamuranjan4462 Před rokem +19

    भरभरुन प्रेम करणारा नवरा मिळालेला असताना देखील..असा विभक्त होण्याचा निर्णय घेतला..नाही आवडलं. एकमेकांना समजून, गुणदोषांसकट..एकमेकांवर नितांत प्रेम करणारं युगुल दाखवा..आताच्या पिढीला त्याचीच जास्त गरज आहे. निव्वळ कलाकृती म्हणून A1👏

    • @meenashete3107
      @meenashete3107 Před 2 měsíci +1

      मी सहमत आहे पछर्णिमाताईशी.

    • @70tejaswini
      @70tejaswini Před měsícem +2

      मी ही workoholic आहे... पण सावरलाय पसारा... शेवट आवडला नाही... इतकं प्रेम करणा-या माणसाला वेळ समायोजित होणं अपेक्षित आहे... ही पिढी तुटण्यालाच समंजसपणा समजेल...

    • @harshaljam3383
      @harshaljam3383 Před měsícem

      Nusat kasatari ekatra rahnyat kai Mazza..they have different perspective

    • @rutujapatil5457
      @rutujapatil5457 Před 24 dny

      खरयं डिव्होर्स हा ऑप्शन नव्हताच...त्याला समजावून सांगितलं असत तर नक्कीच त्याला योग्य दिशा सापडली असती....त्याला फक्त तू हवी होती त्याच्यासोबत....मनासारखं काम करून सुद्धा तो खूश नव्हता कारण ती सोबत नव्हती....

  • @varshakalmengh5436
    @varshakalmengh5436 Před rokem +26

    वा टिळक साहेब!
    काय रे दर वेळी नव्याने खुश करतोस... जादू आहे तुझ्या अभिनयात.

  • @vishalsawardekar9709
    @vishalsawardekar9709 Před rokem +44

    अप्रतिम , वास्तव समोर ठेवून त्यावर आधारित आहे शॉर्ट फिल्म केली आहे, मनाला भावली, next part बघायला नक्की आवडेल. काही~~ खुणा उरलेल्या~~~हा अंतरा मस्तं

  • @dr.bhagwatshinde2860
    @dr.bhagwatshinde2860 Před rokem +56

    खूप दिवसानंतर एक चांगली वेब सिरीज पाहण्याचा आनंद मिळाला. सर्व टीम चे मनपूर्वक आभार.

    • @philambazzfilmcompany
      @philambazzfilmcompany  Před rokem +4

      धन्यवाद! जर तुम्हाला आमची वेब फिल्म आवडली असेल तर तुमच्या जवळच्या लोकांसोबत नक्की शेअर करा आणि आम्हाला असाच support करत रहा✨

  • @anandi993
    @anandi993 Před 5 měsíci +5

    प्रेम होतच तर कधी तरी त्याला पण समजून घ्यायचं होत ... त्याला तू महत्वाची होतीस... त्याच हसन काढून घेऊन त्याला अस कोणत सुख दिलंस. .. 😢❤

  • @r.n.bansode
    @r.n.bansode Před rokem +18

    खूपच भावनिक मांडणी केलीत आपण तरीही जो संदेश पोहोचवायचा होता तो पोहोचण्यात 200% यशस्वी झालात

  • @prajaktadeodhar1366
    @prajaktadeodhar1366 Před 13 dny +1

    आधुनिक काळात मान्य होईल अशी संकल्पना! सुंदर कथा! लेखिकेचे कौतुक! सुंदर मांडणी! सुंदर अभिनय! कलाकारांचे अभिनंदन

  • @pallavihade5651
    @pallavihade5651 Před rokem +23

    खूप छान..बघतांना अगदी डोळ्यात पाणी आलं.. उत्तम कथानक , उत्तम अभिनय... देवांश हे पात्र मस्त च... 😍😍😍 खूप छान... #अंतर च्या संपूर्ण टीम ला खूप शुभेच्छा 💐💐💐💐

