Indian Army मध्ये असलेला कराडचा जवान जेव्हा Kashmiri मुलीशी विवाहबंधनात अडकतो

Sdílet
Vložit
  • čas přidán 20. 12. 2020
  • कराड तालुक्यातील उंडाळे गावातील अजित प्रल्हाद पाटील हा युवक भारतीय सैन्य दलात आर्मी एज्युकेशन Instructor या पदावर झांसी येथे कार्यरत आहे याच ठिकाणी अजित पाटील सोबत काम करणाऱ्या कश्मिर मधील सहकारी मित्राकडे पाहुणी म्हणुन आलेल्या जम्मू कश्मिर मधील किस्तवाड जिल्ह्यातील जोधानगर पलमार गावात राहणाऱ्या सुमन देवी भगत या युवतीची भेट ,तोंड ओळख झाली प्रथम भेटीतच दोन्ही कडुन प्रेमाचे अंकुर फुटले होते दोघांच्या घरातुन ही याला संमती होती
    मात्र ही प्रेमकाहणी लग्नात रुपांतर करणेसाठी मोठा अडथळा होता 370 कलमाचा यामुळे अजित आणि सुमन देवी काही महिने निराश होते.भारत सरकारने 370 कलम हटवताच अजित सुमनच्या एकत्र आयुष्य घालविण्याच्या आशा पल्लवित झाल्या.
    मार्च 2020 मध्ये सुमनच्या नातेवाईक सहकार्याबरोबर 10 दिवसाच्या सुट्टी वर जम्मु कश्मिर ला अजित पाटील गेले होते कोरोनामुळे अचानक देशभर लॉकडाऊन जाहिर झाल्याने तब्बल तीन महिने काशमिर मध्ये सुमन देवीच्या घरी अजित पाटील यांना राहवे लागले याच तीन महिन्यात अजित आणि सुमन यांचे नाते आणखी घट्ट झाले सुमन देवी यांच्या घरच्यांना अजित यांना जवळुन समजुन घेता आले आणि सर्वांच्या संमतीने दोघांची लग्नगाठ पक्की झाली जम्मु किस्तवाड येथील देवराज व सुनितादेवी भगत यांची कन्या सुमन देवी व उ़ंडाळे तालुका कराड येथील प्रल्हाद व रंजना पाटील यांचे सुपुत्र अजित यांचा 27 नोव्हेंबर 2020 रोजी मोजक्या कराडकर नातेवाईकांच्या उपस्थितीत जम्मू कश्मिर मधील किस्तवाड येथे कश्मिरी पध्दतीने लग्नगाठ बांधली गेली चार दिवसांपुर्वी कराडमध्ये महाराष्ट्रीयन पद्धतीने काश्मिरी नातेवाईकांच्या उपस्थितीत सप्तपदी करण्यात आली
    ---------
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi CZcams channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
    Follow us on :
    Website: www.mobiletak.in/mumbaitak
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak

Komentáře • 835

  • @gurulad8383
    @gurulad8383 Před měsícem +72

    खूप छान केलंस भावा, नाहीतरी महाराष्ट्रातील मुलींना खूप भाव आलाय.

  • @shriramthorve2975
    @shriramthorve2975 Před 20 dny +22

    ताई महाराष्ट्र संपुर्ण स्वातंत्र आहे।
    हा शिवरायाचा महाराष्ट्र आहे ।

  • @sanjayjoshi160
    @sanjayjoshi160 Před měsícem +29

    सुंदर जोडी मोदीजी मुळे ३७० हटले व लग्न झाले

  • @bhaskarghavate3560
    @bhaskarghavate3560 Před 29 dny +32

    लई भारी भावा!
    महाराष्ट्रात पोरींना आणि त्यांच्या आई बापाचा लई भाव आहे.

