11 Maruti Darshan | Part 1 | Travel VLog | Mugdha Vaishampayan

Sdílet
Vložit
  • čas přidán 29. 08. 2024
  • #11marutidarshan #samartharamdasswami #hanumanjanmotsav #mugdhavaishampayan #travelvlog
    नमस्कार मंडळी,
    श्री समर्थ रामदास स्वामी यांनी स्थापन केलेल्या ११ मारुतींपैकी आज आपण ७ मारुतींचं दर्शन ह्या व्हिडिओ मधून घेतलं.
    पुढच्या ४ मारुतींचं दर्शन आपण
    "११ मारुती दर्शन Travel VLog Part B " ह्या व्हिडिओ मधून
    "४ मे २०२१" ला घेणार आहोत.
    त्यामुळं संपूर्ण ११ मारुतींचं दर्शन घेण्यासाठी पुढचा व्हिडिओ सुद्धा नक्की बघा!
    ||जय हनुमान|| ||जय श्रीराम||
    Follow me on Facebook 👇
    / mugdhabhagwan
    Follow me on Instagram 👇
    / mugdhabhagawan5

Komentáře • 365

  • @vishnumahajani1807
    @vishnumahajani1807 Před 3 lety +15

    खूप सुंदर 👌👌 आईबाबांना देवदर्शनाला घेऊन जाणं आणि तेही स्वतः गाडी चालवून, अतिशय गुणी, हुशार अभिमान वाटावा अशा गोड मुली 😊. समर्थ स्थापित अकरा मारुती दर्शन केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏

  • @arunazure5028
    @arunazure5028 Před 3 lety +2

    खूप छान मुग्धा तुझे आई बाबा खुप नशिबवान आहेत ज्या ना तुझ्या सारखी मुलगी झाली

  • @vaidehiasgekar1950
    @vaidehiasgekar1950 Před 2 lety

    वा मस्तच,हनुमानजींचे दर्शन झाले.

  • @nilambarideshmukh1973
    @nilambarideshmukh1973 Před 3 lety

    Khupach sunder maruti darshan .zale. mast watatay

  • @anildamle2708
    @anildamle2708 Před rokem

    मुग्धा तुझा ऊत्साह खूपच दांडगा आहे ह्यात शंका नाही. आईबाबांना तू देवदर्शनास घेऊन जात आहेस हे खूपच ऊत्तम काम करीत आहेस. तुझ्या पाठीशी आईबाबांचे आशिर्वाद सदैव राहून तुझ्या सांगितीक व्यवसायात खूप ऊंची गाठशिल ह्यात शंका नाही.
    तू नवीन गाडी घेतल्याबद्दल आमच्या कडून खूप खूप शुभेच्छा देत आहोत.
    👍👍👍

  • @vijayk.6867
    @vijayk.6867 Před 3 lety +1

    सियावर रामचंद्र की जय,पवनसुत हनुमान की जय, उमापती महादेव की जय

  • @sameerdamle6528
    @sameerdamle6528 Před 3 lety +9

    खूप खूप धन्यवाद, हापूस आंबा बागेत आंबे काढता काढता या सात मारुती रायांचे दर्शन करून दिल्याबद्दल लाख लाख धन्यवाद, आपली मराठी शास्त्रीय संगीतामध्ये मारुती राया अशीच अखंड अविरत ,सहजपणे घडवून आम्हा रसिकांना मंत्रमुग्ध करणारे संगीत सेवा अपल्या कडून करवून घेवून आम्हा रसिकांना ऐकावयास मिळो हीच प्रार्थना 🙏🙏🙏🙏

  • @anujasurve291
    @anujasurve291 Před 3 lety +5

    खुप छान मुग्धा इटकुशी छोटीशी मुग्धा मोठी कधी झाली कळालच नाही आज भगवंत मारुतीरायाचे दर्शनाने आम्ही खूप सुखावलो
    जसे तुझ्या गाण्यांनी सुखावतो भगवंत तुला सुखी ठेवो हीच सदिच्छा तुझे आई बाबा आणि ताई खूप छान आहेत खूप मोठी हो!
    तुला संगीतातील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा! 👍 धन्यवाद🙏

  • @urmilajade7905
    @urmilajade7905 Před 3 lety +5

    श्री समर्थ रामदास स्वामी नी प्रस्थापित केलेले मारुतीचे दर्शन झाले ,धन्यवाद मुग्धा तुझे . लोकांना माझी विनंती आहे की देवाचा जन्मोसव असतो ,जयंती नाही म्हणत,धन्यवाद.

