Priyas Kitchen
Priyas Kitchen
  • 439
  • 99 876 885
गव्हाच्या पिठाचे" चुरमा लाडू "जरा सुद्धा पाक न करता "गणपती बाप्पांच्या आवडीचे चुरमा लाडू" !
czcams.com/video/LbNpFcvLogM/video.htmlsi=pIoGSMLPhmIOI5WV
खुसखुशीत तळणीचे मोदक /मोदकाला " पाकळ्या न पाडता " भरपूर पाकळ्यांचा कळीदार मोदक
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
czcams.com/video/NnBINyBUanY/video.htmlsi=ncpcni4SRw-76sHr
तांदळाचे पीठ न वापरता न फाटता न तुटता बनवा तांदुळाचे उकडीचे मोदक !
मोदकाला सुबकळ्या पाडण्याची सगळ्यात सोपी पद्धत !
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
साहित्य व प्रमाण
दोन कप (रवाळ असलेलं) गव्हाचं पीठ
चार टेबलस्पून साजूक तूप (मोहनासाठी)
अर्धा कप साजूक
एक बारीक चिरलेला गूळ
आवडीप्रमाणे सुकामेवा
पाव चमचा वेलची जायफळ पूड
दोन चमचे खसखस
वरील प्रमाणात मध्यम आकाराचे 20 लाडू तयार होतात
#priyaskitchen
#gavachyapithachechurmaladoo
#ganeshchaturthispecil
#ganpatinaivedya
#saritaskitchen
#madhurasrecipemarathi
#saritaskitchen
zhlédnutí: 13 587

