भारतीय सैन्यात Muslim Regiment नसण्यामागे नेमकी काय कारणं आहेत? । Bol Bhidu। Indian Army

Sdílet
Vložit
  • čas přidán 10. 01. 2023
  • #BolBhidu #MuslimRegiment #IndianArmy
    भारतीय सैन्यात मुस्लीम रेजिमेंट का नाही, अनेकदा हा प्रश्न पडतो... मग या प्रश्नाआड हिंदू-मुस्लीम दूहीचं बीज पेरणारे आपला डाव साधून घेत असतात... ते लगेच एक थेअरी समोर करतात, ते म्हणतात, भारतीय सैन्यात मुस्लीम रेजिंमेंट होती पण त्यांनी १९६५ च्या युद्धात पाकिस्तानविरोधात लढण्यास नकार दिला होता म्हणून ही रेजिमेंट बरखास्त करण्यात आली.
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

Komentáře • 1,4K

  • @BolBhidu
    @BolBhidu  Před rokem +379

    भारतीय सैन्यात ब्राम्हण रेजिमेंट का नाही ?
    czcams.com/video/0kC_Y_9o0e4/video.html

    • @prasenjitsurytal9615
      @prasenjitsurytal9615 Před rokem +10

      💯💯

    • @prasadvchavan9233
      @prasadvchavan9233 Před rokem +3

      🤏

    • @Kalki276
      @Kalki276 Před rokem +1

      १८५७ उठावातील ब्रिटिशविरोधक सैनिक अवध प्रांतातील ब्राम्हण होते, महाराष्ट्रातही क्रन्तिकारक वासुदेव बळवंत फडके, कान्हेरे, टिळक, सावरकर आदी ब्राम्हण होते. शत्रुपक्षाला सशस्त्र करणे ब्रिटिश नीतीत कसे बसेल? हाच न्याय स्वतंत्र भारतात मुस्लिम रेजिमेंट नसण्यामागे आहे. बाकी उत्तरे तर हा व्हिडीओ देतोच.

    • @akshaydixit7501
      @akshaydixit7501 Před rokem +13

      Tech tr mhanat aahe mi, mi aekl aahe ki 1857 nantar brahmin regiment barkhast keli hoti

    • @rushikeshsalekar4397
      @rushikeshsalekar4397 Před rokem +3

      😂

  • @rupeshkadam7538
    @rupeshkadam7538 Před rokem +1035

    महार रेजिमेंट,मराठा रेजिमेंट,शीख रेजिमेंट सर्वच रेजिमेंट वरती आम्हांला भारतीय म्हणुन गर्व आणि त्यांचे आम्ही आभारी आहोत...जय हिंद

  • @yuvi7588
    @yuvi7588 Před 3 měsíci +134

    मैं भारतीय सेना में 33 साल सर्विस की है, सेना में कभी भी जातिवाद नहीं होता है। हम सभी सिर्फ सैनिक होते हैं।

    • @atuljagtap5181
      @atuljagtap5181 Před 2 měsíci +3

      जय हिंद साहबजी 🙏🇮🇳
      जय हिंद की सेना 💪

    • @deshbakt6964
      @deshbakt6964 Před 2 měsíci +2

      🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🙏🙏

    • @pramilakhurangle
      @pramilakhurangle Před 2 měsíci +3

      जानकारी देने का बहोत बहोत शुक्रिया सर जी 🙏 ...जय जवान जय किसान |

    • @yuvi7588
      @yuvi7588 Před 2 měsíci

      @@pramilakhurangle 🙏🌺

    • @yuvi7588
      @yuvi7588 Před 2 měsíci

      @@atuljagtap5181 🙏🌺

  • @rahulnavale9862
    @rahulnavale9862 Před rokem +845

    मराठा मारायला किंवा मरायला घाबरत नाही कारण आमचे दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराज जय भवानी जय शिवराय

    • @tol7616
      @tol7616 Před rokem +78

      अठरा पगड जाती आणि बारा बलूतेदारांचा विजय असो 💪🏻

    • @dreamer7615
      @dreamer7615 Před rokem +16

      😂

    • @valmikmahajan3810
      @valmikmahajan3810 Před rokem +1

      😂😂😂😂😂 सुधरा रे आता तरी

    • @amolkarale8320
      @amolkarale8320 Před rokem +24

      हर गोली पर लिखाहै दुश्मन का नाम उनके अलला से मिलाना हमारे जवानो का काम है सालो को उखाड के रखदेंगे मगर भारत को झुकने नही देंगे

    • @s.m.8218
      @s.m.8218 Před rokem +25

      अरे तो फक्तं मराठा समाजाबद्दल बोलतोय, १८पगड जाती आजही बहुजन मागासवर्गीय आहेत, मराठा समाजात त्यांची काहीही value nahi...🙄🙄🙄😏😏

  • @Save_Trees_Save_Earth
    @Save_Trees_Save_Earth Před rokem +327

    *😍 MARATHA LI ( सपनो का शहर बेळगांव )*
    *🙇‍♂️ बोल छत्रपती शिवाजी महाराज की जय... 🇮🇳*

    • @deepkasakpar
      @deepkasakpar Před rokem +3

      Marok

    • @ganeshghule6790
      @ganeshghule6790 Před rokem

      🕉🙏जय माता वैष्णो राणी के Great Heart कल्कि जी का प्रथम कार्य Please Stop korona Vaxcination द्वतीय कार्य🙏🌍 तृतीय विश्वयुद्ध के बाद विश्व मे शांती स्थापना l🐮🌍गणेशजी🧘‍♂️🕉अद्भुत सेनानी 🧘‍♂️🕉

