काकडीचे वडे | तवसाचे वडे | झटपट कमी साहित्यात वडे | Kakdiche Vade | Cucumber Vade | कृष्णाई गझने

Sdílet
Vložit
  • čas přidán 22. 09. 2021
  • भोपळ्याचे वडे:
    • आईच्या हातचे भोपळ्याचे...
    भाजणीचे वडे:
    • आईच्या हातचे कोंबडी वड...
    Thank you for watching❤️
    You can also send me your recipe pics which you made by watching my recipe videos on my instagram page.
    kokan_asth
    pCPmrEeXDT...

Komentáře • 489

  • @ashwinigandhi1308
    @ashwinigandhi1308 Před 2 lety +82

    खूपच छान, वडे ,किती तळमळ आणि आपुलकी !खूपच साधी माणसं ...
    पण रेसिपी. ....लय भारी.....
    साहित्याचा बडेजाव नाही, भांड्यांचा दिखाऊपणा नाही, फालतू वटवट नाही, सारं ध्यान, पदार्थ सुंदर रित्या सादर करण्याकडे. अनेक शुभकामना ।

    • @oldsonglover3960
      @oldsonglover3960 Před 2 lety +2

      Agadi khare aahe 💯

    • @reshmanaik8376
      @reshmanaik8376 Před 2 lety

      Shaan receipe

    • @mymarathi5335
      @mymarathi5335 Před 2 lety

      czcams.com/video/yLA6N6AUwhw/video.html

    • @krushnaigazane921
      @krushnaigazane921  Před 2 lety

      धन्यवाद
      असंच प्रेम आणि आशीर्वाद कायम राहूदे

    • @kalpanaalhat9675
      @kalpanaalhat9675 Před 2 lety +5

      हो खरे आहे ,पण असेच पुढेपण हे जपले गेल पाहीजे, संस्कृती ,आपली खाद्य संस्कृती नाहीतर काहीजण पुढे जाऊन सगुण विसरतात व न पटणाऱ्या न
      रूचणाऱ्या दाखवत सुटतात ,फक्त बडेजाव, हे केल नि ते केल दुसऱ्यांसाठी काही केल्याचा दिखावा .

  • @sheetalkulkarni2160
    @sheetalkulkarni2160 Před 2 lety +30

    किती गोड बोलणं आणि स्वभाव आहे तुम्हा मायलेकीं चा...कोकणची माणसं साधी भोळी, काळजात त्यांच्या भरली शहाळी..

  • @sonalrane
    @sonalrane Před 2 lety +14

    अग बाबे, असा काय तो पप्पू मी फक्त बोलली की पप्पू तुझं गाव कुवरबाव आहे का? तर लगेच मला ब्लॉक केले त्याने. किती विचित्र आहे तो पप्पू....
    तुमच्या रेसिपी तर भारीच असतात, तुमच्या बोलण्याच्या प्रेमात पडलो आहोत आम्ही. खूप छान झालेत काकडीचे वडे.

  • @prakashgupte7548
    @prakashgupte7548 Před 2 lety +4

    ताई कोकणातील पारंपरिक तवसाचे वडे खूपच सुंदर झालेत.केळीच्या पानावर वडे थापण्याची पद्धत खूप सुंदर तुमच्या अगदी बारीक सारीक टीप्स नव्याने शिकणार्याना चांगल्या उपयोगी पडतील.!!!!! तुमच्या स्वभावातील गोडवा आणि पदार्थ चांगला झाला पाहिजे ही कळकळ ह्या गोष्टीमुळे कोणत्याही पदार्थाची लज्जत आणखीनच वाढते. तुमचे उत्तम संस्कार आणि स्वभावातील गोडवा हा मोठा ठेवा तुम्ही तुमच्या दोन्ही मुलांना दिला आहे. ज्योती गुप्ते

    • @krushnaigazane921
      @krushnaigazane921  Před 2 lety

      धन्यवाद
      असच प्रेम आणि आशीर्वाद कायम राहूदे

  • @leenamhatre1405
    @leenamhatre1405 Před 2 lety +3

    कृष्णाई तुझी आई किती काळजी पोटी शिकवत असते,त्यामुळेच ऐकायला पाक कृती करून बघायला आवडते, मागे अभिदादाने वडे कशे थापायचे हे दाखवले तसे मी केले, ते सगळे टम्म फुगले तेव्हा ते बघून मी खूप खुश झाली व मी माझ्या मोठ्या जावेला ,व भावजयीला तसेच करायला शिकवले फोनवरच सर्व खूष झाले.आईला घन्यवाद सांग.

