आंबोळी चटणी | असं प्रमाण वापरून बनवा मऊ,लुसलुशीत,जाळीदार आंबोळी | Amboli Chatni | कृष्णाई गझने

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 10. 2021
  • तांदळाचे घावणे:
    • तांदळाचे घावणे | Authe...
    कांदाभजी:
    • गरमागरम कुरकुरीत कांदा...
    बटाटाभजी:
    • कुरकुरीत बटाटा भजी आणि...
    उपमा:
    • झटपट रवा उपमा | सूजी उ...
    कांदेपोहे:
    • झटपट कांदेपोहे आणि गवत...
    शिरा:
    • आईच्या हातचा झटपट शिरा...
    लापशी:
    • आईच्या हातची मऊ लुसलुश...
    Thank you for watching❤️
    You can also send me your recipe pics which you made by watching my recipe videos on my instagram page.
    kokan_asth
    pCPmrEeXDT...
    Please
    Do Like, share and subscribe❤️

Komentáře • 759

  • @shobhanaparelkar4142
    @shobhanaparelkar4142 Před 2 lety +92

    फारच छान आहे.मोठेपणा नाही.आईसाधी सरळ आहे.तुमची मेहनत फुकट जाणार नाही.नाटकीपणा नाही.

  • @pratimadarshankoli5120
    @pratimadarshankoli5120 Před 2 lety +50

    तुम्ही आपल्या viewrs छान समजेल याची काळजी घेऊन मस्त समजावुन सांगता परत परत सांगण्यांची मेहनत कुठल्याच channel वर कोणीच घेत नाही ती आंबोळी पाहुनच किती लुसलुशीत झाली असेल याची कल्पना आली.

  • @snehasawant5961
    @snehasawant5961 Před 2 lety +13

    मॅडम तुमच्या रेसिपी छान असतात परंतु तुमचं साधेपणाने शिकवणे फारच छान वाटतं. धन्यवाद मॅडम.

  • @deepikapednekar5376
    @deepikapednekar5376 Před 2 lety +71

    तुमच्या रेसिपी खुप साध्या सोप्या असतात अणि टापटीप पणा खुप असतात आणी तूम्ही सांगतात पण खुप समजाऊन त्यामूळे बरे वाटते खुप संदर

  • @chintanbhatawadekar2773
    @chintanbhatawadekar2773 Před 2 lety +6

    साधी,सोपी,आणि अप्रतिम रेसिपी. निवेदनशैली फारच छान.एखाद्या प्रेमळ शिक्षिका लहान विद्यार्थ्यांना शिकवतात तशी.

  • @surekhapawale1206
    @surekhapawale1206 Před 2 lety +6

    खूप खूप वाट बघितली ह्या receipe ची... Authentic आंबोली receipe.. Thank you.. 🙏🙏 अणि किती साध्या अणि सोप्या पद्धतीने समजून सांगितले काकी... मला तुमचे बोलणे खूप आवडते.. अगदी हक्काने सांगता....

  • @santoshjaybhaye8146
    @santoshjaybhaye8146 Před 2 lety +3

    अंबोळया ऐक नंबर त्याच्या बद्दल काही वादच नाही पण आई ज्या पद्धतीने समजावुन सांगत आहेत खरच शब्द नाहीत. जुनी माणस खरच वेगळी होती. मायेच, प्रेमच, काळजीच कोठार ही जुनी माणस त्यांच्या सांगण्यात ऐक वेगळीच पोटतिडकी आहे जबरदस्त👌👌👌👌👌👌

  • @somankanchan3266
    @somankanchan3266 Před 2 lety +4

    काकू तुमचं समजावून सांगणं, हेल काढून बोलणं, रात्री रातकिड्याचं किरकिरणं, सगळंच खूप मोहक,छान

  • @manjushajagtap3831
    @manjushajagtap3831 Před 2 lety +16

    खूप छान

  • @simantinisawant1826
    @simantinisawant1826 Před 2 lety +7

    कृष्णाई आणि आई आपण दोघी कित्ती छान समजून सांगता कुठे घाई नाही गडबड नाही अवांतर बडबड नाही

  • @sangitawaghchoure65
    @sangitawaghchoure65 Před 2 lety +9

    Me badlapurchi kajal cha maherchi pn ajachi recipe pahun ase vatale ata tumchakade yeun ambole chatni potbhar khavi kaku tumcha swabhav khup chan mast I love kaku

  • @kedar26876
    @kedar26876 Před 2 lety +9

    कोकणी भाषेचा लहेजा गोडवा आणि वागण्यात साधेपणा❤️❤️❤️

  • @anujamandavkar514
    @anujamandavkar514 Před 2 lety +4

    खूप छान आंबोळी चटणी दाखवली आईने. तांदूळ कुठले घ्यायचे, कसे धुवायचे, कसे वाटायचे ते खूप चांगलं सांगितलंत. चटणी पण छानच. चटणीची फोडणी कशी द्यायची ते पण खूप छान समजावून सांगितलं आईने. आंबोळ्या छानच झाल्यात. आणि डिश मध्ये सजवून खायचा आग्रह करता ना तो तर खूपच छान आणि आपलेपणा पण दिसून येतो त्यात. किती मस्त समजावता प्रत्येक गोष्टीत. खूपच आवडल्या लुसलुशीत आंबोळ्या आणि चटणी . तोंडाला पाणीच सुटले . 😋😋😋👌👍

  • @varshachaudhari8299
    @varshachaudhari8299 Před 2 lety +9

    किती छान रेसिपी बनवता तुम्ही, बोलणं पण खूप छान, साधं, प्रामाणिक 🙏

  • @rekhajadhav8514
    @rekhajadhav8514 Před 2 lety +12

    मी किती दिवस या रेसिपी ची वाट पाहत होते ती आज तुम्ही दाखवली ती खूप छान पद्धतीने,ताई त्या बद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद 🙏 आता या पध्दतीने नक्कीच करुन बघेन 👍👍😃

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 Před 2 lety +1

    चुलीवरच्या आंबोळ्या आणि ओल्या नारळ्याची चटणी बघूनच कोकणात गेल्याचा भास झाला. बोली भाषा अगदी रत्नागिरीकरांची आणि समजावण्याची पद्धत पण प्रेमळ आणि साधी सरळ.. 👌

  • @amrutadhaigude3834
    @amrutadhaigude3834 Před 2 lety +14

    खूप सुंदर आहे नक्की करून बघणार आहे रेसिपी साध्यासुध्या सोप्या भाषेत समजावून सांगता

  • @pragatijadhav8739
    @pragatijadhav8739 Před 2 lety +3

    आईचा आवाज किती गोड आहे किती समजून सांगतात त्या,,👌👌👍👍रेसिपी मस्तच 1 नंबर

  • @nutanshelke9246
    @nutanshelke9246 Před 2 lety +144

    तुम्ही इतके छान समजावून सांगता .वाटत नाही युट्युबवर बघतो असे . घराताले कोणीतरी सांगत आहे असे वाटते .समजावून खूप छान सांगता . कसलाही दिखावू पणा नाही साधेपणा बोलण्यातून दिसून येते .

  • @peacefulmeditation8634
    @peacefulmeditation8634 Před 2 lety +7

    Kitti chhan.kiti goad bolata kaku.kiti sunder sahajpane samjawun sangta khupch chhan.aani khup