  • @shaileshburse4008
    @shaileshburse4008 Před 3 lety +4

    आपली संस्कृती, आपला धर्म ,
    आपले विचार हजारो वर्षे झालीत टिकली आहेत. आता आपली जबाबदारी आहे की ते सर्व पुढील पिढ्यानपिढ्या टिकेल असे काम व कर्तव्ये करीत रहाणे 🙏🙏🙏🙏

  • @ashokpatil6103
    @ashokpatil6103 Před 2 lety

    मुग्धा तू लहानपणीची गायन करतेली खूप आवडलीस.टी वी आमचे कुटूंब सर्व पाहत होते.आताचा चेह-यात ती लहान मुग्धाच आवडते.

  • @rajaghatey4802
    @rajaghatey4802 Před 3 lety

    जय श्रीराम

  • @satishchandrakarve2815
    @satishchandrakarve2815 Před 3 lety +11

    हनुमान जयंतीची ही "सात सात मारुतीरायांच"दर्शन घडवणारी ,प्रसन्नतेने नटलेली ही भेट अतिशय आवडली!👍👍👍

  • @arunotavkar
    @arunotavkar Před 3 lety +10

    मस्त मुग्धा बहुतेक लोकांना अकरा मारुती हे माहीतच नाही आहेत छान माहितीपट बनवला आहेस👌👌👌👌

  • @padmamanmode6394
    @padmamanmode6394 Před 3 lety +1

    Danyvad mugdha mahavir hnumanji darshn zal tuzymule

  • @kishorhadas4763
    @kishorhadas4763 Před 2 lety

    !! श्री गणेशाय नमः सियावररामचंद्र की जय पवनसुत हनुमान की जय..... !! 🙏🙏🙏

  • @prasannayog4980
    @prasannayog4980 Před 3 lety +1

    १९९८ नंतर पहिल्यंदा मला हे दर्शन घेता आले हे फक्त तूझ्यामुळेच ।।विट्ठल विट्ठल जय हरि विट्ठल

  • @poojakane496
    @poojakane496 Před 3 lety +3

    वा वा मस्त च तुझ्या मुळे मारुतीचे दशन होतय मुग्धा nice video

  • @alkagoverdhan349
    @alkagoverdhan349 Před 3 lety +3

    छोटीशी मुग्धा इतकी मोठी झाली आपल्या आईबाबांबरोबर रामदासस्वामी स्थापित अकरा मारुतीराया च दर्शन आम्हालाही घडवलं. खूप आनंद वाटला.तुझ्या संगीतमय वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा👍👍👍👍

    • @anujasurve291
      @anujasurve291 Před 3 lety

      खुप छान मुग्धा इतकुशी मुग्धा कधी मोठी झाली कळालच नाही आज भगवंत मारुतीराया चा दर्शनाने आम्ही खूप सुखावलो जस तुझ्या गाण्यांनी सुखावतो भगवंत मारुतीरायातुझ्या सर्व इच्छा आकाक्षा पूर्ण करोत ही सदिच्छा
      तुझे आई बाबा आणि ताई खूप छान
      अशीच आनंदी रहा👍

  • @anupamadagaonkar3249
    @anupamadagaonkar3249 Před 3 lety +2

    खूप खूप शुभेच्छा नवीन गाडी घेतली
    तुमच सगळ कुटुंब खरच किती सात्विक आणि सोज्वळ आहे
    तुमच्या सगळ्यांच्या खूप खूप अभिमान वाटतो
    खूप खूप शुभेच्छा तुम्हाला
    अशीच प्रगती होवो तुमची

  • @bhagyashreepatil3416
    @bhagyashreepatil3416 Před 3 lety +3

    🙏🙏 जय बजरंग बलि हनुमान की जय. फार आनंद झाला. मारुतीचे दर्शन घडले मस्त वाटले. माझ्या गावात समर्थ रामदास यानी स्थपलेली मारुतीचे देऊळ आहे.जागृत देवस्थान आहे. नवसाला पावतो.इथे दरवर्षी जयंतीला mahaprasad व भजन कीर्तन होत असते.तू ये माझ्या गावाला.