    • @pandurangaher6203
      @pandurangaher6203 Před 4 měsíci

    • @allinone..2157
      @allinone..2157 Před měsícem +1

      Chhatrapati Shivaji Maharaj ki Jay❤

  • @umesh5469
    @umesh5469 Před rokem +69

    याच्या वर जगात कोणी विश्वास ठेवणार न्हाई . ही जमत जिथे जाईल तिथे त्या लोकांना त्रास द्यायला सुरु करतील आज वरचा इतिहास आहे युरोप मध्ये हेच चालू आहे आणि भरता मध्ये पहिल्या पासून

    • @shoeb24in
      @shoeb24in Před 23 dny

      हो का? मग दोन महायुद्धे कोणत्या धर्माने सुरू केली? आणि इंग्रजांनी भारताला लुटले ते कोण होते? आणि भारतात 4 शाहिमध्ये जे हिंदू भाऊ होते ते का होते? अगदी आदरणीय शहाजी राजे आणि शरीफजी? पेशवाई पानिपत मध्ये मुगलबरोबर मिळून दुसऱ्या मुस्लिम अब्दाली सोबत का लढले. 1857 लढ्याचे नेते मोगल बहादूरशहा जाफर होते आणि नानासाहेब पेशवा त्यांचा मानलेला भाऊ अजिमुल्ला आणि तात्या टोपे एकत्र का लढले होते? मुस्लिम भावांचा इतका द्वेष करू नको. शिवरायांचे साथीदार मुस्लिम होते. शहाजी शरीफजी हे दर्ग्याच्या नवसा पोटी झालेत म्हणून मालोजीराव भोसले नी ती नावे ठेवली. पैकी शरीफजी अहमदनगर ची निजामशाही वाचविताना शहीद झाले होते.

  • @inklab65
    @inklab65 Před rokem +193

    मराठा रेजिमेंट ❤
    शीख रेजिमेंट ❤
    महार रेजिमेंट ❤
    गुरखा रेजिमेंट ❤

  • @madhavsuryawanshi4527
    @madhavsuryawanshi4527 Před rokem +294

    महार रेजिमेंट ,राजपुत् .जाट ,नागा बिहार शीख,गोरखा ,गढवाल , मद्रास रेजिमेंट ,जमु कश्मिर रेजिमेंट proud of you 🔥🇮🇳🇮🇳🔥

  • @salmanmakbool9615
    @salmanmakbool9615 Před 3 měsíci +51

    Koi bhi regiment ho but
    Indian Army ❤always love and support 😊
    Proud to be an indian

  • @toxic.9999
    @toxic.9999 Před rokem +167

    'मी प्रथम भारतीय आणि अंतिमतः भारतीय' 🇮🇳🔥

    • @user-kk3kq8ph8g
      @user-kk3kq8ph8g Před rokem +16

      Amhi 1st hindu ch last hindu ch
      Dhrmaveer sambhaji maharaj ki jai

    • @balasahebbende719
      @balasahebbende719 Před rokem +1

      Yeda ahe kay tu fakta bhartiya bol Yeda khandya

    • @kiran..555
      @kiran..555 Před rokem +19

      @@user-kk3kq8ph8g आम्ही म्हणजे तू आणि तुझी आई का

    • @user-kk3kq8ph8g
      @user-kk3kq8ph8g Před rokem

      @@kiran..555 futke ni bolu naye
      Bhartiy manhe
      Brman videshi tumcha baap ka

    • @kiran..555
      @kiran..555 Před rokem +5

      @@user-kk3kq8ph8g ..Tuzya aaila nd tula ch adhikar ahe ka bolaycha

  • @shivajiraodeasi5705
    @shivajiraodeasi5705 Před rokem +180

    भारतीय मुस्लिम सैनिक इतर रेजिमेंट मध्ये पराक्रम गाजवत आहेत त्याना वेगळ्या रेजिमेंटची गरज नाही.

  • @shrimantbhosale4048
    @shrimantbhosale4048 Před 3 měsíci +11

    ताई चांगली माहीती दिली! महार रेजीमेंट पण माहीती द्या!जय भीम जय शिवराय ⚔️

  • @SameerShaikh-tz3sq
    @SameerShaikh-tz3sq Před 3 měsíci +14

    खरं आहे, सैन्यात जात पात असा किळसवाणा प्रकार नाही. त्यामुळे प्रत्येक सैनिक हा आपल्या मातृभूमी साठी लढतो. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यकाळात उत्कृष्ठ सैनिक रचना होती.महसुल कायद्यात बरेच चांगले उपक्रम राजेंनी राबवले. आपण त्यांचे अनुकरण केले तर नक्कीच आपण पुढे राहु.

  • @ravindragosavi822
    @ravindragosavi822 Před 8 měsíci +16

    महार रेजिंमेट मराठा रेजीमेट शिख रेजीमेंट गुरखा रेजिंमेट जय हिंद भारत माता कि जय वंदे मातरम्

  • @pradipsawant8745
    @pradipsawant8745 Před rokem +193

    मराठा, राजपूत , जाट, नागा, बीहार सिख, ,गोरखा, गढवाल, डोंग्रा, मद्रास रेजिमेंट, जमू काश्मीर रेजिमेंट proud of you 🔥 🇮🇳 🔥

    • @gauravjadhav7818
      @gauravjadhav7818 Před rokem +40

      Mahar regiment suddha ahe 🔥🔥

    • @mr.marathi
      @mr.marathi Před rokem +7

      जम्मू ची डोग्रा रेजिमेंट

    • @omgadhave4176
      @omgadhave4176 Před rokem +14

      @@gauravjadhav7818 ahe pan tyala watala asel ki Mahar lihilyawar atrocity lagel

    • @gauravjadhav7818
      @gauravjadhav7818 Před rokem +16

      @@omgadhave4176 kontya shalet shikvta as ki mahar lihil tr Atrocity lagte? Ani tujha baap ahe ka to ki tu vakil ahe tyacha? Mhnje tyache vichar toch sangu shakto

