आईच्या हातची सुरमई फ्राय | Surmai Fry Recipe | कृष्णाई गझने

Sdílet
Vložit
  • čas přidán 2. 10. 2021
  • कोंबडी वडे:
    • आईच्या हातचे कोंबडी वड...
    अंडा भुर्जी :
    • अभीदादाच्या हातची झटपट...
    कोकणातील फेमस भाजी वांगं कोलीम बटाटा भाजी :
    • झणझणीत वांग,कोलीम(जवळा...
    तळलेल्या लेपा, सुके मसाल्यातले राणी मासे रेसिपी :
    • कोकणीपद्धतीने चुलीवरती...
    नाचणीची भाकरी :
    • कोकणीपद्धतीने सुका कोल...
    तांदळाची भाकरी :
    • तांदळाची भाकरी आणि गरम...
    कोकणीपद्धतीने झणझणीत चिकन :
    • कोकणीपद्धतीने झणझणीत च...
    झणझणीत म्हाकुल रेसिपी :
    • झणझणीत म्हाकुल रस्सा |...
    मुळे (शिंपल्या) फ्राय आणि मुळ्याच्या काठाचं कालवण :
    • झणझणीत चुलीवरच तिसरे/त...
    झणझणीत कुर्ल्याचा रस्सा :
    • कोकणीपद्धतीने झणझणीत च...
    Thank you for watching❤️
    You can also send me your recipe pics which you made by watching my recipe videos on my instagram page.
    kokan_asth
    pCPmrEeXDT...
    Please
    Do Like, share and subscribe❤️

Komentáře • 692

  • @sgupte2681
    @sgupte2681 Před 2 lety +12

    खरंच तोंडाला पाणी सुटले, सुरमई च्या तुकड्या तळ्यावर काय दिसताहेत.

  • @sandhyanevrekar3570
    @sandhyanevrekar3570 Před 2 lety +43

    खूपच छान. तोंडाला पाणी सुटले. तुम्ही बोलताय इतक्या हळुवार व प्रेमळ, तेच प्रेम व चव हातात उतरली असणार नक्की. धन्यवाद

  • @anitamore6080
    @anitamore6080 Před 2 lety +2

    तुम्हा तिघांची तारीफ करावी तितकी थोडी. खूप छान पद्धतीनं रेसिपी बनवता आणि रेसिपी सांगता,त्यात आपले पणा असतो त्यामुळे जणूकाही समोरासमोर बसून आपण रेसिपी पाहतोय की काय असा भास होतो. तुम्हा गझने कुटुंबाला आमच्या खूप खूप शुभेच्छा ❤️❤️❤️

  • @deepakpatelia9742
    @deepakpatelia9742 Před 2 lety +6

    मावशी खूपच सोपी पद्धत सांगितली आहे, मी येत्या रविवारी सुरमई फिश फ्राय तुमच्या सांगितल्या प्रमाणे करणारं आहे, धन्यवाद, खूपच सोपी आणि जबरदस्त रेसिपी आहे, मी एक शेफ आहे म्हणून, रेसिपी बघून सांगतो की जबरदस्त रेसिपी आहे. 👌👌👌👌👌

  • @snehaparadkar8972
    @snehaparadkar8972 Před 2 lety +17

    खुप छान व्हिडिओ असतात. काही ही सांगताना फालतू बोलणे नाही. त्यामुळे व्हिडिओ बघावे वाटतात. तुम्ही मायलेकी छान साध्या पद्धतीने बोलता👌👌

  • @anjanajadhav5352
    @anjanajadhav5352 Před rokem

    खूप छान दोन प्रकारच्या सूरमई फ्राय करूण दाखवल्या तूम्ही ताई । बोलता पण कीती प्रेमाने तूम्ही ताई । धन्यवाद

  • @sangeetatodkari9128
    @sangeetatodkari9128 Před 2 lety +3

    Khup chan samjawoon sangta Mavashi... krishnai tuzi aai tuzya sarkhi ch Sweet ahe ..👌👌👌... Thanks.

  • @kamalnawlakhe8760
    @kamalnawlakhe8760 Před 2 lety +2

    Great Indian recipe in desi style Aai ko koti koti pranam

  • @snehakhot4933
    @snehakhot4933 Před 2 lety +17

    ईसवन एक नंबर आहे भारी आहे.मीठ आणि कोकम व्यवस्थित लावून ठेवायचं असतं तरच मासे चवदार होतात आणि छान लागतात.याच्यात घाई करण्यात अर्थ नाही.मस्त तोडांक पाणी सुटला. टकल्या शेपटाची चटणी केलास काय.

  • @snehachavan1710
    @snehachavan1710 Před 2 lety +5

    Khoop chaan fish fry 😋

  • @diptividiya9724
    @diptividiya9724 Před 2 lety +5

    खुप छान मस्त चं रेसिपी

  • @madhukarhapate232
    @madhukarhapate232 Před 2 lety

    खूपच सुदंर मला सुरमई फ्राय खूप आवडतो, तो खाण्यासाठीच खास मी नेहमी देवगडला येत असतो, पण आज आपली रेसेपी बघीतली आईने खूप छान सांगीतल आहे नक्को करून बघू घरी _ आभारी आहे

  • @diptikode8136
    @diptikode8136 Před 2 lety +1

    Surmai fry tr bharich keli....pn aai chi bolnyachi style ne aapls vatto...khup chan😍

  • @shreyamankar2863
    @shreyamankar2863 Před 2 lety +3

    Wawwww fish dish ti mobile madhun bhayer de patun.....lay bhari...fish feverate aahy maaj khoop....kya baat.

  • @6_t_ngaming562
    @6_t_ngaming562 Před 2 lety

    जेवायला बसलले आणि तुमची रेसिपी बघता बघता जेवले असे वाटत होते की मी सुरमई खातेय काय मस्त.

  • @pramodwaghmare785
    @pramodwaghmare785 Před rokem

    मावशी व तुमच्या कन्या तुम्ही नशीबवान आहात समुद्राच्या किनाऱ्यावरचे मासे तुम्हाला ताजे मिळतात आमच्या साेलापूर जिल्ह्यात जरा उशिरा मिळतात. धन्य आहेस माऊली❤👍🙏

  • @narayanjamble4917
    @narayanjamble4917 Před 2 lety +1

    सुरमई फ्राय एकदम लाजवाब,

  • @vidyakhatode9952
    @vidyakhatode9952 Před 2 lety

    खुप छान आणि सोप्या पद्धतीने सांगता काकू तुम्ही मस्त सुरमई च खावीशी वाटली

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 Před 2 lety +2

    Mastach surmai fry Keli kaki thanks for sharing

  • @snehalpotnis4709
    @snehalpotnis4709 Před 2 lety +9

    मस्त मस्त मस्त मस्त!!!!!!!!!!