  • @sunandagogate8447
    @sunandagogate8447 Před 2 lety

    अकरा मारुती दर्शन घेणे दोन्ही सिस्टरणर केले मुग्धा खूप छान मुग्धा तुझी गाणी मला खूप आवडतात टला बेस्ट लक तुमची गोगटे काकू. खोपोली

  • @shridharsathe1
    @shridharsathe1 Před 2 lety

    Chan tayi tumhi 11maruti darshan Ghetlyabaddal मारुतीराय tumhala phudachya vatchalis ashirvad devo

  • @nityanandjadye3013
    @nityanandjadye3013 Před 3 lety +7

    आपल्यामुळे आम्हाला घर बसल्या हनुमानजयंतिला सात मारूतींच दर्शन झाल धन्यवाद .पुढच्या व्हिडिओची वाट बघतोय.

  • @freebk161
    @freebk161 Před 3 lety +1

    हा आगळा वेगळा घरगुती व्हिडिओ बघून खूप छान वाटलं आणि पवित्र भावना जागृत झाल्या कालच हनुमान जयंती झाली आणि आज तुमच्यामुळे या मारुतीचं दर्शन घडलं. मी मारुती भक्त आहे. जमलं तर पुण्याला रोकडोबा मारुतीचं दर्शन जरूर घ्या जिथे शिवाजी महाराजांनी घोडे ठेवले होते. शाहिस्तेखानाच्या बोटांची खांडोळी करून रोकडोबापाशी ठेवलेल्या घोड्यांवरून पळून गेले होते.
    खूप खूप धन्यवाद मोठी मुग्धा आणि तिची आई यांना बघून जुन्या आठवणी जाग्या झाल्या.

  • @sanjivanikulkarni3476
    @sanjivanikulkarni3476 Před 3 lety +1

    मुग्धा खूप छान श्री समर्थस्थापित सात मारुतींची दर्शन झाले तुला मनःपूर्वक धन्यवाद व शुभेच्छा

  • @Star.2524
    @Star.2524 Před 2 lety

    अप्रतिम व्हिडिओ 👌🏼👌🏼👌🏼

  • @ravidaskamble
    @ravidaskamble Před 3 lety +5

    मुग्धाताई, नमस्कार आणि हनुमान जन्मोत्सवाच्या शुभेच्छा! या समर्थ स्थापित मारुती दर्शनाबद्दल धन्यवाद! चाफळ चा मारुती पाहून तर मन तृप्त झाले! पुनःश्च धन्यवाद! श्रीराम 🙏

  • @manaseechandwadkar5092

    मुग्धा तु आणि तुझी बहिण दोघीही खुप छान आहात,. हसतमुख चेहरा आणि नम्रपणा हा तुमच्यातला मोठा गुण आहे,तु आता गायिका म्हणून छान नांव कमावलं आहेस आणि तरीहि तुझे पाय जमिनीवर आहेत हे महत्वाचं,
    'सारेगमप'मधली पिटुकली आठवली,आई वडिलांनी तुझ्यासाठी घेतलेले श्रम,माईकवर एक बोटं विशिष्ट पद्धतीने
    वरखाली करणं, तुझे गाणे चालु असताना वडिलांचे कौतुकाने होत असलेलै स्मितहास्य,आई आणि बहिणीच्या चेहर्यावरचे टेन्शन,एकदा तु गाणं विसरलीस तेव्हा तुझा झालेला कावराबावरा चेहरा, आणि आईने' दोन
    डोळे' हि केलेली खुण मला आजही आठवते.प्रत्येक रसीक त्यावेळी तुझ्या
    निरागस चेहर्याकडे बघून हळहळला होता,पण आईने केलेली खुण तुला लगेच
    कळली आणि तु गाणं छान पुर्ण केलंस,
    अवधूत दादा तुला एखाद्या ओळींचा अर्थ विचारायचा तेव्हा तु किती निरागस पणे सांगायचीस' 'बाबा म्हणतात की तु मोठी झालीस की तुला अर्थ कळेल''
    आज ह्या सर्व गोष्टी आठवल्या,तुला आणि तुझ्या बहिणीला खुप खुप शुभेच्छा आणि हा विडिओ खुप छान वाटला, अगदी छान माहिती मिळाली, धन्यवाद.
    .