  • @shivangijoshi6075
    @shivangijoshi6075 Před 2 lety +44

    सुखी रहा
    अखंड देशावासीयांचे आशिर्वाद तुमच्या पाठिशी असतील
    जय हिंद

  • @DnyaneshwarAswale
    @DnyaneshwarAswale Před 3 lety +266

    मी तर म्हणतो कश्मीरी मुलींनो मराठी माणसासोबत लग्न करा बंधनातुन मुक्त होशीला सुखी राहशीला जय शिवराय 🙏 शुभेच्छा

    • @snehalpatil48
      @snehalpatil48 Před 3 lety +8

      Wow mastch. Ond shejari ahe undale. Maz maher ahe ond. Khup mast kelas dada. Well done. Happy marride life 🌹🌹🌹

    • @pravinbhanudasjagtap3255
      @pravinbhanudasjagtap3255 Před 3 lety +11

      आपल्या मुली तिकडे देउन टाकू ।। परत सैराट करायचे नाही मग।।। मुलं काहीपण करतील तर मुलीपन करतील।। मुले राम असतील तरच मुली सिता असतील।।।

    • @manjeeripande6203
      @manjeeripande6203 Před 3 lety +1

      खरच

    • @pravinghuge7993
      @pravinghuge7993 Před 3 lety +13

      मि सहमत आहे या मताशी
      मग ति मुलगी मुस्लिम असेल तर खुपचं चांगले
      एक कश्मिरी मुस्लिम मुलिला मी सुन बनवन्यास
      तय्यार आहे
      आणि तिला माझ्या मुली सारखं संभाळेल
      पन एकच अट आहे तिने हिंदू धर्म स्विकारला पाहिजे

    • @DnyaneshwarAswale
      @DnyaneshwarAswale Před 3 lety +2

      @@pravinghuge7993 👍

  • @chintanbhatawadekar2773
    @chintanbhatawadekar2773 Před měsícem +7

    नांदा सौख्यभरे.सुखी आणि आनंदी वैवाहिक आयुष्यासाठी अनेक आशीर्वाद.

  • @rahuljadhav6243
    @rahuljadhav6243 Před 2 lety +52

    हे शिवाजी महाराजांचे महाराष्ट्र आहे बाई...इथे स्त्रिया मनमोकळे पणाने फिरतात....ते पण बिनधास्त
    राजे तुम्हाला कोटी कोटी प्रणाम.. 🙏🙏🙏🙏

  • @sunilnarkhade4253
    @sunilnarkhade4253 Před 20 dny +7

    🚩हिंदु एकता साठी असेच विवाह होणे आवश्यक आहे🚩

  • @chaitya6578
    @chaitya6578 Před 3 lety +106

    सुखी रहा हाच आशीर्वाद जय हिंद जय महाराष्ट्र.

  • @shailajadhule2
    @shailajadhule2 Před 3 lety +25

    Article 370 काढल्या नंतर चे opening Batsman ठरले श्री अजित पाटिल फौजी. अमर प्रेम. खुप खुप अभिनंदन. दोन्ही परिवरांचे अभिनंदन. जय हिंद.

  • @sagarpatil1394
    @sagarpatil1394 Před měsícem +6

    ह्या जोडीला दीर्घायुष्य लाभो व सुखी संसार लाभो हि ईश्वर चरणी प्रार्थना

  • @raghunathbhosale465
    @raghunathbhosale465 Před 2 lety +111

    Congratulations both of you... 💐💐💐🤝🤝💥💥
    370 कलम रद्द मुळे हा सगळा योग्य आला असून हर हर मोदी सरकार ...

    • @ramakant9549
      @ramakant9549 Před 2 lety

      Raghunath Bhosale 😂😂😂😂😂😂😂

    • @Zelegaming-bw1sh
      @Zelegaming-bw1sh Před měsícem

      😂😂😂😂

    • @amolpatil13
      @amolpatil13 Před měsícem +3

      उद्या मुले झाली तर मोदींना congratulations करा

  • @manoharpatil6795
    @manoharpatil6795 Před 2 lety +15

    छान आहे. आता हि महाराष्ट्राची सून आणि मुलगी झाली आहे. स्वागत आहे. हरिओम.

