हळदीच्या पानातील पातोळ्या | श्रावण विशेष रेसिपी | कोकणी पारंपारिक पदार्थ | Patolya | कृष्णाई गझने

Sdílet
Vložit
  • čas přidán 31. 07. 2022
  • साहित्य:
    हळदीची पाने
    1 डबा ओल खोबरं
    पाऊण डबा गुळ
    वेलची पूड
    जायफळ पूड
    तूप
    1 डबा तांदळाचे पीठ
    2 डबा पाणी
    मीठ
    Thank you for watching❤️
    You can also send me your recipe pics which you made by watching my recipe videos on my instagram page.
    kokan_asth
    pCPmrEeXDT...
    Please
    Do Like, share and subscribe❤️

Komentáře • 479

  • @krushnaigazane921
    @krushnaigazane921  Před rokem +25

    आपलं नवीन vlogging चॅनेल लिंक/ New Vlogging Channel Link:

  • @maharashtra0719
    @maharashtra0719 Před rokem +41

    तुमचे सर्व VDO छानव शिकण्या सारखे असतात. फालतुपणा कोठेच नसतो.

  • @jyotigupte3771
    @jyotigupte3771 Před rokem +6

    खूपसुंदर आकर्षक पातोळे. पांढऱ्या शुभ्र.तांदुळाच्या पीठाचे आवरण त्यात सोनेरी सारण.ही.रंगसंगती मन आकर्षुन घेते.सारण बनवताना बघुनच तोंडाला पाणी सुटले. ताई तुम्ही साक्षात अन्नपुर्णा आहात.तुमचे सुंदर सोज्वळ रुप पांढऱ्या शुभ्र साध्या साडीत उठुन दिसते तुमच्याविषयी आदर वाढवते. एकंदरीत तुमचे तीघांचे कुटुंब खूप छान दुसऱ्यांचा आदर करणारेआणि सगळ्यांचा आदर आणि प्रेम मिळवणारे आहे. तुमचे शेत भिजीमळा छान हिरवागार टवटवीत आहे तुमची तीथली.मेहनत पण दिसुन.येते.

  • @shailajabangar1374
    @shailajabangar1374 Před 7 hodinami +4

    तुम्ही सर्वजण किती प्रेमळ, गोड आहात.बोलण ऐकत रहावे वाटते.किती कळकळीनी छान शिकवता. 👌👌💐🙏

  • @user-sd5me4vc7n
    @user-sd5me4vc7n Před 12 hodinami

    पीठ बारीक कि जाड दळून आणायचं.

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 Před rokem +9

    हळदी च्या पानातील पातोळया खूप जबरदस्त लाजवाब लागतात हळदीची पान त्याचा वास खूप छान येती रेसिपी 1 नंबर 😋😋👌👌👍

  • @mk4353
    @mk4353 Před rokem +7

    जस तुम्ही पातोळ्या करायचे दाखवल तस कोणीही दाखवत नाही काकी...

  • @nilimajadhav7780
    @nilimajadhav7780 Před 12 hodinami

    या गावाचे नाव काय

  • @shraddhachewoolkar7831
    @shraddhachewoolkar7831 Před 4 hodinami

    मी करते पातोळ्या परंतू पिठ आणि पाणी याच प्रमाण मी एकास एक घेत होते आता दओनआस एक घेऊन करेन कारण तुम्ही केनवलेली उकड छान सॉफ्ट मऊसूत झाली त्यामुळे ती छान थापली गेली ही टीप्स मी आता वापरुन पाहीन. पातोळ्या खूपच छान झाल्या आहेत. धन्यवाद ताई.

  • @kalpanaalhat9675
    @kalpanaalhat9675 Před rokem +5

    छान पारंपारिक पदार्थ हळदीच्या पानातिल पातोळे ,मी एका टीवी शोमध्ये असेच पाऊले होते पण त्यांनी तांदळाचे कच्चे पीठ दाटसर भिजवुन पानावर घालुन त्यात सारण भरून फोल्ड करून वाफवले होते तेही छान झालते, तुम्ही तसेही बनवता का मस्त रेसिपी 👌👌🙏🙏

  • @manjiriakhegaonkar199
    @manjiriakhegaonkar199 Před rokem +11

    एकदम मस्त खुप धन्यवाद मावशी, अभिषेक आणि कृष्णाई 🙏

  • @user-nr2nf8dw5k

    खूपच सुंदर ताई 👌👌, तुम्ही विडिओ मध्ये तुमच शेत दाखवलत, असं वाटलं की मी गावाकडेच गेली

  • @sunandasuryavanshi5334
    @sunandasuryavanshi5334 Před rokem +2

    खूप खूप सुंदर पारंपरिक पद्धतीने ताई दाखवता पदार्थ इतके गोड...बोलता ना... शुभांगी ताई ह्या ताई त्या पप्पू च्या लग्नाच्या वेळी होत्या त्या सर्व बहीणी प्रेमळ बोलता... मी तर दोन वर्षे झाली बघते.. व्हिडिओ शुभांगी ताईंचे एवढे छान रिलेशन पण काय नाराजी झाली बहीणींन मध्ये माहीत नाही... नवीन घरी...झाड लावले मेहनत केली....

  • @mrinmayeeparkar117
    @mrinmayeeparkar117 Před rokem +6

    अप्रतिम रेसिपी 👏👌👍

  • @deepikarain2131
    @deepikarain2131 Před rokem +1

    खूप छान सुंदर उत्कृष्ट पारंपरिक पदार्थ

  • @miatrinisargashi
    @miatrinisargashi Před rokem

    सुंदर patole झाले आहेत.

  • @shilpakonde9277
    @shilpakonde9277 Před rokem +5

    खुप छान रेसिपी 👌👌👍👍😋😋

  • @sanjaykelshikar7832
    @sanjaykelshikar7832 Před rokem +2

    खुप सुंदर रेसिपी आणि खुप सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏

  • @mkotwal484
    @mkotwal484 Před rokem +1

    खूप छान दिसत आहे. चविष्ट 👌👌👌

  • @hemalpabale4597
    @hemalpabale4597 Před rokem +5

    Mavshi tuz bolnc god ahe ekdm gula peksha ❤🎊🧿