हे खरे संस्कार. नवी नवरी हातात हिरवा चुडा साडी श्री दत्तात्रयांच्याभक्तीत लिन्क झाली आहे नाहीतर हल्लीच्या मुली दुसर्याच दिवशी चुका काढून तोकडे कपडे घालून फोटो सेशन मध्ये गर्क असतात .खुप खुप आशिर्वाद आशिर्वाद आणि शुभेच्छा दोघांना.
प्रथमेश आणि मुग्धा, both of you are made for each other. खूप सुंदर जोडी. तुम्हा दोघांचेही आयुष्य असेच संगीतासारखे बहरत राहो. भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि खूप शुभाशीर्वाद.
दोघेही खूपच गोड आहात. आयुष्यात सगळे सुखं तुम्हाला मिळोत. आपल्या देशाचा, आपल्या महाराष्ट्राचा मान सतत वाढेल असेच काम तुमच्या हातुन सदोदित घडो हीच माऊली चरणी प्रार्थना. जय श्री राम
🎉 श्री गुरूदेव दत्त चरणी अर्पण केलेली तुमची सेवा सदैव तुमच्या आयुष्यात श्री गुरूंचा आशीर्वाद बनुन तुम्हां उभयतांच्या पाठीशी राहो हिच श्री गुरु चरणी प्रार्थना ❤
श्री गुरुदत्ता ची कृपादृष्टी सदैव तुम्हा उभयतांवर राहो हिच 🌹 श्री गुरुदेव दत्त।। 🌹🙏 चरणी विनम्र प्रार्थना 🙏🙏 सदैव यशोशिखरावर पादाक्रांत करत रहा यशस्वी व्हा हिच सद्गुरू चरणी प्रार्थना 🌺🌺🌼🌼🌺🌺🙏🙏👏👏
दोघेही एकमेकांना मदे for each other aahat. Khup cute. Prathamesh la mi eka programme madge भेटले होते. खूप down to earth aahe. दोघानाही पुढील वाटचाली साठी आभाळभर शुभेच्छा
Khup sunder, me pahilach couple as pahile je honeymoon adhi na jata bhajanseva karat ahe, Datta rayache anek ashirvad tumha ubhatyana lago All the best ladke Mugdha ani Prathamesh
हे खरे संस्कार. नवी नवरी हातात हिरवा चुडा साडी श्री दत्तात्रयांच्याभक्तीत लिन्क झाली आहे नाहीतर हल्लीच्या मुली दुसर्याच दिवशी चुका काढून तोकडे कपडे घालून फोटो सेशन मध्ये गर्क असतात .खुप खुप आशिर्वाद आशिर्वाद आणि शुभेच्छा दोघांना.
दत्तगुरूंचा आशीर्वाद सदैव तुम्हां दोघांवर राहो...तुमचे सहजीवन आणि आणि तुमची कारकिर्द खूप खूप फुलत जावो...हीच सदिच्छा ❤❤
तुमची लग्नानंतरची सुरुवात खूप छान झाली, दत्तजयंती च्या उत्सवाने, दत्तात्रेयांचे आशिर्वाद तुम्हांला सदैव लाभतो,हिच ईश्वरचरणी प्रार्थना
मुग्धा प्रथमेश लघाटे, दोघांचे लग्नानंतर घरचा पहिला दत्तजयंती उत्सव एकत्र साजरा करताना पाहून छान वाटले.
दोघांचे सुरेल आवाजातील गायन ऐकायला आवडले.
कित्ती भक्तिमय.
नवी नवरी दत्त सेवेत रमली आहे.
खूपच विहंगम दृश्य.
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.
आताच्या जमान्यात सुद्धा असे जोडपे पाहायला मिळते.खूप भारी वाटले बघून. Toych wood. kisike nazar na lage.
प्रथमेश आणि मुग्धा, both of you are made for each other. खूप सुंदर जोडी. तुम्हा दोघांचेही आयुष्य असेच संगीतासारखे बहरत राहो. भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि खूप शुभाशीर्वाद.