  • @vikramvedpathak364
    @vikramvedpathak364 Před 3 lety +2

    🙏🏻😀🌺 जय श्री राम वाह छान💐

  • @sakharamdeshpande2571
    @sakharamdeshpande2571 Před 3 lety +1

    श्री समर्थ रामदास स्वामी प्रस्थापित श्री मारुतीं चे आजच्या दिवशी..(श्री हनुमान जन्मोत्सव) दर्शन घडविल्या बद्दल मनांस खुप संतोष जाहला..
    मुग्धा व वैशंपायन कुटुंबाचे मनःपुर्वक आभार....

  • @pratikshagujar813
    @pratikshagujar813 Před 3 lety +1

    खूपच छान धन्य ते आई बाबा दोन्ही मुली स्वता गाडी चालवतात आणी आईबाबांबरोबर तीर्थ यात्रा करतात. खूप शुभेच्छा.

  • @geethar405
    @geethar405 Před 2 lety

    Very nice vidio had good darshan of all 7 Maruti waiting for the remaining I g 4

  • @mangalaparadkar7887
    @mangalaparadkar7887 Před rokem

    छान वाटले खरच घरबसल्या दर्शन घेतले मुग्धा वैशंपायन आई बाबा ताई यांना घेऊन गेली आपली जबाबदारी पार पाडली आनंद झाला
    🍎☘️🌺👋बजरंगबली की जय
    👋

  • @umachitnis2893
    @umachitnis2893 Před 3 lety +1

    हाय मुग्धा तुझ्या मुळे घरी बसुन ११ मारुतिंचे दर्शन झाले दोन्ही व्हिडिओ व माहीती खूपच छान 👍👍

  • @shrikarisastry
    @shrikarisastry Před 2 měsíci

    नमस्कार,
    आम्ही प्लान करायला खूप सुरेख आणि संक्षिप्त रूपात तुम्ही माहिती दिली। खुप धन्यवाद। मी मराठीचा नाही, भाषा चुकल्यास क्षमस्व।
    पुनश्च कृतज्ञता।🙏🙏

  • @dvp322
    @dvp322 Před 2 lety

    मुग्धा - खूप छान माहिती दिली.

  • @pratikshachavan928
    @pratikshachavan928 Před 3 lety

    धन्यवाद मुग्धा घर बसल्या अकरा मारुती चे दर्शन झाले नुसते आई बाबांना घेउन नाहि गेलात आम्ही पण तुमच्या बरोबर मारुती च्या दर्शनाला आलो असं आम्हाला वाटलं .तुला व तुझ्या बहिणीला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा

  • @prachikadam9344
    @prachikadam9344 Před 3 lety +4

    खुप छान मुग्धा आज हनुमान जयंती निमित्त आम्हाला घरबसल्या दर्शन झाले त्याबद्दल तुझे आभार. तुझी ताई खुप गोड आहे.

  • @vidyapalekar6609
    @vidyapalekar6609 Před 3 lety

    Atishay sundar aprtim

  • @rahulshinde6400
    @rahulshinde6400 Před 3 lety +2

    खुप सुंदर अनुभव जय हनुमान 🙏

  • @vaijayantidongare5075

    खूप सुंदर.गुणी मुलगी..😊

  • @vidyamayadeo9395
    @vidyamayadeo9395 Před 3 lety +2

    हनुमान जन्मोत्सवा दिवशी समर्थांनी स्थापन केलेल्या मारुतींच दर्शन.छान उपक्रम.

  • @rajangaonkar5672
    @rajangaonkar5672 Před 3 lety +2

    मुग्धा तू माझी लिल चॅम्प मधील सर्वात आवडती आणि आजही

  • @vinayakchavan8076
    @vinayakchavan8076 Před 9 měsíci

    Tai jay hanuman khup chan Mahiti dili 🙏🙏

  • @pramodpurohit11
    @pramodpurohit11 Před 3 lety +1

    mugdha and family ,
    7 marutinche darshan gharbaslya zale .. khup khup dhanyvaad.
    man anandit ani bhaktimay zale.
    bajrang bali hanuman ki jay

  • @dineshkhandait.
    @dineshkhandait. Před 3 lety +2

    भक्तशिरोमणी हनुमंत जन्मोत्सव निमित्त हार्दिक शुभकामना 🙏🙏🚩🚩

  • @umadandekar8219
    @umadandekar8219 Před 3 lety +1

    आजच्या हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने श्री मारुतीरायांचे दर्शन घडविले आपण मुग्धाताई.
    मनःपूर्वक आभार हो 🙏🙏

  • @bhalchandrasathe807
    @bhalchandrasathe807 Před 3 lety +5

    मुग्धा खूप छान कल्पना,11 मारुती दर्शन ही संकल्पना आवडली,नेहमी गाणी ऐकतो आता जरा वेगळे..7 मारुतींचे दर्शन घरबसल्या तुझ्यामुळे झाले,मुग्धा धन्यवाद. अभिनंदन आणि शुभेच्छा..