Video

कोकणातील पारंपारिक "गौरी-गणपतीचा नैवेद्य" "सात कप्प्याचे घावन"|satkappyache ghavane|ganpati specil |
zhlédnutí 10KPřed 7 hodinami
साहित्य व प्रमाण एक कप ओल्या नारळाचा कीस अर्धा कप गूळ पाव चमचा वेलची जायफळ पावडर अर्धा चमचा साजूक तूप अर्धा चमचा खसखस एक कप तांदळाचे पीठ दोन कप पाणी चवीपुरते मीठ हा बिडाचा तवा कसा रोजच्या वापरासाठी तयार करायचा हे पाहण्यासाठी खाली दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा. हा video मसाला डोसा कसा बनवायचा याचा आहे पण, त्यामध्ये डोस्याचा तवा रोजच्या वापरासाठी तयार करण्याची संपूर्ण कृती सुद्धा दाख...
" गौरी-गणपती विशेष " गव्हाच्या पिठाच्या चंपाकळ्या |चाफ्याची नाजूक कळी | wheat flour champakali |
zhlédnutí 15KPřed 12 hodinami
साहित्य व प्रमाण एक वाटी गव्हाचे पीठ अर्धी वाटी रवा चवीपुरतं मीठ दीड टेबलस्पून साजूक तुपाचे मोहन एक वाटी साखर अर्धी वाटी पाणी पाव चमचा वेलची पावडर आवडीप्रमाणे खाण्याचा पिवळा व हिरवा रंग #priyaskitchen #champakali #chaphychyanajukkalya #saritaskitchen #yourfoodlab #madhurasrecipemarathi
रेशनच्या तांदळाच्यापिठाची संपेपर्यंत कुरकुरीत राहणारी, बिना भाजणीची,तेलकट न होणारी, हलकी, पोकळ चकली
zhlédnutí 30KPřed 14 hodinami
साहित्य व प्रमाण एक वाटी फुटाण्याची डाळ तीन वाट्या तांदळाचे पीठ अर्धी वाटी कडकडीत गरम तेलाचं मोहन अर्धा चमचा हळद दोन चमचे लाल तिखट पाव चमचा हिंग एक मोठा चमचा धने-जिरे पावडर दोन टेबलस्पून पांढरे तीळ चवीपुरतं मीठ तीन वाट्या उकळतं पाणी तळण्याकरता तेल वरील प्रमाणात 45 ते 50 चकल्या तयार होतात #priyaskitchen #instantchakali #binabhajanichichakali #riceflourchakli #chakalirecipebypriyaskitchen #sarita...
कोणालाही जमतील अशी कळ्या पाडण्याची 💯%सोपी पद्धत!तांदळाचे पीठ न वापरता फक्त 1कप तांदूळाचे उकडीचे मोदक
zhlédnutí 356KPřed 19 hodinami
आपण घेतलेल्या या साहित्यामध्ये फक्त 11 मोदक बनवून तयार होतात. साहित्य व प्रमाण एक कप इंद्रायणी तांदूळ एक कप पाणी दोन कप ओल्या नारळाचा चव एक कप गुळ पाव चमचा वेलची जायफळ पावडर एक चमचा खसखस दोन चमचे साजूक तूप चवीपुरतं मीठ #ukadichemodak #withoutriceflourukdichemodak #priyaskitchen #tandulacheukadichemodak #saritaskitchen #ganpatispecil #ganpatichaturthi #ganeshchaturthispecilmodak #Ukdichemodakbyp...
कमी तुपातील ,रसरशीत ,मऊसूत ,दाणेदार "गोडाचा शिरा" | वापरा असं प्रमाण व या टिप्स ! godacha sheera |
zhlédnutí 21KPřed dnem
कमी तुपातील ,रसरशीत ,मऊसूत ,दाणेदार "गोडाचा शिरा" | वापरा असं प्रमाण व या टिप्स ! godacha sheera |
'श्रीकृष्ण जन्माष्टमी विशेष' "गोपाळकाला" बनवण्याची पारंपारिक पद्धत!gopalkala/janmashtmispecil prasad
zhlédnutí 8KPřed dnem
'श्रीकृष्ण जन्माष्टमी विशेष' "गोपाळकाला" बनवण्याची पारंपारिक पद्धत!gopalkala/janmashtmispecil prasad
"श्रीकृष्ण जन्माष्टमी विशेष" नैवेद्य "गोडे पोहे" !|janmashtmi specil prasad "sweet poha"|gode pohe |
zhlédnutí 26KPřed 14 dny
"श्रीकृष्ण जन्माष्टमी विशेष" नैवेद्य "गोडे पोहे" !|janmashtmi specil prasad "sweet poha"|gode pohe |
भरपूर पदर सुटलेली 💯 % कुरकुरीत "आळु वडी" तयार करण्याची सर्वात सोपी पद्धत ! aluwadi by easy method |
zhlédnutí 23KPřed 14 dny
भरपूर पदर सुटलेली 💯 % कुरकुरीत "आळु वडी" तयार करण्याची सर्वात सोपी पद्धत ! aluwadi by easy method |
अवघ्या 5 मिनिटात कुकरमध्ये गूळ घालून तयार केलेला "नारळी भात" !cookermadhil narali bhat/ coconut rice
zhlédnutí 40KPřed 14 dny
अवघ्या 5 मिनिटात कुकरमध्ये गूळ घालून तयार केलेला "नारळी भात" !cookermadhil narali bhat/ coconut rice
ओल्या नारळाची करंजी खुसखुशीत होण्यासाठी वापरा असं प्रमाण व या टिप्स!naralachi karanji/8 दिवस टिकणारी
zhlédnutí 90KPřed 21 dnem
ओल्या नारळाची करंजी खुसखुशीत होण्यासाठी वापरा असं प्रमाण व या टिप्स!naralachi karanji/8 दिवस टिकणारी
बिडाच्या तव्यावर 💯% "परफेक्ट डोसे बनवण्याची खास ट्रिक" ! perfect dosa on cast iron tava |masala dosa
zhlédnutí 11KPřed 21 dnem
बिडाच्या तव्यावर 💯% "परफेक्ट डोसे बनवण्याची खास ट्रिक" ! perfect dosa on cast iron tava |masala dosa
"श्रावण विशेष" कांदा- लसूण विरहित थाळी|लाल भोपळ्याची खीर, शिराळ्याचे काप |shravan specil veg thali |