Wish you very happy marriage life dear both ❤ Stay blessed always 💗🌹🌹 Guru Dev Datta 🙏🙏
किती गोड…किती….अप्रतिम
खरंच असं भासत आहे की…प्रभू दत्तात्रेयांसाठी जणू भूतलावर लक्ष्मी नारायणच गायन सेवा देत आहेत…
दोघेही खूपच गोड आहात. आयुष्यात सगळे सुखं तुम्हाला मिळोत. आपल्या देशाचा, आपल्या महाराष्ट्राचा मान सतत वाढेल असेच काम तुमच्या हातुन सदोदित घडो हीच माऊली चरणी प्रार्थना. जय श्री राम
मुग्धा वहिनी, मी प्रथमेश दादाकडचे 2 ते 3 वेळा गुरूवारचे भजन प्रत्यक्ष अटेंड केले आहे. पण, दत्त जयंती तुझ्यामुळे बघायला मिळाले.
मस्त भजन चालले होते. मला आमच्या वहाळ ची आठवण झाली. रात्री भजणानंतर पोहे व चहा चुलीवरचा. मस्त. लव्ह यु ऑल.
दोघांची उत्तरोत्तर प्रगती होवो. ❤
|| अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||
🎉 श्री गुरूदेव दत्त चरणी अर्पण केलेली तुमची सेवा सदैव तुमच्या आयुष्यात श्री गुरूंचा आशीर्वाद बनुन तुम्हां उभयतांच्या पाठीशी राहो हिच श्री गुरु चरणी प्रार्थना ❤
अतिशय सुंदर, दोघेही छानच गातात,👌👌श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏
श्री गुरुदत्ता ची कृपादृष्टी सदैव तुम्हा उभयतांवर राहो हिच 🌹 श्री गुरुदेव दत्त।। 🌹🙏 चरणी विनम्र प्रार्थना 🙏🙏 सदैव यशोशिखरावर पादाक्रांत करत रहा यशस्वी व्हा हिच सद्गुरू चरणी प्रार्थना 🌺🌺🌼🌼🌺🌺🙏🙏👏👏
दोघेही छान गातात. खूप खूप आशिर्वाद असेच गात रहा.दत्तकृपा आहेच तुम्हा दोघांवर
दातागुरुंचा सैदैव आर्शिवाद दोघांवर राहो.
दोघेही एकमेकांना मदे for each other aahat. Khup cute. Prathamesh la mi eka programme madge भेटले होते. खूप down to earth aahe. दोघानाही पुढील वाटचाली साठी आभाळभर शुभेच्छा
व्वा खूपच छान वाटलं बघून,तुम्हा दोघांवर दत्तगुरुची कृपा राहो आणि आमचं प्रेम आहे,खूप शुभेच्छा
अतिशय सुंदर.....👏👏
श्री गुरुदेव दत्त 🙏🙏
Absolutely stunning !! 💎✨… you have raised our expectations of your future work together!🙏🏼💐
Keep it up!🎼🎶🎉✨
Stay blessed always!🌟💫✨
Khoop Chan 👌👌Shri Gurudev Datta 🙏🙏
हेवा वाटावा असे कुटुंब आहे
गुरुदेव दत्त
Mugdha & Prathmesh excellent bhajans with lots of good wishes for future life all the best.
Mrs. Oak
खूप सुंदर सुरुवात नवीन आयुष्यांची. ..
Khup Chan doghehi, tumhala lahan Pana pasun tv var baghat hote. Ata ektra khup god disat ahat.
वाह , नाम तुझे बरवे गा शंकरा..👏, हारि म्हणा कुणी गोविंद म्हणा...👌, आणि शेवटी ते बटाटापोह्यांच निमंत्रण म्हणजे ❤😄
Khup changlya gharat sun mhanun gelis mugdha😊
तुमच्या सहजीवनासाठी अनेक शुभेच्छा !!
लक्ष्मीनारायणाचा जोडा 🙏🙏
प्रथमेश चया घराचांची मज्जा आहे आता मुग्धा च गाणं ही ऐकायला मिळणार ❤❤
Vishesh karun ganpati madhe
Khup Chan mugdha prathmesh laghate 👌👌🙏🙏
खुपच सुंदर व प्रसन्न वातावरण.God bless both of you.