    • @arunlele1
      @arunlele1 Před 3 lety

      आज हनुमान जयंती आहे.मुग्धा, तुझ्या मुळे ७ मारुतींचे घर बसल्या दर्शन झाले.
      तुझ्या ताईचे नाव काय ? ती पण गाते का ?
      तुम्ही दोघी स्मार्ट दिसता.
      नवीन गाडी साठी अनेक शुभेच्छा.
      करोनाचा लॉकडाऊन संपला की राहिलेले ४ मारुती दर्शन करुन आम्हालाही नक्की दाखवा.
      अनेक शुभेच्छा व शुभाशीर्वाद.

  • @rupaligawde9744
    @rupaligawde9744 Před 3 lety +1

    Thanks devi🙏cha darshan dayila

  • @paragmayekar3156
    @paragmayekar3156 Před 3 lety

    बजरंग बली की जय🙏🙏

  • @jotiramjadhav4402
    @jotiramjadhav4402 Před 3 lety

    प्रणऊ पवन कुमार खल बीना पावक ज्ञान घन जासु हृदय आगार. जय बजरंग बली की जय वीर हनुमान की महावीर की जय हनुमान की जय केसरी नंदन मारोती राया की जय संकट मोचन की जय पवन पुत्र हनुमान की जय. जय श्रीराम