zhlédnutí 9KPřed 21 dnem
"श्रावण विशेष" कांदा- लसूण विरहित थाळी|लाल भोपळ्याची खीर, शिराळ्याचे काप |shravan specil veg thali |
सत्यनारायण "प्रसादाचा शिरा" ! 90 %लोकं करतात ही चूक!| prasadacha sheera |श्रावण विशेष |
zhlédnutí 17KPřed 21 dnem
सत्यनारायण "प्रसादाचा शिरा" ! 90 %लोकं करतात ही चूक!| prasadacha sheera |श्रावण विशेष |
"नागपंचमी विषेश" "तांदळाची खांडवी" विस्मरणात चाललेला पारंपारिक कोकणी पदार्थ | Tandulachi Khandavi |
zhlédnutí 146KPřed 28 dny
"नागपंचमी विषेश" "तांदळाची खांडवी" विस्मरणात चाललेला पारंपारिक कोकणी पदार्थ | Tandulachi Khandavi |
"मंगळागौर विशेष" "भाजणीचे वडे"|खमंग खुसखुशीत होण्यासाठी खास टिप्स|mangalagauri vishesh bhajnichevade
zhlédnutí 19KPřed měsícem
"मंगळागौर विशेष" "भाजणीचे वडे"|खमंग खुसखुशीत होण्यासाठी खास टिप्स|mangalagauri vishesh bhajnichevade
"श्रावण विशेष" अवघ्या 1तासात" होणारी कांदा-लसूण विरहीत" सात्विक थाळी |veg thali | Shravanthali |
zhlédnutí 20KPřed měsícem
"श्रावण विशेष" अवघ्या 1तासात" होणारी कांदा-लसूण विरहीत" सात्विक थाळी |veg thali | Shravanthali |
कुठल्याही मोल्डशिवाय घरगुती साहित्यात तयार करा " शुद्ध तुपाच्या सुगंधित फुलवाती "|tupachya fulwati |
zhlédnutí 142KPřed měsícem
कुठल्याही मोल्डशिवाय घरगुती साहित्यात तयार करा " शुद्ध तुपाच्या सुगंधित फुलवाती "|tupachya fulwati |
मोड आलेल्या मेथीची उसळ | mod aalelyaalelya methichi bhaji /usal | केस गळती कंबर दुखीवर रामबाण उपाय |
zhlédnutí 12KPřed měsícem
मोड आलेल्या मेथीची उसळ | mod aalelyaalelya methichi bhaji /usal | केस गळती कंबर दुखीवर रामबाण उपाय |
Mutton curry | 💁‍♀️अवघ्या 20 मिनिटात बनवा गावरान चवीचे मटणाचे कालवण |Aashad special mutton rassa 😋|
zhlédnutí 7KPřed měsícem
Mutton curry | 💁‍♀️अवघ्या 20 मिनिटात बनवा गावरान चवीचे मटणाचे कालवण |Aashad special mutton rassa 😋|
"रामासेरी इडली" 300 वर्षे जुनी केरळची जगप्रसिद्ध रामासेरी इडली ! Ramaseri idli
zhlédnutí 39KPřed měsícem
"रामासेरी इडली" 300 वर्षे जुनी केरळची जगप्रसिद्ध रामासेरी इडली ! Ramaseri idli
ही खास ट्रिक वापरून बनवा ! अजिबात तेलकट न होणारी हलकी कुरकुरीत "कोथिंबीर वडी" |kothimbeer vadi |
zhlédnutí 18KPřed měsícem
ही खास ट्रिक वापरून बनवा ! अजिबात तेलकट न होणारी हलकी कुरकुरीत "कोथिंबीर वडी" |kothimbeer vadi |
💯 पेक्षा जास्त आजारांवर "रामबाण उपाय" "मेथीची पेज" |केसगळती कंबरदुखी,शरीराची झीज भरून काढण्यासाठी|
zhlédnutí 53KPřed měsícem
💯 पेक्षा जास्त आजारांवर "रामबाण उपाय" "मेथीची पेज" |केसगळती कंबरदुखी,शरीराची झीज भरून काढण्यासाठी|
गुरुपौर्णिमा विशेष "रवा नारळ लाडू"जरा सुद्धा पाकाचं टेन्शन न घेता एका खास ट्रिकने!Rava naral ladoo
zhlédnutí 145KPřed měsícem
गुरुपौर्णिमा विशेष "रवा नारळ लाडू"जरा सुद्धा पाकाचं टेन्शन न घेता एका खास ट्रिकने!Rava naral ladoo
upvas ghavane| जरा सुद्धा साबुदाणा, बटाटा न वापरता मऊ लुसलुशीत पचायला हलके जाळीदार "उपासाचे घावणे"|
zhlédnutí 31KPřed měsícem
upvas ghavane| जरा सुद्धा साबुदाणा, बटाटा न वापरता मऊ लुसलुशीत पचायला हलके जाळीदार "उपासाचे घावणे"|
या 4 चुकांमुळे साबुदाणा वडा तेलात "फुटतो "व "तेलकट" होतो|आता100% कधीही साबुदाणावडा तेलात फुटणार नाही
zhlédnutí 91KPřed měsícem
या 4 चुकांमुळे साबुदाणा वडा तेलात "फुटतो "व "तेलकट" होतो|आता100% कधीही साबुदाणावडा तेलात फुटणार नाही
"आषाढी एकादशी विशेष" फक्त ½ तासात बनवा "उपवासाचे थाळी" | उपवासाचे फुलके, बटाट्याचा रस्सा अळीवाची खीर
zhlédnutí 76KPřed měsícem
"आषाढी एकादशी विशेष" फक्त ½ तासात बनवा "उपवासाचे थाळी" | उपवासाचे फुलके, बटाट्याचा रस्सा अळीवाची खीर
"आषाढी एकादशी विशेष"कुठल्याही पूर्वतयारी शिवाय 10 मिनिटात बनवा " उपवासाचे ट्रँगल " Upasachetriangle
zhlédnutí 20KPřed měsícem
"आषाढी एकादशी विशेष"कुठल्याही पूर्वतयारी शिवाय 10 मिनिटात बनवा " उपवासाचे ट्रँगल " Upasachetriangle
"लाल भोपळ्याचे घारगे" खुसखुशीत होण्यासाठी आजवर कोणीही न सांगितलेली ही खास ट्रिक |7 ते8 दिवस टिकणारे
zhlédnutí 100KPřed měsícem
"लाल भोपळ्याचे घारगे" खुसखुशीत होण्यासाठी आजवर कोणीही न सांगितलेली ही खास ट्रिक |7 ते8 दिवस टिकणारे