    • @kattarbhimsainikdada
      @kattarbhimsainikdada Před rokem +12

      महार पण आहे,,,

  • @sadakoli5840
    @sadakoli5840 Před rokem +29

    नाग... त्यावर विश्वास ठेवु शकतो...
    चावणार नाही तर नाही

  • @pavanl_96k
    @pavanl_96k Před rokem +144

    मरणा समोर बि ज्याचा ताठा तोच खरा मराठा 🚩🇮🇳

    • @ganeshghule6790
      @ganeshghule6790 Před rokem

      🕉🙏जय माता वैष्णो राणी के Great Heart कल्कि जी का प्रथम कार्य Please Stop korona Vaxcination द्वतीय कार्य🙏🌍 तृतीय विश्वयुद्ध के बाद विश्व मे शांती स्थापना l🐮🌍गणेशजी🧘‍♂️🕉अद्भुत सेनानी 🧘‍♂️🕉

    • @vishalbhalekar3531
      @vishalbhalekar3531 Před 3 měsíci +1

      Hiro sirf filmo me hote hai

  • @prashantkamble2394
    @prashantkamble2394 Před rokem +41

    डॉ़ आंबेडकरांचे the particepet of india आणि thoughts on pakistan हे हिंदी मधे अनुवादित केलेले पुस्तक नकी वाचा त्या मधे आंबेडकरांनी मुस्लिम धर्माचा असली चेहरा त्या काळात सांगीतला आहे

  • @mahirmusick
    @mahirmusick Před rokem +161

    Proud of our Indian Army 🇮🇳❤️🇮🇳

    • @user-kk3kq8ph8g
      @user-kk3kq8ph8g Před rokem +2

      Jai hind bol fir

    • @ganeshghule6790
      @ganeshghule6790 Před rokem

      🕉🙏जय माता वैष्णो राणी के Great Heart कल्कि जी का प्रथम कार्य Please Stop korona Vaxcination द्वतीय कार्य🙏🌍 तृतीय विश्वयुद्ध के बाद विश्व मे शांती स्थापना l🐮🌍गणेशजी🧘‍♂️🕉अद्भुत सेनानी 🧘‍♂️🕉

  • @ishwaritc7971
    @ishwaritc7971 Před rokem +69

    दिनांक १२ जानेवारी २०२३ स्वराज्यजननी राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त त्रिवार मानाचा मुजरा ..🚩जय जिजाऊ🚩 जय शिवराय 🚩जय शंभुराजे 🚩1फर्स्ट कमेंट🚩 ishwar itc🚩

  • @makrandjadhav3442
    @makrandjadhav3442 Před rokem +77

    प्रसिद्ध मराठी म्हण आहे,, " काही लोकं आपल्या जातीवर जातातच ".......

  • @VISHAL-28
    @VISHAL-28 Před rokem +381

    स्वतःच्या देशाविरुद्धच लढण्यासाठी कोणता देश रेजिमेंट बनवेल ? 🤣🤣🤣
    🚩🇮🇳🚩

    • @lovewithinyou993
      @lovewithinyou993 Před rokem +14

      🤣🤣🙏🏻🙏🏻👍👍

    • @soch_924
      @soch_924 Před rokem

      L*ndbhakt , chatukar

    • @Khavchat
      @Khavchat Před rokem +18

      वा भाई विशाल!😁👍

    • @mr.shekhar5247
      @mr.shekhar5247 Před rokem

      आंधभक्त रजिमेंट आहे ना बनवला आहे मोदीला पंतप्रधान....... देशाचीच वाट लावायला सगळे विकून खायला पकोडे तयार करायला, पेट्रोल डिझेल 60 वरून 110 वर न्यायला, डॉलरची किंमत वाढवायला, फक्त गुजरातचाच विकास करायला मराठी भय्ये आहे आप आपसात भांडायला...🙏😂

    • @AsifShaikh-wu5iq
      @AsifShaikh-wu5iq Před rokem +13

      RSS

  • @prasadvchavan9233
    @prasadvchavan9233 Před rokem +237

    ह्यांची स्वतःची रेजिमेंट दिली तर दिवसभर 5 time बॉर्डर वर नमाज करत बसतील

  • @rahulwaghmare9706
    @rahulwaghmare9706 Před rokem +82

    माहर रेजिमेंट चा इतिहास सांगितला तर चांगले होईल

    • @YPstudio109
      @YPstudio109 Před rokem +2

      Borobr BHAU

    • @pankajdeshpande9667
      @pankajdeshpande9667 Před rokem +2

      Grt regiment

    • @yashwantkulkarni4818
      @yashwantkulkarni4818 Před rokem +3

      Kay sangnya sarkha asyla tr pahize
      Kahi nahi nusti faltu regiment ahe navasathi reservation Sathi nusta pagar ghenyasathi

    • @pankajdeshpande9667
      @pankajdeshpande9667 Před rokem +5

      @@yashwantkulkarni4818 no u r wrong.its brave regiment.we should be proud of it.

    • @S.S.K.999
      @S.S.K.999 Před rokem +3

      @@yashwantkulkarni4818 रेजिमेंट चा आर्थ कळतो को तुला,कुठली ही रेजिमेंट आसू दे ते आपल्या देशासाठी सर्वस्व आरपन करतात,नागपूर हेड क्वार्टर मधी बसून नुस्त जाती जातीत धर्मा धर्मात काड्या करण्या इतकं सोप काम नसत सीमेवर लढण जय शिवराय

  • @parvashiyabhaisare3064
    @parvashiyabhaisare3064 Před rokem +108

    महार रेजिमेंट वर व्हिडिओ बनवा

    • @ravisugandhe4437
      @ravisugandhe4437 Před rokem +5

      तिने नावच काढलं नाही महार रेजिमेंट च
      तर व्हिडिओ बनवलं का ?