  • @mukundnerlekar8631
    @mukundnerlekar8631 Před 3 lety +2

    आपना सर्व रसिकाप्रिय कलाकारांना मनःपूर्वक धन्यवाद आणि मनःपूर्वक आभारी आहोत!!सुंदर कल्पना, आकर्षक निसर्ग सृष्टी दर्शनाची रचना, आणि मनोमनी भरणारी आणि मनामनात घर करून राहणारी सजावट, हा त्रिवेणी संगम आपण योजनाबद्धा केलात, खूपच छान आणि रंजकतेने गायन वादन आणि मार्मिक निवेदन कला सेवे सोबत रसिक प्रिय जनातील बंधू भगिनींस भेदभाव उठाउठी नं ठेवता समर्पित भावनेने अत्यल्प वेळात सादर करूनच सकळ देवदेवतांचा, आणि =समान अर्थाने संतांच्या ठिकाणी, उदार अंतःकरणाचा विशाल बहू व्यापक दृष्टी कोणतील कृपा आशीर्वाद मिळविण्याचाच खटाटोप केलात, त्याला खरोखर तोड नाही!!ठायीचं बसोनी करा एकचित्त, आवडी अनंत आळवावा!!ह्या कार्यक्रमामुळे करोना महामारीतून कायमची सुटका ह्या भू तलावरील सर्व प्रणि्मात्रांची होवो!!हीच त्या समर्थ श्री रामदास स्वामी महाराज स्थापित, पवनसूत म्हणा किंवा वायूनदनाला मनोमनी प्रार्थना आपण सर्वांनी श्री दास मारुती रायांना किमान त्रिवार वंदन मनोभावे साष्टांग दंडवत घालून मनोमनी आपल्या हृदय निवासी प्राण प्रतिष्ठापणास आसन द्यावे, आणि त्या योगेच कायिक, वाचीक मानसिक आजार खुप दुरवर पळ काढतील, तें पुन्हा पुन्हा माघारी नं येण्यासाठी निश्चितच!हयात वादच नाही!!सर्वांनी मनोमनी ही प्रार्थना रुजवा आणि दिनाचर्येंत प्रामाणिक पणे कृतीत उतरवायाचा प्रयत्न करावा ही नम्र 🙏विनंती आहे!!हे मारुतीराया बलभीमा, घे पदरी ह्या दीना!! जगद्गुरू जगदंवनद्य, श्री तुकोबा राय ह्यांनी सुंदर अभन्ग आणि मार्मिकतेने रचले आहेत, त्यातील एक,!!शरण शरण हनुमन्ता!!काय भक्तीच्या त्या वाटा!!मज दावी सुभद्रा!!खूप खूप आणि मनःपूर्वक शुभेच्छा आणि मनःपूर्वक धन्यवाद ही सर्वाना समान अर्थाने आहेतच!!अजून बरेच काही..!!पण ह्या निमित्याने सहज आठवले म्हणून प्रगटन देतो!!
    पसायदान संतश्री ज्ञानदेव श्री तुकाराम महाराज,श्री रामदास स्वामी स्व रचित साहित्यात, करुणा स्तोत्रे, आणि श्री श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र रचयीते, तथा श्री भाऊ महाराज निटुरकर ह्यांनी पसायदान सम प्रार्थना अष्टक, तथा प्रार्थना स्तोत्र आपण सर्वांनी अवश्य बघा, कदाचित माहित ही असेल, पण त्यातील एक ओळ महत्वाची अशी कि मनोमनी आपण अशी तळमळीने, भक्ती भावनेने नित्य पठनात ठेवली तर त्याहून उत्तम, पण त्यालाही उत्कठ भाव मात्र कायम अपेक्षित आहेच!!
    !!दुशकर्मा मार्गे सकला निवृत्ती मिळो!!सत्कार्मामार्गे सकला प्रवृत्ती वाढो!!
    बाकी काही असो नसो, पण दोन हात, एक मस्तक, आणि मनोभावे वंदन आणि काया वाचा मनोमने, पदोपदी, क्षणोक्षणी एकच शुद्ध भाव पाहिजेच पाहिजे, तों असा कि...!!
    !!जोडोनिया 🙏 कर!!आपल्या सम चरणी ठेवितो माथा!!परिसा विनंती माझी, आमुची सदगुरुराया!!असो नसो, भाव, आलो तुझिया ठाया, कृपा दृष्टीच पाहे, मजकडे आम्हाकडे सदगुरुराया!!
    असेच आपण सर्वांनी नित्याचे दिनक्रमात शुचीरभूर्त स्नान संध्या वंदन, अग्निहोत्र उपासना, पूजा पाठ, प्रात :सायं आरती समयी, पोथी पारायण, नामजपजाप्या आणि स्व श्रध्येतील, मनोभावे घरीदारी मठ मंदिरातील सभा मंडपात उरकल्यावर किंवा तीर्थक्षेत्राचे ठिकाणी, किंवा विविध देवदेवतांचे वार्षिक दर्शन कालावधीत ज्या त्या देव देवताना संतांना साष्टांग दंडवत घालून मनोभावे प्रार्थना केल्यास आणि आर्त हाक दिल्यास ज्या त्या देवदेवताना संतांना आपल्या आर्त हाकेस ओ देणे क्रमांप्राप्तच होईल हयात तिळमात्र शन्का नाहीच नाही!!असो, इत्यलम!!
    !!शुभस्य ही शीघ्रम!!शुभम ही भवंतू!!🙏🙏🙏!!

  • @chaitanyadange5403
    @chaitanyadange5403 Před 3 lety

    Apratim vlog

  • @Csv-oi3md
    @Csv-oi3md Před 3 lety +1

    चि मुक्धा नवीन कार बद्दल खूप खूप अभिनंदन आणि मारूती दर्शन हा अभीनव उपक्रम राबविला खूप छान

  • @kirtideshpande3518
    @kirtideshpande3518 Před rokem

    Khup ch sundar

  • @jotiramjadhav4402
    @jotiramjadhav4402 Před 3 lety

    खुप खुप छान सुंदर मारोती चे दर्शन झाले.

  • @sharayulagu4427
    @sharayulagu4427 Před 3 lety +1

    Abhinandan Mugdha 🙏

  • @jayashripatil4248
    @jayashripatil4248 Před 3 lety

    खूप छान वहीडीओ आम्हालाही घर बसल्या मारुतीचे दर्शन झाले 🙏🏼🙏🏼

  • @bydixitdixit1965
    @bydixitdixit1965 Před 2 lety

    Janki jeevan samaran Jay Jay ram💐 Sukhe & Shanti🙏🙏

  • @haribajadhav8072
    @haribajadhav8072 Před 3 lety +1

    जय श्री राम 🙏🚩

  • @ashwiniparanjape7263
    @ashwiniparanjape7263 Před 3 lety +2

    अश्विनी परांजपे खूप छान मुग्धा तु खुप छान गातेस मला खूप आवडतेस अशीच गात रहा तुझ्या मुळे मारुती दर्शन झालं किती छान धन्य ते आई बाबा व ताई

  • @prachipatil7636
    @prachipatil7636 Před 3 lety +4

    खूप वर्षांनी ज्योती ताई ला बघितलं आम्हाला गणित शिकवायची. छान टीचर च्या छान मुली.