Komentáře

  • @SakshiPatil0135
    @SakshiPatil0135 Před 10 minutami

    Kalya khupch chan banvlya ahet tumi

  • @aangishahh
    @aangishahh Před hodinou

    Best modak recipe! ❤

  • @vasundharajairamdesai6333
    @vasundharajairamdesai6333 Před 2 hodinami

    कळ्या पाडण्याची पद्धत आवडली

  • @Priya2902
    @Priya2902 Před 3 hodinami

    इंद्राणी किंवा आंबेमोहोर तांदूळ नसतील तर बाकीचे काय पर्याय आहेत?

  • @ranjanachidgopkar4301
    @ranjanachidgopkar4301 Před 3 hodinami

    Priya khupach chan

  • @truptidalvi776
    @truptidalvi776 Před 5 hodinami

    Me try karnar using this method. Tumhi khup chhan samajavlay!!!

  • @archanapatil7991
    @archanapatil7991 Před 6 hodinami

    एक केशर काडी लावा,अगदी प्राजक्ताच्या फुला सारखे दिसतील

  • @geetapatil1243
    @geetapatil1243 Před 6 hodinami

    Khup chhan Modak 👌

  • @renukapardeshi329
    @renukapardeshi329 Před 6 hodinami

    Khupach chhan Tai Thanks

  • @sonaligovekar4245
    @sonaligovekar4245 Před 8 hodinami

    Khup chan ❤

  • @anuradhalavekar7068
    @anuradhalavekar7068 Před 8 hodinami

    Phul vati nehmi jodi ni karto na. Tumhi ek ek ch ghetli aahe

  • @kirtisurve1616
    @kirtisurve1616 Před 8 hodinami

    Khupach sunder modak. 21 modak banvnyasathi tayar pith gram chya pramanat kiti ghyav laagel..

  • @rohinipande
    @rohinipande Před 8 hodinami

    Perfect

  • @ashwinisane8950
    @ashwinisane8950 Před 9 hodinami

    तुमचा फोन नंबर मिळू शकेल का?

  • @pallavikadam4437
    @pallavikadam4437 Před 9 hodinami

    Mast

  • @padmajas-recipes
    @padmajas-recipes Před 9 hodinami

    Khup chan ladu zale aahet ..mast recipe 👍👌

  • @sujatavartak8309
    @sujatavartak8309 Před 10 hodinami

    Akdam mast kartat aavdli tumchi paday

  • @chetanpatil4355
    @chetanpatil4355 Před 12 hodinami

    New Trick khupch Chan ahe

  • @SwatiNalawade
    @SwatiNalawade Před 12 hodinami

    खुप छान.... नक्की करून बघेन 😊

  • @dineshmhatre7633
    @dineshmhatre7633 Před 13 hodinami

    Tumcho paddhat chhan aavedli

  • @Vrushaliskichenbakery
    @Vrushaliskichenbakery Před 13 hodinami

    ताई तुम्ही सांगितल्या प्रमाणे मी चकल्या बनवल्या छान झाल्या पण नंतर त्या नरम पडल्या

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_ Před 12 hodinami

      मोठ्या गॅसवर तळल्या की त्या सुरुवातीला कुरकुरीत राहतात पण नंतर नरम पडू शकतात कारण ते आतून कच्च्या राहिलेल्या असतात

