मटण वडे | कोकणी झणझणीत बेत | गावरान मटण | टम्म फुगलेले वडे | Kokani Matan Vade/कृष्णाई गझने
Vložit
- čas přidán 11. 07. 2023
- साहित्य:
अर्धा किलो मटण, वाटणासाठी साहित्य-3 कांदे,1 छोटा सुका नारळ/खोबरं,1 मिरची, आलं,10/12 पाकळ्या लसूण, लाल मसाला-2 चमचे, हळद अर्धा चमचा,1चमचा मटण मसाला, गरम मसाले-धने, दालचिनी, लवंग, काळीमिरी, तमालपत्र, वेलची, फोडणीसाठी-लसूण, तमालपत्र, तेल, मीठ
भोपळ्याचे वडे-1 वाटी तांदुळाचे पीठ, पाव वाटी गव्हाचे पीठ,1 वाटी पाणी, अर्धी वाटी किसलेला भोपळा, मीठ, तळण्यासाठी तेल
कोंबडी वडे:
• कोंबडी वडे आणि सोलकडी ...
काकडी वडे/तवसाचे वडे:
• काकडीचे वडे | तवसाचे व...
तुम्ही चुलीवर जेवण बनवतात तर पाट्यावर मसाला का नाही वाटत त्याची चव आणखी चांगली लागेल.
काय गो बाबे लोकच्या मनातला वळखतस काय? ज्या ज्या वेळी जे जे खावेसे वाटते त्याचीच रेसिपी टाकतेस.मानलं पाहीजे तुला.खरंच छान पद्धतीने दखवले.तोंडाक पाणी सुटला नां बाबीचे आई.धन्यवाद तुम्हा तिघांनाही. ❤
मस्तच... चुलीवर मटण शिजताना रटरट आवाज इतका छान वाटतो ऐकताना की असं वाटतं लगेच स्क्रिनवरुन चुलीसमोर जाऊन बसावं आणि गरमा गरम वड्यांसोबत मटणाचा आस्वाद घ्यावा 😋👌👌👌
Aaj aaichi आठवण आली .chulivar matan fodanila takale ki aale lasun kothimbir olimerchi che वाटण pest fodni takale ki 5 minitani gharbhar mast sugndha sutaycha .Ani आम्ही bhavnd aaila vicharayacho ,aai झाले काय matan bhuk lagayachi .aani matan vade झाले ki aai aamhala garm गरम jevayala adhaychi .v aamhi aavdine khalle kiaaichya cheharyavar samadha disayache .आता aai नाही aahe .
Krushnai tumhi je masale vaparta te vidharbat milat nahi ,sadhe chicken masale jasakahi(everst chicken masale, Suhana masale ) ase vaprun karun dakhav mhanje amhalahi karta yeil .amachyakade kokani masale milat nahi
अप्रतिम मटन वडे असं वाटतं की जेवायला येऊन बसावं खूप छान
मटण वडे आवडले आहेत घरी करणार आहे गजनेताईंना साशटांग नमस्कार ओमश्री सप्रे नमस्कार कात्रज पुणे आपल बोलन सुंदर आहे
Mutton madhe tomato nahi ghalat ka
घरगुती मसाला चे प्रमाण ह्याचा video बनवा ना
आईने मटण आणि भोपळ्याचे वडे एक नंबर रेसिपी👌👌🙏🙏
मस्तच रेसिपी 👌👌👌
वडे ,मटण मस्त 👌👌😋
Chaan receipe. Vade mast.
खूप छान रेसिपी❤
मस्त रेसिपी
Khup chchan recipe
मस्त रेसिपी👌👌
धन्यवाद सुगरण कृष्णाई आणि मावशी 👌👍🙏💅
Ek number tai
Khup ach tasty and 😋😋