  • @sujit_rj_maharashtra363
    @sujit_rj_maharashtra363 Před rokem +26

    RRR मधील नचो नाचो गण्या बदल एक व्हिडिओ बनवा.... नुकताच प्रसिद्ध पुरस्कार देण्यात आला आहे त्याविषयी...

  • @khandunikalje8967
    @khandunikalje8967 Před rokem +24

    "Mahar regiment" & "Maratha regiment" vr vdo banva 🙏🙏

  • @omgadhave4176
    @omgadhave4176 Před rokem +328

    मारणासमोर ज्याचा ताठा तोच खरा मराठा 🚩🚩

    • @user-T83dswpuam
      @user-T83dswpuam Před rokem +22

      मराठा आणि माहार रेजिमेंट महाराष्ट्र ची शान 🚩

    • @user-gr43ipeoig
      @user-gr43ipeoig Před rokem +25

      @@user-T83dswpuam मराठा आणि माहार रेजिमेंट वर अभिमान आहे आम्हाला , ते सिमे वर आहेत म्हणून आम्ही सुरक्षित आहोत

    • @tol7616
      @tol7616 Před rokem +7

      अठरा पगड जाती आणि बारा बलूतेदारांचा विजय असो 💪🏻

    • @user-kk3kq8ph8g
      @user-kk3kq8ph8g Před rokem

      @@user-T83dswpuam maratha ,rajput 🚩 always top

    • @PratapBansode007
      @PratapBansode007 Před rokem +2

      @@user-kk3kq8ph8g 😀

  • @pradipsawant8745
    @pradipsawant8745 Před rokem +82

    मराठा रेजिमेंट वर व्हिडिओ बनवा 🔥

    • @nehapatil737
      @nehapatil737 Před rokem +3

      तेव्हढा वेळ तर पाहिजे ना😮

  • @SandeepG.1117
    @SandeepG.1117 Před rokem +30

    आपल्या army madhe kiti गुजराथी आहेत? ते सांगा, आणि नसतील तर का नाही ते पण सांगा?

    • @abhishekhebalkar5038
      @abhishekhebalkar5038 Před rokem +19

      Tumcha विरोध fakht aplya hindu lokanach

    • @anandshrangare1579
      @anandshrangare1579 Před rokem

      @@abhishekhebalkar5038 गुजराती का तुझे बाप आहेत का एवढा राग यायला.

    • @narayanmore9839
      @narayanmore9839 Před rokem +9

      राजपूत. ग्रीनेडिअर, राजरीफ या मध्ये गुजराती खूप प्रमाणात आहेत

    • @abhishekhebalkar5038
      @abhishekhebalkar5038 Před rokem

      @@anandshrangare1579 mag muslim cha tula kasla itka pulka Tujhya bayko var chadtat ka

    • @vishalkale3954
      @vishalkale3954 Před rokem +8

      गुजराथी लोकांचं एकाच रेजिमेंट अंबानी अदानी रेजिमेंट त्यांचा जनरल फेकुचंद

  • @anilgangurde4745
    @anilgangurde4745 Před rokem +14

    बोल भिडू ....
    ही माहिती आम्हाला छान वाटली
    धन्यवाद 👍🏿
    जय हिंद जय भारत
    🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @anandraopawar1955
    @anandraopawar1955 Před 2 měsíci +2

    तेवढाच बाकी राहिलं आहे, तुमच्या आशीर्वादाने चालू करा, म्हणजे बसतील आपल्या मानगुटीवर,

  • @shrikantpalande8225
    @shrikantpalande8225 Před rokem +50

    मॅडम आमच्या एका वीर स्वातंत्र्यसैनिक यांच्या वर पण व्हिडीओ बनवा ....आमचे आदरणीय कै .नथुराम गोडसे .....आमच्यासाठी ते खूप आदरस्थान आहे ....

    • @tularammeshram2170
      @tularammeshram2170 Před rokem

      आंतकवाद्याचा उदोउदो!🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

    • @dekhrahahaibinod9384
      @dekhrahahaibinod9384 Před rokem +5

      😂😂😂😂😂

    • @kiran..555
      @kiran..555 Před rokem +1

      स्वतंत्र भारताचा पहिला आतंगवादि

    • @sujitdivekaractor8581
      @sujitdivekaractor8581 Před rokem +2

      😂😂

    • @vivekthorat1974
      @vivekthorat1974 Před rokem +4

      Veer Savarkar yanchyavar nahi banavnar bhava congress aag baboolhoil

  • @prashantkamble2394
    @prashantkamble2394 Před rokem +83

    मुस्लिम देश भक्त नसतात ते धर्म भक्त असतात ते ज्या देशात मुस्लिम शासन किंवा सरकार नसते त्या देशाला दारूल उल हरब मानतात हे मी म्हणत नाही डॉ़ आंबेडकरांनी म्हटले आहे thoughts on Pakistan या पुस्तकात