  • @indupatil1204
    @indupatil1204 Před 14 hodinami

    Khup masstt

  • @anitarajguru4690
    @anitarajguru4690 Před 14 hodinami

    खूप सुंदर शिकवलं ताई खूप

  • @anitarajguru4690
    @anitarajguru4690 Před 14 hodinami

    👌👌👌👌

  • @gayatrideo4404
    @gayatrideo4404 Před 14 hodinami

    मस्त आहे कळी पाडायची कल्पना ❤❤

  • @user-yx5zr9xq1i
    @user-yx5zr9xq1i Před 14 hodinami

    Ek nm mastach

  • @roohigurav
    @roohigurav Před 14 hodinami

    Khupach chhan padhat vaatli

  • @vatsalatitkare6706
    @vatsalatitkare6706 Před 15 hodinami

    Khup chan

  • @shammivenkat1340
    @shammivenkat1340 Před 15 hodinami

    gurd kahan hai😢😮😢

  • @pratibhabharambe843
    @pratibhabharambe843 Před 15 hodinami

    ताई कणीक किती वेळ पाण्यात तिंबण्यासाठी ठेवायची, आणि पोळी लाटण्यासाठी पेपर कुठला वापरलाय

  • @SulhbaBedekar
    @SulhbaBedekar Před 15 hodinami

    Saran gharpoch karu sakata ka

  • @shubhsgupshup7410
    @shubhsgupshup7410 Před 15 hodinami

    Modka cha 4ecipe pan dya

  • @shubhsgupshup7410
    @shubhsgupshup7410 Před 15 hodinami

    Too gud Me pan try karaycha aahe

  • @arunasavale4341
    @arunasavale4341 Před 16 hodinami

    धन्यवाद ताई 🙏 खूपच छान पध्दतीने पुरणपोळी बनवली तुमची सांगण्याची आणि बोलण्याची शैली खूप आवडली

  • @sachinbansode6362
    @sachinbansode6362 Před 16 hodinami

    Mast

  • @sachinbansode6362
    @sachinbansode6362 Před 16 hodinami

    Mast ❤

  • @manishaawekar3004
    @manishaawekar3004 Před 16 hodinami

    खूपच छान!!❤❤

  • @ManishaTalreja-ft8my
    @ManishaTalreja-ft8my Před 16 hodinami

    Very nice

  • @gururajkendre5914
    @gururajkendre5914 Před 16 hodinami

    👌🏻👌🏻

  • @umaprabhu3479
    @umaprabhu3479 Před 16 hodinami

    Mast

  • @suhasinikolhe6877
    @suhasinikolhe6877 Před 16 hodinami

    प्रिया ,तुझी प्रत्येक रेसिपी फारच अप्रतिम बनवतेस .अगदी मनापासुन . कुठेही आकारही बदलत नाही. 😊👌👌

  • @shobhapatil1561
    @shobhapatil1561 Před 16 hodinami

    खुपच उपयुक्त 🎉😊😊

  • @user-uw6qz2wz7j
    @user-uw6qz2wz7j Před 17 hodinami

    Song kiti chaaaan❤❤❤mast

  • @nandapulawale1230
    @nandapulawale1230 Před 19 hodinami

    पीठ मळून चकली करताना दाखवा

  • @madhurideshmukh1860
    @madhurideshmukh1860 Před 19 hodinami

    Khupach sundar zhalyat Priyatai karanjya... Karanjyana phod yeu nahi ya sathi kay khabardari ghyaychi please sangal

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_ Před 18 hodinami

      अतिशय मंद आचेवर तळायच्या आणि तेल सुद्धा फार गरम कडकडीत झाल्यानंतर त्यामध्ये करंज्या घालायच्या नाही तर थोडसं तेलाचा टेंपरेचर कमी असतानाच त्या तेलामध्ये करंज्या घालायच्या म्हणजे करंज्यांना फोड येत नाहीत.

  • @kalpanakarlekar6223
    @kalpanakarlekar6223 Před 19 hodinami

    खूपच छान रेसिपी तुम्ही शेअर केली मी गणपतीला तुमच्या सांगितल्याप्रमाणेच करणार आहे थँक यु सो मच

  • @archanapujari3802
    @archanapujari3802 Před 20 hodinami

    पाकातले रवा बेसन लाडू चे प्रमाण सांगू शकाल का?

  • @anushreeprabhu3845
    @anushreeprabhu3845 Před 21 hodinou

    खूप सुंदर झाल्या पोळ्या, सांगण्याची पद्धत छानच

  • @avinashkhawas4112
    @avinashkhawas4112 Před 21 hodinou

    Om namo bhagwate wasudevay namaha

  • @sanjaytambe7703
    @sanjaytambe7703 Před dnem

    Khup chhan 👌