  • @mayurpankhcreation949
    @mayurpankhcreation949 Před rokem +8

    मनातलं ओठावर यायला वेळ लागतो पण ते आल्यावर मन मात्र तिथंच झूरत मनाच्या त्या हळव्या कोपऱ्यात
    खूप अप्रतिम अगदी काळजाला भिडणार... 👌

  • @aparnachoughule3578
    @aparnachoughule3578 Před rokem +12

    निःशब्द !!
    अत्यंत प्रभावी कथा आणि सुयश च्या डोळ्यांचा बोलका अभिनय अप्रतिम!!
    अतिशय समर्पक tital.
    मंगेश पाडगावकरांची कविता आठवली...
    छेडायचे होते आपणा गीत नवे तर,
    हवेच होते वीणेच्या तारांतून अंतर,
    इतुके आलो जवळ जवळ की जवळपणाचे झाले बंधन....

  • @aniluvsu27
    @aniluvsu27 Před rokem +7

    किती सुंदर. किती भावनिक. आजकालचीच गोष्ट. प्रेम फक्त आहे म्हणण्यानी पुरेसे आहे का? सुयश चे काम खूपच भावलं. नात्याचा अलगदपणा कळाला की आयुष्यात काय हवंय हे सहज कळतं

  • @PoetrybySuvarnaIshaimi_animazi
    @PoetrybySuvarnaIshaimi_animazi Před 7 měsíci +1

    निःशब्द... एकाचं प्रेमासाठी कायम दुसऱ्याच्या मनासारखं वागणं आणि दुसऱ्याच त्याच्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीला त्याच्या मनासारखं वागण्यासाठी त्यागणं.. दोन्ही बाजू खुप छानचं मांडल्या आहेत ❤

  • @vrindamhatre6109
    @vrindamhatre6109 Před 9 měsíci +2

    कथा ,दिग्दर्शन ,संगीत उत्तम .अभिनेत्यांचा अभिनय छान .पण सुयश टिळकने दाखविलेल्या भावनांचा अविष्कार अत्यंत हृदयस्पर्शी.अप्रतिम लघुपट.सर्वांचे अभिनंदन ...

  • @harshishug729
    @harshishug729 Před rokem +55

    Omg, Suyash is absolutely outstanding as usual , but the mixed emotions he displayed during award shots flash was just awesome, brought tears in eyes!

  • @namratanarvekar57
    @namratanarvekar57 Před rokem +5

    कमाल, सुंदर मांडणी, हळुवार उलगडणारा विषय, hatts off @krunal rane

  • @madhurisnovella1898
    @madhurisnovella1898 Před rokem +4

    कथेचा विषय तसा ओळखीचा.. नेहमीचा....
    पण सुयश तु तुझ्या सहज अभिनयाने ही कथा एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवली आहेस... एका प्रगल्भ अभिनयाचे दर्शन दिलेस तु.....
    असाच अभिनय आम्हाला वरचेवर बघायला मिळू देत..
    तुला तुझ्या पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा..
    Much love to you dear ❤️

  • @Ntic5604
    @Ntic5604 Před rokem +43

    नवर्यानं आपल्या कडे एक मैत्रीण म्हणून ही बघायला हवं असं प्रत्येक बायकोला वाटतं .... वेब फिल्म मधे पुरूषाने साकारलेले पात्र प्रत्येक घरातील स्री रोज साकारते........ ......... आणि स्त्रीपात्रातील स्वभाव वैशिष्ट्य वर्षानुवर्ष पुरूषांची मक्तेदारी राहीली आहे....

    • @CoolDude-ig9pl
      @CoolDude-ig9pl Před rokem

      Very correct

    • @anjalikawade3094
      @anjalikawade3094 Před rokem

      Yes...abosutely true.....

    • @aabhaabhyankar8
      @aabhaabhyankar8 Před 3 měsíci

      Very well said.वेळच्या वेळी जोडीदाराच्या भावना समजून घेता आल्या पाहिजेत...बाकी काय...