  • @ajde69
    @ajde69 Před 3 lety +105

    सुखाने संसार करा. आयुष्यात यशस्वी व्हा.

  • @anandapatil382
    @anandapatil382 Před 3 lety +8

    फौरणची पाटलीन होऊ शकते.तर काश्मीरची का होनार नाही.ते पाटलांचे रक्त आहे.शाब्बास आमच्या वाघा .
    जय हिंद.जय महाराष्ट्र .हर हर महादेव

  • @avichavhan8347
    @avichavhan8347 Před 3 lety +33

    अभिनंदन भाई & वयनी
    मराठा कुटुंबात आपले सहर्ष स्वागत

  • @sunitanimbalkar124
    @sunitanimbalkar124 Před 3 lety +33

    नव्या पाटलीन बाईंचं सातार भागात खूप खूप स्वागत....

  • @ravipravips
    @ravipravips Před měsícem +3

    आई आणि कुटुंब संपूर्ण भारतासाठी आदर्श! 🙏🙏🙏

  • @voyager_90s
    @voyager_90s Před 3 lety +13

    आमचा छावा ने कश्मीर ला सोयरिक जमवली, खुप छान भाऊ सकाळी सकाळी news पहिली बर वाटलं, have a happy married life.......⚘❤

  • @justcallakshay1803
    @justcallakshay1803 Před 2 lety +181

    एवढी पण indian army ची personal माहिती दाखवू , सांगू नका 🙏🙏

    • @Save_Trees_Save_Earth
      @Save_Trees_Save_Earth Před 2 lety +12

      काही होत नाही फक्त जवानांच्या पोस्टिंग लोकेशन ची माहिती दिलेली नसावी...

    • @rahulrajkuntwar3985
      @rahulrajkuntwar3985 Před 2 lety +4

      आर्मी डिफेन्स बद्दल काय माहिती दिली आहे का त्याच्या वैयक्तिक जीवनावर... रोमॅण्टिक इंटरेस्टिंग स्टोरी दिली आहे उगीच काही पण कमेंट मध्ये लिहीत असता

    • @theisticsacrals5889
      @theisticsacrals5889 Před 2 lety

      मग काय तर!!

    • @ravindrataru1369
      @ravindrataru1369 Před 2 lety

      @@rahulrajkuntwar3985 Alllllaa

    • @NitinKariya-ej6iv
      @NitinKariya-ej6iv Před měsícem

      बरोबर

  • @suhaspatil358
    @suhaspatil358 Před 3 lety +290

    इकडे मामा पोरगी देईना ,भाऊ ने डायरेक्ट काश्मीर मधून जुगाड केला.

  • @monikakale7205
    @monikakale7205 Před 3 lety +20

    अशा सासुबाई chi गरजच आहे आता सासुबाई जोरात खूप छान आईसाहेब

    • @rajpatil8419
      @rajpatil8419 Před 3 lety +2

      अशा सासूबाईंची नाही सासूबाईंच्या नंतर भावकीने कितीही त्रास उत्पन्न केल तरी तिला साथ देणाऱ्या पतीची गरज आहे

  • @madanbhaskarjakhadi6148
    @madanbhaskarjakhadi6148 Před 3 lety +10

    भारत माता की जय,वंदे मातरम् 👍👍👍खूप छान,अभिमान वाटला.तुमच्या आयुष्यात सदैव सुख,शांती,समृध्दी लाभो.नवीन जीवना साठी खूप शुभेच्छा.अभिनंदन👍👍👍

  • @PBD521
    @PBD521 Před měsícem +14

    याचा (शुभविवाहाचा)पुर्ण श्रेय , श्रीमोदीजी , अमीत शहा , भाजपा 🪷 यांना दिला जाईल .