  • @pushpagaikwad84
    @pushpagaikwad84 Před 2 lety +56

    ताई तुमच्या सगळ्या रेसिपी कमी साहित्य वापरून तयार केल्या आहेत त्यामुळे आम्ही त्या बनवतो. तुमचे सगळ्याचे बोलणे ऐकून बरे वाटते. भाषा तर खूप छान, नाही तर काही लोक किती अशुद्ध बोलून विडिओ टाकतात.. खूप छान आहे तुम्ही तिघेजण असेच मोठे व्हा.

    • @kalpanaalhat9675
      @kalpanaalhat9675 Před 2 lety +9

      हो कसे घरात जी भाषा बोलली जाते मुले तीच भाषा बोलतात पण शिकलेल्या मुलांनी कमीतकमी तरी शुध्द भाषा बोलावी कोकणात ळ ला ल बोलतात जुन्या लोकांचे ठिक आहे नविन पिढीने जरा लक्ष देऊन पाहीले पाहीजे विडिओ सर्व थरातील लोक पहात असतात, यातर अजुन नविन आहेत खुप वर्ष चॅनेल असणारे अजुनही बोलण्यात चुकतात, बाबे व आई प्रयत्न तर करत आहेत छान बोलण्याचा.

    • @pratikshamore4652
      @pratikshamore4652 Před 2 lety +9

      Ha na babe aani aai koknat rhat asun pn liti shuddha boltat

    • @mymarathi5335
      @mymarathi5335 Před 2 lety

      czcams.com/video/yLA6N6AUwhw/video.html

    • @asmitabandkar8407
      @asmitabandkar8407 Před 2 lety +1

      फारछान काकडीचे वडे,तुम्ही सर्वचजणी
      सुग्रणी आहात.

    • @kshitijbakalakar8066
      @kshitijbakalakar8066 Před rokem +1

      @@kalpanaalhat9675 ग

  • @daminishelke7747
    @daminishelke7747 Před 2 lety +23

    काकी तुम्ही खूप छान आहातच आणि तुम्ही दादा ला आणि बाबि ला खूप छान संस्कार पन दिलेत.

  • @siddhinachankar7191
    @siddhinachankar7191 Před 2 lety +16

    ताई आणि बेबी पदार्थ चांगल्या पध्दतीने समजून सांगता छान

  • @sumedhanaik7824
    @sumedhanaik7824 Před 10 měsíci

    फारच सुंदर तवसळ्याचे वडे मी करून बघणार.

  • @meenaphanse8330
    @meenaphanse8330 Před 2 lety +3

    खुपच छान झाले आहेत .साध्या सोज्वळ अन्नपुर्णा आहात तुम्ही .पदार्थ चांगला झाला ,की आपोआपच चेहऱ्यावर समाधान येते .लहानपणी आमची आई दिवाळीत ही साधन सामुग्री वापरून काकडीची बोरे करायची .पहिला पदार्थ तो असायचा .त्याची आठवण आली.काळजी घ्या.

