पुण्यातल्या प्रत्येक ठिकाणी आर्मीची जागा अन् ट्रक दिसतात, त्याचं कारण आहे हा इतिहास...| Bol Bhidu

Sdílet
Vložit
  • čas přidán 22. 05. 2022
  • #BolBhidu #PuneArmy #SouthernCommand
    पुण्यातल्या प्रत्येक ठिकाणी आर्मीची जागा अन् ट्रक दिसतात. पुण्यात आर्मीकडे इतक्या जागा अन् इतके आर्मीवाले कसे-काय? इथनं तर पाकिस्तान लय लांब आहे. मग या मागचं नेमकं कारण काय आहे ते ह्या व्हिडिओत सांगितलं आहे.
    Everywhere in Pune, army posts can be seen. How come there are so many army men in Pune and so many army men? From here, the Pakistan is long. This video explains the reason behind this.
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

Komentáře • 651

  • @pratikrajdeshmukh370
    @pratikrajdeshmukh370 Před 2 lety +724

    पुणे देशातील एकमेव ठिकाण आहे जिथे army, navy व air force सर्वांचे प्रशिक्षण दिले जाते। NDA सुद्धा पुण्यातच आहे पुण्या मध्ये army ट्रेनिंग साठी अवघे 32 grounds आहेत asia मधला सर्वात मोठा miletery base पुण्यातच आहे air force साठी सेपरेट runway सुद्धा आहे तरी सुद्धा गरज पडल्यावर पुणे एकमेव शहर आहे जिथल्या airport वरून commurcial flights आणि fire जेट्स एकत्र टेक ऑफ करतात। माझा रोजचा जाण्या येण्याचा परिसर pune camp(छावणी) आमचं पुणे❤️

    • @user-ty7jc5gi6j
      @user-ty7jc5gi6j Před rokem +15

      माहीत दिल्या बद्दल आभारी आहे पण एक शंका होती , ते हे ससगळं बघायला मिळू शकत काय

    • @Sourabh_81
      @Sourabh_81 Před rokem +23

      बेळगांव मध्ये पण army, navy, air force सर्वांचे training दिले जाते.
      Commando training पण दिले जाते.

    • @Sourabh_81
      @Sourabh_81 Před rokem +9

      NDA सोडून बाकी सगळे आहे बेळगाव मध्ये.

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 Před rokem +16

      @@Sourabh_81👈🧐 बेळगाव मधे आर्मी एरिया बाजूला शांतीदुत धर्माचा लोकांनी सर्व जागा कब्जा केल्या आहेत 🤔

    • @vk9707
      @vk9707 Před rokem +10

      अहमदनगर बद्दल आपले काय मत आहे

  • @ajitphadtare7598
    @ajitphadtare7598 Před 2 lety +453

    आर्मी च्या ताब्यात मोकळ्या जागा, झाडे आहेत हे खूप छान आहे. अन्यथा काका - पुतण्याने आणि त्यांच्या साथीदारांनी विकून खाल्ल्या असत्या

    • @prashantgawande8490
      @prashantgawande8490 Před 2 lety +1

      जावडेकर , परांजपे , फडके , कुळकर्णी , देशपांडे , जोशी
      हे सगळे बांधकाम व्यवसायिक पण "" काकांचे""
      ""पुतणे "" आहेत काय ?
      मा. मुख्यमंत्री मनोहरराव जोशी "" पंत "" ह्यांच्या दिवटे चिरंजीव ह्यांनी १९९८ साली केलेला बांधकाम घोटाळा आठवतो का ?
      दीपक सखाराम कुळकर्णी ह्यांचे विश्र्व-व्यापी प्रतापांचा नक्कीचं विसर पडला असणार ?
      ते सगळे नक्कीच विस्मरणात गेले असेल .
      मुख्मंत्रीपदाची माळ काय हुकली नुसते
      "" विष वमन"" सुरू आहे.

    • @nknnnn4977
      @nknnnn4977 Před 2 lety +36

      तुझा मोदी बघ रॅफेल चे पैसे खाऊन बोका झालाय. 😂😂😂

    • @drnaren4u1
      @drnaren4u1 Před 2 lety +1

      आता च्या क़ेंद्र सरकार ने काय विकले त्याची माहिती आहे का फड़तरे? त्याच्यावर पण बोल भिडू ने विडीओ बनवलेत ते पहावे.