अतिशय छान.जोडी खूप छान गाता आहात.
❤ shree Gurudev Datta 🌺❤️🙏🏼🙏🌺🙏🏼🌺🙏❤️🌺🙏🏼🌺❤️🌺🙏❤️🌺🙏
आम्ही कायम तुमच लिटिल चँम्प बघायचो . मला तर अजून तुम्ही आमचीच लेकर वाटता सुखी राहा लेकरानों दोघाची जोडी पाहून आनंद वाटला.🎉
Shree guru Dev Datta 🌺🙏
God bless you both blissful life together
Avdhut Chintan Shree Guru Dev Dutt 🌹🌹💐 Bahut Bhaydia & Sundar Bhajan by Mugdha and Prathamesh
कित्ती साधी राहणी आणि साधे सूधे घर. मस्त. देवाची दोघांवर कृपा असो.
Doghe khoop chan gata 🙏🙏👌👌 ani Mughdha sarriee madhe 👌👌😘😘 distes g 🍫🍫
दृष्ट काढायला सांगा रे तुम्हां दोघांची! 👌🏼👌🏼🤞🏼🤞🏼🥰
Ghar ani song khup chaan ❤❤
Khoop sunder❤All the best to you both❤❤
God bless you Mugdha and Prathamesh. You are angels.
खूप सुंदर👏🏼👏🏼👏🏼, 🙏🏻श्री गुरुदेव दत्त🙏🏻
Khup sunder, me pahilach couple as pahile je honeymoon adhi na jata bhajanseva karat ahe, Datta rayache anek ashirvad tumha ubhatyana lago
All the best ladke Mugdha ani Prathamesh
खूपच सुंदर,प्रसन्न 🙏🙏
खूप खूप अभिनंदन दोघांचे 💐💐
खूपच सुंदर 👌
श्री गुरुदेव दत्त 🙏💐
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त,🙏
वा वा....सुंदर 🙏
Mugadha parthamesha anek ashirvad dattguru tumhala khup sukhi thevo
Congratulations Mugdha & Prathmesh 🎉🎉
अप्रतिम व्हिडिओ ❤️❤️👍🏼👍🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼
Khupach sundar .
मुग्धा 👌 दिसतेस.❤
सुंदर 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Very super👍👏👌🎉❤
Chaan...full face dattamay zali ahe...asech anandi raha
Shree Gurudev Datta!
❤जयगुरू देव दत
खूप सुंदर 👌👌
Khup chhan video
Avdhut chintan shree gurudev datta 🙏🙏
मस्त गावी आहेत नविन जोडपं
All the best and god bless you ❤
Khup chhan
Khoopach chan
❤❤❤❤
Khup chaan
👌👌👌👌👌🙏🙏🙏
वा खुपच छान
लग्नाच्या शुभेच्छा
खूप सुंदर
Doghana khup khup shubhechha
मिलिंद दादा ❤❤zindabad
Khup chan
👌👌🚩🚩
Jai Girnari
🙏🙏🙏
🙏🙏
😌
🙏
सुंदर
Congratulations Mugdha and Prathamesh
All the best
Prathamesh chi bahin Priya mazya parlour cha karayla yete
🌹🙏🌹
सहजीवन सुखी होवो
🎉 खूप छान सुरुवात...सुंदर कोकणातील आदर्श भक्तीमय वातावरण ...मनापासून धन्यवाद! 🎉पोहे❤येत आहोत...आरवली कोणत्या तालुक्यातील आहे..
Sangameshwar
Wow Mast Wow Mast 👌 anand I jhale 🙏🏻🙏🏻🙏🏻
Mst
कोणत्या गावी छान❤❤👌👌💐💐
दृष्ट काढा दोघांची
Maza parlour cha karayla yete
छान ग मुग्धा,,कांबळे,वाघमारे,नी गायकवाड नाही निवडलास ते
खूप छान आहे
🙏