  • @sangeetarankhambe7472
    @sangeetarankhambe7472 Před 2 lety +5

    तुमच्या बोलण्यात एवढा गोडवा आहे😘 जेवणात गोडवा किती असेल😋😋

  • @pradnyayadav508
    @pradnyayadav508 Před 2 lety +8

    काकि एकच नंबर झाले काकडी चे वडे 👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @Prachigazane
    @Prachigazane Před 2 lety +3

    चुलीवर चे वडे असल्यामुळे ते खूपच चविष्ट झालेले...आणि एकदम नरम झालेले...गरमगरम खायला खूपच छान वाटले...महत्वाचे म्हणजे वाड्याला तेल अजिबात नव्हतं म्हणून मला खूपच आवडले.....👌👌👌😘😘

  • @veenag9638
    @veenag9638 Před 2 lety +6

    मावशी नेहमीप्रमाणेच खूप छान प्रकारे समजावून सांगितलेत. वडे एकदम छान फुगले आहेत. धन्यवाद

  • @aartimayekar8903
    @aartimayekar8903 Před 2 lety +3

    खूप छान एक नंबर वडे पदार्थ चांगला झाला ना की करायला पण बर वाटत मस्तच

  • @pragatisingasane5503
    @pragatisingasane5503 Před 9 měsíci

    ताई मी प्रथमच केले काकडीचे वडे, तुमच्या पध्छतीने. खूप छान झाले. खूप खूप धनयवाद.

  • @kamalakarkadam804
    @kamalakarkadam804 Před 2 lety

    सुषमा कमलाकर कदम
    हे पहा ताई मी केलेले वडे कधीच फुगलेले नसायचे
    की मऊ सुध्दा होत नसे पण ताई तुम्ही दाखविलेली तवशाचया वड्यांची रेसिपी पाहिलि खूप आवडली
    आणि तशीच मी बनवण्याचा प्रयत्न केला आणि खरच तुमच्या सारखेच माझे वडे फुगले व मऊ झाले
    खूप खूप धन्यवाद 🙏🤗

  • @roshanisawant6197
    @roshanisawant6197 Před 2 lety +1

    वडे बघूनच समाधान झाले. वडे फुगणे महत्त्वाचे असते. Very nice

  • @varshakadam1993
    @varshakadam1993 Před 2 lety +2

    तुम्ही ताई जो गणपती मध्ये शिरा करून दाखवलाय ना दुध न टाकता मी अगदी तसाच केला आणि खरोखरच इतका छान झाला ना कि आता मला शिरा बनवायला अजिबात कंटाळा येत नाही त्या साठी तुम्हाला खूप खूप थँक्यू ❤️❤️

  • @ushasamant2522
    @ushasamant2522 Před 2 lety +1

    अरे वा किती सुंदर कृती,मी आत्ता करून बघणार,काकी किती छान बोलता आणि किती खरे बोलता आहात, मला वाटते मी मीच तुमच्या जवळ चुलीकडे बसले आहे ,बाबी बाळा you are lucky for this lovely mother, I really love you for babi and kaki, बाबी मी तुला तुझ्या मोठ्या ताई सारखी आहे , आम्ही खरे तर तळ कोकणातील आहोत ,कधी सिंधुदुर्ग ला आलो तर via रत्नागिरी येउन तुमच्या family ला नक्कीच भेटू, मस्त मस्त रेसिपी बद्दल खूप खूप धन्यवाद

  • @user-ue5hh8do5d
    @user-ue5hh8do5d Před 2 lety +1

    खूप छान रेसिपी लाजवाब ❤️ 😯 👌🏻 👌🏻

  • @pragatiprabhe2251
    @pragatiprabhe2251 Před 2 lety +1

    Thank you for sharing video,
    Khup chan asatat tumchya recipe,💐💐💐

  • @ankitakamble4516
    @ankitakamble4516 Před 2 lety +3

    छान बनवलत काकी तुम्ही बोलता पण खुप छान रेसिपी छान

  • @shubhangivaze2697
    @shubhangivaze2697 Před 4 měsíci

    खूपछान रेसिपी👌👌

  • @mrinmayeeparkar117
    @mrinmayeeparkar117 Před 2 lety

    अप्रतिम रेसिपी! 👌👍👏

  • @chandamahadik767
    @chandamahadik767 Před 2 lety

    Khupch mast banvle vade.

  • @shravaniparab525
    @shravaniparab525 Před 2 lety +2

    खुप छान झाले वडे मस्त👌👌👌👌

  • @hemantraut3539
    @hemantraut3539 Před 2 lety +2

    रेसिपी छान 👌👌😋😋😍

  • @malini7639
    @malini7639 Před 9 měsíci

    आमच्या कडे याला फुट म्हणतात या दिवसात मिळतात . पिकल्यावर खुपच छान लागतात .