    • @user-uq2uq5jo8c
      @user-uq2uq5jo8c Před 2 lety +56

      पुतण्या ने मुतून भरल्या असत्या..आणि काका नी थूकून 🤣🤣🤣

    • @ajitphadtare7598
      @ajitphadtare7598 Před 2 lety +17

      @@nknnnn4977 मी कोणत्याही पक्षाचा समर्थक नाही. आपल्या सारखी सामन्य माणसे आपापसात लढतात इथेच राजकारणी लोकांचे फावते

  • @shailendra6888
    @shailendra6888 Před 2 lety +306

    ज्या ज्या जागा अर्मिच्या आहेत त्याच मोकळ्या आहेत. आणि बिल्डर राजकारणी अभेद्य युती पासून वाचल्या आहेत. नाही तर पुण्याची स्थिती अतिशय भीषण झाली असती.

    • @ajitkapate3268
      @ajitkapate3268 Před 2 lety +5

      Tumi zopa
      Sakali uthun mhana punyach kahi khar nahi
      Wa great aahat

    • @shahrukh8222
      @shahrukh8222 Před rokem +7

      @@ajitkapate3268 Kay khot bolat ahe to? Army area nasta tar apan concrete jungle jhalo asto.

    • @rushiraut3760
      @rushiraut3760 Před rokem

      Jatil jatil laukarch sure...

  • @goodfriend25
    @goodfriend25 Před 2 lety +359

    Pune University Campus - 400 Acres
    NDA Campus - 7000 Acres
    COEP Campus - 36 Acres
    College of Military Engineering- 3600 Acres
    Deenanath Mangeshkar Hospital- 6 Acres
    Southern command Army Hospital- 106 Acres
    Total Military controlled land around Pune 60000 Acres!

    • @natha1285
      @natha1285 Před 2 lety +9

      Pune Airport

    • @bhumikajadhav5250
      @bhumikajadhav5250 Před 2 lety +2

      And centre for development of advanced computing in Pune indrayani medical City also

    • @pavankute9601
      @pavankute9601 Před 2 lety +36

      टेप घेऊन मोजायला गेलेलास का😂

    • @darshanamotghare2127
      @darshanamotghare2127 Před 2 lety +1

      😁

    • @herambkondhare7075
      @herambkondhare7075 Před rokem +21

      AFMC.. Training Battalion 2 of Khadki Cantonment + Army Institute of Technology, (Dighi, Alandi Road).. GREF (BRO) Center, Lohegaon, Kalas and Dighi... Indian Air Force Station, Lohegaon + Viman Nagar.. Army Institute of Physical Training, Hadapsar.. Training Battalion 1 of Khadki Cantonment, Sangamwadi.. Military Institute of Technology (MILIT), Sinhgad Rd... DRDO+ARDE, Pashan.. and finally no one is talking about Dehu Road Cantonment, which is spread upto Talegaon..

  • @joyrider8423
    @joyrider8423 Před 2 lety +510

    Indian Army Cantonment Area पुणे मधे आहे ते खुप योग्य आहे. आहे ती जागा त्यांच्या ताब्यात आहे ते देखिल बरोबर आहे.. चुकून सरकारच्या किंवा इतर कोणाच्या मालकीची असती तर तिथे पुण्यातील इतर भागांच्या प्रमाणे real estate development construction सुरु झाले असते... आणि.... मग पुढचे आपणास माहितच आहे...

    • @Anand-ex7oc
      @Anand-ex7oc Před 2 lety +43

      पुणे असो वा कानपूर मिलिटरी कॅन्टोन्मेंट सगळ्या मोक्याच्या जागा एका विशेष धर्माच्या लोकांनी बळकावल्या आहे.... जागे व्हा संभाजीनगर कॅन्टोन्मेंट मध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे.

    • @vishaljagtap5062
      @vishaljagtap5062 Před 2 lety +4

      Inshort विकास झाला असता! 😉😋

    • @joyrider8423
      @joyrider8423 Před 2 lety +2

      @@vishaljagtap5062 😹😹😹😹

    • @rushikeshgodase4150
      @rushikeshgodase4150 Před 2 lety

      @@Anand-ex7oc kon??

    • @rahul-wk1hs
      @rahul-wk1hs Před 2 lety +3

      @@rushikeshgodase4150 v v l.and.e

  • @jayravan5102
    @jayravan5102 Před 2 lety +88

    , प्रथम धन्यवाद सर तुमचे
    हा विषय घेतला बद्दल
    मला पण हा प्रश्न पडला होता
    आज सविस्तर उत्तर भेटल
    👌👌👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏

  • @priyankamane4928
    @priyankamane4928 Před 2 lety +143

    छाती भरून आली भाऊ. इंडियन आर्मी बद्दल ऐकून अभिमान वाटला. जय हिंद. अशीच माहिती देत चला. बोल भिडू चे लाख लाख आभार. धन्यवाद.
    बैलगाडा शर्यत पुणे जिल्हा थोडासा इतिहास सांगा प्लिज.