  • @anjaliawachare5640
    @anjaliawachare5640 Před rokem +2

    हे आजच खरं सामाजिक चित्र आहे...फरक एवढाच आहे कधी तो असतो तर कधी ती..पुढे जाणारा जाताच राहतो..पण त्रास तेव्हा होतो जेव्हा आपण त्याला दिसेनासे होऊन जातो. मनाला भावलेली कथा.।

  • @arvindbhatankar6050
    @arvindbhatankar6050 Před rokem +4

    खूप छान विषय मा़ंडला व पोचवला. सूयश टिळक यांचा सुरेख अभिनय. मनात होणारी घुसमट सूयश खूप अप्रतिम व्यक्त करतात. ती त्यांची खासीयत आह.

  • @nileshpujari9727
    @nileshpujari9727 Před rokem +21

    ही वेब सीरिज बघून एवढं तरी नक्की कळलं! आपलं प्रेम जरी संपलं तरी नातं तरी उरतच ☺️♥️💕

    • @neetajadhav9780
      @neetajadhav9780 Před rokem +5

      आणि नात जरी संपलं तरी प्रेम उरतच

    • @full3dhamaal880
      @full3dhamaal880 Před rokem +1

      नातं जरी संपलं तरी प्रेम उरतच

  • @gertrudejose8735
    @gertrudejose8735 Před rokem +47

    Suyash Tilak is genius and he deserves an Oscar Award for his emotional control on overall circumstance through out the film! The story also need a special applause for its selection of a different angle of a married life by which a sensible couple is competing to give ultimate focus on each others wellbeing rather than self!

    • @sachinkundap6419
      @sachinkundap6419 Před rokem +2

      सुयशला आॉस्कर...
      जsरा आती होतंय, नाही का?
      😂

    • @dipalipol9872
      @dipalipol9872 Před 7 měsíci

      😂

  • @srinijandhan218
    @srinijandhan218 Před 10 měsíci +3

    If a man says I am workaholic, his wife carries the family to next level, kids education, house keeping etc etc. When the man is at rest, the wife gives him shoulder to lean. As many directors, bussinees man shared their life story.
    If a woman his workaholic, the cycle stands still without cama,

  • @sachinsamant7103
    @sachinsamant7103 Před rokem +2

    आकांशा तू ऍक्टर म्हणून खूप छान आहेसच, पण त्यापेक्षा ही तू एक माणूस म्हणून छान आहेस! तुझ्या भावी आयुष्यात तुला छान छान चित्रपट मिळावेत आणि तुला खूप यश मिळावे हीच प्रार्थना!
    शुभम भवतु 🙏🏻

  • @user-ed2yl4fw4r
    @user-ed2yl4fw4r Před rokem +11

    Suyash Tilak your eyes talk so much.
    Powerful performances and Loved Suyash Tilak and Aakansha Gade together as a pair too.
    He performs with all his heart.
    Krunal Rane sir mast

  • @ruchiraghule1594
    @ruchiraghule1594 Před rokem +17

    खूपच छान म्हणजे beyond the expectation अशी गोष्ट आहे आणि खुपच heart touching आहे अक्षरक्ष रडायला येते.....❤️

    • @amitparab6173
      @amitparab6173 Před rokem

      प्लिज तु रडू नकोस मि तुझ्या डोळ्यात कधिच अश्रू येऊ देणार नाही

  • @patiljee
    @patiljee Před rokem +7

    कमाल... उत्कृष्ट लेखन आणि त्याच ताकदीचा अभिनय. अप्रतिम. काही दिवस डोक्यात आता फक्त हेच चालू राहणार आहे. सुयश हातात ट्रॉफी घेऊन कॅमेरा समोर येऊन फोटो काढतोय तो सिन पाहून त्याच्यासोबत आमच्याही डोळ्यात पाणी आलं. अभिमन्यू आणि चेतन तुमच्या सांगितलं तोड नाही नेहमीच बहारदार. परफेक्ट कॅमेरा अँगेल आणि सर्व एकदम खूप भारी.

  • @ashoksandhya001
    @ashoksandhya001 Před 9 dny

    खूप दिवसांनी कांही सुंदर कलाकृती पाहायला मिळाली.धन्यवाद.

