"लाल भोपळ्याचे घारगे" खुसखुशीत होण्यासाठी आजवर कोणीही न सांगितलेली ही खास ट्रिक |7 ते8 दिवस टिकणारे

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 07. 2024
  • साहित्य व प्रमाण
    पावणेदोन वाट्या गव्हाचे पीठ
    अर्धी वाटी बारीक रवा
    दोन चमचे मोठे चमचे डाळीचे पीठ
    एक वाटी भोपळ्याचा गर
    एक वाटी गूळ
    अर्धा चमचा वेलची जायफळ पावडर
    चवीपुरतं मीठ
    #bhopalyachegharage
    #lalbhopalyachegharage
    #bhoplyachyaghrya
    #priyaskitchen
    #saritaskitchen
    #madhurasrecipemarathi
    #aashadspecil

Komentáře • 151

  • @archanaranade8068
    @archanaranade8068 Před 13 dny +4

    मी तुमच्या प्रमाणानुसार केले अगदी मस्त जमले आत्ता पर्यंत कधी मनासारखे झाले नव्हते ते झाले आनंद वाटला 🎉

  • @veenamukadam1934
    @veenamukadam1934 Před měsícem +28

    कोकणात तांदुळाची पीठ आणि ओलं खोबरं घालतात.प्रथम भोपळा गूळ एकत्र करून त्यात भीजेल एकढं पीठ घालून वाफ काढतात छान खुसखुशीत खमंग होतात आणि त्यांच्यावर साजुक तूप घेऊन खातात. मस्त लागतात.

  • @medhaapte2926
    @medhaapte2926 Před 17 dny +3

    सुंदर!
    घारगे करताना आम्ही कोकणात मुख्य पीठ तांदुळाचं वापरतो, रवा व कणिक 2,2 चमचे घालतो.घारगे केळीच्या पानावर थापून करतो.
    तुम्ही केले आहेत त्याला आमच्याकडे भोपळ्याच्या पुर्‍या म्हणतात. छान झाल्या आहेत ❤

  • @shreyajog
    @shreyajog Před 28 dny +3

    ताई तुमच्या सगळ्या रेसिपी छान आहेत.मी नवीन पदार्थ करताना तुमच्या रेसिपी बघून करते.अचूक प्रमाण असल्यामुळे सगळे पदार्थ छान होतात.धन्यवाद.

  • @shwetaadhikari7403
    @shwetaadhikari7403 Před 23 dny +1

    Wow aapratim surekh amazing yummy 😋😋😋😋😋😋

  • @vandanakurhade8237
    @vandanakurhade8237 Před měsícem +3

    आम्ही नेहमीच करतो घार्गे
    पण तुम्ही सांगितल्या प्रमाणे रवा आणि बेसन घालून करून बघेन
    पद्धत खूप छान आहे
    नक्की करणार मी

  • @priyankakarwatkar5965

    मी आज घारगे केले होते. खूप छान खुसखुशीत झाले होते.Thanks for sharing this रेसिपी

  • @monicajoshi4936
    @monicajoshi4936 Před 24 dny

    Wah ! Chan❤❤❤

  • @shailajachitale6047
    @shailajachitale6047 Před 28 dny +14

    Maze gharge agdi tumchya fototlya sarkhech zale.
    Dhanyvad.kruti thoda farak hota pan result madhe jast janvala

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Před 27 dny

      उपवास थाळी
      czcams.com/video/S4oX0gN2TI0/video.htmlsi=OIa-xD1pV6N3X7Ty
      आषाढी एकादशी विशेष अवघ्या अर्धा तासात बनवता येईल अशी उपवासाची थाळी यामध्ये मऊ लुसलुशीत "उपवासाचे फुलके" "उपवासाचा बटाट्याचा रस्सा" "अळीवाची खीर" "केळीचे शिकरण" असे पदार्थ झटपट तयार करण्याची साधी सोपी आणि अचूक पद्धत सांगितली आहे.
      व्हिडिओ पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

    • @ravindrajoshi4968
      @ravindrajoshi4968 Před 23 dny

      😊😊😊

  • @AnshYadav-dg5iq
    @AnshYadav-dg5iq Před měsícem

    Apratim💯👌👌👌😊

  • @sandhyagambhir8842
    @sandhyagambhir8842 Před měsícem

    मस्त...❤

  • @rajanidendage4268
    @rajanidendage4268 Před měsícem

    Mast aahe recipe ❤❤❤

  • @mayakshirsagar7327
    @mayakshirsagar7327 Před 18 dny +1

    तुमच्या सगळ्या रेसीपीज छान असतात आणि परफेक्ट असतात.❤

  • @yogitamhatre4641
    @yogitamhatre4641 Před měsícem +1

    मी पण एकदा केले होते घागरे खूप छान झाले होते मस्तच लागतात मी बेसन पीठ नाही टाकले होते आता टाकून बघीन धन्यवाद प्रियाताई ❤