  • @pankajramdaspaturkar9777
    @pankajramdaspaturkar9777 Před 3 lety +2

    या जागेची स्पदन घरी बसुन जाणवतात .खूप खूप धन्यवाद मुग्धा तुझे

  • @mukundudgaonkar4143
    @mukundudgaonkar4143 Před 3 lety

    जय बजरंग बली की जय ! जय श्रीराम .....🙏🙏

  • @madhavishendye8335
    @madhavishendye8335 Před 3 lety +7

    वा छान अध्यात्मिक मेजवानी मिळाली मुग्धा तुझ्यामुळे. आणि माझी मैत्रीण म्हणजे तुझी आई देखील भेटली. ताईसुद्धा खूप दिवसांनी पाहिली. तुम्हाला सर्वांना शुभेच्छा 👍

  • @manishavelhal5282
    @manishavelhal5282 Před 3 lety

    खूप सुंदर आणि घरबसल्या ७ मारुतींचे दर्शन झाले.

  • @vaishalishinde8558
    @vaishalishinde8558 Před 2 lety

    तु खूप छान मुलगी आहेस अभिमान वाटतो 💐

  • @deepakshihareshihare8270
    @deepakshihareshihare8270 Před 3 lety +1

    आमची लाडकी मुग्धा, खुप छान.

  • @abhaykhare5930
    @abhaykhare5930 Před 3 lety

    छान मुग्धा

  • @panditpotdar4080
    @panditpotdar4080 Před 3 lety +1

    खूप छान वाटल, हनुमान जयंती निमित्त दर्शन झालं.🙏🙏🙏

  • @sonalichanne3220
    @sonalichanne3220 Před 8 měsíci

    🙏🙏🙏🙏

  • @zhakasmarathizhakas9619

    मी कोल्हापूरकर... तुमच्या मुळे आम्हाला मारुती चे दर्शन भेटले ... तुमचे ब्लॉक खूप भारी असतत... आम्ही सहकुटुंब तुमचे व्हिडिओ बागत असतो ...

  • @rajashreedivekar8548
    @rajashreedivekar8548 Před 3 lety +2

    मुग्धा धन्यवाद दर्शन घडवल्या बद्दल
    राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमानकी 🙏

    • @sakharamdeshpande2571
      @sakharamdeshpande2571 Před 3 lety

      श्री समर्थ रामदास स्वामी स्थापित..श्री मारुतिरायांचे आजच्या दिवशी...(श्री हनुमान जन्मोत्सव)..घडलेल्या दर्शनाने खुप संतोष जाहला..
      मुग्धा व वैशंपायन कुटुंबियांचे मनःपुर्वक आभार...

  • @swarvaibhavmusicofficial
    @swarvaibhavmusicofficial Před 3 lety +1

    मुग्धा खूपच छान आजच्या या हनुमान जयंतीच्या मुहूर्तावर छान दर्शन घडवलस हनुमंताच धन्यवाद

    • @murlidharbarve2311
      @murlidharbarve2311 Před 3 lety

      समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेल्या मारूतीचं छान दर्शन झाले. पुढील विडीओ ची वाट पहातो.
      दोन ठिकाणांमधील अंतर सांगताना नेमके रिडींग पाहिले तर माहिती मध्ये अचूकता येईल

  • @Mrdesidownunder
    @Mrdesidownunder Před 3 lety +1

    आज हनुमान जयंती म्हणून मुद्दाम आज travel log पाहिला.घरी बसून मारुतीरायांचे दर्शन झाले त्याबद्दल धन्यवाद

  • @ABProduction12
    @ABProduction12 Před 3 lety

    खुपच छान माहिती....कल्याण करी राम राया.

  • @shubhamshidture924
    @shubhamshidture924 Před 2 lety

    Nice video.....jay shree ram🚩

  • @vidyabokil5043
    @vidyabokil5043 Před 3 lety +1

    हनुमान जयंतीच्या दिवशी समर्थ रामदास स्थापित मारुती दर्शन झालं.मुग्धा तुम्हा सर्वांना धन्यवाद.