  • @nitinmore8092
    @nitinmore8092 Před 3 lety +22

    छान एक मराठी माणूस वाढला आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंदुराष्ट्र

  • @sfgvairalvideo
    @sfgvairalvideo Před 2 lety +4

    370 हटल्या मुळे हा लग्न झालं आणि सर्व राज्यातील पाहिला बहुमान आपल्या महाराष्ट्राचा विर जवानाने मिळविला जय हिंद जय भारत 💕❤️

  • @omprakashchandrabashi4435
    @omprakashchandrabashi4435 Před 3 lety +26

    जाेडी सलामत रहे। शुभ शुभ आशीर्वाद। जय हिंद। भारत माता कि जय।

  • @rajechhatrapati593
    @rajechhatrapati593 Před 20 dny +2

    जय जवान जय किसान
    खुप खुप अभिनंदन भावा💐💐

  • @mangesh4990
    @mangesh4990 Před 3 lety +156

    ती हिंदू आहे. बस विषय संपला. अभिनंदन

    • @user-rj8dc7ij9b
      @user-rj8dc7ij9b Před 3 lety +12

      बरोबर

    • @narayanbade4345
      @narayanbade4345 Před 3 lety +12

      माझ्या कडुन या कारया ला. खुप खुप शुभेच्छा सुंदर अप्रतिम

    • @enginestroke3539
      @enginestroke3539 Před 3 lety +6

      Right 🙏

    • @nitinmishra7770
      @nitinmishra7770 Před 3 lety +9

      Jai Shri ram... Hindu log ab jaag chuke hai...jaat paat bhulkar garv se Kaho hum Hindu hai

    • @kamraneddy4938
      @kamraneddy4938 Před 3 lety +1

      or tu kyaa hai

  • @poojamalawade7375
    @poojamalawade7375 Před 3 lety +13

    अतिशय सुंदर!मला खूप खूप आवडल
    हे लग्न. खूपच छान💐👌👌👌👌👌💐

  • @user-hy7fj1pz5d
    @user-hy7fj1pz5d Před měsícem +2

    पाटील लय भारी तुमचा बद्दल अभिमान आणि तुमच अभिनंदन

  • @user-wj3mx9fl9s
    @user-wj3mx9fl9s Před měsícem +2

    तुम्हा दोघांनाही भावी आयुष्याच्या शुभेच्छा

  • @Agro4u
    @Agro4u Před 3 lety +72

    💑नांदा सौख्यभरे🌷💐
    जोडी नं.1
    कमेंट ह्याच अक्षदा समजा.

  • @amolrajpadol3925
    @amolrajpadol3925 Před 3 lety +14

    Mulachya aaila salut..
    Khup gret vichar aahe tyanche.

  • @shivramchavan4938
    @shivramchavan4938 Před 3 lety +26

    पाटील अभिनंदन 💐💐

  • @bapuraobhusal3642
    @bapuraobhusal3642 Před 3 lety +83

    अभिनंदन भावा आणि वहिनी साहेब

  • @Akash_R_patil
    @Akash_R_patil Před 18 dny +1

    भविष्यासाठी आपणास हार्दिक शुभेच्छा. ❤️🇮🇳

  • @ashwinkumarpatil3161
    @ashwinkumarpatil3161 Před 3 lety +18

    सगळ्याना मास्तर, प्रोफेसर,गव्हर्मेंट नोकरीतला नवरा पाहिजे असताना या मुलीने आर्मी जवानाशी लग्न करून समाजाला प्रेरित करणारा संदेश दिला आहे. सुमनवहिनींना शुभेच्छा.