  • @pramilarebello70
    @pramilarebello70 Před 2 lety +2

    खूप खूप खुपच छान समजावून सांगतात मस्तच ताई रेसिपी आहे

  • @mustanggamingff4595
    @mustanggamingff4595 Před 9 měsíci

    बोलण्यात किती प्रेमळपणा.... रेसिपी खूप छान

  • @amitdagale6340
    @amitdagale6340 Před 2 lety

    Chan tavsache vade banvta 👌👌

  • @archanamagar2112
    @archanamagar2112 Před 2 lety +1

    तुम्ही खूप छान सांगता किती मनापासून आणि आपूलकिने सांगता. तुमच्या रेसीपी किती सुंदर असतात.मला खूप आवडतात.

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 Před 9 měsíci

    जय श्रीराम, बाबी आईने आणि तु ,काकडीचे वडे छान केलेत!

  • @smitanaik7112
    @smitanaik7112 Před 2 lety +14

    ताई तुमच आणि बाबेच बोलणं फारच मधाळ आहे,वडे मस्त फुगले आहेत.

    • @sunitawasnik4097
      @sunitawasnik4097 Před 2 lety

      Madhal ha perfect shabd waparalt

    • @smitanaik7112
      @smitanaik7112 Před 2 lety

      @@sunitawasnik4097 धन्यवाद

    • @sunitawasnik4097
      @sunitawasnik4097 Před 2 lety

      @@smitanaik7112 bin dudhachy shira jar1 vati cha karayacha asel tar tup kiti lagel ???

    • @smitanaik7112
      @smitanaik7112 Před 2 lety

      @@sunitawasnik4097 एक वाटी रव्याला एकवाटीच तुप घ्या थोडं जास्त वापरल तरी चालेल. फक्त तुपातला शिरा बिना दुधाचा शिरा फार छान लागतो .फक्त रवा तुपात मुरवायला वेळ लागतो, रवा भाजला मग त्यात केळ टाकाव तुप रवा केळ चांगल एकजीव कराव अप्रतिम शिरा होतो.

    • @mymarathi5335
      @mymarathi5335 Před 2 lety

      czcams.com/video/yLA6N6AUwhw/video.html

  • @mansisawant8762
    @mansisawant8762 Před 2 lety +1

    खूप छान झाले वडे सोप्या पद्धतीने

  • @snehalt4548
    @snehalt4548 Před 2 lety +2

    Mastch zale tavsache vade 👌👌👌👌👌👌

  • @sujatapoul8221
    @sujatapoul8221 Před 2 lety +2

    Wow mast kakdiche vade mavshi 👌kele

  • @rupalsawant5527
    @rupalsawant5527 Před 2 lety +1

    Wah so yum...I'll try

  • @swapnalibane6831
    @swapnalibane6831 Před 2 lety

    वाह...... मस्त झाले काकी भोकवाले वडे..👌👌

  • @kamalkamble5355
    @kamalkamble5355 Před 5 měsíci

    वडे खूपच छान झालेत ....., धन्यवाद ताई...🌷🌷👌👌🙏🙏🌷🌷🌷

  • @ruchitaghag8339
    @ruchitaghag8339 Před rokem +2

    खरच खुप छान .किती सहज आणि सोप्या शब्दात सांगता 👌👌👍❤️

  • @meeraamin4310
    @meeraamin4310 Před 2 lety +1

    Kharech khup chhan vade...Thanks...

  • @ketkiwalvatkar3601
    @ketkiwalvatkar3601 Před 11 měsíci

    सुंदर झालेत,कृती सुद्धा छान

  • @farahmaniyar2106
    @farahmaniyar2106 Před 8 měsíci

    Khup khup chan recipe nakki try krte

  • @snehakhot4933
    @snehakhot4933 Před 2 lety +5

    तवस म्हणजे पिकलेली काकडी.तांदाळाच्या पीठानुसार पाणी कमी जास्त प्रमाणात करु शकतो. आपल्या कडे म्हाळवसात असे वडे करतात.हे वडे काकडी मुळे पचायला हलके होतात.तेल पण कमी खातात.चवीला एक नंबर लागतात.चेडू आणि आवशीक बघून बरा वाटला.