  • @akshaylendave5597
    @akshaylendave5597 Před rokem +65

    My father was in army for 19 years and he was from southern comand.
    #bharatmatakijai 🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @legend_abhii
    @legend_abhii Před 2 lety +169

    कमांड हॉस्पिटल मुळे कित्येक गोर गरीब कुटुंबांना मदत होते ... छोटा आजार असो वा मोठा प्रत्येक गोष्टी चा उपाय तिकडे आहे 👍🏻👍🏻👍🏻 आणि हो एकदम फ्री मध्ये ... Jay hind 🇮🇳🇮🇳

    • @karishmakapare1997
      @karishmakapare1997 Před 2 lety

      Yes

    • @nkvlog2203
      @nkvlog2203 Před 2 lety +2

      Kamand hospital lulla Nagar road ❤️

    • @santoshabhang964
      @santoshabhang964 Před rokem +1

      @Lunar Insights त्या आवरात राहणाऱ्यांसाठी फ्री आहे

    • @legend_abhii
      @legend_abhii Před rokem +1

      @@santoshabhang964 कुठून जरी आला भाऊ तरी फ्री आहे ऑल इंडिया 👍🏻

    • @AniiKet10
      @AniiKet10 Před 11 měsíci

      मी तिथे चं काम करतो.. 😇😊

  • @sanjayofficials18
    @sanjayofficials18 Před 2 lety +48

    पुणेकर असण्याचा त्यातल्या त्यात खडकी सारख्या ठिकाणी जन्म घेतला याचा आज खरंच अभिमान वाटत आहे आम्हाला. धन्यवाद "बोल भिडू" टिमला.. पुण्याच्या वैभवाची माहिती सर्वत्र प्रसारित केल्याबद्दल.

  • @dhananjaydeshmukh2774
    @dhananjaydeshmukh2774 Před 2 lety +58

    Proud to be belonging from army family... I also born in pune military hospital ❤️ khadki

  • @rajashreegaikwad1657
    @rajashreegaikwad1657 Před 2 lety +18

    पुणे तेथे काय उणे.... proud to be a Punekar 💜

  • @krnsrth
    @krnsrth Před rokem +36

    मुख्य कारण म्हणजे भौगोलिक वैशिष्ट्य, पुणे हे भौगोलिक दृष्टी ने सुरक्षित आहे म्हणून इथे आर्मी रिसर्च ट्रेनिंग प्रयोग होऊ शकतात. परदेशी हल्लाच्या वेळी दुश्मन सेना पासून लांब 👍

  • @vishalhumbe6420
    @vishalhumbe6420 Před 2 lety +29

    Thanks a lot for this details explanation, Chinmay. This video gave me clear and concise information about Southern Command. Thanks a lot for this video once and keep sharing such topics, i love the content you guys share with us.

  • @vinayakpatil9124
    @vinayakpatil9124 Před 2 lety +80

    एक जवान की तरफ से आपको सलाम

    • @lionwarrior3497
      @lionwarrior3497 Před 2 lety +1

      Marathi t bolaycha

    • @sanketjagtap3303
      @sanketjagtap3303 Před 2 lety +1

      @@lionwarrior3497 jawanala bhasha naste to kuthlyahi bhartiy bhashet bilu shakto🙏

    • @rj6169
      @rj6169 Před 2 lety +2

      @@lionwarrior3497जवानाला बोलतो का रे, तो अख्ख्या देशाचं संरक्षण करतो.. माणूस बघून comment करत जा

    • @lionwarrior3497
      @lionwarrior3497 Před 2 lety +1

      @@rj6169 swatacha gyan deu nako... Tumchya sarkhya murkh marathi loka mule ye hotay... Motha aala jawan aahe kuthlya hi bhashet bolu shaktoh.. Bhasha 1 ch marathi

    • @mayor3202
      @mayor3202 Před 2 lety

      Marathi bolne mhanje self defence 🤣🤣🤣

  • @ShahidShaikh-tp9bc
    @ShahidShaikh-tp9bc Před měsícem +2

    भावा,
    Electoral Bond वर स्पेसिअल विडिओ बनवा.
    आपण कलम चे राजे, कुणाला घाबरता. निर्भीड राहायला शिका, 👍👍👍

  • @jaihind7491
    @jaihind7491 Před 2 lety +51

    खडकवासल्यातील पिढ्यांन पीढ्या राहिलेली गावं खाली झाली तेथील गरीब शेतकरी गावकऱ्यांना योग्य न्याय मिळावा..🙏