  • @dattatraypatil2932
    @dattatraypatil2932 Před 2 lety +6

    सिनेमातली लव्ह स्टोरी सत्यात आली, खूप छान!सुखी रहा.🌹🙏

  • @sachinwani1964
    @sachinwani1964 Před 3 lety +12

    Congrats Ajit sir.. bhart mata ki Jai
    370 ko 7 fero me badal gaya..great

  • @rajpatil8419
    @rajpatil8419 Před 3 lety +2

    सुमन और अजित आपके वैवाहिक जीवन को मेरी शुभकामनाये

  • @SAI1234FF
    @SAI1234FF Před 20 dny +1

    Maza bhau army t ahe gorment job vahini la khup khup sukhi thevel prem Vivah asach hava nahi tar mulaga rikakam tekala asta mg muliche naseeb futhale aste❤❤

  • @babasahebchavare6735
    @babasahebchavare6735 Před 3 lety +19

    ....मस्त ...जोडी नं वन....आम्ही भारतीय आहोतच ना...इटली ची किंवा फारेन पेक्षा भारतीय आसल्याचा आनंद च वाटेल सर्वांना... शुभेच्छा नवदांपत्याना

  • @manoharpatil6795
    @manoharpatil6795 Před 2 lety +13

    मराठा पाटील लई भारी. ❤️. माझा आग्रह आहे आर्मी तील मराठी सैनिकांनी जास्तीत जास्त कास्मिरी मुलींसोबत लग्ने लावून तिथे राहावे. आपल्या संस्कृतीचा अभिमान आहे. हरिओम

  • @babasahebshinde6198
    @babasahebshinde6198 Před 3 lety +18

    सुखाने संसार करा आणि यशस्वी व्हा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

  • @sureshshinde8128
    @sureshshinde8128 Před 3 lety +22

    Well done Bhava 👍Jai Maharashtra

  • @kishorpardhi1024
    @kishorpardhi1024 Před 3 lety +2

    Marathi mansanchi shan aahe bhau
    Ekdum zhakash 💑

  • @udaysb8679
    @udaysb8679 Před 2 lety +1

    दादा तुम्ही दीदींच्या प्रत्येक सुखा दुखात त्यांना साथ द्या .. कधीच त्यांचं मन दुखवू नका .🙏🙏 सुखात राहा.. दीदी आपका जममु काश्मीर बहोत ही खुबसुरत हैं .. और जम्मू काश्मीर की तरहा आप भी बहोत खुबसुरत हो दीदी .. मां वैष्णोदेवी आप दोनों को हमेशा खुश रखें..जय हिंद

  • @tamals22
    @tamals22 Před 2 lety +31

    Shiv sena doesnt represent marathis anymore this young man represents beautiful state of maharashtra . After balasaheb passed away the value system of Shiv sena is alliance with people like pawar whom balasaheb called Looterancha Baap . Immidiately Raj Thakre should save the beautiful state and people of maharashtra .

    • @maheshingle496
      @maheshingle496 Před 2 lety +3

      😂😂😂😂🤣BJP it cell Or Bhakt

    • @dheerajr.purohit4733
      @dheerajr.purohit4733 Před 2 lety +3

      @@maheshingle496 शिवसेने च्या विरोधकाना तुम्हीं हेच सर्टिफिकेट द्या.

    • @shraddharajput1120
      @shraddharajput1120 Před 2 lety

      ❣️

  • @deepaliwahul9254
    @deepaliwahul9254 Před 2 lety +1

    Jr sagle aai vadil ase ya aai sarkhya vicharche asle tr jagat saglech premi khush astil .aai chya ya chan vicharana koti koti 🙏🙏🙏

  • @nilesgovalkar3263
    @nilesgovalkar3263 Před 3 lety +2

    खुप खुप शुभेच्छा नवीन दाम्पत्याना , महाराष्ट्र ची सून 1 काश्मीरी कन्या झाली ही खूप गर्वाची गोष्ट आहे , तसेच आपला जोडीदार परमेश्वराने च ठरवलेला असतो हे ह्या घटनेवरून सिद्ध होते.
    जय हिंद जय महाराष्ट्र