  • @janhaviekande9356
    @janhaviekande9356 Před měsícem

    Apratim 👌👌👍🙏

  • @radhikakhetmalis1753
    @radhikakhetmalis1753 Před 26 dny

    Khupch chan Tai

  • @user-yn8mt6vo3n
    @user-yn8mt6vo3n Před měsícem

    Farach chan recipe Priya, hi recipe mala havich hoti

  • @vrushaliyadav5379
    @vrushaliyadav5379 Před měsícem +2

    Lal bhopalyache gharage recipe apratim Keli aahe 💯👌🤤 aajibat telkat zale nahi aahi pithat mohan ghalanyachi trick avadali ❤

  • @sudhagolle4249
    @sudhagolle4249 Před měsícem

    Yummy mast 😋😋👌 try karte tumche recipe 😊

  • @shreyasirahalkar4176
    @shreyasirahalkar4176 Před 22 dny

    मस्तच !

  • @vibhavarimadkar5438
    @vibhavarimadkar5438 Před měsícem

    Khup chan

  • @rohinidhopavkar2728
    @rohinidhopavkar2728 Před 23 dny

    Khup chcha!

  • @sadhanadate8786
    @sadhanadate8786 Před měsícem

    Great👌👌👌

  • @gamerasticaady3590
    @gamerasticaady3590 Před měsícem

    1 number zale sahet

  • @vidyaphule6508
    @vidyaphule6508 Před 29 dny

    खूपच छान घारगे आणि अगदी सोप्या पध्दतीने दाखवलेत. 👌👌

  • @user-je7un1js9s
    @user-je7un1js9s Před 29 dny +1

    खूप छान

  • @swatirandive4194
    @swatirandive4194 Před měsícem +3

    तुमच्या रेसिपी प्रमाणे मी पण घार्गे केले खुप छान झालें आहे सगळ्या ना खुप आवडले रेसिपी पण खुप सोपी आहे धन्यवाद प्रिया❤👍

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Před měsícem +1

      खूप खूप धन्यवाद ताई🙏🙏🙏❤️😊

  • @mrunalakolkar5855
    @mrunalakolkar5855 Před měsícem +1

    सांगण्याची पद्धत खूपच छान नक्की करणार

  • @naynamufti2204
    @naynamufti2204 Před 24 dny

    First time I knew this receipe! Thanks!

  • @AnshYadav-dg5iq
    @AnshYadav-dg5iq Před měsícem

    Mast zale aahet 🤞🙏

  • @rcgaming4063
    @rcgaming4063 Před měsícem

    छान रेसिपी

  • @shobhakarve8932
    @shobhakarve8932 Před měsícem +1

    खूपच आवडले नक्की करुन बघेन

  • @pikacool1232
    @pikacool1232 Před měsícem

    Chan zale aahet gharage❤❤❤❤

  • @vrushaliyadav5379
    @vrushaliyadav5379 Před měsícem

    मस्त मस्त घारगे करण्याची पद्धत खूपच सुंदर सांगितले आहे त्यामुळे घारगे करणे खूप सोपे जाणार आहे धन्यवाद......

  • @pallavisaraph-zj3sx
    @pallavisaraph-zj3sx Před 23 dny

    नमस्कार... Thank you very much!! खूप छान छोट्या छोट्या details देत सांगितलेय तुम्ही!!❤❤

  • @Cmabar
    @Cmabar Před 24 dny

    खूप छान सांगीतले,नक्की करु👍🏻😋😋

  • @savitarokade153
    @savitarokade153 Před 20 dny

    उतक्रुष्ट'👌

  • @manasirajwade8150
    @manasirajwade8150 Před 24 dny

    घारगे खूप खूप छान...👌👌

  • @gayatrideo4404
    @gayatrideo4404 Před 25 dny

    अप्रतिम रेसिपी

  • @mrunaldate338
    @mrunaldate338 Před 29 dny

    Hi. I tried your receipe today. It was very good. Everybody enjoyed having it. Thanks for sharing such amazing receipe ❤❤❤