  • @aniruddhtandale3177
    @aniruddhtandale3177 Před rokem +6

    भिडू खूप भारी माहिती सांगितली , 27 वर्ष गेली पुण्यात पण एवढी सखोल माहिती न्हवती 🔥💯❤️ धन्यवाद
    अजून एक माहिती सांगू इच्छितो, secretary of defence ministry ch office suddha punyat ahe

  • @saggysshorts
    @saggysshorts Před 2 lety +45

    हा प्रश्न मला भी पडला होता भिडू....जेव्हा मी neet चा परीक्षेला पुण्याला गेलतो 😂

  • @ipune6790
    @ipune6790 Před 2 lety +21

    पुरंदर गडाविषयी पण माहिती सांगा

  • @aniketkamble8971
    @aniketkamble8971 Před rokem +2

    Khup mast chinmay...
    Khup informational channel ahe ani te suddha aplaya मराठी madhe!..
    Khup kautuk.. Khup abhaar बोल भिडू team ch!

  • @shubhamdehrekar7034
    @shubhamdehrekar7034 Před 2 lety +55

    कधीतरी अहमदनगर च्या military Base बद्दल पण माहिती घ्या ,महाराष्ट्रा मधील सर्वात मोठा मिलिटरी बेस , kk range युद्ध सराव क्षेत्र , VRDE, MIRC, military tank meusiam अजून खूप काही military चे गुप्त बेस अहमदनगर मध्ये आहेत

    • @rupeshb3022
      @rupeshb3022 Před rokem +1

      ka punya che aikwat nahi ka?

    • @m1-32d
      @m1-32d Před 2 měsíci

      Ani mazya shejari aslele armored crops

    • @hansrajjadhav8937
      @hansrajjadhav8937 Před 2 měsíci +1

      गुप्त बेस गुप्तच राहू द्या तेच चांगलं राहील

    • @vishalwalunj8629
      @vishalwalunj8629 Před měsícem

      Kuthe tuji 2 rupayachi udbatti lavto baba

    • @m1-32d
      @m1-32d Před měsícem

      @@vishalwalunj8629 tuzykade tar tevdpn nhi

  • @realestatepune9310
    @realestatepune9310 Před 2 lety +14

    अहो जेवढं पुणे आहे तेवढाच आर्मी area आहे. आणि सगळ्या मोक्याचा जागा आहे

  • @chandrasenchaudhari9857
    @chandrasenchaudhari9857 Před 2 lety +13

    बोल भिडू,
    अहमदनगर येथील VRDE बद्दल एक व्हिडिओ बनवा !!

  • @yogeshware8857
    @yogeshware8857 Před 2 lety +5

    Bol bhidu u are great give so much information regarding unknown things ❤️❤️❤️

  • @ganeshpohokar9333
    @ganeshpohokar9333 Před 2 lety +39

    खुप छान विषय घेतला आहे

  • @manjushaphadatare9978
    @manjushaphadatare9978 Před 2 lety +117

    Maze ajoba army hote.maza janma khadki che ahe.i am proud to be part of army family 👪

  • @VijayPatil-kc6cz
    @VijayPatil-kc6cz Před 2 lety +18

    भारतीय सेना सदा शक्तिशाली 🌹👍🙏

  • @Sheetal3382
    @Sheetal3382 Před 2 lety +7

    मी खूप वेळा विचार केला आणि प्रश्न पन पडला आणि आज उत्तर भेटलं

  • @tambeshreyasramdas144
    @tambeshreyasramdas144 Před 2 lety +17

    1802 मधीन तैनाती फौजांच्या तहानुसार इंग्रजांच्या जा पुण्याजवळ सर्वप्रथम दापोडी येते तैनात ठेवले होते.तिथे आज सैन्य अभियांत्रिकी विद्यालय आहे

    • @ganeshshelke2465
      @ganeshshelke2465 Před 2 lety

      त्या सैन्यप्रमुखाचा बंगला देखील दापोडी मध्ये होता, आता त्या जागी जलसंपदा विभागाची यांत्रिकी भवन कार्यशाळा आहे