  • @sanketupadhye7862
    @sanketupadhye7862 Před rokem +9

    अतिशय सुंदर आणि मनाला भावणारी वेब सिरीज. पण आजच्या तरुण पिढीने यातून खुप काही शिकण्यासारखे आहे. आजच्या या Fast Paced लाईफ मध्ये जिथे दोघेही करिअर फोकस्ड आहेत तिथे कशाची हि कमी नाही, कमी आहे तर ती फक्त वेळेची, एकमेकांना समजून घेणाऱ्या भावनांची. प्रत्येका च्या आयुष्यात एक देवांश असेल ही पण काही भावना अश्या आहेत ज्या फक्त श्रिया बरोबरच वाटल्याने खरा आनंद मिळतो. त्यामुळे आजच्या तरुण पिढीने नक्कीच करिअर फोकस्ड राहावं, पण सोबत च आपल्या आई वडिलांचा इतक्या वर्षे चाललेला सुखी संसार आणि तेही निस्वार्थीपणे यातून नक्कीच खुप काही शिकाव.

  • @harshadayewale2272
    @harshadayewale2272 Před rokem +11

    आजच्या पिढीला अनुरूप कथानक..😊
    संगीत अप्रतिम...❤

  • @snehalraut1960
    @snehalraut1960 Před rokem +4

    Very nice series..i love suyash character.. conversation is important in every relationship..
    Pn aata Pudhe kay ? He doghe punha ekatra yetil Or frnds mhanun rahtil ? To aata paryant tila hav tas vagla aahe.. to swatah la je have te milvel ka like children, wife, happy family..?
    Want 2nd part..

  • @actorniteshlalit3882
    @actorniteshlalit3882 Před rokem +4

    खुप छान. .मनापासून प्रेम करणाऱ्या ना नक्कीच भावते ही शॉर्ट फ़िल्म

  • @HRMAkshayMiskul
    @HRMAkshayMiskul Před rokem +2

    Kay lihilay kay acting kiti simple pan tevdhach bhavnik karun nishab karun sodnari🥺❤

  • @sandhyajoglekar6077
    @sandhyajoglekar6077 Před rokem +2

    खूपच सुंदर .शुभमंगल आॅनलाईन मधली मिसळ, ग्रेट ग्रेट खूपच छान कामआणि सुयश my all time favourite आणखी एक छान कलाकृती दिलीस

  • @santoshtandel3931
    @santoshtandel3931 Před měsícem

    खर तर कलाकृती उत्तम अभिनय भावनिक गुंतागुत हे सर्व विचार ठराविक पठडीतच्या म्हणजेच कवीमनाच्या भावनाशील लोकांच्या ज्यांचे आयुष्यातल्या बाकीच्सया समस्या संपल्या आहेत आणि फक्त भावनिक गुंतागुत आणि त्यातील नावीन्य असलेली कथा या करिता खरच छान आहे परंतू पडद्याबाहेर आल्यानंतर थिएटर बाहेर आल्यानंतर अस वाटत सर्वच मुंलींनी असा विचार केला म्हणजेच स्वार्थीपणाचा कळस होईल तेही दुस-याच्या ज्याने जीवापलीकडे प्रेम केले त्याला त्याची आवड आणि तिची करिअरविषयी असलेल्या गोष्टींचा दुवा देऊन वेगळी झाली तेही त्याला भावनिक अधांतरी ठेऊन त्याच्या कॅरेक्टरची डेव्हलपमेंट बघता तो आय़ुष्यभर लग्न करणार नाही फक्त नाटकाचे बक्षीस घेत राहणार आणि ती म्हातारी होईपर्यंत अशीच चौवीस तास कामात गुंतुन राहणार खर तर मनोरंजनासाठी ठिक आहे हे प्रकरण पण आता कमेंट करणा-या मुलींनी, बायकांनी अशा कॅरेक्टमध्ये गुंतुन निर्णय घेतले तर ते खरच अतिशय वाईट संस्कार होतील.