  • @pikacool1232
    @pikacool1232 Před měsícem

    Khup khuskhushit zale aahet me pan aaj karun pahate

  • @gamerasticaady3590
    @gamerasticaady3590 Před měsícem

    Tumchya saglyache recipe chan astat

  • @RetroVibes04
    @RetroVibes04 Před měsícem

    Nice presentation ❤

  • @Deepalinair_10
    @Deepalinair_10 Před měsícem

    खूपच छान रेसिपी ❤मला चहा सोबत खूप आवडतात.काकडी घालून सुद्धा छान होतात

  • @user-gm1yg5cq7i
    @user-gm1yg5cq7i Před měsícem

    Yummy 😋

  • @SulbhaChavan-q1r
    @SulbhaChavan-q1r Před 28 dny

    Gharge khup sunder ahet

  • @gamerasticaady3590
    @gamerasticaady3590 Před měsícem

    Me barechashe padharth tumchy recipe pahunch karate 💯👍👍👍🤗

  • @gajanankulkarni433
    @gajanankulkarni433 Před měsícem

    Jay Shri Radhey 🙏🏻

  • @umajoshi2560
    @umajoshi2560 Před 13 dny

    छान

  • @ahrulakhani1
    @ahrulakhani1 Před měsícem

    Mast

  • @sunitamagdum9741
    @sunitamagdum9741 Před 27 dny

    Chan

  • @VijayaDivekar-vv8du
    @VijayaDivekar-vv8du Před měsícem +1

    Gharge far chan zalet.

  • @manishawagh4749
    @manishawagh4749 Před 26 dny

    ❤❤❤ मस्त

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Před 26 dny

      उपवास थाळी
      czcams.com/video/S4oX0gN2TI0/video.htmlsi=OIa-xD1pV6N3X7Ty
      आषाढी एकादशी विशेष अवघ्या अर्धा तासात बनवता येईल अशी उपवासाची थाळी यामध्ये मऊ लुसलुशीत "उपवासाचे फुलके" "उपवासाचा बटाट्याचा रस्सा" "अळीवाची खीर" "केळीचे शिकरण" असे पदार्थ झटपट तयार करण्याची साधी सोपी आणि अचूक पद्धत सांगितली आहे.
      व्हिडिओ पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @rakhidhuri9037
    @rakhidhuri9037 Před měsícem

    Tai namaste tuze khup khup thanks..chan astat recipe tuzya..khup avdtat mala.. khup pudhe ja ..love...and blessings..

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Před měsícem

      धन्यवाद ताई 🙏👍😊
      मनापासून आभारी आहे🙏🙏❤️

  • @vishakhakadam7203
    @vishakhakadam7203 Před měsícem +1

    सांगण्याची पद्धत खुपच छान, रेसिपी पण छान 😊😊

  • @Bhavesh-kj8lm
    @Bhavesh-kj8lm Před 29 dny +2

    Tai तुमचे सर्व पदार्थ मी करते चांगले होतात

  • @arunanaik6966
    @arunanaik6966 Před měsícem +2

    मी तुमच्या पद्धतीने घारगे केले अतिशय छान Thank you so much.

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Před měsícem +1

      धन्यवाद ताई 🙏🙏😊❤️

  • @user-gm1yg5cq7i
    @user-gm1yg5cq7i Před měsícem +1

    First comment ❤

  • @sunitarambhajani6010
    @sunitarambhajani6010 Před měsícem

    👍👍

  • @vaishnavijoshi904
    @vaishnavijoshi904 Před 20 dny

    Aprathim madam recipe

  • @rashmishah8833
    @rashmishah8833 Před měsícem

  • @seemaacharya4483
    @seemaacharya4483 Před 27 dny

    khup chan zalet gharge

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Před 27 dny

      उपवास थाळी
      czcams.com/video/S4oX0gN2TI0/video.htmlsi=OIa-xD1pV6N3X7Ty
      आषाढी एकादशी विशेष अवघ्या अर्धा तासात बनवता येईल अशी उपवासाची थाळी यामध्ये मऊ लुसलुशीत "उपवासाचे फुलके" "उपवासाचा बटाट्याचा रस्सा" "अळीवाची खीर" "केळीचे शिकरण" असे पदार्थ झटपट तयार करण्याची साधी सोपी आणि अचूक पद्धत सांगितली आहे.
      व्हिडिओ पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @pratimasawant5871
    @pratimasawant5871 Před 8 dny