  • @chitrastastyrecipes5573
    @chitrastastyrecipes5573 Před 3 lety +1

    Khup chan akra Maruti darshan....🙏🏻....

  • @amitneb1834
    @amitneb1834 Před 3 lety +4

    मुग्धा खुप छान
    असेच एकदा समर्थ रामदास स्वामी यांच्या जन्मगावी या दर्शनाला श्रीक्षेत्र जांब समर्थ
    ता. घनसावंगी
    जि. जालना
    जय जय रघुवीर समर्थ
    अमित नेब

  • @baswarajpatil3313
    @baswarajpatil3313 Před 3 lety +2

    Nice blog. Happy hanuman jayanti.

  • @vkulin
    @vkulin Před 3 lety +1

    खूप छान झालाय ब्लॉग..मारुती रायाला साष्टांग नमस्कार..

  • @makrandgosavi1
    @makrandgosavi1 Před 3 lety +1

    श्रीराम जय राम जय जय राम ,जय हनुमान,
    खूपच छान दर्शन आणि माहिती दिलीस मुग्धा 🙏🏻🙏🏻

    • @archanagore542
      @archanagore542 Před 3 lety

      आईबाबांना अभिमान वाटत असेल अशा अपत्याचा आजच्या काळात,तुमच अनुकरण घरोघरी घडो

  • @mukundgodase4208
    @mukundgodase4208 Před 3 lety +1

    खूप छान वाटतंय मुग्धा प्रत्यक्षात अनुभवल्या सारखं👍

  • @anaghanatekar4240
    @anaghanatekar4240 Před 3 lety +1

    खूप छान मुग्धा
    आम्ही देखील 11मारुती दर्शन घेतले होते साधारण 15/16वर्षापूर्वी
    त्याची आठवण झाली

  • @abhaydate26
    @abhaydate26 Před 3 lety +1

    खुप छान दर्शन घडवून आणल्या बद्दल धन्यवाद

  • @dattatrayphaltankar9741

    खूपच सुंदर व्हिडीओ आणि वर्णन आवडला,चाफळचे दर्शन झाले होते ,उंब्रज आणि मसूर हुन गावाला जाताना खूप वेळा गेलोय पण दर्शनाचा योग आज आला

  • @sarangpathak3048
    @sarangpathak3048 Před 3 lety +1

    वाह.....
    खुपच छान दर्शन घडवलत, मनापासून धन्यवाद.

  • @anaghaavalaskar293
    @anaghaavalaskar293 Před 3 lety

    छान मुग्धा, घरी बसून तु 11 मारूतींच दर्शन दीलसं,तुमचा प्रवास सुखाचा होवो ही ईश्वर चरणीं प्रार्थना.

  • @shantanuupasani1305
    @shantanuupasani1305 Před 3 lety +2

    खूप छान mughdha..😊☺️👍👌

  • @jayrashtrahindavi2089
    @jayrashtrahindavi2089 Před 3 lety

    Mugdha Tu changli driving🚘 karte distay.. Direct express way driving is really good.. Be safe

  • @seemabahutule9272
    @seemabahutule9272 Před 3 lety

    खूप प्रसन्न आणि मंगलमय दर्शन.....

  • @sujatanagapurkar2121
    @sujatanagapurkar2121 Před 3 lety +1

    Wow हनुमान जयंती च्या दिवशी दर्शन झाले
    मस्त वाटले
    तुम्ही दोघी बहिणी खूपच गोड आहे

  • @parmeshwarkumbhar5175
    @parmeshwarkumbhar5175 Před 2 lety

    छान ....जय श्रीराम ! ॐ नमो श्रीमारूतरायाय्ः !!

  • @sheetalmawal9131
    @sheetalmawal9131 Před 3 lety +1

    धन्यवाद मुग्धा घरबसल्या मारूतीरायांच दर्शन घडवल्याबद्दल

  • @jitendravaidya5265
    @jitendravaidya5265 Před 3 lety

    खुप छान माहिती

  • @satishkulkarni2690
    @satishkulkarni2690 Před 3 lety

    गोड परीवार

  • @mrugayachitnis8080
    @mrugayachitnis8080 Před 3 lety

    Shri Maruti darshan khoop Chan

  • @shubhamkshirsagar7124
    @shubhamkshirsagar7124 Před 3 lety +1

    वाह 🚩