  • @PGuj
    @PGuj Před 2 lety

    BolBhidu Team...tumhi lai zabardast kaam karat aahat.....keep it up👍👍

  • @Deepakshrikhandesir
    @Deepakshrikhandesir Před 2 lety +51

    Always Be..Proud of Southern Command in Pune.....wishing positive Reply/ Response from you...सच्चे देशभक्त बना.. आक्रांता, संस्कारी. बनावे..दहशत गर्दी, गुंडगरदी...व्यभिचारी गावगुंड लबाड लांडगे गुंडा पासून हा सुंदर स्वच्छ...सर्व जाती धर्म पंथ जात संप्रदाय मानवता हाच धर्म मानणारा.. जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली चा...संत मुक्ताई माऊली, संत रामदास,श्री स्वामी समर्थ महाराज, छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज, संत गोरोबा कुंभार संत चोखामेळा संत सेना महाराज संत सावता महाराज, महात्मा ज्योतिबा फुले शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा लाभलेला महाराष्ट्र बनवावा..या सर्व पुण्यात्मंचे यांचा आशीर्वाद सदैव असलेला पुणे, मुंबई, जळगाव, नाशिक संभाजीनगर, नागपूर, सर्वच सर्व महाराष्ट्रतील जिल्हे तहसील सूसंस्कृत परिसर बनवावा, सोबत महाराष्ट्र राज्य आग्रेसर बनवावे,.. आभिमांन वाटेल आसा सुसंस्कृत पुणे बनवावा.. सारा भारत महान श्रेष्ठ बनवावा..कित्तेक यांनी याची नोंद घ्यावी..सुसंस्कृत शहर , राज्य,देश बनवने हे साऱ्यांनी मिळून पुण्य कर्म समजावे ...एक्स.बंगलोर , मैसूर, ऊटी, कोचीन, तिरुअनंतपुरम, इंदोर, चंदीगड, नॉर्थ ईस्ट भारतातील कित्तेक शहर_ राजधानी . इ.. शहर भारतात आहेतच ना? प्रदूषण मुक्त, बिल्डर्स बेसुमार भाववाढ?, मोकळा श्वास नाही, नागरी सुविधांचा अभाव, सतत गोंधळ गर्दी, नको असलेला कर्णकर्कश आवाज, भोंगे,,अशांत करणारी खोटी आश्वासने,किंवा खोटे लोक,. खोटे चमकू बॅनर, भापके बाझ समाज__याचा काय फायदा हो .....,जगात आभिमांन वाटेल आसे शहर आहेतच ना विश्वात..मग पुणे च का असे होत चालले....हा विकास नसून अविकास आहे...? आर्मी नेव्ही एअरफोर्स ही मुख्यालय किंवा आनुशासित कर्तव्य निष्ठ पोलीस, यंत्रणा....ही त्या त्या शहराची शान आहे...नक्कीच .आज ही ? जगात आर्मी, नेव्ही एअरफोर्स यांना मनाचे स्थान त्याच्या रॉयल स्वभाव .v humble Neture मुळे समाजात मनाचे पद घेतात..किंवा मांन सन्मान समाजात. मिळवून घेतात ..101% सत्य... असे...कित्तेक शहर आहेच ना.या देशात जगात ही..? पुण्याने त्यात सुधारणा करवून घ्यावी..? सभ्यता लोप पावत चालली आहे..त्याची जनजागृती प्रबोधन आपल्या हातून करावे.व्हिडिओ बनवावा..नक्कीच देश हितच आहे त्यात...🧐🤔..देश हित कार्य करावे..भरतात प्रत्येक शहरा आभिमांन वाटेल आसा देश घडवावा..
    जय हिंद,जय भारत,जय महाराष्ट्र...जय संत सेना महाराज जय संत नामदेव महाराज जय संत ज्ञानेश्वर माऊली संत चांगदेव महाराज संत मुक्ताई माऊली जय संत गोरोबा काका, सवता महाराज की जय... सर्व संतनकी जय _ duplicate समाज द्रोही कंटक को शिक्षा हो...
    ..🙏👳❤️🇮🇳🙏❤️🇮🇳🤷🙋

  • @tushartanwade2289
    @tushartanwade2289 Před 2 lety +10

    Informative Video 👍 proud feeling 🚩👨‍✈️ INDAIN ARMY 🚩

  • @anilgawande4954
    @anilgawande4954 Před 2 lety +1

    Informative video👌👌 Awesome 👍

  • @Mahure786
    @Mahure786 Před rokem +15

    APTC (Army Physical Training Corps,Pune)❤️🔥 हे सुद्धा पुणे येथे आहे
    येथे भारतीय सैन्याचे PTI (Physical Training Instructors) ची training होते, PT Instructor हे सर्व सैनिकांमध्ये सर्वात fit आणि मजबुत असतात 💪🏻❤️🇮🇳

  • @sagarpawale4024
    @sagarpawale4024 Před 2 lety +7

    सदर्न कमांड मुख्यालय कोरेगाव पार्क येथे नसून पुणे कॅम्प भागात आहे

  • @manishasonawane1517
    @manishasonawane1517 Před 2 lety +4

    daadaa maahiti khup chaan aani tuzhaa aawaaj pan khupchaanGod blessyou🌹🌹🌹🌹

  • @arvinddorage6742
    @arvinddorage6742 Před 2 lety +1

    खूप छान सांगितली सरदान कमांडची माहिती प्रदान कामाची निर्मिती आणि त्याची व्याख्या आणि त्याचा विस्तार धन्यवाद