    Chhan

  • @dilipmavlankar3566
    @dilipmavlankar3566 Před měsícem +2

    भोपळ्याचं साल काढायची पद्धत छानच

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Před měsícem

      धन्यवाद ताई 👍😊❤️🙏

  • @shaiwalisubhedar6554
    @shaiwalisubhedar6554 Před 6 dny +1

    विदर्भात कोहोळं म्हणतात याला

  • @sujatasawant2789
    @sujatasawant2789 Před měsícem

    प्रियाताई घारगे खूप छान मी करून बघेन

  • @manjirivaidya4542
    @manjirivaidya4542 Před měsícem

    सुंदर आता असे करीन

  • @radhikanargunde242
    @radhikanargunde242 Před 27 dny

    आज तुमची रेसिपी पाहून घारगे केले.. बरेच दिवसांनी खूप छान आणि खुसखुशीत झाले.. धन्यवाद 😊

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Před 27 dny

      उपवास थाळी
      czcams.com/video/S4oX0gN2TI0/video.htmlsi=OIa-xD1pV6N3X7Ty
      आषाढी एकादशी विशेष अवघ्या अर्धा तासात बनवता येईल अशी उपवासाची थाळी यामध्ये मऊ लुसलुशीत "उपवासाचे फुलके" "उपवासाचा बटाट्याचा रस्सा" "अळीवाची खीर" "केळीचे शिकरण" असे पदार्थ झटपट तयार करण्याची साधी सोपी आणि अचूक पद्धत सांगितली आहे.
      व्हिडिओ पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @gamerasticaady3590
    @gamerasticaady3590 Před měsícem

    Aajibat telkat zale naahit❤

  • @shalinimaldikar635
    @shalinimaldikar635 Před měsícem +2

    ही पद्धत छान सोपी आहे...पीठ भिजवतो तेव्हाच khakhas, ओला नारळ, वेलची पूड घालून भिजवावे

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Před měsícem +1

      हो कोकणामध्ये याच पद्धतीने ओला नारळ खसखस वेलची पूड घालतात त्याचबरोबर थोडसं तांदळाचे पीठही घालतात

  • @ashakanade7571
    @ashakanade7571 Před 25 dny +1

    Dangar,kashifal

  • @urmilaapte182
    @urmilaapte182 Před 27 dny

    भोपळ्याचे घारगे खूप मस्त झालेत

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Před 27 dny

      उपवास थाळी
      czcams.com/video/S4oX0gN2TI0/video.htmlsi=OIa-xD1pV6N3X7Ty
      आषाढी एकादशी विशेष अवघ्या अर्धा तासात बनवता येईल अशी उपवासाची थाळी यामध्ये मऊ लुसलुशीत "उपवासाचे फुलके" "उपवासाचा बटाट्याचा रस्सा" "अळीवाची खीर" "केळीचे शिकरण" असे पदार्थ झटपट तयार करण्याची साधी सोपी आणि अचूक पद्धत सांगितली आहे.
      व्हिडिओ पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @user-gm1yg5cq7i
    @user-gm1yg5cq7i Před měsícem

    Me aajach karate❤

  • @pikacool1232
    @pikacool1232 Před měsícem

    Aamchyakade pan yala lal bhopalach mhanatat😊

  • @vaishalichorge5469
    @vaishalichorge5469 Před 18 dny

    मी ही घारगे करते तुमची पद्दत मला आवडली

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Před 18 dny

      खूप खूप धन्यवाद व मनापासून आभार🙏

  • @swatipillai8126
    @swatipillai8126 Před měsícem

    मी बनवते तरी तुमचे आवडले

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Před měsícem

      धन्यवाद ताई 🙏😊❤️

  • @rcgaming4063
    @rcgaming4063 Před měsícem +3

    आमच्याकडे याला कोहळ म्हणतात लहान गोल असत ते काशी कोहळ आणि मोठ जे असत त्याला भेरीकोहळ अस म्हणतात.

  • @manjirijoshi6604
    @manjirijoshi6604 Před 26 dny

    प्रिया ताई खूप सोपी रेसिपी सांगितलीत.नक्की करून बघते.

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Před 26 dny

      उपवास थाळी
      czcams.com/video/S4oX0gN2TI0/video.htmlsi=OIa-xD1pV6N3X7Ty
      आषाढी एकादशी विशेष अवघ्या अर्धा तासात बनवता येईल अशी उपवासाची थाळी यामध्ये मऊ लुसलुशीत "उपवासाचे फुलके" "उपवासाचा बटाट्याचा रस्सा" "अळीवाची खीर" "केळीचे शिकरण" असे पदार्थ झटपट तयार करण्याची साधी सोपी आणि अचूक पद्धत सांगितली आहे.
      व्हिडिओ पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @sulbhakale3121
    @sulbhakale3121 Před měsícem +2

    काशीफळ वेगळ आहे

  • @kantatilke3832
    @kantatilke3832 Před měsícem +1

    साल काढण्याची पद्धत छान.जळगाव जिल्ह्यात ह्याला काशीफळ किंवा गंगाफळ म्हणतात.