    • @abhirajan_k
      @abhirajan_k Před rokem

      ❤️👍

    • @pankajdeshpande9667
      @pankajdeshpande9667 Před rokem +8

      शेवटी आपण काफिर आणि ते इमान वाले

    • @balasahebbende719
      @balasahebbende719 Před rokem +3

      JayBhim

    • @asifmomin3036
      @asifmomin3036 Před rokem +1

      तुझ्या certificate ची गरज नाही कोण गद्दार व कोण देशभक्त आहेत हे सगळ्यांना म्हाईत आहे, भारताला स्वातंत्र्य मिळून देण्या साठी कोणी रक्त सांडले सागण्याना म्हाईत आहे. अब्दुल हमीद तर एक उदाहरण आहे.
      काश्मीर लाईट इन्फांटरी मध्ये ५०% पेक्षा जास्त मुस्लिम सैनिक आहेत.
      APJ अब्दुल कलाम साहेब.
      सांगलीची शाहिद सना आलम मुल्ला.
      नायक मंजूर अहमद ( काश्मीर लाईट इन्फांटरी).
      शिपाई आरिफ खान.
      पुण्याचे झहीर मौलवी ( फिल्ड मार्शल वायुसेना)
      बदर हुसैन ( काश्मीर लाईट इन्फांटरी)
      हवालदार मुबारक अली
      लेफ्टनट जनरल सय्यद हुस्नेन
      ब्रिगेडियर मोहमद उस्मान
      कॅप्टन हनिफुद्दीन
      शिपाई मुद्दसिर अहमद
      शाहिद NK अल्ताफ
      शाहिद खड्डाम हुसैन चौधरी
      अशी हजारो उदाहरणे आहेत.

    • @pankajdeshpande9667
      @pankajdeshpande9667 Před rokem +2

      @@asifmomin3036 we are talking about Islam and not muslims.islam doesn't believe in secularism rashtravaad nation etc.its fact.

  • @deborah6271
    @deborah6271 Před rokem +11

    अजुन एकदा देश partition करायचा आहे का ?

  • @indrajitchavan1126
    @indrajitchavan1126 Před rokem +34

    महार रेजिमेंट.... जय लहुजी जय भीम

  • @jayprakashbolinjkar336
    @jayprakashbolinjkar336 Před rokem +14

    १८५७ च्या लढ्याला तूम्ही सुध्दा 'ऊठाव' म्हणाव हे दुर्दैवी आहे. यापुढे स्वातंत्र्य समर असेच म्हणत जावे हि विनंती.जयहिंद.

  • @YamiMaouGaming
    @YamiMaouGaming Před rokem +29

    "an officer got the religion of his troof" khup sunder vakya ahe.

    • @ganeshghule6790
      @ganeshghule6790 Před rokem

      🕉🙏जय माता वैष्णो राणी के Great Heart कल्कि जी का प्रथम कार्य Please Stop korona Vaxcination द्वतीय कार्य🙏🌍 तृतीय विश्वयुद्ध के बाद विश्व मे शांती स्थापना l🐮🌍गणेशजी🧘‍♂️🕉अद्भुत सेनानी 🧘‍♂️🕉

  • @sarangdhande9107
    @sarangdhande9107 Před rokem +18

    छान माहिती दिलीत आभारी आहोत

  • @dipakshingare432
    @dipakshingare432 Před rokem +4

    First and Only Machine Gun regiment till the date..
    🇮🇳 MAHAR REGIMENT ⚔️

  • @Editorstatus97
    @Editorstatus97 Před rokem +22

    Jaat muslim...- was hindu jat
    Baloch muslim -. Was Maratha of panipat 🚩

    • @kksule7356
      @kksule7356 Před měsícem

      आज ही मरहठा बुगती संप्रदाय आहे ।

  • @kattarbhimsainikdada
    @kattarbhimsainikdada Před rokem +68

    महार रेजिमेंट वर विडिओ बनवा,,,

  • @sohelmulani8609
    @sohelmulani8609 Před rokem +9

    खुप video पाहिले finally एथे माझ्या प्रश्नांची उत्तरे मला मिळाली 🙏.हिन्दू असु किंवा मुस्लिम आहे तर इंडियन च ना.

  • @yashuraut1478
    @yashuraut1478 Před rokem +11

    महार रेजिमेंट ..... यश सिद्धी ।

  • @majidpinjari8772
    @majidpinjari8772 Před rokem +4

    बोल भिडू चया माध्यमातून खरी माहिती मिडते
    खूब आनंद। होतो

  • @rameshalve8655
    @rameshalve8655 Před rokem +14

    You are very intelligent person I appreciate you keep it up

  • @shekhar.11
    @shekhar.11 Před rokem +48

    fakte mahar ani maratha regiment♥️🔥🔥🔥🔥

    • @user-kk3kq8ph8g
      @user-kk3kq8ph8g Před rokem +2

      Only kshtriya regiment🚩

    • @shekhar.11
      @shekhar.11 Před rokem +4

      @@user-kk3kq8ph8g jaya shivaji maharaj cha nav lihla ahys. visru nako tech chatrapati serv jati la pude gheun jat hote. tyani stapan kelala swraj hote kshtriya rajya navte. 😒 akkal nhi kahi nhi.

    • @user-kk3kq8ph8g
      @user-kk3kq8ph8g Před rokem +1

      @@shekhar.11 jaati la pudhe geun mast joke
      Chhtrapati dhrma la pudhe geun gele jaati la nahi
      Ani amahla garv ahe amhi kshtriya asaycha

    • @shekhar.11
      @shekhar.11 Před rokem +2

      @@user-kk3kq8ph8g ho ka.... ani chatrapati shivaji maharaj ky hote te mala chaglach mahit ahy. ani he kharch ahy ki maharajani konti jaat pude nahi keli pan tuzey hasu yete 😂 jaya jatichi regiment nhi tya sati badal khop ugach comment karachi 😂👌. aree adi mahiti teri kar ki ti regiment ahy ki samaj 😂. ani kshatriya asnacha grav ahy te serv samju shakto ani asawa ka nasawa konala.... pan khoti ky pan mahiti deun ugach jati wad badwacha ya sati boltoy.