  • @sachinrajgure8490
    @sachinrajgure8490 Před rokem +4

    देशाचं हृदय पुणे महाराष्ट्र 🇮🇳
    जय जवान जय किसान

  • @12PUNE
    @12PUNE Před 2 lety +1

    खूप छान माहिती दिलीत. 👏🏻👍🏻

  • @amolpadale9862
    @amolpadale9862 Před rokem +11

    National War Memorial Southern Command,Ghorpadi,Pune is one of greatest place to visit with family, show your children how our brave soldiers fought one of the toughest wars in the world, Serving Mig 23 which was the last aircraft landed on Pune Airforce base, Tanks, Guns from colonial period, and the important one, Wall of Martyrs,every single warrior's name engraved there, Gives goosebumps lots of time, Thanks Southern Command for such a great opportunity.

    • @learningcorner4597
      @learningcorner4597 Před rokem

      भेट देण्याची वेळ काय?

    • @amolpadale9862
      @amolpadale9862 Před rokem

      @@learningcorner4597 follow google map for updated visiting hours.

  • @sarkarinaukarijahirat
    @sarkarinaukarijahirat Před 2 lety +20

    मला पण खूप दिवस याचा प्रश्न होताच आता मिटला

  • @swpni
    @swpni Před 2 lety

    Solid study bro, keep it up, lahanpani local train madhun bghyacho, tevha prshn padaycha.

  • @rupeshmokashi8267
    @rupeshmokashi8267 Před rokem +22

    I live in NDA ... Pune is really safe . alandi chya side ne dighi campus . Camp kadun Southern command campus . Khadakwasla kadun NDA Nd plus DIAT milit sinhgad road . Vimangar lohegaonnchya ikde air force campus . Talegaon campus . Khadaki plus aundh . Means Pune saglya side ne safe ahe . Lucky 😊

  • @balumore7298
    @balumore7298 Před rokem

    छान माहिती दिली व खरी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @milindkulkarni6469
    @milindkulkarni6469 Před 2 lety +1

    झक्कास माहिती!👌👍💐

  • @ashokdeshmukh7217
    @ashokdeshmukh7217 Před 2 lety +1

    जो माझ्या मनात प्रश्न होता तो व्हिडिओ तुम्ही बनवला thanks

  • @Shivraj1Waghmode
    @Shivraj1Waghmode Před 2 lety +4

    भारतीय सेनेकडून आपल्याला पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्या
    जय हिंद

  • @vishwaschincholikar3487
    @vishwaschincholikar3487 Před 2 lety +1

    Khup chaan info dili bhau proud tr pahilya pasunch ahe tyaat ajun chaati unchavli..... Southern command 🚩🙏

  • @subhashrane1545
    @subhashrane1545 Před 2 lety

    छान माहिती! आभारी!

  • @omkarkore4000
    @omkarkore4000 Před 2 lety

    GREAT information 🔥🔥

  • @sambhajidevikar7573
    @sambhajidevikar7573 Před 2 měsíci

    स्टोरी तर छानच वाटली,पण चिन्मय भाऊ तु सांगतोय म्हणल्या नंतर अजूनच छान वाटली. खूप शुभेच्छा तुला, असाच यशस्वी वाटचाल करत रहा.

  • @sachinbhise3567
    @sachinbhise3567 Před 2 lety

    Khup chhan maheeti dili aahe sir tumhi

  • @sagarghodke3473
    @sagarghodke3473 Před rokem

    thanks for the useful information

  • @vijaykumarpatil298
    @vijaykumarpatil298 Před 2 lety +1

    एकदम झक्कास माहिती.

  • @saneelwadivkar7011
    @saneelwadivkar7011 Před 2 lety

    Khup changli mahiti bol bhidu👍

  • @kuldeeppawar5182
    @kuldeeppawar5182 Před rokem +5

    Pune is Southern Command of Indian Army💪🇮🇳⚔

  • @sandycool333
    @sandycool333 Před 2 lety +1

    खूप चांगली माहिती दिलीत, 🙏🙏

  • @deepaksonawane8202
    @deepaksonawane8202 Před 2 lety

    Bol bhidu .......ekach no...