  • @vilasraje7418
    @vilasraje7418 Před 19 dny

    नांदा सौख्य भरे अभिनंदन खुप खुप शुभेच्छा ❤❤💐💐

  • @sachinrajenimbalkar4820
    @sachinrajenimbalkar4820 Před 2 lety +1

    अभिनंदन अजीत भाऊ आनंदी राहा जय शिवराय

  • @nikhilgondhali6657
    @nikhilgondhali6657 Před 2 lety

    खुप😍💓 छान👏✊👍 दादा आणि वहिनी मस्त👍

  • @rajivanmudholkar8452
    @rajivanmudholkar8452 Před 3 lety +6

    Great Ajit ! Best of luck for u r married Life ! Tase pahile tar apalya kade sunan peksha parprantiy javayanche praman jast ahe !

  • @shivanipetkar9621
    @shivanipetkar9621 Před 3 lety +4

    Ajit khrch khup chan vichar ahet tujhe ani tujhya aai che pn tujhya aai sarkhi aai saglya mulana bheto ji swatachya mulanchya aandacha vichar krte....nice couple god bless u.

  • @balkrishnajoil6355
    @balkrishnajoil6355 Před 2 lety

    लय भारी झाल राव सूखी रहा आनंदि रहा शुभ आर्शीवाद

  • @sakharammohite4886
    @sakharammohite4886 Před 27 dny +2

    याचे सर्व श्रेय मोदी जिना आहे, तेव्हा Surveillance त्याचे आभार माना

  • @bhushan9266
    @bhushan9266 Před 3 lety

    खुप सुंदर जोडी. मनःपूर्वक शुभेच्छा

  • @SudhakrKale
    @SudhakrKale Před 9 dny

    नाद खुळा भावा नाव गाजवले

  • @SAI1234FF
    @SAI1234FF Před 20 dny

    Karad cha bhavala khup khup subhechya🎉🎉🎉

  • @pramodpatil4160
    @pramodpatil4160 Před 3 lety +1

    भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

  • @deepakdeokar7875
    @deepakdeokar7875 Před 3 lety +4

    जय जिजाऊ जय शिवराय💐🙏 खुप शुभेच्छा🙏

  • @ganeshtathe6805
    @ganeshtathe6805 Před 3 lety +181

    हे रक्त मराठा पाटलाच आहे कश्मीर काय कुठही जमवतील
    जय शिवराय

  • @parag803
    @parag803 Před 3 lety +75

    370 कलम हटवल्याचा आणखी एक फायदा। अगोदर कश्मिरी मुलीने बाहेरच्या व्यक्तीशी विवाह केला तर तिचा संपत्तीवरचा हक्क जात होता।

    • @satishsarkate1755
      @satishsarkate1755 Před 3 lety +3

      संपती वरचा हक़ जात होता म्हणुनच मुली देत नव्हते

    • @javedmulla4393
      @javedmulla4393 Před 3 lety +3

      Jaat jamaat sampun jaanyatach ekta aahe

  • @vms737
    @vms737 Před 3 lety

    Mast mulaga , dhadsi aai.... Best of luck to you

  • @vishnuchoudhari5262
    @vishnuchoudhari5262 Před 3 lety

    व्वा मेजर साहेब सगळ्या चे आशीर्वाद तुमच्या वर सुखी व्हा

  • @pramodkolhe8855
    @pramodkolhe8855 Před 3 lety

    पाटील साहेब मस्त आहे तुझी लव्ह टोरी

  • @vijaynikam613
    @vijaynikam613 Před 3 lety

    लाख लाख शुभेच्छा भावा आणि वहिनी साहेब 👏👏💐💐✌️✌️🙏🙏

  • @jayshreehawale3849
    @jayshreehawale3849 Před 2 lety

    छान mast beta शुभेच्छा दोघांना

  • @nandkishoremhetre1613
    @nandkishoremhetre1613 Před měsícem

    Desi Jawan ! Vishaych bhari ! 🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳❤❤

  • @bhaveshpatil7433
    @bhaveshpatil7433 Před 3 lety +3

    kdk bhava

  • @kisanrakshe19
    @kisanrakshe19 Před 2 lety +4

    Beautiful Couple, Thanks, PM.