    • @shekhar.11
      @shekhar.11 Před rokem +2

      @@user-kk3kq8ph8g ki adi mahiti kar chatrapati shivaji maharaj kon hote.....te ky hote.... tyani ky kela..... kshtriya navachi konti hi regiment nastana ugach kahi bolacha.... 😂. adi mahiti kar. tula tuzey samjacha garv ahy asa bolacha asl tula👍

  • @yogeshbaikar675
    @yogeshbaikar675 Před rokem +23

    No religion for when you fight for nation...Jai Hind Jai.. Bharat 🙏

    • @kunalchirnerkar5654
      @kunalchirnerkar5654 Před rokem +4

      खरं आहे तरी पण ते गद्दारच..

  • @vms737
    @vms737 Před rokem +7

    शेवटचा प्रश्न आणि त्यांची उत्तर खूपच मस्त आहे

  • @mukundshinde869
    @mukundshinde869 Před rokem +12

    सेक्युलर दाखवण्याचा प्रयत्न.....

  • @PratapBansode007
    @PratapBansode007 Před rokem +7

    महार रेजिमेंट 🔥 पण आहे बर का मॅडम...
    नाही म्हणल उल्लेख मुद्दामहून टाळलेला दिसतोय

  • @sarapharajsande
    @sarapharajsande Před rokem +137

    Company Quartermaster Havildar Abdul Hamid, PVC, was an Indian Army soldier who posthumously received India's highest military decoration, the Param Vir Chakra, for his actions during the Indo-Pakistani War of 1965. Hamid joined the army in December 1954, and was posted to the 4th Battalion of the Grenadiers regiment.

    • @prabodhkutumbe6885
      @prabodhkutumbe6885 Před rokem +2

      पण यांना चक्र देताना त्यावेळी कोणी मुस्लिम कसा नाही म्हणुन स्व. श्री मती इंदिरा गांधीनी प्रश्न केला व त्यांना चक्र दिले अशी ही एक वदंता आहे.खर खोट ईश्वर जाणे.

    • @FilmyVidz
      @FilmyVidz Před rokem +9

      कंपनी क्वार्टर मास्टर हवालदार अब्दुल हमीद 1953 मध्ये वयाच्या 20 व्या वर्षी वाराणसी येथे सैन्यात दाखल झाला होता. ग्रेनेडियर्स रेजिमेंटमध्ये टँकविरोधी विभागात पाच वर्षे सेवा केल्यानंतर, CQMH अब्दुल हमीद यांना पदोन्नती देण्यात आली आणि त्यांच्या कंपनीच्या क्वार्टरमास्टर स्टोअर्सचा कार्यभार देण्यात आला. 106 mm रिकोइल-लेस रायफल शूटिंगमध्ये तो सर्वोत्कृष्ट होता.
      तेव्हाच 8 सप्टेंबर 1965 रोजी शत्रूने चौथ्या ग्रेनेडियर्सच्या पोझिशनवर वारंवार हल्ले केले. CQMH अब्दुल हमीदने त्याच्या जीपच्या पॅसेंजरच्या बाजूला आणि उसाच्या शेताच्या आच्छादनाखाली शत्रूच्या टाक्यांवर आरसीएल बंदूक चार्ज केली. त्याने त्याच दिवशी दोन पॅटन टाक्या उध्वस्त केल्या आणि आणखी चार टँकच्या माणसांना त्यांची वाहने सोडून देण्यास भाग पाडले. परंतु तो पुढच्या टाकीवर हल्ला करण्याच्या तयारीत असताना त्याच्या जीपला शत्रूच्या 90 मिमीच्या कवचाने धडक दिली. CQMH अब्दुल हमीद शहीद झाला, परंतु त्यांच्या उत्कृष्ट शौर्याने लढाईच्या निकालात मोठे योगदान दिले.
      त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी, अनुकरणीय शौर्य आणि धैर्यासाठी, CQMH हमीद यांना मरणोत्तर देशाचा सर्वोच्च शौर्य पुरस्कार "परमवीर चक्र" प्रदान करण्यात आला.

    • @user-kk3kq8ph8g
      @user-kk3kq8ph8g Před rokem +5

      @@FilmyVidz ekda mul 1000 gaddar na deshbhakt naka boly

    • @asifmomin3036
      @asifmomin3036 Před rokem

      @@user-kk3kq8ph8g तुझ्या certificate ची गरज नाही कोण गद्दार व कोण देशभक्त आहेत हे सगळ्यांना म्हाईत आहे, भारताला स्वातंत्र्य मिळून देण्या साठी कोणी रक्त सांडले सागण्याना म्हाईत आहे. अब्दुल हमीद तर एक उदाहरण आहे.
      काश्मीर लाईट इन्फांटरी मध्ये ५०% पेक्षा जास्त मुस्लिम सैनिक आहेत.
      APJ अब्दुल कलाम साहेब.
      सांगलीची शाहिद सना आलम मुल्ला.
      नायक मंजूर अहमद ( काश्मीर लाईट इन्फांटरी).
      शिपाई आरिफ खान.
      पुण्याचे झहीर मौलवी ( फिल्ड मार्शल वायुसेना)
      बदर हुसैन ( काश्मीर लाईट इन्फांटरी)
      हवालदार मुबारक अली
      लेफ्टनट जनरल सय्यद हुस्नेन
      ब्रिगेडियर मोहमद उस्मान
      कॅप्टन हनिफुद्दीन
      शिपाई मुद्दसिर अहमद
      शाहिद NK अल्ताफ
      शाहिद खड्डाम हुसैन चौधरी
      अशी हजारो उदाहरणे आहेत, तूझ्या मंद बुध्दीची प्रचिती देऊ नकोस.