  • @SuvarnaSK
    @SuvarnaSK Před měsícem

    Very informative 👍

  • @mayura7409
    @mayura7409 Před rokem

    एक नंबर भावा..मस्त विश्लेषण केलेस 👍🏼

  • @sufiyanashaikh7044
    @sufiyanashaikh7044 Před rokem

    Khupach Chan mala khup proud feel hote ki me Pune chi aahai.and thank you information delya baddal khadki baddal aamhala mahit nawhate.

  • @ganeshwankhede7749
    @ganeshwankhede7749 Před 2 lety

    दादा सर्व व्हिडिओ तूच बनवत जा 🙏 तू खुप उत्तम पद्धतीने माहिती पटवून सांगतो😀

  • @PLANET_INFO25
    @PLANET_INFO25 Před rokem

    भाई भिडू खूपच मस्त माहिती दिली ,,,धन्यवाद भाई

  • @kuldipkadam6388
    @kuldipkadam6388 Před 2 lety +1

    western naval command,navynagar, mumbai please yavar hi video banava

  • @pravinuchate1319
    @pravinuchate1319 Před 2 lety +1

    Khupach Chan Mahiti...

  • @KiranYadav-jz6zw
    @KiranYadav-jz6zw Před 2 lety

    Mitra tuze nivedan apratim ahe

  • @pappugaikwad31
    @pappugaikwad31 Před 2 lety

    Khup chan mahiti dili. I love pune

  • @swapnilnavghare1414
    @swapnilnavghare1414 Před rokem

    खरंच ही माहिती कुठेच नाही mi 10 वर्ष पुण्यात होतो पण mala माहिती नव्हते..धन्यवाद bolbidu

  • @mrs.shubhangipangarepune1137

    खूप छान माहिती दिली 👏👏

  • @shankarkamble7886
    @shankarkamble7886 Před rokem

    Great Information 👍💯

  • @kumarchakre6210
    @kumarchakre6210 Před 2 lety

    ग्रेट माहिती

  • @surajkalase4171
    @surajkalase4171 Před rokem

    Right informational sir

  • @pandharpurkar_
    @pandharpurkar_ Před rokem

    बोल भिडू अप्रतिम माहिती..!

  • @avinashthakre5319
    @avinashthakre5319 Před rokem

    खूप छान माहिती दिली धन्यवाद 🇮🇳

  • @prachidanage2033
    @prachidanage2033 Před 2 lety +1

    खूप छान.धन्यवाद🙏🙏

  • @sagarnanaware3463
    @sagarnanaware3463 Před 2 lety +1

    nice information

  • @santoshshevare4522
    @santoshshevare4522 Před 2 lety +1

    Very good information sir👍👍👍

  • @rkomotivation
    @rkomotivation Před rokem

    Khup chan information Kali aaj

  • @rekhawagh9479
    @rekhawagh9479 Před 2 lety +1

    Very nice information

  • @mayureshkulkarni2627
    @mayureshkulkarni2627 Před 2 lety +3

    Nice Information ⚔️🔥🙌

  • @pravinpawar900
    @pravinpawar900 Před 2 lety +1

    खुप informative mi इतके दिवस विचार करत होतो आर्मी ची एवडी जागा कशी पुण्यात आत्ता मला समजलं

  • @shubhamapotikar879
    @shubhamapotikar879 Před 2 lety +1

    Excellent bhai

  • @thekingmaker3354
    @thekingmaker3354 Před 2 lety +40

    everything is beautiful and very lovely!
    nowadays everyone in Pune tend to speak Hindi.
    too many outsiders from Gujrat, Rajasthan, Marwadi, Sindhi, Punjabi, Delhi, Karnataka, Tamil and Kerali.
    everyone come here refuse to learn Marathi.
    speak in Hindi.
    sadly, even speaking Marathi in shops or restaurant considered as poor or backwards.
    outsiders please understand roots of the country are from our own Chatrapati Shivaji Maharaj and our Marathi language.
    I may sound narrow minded and shallow but too many outsiders in Pune, too much crowd and too little resources to provide them.
    EVERYONE FORCE THEM AND MAKE CONDITION TO SPEAK MARATHI RELIGIOUSLY.
    Even in McDonald's or KFC or any showroom.
    even with friends where majority Gujrati, Marwadi, Sindhi or Tamil majority in group are outsider, you keep conversation in Marathi even if you are alone in group.
    speak Marathi everywhere and to everyone ❤️👍👍

    • @rajendrakumaar3800
      @rajendrakumaar3800 Před 2 lety +4

      तुम्ही मराठीतून शिव्याशाप द्या ते बरोबर समजतं त्यांना.

    • @avinashsalunke8184
      @avinashsalunke8184 Před 2 lety +2

      Aapan Marathi bolayache sodayache nah ani aaplya lokana pan he sangayache.