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Před měsícem

      धन्यवाद ताई 🙏🙏😊❤️

  • @asmitaphadke361
    @asmitaphadke361 Před 14 dny

    खूप छान सांगता तुम्ही. घारगे करून पाहिले. अजिबात तेलकट झाले .

  • @user-nd7fr3ut8j
    @user-nd7fr3ut8j Před měsícem

    Chan zale aahet,pan aamhi tyat thode tandulache peeth ghalato tya mule crispy hotat

  • @sulbhakale3121
    @sulbhakale3121 Před měsícem +1

    विदर्भात याला कोहळ म्हणतात

  • @gargeejoshi9980
    @gargeejoshi9980 Před 22 dny

    Surekh

  • @neelabagaitkar7724
    @neelabagaitkar7724 Před 27 dny +2

    धुतले नाही ka

  • @madhavisvegrecipes
    @madhavisvegrecipes Před měsícem

    Hello mam tumi board chya Khali white colour cha kay vaparlay tumcha katta ahe ki wall paper

  • @priyankadalvi2313
    @priyankadalvi2313 Před 26 dny

    👌👌👌lefty ahat ka😊
    Davya hatane ka malalet

  • @arunaawale159
    @arunaawale159 Před měsícem +1

    आमच्या नागपूरला ्कोहोल म्हणतात

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Před měsícem +1

      हे नवीनच नाव मला माहित झाले.👍👌❤️
      मनापासून धन्यवाद🙏

  • @durgagavi1030
    @durgagavi1030 Před 11 dny

    Solapurat Kashi bhopla

  • @vasudhamate
    @vasudhamate Před měsícem

    आमच्या कडे याला डांगर म्हणतात

  • @arunakakde2178
    @arunakakde2178 Před 14 dny

    आम्ही याला डांगर म्हणतो

  • @vidyarajput2972
    @vidyarajput2972 Před měsícem +3

    मी विदर्भ मध्ये राहते ताई आम्ही काशीफल मणतो याला आणी तुम्ही आषाढ महीना मथे काशीफल ची गोड पुरी केली मी पन करेन अशीछ ❤,❤

    • @kantatilke3832
      @kantatilke3832 Před měsícem

      विदर्भात तर 'कवळ' म्हणतात ना?

  • @meenaxijagtap4171
    @meenaxijagtap4171 Před měsícem +1

    Madam tumhi left hand ne ka krta

  • @Manalipednekar8
    @Manalipednekar8 Před 13 dny

    Mi aasech kele 1nambar jale

  • @swatidhavan5242
    @swatidhavan5242 Před 18 dny

    कोकणात धुतलेल्या तांदळाचे पीठ जे मोदकांसा़ठी वापरतात ते घेतात हीच परंपरा आहे

  • @sheetalhegde8588
    @sheetalhegde8588 Před 25 dny

    We call Mhatarichi car

  • @priyayarguddi3254
    @priyayarguddi3254 Před 29 dny

    तूपात ऐवजी तेल वापरले तर चालेल का

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 Před měsícem

    Tai amhi kokantaley aahot aamhi besan nahi vaprat chaan hotat

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Před měsícem

      बेसन ,पुरी मध्ये किंवा घारगे बनवताना घातल्यामुळे थोडासा खमंगपणा येतो म्हणून दोन चमचे बेसन घातलं आहे नसेल आवडत तर नाही घातलं तरी काहीच हरकत नाही👍😊❤️

  • @devashishkulkarni6832
    @devashishkulkarni6832 Před 28 dny

    आमच्याकडे नासिकला डांगर म्हणतात

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Před 27 dny

      उपवास थाळी
      czcams.com/video/S4oX0gN2TI0/video.htmlsi=OIa-xD1pV6N3X7Ty
      आषाढी एकादशी विशेष अवघ्या अर्धा तासात बनवता येईल अशी उपवासाची थाळी यामध्ये मऊ लुसलुशीत "उपवासाचे फुलके" "उपवासाचा बटाट्याचा रस्सा" "अळीवाची खीर" "केळीचे शिकरण" असे पदार्थ झटपट तयार करण्याची साधी सोपी आणि अचूक पद्धत सांगितली आहे.
      व्हिडिओ पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @ujwalawaghulde7616
    @ujwalawaghulde7616 Před měsícem

    आमच्याकडे याला गंगाफळ म्हणतात

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Před měsícem

      धन्यवाद ताई 😊🙏❤️