pitrupaksha recipe|काकडीचे वडे/तवश्याचे वडे | गुळाच्या व पिठाच्या अचूक प्रमाणात, तेलकट न होणारे वडे|
Vložit
- čas přidán 28. 09. 2023
- साहित्य प्रमाण
2 वाट्या काकडीचे किस
2वाट्या काकडीचे पाणी
2वाट्या तांदुळाचे पीठ
½वाटी गव्हाचे पीठ
1वाटी गूळ
¼चमचा हळद
¼चमचा वेलचीपूड
¼चमचा जायफळपूड
#priyaskitchen
#kakadichevade
#tavashyachevade
#pitrupaksharecips
#saritaskitchen
#madhurasrecipemarathi
#cookingticketmarathi
#kokanirecipes
#pitrupakshakokanirecips
Chan Chan receipe yummy 😋 nice recipe
Khup mast
खूप छान
Asa roj koni recipe karun khau ghatla tar kai majja, apratim vade
Thank you 😊
अगदी आमच्या कोकणातल्या सारखेच झाले आहेत. मस्तच 👌👌
Nehmi pramane chan recipe dhanyawad tai
Mastch vade zale aahet tamma fugale aahet thank you for this perfect recipe 👌👌👌💯👍🙏🙏
अप्रतिम 👌👌👌👌
बनविण्याची पद्धत अतिशय सोपी वाटते
नक्कीच करुन बघणार 🙏🙏🙏
खूपच मस्त वडे झाले आहेत
खूपच छान करून बघीन
खूप मस्त रेसिपी दाखवली तुम्ही अतिशय लहान लहान गोष्टी तसेच प्रमाणबद्ध रेसिपी दाखवतात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद❤🙏🙏🙏👌👌
Khup chhan 👌
Akdam jakass 🙏👍
Nice and unique ..
Thank you.
मस्त झालंय!👌👌
नक्की करून बघेन.
खूपच छान मस्त टेस्टी वडे झाले आहे ताई 👌👌 मस्तच फुल वोच 😊 स्टे कनेक्टेड ☺️
Khup chhan 👌👌
Ek number vade zale ahet.. Sindhudurg
Vadya chi recipe Khupach chhan aahe pan hya barobar kuthali bhaji kiva chutney keli tar chalel plz reply me👌👏👍
तांदळाच्या खिरी सोबत हे वडे खातात
@@PriyasKitchen_ wow mastch mi nakki karun baghnar thanks priya for quick reply👏👍
Mast
Priya u r great! mast sangtes g tu!धन्यवाद!
खूप छान प्रिया ताई !!👍👌
मस्त करून बघतो
0
Thank you tai bar zal tumhi hi recipe dakhavli mla kakdiche banvaychech hote
Va surekhach
Aho tumchi samjavnyachi paddhat pramanik ahe
Sukhi bhava
तुम्ही मला आहो म्हणू नका कारण तुमचा अनुभव दांडगा आहे वयाने, अनुभवाने तुम्ही मोठ्या आहात🙏🙏
मनापासून धन्यवाद🙏
रेसिपी आवडली असेल तर कृपया सबस्क्राईब करा व बाजूला असलेलं बेलचे बटन सुद्धा दाबा ही विनंती🙏🙏❤️
खुप मस्त 👌👌
Mastch mi udya karnar
👌♥️😋🙏
Khupach chhan vadyanchi recepi tumhala videomadhe baghaila amhala kadhi milel
लवकरच प्रयत्न करेन🙏🙂
Nivedita Saraf che Gharge 😂 na ❤
Khup chaan 😊
Kahitari navin
Mutton chicken barobar khata yeto kay ha vada
Me nakki karun bhaghanar
Khupch chan tai👌👌tumhi koknatlya aahat ka. Mi pn koknayunch aahe.
होय ताई
Konte gav tai
Kiti divas tiktat
2...3 diwas
तांदळाच्या खिरी सोबत खातात
आम्ही याला घारगे म्हणतो
हो अगदी बरोबर
हे वडे कशासोबत खातात.
तांदळाच्या खिरी सोबत खातात किंवा नुसते सुद्धा खायला छान लागतात
Chaha barobar pn chan lagtat
0
मनापासून धन्यवाद 🙏🙇♀️
तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर तुमच्या नातेवाईकांना सुद्धा पाठवा ही नम्र विनंती🙇♀️🙏
आणि अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व बाजूचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या सर्व रेसिपींची नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही माझ्या सर्व रेसिपी पाहू शकाल👍
खुप छान
खूप छान