  • @aditideshmukh9426
    @aditideshmukh9426 Před 2 lety +2

    Mastach Chan kakdi vade aai ne Khup Chan samjun sangitle. .....

  • @pansare9941
    @pansare9941 Před 2 lety +1

    एक नंबर मस्त वडे 👌👌👌

  • @sunitamayanak2289
    @sunitamayanak2289 Před rokem

    Khup Chan Ahe

  • @shantakenkre4727
    @shantakenkre4727 Před 2 lety +3

    छान झाले ताई वडे रेसीपी पण खुपच आवडली मी पण करीन 👌

  • @bhavnaudwadia7186
    @bhavnaudwadia7186 Před 2 lety

    Khupch sunder unik recipe aahey

  • @suchitananche
    @suchitananche Před 2 lety +1

    Khup chan recipe👌👌

  • @differentshadesofart4710
    @differentshadesofart4710 Před měsícem

    खूप छान.मस्त.

  • @sujatajadhav9967
    @sujatajadhav9967 Před 2 lety +1

    खुपच सुंदर झाले

  • @ashabunde3674
    @ashabunde3674 Před 2 lety +1

    Ati sunder

  • @sangitadalvi711
    @sangitadalvi711 Před 2 lety +1

    खूप छान मस्तच

  • @ruchikajadhav3805
    @ruchikajadhav3805 Před 2 lety +1

    Khup Chan zalet vade

  • @pradnyaskitchenmarathi4826

    perfect recipe 👌आम्ही करून पाहिली😋

  • @poojawalve2929
    @poojawalve2929 Před 9 měsíci

    Khup chan 👌😋

  • @rekhakawale2111
    @rekhakawale2111 Před 2 lety

    Khup sunder zalet vade

  • @parabpedia2185
    @parabpedia2185 Před rokem

    khup chan krish

  • @pradeepjagtap5735
    @pradeepjagtap5735 Před 9 měsíci

    Khup Chan

  • @rashmigaonkar7486
    @rashmigaonkar7486 Před 2 lety +2

    व्वा खूप छान 👌 😋

  • @sharvarisawant1134
    @sharvarisawant1134 Před 2 lety +3

    Kaku Ani krushnai tumcha recipe khupach mast astat aani tumhi boltahi chhan aamchich manse aslyasarkha vatat

  • @tejashreekalsekar2823
    @tejashreekalsekar2823 Před 9 měsíci

    Khup khup chan

  • @sangitajagtap440
    @sangitajagtap440 Před 2 lety +2

    Khup chan

  • @pramodwaghmare3690
    @pramodwaghmare3690 Před 2 lety +2

    Mast recipe jabardast no one god bless you all family very very nice

  • @ulkagaonkar5266
    @ulkagaonkar5266 Před 2 lety

    एकदम मस्त

  • @saeedanakade2425
    @saeedanakade2425 Před 2 lety +3

    Recipe chan👍

  • @jayshreesatpute9076
    @jayshreesatpute9076 Před 2 lety +1

    Khup chan aahet

  • @gaurangivaradkar5610
    @gaurangivaradkar5610 Před 9 měsíci

    खुप खुप सुंदर 🎉

  • @aishashake3356
    @aishashake3356 Před rokem

    Chan banwta tumhi resipi

  • @Sneha.4427
    @Sneha.4427 Před 2 lety +2

    काकी तूम्ही छान सांगता. वडे छान दिसतात.
    ह्याची तवसोळी पण करतात. रूचकर लागते.