  • @abhijeetdiwakar8845
    @abhijeetdiwakar8845 Před rokem +7

    अतिशय तरल पण तितकीच आशयपूर्ण मांडणी
    सगळ्यांचीच कामं उत्कृष्ट
    पार्श्वसंगीत आणि गाण्यांचा जेवढा हवा होता तेवढाच वापर केला गेला त्यामुळे हवा तो परिणाम साधता आला
    संपुर्ण टीमचे खूप अभिनंदन
    👌👌👍👍👏👏🙌🙌

  • @subodhpalande5944
    @subodhpalande5944 Před rokem +7

    अप्रतीम, शब्द च अपुरे पडतील इतके उत्कृष्ठ सदरिकरण❤️😘🤩🤩

  • @tejaswinigangan2299
    @tejaswinigangan2299 Před 23 dny

    Can’t imagine anyone else in this role. Suyash Tilak is one of the finest actors♥️

  • @user-ed2yl4fw4r
    @user-ed2yl4fw4r Před rokem +97

    Goosebumps moments 11:47 when he says thanks
    And 24:23 when he gets emotional at award ceremony he alone gives the feel of a full auditorium and we get emotional with him too. one shot brilliantly done.

    • @suyashtlk
      @suyashtlk Před rokem +2

      Thank you ❤

    • @seemabadve3231
      @seemabadve3231 Před rokem

      सुयशने छानच अभिनय केलाय.आणि तिनेही नाव माहित नाही.

    • @leelaamin4686
      @leelaamin4686 Před rokem

      Nice emotions. Each person, has hi or her own dreams & r happy pursuing it. Happy that she becomes his friend, because he wanted it to be so.

    • @handmade_nath
      @handmade_nath Před 8 měsíci +1

      ​@@suyashtlkkhup Chan Katha khup divsanni baghayla milali saglach mast jamun aal

    • @user-ly9pl9fd5u
      @user-ly9pl9fd5u Před 6 měsíci

      खूपच छान आणि मन हळवे करणारी ,डोळ्यांच्या कडा ओल्या करणारी कथा.
      दोघांच्याही भूमिका उत्कृष्ट.लेखन ,दिग्दर्शन सुद्धा खूपच छान .❤

  • @rajanisabnis5215
    @rajanisabnis5215 Před rokem +3

    सुयश आणि आकांक्षा अप्रतिम अभिनय 🎭 दोघांचे फक्त चेहेरे बोलतात.

  • @cdmullaji647
    @cdmullaji647 Před rokem +3

    खरं अंतर एक संवेदनांचा जादूमंतर!
    सुंदर प्रेमाळ सिन प्रत्येक सिन नंतर!

  • @veda786
    @veda786 Před 7 měsíci +3

    Great Storyline..Great Acting..great selection of places...Suyash is outstanding...I really Like him ...he will do really great in Cinemas and Theatre also ..should get exposures in Roles like to work... अंतर....made me cry today...how maturely he has shown the real love towards shriya....

  • @rupalijadhav2041
    @rupalijadhav2041 Před rokem +12

    Superb acting by Suyash Tilak
    🥰🥰❤️

  • @mayuridevrukhkar5484
    @mayuridevrukhkar5484 Před rokem +2

    वाव खूपच सुंदर उत्तम अभिनय संवाद
    दिलखेच write जीवनातलं सत्य सांगणार सागर आणि आकाश यातील स्वतःच प्रतिबिंब आहे

  • @ranjeetgaikwad8781
    @ranjeetgaikwad8781 Před rokem +6

    जुन्या गोष्टी ताज्या झाल्या.. विशेष करुन तो statue जवळील सीन.... missing someone special ❤️

  • @renukubade7606
    @renukubade7606 Před rokem +26

    उत्तम सादरीकरण ❤️
    कथा, अभिनय, संवाद आणि संगीत सगळंच मनाला भिडणारे 👍👌

  • @sonalpawar2701
    @sonalpawar2701 Před rokem +3

    Aplyala havya tya velela apla anand, dukh vatun ghyla jar aplya barobr apl hakkach manus naselna tr khup trass hoto. It hurts a lot.