    • @the_black_knight07
      @the_black_knight07 Před rokem +1

      @@user-kk3kq8ph8g agdi barobar

  • @Shivray441
    @Shivray441 Před rokem

    Informative video

  • @overtaker3295
    @overtaker3295 Před rokem +7

    खूप मस्त information 👌✨
    अशीच वेगवेगळ्या indian military regiment ची माहिती विषयक video बघायला आवडेल 🇮🇳🇮🇳

  • @akshayhiwale8491
    @akshayhiwale8491 Před rokem +3

    महार Regiment नाही बोलला मॅडम का त्याबद्दल माहिती नाही, आपुरे ज्ञान खूप घातक असते बर

  • @siddharthsansare5079
    @siddharthsansare5079 Před rokem +37

    माहर 🔥😎

  • @mayurpatil.1950
    @mayurpatil.1950 Před 3 měsíci +1

    Regiment नाही पण 21 मराठा मध्ये 50 टक्के मुस्लिम आहेत
    ❤ The maratha light infantry❤
    Bol shree chatrapati shivaji Maharaj ki Jay

  • @samadhanmahadik7473
    @samadhanmahadik7473 Před rokem +14

    भारत माता की जय 🚩🚩🇮🇳🇮🇳

  • @andyhifihotin
    @andyhifihotin Před rokem +9

    Super proud of our Indian Army !!!!!

  • @somnathsatpute4406
    @somnathsatpute4406 Před rokem +5

    फक्त मराठा रजिमेंटचे ब्रीदवाक्य एका महापुरुषाच्या नावाने आहे.... छत्रपती शिवाजी महाराज कि जय..... 🚩🚩🚩

  • @rajeshkale9694
    @rajeshkale9694 Před rokem +1

    खूप छान माहिती दिली जाते
    बोल भिडू कडून 👌👌🙏

  • @yogeshingale3832
    @yogeshingale3832 Před rokem +32

    Mahar Regiment var eak Video banava

  • @saurabhkhandare8957
    @saurabhkhandare8957 Před rokem +27

    Such a great channel 👍👍

    • @krishnamadhe8420
      @krishnamadhe8420 Před rokem

      आदिवासी रेजिमेंट हवी होती

  • @ramm.9308
    @ramm.9308 Před rokem +57

    मॅडम खरोखर तुम्ही किती सेक्युलर दिसण्याचा प्रयत्न करता हो. बर महार रेजिमेंट चा इतिहास कळू द्या.

  • @ShripadKanekar1955
    @ShripadKanekar1955 Před rokem +1

    नवनवीन माहिती शोधण्याची आपली हातोटी अप्रतिम.

  • @user-xd3tq2zc9q
    @user-xd3tq2zc9q Před rokem +11

    महार regiment विषयी सांगा

  • @RahulJadhav-cl6lx
    @RahulJadhav-cl6lx Před rokem +3

    ते लोक आपलीच लोकं मारतील म्हणून त्यांना घेत नाहीत...सरळ आणि सोप उत्तर

  • @dhaneshkamble2827
    @dhaneshkamble2827 Před 10 měsíci +5

    खून से तिलक करो गोलियो से आरती... बोलो हिंदुस्थान कि जय... ⚔️यश सिद्धी⚔️ महार रजिमेंट⚔️

  • @vickydhivare6503
    @vickydhivare6503 Před rokem +11

    Mahar regiment vr video banva

  • @kishorkamble6711
    @kishorkamble6711 Před rokem +2

    जातवार रेजिमेंट फक्त नावाला आहेत
    प्रत्येक रेजिमेंट मध्ये वेगवेगळे लोक आहेत.
    महाराष्ट्रातील मुस्लिम मराठा रेजिमेंट मध्ये पण भरपूर आहेत.

  • @yashkadam1964
    @yashkadam1964 Před rokem +28

    Mahar regiment cha part taka

  • @kapil_verma35
    @kapil_verma35 Před 2 měsíci +1

    Answer is very simple: All the regiments fight for nation but piecefulls fight for religion not nation.

  • @salmannagarji4212
    @salmannagarji4212 Před rokem +14

    Bharat mata ki jay ❤️❤️

  • @Buddhism_status
    @Buddhism_status Před rokem +9

    Mahar regiment 🔥🔥

  • @sampatraopawar5670
    @sampatraopawar5670 Před rokem +9

    प्रखर राष्ट्रवादी जातीच्या लोकांचीच रेजिमेंट असु शकते.

  • @vishalkale3954
    @vishalkale3954 Před rokem +7

    अग्निवीर योजने अंतर्गत या सर्व रेजिमेंट बंद होणार आहे का ? यावरून पण व्हिडिओ बनवा

  • @Saurabh_Pawar_17
    @Saurabh_Pawar_17 Před rokem +3

    Patriotism!

  • @fitvity
    @fitvity Před 2 měsíci +9

    B.R. Ambedkar expressed concern that when he mentioned "Muslim brotherhood is only for Muslims and they are not loyal to our country," he was highlighting his apprehension that the exclusive loyalty of some individuals to their religious community, rather than to the nation as a whole, could potentially lead to division and conflict, particularly during times of political and social turmoil such as the partition of India.

    • @hiraeth7108
      @hiraeth7108 Před 2 měsíci

      Is it mentioned in Thoughts on Pakistan?

    • @fitvity
      @fitvity Před 2 měsíci

      @@hiraeth7108 no Pakistan partition on india

    • @hiraeth7108
      @hiraeth7108 Před 2 měsíci

      @@fitvity ok Thanks

  • @vijaywathore5162
    @vijaywathore5162 Před rokem

    खूप छान माहिती 👍🏻👍🏻👍🏻

  • @vastvikta821
    @vastvikta821 Před 3 měsíci

    सर्वात भारी फौज छत्रपती शिवाजी महाराज यांची कुणी मराठा नाही, महार नाही,सीख नाही,मुस्लिम नाही,राजपूत नाही फक्त एकच स्वराज्याचा शिलेदार ,शूरवीर योद्धा मावळा.माझा राजा एवढा महान होता की आज ही त्याची कीर्ती जग काय तर आकाशाला गवसणी घालते. बोला अखिल विश्व वंदनीय, राजसंत,न्यायाने , नीतीने, आयाबहिनीची अब्रू शाबूत ठेवणारे ,मानवतेचेस्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज की जय.