  • @ulkakalchavkar424
    @ulkakalchavkar424 Před 8 měsíci

    तुमचा आवाज च एवढा छान आहे की कोणालाही वडे करावेसे वाटतील खरच थँक्यू 😊

  • @supriyashinde5396
    @supriyashinde5396 Před 9 měsíci

    मस्तच

  • @smitasakharkar447
    @smitasakharkar447 Před 9 měsíci

    Yekdam perfect praman mast recipe 👍👍

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 Před 2 lety

    Waah mastach vadey kaki thanks for sharing

  • @vidyapalekar6609
    @vidyapalekar6609 Před 2 lety

    Khupch sundar khup chan

  • @Boxing-du9sn
    @Boxing-du9sn Před 11 měsíci

    Apratim

  • @ruchirabhatkar1562
    @ruchirabhatkar1562 Před 2 lety +10

    मस्तच झाले आहेत वडे काकी अप्रतिम 👌👌

  • @meghanahalaye894
    @meghanahalaye894 Před 9 měsíci

    ताई मी अशीच सेम केली रेसिपी, खुप भारी झाली, मिस्टरांना खुप आवडली. धन्यवाद

  • @varshadudwadkar4411
    @varshadudwadkar4411 Před rokem

    एक नंबर🎉🎊

  • @meerashetty6697
    @meerashetty6697 Před 2 lety +4

    सुंदर झाले त वडे

  • @sheetalbhosle1112
    @sheetalbhosle1112 Před rokem

    अगदी छान पद्धतीने तुम्ही समजावून दिले आहे टिप्स पण दिल्या आहेत धन्यवाद ताई

  • @sanikadalvi4573
    @sanikadalvi4573 Před 2 lety +1

    खुप छान वडे दाखवले. माझे नेहमी कंडक होतात आता तुमच्या पद्धतीने करुन बघेन.

  • @manasinamjoshi3435
    @manasinamjoshi3435 Před 2 lety +1

    खूप साध्या आणि सोप्या शब्दात सांगितले. मस्त.

  • @sangitagaonkar8830
    @sangitagaonkar8830 Před 2 lety +1

    तवशाचे वडे लय भारी झाले 😋😋

  • @indulkardivyaansh2148
    @indulkardivyaansh2148 Před 2 lety +1

    Khoop chaan tai, detail mahiti dili Thank you 🙏🙏🙏

  • @shubhangichaudhari4557
    @shubhangichaudhari4557 Před 11 měsíci

    अप्रतिम

  • @poojagaonkar5549
    @poojagaonkar5549 Před rokem +1

    काकू तुमच्या रेसिपी आम्हाला खूप आवडतात
    तुमची तिघांची बोलण्याची पद्धत आम्हाला खूप आवडते
    तुमच्या रेसिपी आम्ही बनवतो

  • @anilsagvekar209
    @anilsagvekar209 Před 2 lety +1

    😋1 no वडे

  • @user-dr8tt1jl4s
    @user-dr8tt1jl4s Před 2 lety

    किती छान समजावून सांगितलं 🙏

  • @archanagamre6406
    @archanagamre6406 Před 10 měsíci

    खूप छान काकी

  • @shubhangichavan2581
    @shubhangichavan2581 Před 2 lety +5

    खूप छान वडेकेलेत आम्ही पण असेच करतो

  • @sanjanatawate4104
    @sanjanatawate4104 Před 2 lety

    खूप छान वडे. नक्की करणार

  • @saccchibateenin5235
    @saccchibateenin5235 Před 2 lety +1

    Khup chan aahe recipe 😋😋😊♥♥

  • @sanjayraut1729
    @sanjayraut1729 Před 2 lety +1

    काकू नेहमी प्रमाणेच ही रेसिपी खूपच सुंदर
    तुमचे बोलणे किती गोड आहे खूपच छान
    काकू तुम्हाला खरंच मनापासून नमस्कार

  • @RangoliShades
    @RangoliShades Před 2 lety +1

    Khup chhan 👌♥😋😋💖💖💖👍👍

  • @mansivartak7314
    @mansivartak7314 Před 2 lety +2

    काकी तुम्ही किती गोड आहात. वडे खूप छान... मी नक्की करून बघेन आणि कळवेन.. 🙏

  • @ffmania4443
    @ffmania4443 Před 2 lety +1

    wow...its nc...