  • @mayuriborkar988
    @mayuriborkar988 Před rokem +9

    This story proves that true love means happiness of the one you love and sacrifice.

  • @myterritory6448
    @myterritory6448 Před 5 měsíci +1

    Suyash outstanding performance yaa. Hatsoff,
    Fabulous story. This is reality today. Sweetheart lost his everything just for her happiness and now after he lost everything of his she is saying she is happy in what she is doing.
    I have too had met someone like her. Being ambitious is not wrong but in that journey we should not forget what we are loosing to achieve success.

  • @nandinikatti9942
    @nandinikatti9942 Před rokem +4

    Khup chhan vatale, gane apratim, totally nice, 👍🎉 congrats.

  • @deepjyotistories
    @deepjyotistories Před rokem +25

    The quantity of films you produce maybe less, but whatever you produce is GOLD. I am at a loss of words, this is so good. Thank you for bringing such beautiful films and touching our souls with the topics that you choose to portray.

  • @jyotirane1968
    @jyotirane1968 Před rokem +3

    खूप सुंदर. अतिशय हळुवारपणे ही कथा मांडलेली आहे. 🌹🙏

  • @AmolPatil-ms6jg
    @AmolPatil-ms6jg Před rokem +1

    Suyash tilak outstanding yar... Khupch sunder ...pratek jodpe jey ashya prakare adkle aahe swata mdhe tyanchya sathi toh tu act kelela theater madhla scene manatli kondi phodnara hota... Ani Akansha tujhatli toh shevati ulagada karanari baiko madhli priyasi ani ha maza mitra aahe mhnanari maitrin kharch khup Kamal hoti.... Hatss off to writer and director... Nice song nd lyrics are just incredible 🙏🙏

  • @Tejalpawar25
    @Tejalpawar25 Před rokem +9

    Background Music साठी विशेष कौतुक, सुरेल आवाज, डायलॉग पण किती भारी l..
    फारच सुंदर जमून आलंय सगळंच...! विषय खूप छान मांडलाय! खूप शुभेच्छा...❤️

  • @user-bo6hd6xu5b
    @user-bo6hd6xu5b Před rokem +4

    काही मराठी वेब सिरीज या खुपच सुंदर आहेत त्यातली ही एक नक्की आहेच....उत्तम लेखणी, संवाद, अभिनयाने परिपूर्ण....धन्यवाद टीमचे👍👍🙏🙏

  • @hambirsikandar22
    @hambirsikandar22 Před rokem

    छान सुंदर साजेल अशी स्टोरी,बघताना डोळ्यातून अश्रू ओघळले,खरच लाईफ पार्टनर खूप महत्वाचा आहे,शेवटच्या श्वासापर्यंत साथ देणारा समजून घेणारा ..नाही भेटला तर सर्व अपूर्ण कहाणी...सो हॅट्स ऑफ अंतर डायरेक्टर अँड राईटर अँड कॅरेक्टर... महत्वाचा आहे नात्यामध्ये वेळ देणं ,संवाद असणं ,आपुलकी ,प्रेम ,आदर ,,,नाहीतर आयुष्य हे कुढत काढावं लागतं...

  • @sulabhakadam8388
    @sulabhakadam8388 Před rokem +4

    सुपर्ब. सुंदर संवाद , ॲक्टिंग , विषय आणि संवाद फेक. खूप आवडली सिरीज. खूप दिवसांनी एक छान सिरीज पहिली ❣️

  • @sanjaybagul8725
    @sanjaybagul8725 Před rokem +10

    The theme of a husband and wife experiencing a distance in their relationship due to career-related challenges is a common and relatable one. It can be emotionally charged and explore the complexities of balancing personal and professional aspirations. -- waiting to watch the next episode

  • @shounakjoshi8717
    @shounakjoshi8717 Před rokem +1

    सुंदर.... शब्द सुचत नाहीत इतकी छान गोष्ट आहे आणि ती मांडली पण खूप छान आहे

  • @vaishalidandekar5490
    @vaishalidandekar5490 Před rokem +3

    अप्रतिम.सर्वच.no more words.