  • @Dr.sureshbharade6846
    @Dr.sureshbharade6846 Před rokem +3

    भारताच्या सर्वच रेजिमेंटचा मला अभिमान आहे

  • @sahilbaviskar1680
    @sahilbaviskar1680 Před rokem +11

    Mahar regiment 🔥

  • @Re-gt3qp
    @Re-gt3qp Před rokem

    मी खूप विचार करत होतो याबातीत.आणि खूप छान आहे व्हिडिओ

  • @pratimjadhav4762
    @pratimjadhav4762 Před rokem +3

    एकूण रेजिमेंट किती आहेत, त्यांचा इतिहास काय सांगतो, केव्हापासून सुरू झाल्या, त्याची संख्या किती आणि त्यांचे योगदान काय आहे?
    सविस्तर माहिती द्या, कृपया!

  • @silvermovie638
    @silvermovie638 Před rokem +117

    कारण सैन्यात 72 हुरे मिळत नाही म्हणून

  • @gauravborge3547
    @gauravborge3547 Před rokem +54

    मुस्लिम रेजिमेंट ची गरज नाही हे त्यांचं आहे की लष्कर-ए-तोयबा

    • @mh9430
      @mh9430 Před rokem

      क्या सोच है रे 'तेरी चुतीये,,,,, आड भक्त 😂

    • @prashantkamble2394
      @prashantkamble2394 Před rokem

      😂😂😂👍👍👍

    • @aawezpathan7089
      @aawezpathan7089 Před rokem

      तेच रक्षण करता का तुमचं
      परमवीर अब्दुल हमीद विसरतो का रे नालायका

    • @sandipsagune5237
      @sandipsagune5237 Před rokem

      Ha Ha Ha

    • @user-kk3kq8ph8g
      @user-kk3kq8ph8g Před rokem

      Jaise e mohmmad rahila ki
      Kitne ghazi aye kitne gaad diye

  • @shoabshah3290
    @shoabshah3290 Před 3 měsíci

    thnx for the clarity 👍

  • @akrampathan84
    @akrampathan84 Před rokem +2

    Good information keep it up

  • @rajusamund4131
    @rajusamund4131 Před rokem +7

    महार रेजिमेंट आणि पठाण रेजिमेंट सुद्धा आहे................

  • @bhalchandramane98
    @bhalchandramane98 Před rokem +19

    1965 च युद्ध देशा करता झाल होता ते धर्मा साठी नवत झाल जे मुस्लिम रेजिमेंट नी नकार देला आणि मुस्लिम रेजिमेंट झाली पन नाही पायजे जय हिंद 🇮🇳

    • @AsifShaikh-wu5iq
      @AsifShaikh-wu5iq Před rokem +2

      WhatsApp university

    • @NoneOfTheAbove123
      @NoneOfTheAbove123 Před rokem +1

      @@AsifShaikh-wu5iq २५ लाखात फक्त २७००० मुस्लिम आहेत, १४% वाले फक्त १% आहेत आर्मी मध्ये. दहशतवादात नंबर एकवर.

    • @sanketbabar2414
      @sanketbabar2414 Před rokem +1

      @@AsifShaikh-wu5iq चुत्या खरं आहे ते

    • @AsifShaikh-wu5iq
      @AsifShaikh-wu5iq Před rokem +2

      Jammu Kashmir रेजिमेंट मधे सगले मुस्लिम आहे त। RSS BJP गुजराती sarwat कमी आहेत आर्मी मधे।

    • @asifmomin3036
      @asifmomin3036 Před rokem +2

      खोटं बोल पण रेटून बोल. अब्दुल हमीद १९६५ च्याच युद्धात हुतात्मा झाले होते, हे सत्य पण सांगा जगाला
      आणि मुस्लिम रेजमेंड अस्तित्वातच नव्हती कधी तर त्यानी नकार कसा दिला युद्ध करायला

  • @santoshshevare4522
    @santoshshevare4522 Před rokem

    Good information madam👍

  • @wealthflow1339
    @wealthflow1339 Před 3 měsíci +9

    Proud to be Indian Muslim...🇮🇳❤

  • @mustwatch6867
    @mustwatch6867 Před rokem +8

    बोल भिडू तुम्ही पण trp आणी views साठी हिंदू मुस्लिम टॉपिक निवडला.....छान,तर्रक्की कर रहे हो.

  • @sangrampatil7415
    @sangrampatil7415 Před rokem +2

    व्हिडिओ बनवताना तुमची तयारी कमी पडली हे यातून दिसून भारतीय सेने बद्दल अधिक माहिती घेण्याची गरज होती

  • @anand2152
    @anand2152 Před rokem +2

    nice information

  • @vaibhavs.zungre9775
    @vaibhavs.zungre9775 Před rokem

    Best Information

  • @vedantpatole8161
    @vedantpatole8161 Před rokem +6

    किती पण मुलामे लावा,मुस्लिम विश्वासार्ह नाहीत हे सर्वांनाच माहीत आहे.प्रत्येक मुस्लिम अब्दुल हमीदसारखा नसतो.🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾

    • @WondersAdsolution
      @WondersAdsolution Před 21 dnem

      आणि ब्राह्मण regim पण नाहि

  • @papamore3316
    @papamore3316 Před 8 měsíci +4

    🇮🇳❤MARATHA LIGHT INFANTRY ❤ 🇮🇳

  • @ambadasrajguru2314
    @ambadasrajguru2314 Před rokem +2

    Jai Hind

  • @swapnilwankhade9315
    @swapnilwankhade9315 Před rokem

    खूप छान माहिती