    • @maharashtramazareels...7758
      @maharashtramazareels...7758 Před 2 lety +2

      बरोबर आहे... मुंबई सारखा हाल पुण्याचा होता कामा नये.... जय महाराष्ट्र 🙏🙏

    • @eakdeshbhakt1731
      @eakdeshbhakt1731 Před 2 lety +1

      Feel proud that our maharashtra is more developed state than other states in India. We do not want outside state people tocome in mah for education n job. But outsiders should respect our marathi language. Everywhere in Pune peopke must converse in marathi. Our marathi can spread in other states and one day marathi will be largest speaking language in India. मराठीच बोला. जय महाराष्ट्र.

    • @thekingmaker3354
      @thekingmaker3354 Před 2 lety

      @@eakdeshbhakt1731 absolutely we speak Marathi whenever you are with non Marathi friends, teach them few words friendl6way each time

  • @marathibana6927
    @marathibana6927 Před rokem +1

    लय भारी भावा..जय हिंद 🇮🇳🇮🇳

  • @nileshnarvekar7521
    @nileshnarvekar7521 Před 2 lety +3

    Bharat Mata ki Jai 🇮🇳
    Southern command Jai Hind 🇮🇳

  • @navanthghadi231
    @navanthghadi231 Před 2 lety

    मस्त माहिती दिली

  • @surabh2929
    @surabh2929 Před 2 lety +1

    Military apshinge satara ya gavavar video banva

  • @prakashfunde6756
    @prakashfunde6756 Před 16 dny

    मी याच कमांड मध्ये व याच बिल्डिंग मध्ये तीन वर्ष सर्विस करून आता रिटायर झालो आहे.

  • @bhushandaphal5727
    @bhushandaphal5727 Před 2 lety +18

    I Feel proud on to be a #पुणेकर 🚩⛳❤

    • @vilas-shinde2121
      @vilas-shinde2121 Před 2 lety

      🤣🤣🤣

    • @vinayakpunekar7718
      @vinayakpunekar7718 Před 2 lety +2

      @@vilas-shinde2121 #Gayabandasss Badhirrr Bodyachyaa Gabdyaa.......Hasaila & Daat Kadhicha Kaiiii Sambandh......???? @Pongyaaa....Nig Baher Pallll.....●■■■

  • @ssg5614
    @ssg5614 Před rokem

    Mitraa hupp sundar info. Please try to get this video's in hindi and english as well.

  • @rushi_jadhav5711
    @rushi_jadhav5711 Před 2 lety +21

    भिडू आर्मी भरातीबद्दल काही माहिती द्या ना कधी होईल भरती वय निघून चालली मुलांची 🥺😥

    • @dattatraydahale4663
      @dattatraydahale4663 Před 2 lety +1

      फेकू आहे तोपर्यंत काही होणार नाही?

    • @shubhankartengshe4674
      @shubhankartengshe4674 Před 2 lety +1

      @@dattatraydahale4663 🤣
      Kuthe pn politics 🤣

    • @adarshumak1593
      @adarshumak1593 Před rokem

      @@shubhankartengshe4674 Abe TOD baddal mahiti ahe ka tula? Grampanchayat law pass nahi karat parilament krte.. PM kon ahe? Defence minister kontya party cha ahe? Andbhakt🔥

  • @ramkrishnasalunke7395
    @ramkrishnasalunke7395 Před rokem +1

    Thanks a lot for the important information. Jay Shivray ❤

  • @amoljadhav8524
    @amoljadhav8524 Před 2 lety

    अभिनंदन सर चांगले विषय घेतल्या बद्दल

  • @pravingunjal9113
    @pravingunjal9113 Před rokem +5

    पुण्याला हे गिफ्ट छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलय❤🚩

  • @suyogkulkarni9013
    @suyogkulkarni9013 Před rokem

    मस्त माहिती सर🙏✌

  • @20krsn
    @20krsn Před 2 lety +7

    अभिमान पुण्याचा आणि
    पुणेकर असल्याचा
    आणि
    भानही जबाबदारीचे 🙏🙏🙏

  • @pravinpatil4661
    @pravinpatil4661 Před rokem

    सुंदर माहिती दिली, पुण तिथ काय ऊण💕💕💕

  • @yogeshb3888
    @yogeshb3888 Před 2 lety

    खूप चांगली माहिती दिली..... सदन कमांड बऱ्याच वेळा ऐकल खुप वेगळ नाव वाटायच...... पण जाणून घेण्याचा विचारच आला नाही..... विचार केला नव्हता एवढा मोठा इतिहास आहे.....

  • @yuvrajb4696
    @yuvrajb4696 Před 2 lety +3

    Jay ho Jay Hind 🇮🇳