  • @gertrudejose8735
    @gertrudejose8735 Před rokem +2

    Two individual searching for identity after marriage is really a herculean task as both are in need of some more from the other and that 'more ' is unknown to each other! Really this is the story universal to the couples ! But no real solution to this global scarcity of affection the very ultimate base to be married successfully! "ANTAR" is the trickster of our life! Congratulations dear whole team for the so serious theme !

  • @shonatambe5059
    @shonatambe5059 Před rokem +8

    म्हणजे फक्त करिअरच इम्पॉर्टन्ट असत का.. तस असत तर मग सगळ्यांनी तेच केल असत.. Relations are more importatnt than anything.

  • @ranjanahajarnis2673
    @ranjanahajarnis2673 Před rokem +5

    Khupch sunder veb series aahe sarvanchi acting uttam aahe appreciate karayala no words excellent👍

  • @manasviyadav3011
    @manasviyadav3011 Před rokem +2

    सुयश, अप्रतिम दुसरे शब्दच नाहीत तुझ्यासाठी...अक्षरश: जीव ओतला आहेस

  • @crazykidsandmom125
    @crazykidsandmom125 Před rokem +1

    Kiti sunder, आणि अभिनय अप्रतिम वा, direct ह्रदयाला भिडणार

  • @dineshshilkar2533
    @dineshshilkar2533 Před rokem +5

    Khup Sunder film.. All the best team.."Jila Sangun Mala Aanand Zala Asta ti vektich Navti Mazya Sobat.. ❤❤❤❤❤

  • @rahulmalunjkar7535
    @rahulmalunjkar7535 Před rokem +3

    Nice concent...also cinematography is good.
    sidhe dil pe lagi

  • @drmedicine8553
    @drmedicine8553 Před rokem +4

    Khup mast......acting,story,dialogues sagda chan.

  • @adnyaban8491
    @adnyaban8491 Před rokem +3

    This short film feels so real 😍it feels like this all happens ahead of my eyes .. heart-touching ❤️not only the story but also the acting of all actors feels so real.

  • @jayeshgaonkar5883
    @jayeshgaonkar5883 Před rokem +3

    wonderful, mi hyancha dusara bhag bhaghayala aavdel, suyash maza avdata nat aahe

  • @sunaynam2750
    @sunaynam2750 Před rokem +3

    Atisunder ani khupch chan 👌👌👌👌

  • @nileshshinde1821
    @nileshshinde1821 Před rokem +2

    Khupch sundar hoti movei....relly liked...

  • @chhayachavan8314
    @chhayachavan8314 Před rokem +14

    Pain in silence.. Such a meaningful thoughts.. Very well executed by the Team.. Simply great.. 💕

  • @gopalraichura4602
    @gopalraichura4602 Před rokem +3

    It's Sixer again by Filmbaaz. Aap behtarin film making se baaz nahin aao ge. Hat's off to team

  • @rajashripatil1429
    @rajashripatil1429 Před rokem +7

    खुप सुंदर विषयाची कथा, परफेक्ट दिग्दर्शन, उत्तम कलाकार, उत्कृष्ट अभिनय, अप्रतिम कलाकृती, सर्वच शब्दांच्या पलीकडले लय भारी 👍👌🙏

    • @philambazzfilmcompany
      @philambazzfilmcompany  Před rokem +1

      खुप धन्यवाद! जर तुम्हाला आमची वेब फिल्म आवडली असेल तर तुमच्या जवळच्या लोकांसोबत नक्की शेअर करा✨

    • @rajashripatil1429
      @rajashripatil1429 Před rokem +1

      शेअर केली आणि आवडली सर्वांना

  • @jyotsnaghurye2234
    @jyotsnaghurye2234 Před rokem +2

    विषय, अभिनय, संगीत, सादरीकरण, सर्वच अप्रतिम !!