  • @vivekthakur1756
    @vivekthakur1756 Před 3 lety +1

    Great bhava ABHINANDAN

  • @techworld7499
    @techworld7499 Před 3 lety +12

    ☺congrats...... God bless 🤗

  • @ddjadhav9295
    @ddjadhav9295 Před 3 lety +2

    अभिनंदन मेजर साहेब

  • @user-eu7xn3if4r
    @user-eu7xn3if4r Před měsícem

    पहिला नजर प्रेम वहा खुप छान माहिती

  • @SandeshShirsat-hf6ly
    @SandeshShirsat-hf6ly Před 16 hodinami

    नवदांपत्यास खुप खुप शुभेच्छां

  • @user-gk5qg7iq8g
    @user-gk5qg7iq8g Před 3 lety +1

    छानच अभिनंदन ❤️❤️👍

  • @shivrajsinghbais6912
    @shivrajsinghbais6912 Před měsícem +1

    खुप खुप अभिनंदन

  • @manishakamble4054
    @manishakamble4054 Před 3 lety +1

    Khup sundar jodi ahe...

  • @vijaypawar9720
    @vijaypawar9720 Před 3 lety +2

    अभिनंदन अजित राजे पाटील

  • @RashtraFauji
    @RashtraFauji Před 18 dny

    खूप छान, 370 आणि मोदी चे फळ म्हणजे काश्मिरी सफरचंद महाराष्ट्रात.

  • @shantaramchaudhary1129

    फक्त आणि फक्त सातारा मराठ्यांची राजधानी.

  • @vishwanathmaghade8192
    @vishwanathmaghade8192 Před 3 lety +1

    Well done Ajit
    God bless U. both.

  • @vishnusarje1978
    @vishnusarje1978 Před 3 lety

    खुप छान अभिनंदन पाटिल

  • @satampady675
    @satampady675 Před 3 lety

    नांदा सौख्यभरे.
    सुखी रहा आनंदी , आरोग्यसंपन्न रहा.

  • @dineshshivade8934
    @dineshshivade8934 Před 3 lety +16

    रबने बनाई जोडी

  • @vanitashitole7387
    @vanitashitole7387 Před 3 lety +1

    नमस्कार ! छान खूपच छान .👌💘👌

  • @ravindrakhare2362
    @ravindrakhare2362 Před 3 lety +2

    अभिनंदन भाऊ व वाहिनिसहेब

  • @yogeshpatil7228
    @yogeshpatil7228 Před 2 lety

    Superb fouji bhau

  • @jyotisitapure9521
    @jyotisitapure9521 Před 3 lety +9

    Best wishes for our lovely couple ... May you be blessed with abundance. ......and stay happy

  • @dipaleekulkarni5188
    @dipaleekulkarni5188 Před 3 lety +1

    नांदा सौख्य भरे 👍❤️

  • @priyankasalunkhe5654
    @priyankasalunkhe5654 Před 3 lety +6

    अभिनंदन... 💐🌹🙏

  • @pradeepshelar9438
    @pradeepshelar9438 Před 3 lety +9

    Thanks Modi for removing article 370...😂🤣🤣😁😂

  • @riteshpatil1575
    @riteshpatil1575 Před 2 lety

    भाऊ नादच खुळा केला😎😎

  • @aratipawar5639
    @aratipawar5639 Před 3 lety +2

    congrats dada....stay happy both of u....

  • @sonal8795
    @sonal8795 Před 3 lety +2

    Wow shivji bless the couple om namo shiva

  • @suhasgangale4865
    @suhasgangale4865 Před 3 lety +2

    लय भारी 👌🏾