  • @shalakabiniwale2397
    @shalakabiniwale2397 Před rokem +35

    Beautiful short-film! Story, dialogues, acting, music, visuals.. everything is just perfect. Loved it 🥰

  • @shubhadakherdekar6219
    @shubhadakherdekar6219 Před rokem +3

    मस्त , खूप छान

  • @mukundbhandare3105
    @mukundbhandare3105 Před 2 měsíci

    अंतर कुठे ,कधी पडते कळत नाही , कारणे असू शकतात पण नियतीने एकत्र आणण्याचा हेतू कळत नाही,नंतरचे चालणे केवळ कुतरओढ होते ,विषय ज्वलंत आहे , आभारी आहे

  • @deepalidongre6783
    @deepalidongre6783 Před rokem +1

    Kaljala bhidnaari film...khuup kammi lokanna jamta assa darjedar creation...nice efforts 👌 ✨️

  • @deepachakraborty.2753
    @deepachakraborty.2753 Před rokem +1

    Khup Chan katha sadrikaran Uttam baryach divsanj anubhavle.Thanks.

  • @snehalraut1960
    @snehalraut1960 Před rokem +267

    दुसरा भाग यावा असं कोणाकोणाला वाटते?

  • @pratibhashah2833
    @pratibhashah2833 Před rokem +4

    खूप छान फिल्म बनवली मॅडम खूप खूप शुभेच्छा 💐👌👌👌👌मनोज शाह 😊

  • @shabdadnya
    @shabdadnya Před rokem +3

    Khup sundar bnvlay ❤️

  • @chetankapgate2339
    @chetankapgate2339 Před rokem +3

    खूप सुंदर...
    अप्रतिम..💯🙏🏻❤️

  • @poonamchaudhari7292
    @poonamchaudhari7292 Před 5 měsíci +1

    Speechless.... Really....
    As vatat hot ki sampuch nahi...
    SUYASH your amazing.... As usual....
    Khup khup khup dhanyawad....
    ❤❤❤❤❤
    Tumhi radaval ani khup shikaval.....

  • @yogeshrajguru9892
    @yogeshrajguru9892 Před rokem +19

    My Dear Director, loved your shot takings and lighting, also of mixing/ intercutting past,to, present narrative style.your DOP is equally good and chemistry between u 2 are apperatent ..All the three actors have delivered fineand chiseled performance in sync.Lovely.
    I am 72 yrs old , Gujarati, passionate about all creative arts who was exposed to Marathi drama from the age 8 due to my stay opposite KEM hospital as during Ganpati days i was in audience and then Chhabildas to shivaji Mandir. Kudos to entire team

    • @neetabhise7310
      @neetabhise7310 Před rokem

      माझ्या काही गुजराथी मैत्रिणींना मराठीतली खोल अर्थपूर्णता आवडते .....

  • @milindshinde394
    @milindshinde394 Před rokem +3

    जोरदार @ज्योती जी अळवणी

  • @ujawalabhongade2851
    @ujawalabhongade2851 Před 29 dny

    Nice short film ..bagun ekdum rdayla aal

  • @vandanapalekar8401
    @vandanapalekar8401 Před rokem +1

    अप्रतिम...खुप सुंदर आणि सहज मांडणी.. 👌👌👌👏👏👏

  • @prashantwagh23
    @prashantwagh23 Před rokem +2

    wow khupch chan katha hoti... Love and sacrifice ..kya baat hai..too good.

  • @poonams1000
    @poonams1000 Před rokem +4

    Superb no words Krunal

  • @neetapatki2161
    @neetapatki2161 Před rokem +1

    खूप छान कॉन्सेप्ट आणि सुयश टिळकची जबरदस्त ॲक्टिंग. पुढचा भाग लवकरात लवकर बघायला नक्की आवडेल 👌👌👌

  • @uddeshpatil4649
    @uddeshpatil4649 Před rokem +3

    Suyash Tilak Was Awesome...You Guys Are Nailed It....Hats Off To You Krunal Sir....🔝